Mother's Day Special | Specials | Ep 03 | Shubhangi Gokhale | Sakhi Gokhale | Reshma Naik

  Рет қаралды 47,522

The Kcraft

The Kcraft

Жыл бұрын

या भागाविषयी :
मे महिन्यातील दुसरा रविवार हा जागतिक मातृदिन अर्थात #mothersday म्हणून जगभरात साजरा केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधत आम्ही मनोरंजन क्षेत्रातल्या प्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले, त्यांची real कन्या सखी गोखले आणि reel कन्या रेश्मा नाईक अर्थात श्रीयुत गंगाधर टिपरे मालिकेतील शलाका या तिघींशी धमाल गप्पा मारल्या. हा विशेष भाग न चुकता पाहा आणि त्यावर आपल्या प्रतिक्रिया comment box मध्ये नक्की नोंदवा.
'आई कुठे काय करते' मालिकेच्या शीर्षक गीताविषयी :
मालिका : आई कुठे काय करते (स्टार प्रवाह)
मूळ संगीत दिग्दर्शक : अवधूत गुप्ते
मूळ गीतकार : गुरु ठाकूर
मूळ पार्श्वगायिका : आर्या आंबेकर
Reprise Version गायन : नेहा सिन्हा
सहभाग :
शुभांगी गोखले (अभिनेत्री)
सखी गोखले (अभिनेत्री)
रेश्मा नाईक (अभिनेत्री)
सूत्रसंचालक : प्रसाद भारदे
संकल्पना, संशोधन, दिग्दर्शन : अमोघ पोंक्षे
प्रस्तुती सौजन्य : अवधूत अशोक हेंबाडे (क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि.)
विशेष आभार : सौरभ गोखले, अभिजीत खांडकेकर, रोहन मापुस्कर
पार्श्वगायन : नेहा सिन्हा
आर्ट आणि स्पेस स्टायलिंग : तन्वी पाटील
आर्ट असिस्टंट : रविंद्र साळवे, लक्ष्मण बट्टलवाड
छायाचित्रण : चिन्मय चव्हाण, राहुल चव्हाण, हिमांशू नारकर
कॅमेरा आणि साहित्य : एच. एस. मिडीया अँड फिल्मस्
लाईट्स आणि ग्रिप्स : जे. ए. सिनेलाईट्स
रंगभूषा : प्रकाश जवळकर, ओमकार चंद
केशभूषा : सुप्रिया तांबे
संकलन : सुमंत वैद्य
गिफ्ट्स : टीम क्वेन्च
ऑन लोकेशन आर्टिस्ट कॉर्डीनेटर : अनिरुद्ध पोंक्षे, अवनी पोंक्षे, रेवती पोंक्षे
गॅफर : प्रवीण भुजबळ, नंदू खंदारे, सिताराम काटकर
बेस्ट बॉईज : अलीम, अफझल
लोकेशन अपकिप : निलेश, सुशील, विनोद
लोकेशन इनचार्ज : आमिर काप, प्रवीण भुजबळ
स्नॅक्स आणि भोजन व्यवस्था : टीम द क्राफ्ट आणि क्वेन्च
लोकेशन सौजन्य : क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि. (Qench Studioz Private Limited)
प्रस्तुती : द क्राफ्ट आणि क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि.
___________________________________________
खालील लिंक्सवर क्लिक करून तुम्ही धमाल गप्पांचे आणखी एपिसोड्स पाहू शकता.
१. झोका (२००१) - • Zoka | Classics | Ep 1...
२. उंच माझा झोका - • Uncha Maza Zoka | Clas...
३. आभाळमाया - • Abhalmaya | Celebratin...
४. प्रपंच - • Prapanch | Celebrating...
५. दिल दोस्ती दुनियादारी - • Dil Dosti Duniyadari |...
६. श्रीयुत गंगाधर टिपरे - • Shriyut Gangadhar Tipr...
७. या सुखांनो या - • Ya Sukhano Ya | Tribut...
८. माझिया प्रियाला प्रीत कळेना - • Maziya Priyala Preet K...
९. अवंतिका (भाग १) - • Avantika | Celebrating...
१०. अग्निहोत्र - • Agnihotra | Celebratin...
११. वादळवाट - • Vadalvaat | Celebratin...
____________________________________________________
आमच्या अधिक उपक्रमांविषयी माहिती घेण्यासाठी आणि आमच्याशी जोडले जाण्यासाठी कृपया या क्रमांकावर संपर्क संपर्क साधा. (+९१) ९३२६१४५४६२
#mothersday #mothersday2023 #mothersdayspecial #shubhangigokhale #sakhigokhale #reshmanaik #motherdaughter #shriyutgangadhartipre #agnihotra #dildostiduniyadari #mohangokhale #maharashtratimes #loksatta #marathiserialstars #entertainment #thekcraft #qenchstudioz #zeemarathi #yeukashitashimenandayla #starpravah

Пікірлер: 100
@swaradabidnur1695
@swaradabidnur1695 Жыл бұрын
Reshma Naik ❤ after a So long 😊 thanks for bringing
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
Thank you Swarada ji for your compliment.
@madhavivaidya2524
@madhavivaidya2524 2 ай бұрын
शुभांगी चे लापता गंजचे काही एपिसोड काल पाहिले .त्यांचा अभिनय सहज ,सुंदर ,मनाला भावणारा आहे .शुभेच्छा .धन्यवाद .
@thekcraft
@thekcraft 2 ай бұрын
अगदी खरंय !!!
@nemanvrushalivlogs6962
@nemanvrushalivlogs6962 Жыл бұрын
श्रीयुत गंगाधर टिपरे हि मालिका मला प्रचंड आवडत होती आणि आवडत राहाणार सर्व कलाकार अफलातून होते सगळ्याच काम खुप छान होत झी मराठीने परत एकदा हि मालिका चालू करावी मी हि मालिका दोन वेळा you tube la बघितली आहे जुळवून येती रेशीमगाठी कलाकार बोलवा.🙏🙏
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
येत्या 10 जून रोजी सकाळी 10 वाजता याच KZfaq चॅनलवर आम्ही टिपरे कुटुंबासोबत मारलेल्या गप्पांचा भाग प्रक्षेपित करीत आहोत. हा भाग नक्की पाहा. जुळून येती...च्या कलाकारांसोबत बोलणी सुरु आहे. लवकरच तो ही भाग आम्ही चित्रित करू!
@vijayranit1540
@vijayranit1540 Жыл бұрын
भारदे आपलं अडखळत बोलनं थोड खटकत. शब्दांचा फ्लो कमी पडतोय. आणि कॅमेरा एकदम फिक्स ठेवलाय त्यामुळे हवा असेल तेव्हा क्लोज अप मिळतं नाही. तरीपण एक चांगला कार्यक्रम चालू केला याबद्दल अभिनंदन ! 🙏❤️🍁🌷
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
अभिप्रायाबद्दल आभार !
@anjuscraftobsessions
@anjuscraftobsessions Жыл бұрын
Farach masta episode. I'm a big fan of Shubhangi Gokhle. And now fan of Sakhi Gokhle too.
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
It’s great to read your motivating comment. Thank you and stay tuned with us!
@drsudhaarwari2429
@drsudhaarwari2429 Жыл бұрын
​@@thekcraft嘎嘎嘎嘎嘎嘎嘎嘎嘎嘎嘎嘎嘎嘎嘎嘎;;;嘎嘎嘎嘎;;嘎嘎嘎嘎嘎嘎嘎嘎嘎嘎嘎嘎个;嘎嘎嘎嘎嘎嘎嘎嘎嘎嘎嘎嘎个;刚刚嘎嘎嘎嘎嘎嘎嘎嘎嘎嘎嘎嘎;;嘎嘎嘎嘎嘎嘎嘎嘎嘎嘎嘎嘎;嘎嘎嘎嘎嘎嘎嘎嘎;;刚刚;;刚刚嘎嘎嘎嘎;刚刚;刚刚;;嘎嘎嘎嘎嘎嘎嘎嘎嘎嘎嘎嘎;;刚刚;通过太突然热热热人不可>0
@saakshimanjrekar
@saakshimanjrekar Жыл бұрын
😍all my fav in one frame asa vatla ha interview sampuch naye ❤️❤️❤️
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
Sakshi ji, thank you for the compliment.
@sukhadadanave2824
@sukhadadanave2824 Жыл бұрын
मस्त झाला हा भाग ..... 👌👌👌👌
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
सुखदाजी, कौतुकाबद्दल मनापासून आभार !
@rashmichawan9267
@rashmichawan9267 Жыл бұрын
खूप छान गप्पा 👏👏 शुभांगी गोखले....म्हणजे गोड , प्रेमळ आई.... ' टिपरे ' मालिका team ला बघायला आवडेल.
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
रश्मीजी, तुम्हाला या गप्पांचा हा भाग आवडला हे वाचून आनंद वाटला. संपूर्ण टिपरे कुटुंब आपल्याला भेटायला येतं आहे पुढील महिन्यात अर्थात जून 2023 मध्ये... त्यामुळे त्या भागाची वाट पाहा.
@sheetalpatil6572
@sheetalpatil6572 Жыл бұрын
mastach episode thks
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
शीतलजी, कौतुकाबद्दल आभार !
@sukanyajoshi2903
@sukanyajoshi2903 Жыл бұрын
Reshma Naik la itke varshanni baghun khup chhan vatal. Tipre serial chi पारायण keliet me😅. Tyamule tipre fam reunion chi aaturtene vat bght ahe. Channel che vishesh aabhar ki itkya uttam concepts gheun yeta, especially junya serials chya teams!!😊
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
सुकन्याजी, तुम्हाला आपल्या या चॅनलवरील गप्पांचे एपिसोड्स बघायला आवडतात हे वाचून आनंद वाटला. तुमचे प्रेम असेच राहू द्या ! टिपरे टीमचा एपिसोड घेऊन लवकरच येणार आहोत पण तोपर्यंत इतरही एपिसोडस पाहात राहा आणि अभिप्राय देत राहा.
@prasadkulkarni8033
@prasadkulkarni8033 7 ай бұрын
Wonderful episode! 👌👌👌
@thekcraft
@thekcraft 7 ай бұрын
कौतुकाबद्दल आभार !!!!
@meenalmore6883
@meenalmore6883 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद शुभांगी ताई खूप खूप छान ॲक्ट्रेस आहेत actually त्या अभिनय करत आहेत ते वाटत नाही खूप सहज अभिनय असतो त्यांचा टिपरे मालिका तर खरेच खूप सुंदर होती ❤
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
मीनलजी, टिपरे मालिकेची टीमही येतीय गप्पा मारायला पुढील महिन्यात...तो भाग पुढील महिन्यात बघायला अजिबात चुकवू नका.
@magicpiemagicpie
@magicpiemagicpie Жыл бұрын
😊👌
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
🙏🏻
@bhaktinagwekar7151
@bhaktinagwekar7151 Жыл бұрын
Reshma naik🥰kiti vegli diste😍😍
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
👍🏼😊
@pratibhabarde366
@pratibhabarde366 Жыл бұрын
Maharashtra chi khup awdatii actress Shubhangi Gokhle Mohan Gokhale pan 👍 actor
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
प्रतिभाजी, अगदी आमच्या मनातलं बोललात...
@ujwaladethe2422
@ujwaladethe2422 10 ай бұрын
@thekcraft
@thekcraft 9 ай бұрын
🙏🏻
@radhikakulkarni6174
@radhikakulkarni6174 Жыл бұрын
अरे वा काय सुंदर कल्पना अप्रतिम... टिपरे मी आज ही बघते अगदी सगळे एपिसोड... रेश्मा नाईक... किती वर्षांनी पाहिलं तिला खूप आनंद झाला शलाका ला बघून टिपरे चा एपिसोड परत नक्की करा तेव्हा शुभांगी गोखले, दिलीप प्रभावळकर, राजन भिसे, शलाका आणि शिर्या याना आवडेल बघायला
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
राधिकाजी, कौतुकाबद्दल मनापासून आभार ! टिपरे मालिकेतील कलाकारांसोबतचा धमाल गप्पांचा एपिसोड आम्ही चित्रित केला आहे आणि तो दोन भागात येत्या जून महिन्यात आपल्या भेटीस आणत आहोत. त्याचा एक सांगीतिक टिझर याआधीच आम्ही चॅनलवर प्रक्षेपित केला आहे.
@radhikakulkarni6174
@radhikakulkarni6174 Жыл бұрын
​@@thekcraft🎉❤
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
🙏🏻
@tirtheshpawar9614
@tirtheshpawar9614 Жыл бұрын
Kasla bhari interview gheto ha ! Lajawab! ❤
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!!
@rupalikarnik7574
@rupalikarnik7574 Жыл бұрын
Sakhi very good and matured girl.
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
😊
@amitakocharekar3591
@amitakocharekar3591 Жыл бұрын
👌👍⭐⭐⭐⭐⭐⭐🌹🌹
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
🙏🏻
@saylivartak1680
@saylivartak1680 Жыл бұрын
Wow, nice episode! Please do an episode with Dil Dosti Duniyadaari cast! Very excited to hear from them!
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
The discussion with cast of Dil Dosti Duniyadari is going on. We will shoot that episode soon. Thank you Sayli ji for your suggestion.
@SA-qr2ze
@SA-qr2ze Жыл бұрын
​@@thekcraft if this happens, it will b d best gift to us fans frm ur side . D3 is my most fav show ❤❤❤❤❤ miss d cast so much 😍
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
We will be shooting the episode with team D3 soon. Stay tuned! Till then enjoy the episode of ‘Tipre’ premiering on 10 June 2023 at 10 am.
@SA-qr2ze
@SA-qr2ze Жыл бұрын
@@thekcraft absolutely ❤️ tipre is one of my fav shows ..will def wait for it Thanks a lot ☺️
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
🙏🏻
@Shreya-zt2ne
@Shreya-zt2ne Жыл бұрын
kiti goad zala ha episode... mhanje faarach chhaan...mala hya tighi khup avadtat aani Shubhangi Gokhale is the greatest
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
कौतुकाबद्दल मनापासून आभार श्रेया !!!!
@aniketkamble9606
@aniketkamble9606 Жыл бұрын
चार दिवस सासूचे आणि गोजिरवाण्या घरात चा episode पहायला आवडेल.
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
अनिकेत, आम्ही सदर मालिकांच्या टीमशी संपर्क साधण्याच्या प्रयत्नात आहोत. लवकरच या मालिकेच्या गप्पांचे भाग आम्ही चित्रित करण्याचा मानस ठेऊन आहोत.
@rajeevgadre966
@rajeevgadre966 11 ай бұрын
Very Nice
@thekcraft
@thekcraft 11 ай бұрын
Thank you so much for the compliment!
@manalilele2922
@manalilele2922 Жыл бұрын
वा खूप मजा आली मुलाखत ऐकताना. या आधीचे दोन्ही भाग युट्युब वर नाही आलेत का.
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
मनालीजी आहेत ना.... पहिला भाग - मराठी दिन विशेष चा होता. - kzfaq.info/get/bejne/q7ZgoLSbzLLIoHk.html दुसरा भाग - महिला दिन विशेष चा होता. - kzfaq.info/get/bejne/n5qWnqlyzrickoE.html
@manalilele2922
@manalilele2922 Жыл бұрын
@@thekcraft ओके धन्यवाद
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
मनालीजी, हे दोन्ही भाग पाहून त्यावरही आपला अभिप्राय द्याल.
@manalilele2922
@manalilele2922 Жыл бұрын
@@thekcraft हो नक्की
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
🙏🏻
@swapnakadam768
@swapnakadam768 Жыл бұрын
सखी आणि शुभांगी ताई यांचं ऐकताना कायमच नवीन perspective मिळतो. मी त्या दोघींच्या वेगवेगळ्या बऱ्याच मुलाखती ऐकल्या आहेत. या मुलाखतीमध्ये थोडीशी एक गोष्ट खटकली ती ही की मुलाखतकार सर थोडा मध्ये मध्ये flow break करत होते. बाकी अश्या अजून मुलाखती ऐकायला आवडतील.
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
स्वप्नाजी, तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत पोहचवलात त्याबद्दल आभार ! आम्ही नक्की सुधारण्याचा प्रयत्न करू... यापुढील दर शनिवारचे भाग तुम्हाला आवडतील अशी आम्ही आशा करतो.
@manalisfoodforsoul2142
@manalisfoodforsoul2142 Жыл бұрын
दिल के करिब मधली मुलाखत पाहा, मस्त आहे
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
टिपरे कुटुंबासोबत मारलेल्या गप्पांचा एपिसोड तुम्ही पाहिला असेल आणि तुम्हाला तो आवडला असेल अशी आम्ही आशा करतो. सुलेखा तळवलकर यांच्या चॅनलवरील मुलाखतीही आम्ही पाहतो. त्या ही छान होतात.
@shyamgalagali5162
@shyamgalagali5162 Жыл бұрын
Real prashna vichara, Mohan Gokhale
@shyamgalagali5162
@shyamgalagali5162 Жыл бұрын
Mam Shubhangi appreciate your courage lonely. Super and natural acting. Regards
@user-li7wc6wu1s
@user-li7wc6wu1s Жыл бұрын
Episode is really good. Just one suggestion, there is not enough light especially on the faces.
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
Thank you Sachin ji for the compliment. We are glad that you liked the episode. Thanks for your valuable suggestion. We will work on the same. Keep watching the space for more such content!
@aditikulkarni9100
@aditikulkarni9100 Жыл бұрын
माय तसी लेक गोड मूलाखत
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
आदितीजी, कौतुकाबद्दल मनापासून धन्यवाद ! तुम्हाला गप्पांचा हा भाग आवडला हे वाचून आनंद वाटला.
@SKD1998
@SKD1998 Жыл бұрын
Episode chaan ahe, fakt sound proper pan nahi zhalay. host cha aawaz left la yetoy, and guests cha right la.
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
प्रतिक्रियेबद्दल आभार !!! तुम्ही नमूद केलेल्या गोष्टींमध्ये सुधारणा करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.
@geetajakhadi6830
@geetajakhadi6830 Жыл бұрын
Awadala episode
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
गीताजी, प्रतिक्रियेबद्दल आभार
@republic980
@republic980 Жыл бұрын
Swatala kami lekhane va low profiles samajanari manase hi khari mulata high profile asatat yat kahihi nukasan karat nahi
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
अगदी खरंय प्रदीपजी....
@jyotisaravanan3003
@jyotisaravanan3003 Жыл бұрын
तिघींना एकत्र बसवले असते तर..
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
ज्योतीजी, तिघींनाच तर या गप्पांच्या निमित्ताने एकत्र आणले आहे.
@geetawagle5702
@geetawagle5702 Жыл бұрын
Pahile Don episodes ??
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
स्पेशल्स या सेगमेंटच्या अंतर्गत याआधीच 2 एपिसोड आम्ही प्रदर्शित केले आहेत. त्यातला पहिला एपिसोड मराठी राजभाषा दिन विशेष भाग होता तर दुसरा भाग महिला दिन विशेष होता. हे दोनही भाग The Kcraft च्या KZfaq चॅनलवर उपलब्ध आहेत. दोन्ही एपिसोडच्या लिंक खाली देत आहोत. kzfaq.info/get/bejne/q7ZgoLSbzLLIoHk.html kzfaq.info/get/bejne/n5qWnqlyzrickoE.html
@aryajoshi8545
@aryajoshi8545 Жыл бұрын
Julun Yeti reshimgathi che artists bolava na
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
लवकरच त्या टीमसोबत आम्ही गप्पांचा हा भाग चित्रित करणार आहोत.
@2010Melodies
@2010Melodies Жыл бұрын
Omg hi tipri madhli shalaka he realise nahi jhala
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
👍🏼😊
@geetajakhadi6830
@geetajakhadi6830 Жыл бұрын
Reshma naik khupch vegali diste ti nantar far disali nahi ka bare ti ya field madhe interested navti ka tiche vegale plans hote or tila offers alyach nahi ase vatach nahi
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
गीताजी, तुमच्यासारखे प्रेक्षक आजही रेश्माजींची शलाका टिपरे म्हणून आठवण काढतायत ही किती मोठी पोचपावती म्हणायला हवी! 😊
@ketki_joshi
@ketki_joshi Жыл бұрын
Tipare team chya episode chi keva pasun wat bghtoy. Ajun ala nai
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
टिपरे मालिकेचा गप्पांचा एपिसोड जून 2023 मध्ये आपल्या भेटीस येणार आहे.
@abhishekkambli402
@abhishekkambli402 Жыл бұрын
​@@thekcraft काय मूर्ख आहात तुम्ही मग एक महिना आधी teaser टाकायची काय खाज होती.
@priya7356
@priya7356 9 ай бұрын
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी का ओ बापाविना पण भिकारी असतो.😔
@thekcraft
@thekcraft 9 ай бұрын
अगदी खरंय प्रियाजी ! सदर 'Quote'मधून आईचं महत्व अधोरेखित केलं आहे याचा अर्थ वडिलांना महत्व नसतं किंवा कमी असतं असं नाही. किमान आम्ही तरी असे मानत नाही.
@radhikakulkarni6174
@radhikakulkarni6174 Жыл бұрын
रेश्मा नाईक फार बोलली नाही ...पुन्हा तिला एकदा ऐकायचं आहे टिपरे सिरीयल च्या आठवणी,तिच्या विषयी काहीच माहिती नाही शलाका नंतर त्यामुळे ते घ्यावं तीच लग्न कधी झालं आणि आता ती सिंगल मदर आहे असं म्हणाली तिच्या विषयी ही जाणुन घायच आहे...
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
राधिकाजी, आम्ही याआधीच टिपरे गप्पांचा भाग चित्रित केला आहे. त्यात बऱ्याच गोष्टी प्रेक्षकांना नव्याने काळतील.
@chitravaidya1347
@chitravaidya1347 Жыл бұрын
रेशमा नाईकला जास्त प्रश्न विचारले नाही अस वाटतय
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
चित्राजी, जाणूनबुजून आम्ही हे केलेलं नाही. विचारलेल्या प्रश्नांवर किती विस्तृत उत्तर द्यायचे हे आलेल्या पाहुण्यांवर अवलंबून असते. तरीही तुम्ही जो अभिप्राय नोंदवलात त्यावर आम्ही नक्की विचार करू आणि गरजेनुरूप भविष्यात योग्य ते बदल करू. धन्यवाद !
@chitravaidya1347
@chitravaidya1347 Жыл бұрын
@@thekcraft ok ok. Pan Chan zala episode
@prathameshmanorkar1954
@prathameshmanorkar1954 Жыл бұрын
Please bring Vikas Kadam AKA Shiryaa from Tipre plzz plzz
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
नक्की प्रयत्न करू यासाठी !
Aaichya Hatcha- Mom's Recipes | ft. Sakhi Gokhale & Shubhangi Gokhale | #bha2pa
12:29
Это реально работает?!
00:33
БРУНО
Рет қаралды 4 МЛН
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 12 МЛН
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 12 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 33 МЛН
Vachal Tar Vachal with Sakhi Gokhale and Suvrat Joshi
17:42
News18 Lokmat
Рет қаралды 76 М.
Гаджеты вредно!!! ☎️😳😡 #funny #comedy
0:26
Fast Family LIFE
Рет қаралды 2,5 МЛН
Did you like the picture with my cat? #cat #cats
0:28
Prince Tom
Рет қаралды 36 МЛН