Рет қаралды 18,141
चिंतामणी विनायक जोशी : ( जन्म: 1892 मृत्यू: 1966) : विनोदी कथा लेखक एरंडाचे गुऱ्हाळ, चिमणरावाचे वऱ्हाड , वायफळाचा मळा , चौथे चिमणराव इत्यादी त्यांची पुस्तके. चिमणराव आणि गुंड्याभाऊ या दोन विनोदी व्यक्ती त्यांनी वाड्मयात लोकप्रिय केल्या. सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनातल्या लहान प्रसंगातून आणि मनुष्य स्वभावातल्य विसंगतीतून विनोद निर्माण करणे हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य.
चिमणराव एक मध्यमवर्गीय संसारी माणूस. आपल्या घरी मोटर असावी असे त्यांना वाटते आणि एक जुनी मोटार ते मोठ्या हौसेने खरेदी करतात ही मोटार चिमन रावांच्या जीवनात काय काय गमती निर्माण करते याचे वर्णन येथे केले आहे