Рет қаралды 11,587
शिक्षक भरतीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने केली जात असून रूपांतरित फेरीनंतर आता उर्वरित शिक्षक भरती पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे... संस्थेचा मुलाखत विना आणि मुलाखत सह राऊंड याच महिन्यात लागण्या साठी प्रशासन प्रयत्नशील आहे...
#shikshkbharti #tait #pavitraportal #शिक्षकभरती #shikshakbharti