मुख्यमंत्री दादांना म्हणाले, सर्व साखर कारखाने प. महाराष्ट्रातच नेता का? | Bol Bhidu | Sugar Factory

  Рет қаралды 75,850

BolBhidu

BolBhidu

2 жыл бұрын

#BolBhidu #SugarFactory #पश्चिममहाराष्ट्र
हा किस्सा तेव्हाचा जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक कारभार पहात होते. याच काळात सहकारी साखर कारखान्यांची निर्मीती होत होती. अशा वेळी सर्व कारखाने पश्चिम महाराष्ट्रात होत होते, यावरून वसंतदादा पाटील आणि वसंतराव नाईक यांची खडाजंगी देखील झाली. त्याचाच हा किस्सा.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 153
@vijaykumarnale2473
@vijaykumarnale2473 2 жыл бұрын
वसंतदादा सहकार क्षेत्रात खरच दादा होते, जनतेचे भले करणारे होते, आणि आताचे जनतेचे लुबाडणारे नेते पहा
@tanishqshinde786
@tanishqshinde786 2 жыл бұрын
अहो महाराज वसंत दादा आणि शाहू महाराजांच्यामुळे कृपेमुळे आज आमचा भाग सुखी समाधानी आहे नाहीतर आम्हाला प्यायला पाणी मिळालं नसतं
@dadagolhar7219
@dadagolhar7219 Жыл бұрын
त्यामुळेच बीड च्ये लोक तुमच्याकडे ऊस todayla इतात पण आता दिवस बदलायला लागलेत मराठवाड्यात आता पाणी खूप आहे
@surajyelurkar7731
@surajyelurkar7731 2 жыл бұрын
तुमच्या भाषा शैली खरच खुप मस्त आहे आपला चँनल लवकरच मराठी मानासाचा मनात घर करून जाईल
@sopanthorat6783
@sopanthorat6783 2 жыл бұрын
मी नेवासा तालुक्यातीलच आहे आमच्या भागाची , सोनई कारखाण्याची आणि गडाख साहेबांबद्दल माहिती सांगितली धन्यवाद!
@mukeshcreation7180
@mukeshcreation7180 2 жыл бұрын
वसंतराव नाईक साहेब यांच्या सारखा नेता आपल्याला कधिच मीळनारचं नाहि
@trushnaldsurvesurve9902
@trushnaldsurvesurve9902 2 жыл бұрын
क्रांतिवीर वसंत दादा पाटील सरकार 🙏🏻🙏🏻
@sagaringale6280
@sagaringale6280 2 жыл бұрын
वसंत दादा is great👏
@shubhamkadam6404
@shubhamkadam6404 2 жыл бұрын
Pn Baramati nalayak
@reactionvideo1290
@reactionvideo1290 2 жыл бұрын
मराठवाड्यात काहीच नाही,, सत्ता आणि पैसा फक्त पश्चिम महाराष्ट्रात
@dhirajgaund
@dhirajgaund 2 жыл бұрын
तुमचे नेते काय करतात
@ayubk379
@ayubk379 2 жыл бұрын
@@dhirajgaundमंत्रिपद घेतात पाठिंब्यासाठी
@hey-supply
@hey-supply 2 жыл бұрын
कर्तबगार नेते विधानसभेत पाठवले असते तर नक्कीच विकास झाला असता. तुम्हाला विकास झाला नाही याचं दुःख कमी आहे पण पश्चिम महाराष्ट्र पुढं गेला याच दुःख जास्त आहे
@sandipjagatap8572
@sandipjagatap8572 2 жыл бұрын
चांगले नेते पाठवा विधानसभेत आणि तुम्ही का आमच्यावर जळत असतात आम्ही कर्ज काढून आत्महत्या करीत नाही ते कसे फेढले पाहिजे याचा विचार करतो
@reactionvideo1290
@reactionvideo1290 2 жыл бұрын
@@hey-supply नाही भाऊ तुम्ही पुढे गेला याच दुःख च नाही, उलट आनंदच आहे,, पण मराठवाड्यावर अन्याय नेहमी झाला हे तुम्हाला मान्यच कराव लागेल,, आणि तुमच्या पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा मराठी माणूस श्रीमंत नाही, जे श्रीमंत आहेत ते परप्रांतीयचं आहेत, मोठं मोठे मॉल आणि मोठं मोठे व्यापारी हे परप्रांतीयचं आहे,, ही गोष्ट सुद्धा लक्ष्यात घ्या
@abhishekjadhao1745
@abhishekjadhao1745 2 жыл бұрын
Vasantrao Naik Saheb is Great✨
@ashokkale2468
@ashokkale2468 Жыл бұрын
वसंतराव नाईक विदर्भातील होते,11 वर्ष मुख्यमंत्री तर विदर्भ मागासवर्गीय का?पाण्याची टँचाई कायम,किती उद्योगधंदे आणले
@gourisutra2483
@gourisutra2483 2 жыл бұрын
वसंतदादा पाटील यशवंतराव मोहीते बाळासाहेब देसाई यांच्यासारखी माणसं जन्माला येणे अवघड आहे
@1707447
@1707447 2 жыл бұрын
कारखाना ऊस असेल तरच चालतो, फक्त मंत्री संत्री आशीर्वाद देऊन कारखाना सुरु होऊ शकतो पण कच्चा माल म्हणून काय टाकणार ?पाणी नसेल तर ऊस कसा येणार ?
@kishoreborse5942
@kishoreborse5942 2 жыл бұрын
खुपच छान विषय प्रस्तुत केला आणि लोकांना या गोष्टीचा कदाचित विसर पडला असेल म्हणुन सर्व मुद्दे व्यवस्थित मांडला. मनापासून धन्यवाद. फक्त काही कारखाने बंद आहेत ते चालु करण्याचा ही विषय सुचवावा. परत एकदा मनापासून धन्यवाद.
@chetsboy1
@chetsboy1 2 жыл бұрын
मी विदर्भात राहतो आणि हे खरं आहे आमचा विकास तेव्हाच होईल जेव्हा आमचे नेते व आमचे इतर प्रतिनिधी पुढाकार घेतील आयत काहीच मिळत नसत आणि हेच आमचे षंढ नेते नंतर वेगळा विदर्भ मागतात निर्लज्जपणे
@aniketshindepatil9868
@aniketshindepatil9868 2 жыл бұрын
बरोबर आहे तिथल्या आमदार लोकांनी तयारी दाखवायला हवी राव मागच्या सरकारमध्ये इतके मंत्री विदर्भातील होते तरीपण काही केलं नाही एकदा का विदर्भ मराठवाड्यातील पाणीप्रश्ननिकालात निघाला ना भावा मग तिथल्या सुपीक जमिनीचा महाराष्ट्राच्या कृषी विकासात महत्त्वाच योगदान होईल
@chetsboy1
@chetsboy1 2 жыл бұрын
@@aniketshindepatil9868 पाऊस सुद्धा चांगला पडतो इकडे मराठवाड्यापेक्षा फक्त उद्योगधंदे आणि advance पायाभूत सुविधा देने गरजेचं आहे वाशिम, अकोला, यवतमाळ, बुलढाणा वर्धा ह्या जिल्ह्यात
@chetsboy1
@chetsboy1 2 жыл бұрын
@@aniketshindepatil9868 ह्या आमच्या नालायक नेत्यांनी स्वार्थासाठी विदर्भ म्हणजे गरीब, दुष्काळी, मागास भाग अशी प्रतिमा तयार केलीय पण मुळात तस काही नाही फक्त उद्योगधंदे येणे गरजेचे आहे पण प्रतिमाच अशी बनवली मग कशाला येणार ते
@aniketshindepatil9868
@aniketshindepatil9868 2 жыл бұрын
@@chetsboy1 मी ऐकलं होतं पश्चिम विदर्भात पुरेसा पाऊस पडत नाही चांगला पाऊस पडत असेल तर पाणी अडवण्यासाठी नवीन प्रकल्प आणायला हवे उद्योगधंदे व इतर पायाभूत सुविधा मिळायलाच हव्या भावा बरोबर आहे
@aniketshindepatil9868
@aniketshindepatil9868 2 жыл бұрын
@@chetsboy1 भावा मला एक कळत नाही मग तिकडे शेतकरी का आत्महत्या एवढ्या मोठ्या प्रमाणात करतात
@prakashmane6511
@prakashmane6511 2 жыл бұрын
खरोखरच हे लोक कर्तबगार होते , गडाखसाहेबानी कारखाना उभारणी वेळी सातारा येथील अजिंक्यतारा कारखान्याला भेट दिली होती .
@onkarkumbhar5280
@onkarkumbhar5280 2 жыл бұрын
सोलापूर जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक 36 साखर कारखाने आहेत
@prabhakarnaik2457
@prabhakarnaik2457 2 жыл бұрын
पश्चिम महाराष्ट्रातील मराठी नेत्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता गेल्या मुले मुंबई महाराष्ट्र मध्ये पर प्रांतीय लोकांचे लोंढे चे लोंढे आले कारण त्यांना तेव्हाच्या काँग्रेस हाई कमांड ला नाराज नवते करायचे अज मुंबईची पर प्रांतीय लोक भरून परत एकदा मुंबई वेगळी होण्याच्या मार्गावर आणून ठेवली आहे याला कारणीभूत पश्चिम महाराष्ट्रातील मराठी नेते आहेत कारण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र या भागातील आमदार खासदार मंत्री निव्वळ मराठी मतदानावर निवडून येऊन मुंबई मध्ये मराठी भाषेची आणि मराठी लोकांची बाजू घेत नाहीत हे मुंबईतील मराठी माणसाचे किती दुर्दैव आहे
@chetsboy1
@chetsboy1 2 жыл бұрын
आणि भाजप तर उघड उघड हिंदी गुन्हेगारांचे समर्थन करते म्हणजे राज्यात केवळ राज्यपुरते असलेले प्रादेशिक पक्ष सत्तेत हवेत
@nishantG12
@nishantG12 2 жыл бұрын
जरा अभ्यास करा सर्वात जास्त मंत्री मुख्यमंत्री हे विदर्भ मराठवाड्यातून झाले आहेत...पश्चिम महाराष्ट्र प्रगत आहे तो येथिल भौगोलिक प्रदेशामुळे सुपीक जमिनी नद्यांंन मुळे शिक्षण आणि सहकार क्षेत्रांमुळे. आणि हो प.महाराष्ट्रातील नेते स्वार्थचे राजकारण करत नाहित ते विकासाचे राजकारण करतात.
@prabhakarnaik2457
@prabhakarnaik2457 2 жыл бұрын
@@nishantG12 कोकण मुंबई महाराष्ट्र मध्ये नसते तर अज महाराष्ट्राची हालत काय असती कारणं मुंबई मधील पैसाच सगळा पश्चिम महाराष्ट्र कडे वळवून पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी पश्चिम महाराष्ट्र चा विकास केला चला अज पण महाराष्ट्र तून मुंबई कोकण वेगळे बाहेर निघू द्या मग समजेल
@somnathshinde5014
@somnathshinde5014 2 жыл бұрын
@@prabhakarnaik2457 वेगळे व्हा आणि कडे कडे न पाकिस्तानात जावा 🙏🙏 सांगलीकर्
@vishalpawar2889
@vishalpawar2889 2 жыл бұрын
@@prabhakarnaik2457 kokan ch kai bhau ata
@yogithetag
@yogithetag 2 жыл бұрын
Chan narration aahe ... kaam hee mast suru aahe "Bol Baidu" cha..... aamhi aahot support la , keep it up 👍
@harshalsomankar4564
@harshalsomankar4564 Жыл бұрын
पश्चिम महाराष्ट्रातीत नेते महत्वाच्या मंत्रीपदावर होते त्यांनी सर्व उद्योग कारखाने शैक्षणिक आणि संशोधन संस्था पश्चिम महाराष्ट्रातच स्थापित केले विशेषतः पुणे विभागातच
@santoshpatil4010
@santoshpatil4010 2 жыл бұрын
Visionary Leader Vasant Dada Patil
@nikhildharme2478
@nikhildharme2478 2 жыл бұрын
Aamacha western Maharashtra che sarv nete great hote aani atta aahet..
@kiranlokhande9898
@kiranlokhande9898 2 жыл бұрын
Vasantdada is great personality
@venkatesh7051
@venkatesh7051 2 жыл бұрын
विदर्भ -आणि मराठवाडा हा u p ,bihar पेक्षाही मागासलेला आहे हे एक कटू सत्य आहे नेत्याकडे मात्र मावेनासा पैसा आहे बाकी प्रत्येक जिल्यात बोटा वर मोजन्या एवढि लोक धनवान आढळून येतिल
@dnyaneshgadam5457
@dnyaneshgadam5457 2 жыл бұрын
Up bihar peksha nahi bhau ani pachhim Maharashtrat madhe pan lok gareeb aahet
@adityasane3099
@adityasane3099 2 жыл бұрын
Non sense. Never stayed here in vidharbha and talking bullshit. No one votes for their cast in vidharbha that’s the biggest achievement I would say. Not like western Maharashtra where the candidates cast is seen before giving the seat. I mean look at you, pathetic loser and talking about vidharbha. Comparing with UP. We have an image problem come to Nagpur sometime you will understand what is wealth.
@Patils1008
@Patils1008 2 жыл бұрын
माझ्या गावात एखादचं घर असं असेल ज्या घराच्या भिंतीवर दादांचा फोटो नसेल, जुन्या माणसांनी दादांना कधीच VIP मानलं नाही, शेतातल्या कपड्यावर लोकं मंत्रालयात दादांना भेटायला जायचे आणि दादा आवर्जून भेटायचे.
@aniketak1053
@aniketak1053 20 күн бұрын
कोणतं गाव आपलं
@sachinshinde8134
@sachinshinde8134 2 жыл бұрын
अहो कारखाना जिथं पिकत तिथंच काढला पाहिजे , नाहीतर नुकसान नक्कीच. 500 किमी लांबून ऊस आणून काय उपयोग.
@nitinbarwade4264
@nitinbarwade4264 4 ай бұрын
अतिशय चांगली माहिती आपण दिली आहे. आपले मनःपूर्वक आभार 🙏🏻🙏
@rajumuley2064
@rajumuley2064 2 жыл бұрын
मराठवाड्यातील किती कारखाने सुरू आहेत ते पहा
@glitteringaurum8654
@glitteringaurum8654 2 жыл бұрын
अस म्हणतात एकेकाळी महाराष्ट्रातील मंत्री मंडळ हे राहुरी सहकारी कारखाना येथुन ठरवलं जात होतं...... यावर ऐक व्हिडिओ तयार करावा.
@suryaprakashjagtap5670
@suryaprakashjagtap5670 2 жыл бұрын
मॅडम तुमी खूप छान बोलतात त्यांनी आमाला लवकर माहिती मिलते सोबत channal ला प्रसिद्धी तुमच्या या बोलल्याने मिळते
@santoshpatil4010
@santoshpatil4010 2 жыл бұрын
Visionary Leader Vasant Dada Patil💪💪
@shantanuchavhan4650
@shantanuchavhan4650 2 жыл бұрын
Vasantrao naik was best CM served for 11years for Maharashtra⛳⛳
@siddheshkadam1170
@siddheshkadam1170 2 жыл бұрын
खूप छान...... 🙌🏻❤️
@suryapawar932
@suryapawar932 2 жыл бұрын
Vasantrao naik jay sewalal
@vikramthakur8001
@vikramthakur8001 2 жыл бұрын
अप्रतिम माहिती
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z 2 жыл бұрын
आज विदर्भ मराठवाड्यात किती सहकारी संस्था उत्तम स्थितीत चालू आहे ????? महाऑरेंज‌ ची आजची स्थिती काय आहे ? कापूस पिकतो मराठवाडा विदर्भात पन प्रक्रिया‌ उद्योगात काय अवस्था ? ऊठसुठ पश्चिम महाराष्ट्राला नावे ठेवन्यात काय अर्थ आहे. हेच वसंतराव नाईक सलग कित्येक मुख्यमंत्री होते,नंतर कन्नमवार ‌व गेल्या वेळेस फडणवीस ..... मुळात विकास कुठे होतो तर त्याला अनेक पैलू ‌आहेत.अनुकूल परिस्थिती तर असावीच पन स्थानिक नेतृत्व व मुख्य म्हणजे जनता यात फार महत्वपूर्ण आहे.
@chef_banda7024
@chef_banda7024 2 жыл бұрын
नगरी एक नंबर च आहे ओ
@swapnilchavhan9336
@swapnilchavhan9336 2 жыл бұрын
वसंतराव नाईक ❤️❤️
@siddheshkadam1170
@siddheshkadam1170 2 жыл бұрын
Content changle ahet Future mde ha channel khup pude jail ❤️
@shubhamchoudhari7238
@shubhamchoudhari7238 2 жыл бұрын
खुपच छान माहिती 👌
@h31-sujalmali67
@h31-sujalmali67 2 жыл бұрын
Great work .
@rausahebchavanke5839
@rausahebchavanke5839 8 күн бұрын
अतिशय छान माहिती
@rsgharge338
@rsgharge338 2 жыл бұрын
Very good description.
@surajyelurkar7731
@surajyelurkar7731 2 жыл бұрын
Mast great work
@vitthalnikam4917
@vitthalnikam4917 2 жыл бұрын
Very nice.
@nivruttikandekar862
@nivruttikandekar862 2 жыл бұрын
Gadakh saheb is great
@umeshkarhale828
@umeshkarhale828 2 жыл бұрын
Very nice
@digambarhipparkar6022
@digambarhipparkar6022 2 жыл бұрын
1 no mahiti
@dnyaneshgadam5457
@dnyaneshgadam5457 2 жыл бұрын
Tumhi channel walyani kitihi prayatn kela tari aamhi vidarbha महाराष्ट्र् pasun wegala hou denar nahi Nagrachi sagar aani sagrachi nagar hotach rahate Purvi vidarbha shrimant hota aajparyant swargiya panjabrao deshmukh yanchyasarkha neta janmala aala nahi jani aapli ९०० acre jamin dan dili shikshan shetrala Jai Maharashtra love from akola
@shindeconstructions
@shindeconstructions 2 жыл бұрын
Akluj chya vikasrant adarniy mohite patil family vrti video kara
@akshaymore0033
@akshaymore0033 2 жыл бұрын
👍
@ytvishwajeet
@ytvishwajeet 2 жыл бұрын
Khup chan kaam karat ahat, paschim Maharashtra til lokanchi mehnat kadhi konala disli nahi tyani tyachi advertising kadhi keli nahi.
@rdgaikwad26
@rdgaikwad26 2 жыл бұрын
Sagala pani yani pachim maharashtrat palavale ani Marathawad la Sakhar karkhana kada mhanta, ata kay koradvahu usache pik gheta ka?
@prathameshvov8511
@prathameshvov8511 2 жыл бұрын
Pashchim maharashtrat palavale? Mhnje marathvada vidharbhatun palavale ka? P.Mh panyachya babatit swayampurna ahe krushna koyane ni supik jhalyat ithalaya jamini mhane paani palawale😆😆
@rdgaikwad26
@rdgaikwad26 2 жыл бұрын
@@prathameshvov8511 godaari, bhima kay fakta p.mh chya ahe ka, 60 varshat marathwaf ta kiti canel, ani charya banavaly te bagha, godavariche hakache pani bheaysla maratwada la naki 9 yeta ani Nashik la 24 tas pani puratha asto ani tya khali amhi 90k.m asun 8-8 divsa aad pani aste, fakta bjp sar karnech marathwada cha problem samjun vikas kame keli. Bakichyani fakta apla taluka sni zillha purtech p.m banale.
@r.sachin9453
@r.sachin9453 2 жыл бұрын
Pan Shevati tumhi Naik sahebanchi Pratima malin karnyacha prayatn kela.
@chetanpailwan2448
@chetanpailwan2448 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@sachinpokharna2070
@sachinpokharna2070 2 жыл бұрын
तायडे. फार छान
@realfact2395
@realfact2395 Жыл бұрын
Sagale industry karkhane sagle paschim maharashtrat lokal madhe ahe vidharbh ani maratwadyala kay dila ya lokanni Vasantarao Naik sahebacha barobar ahe 🙏
@digupatil9788
@digupatil9788 2 жыл бұрын
Dada dev manus
@ajayjadhav601
@ajayjadhav601 Жыл бұрын
Salam dadana
@nk6692
@nk6692 2 жыл бұрын
Vishwas nanagrepatil baddal pan 1 episode zhalach pahije
@Fun_and_Knowledge_
@Fun_and_Knowledge_ Жыл бұрын
western Maharashtra sugar belt, which is prosperous due to The great Chhatrapati Shivaji Maharaj ruled there & British Raj had many institutions there & closer to Mumbai but stable climate unlike Konkan hence good climate for industries & also all Maharashtrian Brahmin who are educated established many institutions like IUCAA & many science institutions in Pune. bcz they felt most safe in Pune themselves there.
@beautifulworld6037
@beautifulworld6037 2 жыл бұрын
Vasant dada Patil phar chan utar Maharashtra chey bhag ka padata
@vasantpawar6584
@vasantpawar6584 2 жыл бұрын
2 vasant was great that time
@sanyogsalve6256
@sanyogsalve6256 2 жыл бұрын
शब्दांचे उच्चार विनाकारण जास्त शुद्ध वाटतात तुझे. जसे न
@yaseenbijapuri4239
@yaseenbijapuri4239 2 жыл бұрын
1nambar 💯👍
@nakultadas6417
@nakultadas6417 2 жыл бұрын
Vidarbhache lok pn mehnt ani dhadpad krtat santra karkhana manjur zala ahe pn chalu zala nahi shetkaryna canel chalu nahi kele baki Maharashtrat beed chya sakharkarkhnyala nidhi nahi det chalu karayla west Maharashtra mdhe nidhi pn dila jato ani mhanta tikdle lok dhadpd nahi krt west Maharashtra wale baki Maharashtra sobt bhedbhw krtatch he pkk ahe
@santoshchavan2279
@santoshchavan2279 2 жыл бұрын
Pn ata he chitr vegl hotana disty. Atace netemandali nusta savtacha svarth bgtayt100@%
@sureshpatil3792
@sureshpatil3792 2 жыл бұрын
Dada kastkaryanche dev hote dadana bhavpurna shridhanjai
@sachinshamrao8466
@sachinshamrao8466 Жыл бұрын
नवीन साखर कारखाना सुरू करण्यासाठी किती कोटी बजेट लागते किती ऐकर जमीन लागते परवानगी कोण-कोणत्या घ्यावे लागतात ६०० टन कपॅसिटी साखर कारखाना उभारण्यात करण्यासाठी बजेट काय १२००टन कपॅसिटी साखर कारखाना उभा करण्यासाठी बजेट काय ? अशा ह्विडीओची युवा पिढीला गरज आहे ही विनंती उद्योजक-सचिनराव शामराव पाटील
@jai123d
@jai123d 2 жыл бұрын
शेवटी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मागच्या पिढीच्या कर्तबगारीच्या (?) गोष्टीच दाखवायची वेळ आली...
@Yuskiii
@Yuskiii 2 жыл бұрын
Amaravati cha rovindra birole ni nagar jilhyat utech sugar karkhana kadhun sushitit chalu kela vidarbhathi kartutv van manse ahet tyanna balasaheb thorat yanni khup trass dila
@socialhuman7556
@socialhuman7556 2 жыл бұрын
वसंत दादा पाटील यांच्या सारखा रांगडा प्रामाणिक नेता अजून झाला नाही त्यांनी सहकार चळवळ मोडून दिलीच नसती. खाजगी कारण म्हणजे शेतकऱ्यांच्या घरावर दरोडा टकणे होय दादा हवे होते आज
@aniketasole7988
@aniketasole7988 Жыл бұрын
🙏Vasantrao Naik Sahib 🙏
@professorrahul6177
@professorrahul6177 2 жыл бұрын
Marathwada ani vidharbh valena pashim maharashtra wale bhav det nay reality aahe
@hey-supply
@hey-supply 2 жыл бұрын
ज्या वेळेस आपण दुसऱ्या भागात जातो त्या वेळेस आपल्याला दुय्यम दर्जाची वागणूक मिळते हा जगाचा नियम आहे. उत्तर भारतीय महाराष्ट्रात आल्यावर आपण असेच वागतो किंवा भारतीय लोकं US/UK ला जॉब साठी जातात त्यांना पण तीच वागणूक असते. आणि समजा मराठवाडा/विदर्भ विकसित असते आणि पश्चिम महाराष्ट्र तील लोकं तुमच्या भागात आली असती तर तुम्ही ही तसेच वागला असता. मी पण माझा भाग सोडून कामानिमित्त दुसऱ्या ठिकाणी जात असतो पण त्या वेळेस फक्त पैसा कमावणे हाच एक उददेश असतो अशा वेळी EGGO, आत्मसन्मान ह्या गोष्टी बाजूला ठेवायच्या
@shubhambhake2207
@shubhambhake2207 2 жыл бұрын
Vidharbha ani Marathavada lutyala
@pradippatil1
@pradippatil1 2 жыл бұрын
विधानपरिषदेचे माजी सभापती कै.शिवाजीराव देशमुख साहेब ह्यांचे पण कार्य मोठे आहे डोंगरीविभाग शिल्पकार आणि महिलांसाठी 50% आरक्षणाचे जनक आहेत कार्य मोठे आहे त्यांच्या बदल काही तुम्ही लिहा.🙏
@unknown_49018
@unknown_49018 Жыл бұрын
Vasantdada patil yani jara karkhane vidharbha ani marathwada mdhe pan kadhayla pahije hota sagla west Maharashtra mdhech nela
@someshkasnale6844
@someshkasnale6844 2 ай бұрын
या सर्वात जाति पाती चे विष पसरणारी अणि वसंत दादा सारख्या नेत्याचा घात करणारी व्यक्ति म्हणजे शरद पवार
@jadhavrupeshjadhav7468
@jadhavrupeshjadhav7468 Жыл бұрын
उदाहरण जर त्यावेळेस वसंत दादा च्या हाती मुख्यमंत्री स्थान राहिला असता तर आज महाराष्ट्राची प्रगती कितपट वर राहीली असती मीत्रा नो comment करून सांगा
@niteshgangale6736
@niteshgangale6736 2 жыл бұрын
Ashya aai ghalyamule vibharbh ani marath wada kadhi pude gela nahi.
@autonation3767
@autonation3767 Жыл бұрын
Tumhi ha research kasa va kuthun karta
@rameshwarrathod8861
@rameshwarrathod8861 2 жыл бұрын
No
@shubhamreddy9999
@shubhamreddy9999 2 жыл бұрын
विदर्भ कडे तर कधी लक्षच देत नाही .
@dattarajnarad3872
@dattarajnarad3872 2 жыл бұрын
विदर्भातील राजकीय नेत्यांनी 10 12 साखर कारखाने काढले सर्व कारखाने मुळापासून खाऊन भ्रष्टाचार करून बुडविले सूतगिरण्या कुंकुक्कुटपालन संस्था दूध संघ सर्व मुळासकट खाऊन बुडविल्या नालायक भ्रष्ट नेते विदर्भातील जनतेला लाभले यात पश्चिम महाराष्ट्र दोषी नाही
@virajpatil847
@virajpatil847 Жыл бұрын
पिकणार तिथेच kadnar
@ajitchavhan8936
@ajitchavhan8936 Жыл бұрын
Vasant rav naik
@shaileshchavan2666
@shaileshchavan2666 2 жыл бұрын
काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ने जुना काळ आठवावा जुन्या नेत्यांचे राजकारण आठवावे त्यांच्या विचाराने पुढे जावे .
@sampattarate3046
@sampattarate3046 2 жыл бұрын
तरी पण तुम्ही मतदान भा ज पा लाच करणार ,
@ravihalnor9818
@ravihalnor9818 2 жыл бұрын
Vikhe 🤘
@dnyaneshgadam5457
@dnyaneshgadam5457 2 жыл бұрын
Vasantrao naik yani fakt vanjari samajacha vikas kela aani to purn kela mothe sarv adhikari aaj pan vanjari samajache aahet
@MJ-yj6vd
@MJ-yj6vd 2 жыл бұрын
Vasantarao naik yanni banjara samajasathich nahi tar purn maharashtr sathi pn bharpur kahi kel aahe bhava
@realfact2395
@realfact2395 Жыл бұрын
Are bala pahele mahiti ghe tuzya Aani baba la V4 Vasantarao Naik saheb kon hote je tu aaj aan gahu jwari khato ahe na te tyanchya mule khato aahes pahele neet mahiti ghe thoda tyancha aatma charitra wach tu ek changala nagarik hoshil
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 2 жыл бұрын
राजकीय लोकांचा धंदा झाला आहे साखर कारखाना
@umeshrasal6766
@umeshrasal6766 2 жыл бұрын
पण आता सगळ्यात जास्त साखर कारखाने नगर जिल्ह्यात आहेत
@yashsalunke1621
@yashsalunke1621 2 жыл бұрын
Nooo, solapur madhye aahet
@umeshrasal6766
@umeshrasal6766 2 жыл бұрын
@@yashsalunke1621 पुन्हा लिस्ट चेक करा
@yashsalunke1621
@yashsalunke1621 2 жыл бұрын
@@umeshrasal6766 jara Google kela tumhi tar tumhala samjun jail, ithe screenshot share nahi karta yet na
@yashsalunke1621
@yashsalunke1621 2 жыл бұрын
Currently there are 46 sugar factories in the solapur district which is highest in state
@yashsalunke1621
@yashsalunke1621 2 жыл бұрын
@@umeshrasal6766 there was a time when nagar used to lead the most sugar factories in the state but now solapur has been takeover that
@samarthdigitalstudio2091
@samarthdigitalstudio2091 2 жыл бұрын
Only vikhe saheb
@jaypatil6055
@jaypatil6055 2 жыл бұрын
SUGAR KING
@shreepawar9598
@shreepawar9598 2 жыл бұрын
तुमची बातमी चुकिची आहेत महाराष्ट्रात फक्त पश्चिम महाराष्ट्र सुखाने जगतो आणि सर्वात जास्त शेतकरी हा विदर्भ मराठवाड़ा मध्य आहेत कोनताहि मोठा नेता किंवा मोठे मिडिया वाले आज पर्यंत मराठवाड़ा विदर्भाच विचार करत नाहीत कधी शेतकऱ्यांच् न्यूज़ सुधा दाखवत नाहि सगळी व्यवस्था पश्चिम महाराष्ट्रात आहे. का आम्ही मांणस नाहि का वसंतराव नायक साहेब तुला काय माहित बाई.. तु काल पासुन बोंबलत फिरती आहे..
Самый Молодой Актёр Без Оскара 😂
00:13
Глеб Рандалайнен
Рет қаралды 9 МЛН
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 8 МЛН
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 114 МЛН
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 20 МЛН
Самый Молодой Актёр Без Оскара 😂
00:13
Глеб Рандалайнен
Рет қаралды 9 МЛН