No video

MPSC - UPSC Students | Pooja Khedkar प्रकरणावर संतापले विद्यार्थी काय म्हणाले पाहा | Marathi News

  Рет қаралды 45,721

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

MPSC - UPSC Students LIVE | Pooja Khedkar प्रकरणावर संतापले विद्यार्थी काय म्हणाले पाहा|Marathi News
Pooja Khedkar IAS Officer Update LIVE | Pooja Khedkar यांच्या अडचणीत वाढ? पूजाची ३ तास चौकशी
अहमदनगर - वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयातून डोळ्याच्या दिव्यांग आणि मानसिक आजार याचे प्रमाणपत्र देण्यात आले होते
Pooja was given a fake certificate, the city hospital's pollhole.
Controversial IAS officer Pooja Khedkar was given a certificate of eye disability and mental illness from a government hospital in Ahmednagar.
#poojakhedkar #news18lokmat #iaspoojakhedkar #marathinews #marathibatmyanews18
News18 Lokmat is one of the leading KZfaq News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Пікірлер: 174
@manjushaalsatwar3244
@manjushaalsatwar3244 Ай бұрын
खर आहे. सगळ्या अधिकार्यांची चौकशी झाली पाहिजे आणि अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर एकदम कडक कारवाई केली पाहिजे
@gauravkhakare5679
@gauravkhakare5679 Ай бұрын
पुजी फुजी मुळे😢😢😢😢 आम्हाले ओबीसीले आरक्षण भेटत नाही देतच नाहीत ना नंग्या भोकाचे बिजेपीवाले थु थुक खोटारड्या बिजूपीवरती म्हणुन तर आमचे ओबीसीचे कटफ ओपन जनरल कैटेगिरी ऐवढेच लावतेत ओपन जनरल कैटेगिरी ऐवढेच मार्क गुण मांगतेत कोणत्याही स्पर्धा परिक्षेतमध्ये😢😢😢😢😢😢😢 दहा ते बारा मार्का चा गुणांचासुद्धा फरक नाही ठेवत आरक्षण देतो म्हणते जरांगे पाटील ले गोल गोल फीरविते ओबीसीलेच तर ओपन जनरल ऐवढे मार्क गुण मांगते अशा पुजा फुजा असतात ना आता समजल चालल्ले होते राहुल गांधी ले पप्पु म्हणाले जे राजकारणी नाही साधेसुधे युवक आहे होते ते पण पप्पु म्हणे थु थुक अशा आणि अशांसारख्यावरती हीच तुमची आणि तुमच्यासारख्यांची आणि पुजी फुजी ची लायकी😢😢😢😢😢😢😢😢
@xyz123-g6h
@xyz123-g6h Ай бұрын
माझ्या ओळखीचा 12 जणांनी बोगस अपंग प्रमाणपत्र द्वारे नोकऱ्या मिळवल्या आहेत talathi,wrd, pwd मध्ये
@gauravkhakare5679
@gauravkhakare5679 Ай бұрын
पुजी फुजी मुळे😢😢😢😢 आम्हाले ओबीसीले आरक्षण भेटत नाही देतच नाहीत ना नंग्या भोकाचे बिजेपीवाले थु थुक खोटारड्या बिजूपीवरती म्हणुन तर आमचे ओबीसीचे कटफ ओपन जनरल कैटेगिरी ऐवढेच लावतेत ओपन जनरल कैटेगिरी ऐवढेच मार्क गुण मांगतेत कोणत्याही स्पर्धा परिक्षेतमध्ये😢😢😢😢😢😢😢 दहा ते बारा मार्का चा गुणांचासुद्धा फरक नाही ठेवत आरक्षण देतो म्हणते जरांगे पाटील ले गोल गोल फीरविते ओबीसीलेच तर ओपन जनरल ऐवढे मार्क गुण मांगते अशा पुजा फुजा असतात ना आता समजल चालल्ले होते राहुल गांधी ले पप्पु म्हणाले जे राजकारणी नाही साधेसुधे युवक आहे होते ते पण पप्पु म्हणे थु थुक अशा आणि अशांसारख्यावरती हीच तुमची आणि तुमच्यासारख्यांची आणि पुजी फुजी ची लायकी😢😢😢😢😢😢😢😢
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 Ай бұрын
मनोरुग्ण व्यक्ति Upsc Exam. पास होऊन सनदी अधिकारी बनू शकते हा देखील एक विक्रम आहे.😂😂 हि साखळी किती मोठी असेल. यास राजकीय वरदहस्त जो आहे तो उघड व्हायला हवा.
@nageshkhedkar3476
@nageshkhedkar3476 Ай бұрын
Neet घोटाळ्यानंतर आता Upsc मध्येही घोटाळा...इतक्या सर्वोच्च परीक्षांमध्ये असे प्रकार होत आहेत...म्हणजे आता या देशात काहीही होऊ शकते 😮
@gauravkhakare5679
@gauravkhakare5679 Ай бұрын
पुजी फुजी मुळे😢😢😢😢 आम्हाले ओबीसीले आरक्षण भेटत नाही देतच नाहीत ना नंग्या भोकाचे बिजेपीवाले थु थुक खोटारड्या बिजूपीवरती म्हणुन तर आमचे ओबीसीचे कटफ ओपन जनरल कैटेगिरी ऐवढेच लावतेत ओपन जनरल कैटेगिरी ऐवढेच मार्क गुण मांगतेत कोणत्याही स्पर्धा परिक्षेतमध्ये😢😢😢😢😢😢😢 दहा ते बारा मार्का चा गुणांचासुद्धा फरक नाही ठेवत आरक्षण देतो म्हणते जरांगे पाटील ले गोल गोल फीरविते ओबीसीलेच तर ओपन जनरल ऐवढे मार्क गुण मांगते अशा पुजा फुजा असतात ना आता समजल चालल्ले होते राहुल गांधी ले पप्पु म्हणाले जे राजकारणी नाही साधेसुधे युवक आहे होते ते पण पप्पु म्हणे थु थुक अशा आणि अशांसारख्यावरती हीच तुमची आणि तुमच्यासारख्यांची आणि पुजी फुजी ची लायकी😢😢😢😢😢😢😢😢
@Dada-tw6cw
@Dada-tw6cw Ай бұрын
Khoop moth racket aahe...mla jevha samajle... mi mpsc cha naad sodun dila😢
@rajendrapatil9031
@rajendrapatil9031 Ай бұрын
Bjp
@xyz123-g6h
@xyz123-g6h Ай бұрын
जे लोक अपंग प्रमाणपत्र द्वारे नोकऱ्या मिळाल्या आहेत त्यांचे चौकशी झाली पाहिजे
@gauravkhakare5679
@gauravkhakare5679 Ай бұрын
पुजी फुजी मुळे😢😢😢😢 आम्हाले ओबीसीले आरक्षण भेटत नाही देतच नाहीत ना नंग्या भोकाचे बिजेपीवाले थु थुक खोटारड्या बिजूपीवरती म्हणुन तर आमचे ओबीसीचे कटफ ओपन जनरल कैटेगिरी ऐवढेच लावतेत ओपन जनरल कैटेगिरी ऐवढेच मार्क गुण मांगतेत कोणत्याही स्पर्धा परिक्षेतमध्ये😢😢😢😢😢😢😢 दहा ते बारा मार्का चा गुणांचासुद्धा फरक नाही ठेवत आरक्षण देतो म्हणते जरांगे पाटील ले गोल गोल फीरविते ओबीसीलेच तर ओपन जनरल ऐवढे मार्क गुण मांगते अशा पुजा फुजा असतात ना आता समजल चालल्ले होते राहुल गांधी ले पप्पु म्हणाले जे राजकारणी नाही साधेसुधे युवक आहे होते ते पण पप्पु म्हणे थु थुक अशा आणि अशांसारख्यावरती हीच तुमची आणि तुमच्यासारख्यांची आणि पुजी फुजी ची लायकी😢😢😢😢😢😢😢😢
@GanpatJaktap
@GanpatJaktap Ай бұрын
​@rahulhp8😊❤ 19:30 . . ,,❤🎉😢😮😅😊
@GanpatJaktap
@GanpatJaktap Ай бұрын
​@rahulhp8s❤
@GanpatJaktap
@GanpatJaktap Ай бұрын
​@rahulhp819:30
@mayuripawar4664
@mayuripawar4664 Ай бұрын
सर्व उपोषणाला बसा upsc ani mpsc जोपर्यंत हे प्रकरण बाहेर। पडत नाही
@gauravkhakare5679
@gauravkhakare5679 Ай бұрын
पुजी फुजी मुळे😢😢😢😢 आम्हाले ओबीसीले आरक्षण भेटत नाही देतच नाहीत ना नंग्या भोकाचे बिजेपीवाले थु थुक खोटारड्या बिजूपीवरती म्हणुन तर आमचे ओबीसीचे कटफ ओपन जनरल कैटेगिरी ऐवढेच लावतेत ओपन जनरल कैटेगिरी ऐवढेच मार्क गुण मांगतेत कोणत्याही स्पर्धा परिक्षेतमध्ये😢😢😢😢😢😢😢 दहा ते बारा मार्का चा गुणांचासुद्धा फरक नाही ठेवत आरक्षण देतो म्हणते जरांगे पाटील ले गोल गोल फीरविते ओबीसीलेच तर ओपन जनरल ऐवढे मार्क गुण मांगते अशा पुजा फुजा असतात ना आता समजल चालल्ले होते राहुल गांधी ले पप्पु म्हणाले जे राजकारणी नाही साधेसुधे युवक आहे होते ते पण पप्पु म्हणे थु थुक अशा आणि अशांसारख्यावरती हीच तुमची आणि तुमच्यासारख्यांची आणि पुजी फुजी ची लायकी😢😢😢😢😢😢😢😢
@shamraokawale5060
@shamraokawale5060 Ай бұрын
उपोषण नाही रे भय्या आता रस्त्यावर या नेत्याला व भडव्या मोठ्या आधी कार्याला रस्त्यात धरून यांना आम्ही पालक सगळे तुमच्या पाठीशी आहोत
@shamraokawale5060
@shamraokawale5060 Ай бұрын
जर नेते व ज्याच्या हातात काही अधिकार आहेत तेच जर कायदा हातात घेत असतिल तर तुमहाल काही हरकत नाही
@prashantmondhe7371
@prashantmondhe7371 Ай бұрын
दिव्याग आरक्षणातून आयएएस झालेल्या सर्वांची चौकशी करावी
@jaykisanpsm5999
@jaykisanpsm5999 Ай бұрын
एमपीएससी स्पोर्ट्स घोटाळा लवकरच उघड करण्यात अत्यावश्यक आहे भरपूर काही लोक क्वालिटी नसताना अधिकारी म्हणून वावरत आहेत
@gauravkhakare5679
@gauravkhakare5679 Ай бұрын
पुजी फुजी मुळे😢😢😢😢 आम्हाले ओबीसीले आरक्षण भेटत नाही देतच नाहीत ना नंग्या भोकाचे बिजेपीवाले थु थुक खोटारड्या बिजूपीवरती म्हणुन तर आमचे ओबीसीचे कटफ ओपन जनरल कैटेगिरी ऐवढेच लावतेत ओपन जनरल कैटेगिरी ऐवढेच मार्क गुण मांगतेत कोणत्याही स्पर्धा परिक्षेतमध्ये😢😢😢😢😢😢😢 दहा ते बारा मार्का चा गुणांचासुद्धा फरक नाही ठेवत आरक्षण देतो म्हणते जरांगे पाटील ले गोल गोल फीरविते ओबीसीलेच तर ओपन जनरल ऐवढे मार्क गुण मांगते अशा पुजा फुजा असतात ना आता समजल चालल्ले होते राहुल गांधी ले पप्पु म्हणाले जे राजकारणी नाही साधेसुधे युवक आहे होते ते पण पप्पु म्हणे थु थुक अशा आणि अशांसारख्यावरती हीच तुमची आणि तुमच्यासारख्यांची आणि पुजी फुजी ची लायकी😢😢😢😢😢😢😢😢
@amarchavan8962
@amarchavan8962 Ай бұрын
बात निकली है तो बहुत दूर तक जायेगी 😅💯
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw Ай бұрын
जे अपंग नाहीत त्यांनी आपंगाच आरक्षण घेऊ नका रे बाबांनो जे खरोखर आपंग आहेत त्याचं जीवन खूप खडतर आहे लग्न होत नाही आई वडील सोडले तर बाकी कोणी सांबळत सुधा नाहीत😢😢😢😢😢
@santoshsonawane8349
@santoshsonawane8349 Ай бұрын
सर जी या प्रकरणी आदर्श अधिकारी मा.तुकाराम मुंडे साहेब यांचे मत घ्या.
@Democratic12346
@Democratic12346 Ай бұрын
मुंडे ची चौकशी करा..धनंजय मुंडे आणि पंकज मुंडे
@TheContrariann
@TheContrariann Ай бұрын
इतकी Confidence ने खोट बोलती ही पूजा खेड़कर‼निर्लज्ज अणी नंगटपनाची पराकाष्टा गाठली आहे‼
@user-tk3zn9rf4j
@user-tk3zn9rf4j Ай бұрын
तलाठी आणि इतर भरती मध्ये पण आहे बोगस ..माझा जवळचा मित्र ही बोगस गिरी करून ..st महामंडळ मध्ये मोठ्या पोस्ट ची नोकरी मिळवली..मित्र आहे म्हणून आम्ही नाव सांगत नाही..
@nanabhauwankhede4184
@nanabhauwankhede4184 Ай бұрын
नौकरी प्रक्रियेतून राखीवता काढून टाकणे हाच एकमेव मार्ग आहे.
@gauravkhakare5679
@gauravkhakare5679 Ай бұрын
पुजी फुजी मुळे😢😢😢😢 आम्हाले ओबीसीले आरक्षण भेटत नाही देतच नाहीत ना नंग्या भोकाचे बिजेपीवाले थु थुक खोटारड्या बिजूपीवरती म्हणुन तर आमचे ओबीसीचे कटफ ओपन जनरल कैटेगिरी ऐवढेच लावतेत ओपन जनरल कैटेगिरी ऐवढेच मार्क गुण मांगतेत कोणत्याही स्पर्धा परिक्षेतमध्ये😢😢😢😢😢😢😢 दहा ते बारा मार्का चा गुणांचासुद्धा फरक नाही ठेवत आरक्षण देतो म्हणते जरांगे पाटील ले गोल गोल फीरविते ओबीसीलेच तर ओपन जनरल ऐवढे मार्क गुण मांगते अशा पुजा फुजा असतात ना आता समजल चालल्ले होते राहुल गांधी ले पप्पु म्हणाले जे राजकारणी नाही साधेसुधे युवक आहे होते ते पण पप्पु म्हणे थु थुक अशा आणि अशांसारख्यावरती हीच तुमची आणि तुमच्यासारख्यांची आणि पुजी फुजी ची लायकी😢😢😢😢😢😢😢😢
@santoshsonawane8349
@santoshsonawane8349 Ай бұрын
नोकरी प्रक्रियेत राखिवता न ठेवता गुणवत्तेवरच असावेत.
@MadanBhise-ss1ck
@MadanBhise-ss1ck Ай бұрын
शिक्षण मंत्री यांचेवर कार्यवाही होणे गरजेचे हे पद असतांनाही त्यांची जबाबदारी फक्त संस्था वाटप करून माल जमा करणे हेच उद्दिष्ट आहे का
@gauravkhakare5679
@gauravkhakare5679 Ай бұрын
पुजी फुजी मुळे😢😢😢😢 आम्हाले ओबीसीले आरक्षण भेटत नाही देतच नाहीत ना नंग्या भोकाचे बिजेपीवाले थु थुक खोटारड्या बिजूपीवरती म्हणुन तर आमचे ओबीसीचे कटफ ओपन जनरल कैटेगिरी ऐवढेच लावतेत ओपन जनरल कैटेगिरी ऐवढेच मार्क गुण मांगतेत कोणत्याही स्पर्धा परिक्षेतमध्ये😢😢😢😢😢😢😢 दहा ते बारा मार्का चा गुणांचासुद्धा फरक नाही ठेवत आरक्षण देतो म्हणते जरांगे पाटील ले गोल गोल फीरविते ओबीसीलेच तर ओपन जनरल ऐवढे मार्क गुण मांगते अशा पुजा फुजा असतात ना आता समजल चालल्ले होते राहुल गांधी ले पप्पु म्हणाले जे राजकारणी नाही साधेसुधे युवक आहे होते ते पण पप्पु म्हणे थु थुक अशा आणि अशांसारख्यावरती हीच तुमची आणि तुमच्यासारख्यांची आणि पुजी फुजी ची लायकी😢😢😢😢😢😢😢😢
@madhurithombare8217
@madhurithombare8217 Ай бұрын
अशांची नियुक्ति रद्द करण्याची सगळ्यानी मागणी करायला हवी
@b.thombare6181
@b.thombare6181 Ай бұрын
सुरवातीची 1ली कर सहायक झालेल्या परीक्षेची चौकशी करा सर्व बोगस उमेदवार मिळतील
@dinkarkad891
@dinkarkad891 Ай бұрын
Ho agdi yogya aahe
@gauravkhakare5679
@gauravkhakare5679 Ай бұрын
पुजी फुजी मुळे😢😢😢😢 आम्हाले ओबीसीले आरक्षण भेटत नाही देतच नाहीत ना नंग्या भोकाचे बिजेपीवाले थु थुक खोटारड्या बिजूपीवरती म्हणुन तर आमचे ओबीसीचे कटफ ओपन जनरल कैटेगिरी ऐवढेच लावतेत ओपन जनरल कैटेगिरी ऐवढेच मार्क गुण मांगतेत कोणत्याही स्पर्धा परिक्षेतमध्ये😢😢😢😢😢😢😢 दहा ते बारा मार्का चा गुणांचासुद्धा फरक नाही ठेवत आरक्षण देतो म्हणते जरांगे पाटील ले गोल गोल फीरविते ओबीसीलेच तर ओपन जनरल ऐवढे मार्क गुण मांगते अशा पुजा फुजा असतात ना आता समजल चालल्ले होते राहुल गांधी ले पप्पु म्हणाले जे राजकारणी नाही साधेसुधे युवक आहे होते ते पण पप्पु म्हणे थु थुक अशा आणि अशांसारख्यावरती हीच तुमची आणि तुमच्यासारख्यांची आणि पुजी फुजी ची लायकी😢😢😢😢😢😢😢😢
@gauravkhakare5679
@gauravkhakare5679 Ай бұрын
​@@dinkarkad891पुजी फुजी मुळे😢😢😢😢 आम्हाले ओबीसीले आरक्षण भेटत नाही देतच नाहीत ना नंग्या भोकाचे बिजेपीवाले थु थुक खोटारड्या बिजूपीवरती म्हणुन तर आमचे ओबीसीचे कटफ ओपन जनरल कैटेगिरी ऐवढेच लावतेत ओपन जनरल कैटेगिरी ऐवढेच मार्क गुण मांगतेत कोणत्याही स्पर्धा परिक्षेतमध्ये😢😢😢😢😢😢😢 दहा ते बारा मार्का चा गुणांचासुद्धा फरक नाही ठेवत आरक्षण देतो म्हणते जरांगे पाटील ले गोल गोल फीरविते ओबीसीलेच तर ओपन जनरल ऐवढे मार्क गुण मांगते अशा पुजा फुजा असतात ना आता समजल चालल्ले होते राहुल गांधी ले पप्पु म्हणाले जे राजकारणी नाही साधेसुधे युवक आहे होते ते पण पप्पु म्हणे थु थुक अशा आणि अशांसारख्यावरती हीच तुमची आणि तुमच्यासारख्यांची आणि पुजी फुजी ची लायकी😢😢😢😢😢😢😢😢
@santoshbabare5727
@santoshbabare5727 Ай бұрын
आर तुम्ही पैसे कशाला देता बोगस प्रमाणपत्र काढायला पैसे देणाऱ्यावर अगोदर गुन्हा दाखल झाला पाहिजे
@sanketkadam871
@sanketkadam871 Ай бұрын
ज्या अहमदनगरच्या डॉक्टरणे चुकीचे सर्टिफिकेट दिले त्यांचे डॉक्टर पद रद्द करण्यात हवं
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 Ай бұрын
या बाई सारखे९०%देशातले सर्व सरकरी अधिकारी आहेत पेपर फोडून आणि पैसे देऊन च नोकरीत लागले आहेत सर्व राजकारणी आणि सरकारी नोकरी वाल्यांचे नातेवाईक असेच लागतात.समिर वानखेडे,पुजा खेडकर......
@manojkharade1962
@manojkharade1962 Ай бұрын
या पूर्वी शासकीय सेवेत ज्यांची प्रशासकीय अधिकारी पदावर निवड करण्यात आली आहे त्यांची सर्वाची चौकशी करावी
@gauravkhakare5679
@gauravkhakare5679 Ай бұрын
पुजी फुजी मुळे😢😢😢😢 आम्हाले ओबीसीले आरक्षण भेटत नाही देतच नाहीत ना नंग्या भोकाचे बिजेपीवाले थु थुक खोटारड्या बिजूपीवरती म्हणुन तर आमचे ओबीसीचे कटफ ओपन जनरल कैटेगिरी ऐवढेच लावतेत ओपन जनरल कैटेगिरी ऐवढेच मार्क गुण मांगतेत कोणत्याही स्पर्धा परिक्षेतमध्ये😢😢😢😢😢😢😢 दहा ते बारा मार्का चा गुणांचासुद्धा फरक नाही ठेवत आरक्षण देतो म्हणते जरांगे पाटील ले गोल गोल फीरविते ओबीसीलेच तर ओपन जनरल ऐवढे मार्क गुण मांगते अशा पुजा फुजा असतात ना आता समजल चालल्ले होते राहुल गांधी ले पप्पु म्हणाले जे राजकारणी नाही साधेसुधे युवक आहे होते ते पण पप्पु म्हणे थु थुक अशा आणि अशांसारख्यावरती हीच तुमची आणि तुमच्यासारख्यांची आणि पुजी फुजी ची लायकी😢😢😢😢😢😢😢😢
@shankarnagargoje5758
@shankarnagargoje5758 Ай бұрын
Barobar
@ravindra192
@ravindra192 Ай бұрын
Mpsc यूपीएससीचा भोंगला कारभार आहे .
@sambhajikakade442
@sambhajikakade442 Ай бұрын
खेडकर प्रकरणासारखे अनेक सह्याजीराव व लायकी नसलेले अनेक अधिकारी व कर्मचारी महाराष्ट्र शासन व केंद्रशासन यांच्या सेवेत अपंग, खेळाडु, प्रकल्पग्रस्त,भुकंपग्रस्त व इतरही आरक्षण संवर्गातील सामाजिक व समांतर व इतर आरक्षण संवर्गात कार्यरत आहेत याची सखोल चौकशी झाली पाहिजे व कारवाई झाली पाहिजे
@dhanajiwayale-ph1wt
@dhanajiwayale-ph1wt Ай бұрын
शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार, चोरी, लबाडी, खोटी प्रमाणपत्र मिळविणाऱ्यांचे आधारकार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड आणि इतर कागदपत्रे जमा करा आणि देशातून हाकलून लावा!
@geetv7011
@geetv7011 Ай бұрын
News 18लोकमत,,खूप चांगला निवेदक आहे... चांगले प्रश्न विचारलेत
@jaykisanpsm5999
@jaykisanpsm5999 Ай бұрын
स्पोर्ट्स घोटाळा mpsc मध्ये आहे वारंवार तक्रार करूनही काही उपयोग झाला जवळचेच लोक अधिकारी म्हणून वावरत आहेत फिरत आहेत पोस्टिंग आहे
@swapnilvelhal1387
@swapnilvelhal1387 Ай бұрын
💯
@gauravkhakare5679
@gauravkhakare5679 Ай бұрын
पुजी फुजी मुळे😢😢😢😢 आम्हाले ओबीसीले आरक्षण भेटत नाही देतच नाहीत ना नंग्या भोकाचे बिजेपीवाले थु थुक खोटारड्या बिजूपीवरती म्हणुन तर आमचे ओबीसीचे कटफ ओपन जनरल कैटेगिरी ऐवढेच लावतेत ओपन जनरल कैटेगिरी ऐवढेच मार्क गुण मांगतेत कोणत्याही स्पर्धा परिक्षेतमध्ये😢😢😢😢😢😢😢 दहा ते बारा मार्का चा गुणांचासुद्धा फरक नाही ठेवत आरक्षण देतो म्हणते जरांगे पाटील ले गोल गोल फीरविते ओबीसीलेच तर ओपन जनरल ऐवढे मार्क गुण मांगते अशा पुजा फुजा असतात ना आता समजल चालल्ले होते राहुल गांधी ले पप्पु म्हणाले जे राजकारणी नाही साधेसुधे युवक आहे होते ते पण पप्पु म्हणे थु थुक अशा आणि अशांसारख्यावरती हीच तुमची आणि तुमच्यासारख्यांची आणि पुजी फुजी ची लायकी😢😢😢😢😢😢😢😢
@gauravkhakare5679
@gauravkhakare5679 Ай бұрын
​@@swapnilvelhal1387पुजी फुजी मुळे😢😢😢😢 आम्हाले ओबीसीले आरक्षण भेटत नाही देतच नाहीत ना नंग्या भोकाचे बिजेपीवाले थु थुक खोटारड्या बिजूपीवरती म्हणुन तर आमचे ओबीसीचे कटफ ओपन जनरल कैटेगिरी ऐवढेच लावतेत ओपन जनरल कैटेगिरी ऐवढेच मार्क गुण मांगतेत कोणत्याही स्पर्धा परिक्षेतमध्ये😢😢😢😢😢😢😢 दहा ते बारा मार्का चा गुणांचासुद्धा फरक नाही ठेवत आरक्षण देतो म्हणते जरांगे पाटील ले गोल गोल फीरविते ओबीसीलेच तर ओपन जनरल ऐवढे मार्क गुण मांगते अशा पुजा फुजा असतात ना आता समजल चालल्ले होते राहुल गांधी ले पप्पु म्हणाले जे राजकारणी नाही साधेसुधे युवक आहे होते ते पण पप्पु म्हणे थु थुक अशा आणि अशांसारख्यावरती हीच तुमची आणि तुमच्यासारख्यांची आणि पुजी फुजी ची लायकी😢😢😢😢😢😢😢😢
@Swatijadhav767
@Swatijadhav767 Ай бұрын
Mpsc मध्ये sport आरक्षण घेणारे सर्वात जास्त वंजारी समाज निघेल 100%
@Mayur494
@Mayur494 Ай бұрын
महाराष्टात सर्वात भ्रष्ट मराठा समाज आहे
@user-xy5vm1hg5n
@user-xy5vm1hg5n Ай бұрын
सर्व अधिकारी लोकांची चौकशी करा
@Pravdp-sk5ml
@Pravdp-sk5ml Ай бұрын
Fake sport certificate and Political leaders द्वारा नौकरी,बदली, फंडिंग करनारे लवकरात लवकर आटक व्हायला हवीत
@gauravkhakare5679
@gauravkhakare5679 Ай бұрын
पुजी फुजी मुळे😢😢😢😢 आम्हाले ओबीसीले आरक्षण भेटत नाही देतच नाहीत ना नंग्या भोकाचे बिजेपीवाले थु थुक खोटारड्या बिजूपीवरती म्हणुन तर आमचे ओबीसीचे कटफ ओपन जनरल कैटेगिरी ऐवढेच लावतेत ओपन जनरल कैटेगिरी ऐवढेच मार्क गुण मांगतेत कोणत्याही स्पर्धा परिक्षेतमध्ये😢😢😢😢😢😢😢 दहा ते बारा मार्का चा गुणांचासुद्धा फरक नाही ठेवत आरक्षण देतो म्हणते जरांगे पाटील ले गोल गोल फीरविते ओबीसीलेच तर ओपन जनरल ऐवढे मार्क गुण मांगते अशा पुजा फुजा असतात ना आता समजल चालल्ले होते राहुल गांधी ले पप्पु म्हणाले जे राजकारणी नाही साधेसुधे युवक आहे होते ते पण पप्पु म्हणे थु थुक अशा आणि अशांसारख्यावरती हीच तुमची आणि तुमच्यासारख्यांची आणि पुजी फुजी ची लायकी😢😢😢😢😢😢😢😢
@shrikrupachannel4041
@shrikrupachannel4041 Ай бұрын
मागील 15 वर्षातील दिव्यांग व स्पोर्ट कोट्यातून लागलेल्या सर्वांची पुनर्तपासणी व्हावी
@shantikumarkhairnar9577
@shantikumarkhairnar9577 Ай бұрын
आधी खेडकर प्रकरण पूर्ण उघडकीस आना मग इतर बघू......please this request 🙏🙏
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp Ай бұрын
एकदम बरोबरच आहे. सगळ्यांची चौकशी व्हा yala . पाहिजे.
@vishnudongre2621
@vishnudongre2621 Ай бұрын
सर्व सरकारी दवाखान्याची की खोटं प्रमाणपत्र की मोजता येणार नाही तिची चौकशी व्हायला पाहिजे
@gauravkhakare5679
@gauravkhakare5679 Ай бұрын
पुजी फुजी मुळे😢😢😢😢 आम्हाले ओबीसीले आरक्षण भेटत नाही देतच नाहीत ना नंग्या भोकाचे बिजेपीवाले थु थुक खोटारड्या बिजूपीवरती म्हणुन तर आमचे ओबीसीचे कटफ ओपन जनरल कैटेगिरी ऐवढेच लावतेत ओपन जनरल कैटेगिरी ऐवढेच मार्क गुण मांगतेत कोणत्याही स्पर्धा परिक्षेतमध्ये😢😢😢😢😢😢😢 दहा ते बारा मार्का चा गुणांचासुद्धा फरक नाही ठेवत आरक्षण देतो म्हणते जरांगे पाटील ले गोल गोल फीरविते ओबीसीलेच तर ओपन जनरल ऐवढे मार्क गुण मांगते अशा पुजा फुजा असतात ना आता समजल चालल्ले होते राहुल गांधी ले पप्पु म्हणाले जे राजकारणी नाही साधेसुधे युवक आहे होते ते पण पप्पु म्हणे थु थुक अशा आणि अशांसारख्यावरती हीच तुमची आणि तुमच्यासारख्यांची आणि पुजी फुजी ची लायकी😢😢😢😢😢😢😢😢
@geetv7011
@geetv7011 Ай бұрын
जबरदस्त,, interview Bhava
@aasmantaur2888
@aasmantaur2888 Ай бұрын
पुजा खेडेकर याना सलेक्षण करणारे अधिकारी याची चौकशी करूण त्याचे वर पण कारवाई केली पाहिजे जे सरकारचे पुढारयांना निधी देतात त्याना कलेक्टर केले जाते गरिब विद्यार्थी बिचारे मेले अभ्यास करून त्याचे काय
@vvccarun
@vvccarun Ай бұрын
भारतात बहुतांश 70 ते 80 टक्के .अधिकारी भ्रष्टाचारी आहेत अशा सर्व अधिकाय्रा ची चौकशी झाली पाहिजे व त्याची माया जप्त केली पाहिजे . अपंगाचे सर्टिफिकीट देणाय्रा सर्व अधिकाराची चौकशी केली पाहिजे.
@dravinashingle2
@dravinashingle2 Ай бұрын
अच्छे दिन'और भी आयेंगे...
@Sms14545
@Sms14545 Ай бұрын
अरे भावांनो गेल्या 10 वर्षात भरतीच किती झाली 2 टक्के पण नसेल. हाच आवाज भरती प्रक्रिया होण्यासाठी प्रयत्न करा.
@shamraokawale5060
@shamraokawale5060 Ай бұрын
तुम्ही आसे रस्त्यावर या कि हे सगळे घर सोडुन पळून लपले पाहीजे व त्याना सरक्षण देणार्या पोलीसानी सूध्दा याना सरक्षण देण्याच धाडस करू नये आसा धाक निरमान झाला पाहीजे यंग जनरेशनचा आस काही तरी करा मुलानो
@annakhade4107
@annakhade4107 Ай бұрын
सर्व अधिकारी यांची चौकशी होणे गरजेचे आहे
@ManishaDahibhate-ep8rs
@ManishaDahibhate-ep8rs Ай бұрын
जी मुलं खरंच युपीएससीची एक्झाम देत आहेत गरीब घरातला आहेत त्यांच्या त्यांचं काय एवढे कष्टाने अभ्यास करतात त्यांना काय मिळणार😊
@sureshshinde8128
@sureshshinde8128 Ай бұрын
सिद्ध झाल्यास देशद्रोह आहे कारवाई करावी
@nirwalartstailors6169
@nirwalartstailors6169 Ай бұрын
या खेडकर परिवाराला अटक वमालमता जप्ती झाली पाहिजे यात राजकीय जे कोणी असतील ते पण अनियत पाया रचल्यापासूनचे सर्वजण मालमते पासूनजप्त करायलाच पाहिजे, जगाला दाखवले पाहिजे
@yallapadhamanekar5829
@yallapadhamanekar5829 Ай бұрын
खऱ्या अपंगांवर अन्याय होतो आहे.
@vijaypawar1614
@vijaypawar1614 Ай бұрын
चौकशी करणारे अधिकारीच आहेत 😂😂😂😂😂
@radhathite5945
@radhathite5945 Ай бұрын
खिरापती सारखी प्रमाणपत्र वाटली जातात
@user-to1ki7xs5i
@user-to1ki7xs5i Ай бұрын
काहीही बोलू नका...🤫🤫 राम राज्य आहे..😡😡😡
@gauravkhakare5679
@gauravkhakare5679 Ай бұрын
पुजी फुजी मुळे😢😢😢😢 आम्हाले ओबीसीले आरक्षण भेटत नाही देतच नाहीत ना नंग्या भोकाचे बिजेपीवाले थु थुक खोटारड्या बिजूपीवरती म्हणुन तर आमचे ओबीसीचे कटफ ओपन जनरल कैटेगिरी ऐवढेच लावतेत ओपन जनरल कैटेगिरी ऐवढेच मार्क गुण मांगतेत कोणत्याही स्पर्धा परिक्षेतमध्ये😢😢😢😢😢😢😢 दहा ते बारा मार्का चा गुणांचासुद्धा फरक नाही ठेवत आरक्षण देतो म्हणते जरांगे पाटील ले गोल गोल फीरविते ओबीसीलेच तर ओपन जनरल ऐवढे मार्क गुण मांगते अशा पुजा फुजा असतात ना आता समजल चालल्ले होते राहुल गांधी ले पप्पु म्हणाले जे राजकारणी नाही साधेसुधे युवक आहे होते ते पण पप्पु म्हणे थु थुक अशा आणि अशांसारख्यावरती हीच तुमची आणि तुमच्यासारख्यांची आणि पुजी फुजी ची लायकी😢😢😢😢😢😢😢😢
@yallapadhamanekar5829
@yallapadhamanekar5829 Ай бұрын
अपंग प्रमाणपत्रांची मांदियाळी
@namdevbhise6823
@namdevbhise6823 Ай бұрын
एवढ्या खडतर परिक्षेचा साठी अपंग नको आहे
@marutisawant6907
@marutisawant6907 Ай бұрын
आम्ही गरीब असून फि भरतं होतों आणि पैसेने माजले ते त्यांना फि नाही आणि पन्नास टक्के काढून सुध्दा चांगल्या ठिकाणी प्रवेश मीळतो आणि चांगले टक्के काढून सूदधा मला प्रवेश नाकरत होते
@DhanrajPaikrao-de5px
@DhanrajPaikrao-de5px Ай бұрын
जिचा बाप आयपीएस अधिकारी सुद्धा तीन नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट घेऊन नोकरी मिळत असेल तर ओबीसी मधल्या गरीब जनतेचे काय
@VidhyaGhate
@VidhyaGhate Ай бұрын
काय चौकशी करणार? अदृश्य शक्ति मागे असल्यावर काय होणार?
@shrikrupachannel4041
@shrikrupachannel4041 Ай бұрын
खऱ्या दिव्याग लोकांना सर्टीफिकेट मिळत नाही त्यांना अपमान सहन करावा लागतो . डॉक्टर काहीपण अपमानास्पद बोलतात . पण खोट्याला मात्र हवे तसे मिळते .
@shamraokawale5060
@shamraokawale5060 Ай бұрын
आता मिडीया समोर बोंबलायच सोडा रे काही तरी ठोस पावल ऊचला मुलहो तुम्ही यंग जनरेशन आहात ,तुम्ही जे कराल ते होते ,
@khanderaochaudhari241
@khanderaochaudhari241 Ай бұрын
भ्रष्ट अधिकारी भ्रष्ट सरकार
@jaykisanpsm5999
@jaykisanpsm5999 Ай бұрын
न्यूज एटीन नुसतंच पत्रकार परिषद घेऊन काही उपयोग होणार नाही स्पोर्ट सर्टिफिकेट मध्ये भरपूर पीएसआय अधिकारी आहेत आणि त्यांची नावे आहेत
@gauravkhakare5679
@gauravkhakare5679 Ай бұрын
पुजी फुजी मुळे😢😢😢😢 आम्हाले ओबीसीले आरक्षण भेटत नाही देतच नाहीत ना नंग्या भोकाचे बिजेपीवाले थु थुक खोटारड्या बिजूपीवरती म्हणुन तर आमचे ओबीसीचे कटफ ओपन जनरल कैटेगिरी ऐवढेच लावतेत ओपन जनरल कैटेगिरी ऐवढेच मार्क गुण मांगतेत कोणत्याही स्पर्धा परिक्षेतमध्ये😢😢😢😢😢😢😢 दहा ते बारा मार्का चा गुणांचासुद्धा फरक नाही ठेवत आरक्षण देतो म्हणते जरांगे पाटील ले गोल गोल फीरविते ओबीसीलेच तर ओपन जनरल ऐवढे मार्क गुण मांगते अशा पुजा फुजा असतात ना आता समजल चालल्ले होते राहुल गांधी ले पप्पु म्हणाले जे राजकारणी नाही साधेसुधे युवक आहे होते ते पण पप्पु म्हणे थु थुक अशा आणि अशांसारख्यावरती हीच तुमची आणि तुमच्यासारख्यांची आणि पुजी फुजी ची लायकी😢😢😢😢😢😢😢😢
@maadhavlohagave5200
@maadhavlohagave5200 Ай бұрын
यूपीएससी ईपीएफओ 23 आणि 24 ही लिस्ट चेक करा सर पास झालेल्या विद्यार्थ्यांची यादी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना घरात उधारीवर कॉल न करता इंटरव्यू घेणे त्यांची लिस्ट चेक करा एवढी मोठी परीक्षा पास झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट चेक करण्यासाठी आणि व्हेरिफाय करण्यासाठी कॉल करून बोलवणे गरजेचे वाटते कॉल न करता मनमानी कारभार प्रमाणे इंटरव्यू डेट काढणे हे चुकीचे आहे याची पडताळणी चौकशी झाली पाहिजे
@sudhakardangle6648
@sudhakardangle6648 Ай бұрын
सर, हया प्रकरणाचा उलगडा करायचा असेल तर एक समिती नेमून काहीचं होणार नाही, त्यासाठी तीन ते चार समित्यांची नेमणूक करा आणि अहवाल समोर येऊ दया, केंद सरकारनची वेगळी समिती आणि राज्य सरकारची वेगळी समिती आणि CBI तसेच विद्यार्थ्यांची समिती तर खरं बाहेर येईल.
@milandalvi6617
@milandalvi6617 Ай бұрын
Koni kahihi bola ti family gendyachya katdichi ahe tyana laj nahi vatat amchya sarkhi manse sharmene melo asto
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 Ай бұрын
Khare aahe .. 👍👍
@latakatore9114
@latakatore9114 Ай бұрын
upsc mpsc वाले मुलांनी उपोषण ला बसा
@namdeokshirsagar2822
@namdeokshirsagar2822 Ай бұрын
राजकारणाचा चिखल झाला तरूनानोजागे रहा समोर अंधार आहे जितके हाथ मे लाठी ऊस की भैस
@manishaganage2298
@manishaganage2298 Ай бұрын
कंत्राटी भरती रद्द का होईना
@gauravkhakare5679
@gauravkhakare5679 Ай бұрын
पुजी फुजी मुळे😢😢😢😢 आम्हाले ओबीसीले आरक्षण भेटत नाही देतच नाहीत ना नंग्या भोकाचे बिजेपीवाले थु थुक खोटारड्या बिजूपीवरती म्हणुन तर आमचे ओबीसीचे कटफ ओपन जनरल कैटेगिरी ऐवढेच लावतेत ओपन जनरल कैटेगिरी ऐवढेच मार्क गुण मांगतेत कोणत्याही स्पर्धा परिक्षेतमध्ये😢😢😢😢😢😢😢 दहा ते बारा मार्का चा गुणांचासुद्धा फरक नाही ठेवत आरक्षण देतो म्हणते जरांगे पाटील ले गोल गोल फीरविते ओबीसीलेच तर ओपन जनरल ऐवढे मार्क गुण मांगते अशा पुजा फुजा असतात ना आता समजल चालल्ले होते राहुल गांधी ले पप्पु म्हणाले जे राजकारणी नाही साधेसुधे युवक आहे होते ते पण पप्पु म्हणे थु थुक अशा आणि अशांसारख्यावरती हीच तुमची आणि तुमच्यासारख्यांची आणि पुजी फुजी ची लायकी😢😢😢😢😢😢😢😢
@anilbachhav1611
@anilbachhav1611 Ай бұрын
पचांयत‌ पचायसमंती चिल्हापरिषद‌ विधान‌ परिषद‌ मंत्रालय‌ तलाठी‌ ग्रामसेवक नगरसेवक‌ आमदार‌ मंत्री खासदार‌ निवडणुक‌ आयोग‌ आधिकारी‌ प्रशासन सर्व‌त्याच्या‌ सपंती‌ पाहा‌ जप्त‌ करा
@manishaganage2298
@manishaganage2298 Ай бұрын
विशेष कायदा का निघत नाही 😡
@gauravkhakare5679
@gauravkhakare5679 Ай бұрын
पुजी फुजी मुळे😢😢😢😢 आम्हाले ओबीसीले आरक्षण भेटत नाही देतच नाहीत ना नंग्या भोकाचे बिजेपीवाले थु थुक खोटारड्या बिजूपीवरती म्हणुन तर आमचे ओबीसीचे कटफ ओपन जनरल कैटेगिरी ऐवढेच लावतेत ओपन जनरल कैटेगिरी ऐवढेच मार्क गुण मांगतेत कोणत्याही स्पर्धा परिक्षेतमध्ये😢😢😢😢😢😢😢 दहा ते बारा मार्का चा गुणांचासुद्धा फरक नाही ठेवत आरक्षण देतो म्हणते जरांगे पाटील ले गोल गोल फीरविते ओबीसीलेच तर ओपन जनरल ऐवढे मार्क गुण मांगते अशा पुजा फुजा असतात ना आता समजल चालल्ले होते राहुल गांधी ले पप्पु म्हणाले जे राजकारणी नाही साधेसुधे युवक आहे होते ते पण पप्पु म्हणे थु थुक अशा आणि अशांसारख्यावरती हीच तुमची आणि तुमच्यासारख्यांची आणि पुजी फुजी ची लायकी😢😢😢😢😢😢😢😢
@ckamble4831
@ckamble4831 Ай бұрын
चौकशी समितीमध्ये सभासद म्हणून कोणाची वर्णी लावली जाते हेही विदीतच आहे.
@maadhavlohagave5200
@maadhavlohagave5200 Ай бұрын
यूपीएससी मनमानी कारभार करत आहे गेल्या वर्षी झालेल्या ईपीएफओ पास झालेल्या विद्यार्थ्यांना कॉल न करता इंटरव्यू घेण्यात आले म्हणून यूपीएससी मनमानी कारभार करत आहे ईपीएफ 23 आणि 24 हे विद्यार्थी पास झालेले चेक करणे त्यांना खरंच कॉल करून बोलवण्यात आले का हेवी स्पष्ट करणे गरजेचे आहे त्यामध्ये माझा भाऊ पण होता ईपीएफओ 23 आणि 24 ला त्याला फोन करण्यात पण आलं नाही अशोक लोहगावे नांदेडचा विद्यार्थी आहे यामध्ये पण लक्ष घाला सर वरिष्ठ नोकरी ही भ्रष्ट होत आहे
@bhaskarsonone9280
@bhaskarsonone9280 Ай бұрын
पुजा खेडकर पासुन काही शिका
@DkJ0203
@DkJ0203 Ай бұрын
काही कारवाही होणार नाही, राजकीय दलाल सांभाळून घेतील..
@DevidasAsutkar
@DevidasAsutkar Ай бұрын
माझ्या बरोबर शिकणया ने साहयक पशुसंवर्धन पदावर बहिरा चे सर्टिफिकेट आणले
@MadanBhise-ss1ck
@MadanBhise-ss1ck Ай бұрын
15:49
@vilasnarayane4238
@vilasnarayane4238 Ай бұрын
Appointment milalyavar sports certificate chi satyata padtalnisathi directorate of sports kade pathwile pahije
@marotimungal7280
@marotimungal7280 Ай бұрын
Yanchi Total lokanchi dukan laglii pahije 👌
@rakeshbhamare424
@rakeshbhamare424 Ай бұрын
Mpsc ayog ch fraud ahe... Mandalache adhikari ch paise gheun bharti kartay...kay bolnar... Lets come together...upsc mpsc che sagale last 10 yrs chi Kara inquiry....half of the officers ll be gone and then set the merit...ethe 1-1 marks ne gelele lokanna vichara ...kay vatatay ata manala... Asa tar jau denarch nahi
@PralhadGalphade
@PralhadGalphade Ай бұрын
UPSC zalelya saglya adhikaryachi enquiry karach
@rajuratate6196
@rajuratate6196 Ай бұрын
👍👍
@sachinRc9892
@sachinRc9892 Ай бұрын
Vanjari hi maharashtra la laglelei kid aahe
@dipaksangle8135
@dipaksangle8135 Ай бұрын
He kharach student ahet ka😂
@gauravkhakare5679
@gauravkhakare5679 Ай бұрын
पुजी फुजी मुळे😢😢😢😢 आम्हाले ओबीसीले आरक्षण भेटत नाही देतच नाहीत ना नंग्या भोकाचे बिजेपीवाले थु थुक खोटारड्या बिजूपीवरती म्हणुन तर आमचे ओबीसीचे कटफ ओपन जनरल कैटेगिरी ऐवढेच लावतेत ओपन जनरल कैटेगिरी ऐवढेच मार्क गुण मांगतेत कोणत्याही स्पर्धा परिक्षेतमध्ये😢😢😢😢😢😢😢 दहा ते बारा मार्का चा गुणांचासुद्धा फरक नाही ठेवत आरक्षण देतो म्हणते जरांगे पाटील ले गोल गोल फीरविते ओबीसीलेच तर ओपन जनरल ऐवढे मार्क गुण मांगते अशा पुजा फुजा असतात ना आता समजल चालल्ले होते राहुल गांधी ले पप्पु म्हणाले जे राजकारणी नाही साधेसुधे युवक आहे होते ते पण पप्पु म्हणे थु थुक अशा आणि अशांसारख्यावरती हीच तुमची आणि तुमच्यासारख्यांची आणि पुजी फुजी ची लायकी😢😢😢😢😢😢😢😢
@bhauraonandanwar1112
@bhauraonandanwar1112 Ай бұрын
UPSE/MPSE CHI CHUKASHI PURANA ZALI PAHIJE
@chitranadig4301
@chitranadig4301 Ай бұрын
He sarva baghun mazya sarkhya samanya street la frustration yete. Tar divas ratra abhyas karnarya vidyarthyana Kay watat asel hyachi Kalpana hi karu shakat nahi. Astta paryant UPSC MPSC pass out zalelya lokanbaddal aadar nishchitach kami zala aahe. Hya hair prakaranchi choukashi zalich pahije. CM aani DCM hya var ajun kahich bolale nahit. Shivay itar politicians suddha kahich bolat nahit. Baryach rajkarani lokani ashi khoti certificates Denys sathi madat keliy Ka ashi shanka yete.
@marutisawant6907
@marutisawant6907 Ай бұрын
मनोरुग्ण आहे आई पण् आणि पूजा त
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 Ай бұрын
UPSC ek corrupted sanstha aahe aani ithe lobby system chalate.
@lakhukhandekar6971
@lakhukhandekar6971 Ай бұрын
यूपीएससीचे बोला एमपीएससीचं बोलू नका उगीच टाईम घालू नका नॉलेज असेल तरच बोला लोकमत 18 न्यूज च्या पत्रकाराला विनंती आहे की अशा विद्यार्थ्यांचा इंटरव्यू घेऊ नका यूपीएससीचे बोला एमपीएससी चा बोलू नका
@bhagwantambewagh9430
@bhagwantambewagh9430 Ай бұрын
पूजाचे रेशनिंग कार्ड बघा
@bhauraonandanwar1112
@bhauraonandanwar1112 Ай бұрын
Sarva mpsc/ upsc chi chukashi karavi jene karun sarwanna nay milel ashi mazi apexa ahe pan honar nahi karan political ahe
@bhauraonandanwar1112
@bhauraonandanwar1112 Ай бұрын
10 varsa pashun chukashi suru karavi jenekarun jaychar annya zala te bichare sukhi hotil
@udaykumarmohite5344
@udaykumarmohite5344 Ай бұрын
एकच गोष्ट आहे आपला अभ्यास असा असायला पाहिजे की निवड होणारच. अन्सार शेख हा रिक्षा वाल्यचा मुलगा नाहीका दिवस रात्र अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात आयएएस झाला कोण म्हणत होत नाही.तुम्ही प्रयनची पराकाष्ठा करा यश नक्की तुमचं आहे. सगळे चोऱ्या लबाड्या करून अधिकारी झाले या बोलण्यात तून तुम्ही त्यांचा अपमान करत आहात. तुम्ही जर ilegal लीगल ला unlegal म्हणत असाल अस जर तुमचा अभ्यास असेल या कस होणार. मित्रा आपल नान खणखणीत असेल ना तर त्याला कोणीही अडवू शकत नाही हे लक्षात ठेवा. तेंव्हा सरसकट आयोगाला दोष देण्यात अर्थ नाही.
@ninadkubal
@ninadkubal Ай бұрын
Journalists kay investigation kartat?
@MadanBhise-ss1ck
@MadanBhise-ss1ck Ай бұрын
16:33
@user-en7rc8db1z
@user-en7rc8db1z Ай бұрын
Lokmat mule
@sanjaySirsat-pm1ct
@sanjaySirsat-pm1ct Ай бұрын
Saghlyana jel madhe taka
@shankarpawar-jm3jj
@shankarpawar-jm3jj Ай бұрын
Devendra.Fadnvis.Grhmantri.Aahat Khote.I.S.Aadhikari.U.P.S.Zale.Kashe
@ShashikalaBhosale-ki8sp
@ShashikalaBhosale-ki8sp Ай бұрын
Nisakriy sarkar yala karnibut ahe
@prasadmhsk
@prasadmhsk Ай бұрын
Sports quota vaale pan check kara
@chhayaukhalkar6861
@chhayaukhalkar6861 Ай бұрын
अरे हे नेहमीच च आहे हे असेच कोको करतील आणि ईतके कारनामे करणार्या पुजा ला सोडून देतील कारण त्याच्या मोठ्या कारनामे करणाऱ्या लोकांन सोबत आओळखी आहे ते म्हणून काहीही वेगळे होनार नाही नेहमी च
@sonudk7537
@sonudk7537 Ай бұрын
Purogami rajya aahe mhanun tar vat lagle...kattar hindutvadi rajya hoil tya veli aapla kalyan hoil...jai shree ram❤
@marutisawant6907
@marutisawant6907 Ай бұрын
आरक्षण रद्द करा
@mohankale8055
@mohankale8055 Ай бұрын
90 take sadhyachya sanadi adhikari rajakiy sambandhamule h aahet shrinieae patole Sharad pawaranchya ashirwadane evadhe pudhe ale ahet
@bhauraonandanwar1112
@bhauraonandanwar1112 Ай бұрын
Puja khedkar diyanga ahe ti yewadi Masti Kashi Karu shakate ho prasna ahe ti hepri ahe karapted bai echi test karavi
🩷🩵VS👿
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 25 МЛН
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 154 МЛН
Prank vs Prank #shorts
00:28
Mr DegrEE
Рет қаралды 9 МЛН
Underwater Challenge 😱
00:37
Topper Guild
Рет қаралды 23 МЛН
🩷🩵VS👿
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 25 МЛН