MLA DISQUALIFICATION: ठाकरे पवारांना त्यांचा पक्ष पुन्हा मिळणार? सुप्रीम कोर्टाची ती वेळ जवळ आली..

  Рет қаралды 254,362

Prashant Kadam

Prashant Kadam

6 күн бұрын

आमदार अपात्रता प्रकरण, निवडणूक चिन्ह प्रकरण या दोन्ही प्रकरणांचा निकाल सुप्रीम कोर्टात आता लवकरच लागणं अपेक्षित आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर या प्रकरणात काय होतं यावर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे.
#supremecourt #mladisqualification #mladisqualificationcase #maharashtrapolitics #shivsena #shivsenasymbolhearing #shivsenacrisis #ncp #ncpmladisqualificationhearing #ncppune

Пікірлер: 760
@anilbelose2679
@anilbelose2679 4 күн бұрын
न्यायालयाच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्र राज्याचे वाटोळे झाले आहे
@manojdevinvent-bo4kb
@manojdevinvent-bo4kb 4 күн бұрын
Tyacha mule 4 years pasun, kontya stanik swarjya shansta chya nivadnuka laglya nahi ajun.
@KishorThorat-te1bk
@KishorThorat-te1bk 4 күн бұрын
खर आहे
@sadhanadadhich7698
@sadhanadadhich7698 4 күн бұрын
राज्य लोकप्रतिनिधी नाही तर शासकीय यंत्रणा चालवतेय
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f 4 күн бұрын
खरं आहे
@shashikantshewale3083
@shashikantshewale3083 4 күн бұрын
न्यायालयाच्या नाकर्तेपणामुळ महाराष्ट्र राज्याचे वाटोळे झाले आहे लोकांचे लक्ष आहे
@bapusahebdhaware1814
@bapusahebdhaware1814 4 күн бұрын
*आम्ही आज ही विसरलो नाही आणि पुढे कधीच विसरणार नाही की शिंदेंचे सरकार हे गैरकानुनी आहे तरी त्याला अभय देणारे मोदी, सुप्रीम कोर्ट व निवडणूक आयोग आहे.*
@kiransalunkhe7346
@kiransalunkhe7346 4 күн бұрын
💯
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 4 күн бұрын
कर्माची फळे सगळ्यांना भोगावी लागतात, केंद्र सरकार काही महिन्यांत पाय उतार झाल्यावर,प्रथम संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांना जेल वारी निश्चित होणार
@narendrathakur7754
@narendrathakur7754 4 күн бұрын
१००% बरोबर
@bharatpatil7747
@bharatpatil7747 4 күн бұрын
सुप्रीम कोर्टाच्या अनागोंदी कारभारामुळे संविधान धोक्यात आले आहे
@bapusahebdhaware1814
@bapusahebdhaware1814 4 күн бұрын
​@@kiransalunkhe7346*धन्यवाद 🙏🙏*
@godofliberty3664
@godofliberty3664 4 күн бұрын
चिन्ह कोणतेही असो, फक्त आणि फक्त उद्धवसाहेब ठाकरे झिंदाबाद.
@avi9312
@avi9312 4 күн бұрын
Nahi symbol ne shinde che 7 mp nivdun ale nahitar 0 ale aste
@yogeshsuryawanshi2013
@yogeshsuryawanshi2013 4 күн бұрын
​@@avi9312❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vishaldhamale3776
@vishaldhamale3776 4 күн бұрын
निकाल ला नंतर ते पण उद्धव ठाकरे कडे जातील​@@avi9312
@maheshayare4027
@maheshayare4027 4 күн бұрын
Mendeych hatatu dhanush baanach chine kadun ghatlach pahijey tey choranchy hatat shobhat nahi
@GopalDubhele
@GopalDubhele 4 күн бұрын
😮😮😮😮😮😮😮😮😅😮😅😮😅😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😢​@@avi9312
@Balasahebgate4246
@Balasahebgate4246 4 күн бұрын
कमळाबाईने हया केसमध्ये भाग घेतला तर विधानसभेत जनता कमळाबाईचा सुपडासाफ करणार एक शिवसैनिक
@suryakant1423
@suryakant1423 4 күн бұрын
मस्ती आत्ता पण जिर्वायची कमलाबई ची
@VidzMG
@VidzMG 4 күн бұрын
Ata fakt MVA🎉.. ANDHBHAKTANA haklun lava gujratla
@vijayjadhav1444
@vijayjadhav1444 3 күн бұрын
खरंच कमळीनं तरुणपणात आल्यापासून कितीजणांची घरं मोडलीत याचीही यादी जाहीर व्हायला पाहिजे
@indumatihowale4936
@indumatihowale4936 4 күн бұрын
सुप्रीम कोर्टाकडून .खूप खूप अपेक्षा आहे ..योग्य निर्णय द्यावा खूप वाट पाहिली .... 🙏
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 4 күн бұрын
निवडणूक विधानसभा झाल्यानंतर सुद्धा निकाल लागणार नाही 😭
@srikrushnarehpade8318
@srikrushnarehpade8318 4 күн бұрын
विकेलला आहे सुप्रीम फोर्ट
@ParmeshnwarLomate
@ParmeshnwarLomate 4 күн бұрын
Pp
@ParmeshnwarLomate
@ParmeshnwarLomate 4 күн бұрын
mpl
@madhukarjadhav6053
@madhukarjadhav6053 3 күн бұрын
सुप्रिम कोर्ट दबाव खाली काम करीत आहेत
@VasantGhugare
@VasantGhugare 4 күн бұрын
कदम साहेब महाराष्ट्रातील जनतेचा कोर्टावरील विश्वास उडालेला आहे
@niteshkatkar2842
@niteshkatkar2842 4 күн бұрын
कोर्टा हे सरकारच्या नियंत्रणाखाली चालू आहे
@rajanpawar6332
@rajanpawar6332 2 күн бұрын
Aata niyantran chalnar nahi.sansadet wirodhak majbut aahe.
@its_madhav4720
@its_madhav4720 4 күн бұрын
उद्धव साहेब एकदाच मंत्री झाली ते ही मुख्यमंत्री त्यात कोरोना सगळे बोलबच्चन शेपूट घालून बसले होते तेव्हा उद्धव साहेबांनी राज्य खूप छान सांभाळत होते जनतेची मन जिंकली त्यांनी हे सत्य आहे आणि कुणी हे बदलू शकत नाही✌️😎
@dhansingkorpad5985
@dhansingkorpad5985 4 күн бұрын
लोकांचा न्यायप्रक्रियेवरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे.
@sureshdesai417
@sureshdesai417 4 күн бұрын
सुप्रीम कोर्टाच्या नाकर्तेपणामुळे बेकायदेशीर सरकार महाराष्ट्र सहन करीत आहे.केवळ तारीख पे तारीख हा फार्मूला आस्तीत्वात आहे.
@vikaspathare1608
@vikaspathare1608 4 күн бұрын
अशा प्रकारचे निकाल , सुप्रीम कोर्टाने फासटराक वर देण जनतेला अपेक्षा आहे ?
@chaitanyashinde39
@chaitanyashinde39 3 күн бұрын
अण्णा भाऊ साठे चें वाक्य आठवतात न्याय व्यवस्थे बद्दल
@RP-bk1iy
@RP-bk1iy 3 күн бұрын
भावा सुप्रीम कोर्ट हे कायद्यानुसार चालत . समज जर का कोर्टाने जर का सरकार बरखास्त केलं असत तर सध्याचे न्यायाधीश निवृत्त झाल्यांनतर येणारा न्यायाधीश ज्या कोणत्यातरी पक्षाने बसवून सरकार बेकायदेशीर आहे अस म्हणून बरखास्त करायला लावलं असत. नवीन पायंडा पडला असता . महत्वाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयापेक्षा जनतेच न्यायालय सगळ्यात मोठं आहे .
@sureshmane631
@sureshmane631 4 күн бұрын
सुप्रिम कोर्टाने लवकरात लवकर निकाल देऊन आपली विश्वासार्हता जपली पाहिजे.
@subhashmane8982
@subhashmane8982 4 күн бұрын
हे कसलं कोर्ट वेळेत न्याय देत नाही त्यांचा
@vikaspathare1608
@vikaspathare1608 4 күн бұрын
निकाल सुप्रीम कोर्टाने ४/६ महीन्यात देणं , जनतेला अपेक्षित आहे ?
@MrRbd1765
@MrRbd1765 4 күн бұрын
​@@vikaspathare1608वेळ काढू पण आहे विशाल दरबार
@dhansingkorpad5985
@dhansingkorpad5985 4 күн бұрын
इतक्या महत्त्वाच्या विषयावर सुप्रीम कोर्टाची सुनावणी अतिशय मंद गतीने चालु आहे. हे कोर्टालाही शोभत नाही.
@mangeshparab848
@mangeshparab848 4 күн бұрын
सामान्य माणसाचा न्यायालयावर विश्वास राहीला नाही न्यायाधीश हे सरकार चे प्यादे आहे
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 4 күн бұрын
जो पर्यंत चंद्र चूड या पदावर तो पर्यंत तरी, न्यायाची अपेक्षा आहे,नंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या सारखीच भयावह परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे.
@ratnakarjangam9831
@ratnakarjangam9831 4 күн бұрын
कोर्ट आयोग ह्या च्या वर जनतेचा भरोसा उडाला आहे
@sureshjagdale5251
@sureshjagdale5251 4 күн бұрын
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥
@ketannaik8071
@ketannaik8071 4 күн бұрын
तुमच्या निर्भीड पत्रकारितेला सलाम! प्रशांत कदम सर आणि निखिल वागळे महाराष्ट्राचे रविष कुमार आणि अभिसार शर्मा आहेत.
@dateradhesham5448
@dateradhesham5448 4 күн бұрын
थोडक्यात काय तर काँग्रेस चे चमचे
@Shubhankarnarvekar132
@Shubhankarnarvekar132 4 күн бұрын
👍👍👍
@bharatpatil7747
@bharatpatil7747 4 күн бұрын
सुप्रीम कोर्टाकडून काहीच अपेक्षा नाही,
@bapusahebdhaware1814
@bapusahebdhaware1814 4 күн бұрын
*महाराष्ट्र सरकार गैरकानुनी असुन ही कोणतीच कारवाई न होने व इलेक्टरॉल बॉंड गैरकानुनी असुन ही त्या लुटलेल्या करोडो रुपयांवर कोणतीच कारवाई न होणे ही दुतोंडी भुमिका घेणाऱ्या सुप्रीम कोर्टाचा करावा तेवढा निषेध कमी आहे.*
@VidzMG
@VidzMG 4 күн бұрын
Feku saglyat corrupt manus
@RajendraParkar-os9gd
@RajendraParkar-os9gd 4 күн бұрын
निकाल येईपर्यंत विधानसभा निवडणूक त्याचा निकाल सुध्दा लागेल . उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होणार म्हणजे होणारच.
@dattajiraopawar8271
@dattajiraopawar8271 4 күн бұрын
उद्धव ठाकरेंनी व शरद पवार साहेबांनी मा.जज साहेबांना मुळ चिन्ह गोठवणेची विनंती करावी.
@RS-zh1vc
@RS-zh1vc 4 күн бұрын
निर्णय द्यायला अजून २० वर्ष घ्या.... भंगार न्यायव्यवस्था.....
@anilsurve3780
@anilsurve3780 4 күн бұрын
लोकांच्या मनातुन सुप्रीम कोर्टावर चा विश्वास कमी होण्याच्या अगोदर निकाल द्यावा अशी अपेक्षा
@samadhansapkal4046
@samadhansapkal4046 4 күн бұрын
ठाकरे साहेब जिंदाबाद
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 4 күн бұрын
निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांच्या आदेशाने जो घोळ घालून ठेवलाय,आयोगाला जनाची मनाची कसलीही लाज लज्जा नाही,असा आयोगाचे शुद्धीकरण करुन ,नव्याने निष्पक्ष आयोगाची स्थापना होणे गरजेचे आहे,या आयोगाला लवकरात लवकर बरखास्त करण्यात यावे.
@vinaybloger5111
@vinaybloger5111 4 күн бұрын
जनता सगळ बघत असते निर्णय कधिही आला तरी जनता ठवरेल कोणाचा पक्ष आहे.एक झलक लोकसभा दिसली आहे
@rupasindhkar1383
@rupasindhkar1383 4 күн бұрын
प्रशांत जी आम्ही विसरलेलो नाही. आम्ही न्यायाची वाट बघत आहोत. सर्वोच्च न्यायालयाकडून खूप अपेक्षा आहेत. देशाच्या भविष्याच्या दृष्टीने न्याय मिळणे आवश्यक आहे.नाहीतर न्यायालयावरचा विश्वास आमचा उडून जाईल.
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 4 күн бұрын
निकाल भाजप ला सहानुभूती मिळवण्यासाठी च निकाल येणार. सर्व यंत्रणा जर भाजप च चालवित असेल तर मग सरकार कसे काय पडणार???? आता मा कोर्टा वरचा विश्वास जनतेचा उडून गेला आहे.
@nitinbandekar3791
@nitinbandekar3791 4 күн бұрын
धनुष्यबाण पाहिजे ते शिवसेनेचे च आहे
@adityagaikwad89
@adityagaikwad89 4 күн бұрын
Konta gat? Be direct not diplomatic.
@suryakant1423
@suryakant1423 4 күн бұрын
​@@adityagaikwad89ओन्ली ठाकरे ब्रँड
@adityagaikwad89
@adityagaikwad89 4 күн бұрын
@@suryakant1423 agadi barobar
@salimmulani9599
@salimmulani9599 4 күн бұрын
खरे पक्ष कुणाचे हे न्यायालयात सिद्ध झाले नाही पण जनतेच्या न्यायालयात सिद्ध झाले आहे की खरे पक्ष कुणाचे
@bhanudasgaikwad4187
@bhanudasgaikwad4187 4 күн бұрын
आता कोर्टाच्या निकालाची गरज नाही जनतेने लोकसभा निवडणूकित निकाल दिला आहे, पण हा मुद्दा महाराष्ट्राशी निगडित असल्याने तो विधान सभेला जनता लावेल.
@painterprashant
@painterprashant 4 күн бұрын
एवढ्या उशिरा निर्णय लागत असेल तर या कोर्टाला टाळे मारा
@Kvc859
@Kvc859 4 күн бұрын
कोर्ट गोल मोल करेल निकाल लागनार नाही
@ShyamPatil-by4bo
@ShyamPatil-by4bo 4 күн бұрын
न्यायव्यवस्था आर एस एस ची गुलाम झाली किंवा आर एस एस चे लोक न्यायपालिकेत घुसल्या मुळे त्यांनी न्यायपालिका हायजॅक केली आहे त्या मुळे न्यायपालिकेच्या मदतीनेच महाराष्ट्र व देशात मोठा राजकीय भ्रष्टाचार सुरू आहे
@VidzMG
@VidzMG 4 күн бұрын
खरंय
@shivajijagtap579
@shivajijagtap579 4 күн бұрын
सुप्रीम कोर्टाने हे जाहीर केले होते की शिंदे यांचं सरकार बेकायदेशीर आहे पण दोन वर्षे हे सरकार चालले आहे. सुप्रीम कोर्टाने हे सरकार चालण्यास मदत केली आहे. युद्ध पातळीवर निर्णय येणे अपेक्षित होते.
@UddhavNimbalkar
@UddhavNimbalkar 4 күн бұрын
सुप्रीम असो अथवा कोणतीही असो न्यायव्यवस्था खराब आहे..... विकली गेली आहे....
@diveshsawant8606
@diveshsawant8606 4 күн бұрын
ऊध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब झिंदाबाद
@D_J40
@D_J40 4 күн бұрын
चिन्हमुळे पुन्हा ठाकरे पवार यांना फटका बसणार. त्यामुळेच ओरिजिनल चिन्हे निवडणुका होई पर्यंत गोठवून ठेवावीत.
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg 4 күн бұрын
Ho khup murkh lok Thakare la vote deun pan धनुष्य daabun aale, ani aapalyach toryat rahile 😂😂
@dinkaraher6983
@dinkaraher6983 4 күн бұрын
या अगोदर दोन चिप जस्टीस निवृत्त झाले. अता तिसरा निवृत्त होणार आहे. तरी निकाल लागत नाही आशा न्यायाचा काय उपयोग आहे.
@sureshmane631
@sureshmane631 4 күн бұрын
न्यायालयीन दिरंगाईमुळे दोषी लोकांचे फावते.
@manoharshinde9196
@manoharshinde9196 4 күн бұрын
सत्य फार काळ लपून राहत नाही यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे गद्दारी करून पक्ष स्थापन होत नाही योग्य तो न्याय मिळावा आणि यांना क** शासन झालं पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र
@arungaikwad7410
@arungaikwad7410 4 күн бұрын
काही ही होओ निवडणूका लागलेवर तरी सरकार जाणार च आहे.कोर्टात ऊशिर होओ. किंवा चिन्हे मिळो न मिळो मतदारावर दबाव आणता येत नाही. फक्त मतदानात पारदर्शकता हवी।
@vivekbhurke4282
@vivekbhurke4282 4 күн бұрын
आपल्या देशातील न्याय व्यवस्था ही म्हणावी तशी दर्जेदार नाही त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे.
@ramdasbhokre626
@ramdasbhokre626 4 күн бұрын
जय महाराष्ट्र खरी शिवसेना एकच ठाकरे ऐके ठाकरे
@laxmangalande3747
@laxmangalande3747 4 күн бұрын
प्रशांत कदम साहेब जय महाराष्ट्र जय उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
@chandrashekharchalke423
@chandrashekharchalke423 4 күн бұрын
हि सगळी वाट लागली ति सुप्रीम कोर्टा मुळे सुप्रीम कोर्ट पण सेट झाल असणार त्यामुळे त्या केसचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला नाही तेव्हा सुप्रीम कोर्टावर भरोसा राहीला नाही कायदा सुव्यवस्थेचे बारा वाजवले आहेत आता ही कोर्टावर भरोसा नाही
@vilaskadam3548
@vilaskadam3548 4 күн бұрын
न्यायालय हा सध्या जे सरकार सत्तेवर आहे त्यांना पाहिजे तसाच निकाल देईल हे देशातील जनतेला माहित आहे
@dadasahebshinde6490
@dadasahebshinde6490 4 күн бұрын
शिवसेना पक्ष व धनुष्य बान चिन्ह हे श्री उधव बाळासाहेब ठाकरे यांचे आहे हे महाराष्ट्रातील शेंबड पोरगही सांगेल
@uddhavsawant3681
@uddhavsawant3681 4 күн бұрын
कोर्टाचा निर्णय लागेल परंतु कोर्ट मॅनेज झाले मुळे न्याय होणार नाही
@chandrakantbaikar9466
@chandrakantbaikar9466 4 күн бұрын
आम्ही न्यायालयाची आतुरतेने वाट पाहत आहोत, आज पर्यंत न्यायालयाने परखड शब्दात सुनावले,खरडपट्टी काढली पण निर्णय काही दिलेला.नाही तरी चातक पक्षा प्रमाणे आम्ही वाट पाहत आहोत, निर्णय उध्दव साहेबांचा होईल
@sunilchaudhari9939
@sunilchaudhari9939 4 күн бұрын
विधानसभेपूर्वी कोणतेही निर्णय येणार नाही..आणी येणार्‍या निर्णयाची आजमितीस गांभिर्यताही राहीलेली नाही..सत्ताधार्‍यांचा कार्यभाग साधला गेलेला आहे..! सुप्रिमकोर्ट सुद्धा..ईसी,गव्हर्नर,विधानसभाध्यक्ष यांच्याच रांगेतील आहे..!
@vinodshinde2101
@vinodshinde2101 3 күн бұрын
सत्यमेव जयते... बाळासाहेबांचा आशिर्वाद उद्धव ठाकरे साहेब यांचे पाठीशी आहेत.. चिन्ह पक्ष नक्कीच मिळेल...
@liladharpatil1735
@liladharpatil1735 4 күн бұрын
हे असे कोर्टाचे निर्णय डिस्कस करूच नका या टर्म नंतर त्यांना डिस्क क्वालिफिकेशन केलं तर काय उपयोग आहे त्या निर्णयाचा उद्धव साहेबांना तर न्याय मिळणार नाही ना त्याच काय
@sureshgadage2055
@sureshgadage2055 4 күн бұрын
दहा वे शेडूल कुठे च नाही. सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगाचे व अधयक्ष यांचे पहाता निकाल आहे तसाच राहू शकतो ।
@sadanandchavan3344
@sadanandchavan3344 4 күн бұрын
आज शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोनही पक्षाची जशी भाजपाने राजकारण करून वाट लावली तशीच वाट भाजपा ची पण लागणार हे पक्के लक्षात ठेवा !
@anilshelar5470
@anilshelar5470 4 күн бұрын
अरे sc Cort पण आता नाही देनार काही आणि निवडणूक आयोग नाही देणार जनता देणार न्याय उध्दव ठाकरे ना विधान सभेला
@satishjadhav4388
@satishjadhav4388 4 күн бұрын
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 4 күн бұрын
हा आता पक्षाचा अथवा चिन्हाचा प्रश्न राहिला नाहीतर संविधान लोकशाही कोणी पायदळी तुडवली आणि निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थांनी त्याला हातभार लावलाका हे समोर आले पाहिजे.
@choramaleamol
@choramaleamol 4 күн бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे
@MangeshBorkar-ro1bf
@MangeshBorkar-ro1bf 4 күн бұрын
सुप्रीम कोर्टाने लवकरात लवकर निर्णय द्यावा
@raghunathkandekar5094
@raghunathkandekar5094 4 күн бұрын
सरकार बरखास्त होईल राष्ट्रपती राजवट लागेल
@maheshrahate2790
@maheshrahate2790 3 күн бұрын
ESS ऐवजी UBT शिवसेनेला धनुष्य बाण मिळाळं असतं तर खूप फरक पडले असते. बाळासाहेब ठाकरे कधीही कोणत्याही धर्मा विरुध्द , जातीविरुध्द नव्हते. महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबाचा इतिहास 🇮🇳🚩🙏🏻
@dadasahebshinde6490
@dadasahebshinde6490 4 күн бұрын
श्री उधव बाळासाहेब ठाकरे आप आगे बढो जनता आपके साथ हैं हुकूम शाही हटाव देश और संविधान बचाओ
@sanjayjagtap1515
@sanjayjagtap1515 4 күн бұрын
सर्वोच्च न्यायालय स्वतःची च चेष्टा करत आहे.
@sunilchaudhari9939
@sunilchaudhari9939 4 күн бұрын
प्रशांतजी..जस्टीस डिले..म्हणजेच जस्टीस डिनाईड..! सोडा ही चर्चा..सत्ताधारी व त्यांच्या अखत्यारीतील या सर्व यंत्रणा मुर्ख बनवताहेत आपल्याला..
@bhauraojadhav7421
@bhauraojadhav7421 4 күн бұрын
सुप्रीम कोर्टाचा निर्णयाबद्दल चर्चा करणे व्यर्थ आहे कारण जनतेला माहित झाले सुप्रीम कोर्ट काय आहे तेलोकशाही न्यायदेवता याविषयी नच बोललेलं बरं काही अर्थ नाही
@rajendrakapadani586
@rajendrakapadani586 4 күн бұрын
वाराठीमागून घोडे अशी आपली न्यायव्यवस्था आहे
@conceptavaapya8169
@conceptavaapya8169 4 күн бұрын
ते निकालाने बदल नाही होणार म्हणत आहेत माझ्या माहितीत जर mla disqualified झाले मग ते 1का गटाचे होणार कुठल्याही त्यांना 6 वर्ष निवडणुक लढवता येणार नाही 😢 मग जवळपास 90 लोक आहेत ते त्यांना निवडणुकीला उभं राहता नाहीं येणारं
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 4 күн бұрын
असेच व्हायला पाहिजे
@maheshayare4027
@maheshayare4027 4 күн бұрын
असे झाले तरच त्या गदाराना त्यांनी केलेल्या चुकीची शिक्षा समजले जाईल त्यांना ५ वष तरी त्यांना निवडणूक लडता कामा नये आशि शिक्षा त्याना झाली पाहिजे
@ABHAYWALEKAR-qh2tk
@ABHAYWALEKAR-qh2tk 3 күн бұрын
सर्वोच्च न्यायालयाने स्वतः ची किंमत घातली आहे हा निर्णय लवकरच घेतला पाहिजे होता जनतेचा विश्वास उडाला आहे 😢😢
@sandeepjadhav2859
@sandeepjadhav2859 4 күн бұрын
अख्ख्या जगाला माहिती आहे शिवसेना राष्ट्रवादी कोणाची ते
@sureshmane631
@sureshmane631 4 күн бұрын
आता असा कायदा सर्वानूमते केला पाहिजे की एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कायम राहीले पाहिजेत म्हणजे त्यांना राजकीय स्वार्थ साधण्याची संधी कायम मिळेल.
@suryakntmundhe
@suryakntmundhe 4 күн бұрын
प्रशांतजी कदम आपणास तमाम शिवसैनिकांकडून मानाचा जय महाराष्ट्र. कारण आपण सत्याच्या बाजूने आवाज देत आहात.
@sharadgokhale3495
@sharadgokhale3495 4 күн бұрын
या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अनाकलनीय दिरंगाई केली आहे. या दिरंगाईमुळे फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांना अनुचित प्रकारे फायदा झाला आहे. आता काहीही निकाल लागला तरी व्हायचा तो खेळखंडोबा होऊन गेला आहे.
@pratapd1760
@pratapd1760 4 күн бұрын
सिद्धार्थ शिंदेजी,उल्हास बापट सर यांचा कायद्याचा अभ्यास लोक शाहीला पूरक आहे.
@sudhirgadgil4296
@sudhirgadgil4296 4 күн бұрын
आमदार अपात्रतेचा निर्णय महत्वाचा आहे तो घेणार आहेत का नाही का परत हायकोर्टात पाठवून वेळ काढणार आहेत
@user-nc8vh7wx3e
@user-nc8vh7wx3e 3 күн бұрын
शिवसेना फक्त उध्दव ठाकरे साहेबाची जय महाराष्ट्र
@VijayKumar-bt4rq
@VijayKumar-bt4rq 4 күн бұрын
लोकसभा निवडणूकीत नागरिकानी खणखणीत उत्तर दिले की राज्यपाल, निवडणूक अधिकारी व अन्य हे एका पक्षाची B टीम आहे. विधानसभा निवडणूकीत खणखणीत व चौक उत्तर नागरिक देतील. न्यायालया ने दल बदल कायदा वर न्याय करावे !!!!
@Hv...248
@Hv...248 4 күн бұрын
खंडपीठासमोर असलेल्या प्रकरणात सुध्दा इतका विलंब लागतो यामध्येच सर्व काही आले
@a39samalharshada-sf4fr
@a39samalharshada-sf4fr 4 күн бұрын
Shivsena Uddhav Balasaheb Thakare Only Jai Ho
@vinoddhuri8572
@vinoddhuri8572 4 күн бұрын
एकच पक्ष उद्धव ठाकरे शिवसेना .
@ajitpatil3657
@ajitpatil3657 4 күн бұрын
आमचा कशाला वेळ घेत आहात असल्या वकिला सोबत चर्चा करन कोर्टावरच बिश्वास नाही त्यामुळे यांच्या चर्चा bogas ahet लोकसभा निवडणुका झाल्या
@jaymaharashtra23
@jaymaharashtra23 4 күн бұрын
कोर्ट नापास झालेले आहे हेच लॅंडमार्क आहे .ही केस तालुका कोर्टात पाठवा ते लवकर निकाली काढण्यासाठी सक्षम आहेत 😂😂😂😂😢😢😢😢😢😢😢
@JayprakashPatil-c5w
@JayprakashPatil-c5w 4 күн бұрын
प्रशांत सर हा विषय अनेक बाजूने पेटता टेवा म्हंजे लोकामध्ये महाराष्ट्रात कायम उत्सुकता राहील.
@ramsawant7652
@ramsawant7652 4 күн бұрын
प्रशांत, जय कोकण 🚩काहीही म्हणा एवढं महत्वाचे घटना असताना हे जाणून बुजून सत्ता टिकवून ठेवण्याचं साठी केलेला विलंब आहे. हे लोकांनाही कळून चुकलंय 🤦‍♂️🤷‍♂️
@Balasahebsanap505
@Balasahebsanap505 3 күн бұрын
शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह हे महाराष्ट्रातील शेंबडा पोरग सुद्धा सांगेल की तो उद्धव ठाकरे यांचा आहे. परंतु शेंबड्या सुप्रीम कोर्टाला का स्पष्ट निर्णय देता येत नाही. तारीख पे तारीख नको.. सुप्रीम कोर्टाला सुद्धा आता महाराष्ट्रातील सामान्य जनता सुशिक्षित जनता तरी जुमानत नाहीत.. वेळीच सुधारणा करावी सुप्रीम कोर्टाने. आणि आपल्यावरील संशयाचे धुक दूर करावा जनतेच्या मनातील.
@sanjaypatil1455
@sanjaypatil1455 4 күн бұрын
न्यायालयाने भारतीय जनता पार्टीने सांगितले तसे न्यायालय वागले
@sharadgokhale3495
@sharadgokhale3495 4 күн бұрын
आमदार अपात्र ठरले तर त्यांना सहा वर्षांसाठी अपात्र ठरवले पाहिजे. तरच अशा प्रकारांना आळा बसेल.
@mahadevshendge3423
@mahadevshendge3423 4 күн бұрын
Only udhaoji thakare saheb
@vinodjade5268
@vinodjade5268 4 күн бұрын
Aamcha Vote Always Uddhav Bala Saheb Thackeray Shiv Sena.
@arungholap8457
@arungholap8457 2 күн бұрын
खूप छान व्हिडिओ मला आवडला खूप मोठी बातमी दिली.शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे यांना धनुषबान चिन्ह मिळालं तर आनंदाची बातमी. सुप्रीम न्यायालयाच्या वकीला मार्फत आपण बातमी आपण सांगितली.न.१ व्हिडिओ
@samadhansamudre9672
@samadhansamudre9672 4 күн бұрын
खूप उशीर झालाय सर आत्ता
@kailassaskar8273
@kailassaskar8273 4 күн бұрын
आज पहाता ऐव्हडया मोठया शिवशेना पक्षावर जर का? अन्याय होत आसेल तर गरिबांन वर काय परस्थिती असेल.ज्याच्या कडे पैसा त्यालाच न्याय देणार का? मग सुप्रीम कोर्ट काय कामाचे.
@ShankarTakale-kv5hx
@ShankarTakale-kv5hx 4 күн бұрын
कोर्टाने निकाल निवडणुकीत नंतर जरी दिला तरी उध्दव ठाकरे आणि पवार साहेब हेच विधानसभा मध्ये यश मिळवतील हे नक्की
@user-fc1jl7lz6p
@user-fc1jl7lz6p 3 күн бұрын
अति उत्तम एकच नंबर सर आपले अभिनंदन
@kailasthorat2080
@kailasthorat2080 4 күн бұрын
प्रथम कोर्ट निर्णय चुकीचा दिला आहे. नंतर कोर्ट निर्णय घे न्यास उशीर केला आहे cour❤️ कडून अपेक्षा तीन महियात अध्यक्षच निर्णय अपेक्षित होता सेकशन 10 निर्णय अपेक्षित होते तो झाला नाही
@ashokmasurkar7814
@ashokmasurkar7814 4 күн бұрын
होद से गयी ओ बूंद से नहीं आयेयी.जनता कळून चुकली आहे.😊
@SKTechEducation
@SKTechEducation 4 күн бұрын
शिवसेना पक्ष व चिन्ह उद्धव ठाकरे यांनाच मिळणार
@venkatgadilohar1986
@venkatgadilohar1986 Күн бұрын
जो योग्य निर्णय आहे ते मला वाटतं नाही की त्या दोन्ही पक्षाला योग्य न्याय मिळेल जर त्या दोन्ही पक्षाला परत योग्य न्याय मिळाला तर महाराष्ट्रच नाही तर अख्या देश कौतुक करेल
@VasantGhugare
@VasantGhugare 4 күн бұрын
विधानसभेनंतर निकाल लागणार
@bspatil2109
@bspatil2109 4 күн бұрын
त्या निकम्म्याला विचारा काय होईल?त्याच्याच सल्ल्यानं हे सगळं घडलय.
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 50 МЛН
Survival skills: A great idea with duct tape #survival #lifehacks #camping
00:27