No video

Mns | मुंबईत मराठी माणसाला घर देण्यास गुजरातींचा नकार; ती रडली..मनसेने दिला दणका!! पहा संपूर्ण घटना

  Рет қаралды 889,971

Bedhadak Maharashtra

Bedhadak Maharashtra

Күн бұрын

#bedhadakmaharastranews #bedhadakmaharashtra #mns #rajthackeray #mulund #marathimanus #mumbai #मराठीमाणसालाघर #मराठी #घर #नकार #मनसे #Home

Пікірлер: 3 600
@dilipsonawane6233
@dilipsonawane6233 11 ай бұрын
महाराष्ट्रात मतदान करण्याचं हक्क फक्त मराठी मतदारांनाच द्या इतरांना देऊ नका मगच महाराष्ट्राची पॉवर स्पष्ट व सिध्द होईल
@ganeshadling9221
@ganeshadling9221 11 ай бұрын
👍👍👍..राजकारण्यांनी तर वाट लावली मुंबई, महाराष्ट्र आणि देशाची.
@ramank1851
@ramank1851 11 ай бұрын
असेच कायदे व्हायला हवेत बरोबर
@NPTestDrive
@NPTestDrive 11 ай бұрын
गुजराती लोक मास मच्छी खात नाहीत... मग त्यांच्या घरी भाडेकरू म्हणून जायचं आणि मास मच्छी खायची आणि जोर करायचा... सोसायटी मध्ये उघड्यावर मांस मच्छी चे तुकडे टाकायचे आणि दुसऱ्यांच्या भावना दुखावतील याची नोंद घ्यायची नाही... असं सुद्धा होत आहे... म्हणून ते लोक जागा आणि घर देत नाहीत.. काय चुकलं त्यांचं?
@ashokjoshi1433
@ashokjoshi1433 11 ай бұрын
agree 200 percent
@darshanapawar9470
@darshanapawar9470 11 ай бұрын
Jabardast suggestion
@MrNareshProMax
@MrNareshProMax 11 ай бұрын
Support MNS 👍🏻 मनसे ही एकाच अशी पार्टी आहे जी मराठी माणसाच्या मागे उभी असते. So Support MNS
@manojkalangada5238
@manojkalangada5238 11 ай бұрын
अगदी बरोबर
@AdityaMishra-ih3or
@AdityaMishra-ih3or 17 күн бұрын
Nice script 😂
@anishglx
@anishglx 3 күн бұрын
Fakt Marathi Manoos var version 2 politics karnaari party...
@bhaskarpatil4830
@bhaskarpatil4830 11 ай бұрын
जेव्हां मराठी माणसांवर अन्याय होतो तेव्हा मनसे व राज साहेब आठवतात.मात्र मतदान दुसर्याच पक्षाला करतात . ्
@nishalpadrat9813
@nishalpadrat9813 11 ай бұрын
Rite
@harshalsolunke9495
@harshalsolunke9495 10 ай бұрын
👍
@shrikrishna55555
@shrikrishna55555 10 ай бұрын
हो ना
@sujatakadam4106
@sujatakadam4106 10 ай бұрын
Ho
@pushpalatajaybhaye2767
@pushpalatajaybhaye2767 10 ай бұрын
Agdi barobar
@kishorkadam7031
@kishorkadam7031 10 ай бұрын
महाराष्ट्र मधील मराठी माणूस मेलाय.. भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🌹🙏
@ARJUN-fq7iv
@ARJUN-fq7iv 10 ай бұрын
नक्कीच मेलाय
@dipsm.8409
@dipsm.8409 10 ай бұрын
Karan to paishya pudhe lachar zalay..
@ChavraSuarez
@ChavraSuarez 10 ай бұрын
Yes 100%
@sameerdarade4011
@sameerdarade4011 10 ай бұрын
हाकलून द्या साल्याना महाराष्ट्र मधून
@skydj9806
@skydj9806 5 ай бұрын
Aarakshan purti jaga jhalay manus😢
@divyarajkotkar4472
@divyarajkotkar4472 10 ай бұрын
एकेकाळी इंग्रज लिहायचे Indians not allowed आणि आता Marathi not allowed, मराठ्यांनो फक्त आता 150 वर्षे लावू नका म्हणजे झाल,जय महाराष्ट्र ❤
@georgecarlinn6288
@georgecarlinn6288 5 ай бұрын
हा मराठी विरुद्ध नाही आहे , असाल मुद्दा हा शाकाहारी विरुद्ध मांसाहारी मुद्दा आहे, ही बोंबील फुकट डोकं फिरवते
@pruthav123
@pruthav123 5 ай бұрын
मराठे जातीवादात अडकले आहेत, त्यातून बाहेर येण्यास किमान २०० वर्षे तरी जातील
@prasad_3121
@prasad_3121 20 күн бұрын
@@georgecarlinn6288 mumbait mase bombil nahi khanar tar kay dhokle khau kay lovedya😂😂
@georgecarlinn6288
@georgecarlinn6288 20 күн бұрын
@@prasad_3121 ho bombil khaun siddhivinayak darshan karayla janar kay devmanus? Tithe kay modak nahi bombil paplet Prasad denar ki? Doka nahi tar viket ghe.
@prasad_3121
@prasad_3121 20 күн бұрын
@@georgecarlinn6288 tujhya gharat khato bombil to tyacha gharat kahi khail tu dhoklya ith yeun amhala Ganpati cha shikavshil kay re
@vishnughadage7404
@vishnughadage7404 11 ай бұрын
आत्ता तरी लोकांनी जाग होईल पाहिजे मराठी लोकांचं पाठीराखा हा एकमेव माणूस आहे तो म्हणजे राज साहेब ठाकरे 🚩 या माणसाला फुकट घालूऊ नका वेळ अजून गेली नाही यावेळी आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी आणि मतदान पेटी तून त्याना समर्थन करायला पाहिजे जय महाराष्ट्र 🚩 जय मनसे 🚩
@bhagwanchavan1299
@bhagwanchavan1299 11 ай бұрын
Ho Akdam barobar aahe
@bhagwanchavan1299
@bhagwanchavan1299 11 ай бұрын
Uday Aani Aditya kute gele Aata
@bhagwanchavan1299
@bhagwanchavan1299 11 ай бұрын
Ho barobar aahe, marathi manus marathi mansala sapot karat, nahi, he khup durdevi Aahe
@akshaydange4202
@akshaydange4202 11 ай бұрын
100 %
@udaykarwarkar2788
@udaykarwarkar2788 11 ай бұрын
ऐसा,डंका,गुजराती,को,देना,जरूरी,है B,j,p,chor,hai, मनसे,जिंदाबाद,
@Rajashrikalews4nw
@Rajashrikalews4nw 11 ай бұрын
सत्यवान दळवी दादा,,आपले मनसे आभार....तातडीने घटनास्थळी भेट देऊन मनसे दणका दिलात.... #अविनाश दादा असता तर चोपले असते गुज्जू लोक... जय मनसे..
@bhagwanchavan1299
@bhagwanchavan1299 11 ай бұрын
Jay manse
@RAJASHREETAMBE-og4xw
@RAJASHREETAMBE-og4xw 11 ай бұрын
Barobar hai
@TheGaneshkool
@TheGaneshkool 11 ай бұрын
अविनाश असता तर लोळवला असता या बाप लेकाना..वाचले बिचारे..तरी एकदा जाऊन येईल तो यांच्याकडे मग कळेल यांना.. ठाण्यात च असतो तो
@CopyNinjaFF69
@CopyNinjaFF69 11 ай бұрын
अविनाश दादा असता तरी हात उचलला नसता. राज साहेबांची शिकवण आहे एवढ्या वडीलधारी माणसावर हात उचलायचा नाही म्हणून.. पण एक मात्र नक्की. अविनाश दादाने इतक्या सहजासहजी सोडले नसते कमीतकमी 30 मिनीट, 1 तास झापले असते म्हातार्‍याला
@user-zv7fb1so4c
@user-zv7fb1so4c 11 ай бұрын
❤😮
@dhondibaagre8600
@dhondibaagre8600 10 ай бұрын
मराठी माणसाला मुंबईमध्ये खरा आधार जर कोण देत असेल तर मनसे आणि महाराष्ट्राला खरंच जर कोणाची गरज असेल तर राज साहेब ठाकरे जय मनसे 🚩🚩🚩
@gavathikappyakapil4215
@gavathikappyakapil4215 10 ай бұрын
सर्वप्रथम ताई तुमचं अभिनंदन की ही बाब तुम्ही निदर्शनास आणून दिली. या माझ्या मुंबईत माझ्या महाराष्ट्रात या गुजरातचे वर्चस्व का कोणी दिलाय यांना एवढं बळ या महाराष्ट्र सरकारच काय सासर आहे काय गुजरात धिक्कार आहे या महाराष्ट्र सरकारचा हे सरकार आहे निर्ल्ज राजसाहेब तुमचे विशेष आभार हे माजुरी गुजराती पळवून लावले पाहिजेत इथून.
@ronakpatel1894
@ronakpatel1894 15 күн бұрын
Sagle gujurati tasa nasta zast bolu Nako ...don't blame everyone
@sanjaykadam2278
@sanjaykadam2278 11 ай бұрын
खरो खर ताई तुमचे बोलने आयकुन डोळ्यात पाणी आले ताई अजुन मराठी माणस जिवंत आहे हा मराठी माणसाचा दनका मनसे
@akshaydaud9743
@akshaydaud9743 11 ай бұрын
राज साहेबांना फुकट वाया नका जाऊ देऊ..डॅशिंग, परखड ,अत्यंत अभ्यासू ,स्पष्ट बोलणारा,वोट बँक चा विचार न करता जनतेसाठी झटणारा, जनतेसाठी अंगावर केसेस घेणारा असा राजा वाट बघतोय महाराष्ट्राची जनता कधी पदरात सत्ता टाकते याची..Raj saheb❤
@vikasmore2780
@vikasmore2780 11 ай бұрын
Khara aahe bhava ekach nirdhar Raj saheb
@harshalsolunke9495
@harshalsolunke9495 10 ай бұрын
Khar ahe 🙏
@dnyaneshwarkangane9669
@dnyaneshwarkangane9669 10 ай бұрын
Ekdam brobr
@user-rg2hm5xj5m
@user-rg2hm5xj5m 10 ай бұрын
राज ठाकरे... 😂😂 बडबड्या धांदुल !!! पिंड ठोकळ, दंड पोकळ..... 😂😂😂
@ARJUN-fq7iv
@ARJUN-fq7iv 10 ай бұрын
जेव्हा काही pb होईल तेव्हा मनसे आठवते तुम्हाला आणि मतदान करताना हा विचार कुठे जातो की मराठी नेत्याची जास्त गरज आहे या महाराष्ट्राला 🚩🚩
@ANIL-sy3qr
@ANIL-sy3qr 2 күн бұрын
यासाठी आपलेच लोक जबाबदार आहेत. महाराष्ट्रात राहून गुजराती यूपी ला सत्ता मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात. कित्येक कंपन्या गेल्या विरोध शून्य.
@uttamjopale6267
@uttamjopale6267 11 ай бұрын
मनसे च्या हाती सत्ता आली तर पूर्ण महाराष्ट्राला चांगले दिवस येतील
@babitapandhare1889
@babitapandhare1889 11 ай бұрын
Kahi nhi honar aahe , modi ani shah . NDA madhe gheun yetil
@chandrakanttandel7728
@chandrakanttandel7728 11 ай бұрын
Pan marathi maansala tar 5kg ration ani 50% bus chya tickit made savlat pahije😂
@vijaypanchal9238
@vijaypanchal9238 11 ай бұрын
Bjp आणि मनसे ची चुपी युती
@harshitbari4538
@harshitbari4538 10 ай бұрын
Need to punish such ppl publicly … sad state of affairs
@mayurartist0918
@mayurartist0918 10 ай бұрын
Kahi nahi, manse chya hati satta ali tar parat hanamari suru kartil.... MNS la vote dila tar Gunde log parat yetil rajkarna madhe
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 11 ай бұрын
श्री सत्यवान दळवी आपण या प्रकरणी जातीने लक्ष घालून ताईंना मदत केली जय महाराष्ट्र👏✊👍 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अगदी बरोबर बोलले प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसे चा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठिशी जनतेने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे जय महाराष्ट्र👏✊👍
@mnsupdate
@mnsupdate 7 ай бұрын
यांना परप्रांतीय लोकांनी दणका दिल्यानंतरच मनसे आठवते 😢
@manojmisal6074
@manojmisal6074 10 ай бұрын
खूपच छान ताई आपण वेळीच प्रतिकार केला बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@saagarnilgunde7838
@saagarnilgunde7838 11 ай бұрын
महाराष्ट्रात आवाज पण मराठी माणसाचाच पाहीजे ...हिंदुह्णदयसम्राट बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद... जय मनसे
@vinsailor4124
@vinsailor4124 11 ай бұрын
ह्या असल्या मुजोरी खोर माणसांना माफी नाही. चांगलाच दणका दिला पाहिजे. म्हणजे परत मराठी माणसाच्या नादी लागणारा नाहीत. आणी दणका देण्या साठी मनसे च पाहिजे. ह्या महाराष्ट्रात मराठी माणूस टिकवायचा असेल तर, राज साहेबांच्या हाती सत्ता द्या. मग बघा.
@user-fl5hs9iu3b
@user-fl5hs9iu3b 11 ай бұрын
मराठी माणसं पुढे आला नाही हे खरंच दुर्दैव आहे पण तृप्ती ताईंनी लोकांना आवाहन करून पहायला हवं होतं कारण खूप वेळा असं होतं की हे भांडण वैयक्तिक असेल असं समजून कोणी मधे पडलं नसेल.
@user-je7ei9is3d
@user-je7ei9is3d 3 күн бұрын
जे काही महाराष्ट्रामध्ये असं होते तिथे फक्त मनसेच उभी राहते
@atishkamble1322
@atishkamble1322 10 ай бұрын
Great work 👍 MNS salute all of MNS who help that lady.....jai hind, jai Maharashtra,jai bhim
@sunilmore4727
@sunilmore4727 11 ай бұрын
एकदम बरोबर बोललात , आपलेच काही मोठे मराठी राजकारणी विकलेगेले आहेत.
@sudhirpatil5600
@sudhirpatil5600 11 ай бұрын
Urle nahit marathi mansachya nyay hakkasathi fakt aata swartha sathi
@mahendrapangale6667
@mahendrapangale6667 11 ай бұрын
मराठी माणसाचा दणका दाखवा साहेब आमचा महाराष्ट्र आणि आम्हाला दमदाटी सर्व भाशिकानी हे लक्षात घ्या महाराष्ट्रात राहून आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे खाऊन जर आम्हाला तुम्ही त्रास देणार तर तुम्हाला हाकलायला वेळ नाही लागणार ईथून पुढे लक्षात ठेवा जय महाराष्ट्र जय शिवराय
@user-gd5yl6uc3z
@user-gd5yl6uc3z 8 ай бұрын
महाराष्ट्रात राहून मराठी भाषेत पाट्या लावू शकत नाही,,, महाराष्ट्र शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा असुन त्यांचा स्मारक लावण्या साठी परवानगी घ्यावी लागते,,, मराठी माणसाला महाराष्ट्रात राहून मराठी बोला साठी लाझ वाटते अनकी काय पाहिजेन
@seemarawat9605
@seemarawat9605 10 ай бұрын
We should respect the land and people we all stay in. Respect to you girl !! How can someone dare to not allow people whose root is Maharashtra and Mumbai being their own land and behave as if rest belong to Mumbai. Be thankful and have gratitude where rest have been allowed by Maharashtrians and, allowed to set up your jobs and businesses.
@SwetaSingh-tm2do
@SwetaSingh-tm2do 10 ай бұрын
they are gujjus they are like this only they support only their community and nobody else, my father lost his job because of this community bullshit only
@terenaam999
@terenaam999 11 ай бұрын
मराठी लोकांनो जागे व्हा आपले कोण यांना ओळखा नाहीतर आपण परके होणार एक दिवस 😢 मत फक्त मनसेला ❤
@VishalPatil-vk6lb
@VishalPatil-vk6lb 10 ай бұрын
Marathi Mansa hot challey divsan divas Kami, Maharashtra chi halat paha nit!
@shrirangsanas3812
@shrirangsanas3812 11 ай бұрын
मुंबईत राहायचं असेल तर मनसेला मत द्या
@nikhilraut4583
@nikhilraut4583 11 ай бұрын
महराष्ट्रात राहायचं असेल तर मनसे ला मत द्या🚩
@amolgaikwad3340
@amolgaikwad3340 11 ай бұрын
@pranitmhatre3722
@pranitmhatre3722 11 ай бұрын
Raj saheb❤
@RupaliGawand-ly9zy
@RupaliGawand-ly9zy 11 ай бұрын
Raj sahebach he sagl thik kartil ,Jai manse
@sanjaysawant2811
@sanjaysawant2811 11 ай бұрын
नुसती माफी मागून चालणार नाही ,त्यांची मुजोरी मोडायची आहे
@surajgavande-rx3bj
@surajgavande-rx3bj 7 ай бұрын
आता आठवली ka मराठी आता आठवले राज साहेब मानुनच् एकदा सत्ता राज साहेबाकडे द्या मग बगा....सुता सारखे सरळ होतील सर्व
@humblepawn873
@humblepawn873 11 күн бұрын
गुजराती लोकांचा माज उतरवणे खूप गरजेचे आहे... महाराष्ट्र हा मराठी लोकांचा आहे गुजराती लोकांनी मुजोरी केली तर जागेवर कारवाई करावी म्हणजे सरळ होतील...
@mollyfurbaby2021
@mollyfurbaby2021 11 ай бұрын
You are A Brave Lady Who Fought For Your Right. Proud of You Sister❤
@pd370
@pd370 10 ай бұрын
Soon movement of Maharashtra as a separate nation will take place and it will not be a part of India.
@mihirjoshi8934
@mihirjoshi8934 10 ай бұрын
@@pd370chup be
@prithvi818
@prithvi818 5 ай бұрын
​@@pd370don't dream like fool, if, you wana blame than blame your politician not common people oppose them humiliate them public for sick mentality, Do you have any idea howany Bangaldeshi, Pakistani, Rohingya infiltrated in Maharashtra
@yashjadhav4237
@yashjadhav4237 3 күн бұрын
सध्या मुंबईत असलं वातावरण आहे तर एकच करा मुंबईकरानो... फक्त आणि फक्त राजसाहेब यांना निवडून द्या मनसेची सत्ता आणा मुंबईत मग बघू पुढच्या पुढ 🙏🏻
@akshaysawant2727
@akshaysawant2727 22 күн бұрын
राज ठाकरे कायम मराठी माणसाच्या माघे उभे राहतात पण निवडणुकीला जनता त्यांना सोडून सर्वाना मतदान करते... नंतर परत 5 वर्ष रडत बसतात.... ह्या वेळेस माझ मत फक्त मनसेला ❤️
@user-si8gq9sm8q
@user-si8gq9sm8q 11 ай бұрын
जो पर्यंत,मनसे सेना आहे ,तोपर्यंत महारष्ट्रात सुख समाधान लोकांना मिळेल.जय महाराष्ट्र
@skadam3945
@skadam3945 11 ай бұрын
महाराष्ट्रात मराठी टिकायची असेल तर राजसाहेबांशिवाय पर्याय नाही. कळकळीची विनंती कुठल्याही सहानुभूतीला भावनिक आवाहनाला प्रतिसाद न देता मनसेला मतदान करा... मनसे बदल घडवा तरच बदल घडेल.
@sks1464
@sks1464 11 ай бұрын
तो आता उत्तर भारतीय प्रेमी झाला आहे.
@user-lo2gk6dl6z
@user-lo2gk6dl6z 11 ай бұрын
तो म्हणजे कोण नांव काय आहे
@user-wb5tp7pc2l
@user-wb5tp7pc2l 11 ай бұрын
​@@sks1464मुंबई पालिकेत सलग २५वर्षे शिवसेना सत्तेवर आहेत ,खासदारा आमदार व नगरसेवक शिवसेनेचे आहेत काय करताहेत आणि प्रश्न मनसेला विचारायचे
@donpatil1908
@donpatil1908 11 ай бұрын
"मराठा" म-नसे रा-ष्ट्रवादी ठा-करे या पैकी कोणालाही 'आता' हे लोकं घाबरत नाही, भरपूर पैसा अमाप सत्ता देऊन यांना आपणच मोठ्ठ केलं, अगदी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी मोठा केलेला निंदनीय संजय निरूपम पासुन तिलित तोमैया पर्यंत सगळयांना विचारा 'मराठी'माणसांना ते काय समजतात ?
@SwatiBhor-yv8dg
@SwatiBhor-yv8dg 11 ай бұрын
​@@sks1464रडका घरकोंबडा का
@anandlokhande6996
@anandlokhande6996 10 ай бұрын
Jaibhim jai maharashtra ❤🎉
@shreyashedits5224
@shreyashedits5224 13 күн бұрын
भिम कि जय हो, जय महाराष्ट्र ❤🙏🏻
@vishalnannaware8557
@vishalnannaware8557 10 ай бұрын
Taai tumhi samor yeun bolale. Hech khup moth zal marathi manus manun. Salute taai.
@soniavankar1180
@soniavankar1180 11 ай бұрын
यांच्या वर एक्शन झालाच पाहिजे... फक्त माफ़ी नी नाही चालणार...😡😡
@chetanmahajan2488
@chetanmahajan2488 10 ай бұрын
Some serious action should have taken on them. Maharashtra madhe ase chalnar nhi 😡
@ThirdTime-jd3vw
@ThirdTime-jd3vw 10 ай бұрын
काही परप्रांतीय मराठी द्वेष करतात. त्यांची मस्ती वेळोवेळी उतरवणे गरजेचे. जय महाराष्ट्र ❤
@kameshsharma7047
@kameshsharma7047 10 ай бұрын
काही हा शब्द आवडला भावा
@CREATIVE_SHUBH
@CREATIVE_SHUBH 10 ай бұрын
​@@kameshsharma7047tyach kahinmule pudhe saglyanchi g..nd marli jail he nakki😅
@nilampawargaikwad1252
@nilampawargaikwad1252 8 ай бұрын
Staying in mumbai and I have experienced this many times. This gujarathi's and marwadi's stay here & don't even try to learn marathi language and keep hating on marathi people for no reason I don't know why. We Marathi people always welcome non maharashtrains with open hearts but now I think it's enough we should not forgive this people now. Jai Maharashtra ⛳
@RRRathod-v2r
@RRRathod-v2r 17 күн бұрын
Main hu rajasthan sa, kuch waqt phle bus conductor as jahgda Hua th, galati uski thi paar same mujje Gali da Maa ki to h uski wahi baja di, baala tujiyha paksha 6 pusalaa jasti phlaat, fir teri Maharashtra police n.a. mujje forex liya rishwat l liya my, my sikhaa marthi hum hindu h hindi aata h hame tum sikho hindu tujiya aachi gand
@shankarsawant1845
@shankarsawant1845 28 күн бұрын
हे पाहून मराठी माणसांनी जाग होने अती आवश्यक आहे.
@user-kz3fe5mp1p
@user-kz3fe5mp1p 11 ай бұрын
यासाठी मतदान करताना विचार करून मतदान करा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच एक पर्याय आहे . मराठी माणसांसाठी मराठी संस्कृती जपण्यासाठी 🙏
@VilasKamble-tj3ky
@VilasKamble-tj3ky 10 ай бұрын
मनसे तुम्हाला दिलसे सलाम असेच मराठी माणसाशी नातं ठेवा❤
@SunShine-do8iv
@SunShine-do8iv 10 ай бұрын
But u vote for Congress right?
@dipsm.8409
@dipsm.8409 10 ай бұрын
MNS la chance Milala.. Punha ekda paise khanyacha.. MNS swata bhaiyyanna thevte.. Contract dete.. Ni ithe sungat aliy.. Election alay ata,. 😂😂 3 ra bungalow bandhaychay😂😂
@pradeepmasare454
@pradeepmasare454 10 ай бұрын
Fakt आणि फक्तं मराठी माणसांना च मतदान करू द्या.. आणि खर्च मराठी माणसांना सपोर्ट करा भविष्यात येणारी आपली पिढी सुरक्षित असणार.
@wsubhash2360
@wsubhash2360 21 күн бұрын
मराठी माणसांनीच आपली लायकी अशी करून घेतली आहे ह्याला जबाबदार मराठी च आहे राज्यपाल कोश्यारींनीं बोलले तेव्हा वाईट वाटले होते
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 11 ай бұрын
असेही मुंबई महाराष्ट्र मध्ये राहिलीच नाहीये... सर्व बाकीच्या लोकानी काबिज केली...मराठी माणसानेच स्वताच्या हाताने हे केलाय.. राज ठाकरे आहेत म्हणून निदान थोड़ा तरी मराठी टक्का राहिलय...🚩🚩
@bhagwanchavan1299
@bhagwanchavan1299 11 ай бұрын
Akdam barobar aahe
@senor2930
@senor2930 11 ай бұрын
Asa nahiye re. I mean I have not recently been to the South, but Kalyan Dombivli vagare ajunahi aplach vatato. Even based on some video, Dadar still seems Marathi. Baghu, kadhi travel kela South la tar sangto.
@abhinavchauhan6863
@abhinavchauhan6863 11 ай бұрын
Mumbai konityahi vishisht samajchi nahi, samjun ghya.
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 11 ай бұрын
@@abhinavchauhan6863मुंबई ही मराठी लोकांची आहे हे तुम्ही समजून घ्या...त्यातूनच मराठी लोकाना हद्दपार करणार असतील तर संघर्ष तर होणारच मग... 🚩
@abhinavchauhan6863
@abhinavchauhan6863 11 ай бұрын
@@Manish_Chavan7 nahi ahe, tumhala ajun samjhle nahi ka....mumbai cosmopolitan hoti ani rahil....premane jaga ani pradeshik arajakta pasarvu naka
@mauligaikwad9314
@mauligaikwad9314 11 ай бұрын
मनसे ला साथ दिली तरच मराठी माणसाचे खरं आहे 🙏
@vaijnathFugate-ix4jk
@vaijnathFugate-ix4jk 23 күн бұрын
मुंबईत तर शेट्ट किंमत आहे मराठी माणसाला किती पण उडा मराठी लोकांचा भ्रम आहे आमची लय हवा मुंबईत घंटा मी मुंबई पुणे गाडी चालवली आहे 3 वर्ष काय नाही शेट्ट सगळ्यात जास्त युपी बिहार गुजरात वाल्याचं चालत
@sunilsagaonkar8070
@sunilsagaonkar8070 10 ай бұрын
राज ठाकरे मुख्यमंत्री पाहिजे होते अश्या लोकांचा माज जिरला असता
@premdamodar9681
@premdamodar9681 11 ай бұрын
मी यंदा राज ठाकरे यांना मत देणार आहे!🙏💯..
@sabhajekamble4445
@sabhajekamble4445 11 ай бұрын
Aani Raj saheb modi la pathimba.!!🙄🙄
@ramank1851
@ramank1851 11 ай бұрын
आम्ही देतो पण त्यांची पार्टी तिथे नसते
@rushikeshvibhute7451
@rushikeshvibhute7451 11 ай бұрын
Mee pan
@DineshsVlog
@DineshsVlog 11 ай бұрын
good
@pravinjadhav8055
@pravinjadhav8055 11 ай бұрын
यावेळी मनसे किंवा मनसे नसेल तर नोटा
@vikaskolte4535
@vikaskolte4535 11 ай бұрын
त्याचं वय बघून मारलं नाही त्यानां ते ठीक आहे पण त्याच्या मुलाला चांगला चोप द्या कारण त्यानां समझलं पाहिजे की ते कुठे आहेत आणि त्यानां हाकलून लावा गुजरात ला.
@pushpalatajaybhaye2767
@pushpalatajaybhaye2767 10 ай бұрын
Barober aahe
@anandlokhande2466
@anandlokhande2466 10 ай бұрын
माझा छोटा प्रश्न? का त्यांना तिथे घर मिळालं? केवळ माफी मागून काय मिळवलं? या गोष्टी अशाच चालू राहतील केवळ उघड उघड बोलणार नाहीत इतकाच. मराठी माणसाचा कळवळा असणाऱ्या एक तरी पक्षाने सदर खोली या ताईंना मिळवून दिली अस्ती तर खरंच सलाम ठोकला असता. वाईट वाटत परंतु हे असच चालू आहे आणि राहणार
@prashantkhandelwal7503
@prashantkhandelwal7503 10 ай бұрын
मुंबईत फक्त 1 टक्के मराठी राहतात, बाकी 99 टक्के महाराष्ट्र चं काय ? फक्त मुंबई पुरते बोलणारे आख्या महाराष्ट्र वर राज्य करणार ? बौद्धिक, अर्धीक, कायद्याच्या चौकटीत भांडून दाखवा मला अभिमान आहे मी महाराष्ट्रन आहे जय महाराष्ट्र
@awelhekar
@awelhekar 11 ай бұрын
My whole family vote to MNS only this time…no BJP no SS no congress
@kedarjadhav4194
@kedarjadhav4194 11 ай бұрын
Only MNS⛳
@hari0044
@hari0044 11 ай бұрын
जय मनसे
@shubhampatil8541
@shubhampatil8541 11 ай бұрын
जय मनसे 🚩
@damodarsawant5951
@damodarsawant5951 11 ай бұрын
​@@kedarjadhav4194¹😊0😊aqd hu hu sec, CT 8:22 ni BH
@PAKHWAJAadeshdurge
@PAKHWAJAadeshdurge 11 ай бұрын
अगदी बरोबर
@yogeshjadhav7773
@yogeshjadhav7773 11 ай бұрын
लाज वाटली पाहिजे ल मराठी माणसाला . ऐक पक्ष , ऐक नेता त्यांचे हि सगळी माणसे स्वाता चा जीव तुमच्या साठी देयाला , मराठी माती साठि , संकृती साठि, आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या साठि लढणारी सेना त्यांना आत्ता तरि साथ द्या आत्ता तरि जागे व्हा राज ठाकरे नां साथ द्या . बाकि ईतर पक्ष आपल्या साठि ऊभे नाहि आहे
@user-wb5tp7pc2l
@user-wb5tp7pc2l 11 ай бұрын
अगदी बरोबर ,
@sudhirpradhan88
@sudhirpradhan88 2 ай бұрын
हेच आता मुंबईतील फुडस्टाँल व इतर स्टाल वर मराठी माणूस बाजूला सारून बांगलादेशी रोहिंग्या सारख्यानी हे धंदे हाती घेतले. त्यावर पण लक्ष देणे आवश्यक आहे.
@chougalenaeem
@chougalenaeem 10 ай бұрын
मी मराठी माणसांना कळकळीची विनंती करतो मुंबई मधून गुजरातींना हकलून द्या नाहीतर परिस्थिती वाईट होईल
@RahulsinhG15
@RahulsinhG15 10 ай бұрын
गप्प रे
@deepakvala7621
@deepakvala7621 10 ай бұрын
achaa mumabi kisii ki bapp ka nahii he samje bhai ye mumbai jooo ajj kahaa se kaha he to gujrati ki vaja se he hiraa bajar kiskaa he gujrati kaa ratan tata kon he gujjrati orrr jioo bus orr bohal log he gujrati joo mumbai ki shan he orrr hum to app loko koo madat karte he to app log gujrati ke office me ghar me kam karanaa band kardoo kyou jaate ho orrr khali fikat chii dada giri nako karaa modiii bhii gujrati samajo gujrati kaa power dekho kitnaa he 💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼mony powar bus ho gyaaa
@yosampatil
@yosampatil 10 ай бұрын
असली लोक खूप धोकादायक
@yosampatil
@yosampatil 10 ай бұрын
रतन टाटा गुजराती कधी पासून 😂 अर्धवट ज्ञान घातक असतं
@sheetalsadawarte803
@sheetalsadawarte803 10 ай бұрын
​@@deepakvala7621te tuzhe hiryache bajar gujarat lach ugadh ki mag.. Tuzhe kay hat bandhle ahet ka... ki te gujarat rajya etka bhikari ahe ki tynchech loka tynna posyla jadzhale ahet mhanun tumhi ethe tithe ashrita sarkhe tond marat firta... swathacha rajya sodun..... Bhikari Gujarat che Bhikari Gujarati sagle... mhanun Maharashtra madhe yetat tumche sadke doke gheun ..
@kirandinde732
@kirandinde732 11 ай бұрын
मराठी माणसाचा एकच राजा साहेब माननिय श्री. राज ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय मनसे
@Misktw
@Misktw 11 ай бұрын
असं बोलून मोकळ होयच आणि मतदान दुसऱ्या पक्षाला करायच
@RajeshPatil-ht2on
@RajeshPatil-ht2on 10 ай бұрын
मुख्यमंत्री मराठी, दोन्ही उप मुख्यमंत्री मराठी असताना जर मराठी माणसाचे हे हाल आहेत
@pareshmodake1223
@pareshmodake1223 20 күн бұрын
२००८ ला संपूर्ण महाराष्ट्र युवा पिढी राज साहेबांसोबत होति व आताही आहे पन त्यांनी कोणत्याही एका विषयावर ठाम राहिलं पाहिजे भाजपा सोबत जाऊ नये
@akshaydaud9743
@akshaydaud9743 11 ай бұрын
एक आमदार असलेला पक्ष म्हणून काहीजण हिनवत राहिले काहीजण टिंगल टवाळी करत होते..आज कोण कामा आलं रे मराठी माणसा तुला..अजूनही वेळ गेली नाहीये राज साहेबांच्या पदरात सत्ता टाका एकदा🙏🏻
@gajanantotre9969
@gajanantotre9969 11 ай бұрын
Ekach saheb raj saheb mns. ❤❤❤
@sachinshelar1624
@sachinshelar1624 10 ай бұрын
दादा एकदम बरोबर बोलले
@njscan007
@njscan007 10 ай бұрын
ह्यांची हिम्मत तरी कशी होते मराठी माणसांबद्दल असे बोलायचे मुंबईत राहून ?? 😮😮😮😳😳😳😠😠😠 Can you imagine such a thing happening in Karnataka or Tamil Nadu ??
@sureshruparel8433
@sureshruparel8433 10 ай бұрын
It happened in Delhi bengal Kerala even Maharashtra saint killings stop doing communal devide game playing
@delllappy3834
@delllappy3834 10 ай бұрын
Kaa re?? kaa nahi bolayecha marathi mansabaddal? Mothe dada jhale ka sagde? Jase marathi boltat dusryanshi tase te hi parat bolu shaktat. India madhe sagdyana equal rights ahe. Tula problem aahe tar raj thakre la sobat ghe ani gheun jaa apla maharashtra kaapun India cha baher. Try karun bhagh, aukaat kadhel, pakistani aani chini evdha maartil ki hangvan lagel
@sureshruparel8433
@sureshruparel8433 10 ай бұрын
Bhaiya bhagao maag Muslim rohingyas Aatmadhi allay kaa desh haat nahi tumhaala aurangbad hawai Shambhajinagar nako maag kaay kelas
@politicsinindia2412
@politicsinindia2412 10 ай бұрын
​@@delllappy3834zaath uptya tizya state madhi i ghala na itha kashala dadagir re tuzya lokanchi chut marichya
@deepakvala7621
@deepakvala7621 10 ай бұрын
haa bhai sahi he nahii to app log mumbai se sub ko bhaga do ek bar pata chal jaye gaa mumbai kyaa bane gaa orr app log mumbai me jis jis ne propatry li he na us ka dam de do chale jange gujrat fir dekhte he mumbai kase chal ti hul pati denaa ban karo mumbai kisii kaa nahi sub kaa he app log mat karo gujrati bessnes man ke office me kam ajj ki tarik me jyaada tar mumbai me joo 90 taka office shop hotal sub gujrati kaa app kaa kyaa he bata vo bus maharasta hamara he bhai dubai bhii ragistan he vaha kaa shak kyaa bol taa he indiaa ka roll he jyaada dubai bana ne kaa hum sub ek he bhai ye mumbai me hul pati ban karo bhayaa loko ko bhagavo joo us se aate he gujrati ko nikal ne se pahle soch lana khalii 2 gujuu ek ratan tata orr mukesh ambani bus mumbai bole to bus samaj javoo mini gujrat 💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼app hamare log he yar love u allso maharasta sivaji maharaj ki jay 💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼
@adwait73
@adwait73 Ай бұрын
सकाळी डॉबरमन सारख भुकत होता, संध्याकाळ ला शेपूट घातली. राज साहेब 🙏
@bhaveshkhulam
@bhaveshkhulam 5 ай бұрын
महाराष्ट्रात मुंबई मध्ये जर मराठी माणसाला आपला हक्क पाहिजे असेल तर मनसे शिवाय पर्याय नाही
@ashokaute6464
@ashokaute6464 11 ай бұрын
नवनिर्माण घडवूया ......... मनसे ♥️🚩
@AllRounderUtuber3579
@AllRounderUtuber3579 11 ай бұрын
Great work mns..😍🙏🙏
@spnarkar
@spnarkar 10 ай бұрын
मनापासून फक्त मनसे ❤️🚩✌🏻
@rajendragmehta
@rajendragmehta 10 ай бұрын
मी अनेक दशकांपासून मुंबईत राहिलो आहे. मी गुजराती आहे. मी गुजराती माणसाला असे भेदभावपूर्ण वागताना पाहिले नाही. कदाचित त्याला अंतर्निहित मानसिक आरोग्य समस्या आहे. मी त्यांच्या वतीने मनापासून माफी मागतो. आपण प्रथम हिंदू आहोत आणि आपण हिंदू एकता राखली पाहिजे. Rajendra Mehta
@shirishmhaske4614
@shirishmhaske4614 11 ай бұрын
माझा अनुभव आहे हे गुजराती मराठी माणसाला कमी लेखतात, जेव्हा एकटे असतात तेव्हा गोडी ने राहतात पण एकदा का ह्यांची संख्या वाढली की माज दाखवतात, बाकी मराठी माणूस भावनिक माफी मागितली की विसरला सगळ...
@DailyLifeSolution
@DailyLifeSolution 11 ай бұрын
मूळात मराठी माणूस/मराठा नावाचा काही प्रकारच नाहीये. आपली कड पडती असली, की लोकांना मराठा आहोत हे आठवतं. इतरवेळी खरं रूप दिसतं मराठ्यांचं: जातभेद नि जातवार गट. नुसतं भाषा एक असून भागत नाही, त्याहून आणखीबी लागतं. ते म्हणजे आपण एक लोक आहोत ह्याचं भान नि लोकपण रूजावं, वाढावं ह्यासाठी केलेले प्रयत्न. ह्यासाठी त्या रीतीचा इतिहास लिहावा लागतो, तो पोचवावा लागतो. त्यासह समाजाचं संघटन करावं लागतं. तमिळांचं तमिळपण हे भाषेतून आलं नाहीये, ते स्वतःला वेगळ्या वंशाची लोकं मानतात, त्यातून आलंय. असलं वंशभेदी लोकपण आपल्याला भावणार नाही, नि त्याची आपल्याला गरजबी नाही. मराठ्यांना शिवाजींनी इतिहास आयता दिला, संघटन आपल्याकडं सोपवलं. आपल्याला तेबी सांभाळता येईना. आपल्याला लिपी दिली, तीबी राखता न आली. आपल्याला भाषा दिली, तीबी आपण वाढविली, विकसिली नाही. आपण केवळ रडतो नि रडतच राहू. हे आपलं वैशिष्ट्य आहे. बरं, गुजरात्यातबी गुज्जूपण नाहीये. आपण ज्यांना गुज्जू म्हणतो, ते सहसा एका जातीची गुजराती लोकं असतात. त्यांच्यातबी आपल्याइतक्याच मारामार्‍या आहेत. प्रत्येक राज्यात बळकावू नि ओरबाडलेले असतात. आपल्यात आपण ओरबाडलेले आहोत, हे आपले दुर्दैव.
@thegooddoctor2428
@thegooddoctor2428 11 ай бұрын
Khara ahe bhau.... gujarathina maaj ala ahe jasta...
@shivajikhairnar8215
@shivajikhairnar8215 5 күн бұрын
फक्त हिंदू म्हना
@satishkhandekar4269
@satishkhandekar4269 11 ай бұрын
राज ठाकरे साहेब हेच करू शकतात
@QUOTES88888
@QUOTES88888 10 ай бұрын
महाराष्ट्राची लाचारी....फक्त राजकारणी घालवत आहे Only राज ठाकरे ❤ सर्व तरुण 18 above सर्व मतदान मनसे ❤
@travelwithganesh866
@travelwithganesh866 10 ай бұрын
एकदा सन्मानिय राजसाहेब ठाकरे यांच्या कड़े सत्ता द्या
@Maharahstra
@Maharahstra 11 ай бұрын
महाराष्ट्रात फक्त हवा "राज ठाकरे"च आता संधी देऊन फक्त नवनिर्माणालाच
@anilbhosale3548
@anilbhosale3548 11 ай бұрын
अश्या लोकांना महाराष्ट्रात राहीचा अधिकार नाही लवकरात लवकर या वेक्तिवर कारवाई झाली पाहिजे हात जोडून विनंती एक मराठी
@PradipKurve-g8o
@PradipKurve-g8o Ай бұрын
🙏🌹मुंबई आणि महाराष्ट्र त सर्व सोसायटी मध्य ज्या ठिकाणी मराठी वेक्ती ने कार्यालय उघडायचा आहे विना सर्त पसरमिशन मिळायला हवी प्रथम प्राधान्य महाराष्ट्र चा आहे नंतर परप्रांतीय च असायला हवा जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏🌹
@balasahebpatil2338
@balasahebpatil2338 10 ай бұрын
जेव्हा मराठी माणसांवर अन्याय होतो तेव्हा मनसे आठवतो हिच मराठी माणसें जेव्हा मतदान येते तेव्हा हाच मराठी माणूस चिरीमिरी साठी दुसऱ्या ला मतदान करतात आता तरी जागे व्हा
@sanketjangam5131
@sanketjangam5131 11 ай бұрын
मराठी माणसा एकत्र ये या मुंबई वर राज्य फक्त मराठी माणसंच पाहिजे बाकी कोणच नाक पाहिजे जय महाराष्ट्र जय मनसे 🚩
@pradeepchavan7785
@pradeepchavan7785 10 ай бұрын
फक्त मनसेचे कार्यकर्ते अशी हिंमत दाखवू शकतात, बाकी सर्व राजकीय पक्ष मतासाठी लाचारी पत्करतात, तृप्तीजी तुमच्या धाडसाचं कौतुक. 👌👌👍👍🙏
@jaywantisame88
@jaywantisame88 10 ай бұрын
मत देयला दुसरीकडे आणि अन्याय झाला का राज साहेब आठवत अरे जागे व्हा आणि ठरवा या वेळेस फक्त राज साहेब मुख्यमंत्री
@SpeakingLessons
@SpeakingLessons 10 ай бұрын
मराठी माणसावर अन्याय झाला की मनसे धावून येते आणि निवडणुका आल्या की मराठी मतदार मनसे कडे पाठ फिरवतात.
@MsLaukesh
@MsLaukesh 11 ай бұрын
मी एक शिवसैनिक (उबाठा) माझी अनेक गोष्टी बाबत मत भिन्नता आहे मनसे शी. पण एक ठाम पणे सांगतो मुंबई मध्ये मराठी माणसा साठी एकच पर्याय राहिला आहे राज साहेबांची मनसे
@luckydolare7813
@luckydolare7813 11 ай бұрын
❤❤जय मनसे जय राजसाहेब ठाकरे 👑👑👑 माझा वोट तर मनसे लाच असतो
@blogwithakshay
@blogwithakshay 10 ай бұрын
सर्वांना कळकळेची विनंती आहे की येणाऱ्या इलेक्शन मध्ये पैसे न खाता राज ठाकरे यांना मतदान करा नाहीतर येणार काळ मराठी माणसासाठी खूप वाईट असेल लोकाचे जाऊद्या पण आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी तरी हे पाऊल उचला 🙏🙏🙏🙏
@vikiawale1903
@vikiawale1903 5 ай бұрын
मराठी माणसांनो आता तरी जागे व्हा नाही तर आपल्याच महाराष्ट्रात राहायला असल्या लोकांची परवानगी घ्यावी लागेल. देवेन्द्र झाले एकनाथ झाले यांनी काय दिवे लावलेत म्हणुन एक चान्स आपल्या राजसाहेबांना द्या मग बघा कोणाची हिंमत नाही होणार मराठी माणसाला बोलायची जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय महाराष्ट्र.
@lahushinde6293
@lahushinde6293 11 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय मनसे
@shubhampatil7616
@shubhampatil7616 11 ай бұрын
Great work MNS 👏🙏
@mpatil407
@mpatil407 10 ай бұрын
Great lady .. कौतुकास्पद भगिनी 👏👏 वेलोवेली अशा लोकांचा माज उतरवने गरजेचे 👏👏
@subhashpatil2475
@subhashpatil2475 11 ай бұрын
राजकरण्यांनो बघा तुमच्या राज्यात मराठीची गळचेपी. शरम वाटू द्या थोडी..
@milindrajadhyaksha7683
@milindrajadhyaksha7683 11 ай бұрын
सर्व सोसायटीमध्ये परप्रांतीय अशीच दादागिरी करतात
@deepak_t
@deepak_t 4 ай бұрын
मुंबई चे राजकरणी हयाला जवाबदार आहे. आणि स्थानिक लोकांचा आक्रोश नाहीं.
@vikasdoke89
@vikasdoke89 10 ай бұрын
व्यापारासाठी आलेला इंग्रज राज्यकर्ता झाला,व्यापार व नोकरीसाठी आलेला परप्रांतीय राज्यकर्ता व मालक झाला
@kirangaikwad1310
@kirangaikwad1310 11 ай бұрын
मराठी माणसाच्या मदतीसाठी कायम एकच पक्ष उभा राहतो महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय राज साहेब ठाकरे यांचा विजय असो
@sanjaysawant2811
@sanjaysawant2811 11 ай бұрын
इथे पण मनसेने समझोता केला, नुसती माफी मागून चालणार नाही, यांची मुजोरी मोडली पाहिजे.
@marutisalunkhe2786
@marutisalunkhe2786 11 ай бұрын
महाराष्ट्र बाहेर हाकलले पाहिजे
@sachinpujari6278
@sachinpujari6278 10 ай бұрын
महाराष्ट्र सठी आत्त खरी गरज आहे मनसे शिवसेना उद्धव ठाकरे एकत्र यावे
@junun3074
@junun3074 10 ай бұрын
अजून डोक्या वर घेवून नाचा गुजराती अन्ना हया ची चर्बी आता महाराष्ट्रतील प्रत्येक गावत वितलवली पहिजे नाहीतर 2 वर्षा नंतर कलनार् नाही की आम्ही महाराष्ट्रत आहोत की गुजरात मधे तुम्ही राजकर्णी आय घाला।
@sanjayjagtap8355
@sanjayjagtap8355 11 ай бұрын
देवेंद्र आणि नरेंद्र जेव्हा हद्दपार होतील तेव्हा च महाराष्ट्र राज्य आणि भारत सुखी होईल
@madhavishelar1907
@madhavishelar1907 11 ай бұрын
Maharashtra ha konchya hatat hota purvi he tyache parinam. #Parivarwadi lok
@peteraddision
@peteraddision 11 ай бұрын
Andhbhkt ahe to paryant avghad ahe.... Ata tyani gharat ghusun balatkaar karaycha baki ahe tari he tyanach voting karnar astil tar kay bolnar
@travelkardarshan6867
@travelkardarshan6867 11 ай бұрын
Hi lok aatachi nahit he aadhi pasun hot aahe, fakt koni mudda asa uthavala nahi
@shridharkarandikar9064
@shridharkarandikar9064 11 ай бұрын
@sanjayjagtap8355 मग काय त्या ओवैसी ला का पप्प्या ला बसवतो का सरकार मध्ये
@sanjayjagtap8355
@sanjayjagtap8355 11 ай бұрын
@@shridharkarandikar9064 अरे शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त करून टाकले आहे यांनी शेतकर्याच मरण केले आहे भारत कृषिप्रधान देश असताना सर्व आयात करत आहेत अजून जर पाच वर्षे हे जर सत्तेत राहिले तर निम्मी शेतकरी मरून जातील
@SurendraSawant-jx2wl
@SurendraSawant-jx2wl 11 ай бұрын
यासाठी मराठी लोकांनी एकत्र येऊन ह्या लोकांना दिसतील त्या ठिकाणी तुडविले पाहिजे.
@savitamethe7142
@savitamethe7142 10 ай бұрын
महाराष्ट्रात फक्त महाराष्ट्रीयांना मतदानाचा अधिकार द्यावा। सरकारी सुविधा फक्त महाराष्ट्रातील लोकांना च मिळाल्या पाहीजेत।
@shrikrishnawaghate1367
@shrikrishnawaghate1367 11 ай бұрын
आहे का कुठल्या पक्षात दम मराठी माणसा चे पाठी राहणार. मनसे जिंदाबाद.
@jaimaharashtra4209
@jaimaharashtra4209 11 ай бұрын
मराठी माणसाने मराठी माणसाच्या मदतीसाठी पुढे यायला पाहिजे. 🙏🙏
@peteraddision
@peteraddision 11 ай бұрын
Tysthi BJP la vote kara bhau marathi manus chalaly pudh ajun jail
@shantaramdevre2393
@shantaramdevre2393 10 ай бұрын
फक्त राज साहिबांना एकदा महाराष्ट्र देऊन बगा हो.
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 20 МЛН
Yum 😋 cotton candy 🍭
00:18
Nadir Show
Рет қаралды 7 МЛН