No video

मुजरा मानाचा जिजाईला | अतिशय सुंदर व हृदयाला भिडणारे गाणे | mujara manacha jijaila

  Рет қаралды 38,440

अभंगवाणी KALPESH JADHAV

अभंगवाणी KALPESH JADHAV

Күн бұрын

mujara manacha jijaila | मुजरा मानाचा जिजाईला | अतिशय सुंदर व हृदयाला भिडणारे गाणे
नमस्कार माऊली, राम कृष्ण हरी...........
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
अभंगवाणी kalpesh jadhav या मराठी utube channel वर आपले स्वागत.
या channel वर संतांनी लिहिलेले विभिन्न अभंग, भजन कार्यक्रम स्वरुपात गायले जातात . आपल्याला सुद्धा भजनांची गोडी असेल किंव्हा आपण अभंग ऐकायला उत्सुक असाल तर अभंगवाणी kalpesh jadhav हा channel subscribe करायला विसरू नका.
उत्कृष्ट तबलावादक श्री. चेतन तरे, मु.- पहारे, ता.- भिवंडी. यांना कार्यक्रमास बोलवायचे असल्यास त्यांचा नंबर
चेतन तरे - 9325717755
धन्यवाद
________________________________________________________
मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून माझा एक छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
आपल्याला पुस्तकं हवी असल्यास, ७३३०४३४०५१ या माझ्या whats app नंबर वर आपला संपूर्ण अड्रेस पाठवा.
#अभंगवाणीkalpeshjadhav
#हार्मोनियममित्रkalpeshjadhav
________________________________________________________
आपल्याला जर फिरण्याची, गडकिल्ल्यांची व नवनवीन प्रदेश पाहण्याची आवड असेल तर
traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
• Video
काही निवडक किल्ले व्हीडीओ
• दुर्ग भ्रमंती
For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
________________________________________________________
topic cover :-
______________________________________
Ignor Hashtags:
#kalpesh_jadhav
#अभंगवाणी, #अभंग
#bhaktigeete
#गौळण #गौळणी
#gaulani
#gaulan
#abhang
#bhajan
#abhangavani
#bhajansong
नवीन अभंग
विठ्ठलाचे अभंग
मराठी अभंग
हार्मोनियम मित्र
kalpesh jadhav bhajan
abhang marathi
abhang
अभंग
अभंग वाणी
kalpesh jadhav

Пікірлер: 13
@latapatil7600
@latapatil7600 Жыл бұрын
मुजरा सर तुम्हाला सुद्धा.... किती किती अविट, सुंदर, सुश्राव्य,मन भरून येणार सादरीकरण. ऐकताना डोळ्यात पाणी आलं.... अभंगवाणी आणि सर्व सादरीकरण आवडलं की लिहिले , आवडलं की लिहिले,असं करता करता एक डायरी भरली सर...... सर लाभलेल्या सुरेल आवाजाचं चिज केले सर..... आले देवा जिच्या मना..
@ramdasshirke8850
@ramdasshirke8850 6 ай бұрын
खूपच छान ,असेच व्हिडिओ पाठवत राहा
@atulthokal143
@atulthokal143 Жыл бұрын
Chan.
@dagdupatekar3226
@dagdupatekar3226 Жыл бұрын
ढोलकी वा वा खूप छान
@ratnmalashevale2903
@ratnmalashevale2903 Жыл бұрын
मुजरा मानाचा जिजाईला 🙏🙏 किती गोड सुमधुर आवाजात पोवाडा सादर केला ऐकायला खूप छान वाटला ढोलकी साथही एकच नं👌👌👍👍 धन्यवाद सर 👌👌👌👌👍👍👍🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩
@mangalachaudhari6830
@mangalachaudhari6830 Жыл бұрын
सर मुजरा मानाचा तुम्हाला आहे तुम्हीं गातातच एवढं छान की ऐकतच राहावे वाटतं खूप सुंदर मुजरा सादर केला धन्यवाद सर 🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌👍👍👍
@user-ib6rl7xp1r
@user-ib6rl7xp1r Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली जय जिजाऊ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐
@vitthalmote3317
@vitthalmote3317 Жыл бұрын
जय शंभुराजे जय जिजाऊ माता की जय मुजरा करावा असाच जय शिवाजी महाराज की जय 🙏🏻🙏🏻 पोवाडा खूप गोड आवाजात सादर केले सर जी चेतन जी ढोल साथ छान👌👌👌👌🌹🌹🌹🌹👍
@changdevdube4339
@changdevdube4339 Жыл бұрын
मुजरा मानाचा जिजाऊंना 💐🙏🏻💐👌👌🎤🎧🎹🎹रामकृष्ण हरी माऊली जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩🚩 अप्रतिम
@bhairumali2454
@bhairumali2454 Жыл бұрын
Khup Chan
@sumedhapatil904
@sumedhapatil904 Жыл бұрын
Wow!!!Superb 👍
@bhosalegahinathbhosalegahi890
@bhosalegahinathbhosalegahi890 Жыл бұрын
जय। जिजाऊ
@user-ib6rl7xp1r
@user-ib6rl7xp1r Жыл бұрын
🙏🙏🙏🙏
لااا! هذه البرتقالة مزعجة جدًا #قصير
00:15
One More Arabic
Рет қаралды 52 МЛН
wow so cute 🥰
00:20
dednahype
Рет қаралды 29 МЛН
艾莎撒娇得到王子的原谅#艾莎
00:24
在逃的公主
Рет қаралды 53 МЛН
Kind Waiter's Gesture to Homeless Boy #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 14 МЛН
पुण्य संपल्यावर काय घडतं बघा | Paap Punya | Haripath Chinttan | Namdev Shastri | Part 7
17:38
आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant
Рет қаралды 449 М.
मुजरा मानाचा जिजाआईला | Mujara Manacha Jijaaaila| Shakti-Tura| kavita nikam, | Kalshi Madaka | 2009
6:25
पारंपारिक_शक्ती _तुरा_Parmparik_Shakti_Tura
Рет қаралды 507 М.
لااا! هذه البرتقالة مزعجة جدًا #قصير
00:15
One More Arabic
Рет қаралды 52 МЛН