No video

Mukhyamantri Ladki Bhahin Yojana Maharashtra Documents || Old document from 15 years ago

  Рет қаралды 175,485

Marathi Corner

Marathi Corner

Ай бұрын

Mukhyamantri Ladki Bhahin Yojana Maharashtra Documents || Old document from 15 years ago
○ अधिक माहितीसाठी व नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप व टेलेग्राम ग्रुप ला जॉईन करा.
👇 Follow/Join👇
✅ WhatsApp Group - whatsapp.com/c...
✅ Telegram Group - telegram.me/ma...
✅ Instagram - / shubham_pawar_official
✅ Website - www.marathicor...
✅ Twitter - / marathicorner1
✅ Facebook - / marathicorner1
○ 𝗙𝗼𝗿 𝗕𝘂𝘀𝗶𝗻𝗲𝘀𝘀 / 𝗣𝗿𝗼𝗺𝗼𝘁𝗶𝗼𝗻𝘀 𝗥𝗲𝗹𝗮𝘁𝗲𝗱 𝗤𝘂𝗲𝗿𝗶𝗲𝘀 𝗠𝗮𝗶𝗹 𝗮𝘁 - pawarshubham66@gmail.com
○ MY 2nd Tech KZfaq Channel Join and Subscribe - / @shubham_pawar
********************************************
📲 my mobile -
amzn.to/3xeboly
👨‍💻 My Laptop - amzn.to/3Xm8lSW
🏮my ring light with tripod - amzn.to/45ZJ6XZ
🎙️ my mic - amzn.to/3ujEyZE
🎙️my wireless mic -
amzn.to/3LwUjHw
♻️ My green screen - amzn.to/3aZFsmF
⌨️ My keyboard - amzn.to/3KBGWF0
🖨️ My Printer - amzn.to/2QJBAiV
📠 my lamination machine - amzn.to/3gWgVmg
📷 my pc web camera - amzn.to/4aSPWjO
👍 My Aadhar Mantra L1 Device - amzn.to/4cfGl7J
#mukhya_mantri_mazi_ladki_bahin_yojana
Video Topics
********************************************
00:00 - introduction of how to check mukhyamantri mazi ladki bhahin yojana 15 years ago old documents
#mukhya_mantri_mazi_ladki_bahin_yojana
********************************************
I am Shubham Pawar Marathi KZfaqr, Blogger, and Owner/founder of Marathi Corner.
#marathicorner
#shubhampawar
********************************************
○ Disclaimer -
********************************************
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright material used in the video goes to the respected owner.
Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
𝗟𝗜𝗞𝗘👍 | 𝗦𝗛𝗔𝗥𝗘🤝 | 𝗖𝗢𝗠𝗠𝗘𝗡𝗧😍 | 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕𝗘🔔 🙏

Пікірлер: 899
@ajaysalunkhe7144
@ajaysalunkhe7144 Ай бұрын
हेच मला समजले नव्हते ते मला आता समजलं व्हिडीओ मुळे धन्यवाद 🎉❤
@PoojaShahir-gr9yd
@PoojaShahir-gr9yd Ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर खूप मोठ कन्फ्युज क्लिअर केले ऍक्च्युली मला डॉक्युमेंट्स तारखेमुळे खूप प्रश्न पडत होते आता क्लिअर झाले थँक्स 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@MAHAKAL9284
@MAHAKAL9284 Ай бұрын
शुभम दादा एकच हृदय आहे किती वेळा जिंकणार असच व्हिडिओ बनवत जा आम्हाला माहिती मिळते 🥹🙏🏻💯
@sushant_padwal_sp
@sushant_padwal_sp Ай бұрын
@@MAHAKAL9284 🫡
@Bayangi6969
@Bayangi6969 Ай бұрын
Hyachya pasun lamb raha 😂😂😂
@Aaru084
@Aaru084 8 күн бұрын
Sir Living certificate par rajyatil asel tar chalel ka please reply mi sir
@abhirajputtech6061
@abhirajputtech6061 Ай бұрын
दादा रेशन कार्ड नसेल तर त्यासाठी लागणाऱ्या हमीपत्र / self declaration जमते असे सांगण्यात आले होते तरी त्याचा फॉरमॅट वरती एक व्हिडिओ बनव..... 👏👏
@HP-xd3mf
@HP-xd3mf 17 күн бұрын
दादा, आमच्या रेशन कार्ड वर तारीख कुठेच नाही आहे, पण आईचं वय हे त्यावर जे घातलंय ते 27 वर्षांपूर्वीचा आहे म्हणजे त्याची नोंद ही 27 वर्षांपूर्वी केलेली आहे असे समजते , मग त्या वरून त्यांना समजेल का 15 वर्षांपूर्वीचा आहे ते
@AkashShinde-c9r
@AkashShinde-c9r 22 күн бұрын
आधार कार्ड व शाळा सोडल्याचा दाखला या डॉक्युमेंट वर जन्म तारीख वेगवेगळी आहे त्यावर पर्याय सांगा सर
@ShirishWaghmare-tg7mr
@ShirishWaghmare-tg7mr 16 күн бұрын
छान माहीती दिली भाऊ ❤ धन्यवाद 🙏
@rahulnandre4118
@rahulnandre4118 Ай бұрын
खूप छान माहिती दिली दादा सगळ्या शंका दूर झाल्या
@ushalwarnilesh2809
@ushalwarnilesh2809 Ай бұрын
खुप महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@user-me4yi8jt5u
@user-me4yi8jt5u Ай бұрын
धन्यवाद,खूप छान माहिती दिली
@omkarpatil721
@omkarpatil721 Ай бұрын
रेशन कार्ड original फोटो upload karayacha ki xerox ? Ani रेशनकार्ड var nav short form madhe ahe mhanje mahilechya Mr yanch nav tar chalel ka?
@suryabhansaxena2612
@suryabhansaxena2612 Ай бұрын
नमस्कार भाऊ. माझी पत्नी मराठी आहे पण तिचा जन्म कर्नाटकात झाला आहे. ते महाराष्ट्रात परत आले आणि तिच्याकडे असलेला सर्वात जुना कागदपत्र म्हणजे तिचा शाळा सोडल्याचा दाखला ज्यामध्ये तिची जन्मतारीख आहे परंतु ती 2006 पासून महाराष्ट्रातील त्याच शाळेत असताना 2010 च्या प्रवेशाची तारीख दर्शवते. कृपया मार्गदर्शन करा.
@marathi_corner
@marathi_corner Ай бұрын
LC var date of birth asel na LC maharashtra cha hava
@user-ym6ss6wl1h
@user-ym6ss6wl1h Ай бұрын
सर माझे उत्पन्न एक लाख प्रती वर्ष आहे परंतु माझ्या पत्नी चे नाव माहेर कडील आहे. तर माझ्या पत्नी ला या योजनेचा लाभ मिळेल का
@user-ym6ss6wl1h
@user-ym6ss6wl1h Ай бұрын
कृपया मार्गदर्शन करा.
@akshaygade8758
@akshaygade8758 Ай бұрын
एकदम बरोबर आहे तुमचं शुभम भाऊ 👍🏻 पण काही चु........ KZfaqrs म्हणतायत की दाखला दिल्याच्या तारखेपासुन 15 वर्षे मोजवी !!! पण तरीही एक प्रश्न आहेच की, kesri/पिवळे राशन कार्ड हे आत्ता दिलेले असले तरीही ते "उत्पन्नाच्या पुराव्या mdhye" Upload करू शकतो का ???
@marathi_corner
@marathi_corner Ай бұрын
Ho karu shakta no problem
@rutvik509
@rutvik509 20 күн бұрын
रहिवाशी प्रमाणपत्र तहसिल च चालेल का आधार कार्ड ची जन्म तारीख आणि शलेलेच्या दाखल्यावर सारखी नाही
@prathameshpatil5562
@prathameshpatil5562 Ай бұрын
दादा Voting card वर २२/०९/२००९ चि date आहे चालेल का ?
@pravinpatil8447
@pravinpatil8447 15 күн бұрын
पन भाऊ मि तर मतदान डाऊनलोड करुन अपलोड केलत त्याच सोबत रेशनकार्ड अपलोड केलत आणि त्यांचा फार्म अप्रूवड झाल. आणि कारण त्याला एक त्यांच्या जुन रेशन कार्ड मुळे अप्रुवड झाल😂😂
@vikastokalwad7913
@vikastokalwad7913 Ай бұрын
Hiii shubham sir नस्कर 🙏.. सर जुने मतदान कार्ड यावर जर आधार कार्ड प्रमाणे नाव नसेल किंवा स्पेलिंग मिस्टेक असेल (आधार कार्ड वर vikas datta tokalwad आणि १५ वर्ष खालील मतदान कार्ड वर जर vikash dattarao tokalwad) असेल तर फॉर्म भरावा की नाही. प्लीज सर रिप्लाय द्या ....😢
@krushnadalal3827
@krushnadalal3827 Ай бұрын
सरकार अजूनही लाडक्या बहिणींना त्रास देतय. नावच सेम पाहिजे, जन्मतारीख सेम पाहिजे, 15 वर्षपूर्वीचाच पुरावा पाहिजे. अस म्हणतात सरकार कड़े सगळा डेटा असतो. मग हां त्रास कशामुळे.?😡😡😡 लाडकी बहीण आहे की सावत्र तेच कळेना.
@PS-nm2rs
@PS-nm2rs Ай бұрын
Tuja bapala vichar ki kunala tel lavin Zavala hota
@vitthal__dube
@vitthal__dube Ай бұрын
​@@PS-nm2rs ❤❤❤😂
@the-nikhil8502
@the-nikhil8502 Ай бұрын
सर टीसी ऐवजी निर्गम अपलोड करू शकतो का
@jaiveermarathe4749
@jaiveermarathe4749 12 күн бұрын
मी मतदान कार्ड सुद्धा जोडलं होतं शुभम सर आणि माझ्या पत्नीचे मतदान कार्ड हे 2006 मध्ये बनलेला आहे आणि त्या वेळेस त्यांचे वय 21 वर्षे होते
@pranittalmale2384
@pranittalmale2384 Ай бұрын
उत्पन्नाचा दाखला/रेशन कार्ड आहे तर रेशन कार्ड हा 15 year जुना च पाहिजे का नवीन pn चालेल??
@shivanipawar108
@shivanipawar108 Ай бұрын
Maza pn toch question aahe
@pkvibes6969
@pkvibes6969 Ай бұрын
ज्या महिला च नाव अजून ही माहेरचा रेशन ला आहे, पन बाकी डॉक्यूमेट्स नवऱ्यचा नावाचे असतील तर अशा केस मदे काय करावे??
@sandeepchormale6522
@sandeepchormale6522 24 күн бұрын
प्रवेश निर्गम उतारा चालेल का?
@SHWETAMEHTA-zc7zj
@SHWETAMEHTA-zc7zj 26 күн бұрын
Domicile certificate 15 years pehle ka nahi hoga to chalega na ?
@Ganesh09493
@Ganesh09493 Ай бұрын
दादा Image Not Supported असा Problem येत आहे किती Kb मधे पाहिजे Image सांगा Please
@bhushanbarse7929
@bhushanbarse7929 28 күн бұрын
शाळा सोडल्याचा दाखला आणि आधार कार्ड याच्यावर वेगवेगळी जन्म तारीख आहे. रेशन कार्ड सुद्धा 15 वर्षापूर्वीचा नाही. मग काय करावे?
@zakiullah7999
@zakiullah7999 Ай бұрын
ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर स्वतः च फोटो दिसत नाही your Mobile not supported असा दाखवते बाकी सगळे फोटो च्या ठिकाणी साईझ दिसते 3.5mb किंवा 4.5mb मार्गदर्शन करावे
@vishalbhalekar3531
@vishalbhalekar3531 Ай бұрын
same हेरे
@user-mg7fr9kd7o
@user-mg7fr9kd7o Ай бұрын
अचुक माहिती शुभम भाऊ ❤
@bhushansomkuwar
@bhushansomkuwar Ай бұрын
Thank you for the information
@rajendragiri9715
@rajendragiri9715 25 күн бұрын
Employee State insurance corporation (ESIC) मध्ये दुसऱ्या हॉस्पिटल चे बिलें कशी क्लेम करायची असतात यावर एक व्हिडिओ बनवा 🙏
@shivanipawar108
@shivanipawar108 Ай бұрын
Ladki bahin yojanesathi keshari reshan card 15 varshya purvich nsun tyapeksha kami varshanch asel tr chalel ka please reply
@pranittalmale2384
@pranittalmale2384 Ай бұрын
उत्पन्नाचा दाखला/राशन कार्ड आहे तर राशन कार्ड ला 15 वर्ष जुना च पाहिजे का
@khutilramwadi7312
@khutilramwadi7312 Ай бұрын
sir रेशन कार्ड वरती 2019 मध्ये नाव टाकला आहे.आणि रेशन कार्ड वर दिनांक ६-९-९२ आहे तर चालेल का
@skediting01
@skediting01 Ай бұрын
दोन वेळा रेशन कार्ड अपलोड केलं तर चालेल का? अधिवास प्रमाणपत्रच्या जागी आणि उत्पन्नाच्या दाखल्याच्या जागी दोन्ही ठिकाणी फकत रेशन कार्ड अपलोड केलय तस चालेल का?
@Unbeatable18
@Unbeatable18 23 күн бұрын
दादा तुला माहीत झालं का की रेशन कार्ड दोन वेळा upload करू शकतो का
@shivajadhao8215
@shivajadhao8215 14 күн бұрын
चालते का भाऊ काही update?
@skediting01
@skediting01 14 күн бұрын
@@shivajadhao8215 in review mde aahe form
@skediting01
@skediting01 14 күн бұрын
@@shivajadhao8215 ho kahi problem nahi hot aani 15 varsh jun document nasel tri ky ny 8-9 varsh zal asel document kadhun tri form approved hotata ...maze 2 form approved zale tase
@Chungru6147
@Chungru6147 9 күн бұрын
Nahi karu shakat
@mummytanuvlog4659
@mummytanuvlog4659 Ай бұрын
Maza LC var 1995chi date aahe manje ti chlel..😊😊😊
@marathi_corner
@marathi_corner Ай бұрын
Ho nkkich
@hareshgujarathi8995
@hareshgujarathi8995 Ай бұрын
आँनलाईन फार्म भरल्यानंतर आँफलाईन फार्म अंगणवाडी सेविके कडे पडताळणी साठी द्यावे लागते का?
@marathi_corner
@marathi_corner Ай бұрын
असं काही नोटिफिकेशन सरकारकडून आलं नाही अंगणवाडी सेविकांना पन्नास रुपये मिळणार आहेत त्यामुळे ते घेत आहेत तर तुम्ही देऊ शकता
@ajayraut4994
@ajayraut4994 Ай бұрын
Tc war naw maherch ahe sasri chenge hot video banwa bhau
@Djpravinkolhapurwala
@Djpravinkolhapurwala Ай бұрын
​@marathi_corner शुभम सर रहिवासी दाखल्याच्या ठिकाणी, रेशन कार्ड अपलोड केले व उत्पन्नाच्या दाखल्याचे ठिकाणी रेशन कार्ड अपलोड केले तर चालते का
@Travelwith-apurva.
@Travelwith-apurva. Ай бұрын
शुभम आला आहे सरकार कडून ऑनलाईन फॉर्म आणि offilne दोनी भरायावच आहे
@technicalgurujimaharashtra
@technicalgurujimaharashtra Ай бұрын
​@@marathi_cornerशुभम सर या अंगणवाडी सेविका यांना या योजनेची काही माहिती नाही या महिलांना कुठे पण भरायला सांगत आहे आणि कागदपत्रे आमच्या कडे आणून द्या म्हणत आहे या फुकट पैसे कमवत आहे ५० रुपये कमिशन आणि आम्ही सेतू वाल्यांना काही नाही आणि आम्ही ५० कुणाकडून घेतले तर हे मुख्यमंत्री शिंदे आम्हाला जेल मध्ये टाकून फाशी देणार आहे इथे सर्व सरकारी कर्मचारी रेशन कार्ड बनवायला तहसील च्या आत मध्ये १००० ते २००० रुपये घेतात हे शेतकऱ्यांचे सातबारा दुरुस्ती साठी ५०० रुपये घेत आहे यांना का टाकत नाही जेल मध्ये आणि आम्ही ५० रुपये घेतले तर आम्हाला जेल ची धमकी हे मुख्यमंत्री तिथे बसून बोलत आहे त्यांना सांगा फॉर्म भरायला किती वेळ लागतो इथे सर्व कामे सोडून ते फॉर्म भरावे लागत आहे हे माहिती आहे का त्यांना हे सरकार च भ्रष्टाचार करत आहे आणि इथे सांगत आहे हे अजित दादा यांनी निवडणूक मध्ये आपल्या बहिणी v विरुद्ध बायको उभी केली आणि त्या बहिणीच्या नावावर योजना आणली आहे ती अशी खरोखर यांना निवडून देईल का आणि दुसरी गोष्ट यांनी हमीपत्र दिले त्या मध्ये बायोमेट्रिक आणि OTP चा उल्लेख केला आहे जे सध्या महिलांनी दिला नाही हे सरकार फक्त महिलांची दिशाभुल करत आहे निवडणुक होई पर्यंत माझी बहीण लाडकी बहिण मला मतदान कर नंतर काही नाही अरे या सरकार ला सांगा गरिबाला घरकुल द्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या हे अत्याचार बंद करा जे सरकारी कर्मचारी त्यांच्या कार्यालय मध्ये गरीब नागरिकांकडून लाच घेत आहे याचं काही करा डिजिटल सातबारा आठ अ इतर ऑनलाईन फॉर्म फी बंद करा महिलांना हे १५०० च्या रुपयाची गरज नाही हे फक्त १ मतदान चे ३००० रुपये असे पैसे महिलांना मिळणार आहे मला सांगा या सरकार कडे सर्व गरीब महिलांचा डाटा आहे हे घरातील फक्त २ महिलांना लाभ देत आहे अरे बाकी बहिणीला का खायला लागत नाही का त्यांना का नाही भाऊ बहीण आजी आजोबा सोडा आपला महाराष्ट्र कशाचा कसा झाला आहे थोड विचार करा या सरकार ने सर्व महाराष्ट्र उद्ध्वस्त करून टाकला आहे जे करायचं ते नाही आणि बहिण आणि भाऊ आजी आजोबा सोडा आणि या योजनेमध्ये कधी हमीपत्र बदलत आहे तर कधी इतर कागदपत्रे यांनी पब्लिक पोर्टल केले त्यांना माहिती आहे महिला स्वतः हून जास्त फॉर्म चुकीचे भरणार आणि आम्ही ते रिजेक्ट मारणार थोड विचार करा हे १५०० तुमच्या कडेच ठेवा आम्हाला फक्त शेती पिकाला भाव वाढून द्या आणि हे जीएसटी मुक्त करा
@sumitsananse4294
@sumitsananse4294 Ай бұрын
शुभम दादा घरच्या घरी फॉर्म भरत असताना नारी शक्ती चे प्रकार कोणते निवडायचे प्लीज सांगा?❤
@marathi_corner
@marathi_corner Ай бұрын
Gruhini
@ganeshgadakh9922
@ganeshgadakh9922 Ай бұрын
खूप छान माहिती दिलीत आपण.... धन्यवाद...
@rohinikadam9850
@rohinikadam9850 Ай бұрын
Thank you Shubham dada for valuable information!
@raghwendrakoprde3151
@raghwendrakoprde3151 8 күн бұрын
And mazya husband che birth certificate dile tar Apprwerd honar ka ????? Plzz reply
@aswadecreation264
@aswadecreation264 Ай бұрын
Shubham bhau mazya patni ch maharastra madhech janm ahe pn tich 15 varshaych kahich prof nahi L.C ahe pn zerox ahe mg mag tya thikani maaz L.C husband ya relationship ne chaltay na
@rupalikamble7395
@rupalikamble7395 Күн бұрын
Ekta bharleyla ani submit jhaleyla form punha bharu shakto ka
@Prashant_P1412
@Prashant_P1412 Ай бұрын
Thank u shubham bhau❤
@samarthbennisur6130
@samarthbennisur6130 14 күн бұрын
प्रश्न क्र. १ : अधिवास प्रमाणपत्र म्हणुन जोडत असलेल्या मतदान कार्डवर आडनावाची स्पेलिंग चुकीची असेल तर ते चालेल का? प्रश्न क्र. २ : अधिवास प्रमाणपत्र म्हणुन जोडत असलेला जन्म दाखला/शाळा सोडल्याचा दाखला महाराष्ट्रा बाहेरील असेल आणि तो दाखला तेथील स्थानिक भाषेत असेल तर तो जोडल्यास चालेल का? प्रश्न क्र. ३ : अधिवास प्रमाणपत्र म्हणुन जोडत असलेले डोमिसाईल प्रमाणपत्र हे सुद्धा १५ वर्ष जुने असणे गरजेचे आहे का? प्रश्न क्र. ४ : अधिवास प्रमाणपत्र म्हणुन जोडत असलेल्या कागदपत्रावरील जन्मतारीख आणि आधार कार्डवरील जन्मतारीख सारखेच असणे गरजेचे आहे का?
@hastehaste2023
@hastehaste2023 Ай бұрын
दादा ऑनलाईन वेबसाईट कधी चालू होणार?
@Rushikeshp123
@Rushikeshp123 26 күн бұрын
शुभम दादा जर १)आधार कार्ड आणि मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखल्यावर जर जन्म तारीख मध्ये बदल असेल तर फॉर्म रीजेक्ट होईल का? २) झेरॉक्स अपलोड केल्या तर चालेल का? ३) एका रेशन कार्ड वर तीन महिला अर्ज करू शकतात का?
@rohitkhengare397
@rohitkhengare397 Ай бұрын
दादा मदद करा SEBC चे प्रमाणपत्र सरकार ने रदद केले आहेत आणि caste certificate आणि Non creamy layer certificate seperate काढायला सांगितले आहेत Engineering admission १४ तारखे पासून सुरु होत आहे आता आम्ही करायच काय . २ दिवसात परत SEBC मिळतच नाही सरकारने आम्हाला फसवले आहे
@jawalgevishal4966
@jawalgevishal4966 Ай бұрын
Sir LC and Aadhar Card Varil date of birth vegali aahe chalel ka Naji sir
@madhavshingare4020
@madhavshingare4020 19 күн бұрын
मी माझ्या पतीचा निर्गम लावला आहे एडिटचा ऑप्शनन नाही वापरलो आहे फॉर्म रिजेक्ट म्हणत आहे
@alvigoatfarm1957
@alvigoatfarm1957 Ай бұрын
नमस्कार शुभम भाऊ.... आपण रेशन कार्ड विषयी जी माहिती सांगितली त्याविषयी माझ्या अनुभवानुसार रेशन कार्ड हे दर पाच वर्षांनी नवीन घ्यावे लागते. म्हणजे रेशन कार्ड हे फक्त पाच वर्षासाठी असते. आपल्या म्हणण्यानुसार रेशन कार्ड वरील तारीख बघावी. तर दर पाच वर्षांनी रेशनकार्ड आपणास मिलते.तर तारखेवरून 15 वर्षांपूर्वीच्या रेशन कार्ड आहे हे कसे समजेल. कृपया मार्गदर्शन करावे. 🙏
@marathi_corner
@marathi_corner Ай бұрын
रेशन कार्ड वर दुबार लिहिलेलं असते.. ते दुबार रेशन कार्ड सुद्धा चालते... हा पॉईंट सांगायचा राहिला बाकी बरोबर आहे असं मला वाटतं
@alvigoatfarm1957
@alvigoatfarm1957 Ай бұрын
@@marathi_corner धन्यवाद भाऊ 🙏
@asifmokashi786
@asifmokashi786 16 күн бұрын
शाळा सोडल्याच दाखल्याची झेरॉक्स upload केली तर चालेलं काय ? Please reply
@RJGAMERZGTA
@RJGAMERZGTA Ай бұрын
Jar school leaving and birth certificate nasel tar voter id upload karu shakto ka?
@asiyadalal1552
@asiyadalal1552 Күн бұрын
KY submit kela tumhi ???
@Ytboy7588
@Ytboy7588 Ай бұрын
रेशनकार्ड पिवळे, किवा केशरी कशे समजते ?
@oapmainbackup6036
@oapmainbackup6036 22 күн бұрын
सर, रहिवाशी प्रमाणपत्र बाबत - महिलेचे राशन कार्ड १५ वर्षापूर्वीचे नाही, ती अशिक्षित आहे लग्नाचे प्रमाणपत्र नाही नाव बदलल्याचे प्रतिज्ञा पत्र नाही मग रहिवाशी प्रमाणपत्र कसे काढावे ?
@ishwaricreations1089
@ishwaricreations1089 Ай бұрын
शाळा सोडलेच्या दाखल्यावरून आधार कर्डवरील जन्म तारीख कोठे आणि कशी दुरुस्त करायची?
@satishvakode0403
@satishvakode0403 Ай бұрын
Adhar centre la
@marathi_corner
@marathi_corner Ай бұрын
आपली कागदपत्रे घेऊन आधार सेंटरवर जावे
@navanathraut6242
@navanathraut6242 Ай бұрын
Nahi honar
@navanathraut6242
@navanathraut6242 Ай бұрын
Dob kiva passport lagnar
@rohitpatil5785
@rohitpatil5785 Ай бұрын
Sir shala sodlya cha dhakla vrti name vegl aahe aani aata vegl aahe tr kay karav lagel
@AniketIndian9
@AniketIndian9 Ай бұрын
@MarathiCorner Form Submit Zalya Nantar Pending Nav Yet Aahe Baarik Approved Kadhi Hoil?
@ashishukey1165
@ashishukey1165 Ай бұрын
दादा android apps (नारीशक्ति दूत?) हे विंडोवस् 7 मधे कसे चालवायचे त्यावर एक video नक्की बनवा. कारण लोक बोलतात की आंगनवाडी free मधे भरुन देतात तर तुला पैसे का बर देऊ
@user-ic4jk3xw5u
@user-ic4jk3xw5u 9 күн бұрын
दादा माझ्या कडे तहसील चा रहिवासी प्रमाणपत्र आहे तर चालल का❤❤❤🎉🎉🎉
@skediting01
@skediting01 Ай бұрын
Dada donhi thikani rashan card upload keli tr chalte ka ...mhanje domicile certificate cya jaagi aani income certificate cha jaagi fkt rashan cardch upload kel tr ts chalel ka
@rohitshinde7182
@rohitshinde7182 Ай бұрын
Hochalto doni side nhi foto kada
@skediting01
@skediting01 Ай бұрын
@@rohitshinde7182 तस नाही सांगायचं मिळत मला.....माझा प्रश्न असा आहे की मी फ्कत रेशन कार्ड अपलोड केल्यात दोनवेळा १) अधिवास प्रमाणपत्र आहे तिकडे अपलोड केलाय आणि दुसरे २) उतपन्न दाखला आहे तिकडे पण रेशन कार्ड च अपलोड केलय दोन्ही ठिकाणी राशन कार्ड चालते का?
@janhavibirje2325
@janhavibirje2325 15 күн бұрын
Subham me form submit kela hota to aata in review madhe aahe pan maza school living certificate sapadat nahvte mahnun me maaher chya navane asalele voter card aahe te form madhe submit kele tar approval sathi kahi problem hoil ka sasarche navache nahi aahe pls reply me
@Navnath1990
@Navnath1990 Ай бұрын
शाळा सोडल्याचा दाखला या ठिकाणी आपण बोनाफाईड किंवा निर्गम उतारा अपलोड करू शकतो का कृपया रिप्लाय द्या आमच्या येथील शाळेचे शिक्षक बोनाफाईड अपलोड करायला सांगत आहेत
@marathi_corner
@marathi_corner Ай бұрын
Nahi chalnar bhau tas
@mpc825
@mpc825 Ай бұрын
Mazya tai 2013 la 10th passout zali tyanchi TC chalte ka. Tyavar DOB 1997 ahe
@user-ly2wy4jc6y
@user-ly2wy4jc6y Ай бұрын
रेशन कार्ड नसल्यावर ,उत्पन्ना चा दाखला " शैक्षणिक"कारण साठी काढलेला चालेल का ?भाऊ , नसेल चालत तर काय कारण टाकावे तिथे ? कृपया मार्गदर्शन करा
@krishnapandhare4946
@krishnapandhare4946 Ай бұрын
सर उत्पन्न दाखला ऐवजी राशन कार्ड जोडले तर चालते ना.? पण राशन कार्ड 2015 मध्ये भेटलेले आहे.
@marathi_corner
@marathi_corner Ай бұрын
Chalel no problem
@krishnapandhare4946
@krishnapandhare4946 Ай бұрын
@@marathi_corner धन्यवाद सर,
@gramdewale3968
@gramdewale3968 28 күн бұрын
शाळा सोडल्याचा दाखला आणि आधार कार्ड याच्यावर वेगवेगळी जन्म तारीख आहे. मग फॉर्म भरताना कोणती जन्म तारीख टाकायची?
@Maroti871
@Maroti871 Ай бұрын
Thank you Shubham Sir ❤
@ganeshbhurke634
@ganeshbhurke634 Ай бұрын
मतदान कार्ड तारीख 14/03/2009 आहे जमेल का ?
@patilagrofarm5617
@patilagrofarm5617 Ай бұрын
शुभम सर शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जन्मतारीख आणि आधार कार्डवर जन्मतारीख या दोन्ही तारखा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत याला पर्याय काय यावर व्हिडिओ बनवा
@anjaniborhade2065
@anjaniborhade2065 26 күн бұрын
माझी मुलगी 27 वर्षाची आहे BE झालेली आहे. ती आत्ता नोकरी करत नाही मग ती हा फाॅर्म भरू शकते का
@gajugaikwad6095
@gajugaikwad6095 Ай бұрын
माझ्या बायकोच्या TC वर जन्म तारीख वेगळी आहे आणि आधार कार्ड वर वेगळी आहे...फोर्म भरते वेळेस कशावरची जन्म तारीख टाकु
@marathi_corner
@marathi_corner Ай бұрын
Aadhar card varchi...pan sagle documents same lagte dususti kara
@gopalpatil859
@gopalpatil859 Ай бұрын
@@marathi_corner दाखल्या वरची बदलता येत नाही आणि आधार कार्ड वर बदलायला जन्म दाखला लागतो. मग आत्ता काय करावं. जन्म दाखला नाही.
@maheshjadhav4033
@maheshjadhav4033 Ай бұрын
तीन नंबरच्या कागदपत्रांसाठी उत्पन्नाचा दाखला ऐवजी जे रेशनकार्ड लागणार आहे ते सुद्धा 15 वर्षांपूर्वीचे पाहिजे का
@irshadtelsang155
@irshadtelsang155 Ай бұрын
​@@gopalpatil859janm dakhla kadhun ghya, panchyat Kiva nagarpalika mdhe jaun arj dya. Nind asel tar dakhla milel, nasel tar nond nahi mhnun pavti d'etat nagar palika mdhe. Ti pavti gheun Tehsil office mdhe Java tithe sagli process karun tumhala letter dile jail. Te letter gheun nagarpalika Kiva panchyat mdhe nevun dya, te tumhala Janm dakhla banvun detil
@gajugaikwad6095
@gajugaikwad6095 Ай бұрын
@@maheshjadhav4033 हो
@deepmanyar1176
@deepmanyar1176 3 күн бұрын
Ration card Xerox cha photo upload kela tar chalel ka
@sanaptelvision7426
@sanaptelvision7426 Ай бұрын
Ladki Bahin Yojna The Aadhar Number Has Already Taken Ka Dakhvat aahe
@irshadtelsang155
@irshadtelsang155 Ай бұрын
15 year aadhi je matdaan card hot tya mdhe name mistake DOB mistake hote mhnun last election veli bharpur matdan card correction karun ghetlet Ani new updated card as per Aadhar name aalet. Mg ata ya condition mdhe June ch matdan card upload kel tar chalel ka? Mg name mistake mule reject tr nahi honar?
@vishnukale3881
@vishnukale3881 Ай бұрын
१) शुभम दादा फॉर्म मध्ये जन्माच ठिकाण विचारते अन काही महिलांच्या टीसी वर जन्मच ठिकाण नाही ते कस . २) लग्न झालेल्या महिलेचं आधार कार्ड वर नाव पतीच आहे पण रेशन कार्ड वर नाव अजूनही वडिलांच्याच आहे ते कस
@marathi_corner
@marathi_corner Ай бұрын
Birth place ata vichart nahi...app update kara... Nav lagte
@arnavkasbe8635
@arnavkasbe8635 23 күн бұрын
Sir आधारकार्ड आणि रशन कार्ड वरील पत्ता एकच पाहिजे का
@kishormaindarkar1554
@kishormaindarkar1554 Ай бұрын
रेशन कार्ड व उत्पन्न प्रमाण च्या ऐवजी स्व घोषणा पत्र हे चालते का मा. उप मुख्यमंत्री साहेबांनी भाषणात सांगितले आहे ते खर आहे का
@akashghule2794
@akashghule2794 8 күн бұрын
मतदान कार्डावर 31/09/2009 तारीख आहे चालेल का?
@rajeshgangoda258
@rajeshgangoda258 Ай бұрын
भाऊ मी डोमेसईल प्रमाणपत्र जोडले आहे 15 वर्षाचा पुरावा म्ह्णून पण ते 2011 ला काढलेले आहे चालेल का..
@raghwendrakoprde3151
@raghwendrakoprde3151 8 күн бұрын
Sir maharstrat mala 13 varsha zala yeun maze husband maharstratach janmle ahe. Maze sagle daqument ahet Maharashtra che pan 13 vastshache ch ahet tar maza par rajyache school living Sartificat chalel ka ?????
@deepaksable3039
@deepaksable3039 25 күн бұрын
Online फॉर्म English ya marathi मध्ये भराय चे आहे
@VishalPawar-ty2gw
@VishalPawar-ty2gw 25 күн бұрын
आदिवासी प्रमाणपत्राच्या जागी आणि उत्पन्नाच्या जागी दोन्ही ठिकाणी रेशन कार्ड अपलोड केले तर चालेल का
@akmusicatul8897
@akmusicatul8897 Ай бұрын
Mast mahiti dili bhau dhanywaad bhU
@gitanjali4276
@gitanjali4276 21 күн бұрын
सर माझ्या इलेक्शन कार्ड वर लिहिलं आहे 19 94 सली मी वीस वर्षाची होते आणि ते अपलोड केलं तरीही चालत नाही म्हणून सांगितले
@sureshjadhao3800
@sureshjadhao3800 27 күн бұрын
भाऊसाहेब आधार कार्ड वरची जन्मतारीख आणि टीसी वरची जन्मतारीख वेगळी वेगळी आहे काय पर्याय सांगा
@sumedshingankar7210
@sumedshingankar7210 Ай бұрын
Sir ham mobile se form bhar rahe hai,all documents upload ho rahe hai , par pasport photo upload nahi ho raha.please solutions bataoo
@PratibhaPatil-ll3dq
@PratibhaPatil-ll3dq 17 күн бұрын
Leaving certificate vr birth year and adharcard vr year mismatch ahe tr upload kru shkto ka??
@PratibhaPatil-ll3dq
@PratibhaPatil-ll3dq 17 күн бұрын
Sir Please reply
@Officialmeghatarkesh
@Officialmeghatarkesh 14 күн бұрын
अधिवास प्रमाणपत्र मध्ये 2011मध्ये काढला तर फ्रॉम रिजेक्ट तर नाही होणार न
@DhanshriGodbole-dc7qz
@DhanshriGodbole-dc7qz 5 сағат бұрын
Maze domeicile 10 varsha june aahe chalte k
@gauravnikam4924
@gauravnikam4924 19 күн бұрын
Dada Xerox varun ration card upload kele tr chaltil ka pls reply
@sanketmore91
@sanketmore91 25 күн бұрын
मतदान कार्ड मध्ये लग्नापूर्वी चे नाव असेल तर चालेल ना 15 वर्षा पूर्वीचे
@ashokdeshmukh2452
@ashokdeshmukh2452 Ай бұрын
आधार कार्ड व मतदान कार्ड जन्मतारीख वेगली आहे चालेल का दादा
@rohanjadhav1006
@rohanjadhav1006 Ай бұрын
Ha question maza hota tyasathi mi form pending thevla..
@marathi_corner
@marathi_corner Ай бұрын
Video paha samjel
@tejashreejoshi5301
@tejashreejoshi5301 11 күн бұрын
Bank passbook nasel tr chalel kaa? Pls reply
@jaiveermarathe4749
@jaiveermarathe4749 12 күн бұрын
शुभम भाऊ मी माझ्या पत्नीचे शाळा सोडल्याचा दाखला सबमिट केलता तू पंधरा वर्षाचा पूर्वीचा आहे आणि किल्लारी लातूर जिल्हा येथे त्यांचे शिक्षण झालेले आहे तर त्यांनी सांगितले आहे की ही महिला परराज्यात जन्माला आलेली आहे पतीचे डॉक्युमेंट जोडावे तर मी काय करावे आणि आता फॉर्म रिजेक्ट झालेला आहे मला परत संधी मिळेल की नाही हे कळवावे
@rahulmankar9396
@rahulmankar9396 22 күн бұрын
सर मतदार कार्ड वर 1/1/2006 रोजीचे वय 42 आहे आता साठ भरते..... आधार वर 01/01/1963 आहे आता 61 भरते टीसी व जन्म दाखला नाही आहे.ration card आहे अर्ज करू शकतो काय?
@SupriyaPache
@SupriyaPache 14 күн бұрын
Maje sagle document majya mr kade che ahe fakta maje resion card Maher kadeche ahe tar chalel ka tyat maje nav ahe karan maje income certificate milat nahi ahe
@raghvendrapatil2422
@raghvendrapatil2422 25 күн бұрын
भाऊ माझ्या आईचे 15 वृष्यापूर्वीचे मतदान ओळखपत्राची झेरॉक्स आहे, ओरिजनल नाही, तरी ते मी अपलोड करू शकतो का.
@ravindranaik5486
@ravindranaik5486 Ай бұрын
खूप खूप आभार शुभम दादा🙏
Gli occhiali da sole non mi hanno coperto! 😎
00:13
Senza Limiti
Рет қаралды 6 МЛН
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45
天使救了路飞!#天使#小丑#路飞#家庭
00:35
家庭搞笑日记
Рет қаралды 65 МЛН