No video

Mukhyamantri Maza Ladka Bhau Yojana Maharashtra | mukhyamantri berojgar yojana maharashtra

  Рет қаралды 343,784

Marathi Corner

Marathi Corner

Ай бұрын

Mukhyamantri Maza Ladka Bhau Yojana Maharashtra | Ladka Bhau Yojana Maharashtra
○ अधिक माहितीसाठी व नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप व टेलेग्राम ग्रुप ला जॉईन करा.
👇 Follow/Join👇
✅ WhatsApp Group - whatsapp.com/c...
✅ Telegram Group - telegram.me/ma...
✅ Instagram - / shubham_pawar_official
✅ Website - www.marathicor...
✅ Twitter - / marathicorner1
✅ Facebook - / marathicorner1
○ 𝗙𝗼𝗿 𝗕𝘂𝘀𝗶𝗻𝗲𝘀𝘀 / 𝗣𝗿𝗼𝗺𝗼𝘁𝗶𝗼𝗻𝘀 𝗥𝗲𝗹𝗮𝘁𝗲𝗱 𝗤𝘂𝗲𝗿𝗶𝗲𝘀 𝗠𝗮𝗶𝗹 𝗮𝘁 - pawarshubham66@gmail.com
○ MY 2nd Tech KZfaq Channel Join and Subscribe - / @shubham_pawar
********************************************
📲 my mobile -
amzn.to/3xeboly
👨‍💻 My Laptop - amzn.to/3Xm8lSW
🏮my ring light with tripod - amzn.to/45ZJ6XZ
🎙️ my mic - amzn.to/3ujEyZE
🎙️my wireless mic -
amzn.to/3LwUjHw
♻️ My green screen - amzn.to/3aZFsmF
⌨️ My keyboard - amzn.to/3KBGWF0
🖨️ My Printer - amzn.to/2QJBAiV
📠 my lamination machine - amzn.to/3gWgVmg
📷 my pc web camera - amzn.to/4aSPWjO
👍 My Aadhar Mantra L1 Device - amzn.to/4cfGl7J
#mukhya_mantri_maza_ladka_bhau_yojana
Video Topics
********************************************
00:00 - introduction of mukhyamantri ladka bhau yojana maharashtra
#ladkabhau
#bhau
********************************************
I am Shubham Pawar Marathi KZfaqr, Blogger, and Owner/founder of Marathi Corner.
#marathicorner
#shubhampawar
********************************************
○ Disclaimer -
********************************************
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright material used in the video goes to the respected owner.
Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
𝗟𝗜𝗞𝗘👍 | 𝗦𝗛𝗔𝗥𝗘🤝 | 𝗖𝗢𝗠𝗠𝗘𝗡𝗧😍 | 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕𝗘🔔 🙏

Пікірлер: 392
@mclchandurrailway2206
@mclchandurrailway2206 Ай бұрын
मित्रानो मी या योजनेच्या विरोधात नाही. पण या मागचं अर्थशास्त्र लक्षात घ्यायला हवे. जेव्हा कधी मेहनत न करता पैसा दिला जातो त्यामुळे जनता निस्क्रिय होते. आणि देशाची अर्थव्यवस्था डबघाईस येते. त्यामुळे लोकांना काम द्या त्याचा योग्य मोबदला द्या.
@s.bnalawade699
@s.bnalawade699 Ай бұрын
राईट झाड लावणे नौकरी द्या आयत खाऊ चा जमाना आला
@ashishgaykwad2323
@ashishgaykwad2323 Ай бұрын
brobr
@Jivanatil_anubhav_27
@Jivanatil_anubhav_27 Ай бұрын
सहमत आहे. आपल्याला फक्त शिक्षण आणि रोजगार हवं बाकी सगळ आम्ही करू👌
@ganeshg0411
@ganeshg0411 Ай бұрын
हे असे भिकमागे पैसे देऊ नका. जे तरुण सुशिक्षित असून बेरोजगार आहेत त्यांना कायम स्वरुपी नौकरी आणि रोजगार उपलब्ध करून द्या. त्यांची तयारी आहे काम करण्याची फक्त संधी उपलब्ध करून द्या असे फुकट पैसे नको तुमचे.
@Ankita.899
@Ankita.899 Ай бұрын
Sangtoy asa pn gheych manla tr bhikaryavani 1 number la asnar
@sarveshjetagi3751
@sarveshjetagi3751 Ай бұрын
Barobar aahe 👍
@sarveshjetagi3751
@sarveshjetagi3751 Ай бұрын
@@Ankita.899 aata Kay karav rojgar pn naslyavr line madhe ubharav lagtay
@user-zt3ih7id6m
@user-zt3ih7id6m Ай бұрын
@@Ankita.899 🤣
@rajavchin8962
@rajavchin8962 Ай бұрын
10 lakha madhe aapn yeto ka ha pahila prashn😂😂😂 Nantar vichar kara aapan line madhe aahe ka line cha baher😂😂
@Roshani475
@Roshani475 Ай бұрын
हे असले योजना देऊन उपकार करण्यापेक्षा.... शेतकऱ्याच्या मालाला योग्य तो हमीभाव देऊन त्यांचा हक्क दिला असता तर फार बर झालं असत!
@mukundvaishnav3043
@mukundvaishnav3043 Ай бұрын
@@Roshani475 sod na bhava, je karz gheun perni Keli hoti te maaf zal na ata... Jo bhav chalu ahe tya bhavat vikal tari tu faydyat ch ahe..
@user-gdeisnxna
@user-gdeisnxna Ай бұрын
😅😂
@Prashant_P1412
@Prashant_P1412 Ай бұрын
चालू द्या... लाडका भाऊ, लाडकी बहिण, लाडका जावई, लाडकी आजी , लाडका आबा 😂😂😂😂
@GamingFF1998
@GamingFF1998 Ай бұрын
😀😀😀😢
@ravi10105
@ravi10105 Ай бұрын
लाडका आबा 😂😂😂😅
@ushataipatil2219
@ushataipatil2219 Ай бұрын
😂 आमदारकिच्या नीवडणुका आल्या जवळ😅
@vaibhavdeshmukh3526
@vaibhavdeshmukh3526 Ай бұрын
Ata ekch rahilai maja ladka babda 😂😂😂
@snehalkumbhar9720
@snehalkumbhar9720 Ай бұрын
😂😂😂😂😂😂
@Prashant_P1412
@Prashant_P1412 Ай бұрын
1 वर्ष apprenticeship नंतर मग परत बेरोजगार...😂
@humanbeing2450
@humanbeing2450 Ай бұрын
Maharshtra फक्त 10 लाख च मुले आहेत काय , बाकीच्या मुलांना काय देणार. मुली सारखी same योजना मुलांसाठी लागू करा मग समानता होईल.
@pravinpatil8447
@pravinpatil8447 Ай бұрын
🥕🥕देणार आहे😂😂
@Riyajust
@Riyajust Ай бұрын
@@humanbeing2450 bakiche ladke nahiyet😂
@user-sz3uk6tl3h
@user-sz3uk6tl3h Ай бұрын
कायम स्वरूपी हाताला काम द्या मेहनतीने खाऊ . भीक नको सवय लागेल.
@ashu_chaudhari__01
@ashu_chaudhari__01 Ай бұрын
ही योजना नसून विधानसभेच्या निवडणुकी साठी वापरला जाणारा गाजर आहे 🥕
@rajeshzunjare5533
@rajeshzunjare5533 Ай бұрын
Hii
@user-ob4hw8ip3e
@user-ob4hw8ip3e Ай бұрын
३०+ आणि ३५+ वय झाले बेरोजगार तरुणांना पण १० हजार लाभ द्या
@mpscaspirants1340
@mpscaspirants1340 Ай бұрын
हो दारु पिऊन मोकार फीरायला दया
@PRSRTJ123
@PRSRTJ123 Ай бұрын
35+ झाले अजुन mpsc exam देत आहेत त्यांनाही द्या..... अजून बेरोजगार युवक आहेत..
@manojgolande6996
@manojgolande6996 Ай бұрын
लग्न न झालेल्या पोरांना पण काहीतरी मानधन द्या... त्यांच्यामुळे देशाची लोकसंख्या आटोक्यात राहिली आहे...😂😂😂
@Nishabdk7
@Nishabdk7 Ай бұрын
बरोबर आहे 30+ सर्व बेरोजगारांना 10 हजार महिना 21-६५ वयापर्यंत चालू करायला पाहिजे....
@Infohub124-m4k
@Infohub124-m4k Ай бұрын
Baherchi lok yeun maharashtrat udyog kartat aani te lok tyanchya lokana udyog at madat karun var yetat. Mhanun marathi udyojak taka maharashtrat kami aahe. To vadhla pahije. Moth. Mothya building madhe hi maharashtrat amarathi taka motha aahe tyat hi marathi takka vadhla pahije
@mahadubanduborkar2126
@mahadubanduborkar2126 Ай бұрын
महिलांसाठी ही योजना आपण सत्तेवर आल्या पासून आणली असती तर.. बहिणीचा कैवारी म्हणून म्हणता आलं असतं..... पण आत्ता तुमचा जीव शेपटात आलाय.... विधानसभेत मत मिळावीत म्हणून बहिणींना अमिश दाखवतात हे लपून राहणार नाही 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@mpscaspirants1340
@mpscaspirants1340 Ай бұрын
@@mahadubanduborkar2126 काहीही असो pan केव्हा तरी आली ना कशाला माथी भडकवत आहात दादा अरे इथे 1 rs भेटत नाही आणि कोणतेही गव्हर्नमेंट काही देत नाही समजा उद्या दुसरं गव्हर्नमेंट आले तर मग काय करणार नाही दिले त्यानी तर त्यापेक्षा काही तरी भेटत आहे तर भेटू दया महिलांना तसें pan फक्त राजकारणी च पैसे खातात आणि काँग्रेस ने तर फक्त मुस्लिम महिलाना च ती 8500ची खटाखट योजना चे गारन्टी कार्ड दिले आहेत जरा व्हिडिओ बघा मग समजेल
@gautamkhirade9490
@gautamkhirade9490 Ай бұрын
शेतकऱ्या च्या मालाला भाव दिलं तर चागल होईल
@rohitlondhe4491
@rohitlondhe4491 Ай бұрын
लाडक्या भावाचा आशीर्वाद तुम्हाला लाभो 🙏🏻❤️
@NitaGaikwad-xx5fz
@NitaGaikwad-xx5fz Ай бұрын
जनतेला लाचार बनऊ नका ़त्यानां स्वावलंबी, स्वाभिमानी व कष्टाळू होऊ द्या ़जय हो ़
@s.bnalawade699
@s.bnalawade699 Ай бұрын
@@NitaGaikwad-xx5fz स्वालंबी बनवा लोकांनी
@MrNomadSagar
@MrNomadSagar Ай бұрын
Maharashtra ला कधी टॅलेंट cm भेटणार रोजगार दया शेत मालाला भाव दया फुकटचे पैसे मिळाल्यावर economy खड्यात जाईल
@Prashant_P1412
@Prashant_P1412 Ай бұрын
हे एकदाचे भिकारी करून टाकतील maharastra ला mg शांत बसतील😢
@shivajithakare4804
@shivajithakare4804 Ай бұрын
जी एस.टी कमी करा...100 युनीट पर्यंत विज बिल माफ करा...शेतीमालाला योग्य भाव द्या...म्हणजे सर्वांना समान न्याय मीळेल
@vijay_madane03
@vijay_madane03 Ай бұрын
तुम्ही असले काय देण्यापेक्षा आपल्या राज्यात आलेले उद्योग धंदे इथेच ठेवा आणि पोरांना रोजगार द्या.
@s.bnalawade699
@s.bnalawade699 Ай бұрын
उदयोग आणले तर स्थानिक जमीन देणेला विरोध
@sunilkapse7647
@sunilkapse7647 Ай бұрын
पाठवा पाठवा रोज कॉटर मारत बसतो रेशन भेटत 5000 हजार पाठवा बस मस्त जीवन जगतो
@madhavdubala4321
@madhavdubala4321 Ай бұрын
माननीय, मंत्री साहेब आम्हाला भीक नको. रोजगार, नोकऱ्या द्या.
@kunaljadhav4767
@kunaljadhav4767 Ай бұрын
अरे ते लाडकी बहीण च Clear तरा म्हणा अगोदर मग लाडक्या भावाचं बघा म्हणा.. अजुन Online Site च सुरु नाही झाली ..
@akshaylangade1626
@akshaylangade1626 Ай бұрын
🤨लाडक्या भावाचं लग्न पण लावून द्या...😉😉😁नाहीतर 10000 चा गैरवापर होईल...
@omkargaikwad2380
@omkargaikwad2380 Ай бұрын
Aamche pappa ladke yojana ani aamche mummi ladki yojana pn ana sobatach aamchi ladki girlfriend yojana pn aana 😂😂
@Apansagalekhau
@Apansagalekhau Ай бұрын
शासनाचे फुकट काम करून ९००० महिना देतात तेच gov कर्मचारी महिन्याचे ५०००० घेतात हा कसला aprentship ॲक्ट आहे तरुणांना भिकरचोट करण्याचा सगळ्यांना काम देऊन हाकलून लावतात हा भ्रम आहे मित्रानो
@MahendraKumbhakarna-jr9xd
@MahendraKumbhakarna-jr9xd Ай бұрын
बरोबर आहे
@akshaychavan5101
@akshaychavan5101 Ай бұрын
आनाथांचा नाथ गरीबांची साथ मदतीचा हात एकनाथ 🤩😍🔥
@indrajitchavan1126
@indrajitchavan1126 Ай бұрын
साहेब लाडका जावाय काय तरी स्कीम काढा .....😂😂😂
@mahae-service
@mahae-service Ай бұрын
😂😂😂😂
@fasteat6244
@fasteat6244 Ай бұрын
😂😂😂
@s.bnalawade699
@s.bnalawade699 Ай бұрын
@@indrajitchavan1126 लाडकी बायको
@user-hz6zm7uo4p
@user-hz6zm7uo4p Ай бұрын
आधी आमचं आमचं आम्हाला हक्काचं घरकुल द्या गेल् 2024 ला सगळे घरकुल देणार होतात ना आमच्या हक्काचा आम्हाला घरकुल द्या
@ganeshpidurkar6469
@ganeshpidurkar6469 Ай бұрын
Subham bhau superfast❤
@dilippande8677
@dilippande8677 Ай бұрын
लाडका भाऊ,, लाडकी बहीण यांना पैसे दिल्यापेक्षा दोन वेळचे जेवण घरपोच दिले तर बर होईल,कारण फुकटचा पैसा आहे गैरप्रकार रोखता येईल ,,उदा0 जसे की दारू,, वरली मटका,, 52 पत्ते जुगार ई, हे सर्व थांबवता येईल,,,
@SunitaJoshi-sf6vq
@SunitaJoshi-sf6vq Ай бұрын
Yek no. Bhava barobar bolalas
@SleepyBubbleTea-mz6ot
@SleepyBubbleTea-mz6ot Ай бұрын
ज्यांचं अप्रेंटीशिप झाली त्यांचं काय 2010मध्ये पण 10000 होता आणि आता पण तेवढाच आहे आयुष्य भर तेच करत रायच का........हे झाल्या नंतर पुढे काय याचा विचार करा .....आणि 10000 मध्ये घर चालत का....महागाई किती वाडवून टेवली मी अजून पण तेवढाच पगार घेतोय 5 वर्ष झाली 2 लाख कर्ज झालंय पूर्वडत नाही तरी करतोय येण्या जाण्या साठी पेट्रोल लाच महिन्याला 4000 निगुन जातात घर भाडे 6000 खाली काय उरेल ढेकल विचार करा तुम्हाला 10000 दिले तर तुम्ही लोक तेवढा नुसता 1 दिवसाचा नाष्टा करून जातात विचार करा साहेब जरा नीट....😮
@sunandaghote2941
@sunandaghote2941 Ай бұрын
असल्या कुचकामी योजना राबवण्यात पेक्षा तरुणांना नोकरीची द्या म्हणजे त्या पैशाचा योग्य वापर होईल व अशा बसून दिल्या जाणाऱ्या पैशाचा दुरुपयोग होतो हे शासनाने लक्षात ठेवावे
@shaikhidrees2944
@shaikhidrees2944 Ай бұрын
Domocile चा ठीक आहे पण पण शासनाचे उत्पन्नाचं दाखला वगळून आमची ऑनलाईन सेवा केंद्र वाल्यांची वाट लावली आहे..
@ravindrashinde941
@ravindrashinde941 Ай бұрын
पैसे नको नोकरी हवी कायमची।नोकरी नाही तर छोकरी नाही। ही समस्या आहे तरूनाईची।२०००, ४०००हजाराने अविवाहित तरुन तरूनींच्या समस्या सुटनार आहेत काय?
@Jyoti-rk6sj
@Jyoti-rk6sj Ай бұрын
Students. Mahagai. Employment. Road nit kara. Water supply khedya mdhe dya. Karcha, river cleaning Public place washroom. Changale kam karayche sodun. Kontya kamala prefence dyaycha te tharva adhi.
@GOR_NARESH_EDITOR
@GOR_NARESH_EDITOR Ай бұрын
Mi alo pahile bhau cha payment ghayala 🤣🤣
@gauravwagh7331
@gauravwagh7331 Ай бұрын
Shubham bhau ata ase laluch laun saglyana karshin kartil he lok, kay chalalay he as bhikari tayar krn... Kuthe chalalay Maharashtra Maza?
@user-ho8ix7yz6t
@user-ho8ix7yz6t Ай бұрын
साहेब सगळ्याचे दर कमी करा.. जनता आनंदात राहील.. टेन्शन फ्री होतील
@TrendingVideeo
@TrendingVideeo Ай бұрын
Bhau income certificate ahe pan शैक्षणिक कारणासाठी chi ahe chalale ka?
@gorakshkhadke
@gorakshkhadke Ай бұрын
Ho
@TrendingVideeo
@TrendingVideeo Ай бұрын
​@@gorakshkhadkenahi chalega Bhai ne reply Diya
@gorakshkhadke
@gorakshkhadke Ай бұрын
@@TrendingVideeo educational purpose ke liye aur dusri chizo me income kaise badal sakti hai bhai..??income to utni hi rahegi na ..any logic??
@Mantaram4522
@Mantaram4522 Ай бұрын
Maharashtra करते आता भिकारी 😅😅😅
@balkrishanakamble9718
@balkrishanakamble9718 Ай бұрын
मस्त आपण मात्र 50,50 खोके घेतले आणि बहीण आणि भावला चिरी मिरी
@arvindmore7112
@arvindmore7112 Ай бұрын
अरे शिकलेल्या मुलांना काम द्या रोजगार द्या नोकरीची संधी द्या आज आपल्या महाराष्ट्रात लाखो तरुण शिक्षण करून सुशिक्षित बेरोजगार फिरत आहे सर्व कंपन्या त्या गुजरातला गेल्या थोडा तर विचार करा फुकटचे पैसे देऊन आळशी बनवू नका 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@pandurangkamble4064
@pandurangkamble4064 Ай бұрын
लाडका जावई, लाडका नातू, लाडकी नात यांच्या विषयीपण योजना यायला हवी?
@dipaktayde1084
@dipaktayde1084 Ай бұрын
लाडका भाऊ म्हूणन घो_ लावू नका फक्त
@Rameshkole1234
@Rameshkole1234 Ай бұрын
आता विधानसभा निवडणूक जवळ आले आहे ना म्हणून हे चालू आहे😅
@HARSHU_007
@HARSHU_007 Ай бұрын
10 लाख 👑❤️✌🏻 फक्त शुभम दादा 💗✌🏻
@marathi_corner
@marathi_corner Ай бұрын
Thank you 🙏
@user-gdeisnxna
@user-gdeisnxna Ай бұрын
😅😅😂
@experiment-fact1m25
@experiment-fact1m25 Ай бұрын
शुभम भाऊ लाडकी बहीण फॉर्म कसा भरावा आणि कुठे , (कारण ग्राहक खूप गर्दी करत आहेत शॉप मध्ये ) उत्तर द्यावे-
@rameshlote2052
@rameshlote2052 Ай бұрын
आयुष्य भर apprentice करत रहा सरकार फसवतो y kalach detoy भरकटतोय तरुणांना 8 10 हजार nako फुकटात fix नोकरी द्या
@liberation9773
@liberation9773 Ай бұрын
पोलीस पाटील,कोतवाल व तलाठी यांना कामी लावून प्रत्येक गावातून डोकमेण्ट जमा करा
@officialsd1888
@officialsd1888 Ай бұрын
त्या दहा लाखात माझं नाव आल पाहिजे 😢😢😢
@nikhilsarkar9276
@nikhilsarkar9276 Ай бұрын
अरे बाबा काय होणार 6 हजार 7 हजार aprentship ने
@shaileshraut6008
@shaileshraut6008 Ай бұрын
18 ते 65 वयापर्यंत च्याला लाभ घेऊ द्या.
@natureconservation1
@natureconservation1 Ай бұрын
या योजने साठी पोस्ट चे खाते चलते काय ।
@mukundshinde9662
@mukundshinde9662 Ай бұрын
Shubham dada form kadi barayacha aahe
@charudattasangare4964
@charudattasangare4964 Ай бұрын
लोकांना भिकारी बनवायला सुरुवात झाली जयभीम जयशिवराय जयभैरव
@nileshsonawane7533
@nileshsonawane7533 Ай бұрын
चला भावांनो यापुढे काही काम करायचं नाही सगळ्यांना यापुढे योजनांवर जगायचं आहे आन् महायुती सरकार निवडून द्यायचे आहे योजनेचे गाजर सुटले उणेदुणे यातच फिटले
@ajitdange601
@ajitdange601 Ай бұрын
ॲपरेंटीस शिप ची संधी द्यायची कमी मोबदल्यात कारखानदारांना मजूर उपलब्ध करून द्यायचे आणि नंतर बेरोजगार निर्माण करायचे वारे वा
@asholjadhav8376
@asholjadhav8376 Ай бұрын
फुकट वाटून देशाचे काय भले होणार आहे.
@sunilpanpatil7549
@sunilpanpatil7549 Ай бұрын
Right ya tun kahich sadya honar nahi ulat rajaye barbad hohil
@mahi_tayade_0075
@mahi_tayade_0075 Ай бұрын
काही योजना बेवड्या साठी पन काढा आमचा लाडका बेवड़ा 🧐
@himmatghutake6444
@himmatghutake6444 Ай бұрын
@@mahi_tayade_0075 🤣
@santtoshpnimbalkar
@santtoshpnimbalkar Ай бұрын
जनतेला भिक नका देऊ, सक्षम बनवा, द्यायचे असेल तर शिक्षण व हॉस्पिटल मध्ये सवलती द्या
@ankushtayade1175
@ankushtayade1175 Ай бұрын
1 वर्ष apprenticeship करुँ अनी मग बेरोजगार बनुन फिरू । म्हणजे यानी बेरोजगारीची नविन योजना अखाली आता । 😅
@rupeshjoshi6731
@rupeshjoshi6731 Ай бұрын
46 हजार कोटीची तरतूद केली म्हणतात यांना म्हणा भारताची लोकसंख्या 140 कोटी त्यात महाराष्ट्र ची 30,35 कोटी अंदाज आणि हे म्हणतात 46 हजार कोटीची तरतूद केली त्यापेक्षा 1,1 कोटी टाका म्हणा आमच्या अकाउंट ला
@DnyaneshwarThorve-xq9wn
@DnyaneshwarThorve-xq9wn Ай бұрын
बोलाची कडी बोलाच भात
@djhoneyhkg
@djhoneyhkg Ай бұрын
अरे अजून नमो किसान चे पेमेंट नाही केले आता हे केव्हा करणार 😂😅
@Criptopppp
@Criptopppp Ай бұрын
Aamache aale re
@marathi_corner
@marathi_corner Ай бұрын
Ajun update nahi
@vishal-ug9ks
@vishal-ug9ks Ай бұрын
कांग्रेस ने भी तो चुनाव में वादा किया था फ्री में देने का। वही अब बीजेपी कर रही है तो गलत लग रहा है
@technicaldada3217
@technicaldada3217 Ай бұрын
लाडका भाऊ 😅
@jayeshahire9734
@jayeshahire9734 Ай бұрын
अरे काय फालतू गिरी आहे ही apprenticeship नोको आपला काय फायदा त्यात कंपनीची मजा झाली फ्कत
@balajin6039
@balajin6039 Ай бұрын
सर्वांनाच रोजगार देण्याची ताकद ही शेतकर्यामधे आहे फक्त शेतकरी मालाला हमीभाव द्या शेतकरी संभाळा सरकार रोजगार हमी योजना मध्ये 100 दिवस रोजगार देऊ शकत नाही, परंतु शेतकरी 12 महीने लोकांना काम देत स्वताचा विचार न करता.
@murlipawar1919
@murlipawar1919 Ай бұрын
भाऊ बहीण कोणाला काही दिल किती ही दादा त्य बय्ग मदिल पेशा सोडणार नाही.
@atulanbhule
@atulanbhule Ай бұрын
Shubham dada majya aai chya full name madhe father che name fakt a jast aahe bhimarao aani pahije bhimrao mag aata he change kele aadhar che name trr baki sagle name ration card , bank passbook change karavi lagtaty kay karu
@manikraomhaske799
@manikraomhaske799 Ай бұрын
जानेतेने दिलेला टॅक्स चा पैसा हे पुकट वाटणं म्हणजे मतदान चा जुमला आहे लालूच आहे थोडा tukda🙏टाकायचा आणि पाच वर्ष भर मोठ मोठी तुकडे खायचे बस
@nandkumarbhosale8497
@nandkumarbhosale8497 Ай бұрын
विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन हे सरकार लोकांना पैशाचे आमिष दाखवून मते मिळण्यासाठी खुश करीत आहे त्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये जे सुशित बेकार आहेत त्यासंदर्भात उपाय योजना करा तर हे सरकार गरिबाच्या हिताचे निर्णय घेताय असे म्हणता येईल महाराष्ट्रामध्ये एवढी बेकरी वाढली आहे त्यामुळे हे सरकार गाजर धकाऊन लोकांना खुश करण्याचे काम करीत आहे. Ok
@SakshiBelkhede
@SakshiBelkhede Ай бұрын
Thik ahe saglyani yojnecha labh ghya....pn yetya nivadnukimadhe parivartan ghadun ana
@Sathnisargachi2102
@Sathnisargachi2102 Ай бұрын
भावा मुलांच्या लग्नासाठी काही निर्णय घेणारं आहे की नाही. की नुसते मतासाठी गाजर दाखवणार आहे.
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l Ай бұрын
तू उद्या मुलगी पण मागशील.
@ganeshwaghmare66154
@ganeshwaghmare66154 Ай бұрын
बहिणींच्या नंतर भावांची पण योजना आली 😊
@laxmankathar8783
@laxmankathar8783 Ай бұрын
Bhau nari shakti application chalu zale ahe aaj tar official ashi mahiti nahi ki form bhara ki nahi
@mukindapa6845
@mukindapa6845 Ай бұрын
हे राजकारणी लोक येक दिवस स्वर्था साठी भारत देशाला विकून टाकतील हे सरकार फक्त निवडणुकीत जिंकण्या साठी ह्या योजना आणत आहे त्या मुळे किती नुकसान होईल हा विचार नाही करत
@BhanuSarang-f3j
@BhanuSarang-f3j Ай бұрын
चालू apprenticeship वाल्यांना 7700 मिळतात काय करायचं?
@shivadigitalworld913
@shivadigitalworld913 Ай бұрын
Kadak shubham bhau
@RajRoy-yp7lg
@RajRoy-yp7lg Ай бұрын
Shubham Bhau , Maji Ladki Bahin Yojna , chi site Suru zhalyavar , mi tumcha video chi wait karat ahe ani , thank you reply delya
@VishalSukale-vr7yj
@VishalSukale-vr7yj Ай бұрын
Ladaka bhau ch JR kadhi yenar...sir
@JackJack-iu2vm
@JackJack-iu2vm Ай бұрын
या योजनेचा लाभ फक्त निवडणूक होई पर्यंत मिळणार. 😂😂😂
@reshmashaikh8349
@reshmashaikh8349 Ай бұрын
Trunana Rojgar dya saheb
@pradipbagde
@pradipbagde Ай бұрын
आम्हाला पण Parmant apprentice det aahe ka एकच वर्ष देतील
@marathi_corner
@marathi_corner Ай бұрын
Sangu shkt nahi
@ExpressNewsLive1
@ExpressNewsLive1 Ай бұрын
Election aale😂😂
@laxmiurade-cu9yu
@laxmiurade-cu9yu Ай бұрын
Aplech paise aplyalach det ahet pratek bhartichya from sathi vinakarrn 1000 ru fees gheun tevli ahe n vidyarthanchi tech return krt ahrt😢
@arunpawar8616
@arunpawar8616 Ай бұрын
"New World Order" chi 'Universal Basic Income' concept ahe... Big game jaage hwa 🙏
@karanrathod1353
@karanrathod1353 Ай бұрын
बहीण न काम करता पैसे आणि भाऊ ला काम करूनच पैसा कमवायचा का 50% आरक्षण पाहिजे पण मुलांना मुलींच्या सोबत सुविधा नाही.मुलींना मानव विकास बस आणि मुलांना शाळेत जाण्यासाठी काही नाही.शाळेत जाण्यासाठी वाहन मिळाले तर बरे नाही तर मुलांनी काय करावे.
@rahulsingbhate
@rahulsingbhate Ай бұрын
मुलांना पण मोफत शिक्षण द्या 😢
@sunilmagadum5235
@sunilmagadum5235 Ай бұрын
असे पैसे देण्यापेक्षा नोकरी द्या परत तुम्हाला निवडून आणणार नाही .पाच वर्षे सुद्धा तुम्ही टिकणार नाही
@sumitdiwanji50
@sumitdiwanji50 Ай бұрын
आर्टिकल १४ चे उल्लघन आहे बहिणीला योजना आणि भावाला काय नाय..बंद करा😅
@RajRoy-yp7lg
@RajRoy-yp7lg Ай бұрын
Shubham Bhau , Maji Ladki Bahin Yojna , chi site kewa yeil , yacha please reply dya
@marathi_corner
@marathi_corner Ай бұрын
Suru zhalyavar video yeyil site nahi ajun
@krushiRaja872
@krushiRaja872 Ай бұрын
ज्यांनी आयटी आय केला नाही त्याचं काय?
@maheshlekawale4485
@maheshlekawale4485 Ай бұрын
Dada aata apply kase karayche kagadpatr kay kay lagtil te pan sanga
@marathi_corner
@marathi_corner Ай бұрын
Suru zhalyavar video yeyil
@ajitshinde903
@ajitshinde903 Ай бұрын
फार्म भरण्यासाठी 300 रूपये घेत आहेत
@Badal_Bagul
@Badal_Bagul Ай бұрын
केवा येनार पन अप्रेण्डशिप जागा
@natureconservation1
@natureconservation1 Ай бұрын
Ya yojene sathi post payment ch bank account chalte ka .
@marathi_corner
@marathi_corner Ай бұрын
Ippb chaltw
@tilaktighare8187
@tilaktighare8187 Ай бұрын
बेरोजगार युवक यांना रोजगार द्या पैसे नकोत
@savitadesai2879
@savitadesai2879 Ай бұрын
माननीय मुख्यमंत्री साहेब या पैशातून रोजगार नोकरी द्या .समाज लुळा पांगळा करु नका
@kunaldande1755
@kunaldande1755 Ай бұрын
Portal kadhi yenar aahe ladaki bahin che form bharanyasathi
@marathi_corner
@marathi_corner Ай бұрын
Suru zhalyavar video yeyil
@kamlakarbangare2465
@kamlakarbangare2465 Ай бұрын
फक्त व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या युवकांसाठी आहे
@balajigajjalwar3533
@balajigajjalwar3533 Ай бұрын
ITI झालेल्या मुलांना नौकरी द्या फुकट पैसा देऊ नका ⚘️🙏
@ushakale8656
@ushakale8656 Ай бұрын
अशा नवीन योजना मेहनत न करता केल्या सरकार ने तर. देशात हॉस्पिटल जास्त ओपन करावी लागणार.हे1000/टक्के खरे आहे.कारण आजकाल माणसांना फूकट मिळते त्याची किंमत नाही आणि मेहनत तर नकोच नको.अस झालंय
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 12 МЛН
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 13 МЛН
Box jumping challenge, who stepped on the trap? #FunnyFamily #PartyGames
00:31
Family Games Media
Рет қаралды 30 МЛН
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН