Рет қаралды 46,529
मित्रांसोबत गेलो अलिबाग पासून जवळ नागावमधील होमस्टेला 😍 | आम्ही बनवला Barbeque चिकन | S For Satish #HomeStayInAlibaug #HomestayInNagaon #BarbequeChikenRecipe #sforsatish
मित्रांसोबत आम्ही अलिबाग आणि नागाव या ठिकाणी गेलो होतो. नागावमधील साई कृपा होमस्टे याठिकाणी आम्ही थांबलो होतो. मित्र रोहित हा टूर्स अँड ट्रॅव्हल्स चा व्यवसाय करतो तर तो हि प्रॉपर्टी हाताळतो. सर्व बुकिंग आणि आजूबाजूला काय फिरण्यासाठी आहे त्याची तो माहिती देतो. आम्ही आज एक दिवस या ठिकाणी राहण्यासाठी आलो होतो. आम्ही असे काही महिन्यातून भेटत असतो. आम्ही नागाव बीच, चौल मधील मंदिरे पाहिली. मित्रांसोबत दोन दिवस छान घालवले. दुसऱ्या दिवशी मित्र समरेश अलिबाग मध्ये भेटला. आपली हक्काची प्रेमळ माणसे खास वेळात वेळ काढून भेटत असतात त्याचे अप्रूप वाटत. खूप सारी अशी माणसे आमच्या आयुष्यात आली त्यामुळे जीवनात आनंद झाला. तुम्हाला आम्ही भेट दिलेल्या ठिकाणाला राहायला जायचं असेल तर बुकिंग साठी नंबर देत आहे, तुम्ही संपर्क करून जाऊ शकता. 7506075151 - Sai Krupa home stay
आजचा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि तुमच्या प्रतिकीर्या कळवा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another KZfaq channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy