Рет қаралды 425
समुद्राचे अंतरंग जवळून अनुभवायचं आहे? MTDC IISDA या देशातील प्रमुख स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षित डायव्हर्स कडून स्कुबा डायव्हिंग शिका आणि तारकर्ली, महाराष्ट्र येथे समुद्राखालील रंगीबेरंगी मासे आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाळ यांचे सौंदर्य प्रत्यक्ष पहा.
Want to know what lies in the heart of the sea? Learn scuba diving from trained divers at MTDC IISDA, the premier scuba diving training center in the country, and adore the beauty of colorful fishes and different types of corals in our very own Tarkarli, Maharashtra.
#mtdc #hellomtdc #maharashtratourism