Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana || Ladki Bahin Yojana Application Last Date 🗓️

  Рет қаралды 1,012,036

Mahiti Havi

Mahiti Havi

6 күн бұрын

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana || Ladki Bahin Yojana Application Last Date 🗓️
**************************************************
📝कामाची माहिती वेबसाईट लिंक :-👇
kamachimahiti.com
📑 अर्ज पात्रता अटी शर्ती लाडकी बहीण योजना व्हिडिओ
👇 येथे क्लिक करा 👇
• Ladaki Bahin Yojana GR...
**************************************************
📝Topics covered this video:-
लाडकी बहिण योजनेचा ऑफलाईन अर्ज असा भरा
Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana Application Form 📝
Mukhyamantri Majhi Bahin Ladki Yojana Document📃
Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana online From📝2024
Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana online From
Mukhyamantri Majhi Bahin Ladki Yojana Application
Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana Maharashtra
mukhyamantri majhi ladki bahin yojana maharashtra
mukhyamantri majhi ladki bahin
mukhyamantri majhi ladki
मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना
mukhyamantri Mazi ladki bhahin yojana online apply
mukhyamantri majhi ladki bahin yojana
mukhyamantri majhi ladki bahin yojana registration
mukhyamantri majhi ladki bahin yojana online apply
Mukhymantri Majhi Ladaki Bahin Yojana 2024
Majhi Ladaki Bahin Yojana 2024
Ladaki Bahin Yojana 2024
Ladaki Bahin Yojana
Ladaki Bahin Yojana 1500 rs.
#mahiti_havi
**************************************************
👇फॉलो/ जॉईन करा 🤝
✅ Website - kamachimahiti.com/
✅Telegram Group 🎯 :-
t.me/MahitiHavi
✅ Twitter - MahitiHavi?t=_HwP...
✅ Instagram - / mahitihavi
✅ Facebook - profile.php?...
✅WhatsApp group🎯:-25th
chat.whatsapp.com/CWE8z9FKH9h...
************************************************
माहिती हवी चॅनला subscribe करा:- / mahitihavi
काळजी आरोग्याची चॅनल subscribe करा:-
/ @kalajiarogyachi
************************************************
🏠Gharkul yojana all video:- घरकुल योजना:-
• Gharkul yojana
🔴E Sharm Crad | ई श्रम कार्ड फायदे | ई श्रम कार्ड : kzfaq.info?list =PLJi6hnjWskYa1rIX-Dsp5lPnb-7cSO1Ai
👳शेतकरी योजना:-
• शेतकरी योजना ..
👳🌾PM kisan sanman nidhi yojana: • PM kisan sanman nidhi ...
📚रेशन कार्ड माहिती: • रेशन कार्ड माहिती
Aadhar card link pan card link mobile link: kzfaq.info?list...
Ayushman Bharat Yojana: • Ayushman Bharat Yojana
Sukanya Yojana सुकन्या योजना: • Sukanya Yojana सुकन्या...
Mobail problem solution: • Mobail problem solution
Gas Yojana: • Gas Yojana
Kalaji Arogyachi: आयुर्वेदिक उपचार प्रत्येक आजारावर ती घरगुती उपाय:-
• Kalaji Arogyachi
*************************************************
🔴आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतर सर्व मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका.आणि येणाऱ्या पुढील नवीन माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनल ला Subscribe🔔 करायला विसरू नका!🙏
#Mahiti_Havi
**************************************************
🔴Disclaimer 🔴
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright materiale used in video goes to the respected owner.
The information has been gathered from newspapers, social media, and some Government and official websites. So use this information at your own discretion. And there is no need to pay any kind of money for all this. Any Online Application Form filling Process included Dummy information not a personal or private information.
(Note:- The information in the video above may change. The information in the video has been collected. However, readers should be reassured if they find any errors.)
**************************************************
I am Sunil Rathod Marathi KZfaqr, Blogger and Owner/Founder of "Mahiti Havi"& "Kamachi Mahiti"🎯🙏
I Provided knowledge about government scheme, online form filling, and Education Related Videos, You Can Subscribe to my KZfaq Channel if You want to see these types of trusted videos..🙏
**************************************************
Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
LIKE👍 SHARE🤝COMMENT📝SUBSCRIBE 🔔🙏
**************************************************

Пікірлер: 1 300
@GauriPatil-vg5ro
@GauriPatil-vg5ro 4 күн бұрын
खरंच गरज आहे त्यांना द्या साहेब .... कागदपत्रे नाहीत म्हणून तेच लोक वंचित राहतात .. . कळकळीची विनंती आहे
@DilipMagar-vs5gk
@DilipMagar-vs5gk 4 күн бұрын
नमो योजना पासून मला 25 आर क्षेत्र आहे तरी मी पण यापासून वंचित आहे, कृषी अधिकारी महणतेत जीआर 2019, पासून पूढे नाही आमची वाटणी पत्र 2022चे आहे तो अर्ज 2022पासून कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात पडून आहे काय निर्णय घेतात याकडे लक्ष द्यावे जय श्रीराम 🌹🌹🙏
@narendradandekar9083
@narendradandekar9083 4 күн бұрын
Jyana kharach garaj aahe na tyancha kade document he Rahat ch nahi
@aravupade5518
@aravupade5518 4 күн бұрын
Khar aahe
@subhashshelar5477
@subhashshelar5477 4 күн бұрын
Khrr ahe
@bhausahebshelar3372
@bhausahebshelar3372 4 күн бұрын
4😢: 5:08 4:22 21 😅😊 5:05 4:54 😮🎉❤
@KailasSirsat-rf9li
@KailasSirsat-rf9li 4 күн бұрын
जन्माच्या दाखल्याची अट काढून टाका आणि आधार कार्ड आणि राशन कार्ड वरच घ्या
@MahavirKabade-g3v
@MahavirKabade-g3v 4 күн бұрын
जन्म दाखला मिळणे शक्य नाही आणि आधार कार्ड रेशनकार्ड अधिवास प्रमाणपत्र व जन्म दाखल्या ऐवजी आधार कार्ड ग्राह्य धरावे कारण पूर्वी जन्म नोंदणी नेहमीत होत नव्हती तसेच बऱ्याच टि.सी वर जन्म नोंदी नाहीत आधार कार्ड व रेशनकार्ड वर द्यावा
@anandraowathore6706
@anandraowathore6706 4 күн бұрын
साहेब गोरगरीब जनतेवर कोणत्याही प्रकारची जन्मदाखले आदिवासी उत्पन्नाचा दाखला वेळेला मिळत नाही अशा गरजू लोकांना आपण कोणतेही कागदपत्र न पाहता फक्त आधार कार्ड आणि राशन कार्ड या दोनच डॉक्युमेंट वर आपण त्यांना आपल्या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ द्यावा हीच आपणास विनंती
@rajendrashinde1439
@rajendrashinde1439 4 күн бұрын
Right
@DipaliManchekar
@DipaliManchekar 4 күн бұрын
Right
@gayatribagul2106
@gayatribagul2106 3 күн бұрын
✅️
@deepaligadekar5941
@deepaligadekar5941 3 күн бұрын
Right
@Supriya_indapurkar
@Supriya_indapurkar 3 күн бұрын
@user-ho8ix7yz6t
@user-ho8ix7yz6t 4 күн бұрын
फक्त आधार कार्ड. आणि रेशन कार्ड हे बगून पैसे जमा करा.. बस
@balasahebgheware
@balasahebgheware 4 күн бұрын
एक राशनकारडावर तिन खाते जमतिलका
@pradnyaingle5412
@pradnyaingle5412 4 күн бұрын
Khar boltay
@gaurikaradkar8687
@gaurikaradkar8687 4 күн бұрын
Sahi baat nahi he😂😂😂
@ppatil4265
@ppatil4265 4 күн бұрын
अनाथांचा नाथ एकनाथ, चांगला निर्णय
@user-dy2py5be8s
@user-dy2py5be8s 4 күн бұрын
तरी.पण.पडणारच.गद्दार
@manoharsalunke9335
@manoharsalunke9335 4 күн бұрын
घंटा
@shivajimore5389
@shivajimore5389 4 күн бұрын
​@@manoharsalunke9335😅
@pareshdeshmukh3826
@pareshdeshmukh3826 4 күн бұрын
​@@manoharsalunke9335तुझ्याच घरातील महिलांनी रांगेत पहिला नंबर लावला आहे. आता घंटा वाजव. 😄
@marathiboysprank9322
@marathiboysprank9322 4 күн бұрын
@@manoharsalunke9335tumi vajva 😂
@VitthalWankhede-dg9my
@VitthalWankhede-dg9my 4 күн бұрын
खरंच मुख्यमंत्री असावा तर असा साहेब तुम्हाला लाख लाख धन्यवाद ही योजना सुरू केल्याबद्दल
@AtharvrajTravalling
@AtharvrajTravalling 3 күн бұрын
योजना जेव्हा अमलात उतरेल तेव्हा आभार मानाआत्ता योजना फक्त जाहीर झाली आहेसत्यात उतरेल तेव्हा खरे
@KrushnajiWaghmare
@KrushnajiWaghmare 4 күн бұрын
फक्त आता शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी करा.
@shahajidhas4603
@shahajidhas4603 4 күн бұрын
काही लोक शाळेत गेले नाहीत आणी त्यांचा जन्म दाखला पण ग्रामपंचायत मध्ये नोदच नाही त्या महिलांनी काय करायचे त्याचा पण खुलासा झाला पाहिजेत
@PragatiYarewar
@PragatiYarewar 4 күн бұрын
@chintamanrajurwar8734
@chintamanrajurwar8734 4 күн бұрын
3:31
@ganeshzingarevlog
@ganeshzingarevlog 4 күн бұрын
बरोबर
@shakibjagirdar1237
@shakibjagirdar1237 4 күн бұрын
Barober aahe
@latakolapte3262
@latakolapte3262 4 күн бұрын
Barobar aahe
@MadhavBayewad
@MadhavBayewad 4 күн бұрын
माननीय मुख्यमंत्री साहेब कागदपत्रे अडचण येत आहे आधार कार्ड वर नोंदणी करावी
@PratibhataydeTayde
@PratibhataydeTayde 4 күн бұрын
फक्त आधार कार्ड आणि पासबुक वर द्यायला पाहिजे
@KajalMarkal
@KajalMarkal 4 күн бұрын
जन्म दाखला ऐवजी तुम्ही आधार आणि रेशन कार्ड बँक पासबुक याचा आधार घ्या काही महिला शाळेत गेल्या नाहीत जन्माचा नों दी नाहीत अशा महिलांनी काय करायचं
@ragnargaming3688
@ragnargaming3688 3 күн бұрын
LC nahitr domicile chalel tya yevaji
@vikasmulange414
@vikasmulange414 4 күн бұрын
अधिवास प्रमाण पत्र व जन्म दाखल्या ऐवजी आधार कार्डच ग्राह्य धरावे कारण पुर्वी जन्म नोंदणी नेहमीत होत नव्हती तसेच बर्याच टि सी वर जन्म नोंदी नाहीत
@rajendragawde3612
@rajendragawde3612 4 күн бұрын
अगदी बरोबर याला सर्व भगिनी सहमत आहेत.
@prashantpawar7627
@prashantpawar7627 4 күн бұрын
हो अगदी बरोबर
@user-bl7zz4ld6s
@user-bl7zz4ld6s 4 күн бұрын
Ho barobr aahe
@tejravchaudhari7041
@tejravchaudhari7041 4 күн бұрын
बरोबर आहे सेतूवाले रहिवासी उत्पन्नाचा दाखला 200रु टिसी नाही तर डोमीसल काय म्हणते त्याला त्याचे 400रू असा खर्च सांगते सेतुवाले
@sandeepdhakane2836
@sandeepdhakane2836 4 күн бұрын
Agadi barobar ahe
@bharatrahane3244
@bharatrahane3244 4 күн бұрын
शेतकर्यांकडे अजीबात दुर्लक्ष करु नका नाहीतर लोकसभा सारखी विधानसभा होईल. शेतकरी सुखी तर सर्व जग सुखी महात्मा फुले
@manojpatil3382
@manojpatil3382 4 күн бұрын
मुख्य म्हणजे शेतीला हमीभाव द्यायला पाहिजे आणि खत बियाणे फवारे यांचे भाव कमी करायला पाहिजे
@dnyandevpawar9426
@dnyandevpawar9426 4 күн бұрын
लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यामुळे विधानसभा निवडणुकीत पण तीच गत व्हायला नको म्हणून लाडकी बहिण आठवली.
@firstsmile3173
@firstsmile3173 3 күн бұрын
Hyani kahi Kel tari Jativad yenar
@shrikrushnatandale2167
@shrikrushnatandale2167 4 күн бұрын
जमिनीची अट काढल्यामुळे बर्याच महिला वंचित राहणार होत्या त्या राहणार नाहीत,,,हा चांगला निर्णय घेतला,, धन्यवाद cm साहेब,,,,
@BalasahebRaskar-ql6wp
@BalasahebRaskar-ql6wp 3 күн бұрын
,भुमीहिन जनतेचं काय😂😂
@shantaramsapkal3881
@shantaramsapkal3881 4 күн бұрын
सर सकट सगळ्याच महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे त्यात एवढ्या अटी शार्ती कश्या साठी
@rumbarkar234
@rumbarkar234 4 күн бұрын
तिन सिलेंडर मोफत देऊं नका किंमत कमी करा
@sayalisalunke8263
@sayalisalunke8263 4 күн бұрын
Right 👍💯
@janardhanramteke4506
@janardhanramteke4506 4 күн бұрын
बरोबर.
@rpjagtap5345
@rpjagtap5345 4 күн бұрын
बरोबर
@VitthalPathrikar
@VitthalPathrikar 4 күн бұрын
Zatu vapar jast zala tar kimat vadli
@VitthalPathrikar
@VitthalPathrikar 4 күн бұрын
Zavte ho kahi pn dela tumala kamich ahe
@Prashantkumar-ru9wf
@Prashantkumar-ru9wf 4 күн бұрын
जन्म दाखल ऐवजी आधार कार्ड करा
@user-ch6hq7oo8m
@user-ch6hq7oo8m 4 күн бұрын
Barobar ahe
@swapnil2881
@swapnil2881 4 күн бұрын
Domicile certificate gheu shakta tahsil karyalatun
@karandhotre4754
@karandhotre4754 4 күн бұрын
​@@swapnil2881domicile sathi pn TC किंवा जन्मदाखला लागत
@user-yi3hk8wh2t
@user-yi3hk8wh2t 4 күн бұрын
Barobr ahe
@shardagajbhiye9108
@shardagajbhiye9108 4 күн бұрын
aadhar card ani rashan card donch varti kam krun dya
@killers2852
@killers2852 4 күн бұрын
फक्त लग्न झालेल्या महिलांसाठीच का शिक्षण घेत असलेल्या मुलींसाठी सुद्धा ही योजना पाहिजे
@KundanBawankar
@KundanBawankar 4 күн бұрын
Aahe na राव pahkt 21 purn have
@tcnocpl4073
@tcnocpl4073 4 күн бұрын
Ho
@user-ur1js1kp5e
@user-ur1js1kp5e 4 күн бұрын
21 वय पुर्ण पाहिजे
@ashwinfulbandhe7316
@ashwinfulbandhe7316 4 күн бұрын
Mahila vivahit pahije ashi at ahe n rav ​@@KundanBawankar
@AtharvrajTravalling
@AtharvrajTravalling 3 күн бұрын
21वर्षापुढे सर्व महिला
@user-rk4mg3sz1k
@user-rk4mg3sz1k 4 күн бұрын
महिला व मुलींना सहाय्य त्याच बरोबर तरूण युवा जे आता आपलं आयुष्य सुरू करतायत त्याचं कडे ही लक्ष द्यावे तरच कुटुंबं सुखी होतील व देशाची प्रगती होईल , तरूणांना न्याय मिळेल!
@user-vb9cj1dz4i
@user-vb9cj1dz4i 4 күн бұрын
एवढं सगळं बोललात पण शेतकऱ्याच्या मालाला योग्य हमिभवाच काय ते सांगा ना की त्यांच्या कष्टाला काही मोल नाहीच
@pavanpatil5431
@pavanpatil5431 4 күн бұрын
अगदी बरोबर , महिन्याला १५०० देण्यापेक्षा भारत देश कृषी प्रधान देश आहे हे लक्षात असू द्या
@SayalidevidasPadwal
@SayalidevidasPadwal 3 күн бұрын
माझा धना -कोथिंबीर 10 रुपयाच्या वर कधीच जात नाही ..भिकेला लागायची वेळ आली मला ...मलाच स्वतःहून जास्तीतजास्त उत्पन्न काढायला प्रयत्न करावा लागतोय ...सरकार जे पैसे वाटप करत आहे ती खैरात असून पुढे जाऊन सरकारी तिजोरी +सरकार + आणि महाराष्ट्र राज्य माझ्याच सारखे भिकेला लागल्या शिवाय राहणार नाही...46 हजार कोटी रुपये खर्च करण महागात पडेल निवडणूक जिंकण्यासाठी!!!
@build_pulse25
@build_pulse25 3 күн бұрын
Tumchya ghar che log nako bhara form
@SonaliSalunkhe-jn5or
@SonaliSalunkhe-jn5or 3 күн бұрын
M
@mangalsatarkar916
@mangalsatarkar916 4 күн бұрын
फक्त आधार कार्ड व पासबुक यावर जर मंजूर केले तर सर्व महिलांना याचा लाभ होईल उत्पंनाचा दाखला शाळेचा दाखला कुठून आणणार साहेब
@krishnamhaske6983
@krishnamhaske6983 4 күн бұрын
ज्यांना गरज नाही त्यांचा फायदा होईल आणी ज्यांना गरज आहे ते वंचित राहतील
@user-hr2zv9wy4h
@user-hr2zv9wy4h 3 күн бұрын
एकनाथ शिंदे पटवा
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 4 күн бұрын
जसे कर्जमाफी केली होती, तसेच लाडक्या बहिणीचे होणार, हजार अटी मुळे १०% महिलांना होतांना मुश्किल आहे..
@sanjaybhosale2593
@sanjaybhosale2593 4 күн бұрын
फुकटचे पैसे देण्याऐवजी त्यांच्या हाताला मोलमजुरी द्या आणि शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला भाव द्या
@navnathkhandekar-je5up
@navnathkhandekar-je5up 4 күн бұрын
फक्त आणि फक्त आधार कार्ड वरती ही योजना लागू करावी बाकी कागद पत्राची काही गरज नाही
@user-sg3oi6fd8t
@user-sg3oi6fd8t 4 күн бұрын
Right 👍
@user-wb8rd9mm9g
@user-wb8rd9mm9g 4 күн бұрын
आधार कार्डच फक्त ईतर कोणतेही कागद पत्र नकोत
@maheshshid561
@maheshshid561 3 күн бұрын
👍
@gajubodhale5762
@gajubodhale5762 4 күн бұрын
चार चाकी लोन काडून घेतली असते साहेब, अनेक लोकानी, त्याना या योजनाचा लाभ घेऊ दया साहेब
@anuuuuu755
@anuuuuu755 4 күн бұрын
सगळ्यात मुलींना मोफत करू नका आत्ताच मुलांना मुलगी मिळत नाही आणि पुढे चालून सर्वच मुली शिकल्या मोठे शिक्षित झाल्या तर आपल्या शेतकरी मुलांचे काय होणार आहे मुलांसाठी पण शिक्षण मोफत करा
@rajarampatil9162
@rajarampatil9162 4 күн бұрын
होय दादा अगदी मनातल बोललात फार वाईट परस्थिती झाली आहे शेतकरी मुलांची कोणी मुलगी देत नाही तीस पस्तीस चाळीस वयाची मुल आहेत बिगर लग्नाची एक पुर्ण पिढी वाया जाते की काय माहित😢
@user-cu2xi1gb4k
@user-cu2xi1gb4k 4 күн бұрын
Ekdm right
@riyathombare8378
@riyathombare8378 4 күн бұрын
Pagal to nahi ho gya.. Muli kay fakt marriage material aahe ka?? Tyana vegle astitvvaa nahi ka?? Ki fakt Vansh wadhi sathich tyancha Vapar karta ka??
@craftypie3890
@craftypie3890 3 күн бұрын
फुकटच्या सर्वच योजना बंद करून शिक्षण मोफत करा . शेतमालाला योग्य भाव द्या रस्ते पाणी यांच्या सुविधा चांगल्या प्रकारे राबवा दवाखाना च्या खर्च मोफत पेट्रोल डिझेल चे भाव कमी करा . यामुळे सर्वच जनता खूश होईल . मतदान सक्तीचे करा .
@ShrutiAravactivity
@ShrutiAravactivity 4 күн бұрын
उत्पन्नाचा दाखल्यासाठी 350 ते 500 रु घेतात
@rukminisonwane5386
@rukminisonwane5386 4 күн бұрын
पण ज्या मुली 21 च्या वर आहे आणी त्यांचं लग्न झालेलं नाही त्यांना पण ही योजना द्यायला पाहिजे न मग
@shrutimuppid41
@shrutimuppid41 4 күн бұрын
जे संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत महीला त्यांना पण ह्या योजनेचे लाभ मिळु देत.तेपण गरीब च आहे.
@navnathbhosale9958
@navnathbhosale9958 4 күн бұрын
चारी चाकी गाडी म्हणजे तो श्रीमंत नाही. कर्ज काढून गाडी खरेदी करतो. गाडी चा नियम शिथिल करा. शिंदे साहेब
@laxmanbirajdar7990
@laxmanbirajdar7990 4 күн бұрын
Right
@pratmeshkhunte7112
@pratmeshkhunte7112 4 күн бұрын
Right
@shankarkhadse1314
@shankarkhadse1314 4 күн бұрын
1no
@sanketmahadik4310
@sanketmahadik4310 4 күн бұрын
Right
@mahadevpatil2181
@mahadevpatil2181 4 күн бұрын
बरोबर
@dineshmondhe7450
@dineshmondhe7450 4 күн бұрын
रेशन कार्ड काढायला गेले की 500 600 1000 रुपये मागतात त्यांचा विचार कोण करेल आणि फक्त 1नाव रेशन कार्ड वर online करायला गेले तर 500 600 रुपये मागतात आणि नाही दिले तर त्यासाजे नावच लावले जात नाही
@siddhantbothe434
@siddhantbothe434 3 күн бұрын
फेरे मारायला लावतात पैसे दिले नाहीत तर
@SantoshPawar-ub1hi
@SantoshPawar-ub1hi 3 күн бұрын
कोनी पैसे देऊ नये जे मांगते तयाचि तकरार करा
@rajeshshaikh7434
@rajeshshaikh7434 3 күн бұрын
Barobr
@tradehacker.
@tradehacker. 3 күн бұрын
तक्रार करून काही होत नाही​@@SantoshPawar-ub1hi
@tradehacker.
@tradehacker. 3 күн бұрын
नवीन रेशनकार्ड काढायला 5000 हजार रुपये घेताच सद्या
@KailasSirsat-rf9li
@KailasSirsat-rf9li 4 күн бұрын
मुख्यमंत्री साहेब तुम्ही फक्त बोलू शकता कागदपत्र करून पहा किती त्रास होते तर
@musicaljourney5179
@musicaljourney5179 4 күн бұрын
चार चाकी गाडी चा निर्णय काढला पाहिजे मुख्यमंत्री लाडकी बहीण ह्या योजनेत नियम व अटी त 15%लेडीज नियमात बसत नाही
@SmitaTodankar-rm7zi
@SmitaTodankar-rm7zi 4 күн бұрын
काहि जना कडे चारचाकी हाच व्यवसाय आहे...त्यांना पण मिळालं पाहिजे.
@ashokkasar6288
@ashokkasar6288 4 күн бұрын
4चाकि गाडी 50हजाररुपयाला पण भेटती गाडीची अट नसावी
@mahadevpatil2181
@mahadevpatil2181 4 күн бұрын
Right
@dhanishtawadekar3633
@dhanishtawadekar3633 3 күн бұрын
Char chaki gadi cha nirnay pan katava
@kirtiphadke4610
@kirtiphadke4610 3 күн бұрын
Right 😢
@user-wt7ns7du1j
@user-wt7ns7du1j 4 күн бұрын
मिस्टरांचा व्यवसाय मालवाहतूक करणे हा आहे त्यात त्या गाडीचे हप्ते चालू आहे त उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे जमीन नाही तर लाभ मिळायला हवा सर
@rajeshsawant4225
@rajeshsawant4225 4 күн бұрын
कागदपत्रे रेशन कार्ड आधार कार्ड जन्मदाखला मतदार यादीतील नोंद. एवढेच ठेवा रहिवाशी दाखला सहजासहजी मिळत नाही डोमिसाइल सर्टिफिकेट लगेच मिळत नाही
@dattagodambe1701
@dattagodambe1701 4 күн бұрын
मा. मुख्यमंत्री साहेब, खरोखरच अतिशय चांगला निर्णय, परंतु रेशनिंग कार्ड आणि आधार कार्ड तपासून महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करा. तीन सिलेंडर फ्री देण्यापेक्षा सबसिडी सारखे त्याचे पैसे जमा करा.
@user-pt6ny3vn4d
@user-pt6ny3vn4d 3 күн бұрын
साहेब तुम्ही खूप चांगला निर्णय घेतला आहे पण चार चाकी गाडी चालवत आहे त्यांचे खुप हाल आहेत गाड्यांना धंदा नाही तरी हप्ते हे भरावे लागतात त्यासाठी विनंती आहे की चार चाकी गाडी अट कमी करा...
@Promax2009
@Promax2009 4 күн бұрын
खूप छान शिंदे साहेब.योजना प्रत्येक गरजू बहिणीला खरच मिळते का नाही ती पडताळनी करा.
@abhikosbe6322
@abhikosbe6322 4 күн бұрын
असे काही जण आहेत जे करोडपती आहेत.. पण रेशन कार्ड orang आहे... ते तपासा पहिले.
@dilipbagul2353
@dilipbagul2353 4 күн бұрын
जन्म दाखला येवजी आधार कार्ड करा नाहीतर परत तेच होईल विधानसभेला जे झाल ते
@PraviraDhamal
@PraviraDhamal 4 күн бұрын
@siyona3309
@siyona3309 4 күн бұрын
खूप छान निर्णय घेतला आहे sir document अपूर्ण असल्या कारणाने बऱ्याचशा महिला ना या संधीचा लाभ घेता येत नव्हता परंतु तुम्ही सर्वांचीच चिंता दूर केली आहे Thank you so much sir
@user-ie2ho2xy8m
@user-ie2ho2xy8m 4 күн бұрын
खूप छान मुख्यमंत्री दादा अबब शारदाताई फोपसे बोलते खरंच दादा भावासारखा पाठीशी उभा राहिला महिलांना कुठेही गरज लागली तर हात पसरायची वेळ येणार नाही कमीत कमी घरातल्या लेकरांना दीड हजारात थोडाफार किराणा तरी येईल गरीबाचा आशीर्वाद कामा येईल दादा
@PavanRaut-ky8tn
@PavanRaut-ky8tn 4 күн бұрын
असे धडाकेबाज निर्णय जर जनहीतारथ घेतले तर नक्कीच जनता आपल्या सोबत असेल
@MadhuriVarekar-q8u
@MadhuriVarekar-q8u 4 күн бұрын
गाडीची अट पण काढून टाका सर खरच सगळ्याच गाडी वाल्यांनकडे खुप पैसे आहेत का?
@shivanandmhetre4301
@shivanandmhetre4301 4 күн бұрын
साहेब मेन प्रॉब्लेम आहे ती डोमसईलची हे अट रद्द केले पाहिजे दुसरे सहजासहजी मिळणारे दाखला वयाचा पुरावा आणि महाराष्ट्राचे रहिवासी असणारा कागदपत्र सांगा
@user-bo1gs1ri6m
@user-bo1gs1ri6m 4 күн бұрын
चार चाकी मालवाहतूक गाडी ऊदरनिर्वाहसाठी एखाद्या कुटुंबातील सदस्याकडे असेल तर त्याने काय करावं याचा विचार सरकारकडून होने गरजेचे आहे.
@thedarknight2737
@thedarknight2737 4 күн бұрын
मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट यासारख्या गोष्टी या योजनेची सक्त गरज असणाऱ्या लोकांनाच यापासून दूर ठेवतील. तरी विनंती आहे की मुख्यमंत्री साहेबांनी त्याबद्दल विचार करावा.
@manikkothavale9905
@manikkothavale9905 4 күн бұрын
एकनाथ शिंदे दादांना स्वामी उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना आहे 🙏👏👏👏 एकनाथ दादा बहिणींच्या पाठीवर खंबीरपणे उभे आहे त
@user-vf3zg5dh4h
@user-vf3zg5dh4h 4 күн бұрын
मला वाटते साहेब बरेच काही काढले पन त्या बरोबर गाव पातळीवरील तलाठी कार्या लयातिल कारभार बघा वा पैसाशिवाय काम होत नाही वारसा नोदिला वर्ष वर्ष लागतात एका वेळेस उतारे आनलाईन होत नाही त चार गावात एक तलाठी एक दिवस ठरतो एकाची पन काम होत नाही..../
@ramdasjagtap480
@ramdasjagtap480 4 күн бұрын
साहेब डोमासाईल ची सक्ती कशासाठी डोमासाईल ची अट काढून टाकली पाहिजे मुख्यमंत्री साहेब
@dilipbagul2353
@dilipbagul2353 4 күн бұрын
गरीब लोकांनची ल सी सापडत नाही डोमेसियलची काय गरज होती ल सी आणी डोमेसियल काटुन ढाका नाहीतर मी माझ्या आयुष्यात बिजेपी ला मतदान करणार नाही
@harshwardhanshingade6561
@harshwardhanshingade6561 4 күн бұрын
सगळं महिलांच आणि मुलींचं कल्याण, मुलांनी काय नुसती शट्ट काढायची....😂🤣😜🤣😜🤣
@user-gy3cs9fo2c
@user-gy3cs9fo2c 4 күн бұрын
🙏 मुख्यमंत्री साहेब तुम्ही खूप चांगला निर्णय घेतला काही गरीब महिलांना यांचा फायदा होईल उदर निर्वाह होईल आम्ही सर्व महिलांचा तुम्हाला खुप खुप आशिर्वाद तुमच्या कामात आणि पुढील कामासाठी भर मराठीच यश मिळो हाच आमचा आशिर्वाद आणि शुभेच्छा
@arjunvartha.sairatna.music262
@arjunvartha.sairatna.music262 4 күн бұрын
एकदम मस्त निर्णय जे गरीब अशिक्षित आहेत. त्यांची जन्म नोंद नाही त्यांना या योजने पासून वंचित ठेऊ नका
@GorakhKhedkar-cd3sz
@GorakhKhedkar-cd3sz 4 күн бұрын
जन्म दाखले काढणे खूप त्रासदायक आहे 60 वर्षाच्या महीलांचे जन्मदाखले कसे कूठूण काढायचे
@abhijeetdeshmukh-bl7lj
@abhijeetdeshmukh-bl7lj 4 күн бұрын
तू काळजी नको करू जास्त डोकं फिरेल तुझा 😂😂😂
@ganeshzingarevlog
@ganeshzingarevlog 4 күн бұрын
बरोबर आहे
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 4 күн бұрын
😂😂😢😢
@GorakhKhedkar-cd3sz
@GorakhKhedkar-cd3sz 4 күн бұрын
@@abhijeetdeshmukh-bl7lj😄
@balajikangule745
@balajikangule745 4 күн бұрын
चार चाकी चा निर्णय सुद्धा काढायला पाहिजे चार चाकी वाल्याचे हाल भरपूर आहेत काही जणांचे नाहीत काही जणांचे आहेत हे पण निर्णय सरकारने
@nitinsalunkhe9800
@nitinsalunkhe9800 4 күн бұрын
चार चाकी विकून टाक
@rohankashid9503
@rohankashid9503 4 күн бұрын
😂😂​right@@nitinsalunkhe9800
@lakhanmane236
@lakhanmane236 4 күн бұрын
​@@nitinsalunkhe9800माझी 20000 गाडी आहे दादा चालेल का
@NamdevDashrath
@NamdevDashrath 4 күн бұрын
Tu bhau nahi bhadkhau gaddar aahe.
@NamdevDashrath
@NamdevDashrath 4 күн бұрын
Nivval thapadya cm.
@PratapeShubham-pt8mb
@PratapeShubham-pt8mb 4 күн бұрын
शाळा सोडल्यास च्या दाखल्यावरून डोना फांद्या अडचणी येतात विवाह नोंदणी केलीच नाहीत विचार करा विनंती
@KailasSirsat-rf9li
@KailasSirsat-rf9li 4 күн бұрын
साठ आणि 65 वर्षाच्या महिला कुठून आणतील जन्म दाखला जन्माचा दाखला
@GulabPatil-ip2uk
@GulabPatil-ip2uk 4 күн бұрын
सरकारी नोकरी चि संधी दिली पाहिजे कारण महाराष्ट्रात अनेक मुलं बेरोजगार आहेत
@mayureeindorkar9398
@mayureeindorkar9398 4 күн бұрын
Yes
@sharadkulkarni9816
@sharadkulkarni9816 4 күн бұрын
E.p.f वाले ८००रु पेन्शन घेऊन कसे तरी जगत आहे जरा त्या वृद्धा कडे लक्ष द्या पोट भरण्या पुरती तरी वाढवा साहेब त्यांचे आशीर्वाद लागतील आपल्या सरकार कडे खुप आशेने पाहते भिक नको पण आमचे हक्कांचे द्या
@user-xo2ee5sm3q
@user-xo2ee5sm3q 4 күн бұрын
फक्त उत्पन्न मिळू शकेल आधार कार्ड आणि पासबुक मिळेल येवढेच कागद घ्या
@dnyandeodalvi756
@dnyandeodalvi756 4 күн бұрын
आदरणीय मुख्यमंत्री साहेब, ज्यांच्या घरात कोणीही नौकरील मात्र एखादे काम घेताना त्यांना gst नंबर घ्यावा लागतो त्या अनुसंघाणे त्यांचा tds कटतो अर्थात इन्कम tax भरावा लागतो तसे न केल्यास त्यांना कामे मिळत नाही मला हेच सांगायचे आहे की त्या व्यक्तीच्या घरातील महिलेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही हे कुठेतरी चुकीचे वाटत आहे , शासन इन्कम टॅक्स मर्यादा सात लाख आहे मग त्यामर्यादेतील कुटुंबाला हया स्कीमचा लाभ मिळायला हवा.
@rajanikothawade4687
@rajanikothawade4687 4 күн бұрын
शिंदे साहेब माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्ही अंगणवाडी सेविका निवृत्त भगिनी यांच्या पेन्शन योजना लागू करा
@PriyaKhobragde
@PriyaKhobragde 4 күн бұрын
खुप खुप धन्यवाद शिंदे साहेब मनापासून आभार
@samirambadole5411
@samirambadole5411 4 күн бұрын
जन्म दाखला नाही निघत त्यांनी काय करायचे ७० वर्साचा लोकांचे.
@dineshmondhe7450
@dineshmondhe7450 4 күн бұрын
तहसील चे कंत्राटी कामगार खूप पैसे घेतात मनामध्ये आले तेवढे पैसे मागतात त्याचे काय
@MrunaliDhame
@MrunaliDhame 4 күн бұрын
कागद काढणे खूप अडचणीत आहे आधार कार्ड वरती करावे
@Dadajidahuleg
@Dadajidahuleg 4 күн бұрын
माननिय मुख्यमंत्री बहीण लाडकी योजना चालू केल्या बद्दल धन्यवाद
@omkartegande4065
@omkartegande4065 4 күн бұрын
बहिणीसाठी खूप निर्णय चांगला घेतला साहेब धन्यवाद
@sarikajadhav731
@sarikajadhav731 4 күн бұрын
आम्हाला तूमच्या सारखा नेता पाहीजे उमेद अभियान तूम्ही च उभ केल आम्ही सर्व महिला तूमच्या सोबत आहोत आम्ही आज लाखांच्या भाशा करतो धन्यवाद साहेब
@shivajipangare
@shivajipangare 4 күн бұрын
जिवाचा रिचार्ज दोन-तीन हजार रुपयांनी वाढवून द्या
@AP_TOTURIALS
@AP_TOTURIALS 4 күн бұрын
मा मुख्यमंत्री साहेब आपण कागदच खुप मागीतलेराव साहेब ब्यांकेच पासबुक आणी आधार कार्ड ठिक होत साहेब अटी शर्ती खुपच झाल्याव ग्रामपंचायत कागद देत नाही
@surajkhandjode6259
@surajkhandjode6259 4 күн бұрын
अनेक लोकांना कागदपत्रे मिळत नाहीत अश्या लोकांच्यासठी दारोदारी अधिकारी पाठवा.आणि खरंच त्यांची तशी परिस्थिती असेल तर त्यांना लाभ द्या.हीच विनंती.🙏
@archanarajput4001
@archanarajput4001 4 күн бұрын
सर तुम्ही या बदललेल्या निर्णयामुळे आम्ही खूप खूप तुमचे धन्यवाद व्यक्त करतो, शब्दात व्यक्त करू शकत नाही तरीदेखील छोटासा प्रयत्न तुमच्या पर्यंत पोहोचण्याचा, खरंच मी आज खुश खूप आहे तुमचा हा निर्णय ऐकुन, पुन्हा एकदा तुम्हीच आम्हाला मुख्यमंत्री म्हणून हवेत🎉😊
@balajikangule745
@balajikangule745 4 күн бұрын
मुख्यमंत्री साहेब टॅक्सी वाल्यांचे भरपूर हाल आहेत धंद्याची काहीच नाही एक पॅसेंजर पण
@pruthavirajhendre-ob2zx
@pruthavirajhendre-ob2zx 4 күн бұрын
6:16
@rajukadam2262
@rajukadam2262 4 күн бұрын
RUPALI kadam महिलांचया पाठीमागे भककम उभे रहाणारे मुखयमंञी 😊😊👍👍👍👍👍👍👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
@sunitagaikwad6608
@sunitagaikwad6608 4 күн бұрын
65 वर्ष वयाच्या पूढच्या महिलांचे काय त्यांनी काय करायचे ते सांगा
@shivajikharde9393
@shivajikharde9393 4 күн бұрын
पूर्ण अधिकार ग्रामपंचायत व अंगणवाडी सेविका मदतनीस सचिव यांनाच ही कामे करायला लावा असे आदेश देणे गरजेचे आहे
@dr.dhananjayn.mahajan1770
@dr.dhananjayn.mahajan1770 4 күн бұрын
जय सद्गुरू 🎉साहेब अतिशय चांगला उपक्रम. 🙏ऐतिहासक निर्णय.
@kishorishomekitchen.
@kishorishomekitchen. 4 күн бұрын
Jay sadguru 🙏
@user-gu3mk3ff3w
@user-gu3mk3ff3w 4 күн бұрын
आमची मुलं आम्हाला काही देत नाहीत आणी सरकार पण देत नाही अनेक अटी घालून ठेवल्या आहेत आता आम्ही काय करायचं
@Priyankamane-zd4hp
@Priyankamane-zd4hp 4 күн бұрын
Jara टाईम द्या dakument काढायला टाईम लागतोय 1 महिना तरी टाईम भेटला हवा plz 😢
@rohitkulkarni6152
@rohitkulkarni6152 4 күн бұрын
खरंतर 65च्यापुढील महिलांना पैश्याची अडचण असते.त्याचाविचार करावा.
@dilippatankar8707
@dilippatankar8707 4 күн бұрын
शिंदे साहेब आपण शेतकऱ्यांच्या कुटुंबातील आहात एवढे निकश लावता आणि बहीण म्हणता आणि १५००/- रू.देता.आमदार खासदार यांना महीन्याला किती रू.खर्च करता . आणि बहीण म्हणता हे योग्य आहे का.
@shriharichavan6826
@shriharichavan6826 4 күн бұрын
Mg tuzya gharatun de क्ahitari
@user-cg4cc1iq7w
@user-cg4cc1iq7w 4 күн бұрын
ॲडमिशन फी दहा हजार रुपये आहे आणि मुलींना शिक्षण फुकट आहे म्हणता
@dilipmarathe7597
@dilipmarathe7597 4 күн бұрын
चार चाकी वाहन लोकं कर्ज काढून सुद्धा घेतात जे लोक भरपूर पैसा आहे ते मजा म्हणून घेतात तर चार चाकी ही अट शिथिल करण्याची विनंती करत आहे . मुख्य मंत्री साहेब आम्ही आपला आदर करतो आपण चांगले निर्णय घेतला आहे धन्यवाद
@anildhore4175
@anildhore4175 4 күн бұрын
सिलैंडर चे भाव कमी करा
@vinoddhawale3364
@vinoddhawale3364 4 күн бұрын
शासन निर्णय जनतेमध्ये प्रत्येक नागरिकांपर्यंत पाहायला मिळाला पाहिजे जेणेकरून महिला मध्ये दस्तऐवज करण्यासाठी गोंधळ होणार नाही.
@MrunaliDhame
@MrunaliDhame 4 күн бұрын
जन्मदाखले काढणे म्हणजे यांची पळवाट आहे
@rahulkamble6851
@rahulkamble6851 4 күн бұрын
प्रत्येक योजना फक्त गाव पातळीवर च फक्त का सरसकट रार्व महिलांना द्याना जरा मध्यम वर्गीय स्त्रियांना पण लाभ मिळू द्या ना 2.5 वार्षिक उत्पन्न ही अट नकोच सर्व महिलांना न्याय मिळाला पाहिजे
@ashwinfulbandhe7316
@ashwinfulbandhe7316 4 күн бұрын
CSC center Wale mahilana fukat form bharun denar nahi ahet
@AncientArcheology-cs4yb
@AncientArcheology-cs4yb 4 күн бұрын
शिंदे साहेब माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्ही आशा कार्यकर्ती सेविका यांचे वाढलेले मानधन दयावे ही विनंती 🙏
@Kailaspati3382
@Kailaspati3382 4 күн бұрын
काम करा आहे त्या पगारा ची तरी वेळेवर काम करतात का 😂😂
@SonalMali-yr5lk
@SonalMali-yr5lk 4 күн бұрын
आळशी बनवतात आहे तुम्ही जनतेला
@sumitdenge1945
@sumitdenge1945 4 күн бұрын
1500 rs madhe purn Ghar chalnar ahe ka
@vinayakmali0639
@vinayakmali0639 4 күн бұрын
Agadi barobar aahe tumch..madam...
@RansingLohar
@RansingLohar 4 күн бұрын
,, चार चाकी गाडी कुटुंबामध्ये हसणे म्हणजे श्रीमंती नाही कुटुंब चालवण्यासाठी कर्ज काढून घेतलेली असते शेवडी चार चाकी चे आठ कमी करा
@shankarwagh3918
@shankarwagh3918 4 күн бұрын
लाडका.मेवना. योजना सुरू करण्यात
@ashabaikumbhar8709
@ashabaikumbhar8709 3 күн бұрын
चार चाक वाहन घेणे म्हणजे कर्ज काढून वाहन घेणे आणि हप्ते भरत राहणं याला कुठे श्रीमंत म्हणता का साहेब तर सगळ्या भगिनींना ज्यांच्याजवळ गाडी आहे त्यांना पण द्या
@dineshmondhe7450
@dineshmondhe7450 4 күн бұрын
शासन म्हणते की सर्व मोफत पण इकडे तर खूप लोकांना लुटलं जातंय त्यांच्यावर आशा लोकांवर का कारवाई होत नाही
@user-hh2qu2tc2x
@user-hh2qu2tc2x 3 күн бұрын
खूप खूप आभारी आहे मुख्यमंत्री साहेबांचे.आमच्या सारखयांना खूपच ह्या योजनेचा लाभ मिळेल.आणि तहसीलदार कार्यालयात गेले की प्रत्येक गोष्टीला पैसे घेतात.आणि कितीतरी पैसे खर्च होतात.अशा कार्यालयांनी सुध्दा कार्यवाही झाली पाहिजे.एवढीच माझी विनंती आहे.
@sunandagangdhar3110
@sunandagangdhar3110 4 күн бұрын
आम्ही फक्त कर्ज काढण्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरत होतो आता भरत नाही बँकेत कर्ज काढण्यासाठी ते गरजेचं आहे असं सांगितलं पण आता त्यामुळे या योजनेचा लाभ कसा होईल ते सांगा ही अट काढून टाकावी कारण गरजेपोटी बरेचजण आयकरदाता झाले आहेत 😟😟😟😟
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 23 МЛН
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН
КАРМАНЧИК 2 СЕЗОН 7 СЕРИЯ ФИНАЛ
21:37
Inter Production
Рет қаралды 501 М.
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 23 МЛН