मित्र वणव्या मधे गारव्या सारखा गोष्ट अंजू आणि मंजू च्या मैत्रीची।coversong with story

  Рет қаралды 3,959

Anjali films production

Anjali films production

Ай бұрын

आम्हाला आशा आहे की तुम्ही या मैत्रीच्या संघर्षाला एक लाईक कमेंट नक्की द्या ल
मैत्री म्हणजे काय असतं एक जीवापाड जपलेलं नातं एक मनमोकळेपणाने केलेली मनाची बांधणी जीवाची जीवाची घालमेल समजणारी मैत्री हसत हसत रडवणारी रडत रडत असणारी मैत्री बघता बघता जीव की प्राण होऊन जाणारी मैत्री मैत्री म्हणजे काय असतं जपलेला श्वास मनाची मनामध्ये असणारी ओढ चालेल कधी अडचणीमध्ये असताना प्रश्नांचा गुंता सोडवून उत्तरांची बरसात करणारी मैत्री. जसं मंदिराच्या गाभाऱ्यात फुलांचे वर्षात केली जाते तशी मैत्रीच्या गाभाऱ्यात आनंदाचीच बरसात केली जाते. तिच्या एका शब्दावर एका फोनवर धावत जात असताना मनामध्ये विचार फक्त मैत्रीचाच असतो
एखादया व्यक्तीशी झालेली घनिष्ठ मैत्री ही आयुष्यभराचा अविस्मरणीय ठेवा असतो. स्वतःला आनंदी ठेवण्याचं एक प्रभावी औषध म्हणजे मैत्री. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वेगवेगळ्या वळणाची मैत्री भेटते. काहीत भावनांच मोलं जपलं जातं, कुठे प्रेमाने ओंजळ भरली जाते तर कधी समाधानाने तडजोड केली जाते. अशी निस्वार्थ-निरपेक्ष मैत्री हीच खरी मैत्री. कारण, मैत्रीचं नातं हे अस काही अनमोल आहे जे जीवनात दाटलेलं मळभ मोकळं करून मनाला निरभ्र करते, आयुष्य वाटुन घेते, दिलासा देते आणि काळवंडल्या क्षणांतून बाहेर पडण्यासाठी मैत्रीचा हात देते. एखादया व्यक्तीशी झालेली घनिष्ठ मैत्री ही आयुष्यभराचा अविस्मरणीय ठेवा असतो. स्वतःला आनंदी ठेवण्याचं एक प्रभावी औषध म्हणजे मैत्री. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वेगवेगळ्या वळणाची मैत्री भेटते. काहीत भावनांच मोलं जपलं जातं, कुठे प्रेमाने ओंजळ भरली जाते तर कधी समाधानाने तडजोड केली जाते. अशी निस्वार्थ-निरपेक्ष मैत्री हीच खरी मैत्री. कारण, मैत्रीचं नातं हे अस काही अनमोल आहे जे जीवनात दाटलेलं मळभ मोकळं करून मनाला निरभ्र करते, आयुष्य वाटुन घेते, दिलासा देते आणि काळवंडल्या क्षणांतून बाहेर पडण्यासाठी मैत्रीचा हात देते.
दिग्द दर्शक~ रेखा आकळे
प्रोडुसर ~ रेखा आकळे
कथालेखन~अंजली आकळे
कॅमरामन ~अंजली/रेखा आकळे
कलाकार ~अंजली आकळे.
रेखा आकळे
ऋतुजा कांबळे.
पायल चोपडे .
सानिका गुजर.
प्रियांका कांबळे

Пікірлер: 26
@Nadproduction1
@Nadproduction1 Ай бұрын
खूप छान वाटले शॉर्ट फिल्म पाहून अंजली 👌👌👌मैत्री
@AishwaryaTerdale
@AishwaryaTerdale Ай бұрын
Wahhhhhhh... nice concept ❤️❤️
@bashirsayyad6869
@bashirsayyad6869 Ай бұрын
Very nice 👌👌👌👍👑
@AnilSabale-gg1wt
@AnilSabale-gg1wt Ай бұрын
खूप छान गाणं झालं आहे गाणं पाहून डोळ्यात पाणी आलं खरंच अंजली मॅम आणि रेखा मॅम मस्त गाणं झालं आहे अशाच मस्त गाण्यांची आम्ही वाट पाहत आहोत
@anjalifilmsproduction801
@anjalifilmsproduction801 Ай бұрын
Nkiii ch 🎉🎉🎉
@AishwaryaTerdale
@AishwaryaTerdale Ай бұрын
Wahhhh.😍😍 ... khup chan story lihili aahe... mla aapli friendship aathvali😍😍...background music pn अप्रतिम... ❤️❤️ nice yar😘😘😘😘
@sunitasabale4936
@sunitasabale4936 Ай бұрын
गाण खूप छान झाल आहे 🎉❤
@sujatagujar8016
@sujatagujar8016 Ай бұрын
❤❤❤
@SantoshPawar-wn3yw
@SantoshPawar-wn3yw 29 күн бұрын
खुपच छान आहे
@NikitaBamane-gh1ee
@NikitaBamane-gh1ee Ай бұрын
❤❤💯💯😍🥺🤞
@PravinLoknde
@PravinLoknde Ай бұрын
Mast
@user-tt4ur2xz4c
@user-tt4ur2xz4c Ай бұрын
❤❤❤🎉🎉 very nice ❤❤❤❤
@akshaykumarladage1627
@akshaykumarladage1627 Ай бұрын
❤❤❤❤❤❤
@vinayak4421
@vinayak4421 Ай бұрын
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@satishgujar6967
@satishgujar6967 Ай бұрын
❤❤
@payalchopade6078
@payalchopade6078 Ай бұрын
💞🥰
@RUTUJA-WCUJE
@RUTUJA-WCUJE Ай бұрын
मैत्री ही आपल्या जीवनातील एक अनमोल ठेवा आहे आपण आपल्या समस्या आणि आनंद आपल्या मित्रासोबत वाटत असतो जीवनात चांगला मित्र नेहमी योग्य गोष्टी करण्याचा प्रोत्साहन देतो . खरच हे गाण ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आल. खरच अंजली मॅम आणि रेखा मॅम खरच खूप मस्त गाण झाल आहे
@RUTUJA-WCUJE
@RUTUJA-WCUJE Ай бұрын
मैत्री कशी असावी हे या गाण्यातून सांगितल आहे
@RUTUJA-WCUJE
@RUTUJA-WCUJE Ай бұрын
मला अंजली मॅम आणि रेखा मॅम यांच्यासोबत काम करूण खूप मस्त वाटल हा माझा पहिला experience होता खरच खूप मस्त वाटल अंजली मॅम आणि रेखा मॅम सोबत कामकरून
@ashishattar6255
@ashishattar6255 28 күн бұрын
Anju khupch chan ahe
@sohelmujawer
@sohelmujawer Ай бұрын
❤❤❤❤👌👌👌👌👌
@anushkamane2152
@anushkamane2152 Ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉
@anushkamane2152
@anushkamane2152 Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@artipatil5185
@artipatil5185 Ай бұрын
❤❤
@shankaraltekar3204
@shankaraltekar3204 Ай бұрын
❤❤❤
@sujatagujar8016
@sujatagujar8016 Ай бұрын
❤❤❤
Sprinting with More and More Money
00:29
MrBeast
Рет қаралды 173 МЛН
Countries Treat the Heart of Palestine #countryballs
00:13
CountryZ
Рет қаралды 23 МЛН
They RUINED Everything! 😢
00:31
Carter Sharer
Рет қаралды 24 МЛН
WHY IS A CAR MORE EXPENSIVE THAN A GIRL?
00:37
Levsob
Рет қаралды 20 МЛН
Sprinting with More and More Money
00:29
MrBeast
Рет қаралды 173 МЛН