मृत्यूची नव्हे,मला आता जगण्याचीच भीती वाटते - निखिल वागळे I Nikhil Wagle I अभिव्यक्ती IAbhivyakti

  Рет қаралды 99,806

Abhivyakti

Abhivyakti

Жыл бұрын

मृत्यूची नव्हे,मला आता जगण्याचीच भीती वाटते - निखिल वागळे
गेली तब्बल ४५ वर्षे मराठीमध्ये निर्भीड,झंझावाती पत्रकारिता करणारे,अनेक सामाजिक चालवली,आंदोलने आदींमध्ये सातत्याने सहभागी राहिलेले आणि महाराष्ट्राचं पुरोगामीत्व टिकून राहण्यासाठी नेटाने प्रयत्न करणारे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी नुकताच 'निर्भय बनो' नारा देत राज्यातील नागरिकांना एकजुटीचं आवाहन केलंय.त्या निमित्ताने त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद..
#nikhilwagle #abhivyakti #अभिव्यक्ती
Email:abhivyakti1965@gmail.com

Пікірлер: 484
@milindgaikwad6852
@milindgaikwad6852 Жыл бұрын
माझ्या नजरेत सगळ्यात प्रामाणिक आणि निर्भीड पत्रकार म्हणजे निखिल वागळे सर 🙏🏻🙏🏻🙏🏻
@user-fc1jl7lz6p
@user-fc1jl7lz6p 6 ай бұрын
अतिउत्तम एकच नंबर वागळे साहेब आपले अभिनंदन
@netrachitnis2068
@netrachitnis2068 Жыл бұрын
निखिल सर ..वाढदिवसाच्या शुभेच्छा!! खूप दिवसांनी तुमची इतकी प्रदिर्घ मुलाखत ऐकायला मिळाली ..तुमची परखड मते अशीच मांडत जा ..गरज आहे त्याची धन्यवाद!!
@tanajikhemnar4131
@tanajikhemnar4131 Жыл бұрын
वागळेसर तुमचा नेहमीच फॅन आहे मी. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तसेच दीर्घ आयुष्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.
@dadasahebukale1062
@dadasahebukale1062 Жыл бұрын
निखिल वागळे सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..पोखरकर सर आपण दोघांचे खूप खूप आभारी......... 👌👍🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद...
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 Жыл бұрын
​@@abhivyakti1965 Security Ghya 📢 Waghlae 💦😮
@janardanpatilsurujkhedkar1513
@janardanpatilsurujkhedkar1513 6 ай бұрын
P​@@abhivyakti1965
@jagdishvirkar9772
@jagdishvirkar9772 Жыл бұрын
भारीच खूप दिवसांनी वागळे साहेबांना निवांत ऐकण्याची संधी मिळाली. आपले मनापासून आभार.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@vasantpatil7013
@vasantpatil7013 Жыл бұрын
Khup chan sir lokjagruti hvayalach pahije.
@vidhysagarsonkambale4126
@vidhysagarsonkambale4126 Жыл бұрын
निर्भीड पत्रकार निखिल जी वागळे सराना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जयभीम
@anitakamble2312
@anitakamble2312 Жыл бұрын
निखिल वागळे सर तुमच ऐकन म्हणजेच सत्य आहे👍 आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो👏 तेच घडणार जे तुम्ही कळकळीने सांगत✌️💐
@pravinkenwadkar9907
@pravinkenwadkar9907 Жыл бұрын
निखील सर आमच्या सारख्या लोकांना आपली काळजी वाटते. आपली उणीव सुद्धा जानवते. काळजी घेत चला. आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्याला दिर्घायुष्य लाभो. आपल्या कार्यासाठी शुभेच्छा. आम्ही आपल्या सोबत आहोतच. नमस्कार सर
@nisarshaikh7807
@nisarshaikh7807 Жыл бұрын
निखिल वागळे सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व अनेक आशिर्वाद . ईश्वराच्या अनंत कृपेची छत्रछाया तुमच्यावर आणि तुमच्या कुटूंबीयांवर सदाेदित कायम राहाे हीच आमची सदिच्छा. धन्यवाद सर.
@RAJ125rv
@RAJ125rv Жыл бұрын
निखीलजी वागळे , जयभीम! तुमच्या विषयी आदरच राहील पत्रकार या रूपाने
@ShantaYadav-pp3xj
@ShantaYadav-pp3xj 7 ай бұрын
निखिल सर तुमच्या बदल खुप खुप आदर आहे आणि तो कायम राहील सुजातआंबेडकर यांनामफ कता ते तुमच्या मुलासारखे आहेत तुमची वाटचाल आणि तुमचासंघसर्ष आमच्या पिढीने. पहिला आहेतुमची तळमळ पहिली आहेनी तुमचा बदल खुप आदर आहे आंबेडकर विचारच्या जनतेच्या. मनात जयभीम जयसंविधान
@aneetadeshmukh8265
@aneetadeshmukh8265 10 ай бұрын
सर खरे आहे. देशातील या काळात जगणे असुरक्षित वाटू लागले आहे. जगण्याची भीती वाटू लागली आहे. 🙏👍
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 Жыл бұрын
🙏 सर..निखिल वागळे सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..सरांची रोखठोक मुलाखत छान आहे.हे आम्हाला पोखरकर सरां मुळे पाहता आले.आपण दोघांचे खूप खूप आभारी आहे.धन्यवाद..👌👌👍👍🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@umajangam8628
@umajangam8628 Жыл бұрын
​@@abhivyakti1965 😊P. No
@prafullpandhare9943
@prafullpandhare9943 Жыл бұрын
निखिल जी, आपल्याला वाढदिवसाच्या 🎂हार्दिक . *शुभेच्छा* 💐💐 तुमची निडर, निर्भीड पत्रकारिता यशस्वी होवो आणि अशीच देशसेवा घडत राहो.... पुढील दशकानू दशके 🙏🏽
@umeshjagdale1409
@umeshjagdale1409 Жыл бұрын
निखिल सरांची मुलाखत घेतल्याबद्दल...खूप खूप फ।धन्यवाद सर.... दररोज निखिल सरांचे निखिल वागळे ओरिजन हे युद्यतुब वर विश्लेषण ऐकतो ....त्याच्या सारखा पत्रकार होणे नाही
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
खरं आहे 👍
@vandanakarambelkar1539
@vandanakarambelkar1539 Жыл бұрын
सुरेख,मुलाखत घेताना ,थोडक्यात प्रश्न विचारून सविस्तर उत्तर कसं मिळवावं याचं उत्तम उदाहरण बघायला ऐकायला मिळालं. अभिव्यक्ती ला हार्दिक शुभेच्छा
@santhoshjaybhaye1495
@santhoshjaybhaye1495 7 ай бұрын
निखिल सरांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐🎂🎂भावी वाटचालीस शुभेच्छा 💐💐
@mangeshthorave4060
@mangeshthorave4060 Жыл бұрын
मा. निखिलजी मी आपल्या निर्भय बनो या आंदोलनात माझ्या सम्पूर्ण मित्र परिवारा सह आपल्या बरोबर आहे.
@jaikisan6367
@jaikisan6367 Жыл бұрын
श्री निखील वागळे सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹
@d.pbhorkhade3943
@d.pbhorkhade3943 10 ай бұрын
अगदी खरय सर अतिशय महत्वपूर्ण प्रेरणादायी सटिक विश्लेषण मांडलेय निखिल वागळे सरांनी 🙏🙏जय जिजाऊ जय शिवराय
@shobabadge5225
@shobabadge5225 Жыл бұрын
निखिल वागळे साहेबांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा 🎉
@infinitechaos1968
@infinitechaos1968 Жыл бұрын
वागळे चांगले कर्म केले असते तर जगण्याची भीती वाटली नसती..जसे करावे तसे भरावे..जगण्याची भीती वाटावी असे काही लाज वाटण्यासारखे कर्म का करत असता तुम्ही
@nandkishorkarekar7220
@nandkishorkarekar7220 Жыл бұрын
Nehamich bjp virodh
@NS-ey8xh
@NS-ey8xh Жыл бұрын
गोदी मीडिया मोदींचा भक्तीत किती मग्न झाली आहे.अर्णव गोस्वामी किती अगस्तळी आहे अंजना ओमकाष्याप सुधीर चौढरी मोदींचे चमचे तुम्हाला बर वाटत असेल
@GjIndia-bg8fk
@GjIndia-bg8fk Жыл бұрын
अतिशय छान चर्चा ऐकली , खुप बरं वाटलं .
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद... 🙏
@deepakkolekar4837
@deepakkolekar4837 8 ай бұрын
मृत्यूची भिती वाटते, जबरदस्त statement!!!
@amii1764
@amii1764 Жыл бұрын
अगदी योग्य मुलाखत
@sanjaygaikwad4244
@sanjaygaikwad4244 5 ай бұрын
निखिल वागळे सर आपण खुप धाडसी पत्रकार आहात सर मला असे वाटते की समजा समाजामध्ये चांगला वाईट विचार करणारे लोक आहेत आणि अशा लोकांपासून आपण नेहमी अशांत होत आहात कारण आपण एक निर्भिड विष्लेशक आहात काही लोकांना याचा राग येतो आणि आपणास काही तरी बोलत असतात पण यातून आपणास खुप मनस्ताप सहन करावा लागतो मला असे वाटते की आपण स्वतः ची काळजी घ्यावी जेव्हा तुम्ही सर चएनल वर येता तेव्हा आपणास खुप कफ झालेला आहे असे वाटते सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपले जीवन आहे आपल्या कुटुंबाला आपली गरज असते सर मी आपला एक चाहता आहे आणि म्हणूनच मी हे सर्व आपणास सांगत आहे धन्यवाद सर आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जय भीम जय संविधान जयभारत
@ulhasrane2292
@ulhasrane2292 7 ай бұрын
❤ शुभेच्छा खुप खुप🎉
@gajananpatil8170
@gajananpatil8170 Жыл бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा , तुमचं व्यक्तिमत्त्व हे प्रेरणादायी आहे ,सलाम तुमच्या कार्याला.
@bharatpatil1911
@bharatpatil1911 6 ай бұрын
दोन विचारवंत एकत्र आले तर खरोखरच ज्ञान प्राप्ती होते हे आज या व्हिडीओच्या माध्यमातून दिसले.
@pandharinathsutar1931
@pandharinathsutar1931 2 ай бұрын
पोखरकर सर, अतिशय महत्त्वाची मुलाखत. निखिल वागळे म्हणताहेत तसं विरोधी पक्षांनीही जनतेची विश्वासार्हता जपायला पाहिजे होती आणि रस्त्यावर उतरायला हवे होते
@मन्वंतर
@मन्वंतर Жыл бұрын
जजमेन्ट यायला खूप उशीर होत असल्याने महाराष्ट्रात नवीन विषय नव्हता, निखिल सरांमुळे काहीं विश्लेषक लोकांना तो मिळाला ...
@sureshvithalpatil1388
@sureshvithalpatil1388 11 ай бұрын
Very Very correct . We all are with "Nirbhay Bano"
@avinashtompe3475
@avinashtompe3475 5 ай бұрын
जे वाचतात त्यांनी बोलायला शिकल पाहिजे आणि जे बोलतात त्यांनी लिहायला शिकल पाहिजे..... धन्यवाद साहेब 💐🙏👍❤
@michaelgonsalves3724
@michaelgonsalves3724 Жыл бұрын
उत्तम प्रकामार्गदर्शन वागळे सरांनी आम्हाला केल्या बद्दल धन्यवाद मी वागले सरांच्या मताशी सहमत आहे
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद...
@user-dc5lj6oc6f
@user-dc5lj6oc6f Күн бұрын
खूपच छान मुलाखत धन्यवाद पोखरकर सर
@mrunalphadtare7214
@mrunalphadtare7214 Жыл бұрын
तुमच्यापेक्षा जास्त मोदी शिव्या खातात पण तरीही ते यशस्वी का याचा आभ्यास करा.
@vishalkhanvilkar6142
@vishalkhanvilkar6142 Жыл бұрын
बरोबर बोलले. सोशल मीडिया इतकं फोफावल नव्हतं. म्हणून यांचं दुकान सुरू होते. सोशल मीडिया आले आणि यांचा पुरोगामी फुगा फुटला.
@santoshkate5418
@santoshkate5418 Жыл бұрын
बरोबरच आहे सर
@sharadjanjal2430
@sharadjanjal2430 9 күн бұрын
माझ्या प्रामाणिक पत्रकार....निखील वागेळे...😊 संर्वोत्तम प्रवास,,, संर्वोत्तम पत्रकार...❤
@ganeshborhade2837
@ganeshborhade2837 Жыл бұрын
लोकांना एकदम छान समजतंय नक्की काय करायचं
@umeshaeote5980
@umeshaeote5980 Жыл бұрын
Nikhil sir is really a great person
@shrikantchaudhari4056
@shrikantchaudhari4056 Жыл бұрын
निखिल वागळे यांची मुलाखात पहावी इतकं आमच स्तर खालावल नाही.
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi 5 ай бұрын
दुर्दैव तुमचं....😂
@shrikantchaudhari4056
@shrikantchaudhari4056 5 ай бұрын
@@Maharashtra_Premiनेहमी प्रमाणे वागळेला पुन्हा झोडला लोकांनी आज ...
@commonman.736
@commonman.736 Жыл бұрын
गाढवाचं वय वाढलं तर तो घोडा होतो का ?. 😅😂😂
@rahulraut7759
@rahulraut7759 5 ай бұрын
वागळे सर आणि यांच्यासारखे जागरूक लोक, देशासाठी काहीतरी कयायची तळमळ असणारी ही पिढी आज त्यांच्या उतारवयात आहेत तरूणांना आवाहन आहे आपल्याला यांच्या कडून खूप काही शिकण्यासारखे आहे आपल्या पीढीत एक अशा विचारांची निस्वार्थपणे देशकार्य करणारी एक फळी तयार होणं गरजेचं आहे. ही माणसं आपल्या देशासाठी लढत असताना त्यांच्या वर जर नतद्रष्ट लोक हल्ला करत असेल तर आपण तरूणांनी त्यांची ढाल होणं अपेक्षित आहे आणि मी फक्त उपदेश देणा-यातला नाही आहे पुण्याच्या सभेत मी होतो तेथील ते हिंसक आणि दमनाचं वातावरण मी पाहीलं .असिम सर आणि विष्वंभर सरांना घरापर्यंत सोडायला बरेच लोक होते मीसुद्धा त्यात होतो आणि मी देशाचा नागरिक म्हणून हे माझं कर्तव्य समजून केलंय आणि करत राहणार.कारण जर हे लोक अहिंसेच्या मार्गाने सनदशीर मार्गाने चालणारे लोक आहेत तर सरकार यांना घाबरतय का? निशस्त्र लोकांवर हल्ला करणं हे भाजपाच हिंदूत्व का? जनलोकपाल साठी जसे आण्णा हजारेंच्या आंदोलनाला पूर्ण देश सहभागी झाला होता तसंच या हुकुमशाही सरकार च्या विरोधात आपण एकत्र येणं गरजेचं आहे. आज देशपातळीवर हिंदू- मुस्लीम राज्य पातळीवर मराठा- ओबीसी अशी जाती पातीत भांडण लावली जातायेत जेणेकरून जनतेच महागायी,बेरोजगारी, भूकमरी,भ्रष्टाचार , स्त्रियांवरील अत्याचार याकडे दुर्लक्ष होइल.माझ्या बांधवांनो निर्भय बनो ची ज्या ज्या जिल्हात /शहरात सभा असेल तिथे मोठ्या संख्येने जा या त्रिमूर्तींचे विचार ऐका आणि त्यांच्या रक्षणासाठी पाय रोवून उभे रहा. "इन्कलाब खून और त्याग मांगता है." लोकशाही जिंदाबाद संविधान जिंदाबाद 🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 5 ай бұрын
👍❤️👍
@khandushinde6908
@khandushinde6908 4 ай бұрын
निखिल जी तुम्ही आणि अशोक भाई वानखेडे तुम्ही दोघे खरेच टायगर आहात माझ्या महाराष्ट्र चे. बाकी सर्व xx गूळ आहेत
@kishorkavathekar6666
@kishorkavathekar6666 Жыл бұрын
यूपीए च्या 10 वर्ष्यात कधी सोनिया, राहुल,प्रियांका,मनमोहन सिंग ह्यांच्यावर टिका केल्याचे एक उदाहरण असेल तर द्या!
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
शेकडो आहेत..
@pramodthosar266
@pramodthosar266 Жыл бұрын
😅
@swapnilgiri1048
@swapnilgiri1048 Жыл бұрын
धन्यवाद रवींद्र सर , खुप छान मुलाखत.... योग्य वेळी घेतलेली मुलाखत , निखिल वागळे सरांचा प्रवास पुढे येणं गरजेचं होतं....कोणाचे मतभेद असतील तरी बाजू ऐकून घेणं महत्त्वाचं आहे असं वाटते.... धन्यवाद रवींद्र सर.... Hppy bday Nikhil wagle sir 💐💐💐
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@Naturalinstinct-r1t
@Naturalinstinct-r1t Жыл бұрын
खर आहे भिती आहे समाजात धर्माच थोतांड खुप फोफावत आहे शिकलेल्या आडाणी लोकां चा भारत देश
@sunilsutar1162
@sunilsutar1162 5 ай бұрын
एक आदर्श निर्भिड अतिशय प्रामाणिक पत्रकार निखिल वागळे
@balasahebdeshmukh9934
@balasahebdeshmukh9934 Жыл бұрын
जगतो कशाला
@indrakumarjevrikar6725
@indrakumarjevrikar6725 Жыл бұрын
निर्भिड सच्चे विचारवंत, पत्रकार निखिल सर 💙
@jeevanpokale1424
@jeevanpokale1424 Жыл бұрын
साहेब मीडिया सुदारण्यासाठी प्रयत्न करा हि नम्र विनंती तुम्ही खुप हुशार आहात
@AshokLodam-fw6ci
@AshokLodam-fw6ci 10 ай бұрын
निखिल वागळे सर खरे पत्रकार, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎉
@sureshdange9406
@sureshdange9406 Жыл бұрын
खुपच छान, निखिल वागळेजी
@nitiluvuall
@nitiluvuall Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद!!!! निखिल सर तुम्हला माझ पण आयुष्य लाभो!!❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@AnilkumarpUbale-ci3hl
@AnilkumarpUbale-ci3hl 11 ай бұрын
HAPPY BIRTHDAY TO YOU SIR.
@balasahebkharate4354
@balasahebkharate4354 Жыл бұрын
निखिल सर आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा . सर आस वाटतय आज महाराष्ट्र बिहार च्या दिसणे वाटचाल करतोय.
@arvindwaghchowre3279
@arvindwaghchowre3279 Жыл бұрын
तुमच्या पत्रकारीला सलाम
@meenadsouza1865
@meenadsouza1865 Жыл бұрын
Happy birthday Nikhil sir,God bless you always with good health and happiness
@minakshiwalse7939
@minakshiwalse7939 Жыл бұрын
धन्यवाद, रविंद्र पोखरकर आणि निखिल वागळे Exellence anyalisis of situatuon .. सर्व सामान्य जनतेसाठी .
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@ottosaloon
@ottosaloon Жыл бұрын
घाण करायला सुरुवात कोणी केली आपणच ना?
@dnyaneshwarlatake6479
@dnyaneshwarlatake6479 Жыл бұрын
Two well educated reporters in one frame.🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
Thank You 🙏
@sunilnilawar2524
@sunilnilawar2524 Жыл бұрын
वाढिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा वागळे साहेब🎉🎉🎉🎉
@vickyparab180
@vickyparab180 5 ай бұрын
दूर्मिळ योग. पोखरकर आणि वागळे एकत्र. सडेतोड विचार मांडणारी माणसे. मूलाखतीत नसणारे असिमजी सरोदे आणि विश्वंभर चौधरी यांचाही आयूष्यभर ऋणी राहीन.
@omgawade9530
@omgawade9530 4 ай бұрын
पोखरकर साहेब तुम्ही पण खुप निर्भीड मत मांडता धन्यवाद.. वागळे साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🎂
@sachinkirat6102
@sachinkirat6102 Жыл бұрын
Happy birthday, Nikhil sir, We love you sir, All Maharashtra love you, Maharashtra and India needs you, You should awarded Maharashtra Bhushan, Tum jio hajoro saal, Saal ke din ho pachas hajar,
@anantparanjpe250
@anantparanjpe250 Жыл бұрын
😂😂😂😂
@shantikumarkhairnar9577
@shantikumarkhairnar9577 8 ай бұрын
निखिल सर your Great reporter 👌👌👍👍
@yogeshgade921
@yogeshgade921 Жыл бұрын
मी एक आंबेडकरवादी आहे, वागळे सरांची तळमळ पवित्र आहे, त्यांनी जो या वयात निर्णय घेतलाय प्रत्यक्ष कृती करण्याचा अभिमानास्पद आहे, सगळ्यांनाच वाटतं हे दिवस बदलावेत मात्र जो तो आपल्या वैयक्तिक समस्यांमध्ये गुंतलाय अथवा गुंतवल्या गेलाय, विशेषतः मध्यमवर्ग. वागळे सर वाईट वाटून घेऊ नका, तुम्ही एक पुरोगामी व निर्भिड पत्रकार आहात हे अख्खा देश जाणतो, कधी कधी काही गैरसमज होतात. एक मात्र नक्की तुमच्या हाकेला आंबेडकरवादी नेहमी प्रतिसाद देत आला आहे आणि तो देत राहील. मुलाखतकारांचे सुध्दा धन्यवाद त्यांनी अतिशय नेमके व उपयुक्त प्रश्न विचारले. अजून ऐकायला व बघायला आवडेल. वागळे सरांच्या उत्साह बघून थोड आशावादी वाटलं.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@uttamgore5838
@uttamgore5838 5 ай бұрын
निखील सर.. तुम्ह जियो हाजारो साल.. साल के दिन हो पचास हजार... वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
@artcraft542
@artcraft542 Жыл бұрын
वागळे सर तुम्ही का एक पक्ष काढत नाही लोकशाही अभिव्यक्ती पार्टी
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 Жыл бұрын
आदरातिथ्य शील शांतता प्रिय मनमिळाऊ धर्मनिरपेक्ष लोकशाही वादी विज्ञाननिष्ठ मुस्लिम बांधवांच्या काश्मीर मध्ये सूखाने शांततेने रहा. अगदी स्मशान शांतता प्रिय असेल तर अफगाणिस्तान हे नंदनवन आहेच
@swami_smartha
@swami_smartha Жыл бұрын
Mhanun modi Pakistan la gela hota ka?
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 Жыл бұрын
@@swami_smartha मोदी आणि बाळासाहेब ठाकरे धडा शिकवतात तर अफझलवादी पुरोगामी लोक हे मुघलांच्या बायकांची लुगडी धुतात
@shashikalanaik145
@shashikalanaik145 Жыл бұрын
😂निर्भय bno, जिंदाबाद.
@devendrajoshi2478
@devendrajoshi2478 Жыл бұрын
महाराष्ट्राला विनोदाचा वारसा लाभला आहे। मुलाखत ऐकताना सूक्ष्म विनोदाची सर्वत्र अगदी पखरणच होती म्हणाना!
@AshokJagtap-bc9lz
@AshokJagtap-bc9lz 11 ай бұрын
ग्रेट
@anandkhandekar9354
@anandkhandekar9354 Жыл бұрын
वागळे सर हे माझे आवडते पत्रकार आहेत। प्रथमतः मी त्याना वाडीवसानिमित शुभेच्छा देतो। सर माझ्यापेक्ष्या दोन वर्षांनी मोठे आहेत, त्यामुळे तसे समवयस्क म्हणता येईल। पण या मुलाखतीच्या निमित्ताने त्यांचे माहीत नसलेले अनेक पैलू माहीत झाले त्याबद्दल आपणास धन्यवाद। निर्भीड अन निःपक्षपाती पत्रकारांस मनापासून सॅल्युट। Hats off.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद सर 🙏
@sanjaydixit3064
@sanjaydixit3064 6 ай бұрын
वागळे सर वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤ निर्भय ,नि पक्ष निडर ,समाजिक तळमळ वास्तवतेचे भान असनणारे पत्रकार म्हणजे निखिल वागळे सर आपल्या कार्यास साॅलयूट.
@suhaspande7378
@suhaspande7378 5 ай бұрын
तुम्हा दोघांना ऐकायला नेहेमी आवडत आम्हांला ❤️
@mamta7614
@mamta7614 Жыл бұрын
Nikhil Sir Hats Of to u. Happy'Birthday to you🙏🙏🚩🚩👍👍
@Sam-pq5qs
@Sam-pq5qs Жыл бұрын
Nikhil Wagle - The Fighter❤❤❤
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
Yes... Thanx..
@suryaprakashmishra1926
@suryaprakashmishra1926 Жыл бұрын
Very nice interview
@shankarkulye5728
@shankarkulye5728 11 ай бұрын
निखिल वागले माझे फॅन आहेत पण कित्येक वर्षे कुठे दडले होते त्यांनी सर्व प्रेक्षकांना सांगावे!
@MASS_9880
@MASS_9880 Жыл бұрын
Great भेट by अभिव्यक्ति... 👌👌खूप छान मुलाखत...
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद.. 🙏
@rajendrajadhav7840
@rajendrajadhav7840 Жыл бұрын
वाढदिवसाच्या शुभेच्छा वागळेसर
@atmaramnaik9550
@atmaramnaik9550 Жыл бұрын
निखिल चांगलं काम मग जीवाची भीती कशाला उगाच इकडून तिकडून पैसा गोळा केला तर हे होणार संभाळ आपल्या जीवाला मिळाले त्यात समाधान मानावे
@yashwantkamble1179
@yashwantkamble1179 5 ай бұрын
वाढदिवस या निमित्ताने लाख लाख शुभेच्छा
@SameerKhan15871
@SameerKhan15871 Жыл бұрын
जे चुकीचे वागतील त्यांना जगण्याची भीती. आम्हाला मरणाची पण भीती वाटत नाही.
@bhagwantrangole393
@bhagwantrangole393 6 ай бұрын
वागळे सर दिर्घ आयुष्य होओ हीच माझी मनोकामना.
@digs_NZT48
@digs_NZT48 11 ай бұрын
#निर्भय बनो ❤
@kamalakarkatawale4590
@kamalakarkatawale4590 6 ай бұрын
Jay Maharashtra Nikhil Wagle sir Happy Birthday 🎂💐🙏Nice
@Laxmanchormale
@Laxmanchormale Жыл бұрын
खुप दिवसांनी एक छान मुलाकात ऐकली
@shrikantchaudhari739
@shrikantchaudhari739 Жыл бұрын
शिवसैनिकांनी मागे झोडल होत वागळे ला तेंव्हा अस काही वाटलं नव्हतं का ?
@rameshbhoite9229
@rameshbhoite9229 6 ай бұрын
निखिल जी हे खरे निर्भिड निष्ठावान आणि आक्रमक संपादक आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा
@painterprashant
@painterprashant Жыл бұрын
Nikhil Wagle ki Jai ho! Nikhil Wagle Amar rahe!!
@prithvirajshinde6824
@prithvirajshinde6824 11 ай бұрын
Great
@pasadikamindfulness
@pasadikamindfulness Жыл бұрын
Great talk Nikhil ji
@raosahebbhosale3989
@raosahebbhosale3989 Жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वागळे सर
@sunilwani8944
@sunilwani8944 10 ай бұрын
Great nikhil sir 👍👍🙏🙏
@rahulph99
@rahulph99 Жыл бұрын
मला आठवतात ते मालवण हून फटके खाऊन गेलेले वागळे😂
@siddharthagangurde3205
@siddharthagangurde3205 10 ай бұрын
जय भिम वागळे सर प्रथमता आपल्याला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा सर अपल्या भावना दुखवल्या या गोष्टीचा खेद वाटला परंतु ज्या लोकांच समाजात कुठलही योगदान नाही फक्त आजोबांच्या पुन्याईवर स्वताला समाजाचे नेते समजनार्या लोकांच मानाला लावून घेऊ नका.
@sangitagavale6626
@sangitagavale6626 Жыл бұрын
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा..sir....आपल्या निर्भिड विचारांना ,आणि आपल्या हिमतीला खरचं मनापासुन सलाम.....!!
@shobabadge5225
@shobabadge5225 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात सर तुम्ही
@deepaksasane7471
@deepaksasane7471 Жыл бұрын
केंद्रात काँग्रेस ने एक हाती सरकार बनवण्याचे प्रयत्न करावे इतर पक्ष विश्वास ठेवण्या सारखे नाहीत ....
@vilf9
@vilf9 Жыл бұрын
आपले वादग्रस्त वागणे बोलणे तसे खुप जुनेच,असो आपण नेहमीच वादग्रस्त पुरोगामी आहात हे गेली 45 वर्षे अनुभवतो आहे
@finegentleman7820
@finegentleman7820 Жыл бұрын
Happy Birthday Wagle Sir. You are a brilliant man, may God bless you to keep fighting the good fight.
@wamanmore6641
@wamanmore6641 Жыл бұрын
Wagale Sir, Happy birth day. Wagale is very great human being. Yes Sir now a days living a life is very fearful. Uncertainty is every where and it finds very difficult to get happiness.
One moment can change your life ✨🔄
00:32
A4
Рет қаралды 35 МЛН
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 62 МЛН
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 12 МЛН
हे अत्यंत वाईट आहे..I Hari Narke I अभिव्यक्ती I Abhivyakti
14:32