Mugachi khichdi | मुगाची खिचडी | खिचडी | Leena's Sugrankatta

  Рет қаралды 17,248

Leena's Sugrankatta

Leena's Sugrankatta

9 ай бұрын

#लीनाजसुगरणकट्टा #मुगाचीखिचडी #भात #मूगाचीडाळ #भाताचेप्रकार #खिचडी #झटपटपदार्थ #पोटभरीचापदार्थ #सोपीखिचडी #लीनाजोशी
मुगाची खिचडी
१ वाटी तांदूळ
अर्धी वाटी मूगडाळ
१चमचा तिखट
अर्धा चमचा हळद
१ चमचा गोडा मसाला
१ चमचा धने पूड
अर्धा चमचा जिरे पूड
मीठ चवीनुसार
अर्धा चमचा साखर
फोडणीसाठी
तेल २ चमचे
राई १ चमचा
जिरे १ चमचा
हिंग पाव चमचा
कडीपत्याची पाने ५-६
वरुन घालायला नारळ - कोथिंबीर
गरम पाणी ३ वाट्या
प्रथम डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्या.
मध्यम आचेवर पातेले ठेवून त्यात फोडणीसाठी तेल घाला. तेल तापले की त्यात राई, जिरे, हिंग व कडीपत्याची फोडणी करून घ्या. मग धुतलेले डाळ तांदूळ घालून दोन तीन मिनीटे परतून घ्या. त्यात सगळे मसाले, मीठ व साखर घालून परत दोन मिनिटे परतावे. मग त्यात गरम पाणी घालून नीट मिक्स करून घ्यावे. भातातले पाणी कमी झाले की गॅस बारीक करून झाकण ठेवावे. पाच मिनिटाने झाकण काढून भात शिजलाय का ते बघावे. भात शिजला की खिचडी तयार झाली.
मस्त गरम गरम खिचडीवर साजूक तूप घालून सर्व्ह करावी.
Video shooting & editing:
Varun Damle
+91 95459 08040

Пікірлер: 22
@sunitalimaye9491
@sunitalimaye9491 4 ай бұрын
Ekdum bhari zali ahe😊
@shrikantpandit4394
@shrikantpandit4394 3 ай бұрын
Tiptar chaaanch nehamich asatat
@SunilaShahapurkar-vf9ic
@SunilaShahapurkar-vf9ic 2 ай бұрын
Tai tumhi kadhai waparli aahe ti ektar powder coated aahe ani tyache coatingpan gele aahe. Arogyache drustine te yogya nahi asse mala watate.
@drmayookhdave
@drmayookhdave 3 ай бұрын
મગ ની દાળ ની વઘારેલી ખીચડી
@rekhamali1027
@rekhamali1027 6 ай бұрын
खुप छान ताई😊
@ramajoshi1350
@ramajoshi1350 3 ай бұрын
साखरे ऐवजी गूळ घातला तर चव अजून छान लागते.
@snehasawant5961
@snehasawant5961 6 ай бұрын
सोपी आणि सुंदर, धन्यवाद.
@ManjushaJawalekar-kn6qm
@ManjushaJawalekar-kn6qm 6 ай бұрын
Patli mugdal khichadi patient sathi kshi karaychi te shikwa Tai
@archanajoshi8241
@archanajoshi8241 7 ай бұрын
Khup Chan
@meerashembekar4636
@meerashembekar4636 7 ай бұрын
लीनाताई,तूमच्या रेसिपीज छान असतात,मला खूप आवडतात.प्लिज रसम मसाल्याची रेसिपी दाखवा ना.
@sweetthings2016
@sweetthings2016 6 ай бұрын
खूप छान रेसिपी. गोडा मसाला ची रेसिपी दाखवा.
@shruteeranade2986
@shruteeranade2986 9 ай бұрын
खूप छान
@hmbhogle
@hmbhogle 9 ай бұрын
मी कुकरमध्ये करतो. त्या शेंगदाणे बटाटा टोमॅटो घालतो. छान होते.
@rekhashetty5567
@rekhashetty5567 6 ай бұрын
Chhan
@shubhadakandalgaonkar6641
@shubhadakandalgaonkar6641 6 ай бұрын
Non stick ची कोटींग गेलेली कढई वापरू नये.
@laxmandesai9829
@laxmandesai9829 6 ай бұрын
खुप छान
@kavitanawar9242
@kavitanawar9242 5 ай бұрын
Me pan tech sangnar hoti
@sangeetathakur4999
@sangeetathakur4999 3 ай бұрын
तांदूळ आणि डाळ यांचे काय प्रमाण???
@sangeetathakur4999
@sangeetathakur4999 3 ай бұрын
प्रमाण मिळाले...... 😊
@sujatagurjar8424
@sujatagurjar8424 7 ай бұрын
तुमच्या रेसिपीज छान असतात , फक्त तुमची ती भांड्यावर , कढईवर चमचा आपटण्याची सवय सोडून द्या , कमीत कमी vdo मध्ये तरी तसे करू नका Irritate होते , रेसिपी बघायला कंटाळा येतो Pl take it positively
@pratibhakangutkar4917
@pratibhakangutkar4917 7 ай бұрын
नमस्कार ताई तुम्ही फक्त मसाला बनवलेला मसाला दाखवला मसाला कसा करायचा कोणते पदार्थ तुम्ही घेतले आणि प्रमाण किती घेऊ हे सांगितले तर बरे होईल
@sarojkurlawala655
@sarojkurlawala655 Ай бұрын
Please change your kadhai!
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 79 МЛН
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 10 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 13 МЛН