No video

मुलगा माहेरी येतो तेव्हा.....

  Рет қаралды 18,408

happy and healthy life at home

happy and healthy life at home

Күн бұрын

माहेर, dr anagha kulkarni, happy and healthy life at home
#माहेर,
#dranaghakulkarni,
#happyandhealthylifeathome
Please note
no personal counselling and consulting .This is motivational channel
चॅनेल वरील माहिती माझे अनुभव माझे विचार आहेत
मन व शरीर निरोगी रहाण्यासाठी आहार, विहार, व जीवनशैली योग्य असणे महत्त्वाचे आहे
या चॅनेल वरील व्हिडीओ मधून आरोग्याविषयी जनजागृती अपेक्षित आहे
धन्यवाद
Mrs Anagha Kulkarni
Ichalkaranji ( INDIA)
contact। +91 7743840596 dranagharam@gmail. com
dranagha555@gmail.com

Пікірлер: 79
@sandhyadhote1246
@sandhyadhote1246 Ай бұрын
छान विचार आहेत मेडम आपले।
@shreyaraut8478
@shreyaraut8478 Ай бұрын
Khup aanad zalay madam tumhala mulga aalyawr❤
@anitaraval1660
@anitaraval1660 Ай бұрын
खूप छान व्हिडियो आज तुम्ही खूप खूष आहात
@madhavisawant3003
@madhavisawant3003 2 жыл бұрын
अगदी खरं....... माझा मुलगा ही असाच माहेरी येत असतो..... खूप छान वाटतं..... वेळ ही खूप मस्त गप्पा मारत हसत मजा करत जातो. 👌👌❤❤❤❤❤🥰👍
@bhaktigandh
@bhaktigandh 2 жыл бұрын
हा व्हिडीओ पाहून माझं मन खरच मोकळं झालं खूप खूप धन्यवाद
@gaurichavan5917
@gaurichavan5917 2 жыл бұрын
लग्ना नंतर मुलं लांब राहिलेलीच बरी, तरच तुमच्या सारखे विचार असू शकतात, ज्यांच्या बरोबर मुलं राहत आहेत त्यांच्या व्यथाच वेगळ्या आहेत मॅडम
@suvarnakulkarni4935
@suvarnakulkarni4935 2 жыл бұрын
सं कल्पनाच भारी तुमचा आनंद चेहर्‍यावर दिसत आहे
@sushmadhuri8429
@sushmadhuri8429 3 ай бұрын
Far sundar विचार Thanks mam❤❤
@happilyforever.aashuhappil2972
@happilyforever.aashuhappil2972 2 жыл бұрын
काकू माझ्या सासू बाईना तुमच्या कडे पाठवते ओ.. खरच किमान त्या काही शिकतील तरी... माझा संसार होऊच दिला नाही त्यांनी नेहमी दीवार पिक्चर सारख आमच्या दोघात उभ्या राहिल्या त्या आता 22 वर्षे झाली आता मीच सासू व्हायचे वय झाल माझ मी नक्कीच चांगली सासू व्हायचा प्रयत्न करेन अगदी तुमच्या सारख 😊
@meerapawar149
@meerapawar149 2 жыл бұрын
आमचा मुलगा पण पंधरा दिवसांसाठी माहेरी येतो .तो आला की आमच्या गप्पा , रोज नविन मेनू असतो त्याला माझ्या हातचे सर्व पदार्थ आवडतात . जाताना मात्र कीतीही आवरलं तरी माझे डोळे भरून येतात .
@yogaandmuchmore4201
@yogaandmuchmore4201 2 жыл бұрын
मॅम खुप सुंदर संकल्पना मांडलीत तुम्ही 👌👌🌹🌹
@bhushanvidolkar8875
@bhushanvidolkar8875 2 жыл бұрын
Khup Chan Aajchya kalach garaj ahe.
@sunitivaidya7928
@sunitivaidya7928 2 жыл бұрын
आजचा तुमचा विडिओ खूप आवडला नेहमीप्रमाणेच तुम्ही हो अनुभव सांगितला आहे तो अगदी जसा च्या तसा अनेक भगिनींनी अनुभवला असेल च मी ही त्यातलीच एक तुमच्या सर्व विचारांशी मी पूर्णपणे सहमत आहे
@chaayagosavi857
@chaayagosavi857 Жыл бұрын
खुप छान कल्पना आहे.
@Trp345
@Trp345 2 жыл бұрын
खरेच माझ्या आणि नवऱ्या मधे सासू मधे येत असते खूप ढवळाढवळ करतात सासू सासरे पण भोगतील शेवटी लोक हे.
@meenakshisanglikar938
@meenakshisanglikar938 2 жыл бұрын
खूप सुंदर कल्पना आहे मुलगा माहेरी आला तुम्ही फार खुश होतात
@swatijagushte8731
@swatijagushte8731 2 жыл бұрын
Khup chan tumce vichar mast vatale
@santoshsutar3380
@santoshsutar3380 2 жыл бұрын
Khupach chan sangitale
@vidyajoshi7667
@vidyajoshi7667 2 жыл бұрын
One of your best posts. I have been deprived of meeting my daughter in this Maher sense so this is more important for me.
@rameshpatekar4025
@rameshpatekar4025 Жыл бұрын
Khupch chhan.
@shardadeshmukh7367
@shardadeshmukh7367 2 жыл бұрын
Mam tumcha aanand tumchya chehryawar khup osandun vahat ahe asech aani raho.
@deepalisonawane431
@deepalisonawane431 2 жыл бұрын
Khup chan vichar..kaku ..nehmipramane
@neelamjoshi1285
@neelamjoshi1285 Жыл бұрын
खूपच छान कल्पना👌👌👌 अतिशय सुंदर पोस्ट ❤️
@savitabhalerao773
@savitabhalerao773 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@shailaupadhye8376
@shailaupadhye8376 2 жыл бұрын
Excellent
@user-eo2ed7se3n
@user-eo2ed7se3n 3 ай бұрын
खरे आहे.. ❤️
@savitabhalerao773
@savitabhalerao773 Жыл бұрын
मी तो येतो तेंव्हा मला सांगुन येतो मग मी त्याच्या आवडीचे खायला करते मला खूप छान वाटते
@anjukulkarni2867
@anjukulkarni2867 2 жыл бұрын
Yess mam, mi pan ha anubhav 2-3 mahinyni ghete. Kharach khup chan watate. Tyachya awadiche padaarth mi karate
@latakulkarni709
@latakulkarni709 2 жыл бұрын
फार छान vedeo मला माझ्या मुलाची आठवण झाली
@seemapathari3769
@seemapathari3769 2 жыл бұрын
Cheryavarunch distey 😍
@anuradhabirajdar3122
@anuradhabirajdar3122 2 жыл бұрын
maze mr nahit mi kase ekte rahave
@rohinijadyar9518
@rohinijadyar9518 2 жыл бұрын
छानच माहीती ताई
@sanjaykadam8083
@sanjaykadam8083 2 жыл бұрын
Nice clip
@amitatawade2685
@amitatawade2685 2 жыл бұрын
Kupch chan👌 vdo
@smitakulkarni8782
@smitakulkarni8782 2 жыл бұрын
Maza mulga pan married ahe .Tohi amchyasobat khup enjoy karto . Really khup chan vatate jevha tya cha sahavas ghadto . 👍👍
@radhikasathye8467
@radhikasathye8467 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@snehajoshi1005
@snehajoshi1005 2 жыл бұрын
Khup chhan bhavana aahe
@snehajoshi1005
@snehajoshi1005 2 жыл бұрын
Khup chhan video
@savitabhalerao773
@savitabhalerao773 Жыл бұрын
आमचा मुलगा दर रविवारी सकाळी किंवा संध्याकाळी घरी येऊन जातो
@sumanjoshi2457
@sumanjoshi2457 2 жыл бұрын
अगदी खरे आहे. माझा मुलगा पण तीन वषाॅनंतर परदेशातुन आला. खूप वेगवेगळे पदार्थ खायला केले Indian food .त्याला खूप बरे वाटले आम्ही दोघे बाहेर फिरायला गेलो. Gardening केली. मागील वषॅ माझे खूपच छान गेले. मी paralysis patient आहे. एकटी बाहेर जाऊ शकत नाही .धाकटा मुलगा आणि मिसटरांना वेळ मिळत नव्हता. त्यामुळे मी आणि मोठा मुलगा मस्त फिरत होतो.पण यावषीँ नाही. तो परदेशात गेला.😔PhD करण्यासाठी
@dhanalaxmikalan8445
@dhanalaxmikalan8445 2 жыл бұрын
बालिश बोलणे... शोभत नाही.... Natural बोला ना!
@rohineematange2446
@rohineematange2446 2 жыл бұрын
बालिश नही हो आईची अधिरता आहे ही स्वर्ग सुख असते आईला मुलगा नात्यात
@pallavimore2078
@pallavimore2078 2 жыл бұрын
👌👌
@swatijagushte8731
@swatijagushte8731 2 жыл бұрын
Maza mulaga pan aala ki aamhi pan khup khush asto
@manasijoshi6857
@manasijoshi6857 2 жыл бұрын
Khup mast
@archanajoshi4376
@archanajoshi4376 2 жыл бұрын
Very nice
@shraddhawankar163
@shraddhawankar163 2 жыл бұрын
मग आमच्या साठी मोबाईल क्लास सुरु करा न वेळ ठरवाच
@latikaraut9596
@latikaraut9596 2 жыл бұрын
Khup mast 👍👍
@manishasanjayjadhav
@manishasanjayjadhav 2 жыл бұрын
खुप छान 👌👌👌👍
@manjiripagnis2003
@manjiripagnis2003 2 жыл бұрын
Mast
@sushamasuryavanshi833
@sushamasuryavanshi833 2 жыл бұрын
True
@ranjanamondkar5860
@ranjanamondkar5860 2 жыл бұрын
far sunder sangitle
@rohineematange2446
@rohineematange2446 2 жыл бұрын
अगदी माझ्या मनातील विषय बोलता अन बेधडक । खुश केलेत आज आमच्या घरी हेच वातावरण आहे। माझा मुलगा आला होता एकटा त्यावेळी मी प्रश्न केला कारे ती का नाही आली ? त्याने विचारलं की अशी का अपेक्षा करतेस तिने यावे ? आज पटलं
@pratibhajirge4169
@pratibhajirge4169 2 жыл бұрын
👍👍
@Spnaik24
@Spnaik24 2 жыл бұрын
Dr mla ek upachar hava ahe .. pot saaf n hone ani chikt houn khup durghdi yene tya sthi kay krve mzya mula la ha problem ahe ..
@sdg8367
@sdg8367 2 жыл бұрын
Kharach khoop chaan thought. डॉक्टर "रात्री झोपताना पाणी पिऊन झोपावे का?" या विषयावर व्हिडिओ बनवावा असे आपणास सांगितले होते. परंतु आपण या विषयावर अजून पर्यंत देखील व्हिडिओ बनवलेला नाही आहे. हा व्हिडीओ सर्वांसाठी खूप उपयुक्त ठरेल. तेव्हा कृपया सूचनेची दखल घ्यावी. आपल्याला विनंती.
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 2 жыл бұрын
Ok
@savitabhalerao773
@savitabhalerao773 Жыл бұрын
तुमचा आवाज माझ्या विहिण बाईंसारखाच आहे
@sonaligurav6332
@sonaligurav6332 2 жыл бұрын
Khup Chan madam. Ekatra kutumbat rahtana jeva sasu sasre sakal sandhyakal tomne martat chukich vagtat pn sunela ekatra rahilyashivay option nahi vegl nai rahu shakt satat tomne ekun mansik tras hoto yatun baher kas nighav yavar ek video Kara na.
@vishramshetkar4500
@vishramshetkar4500 2 жыл бұрын
आमका माहेर पण नाय आणि सासर पण नाय !
@ranjanadakhave3653
@ranjanadakhave3653 2 жыл бұрын
खुप छान🥰🥰🥰
@sheelakhatri7104
@sheelakhatri7104 2 жыл бұрын
माझाही मुलगा शनीवारी माहेरी आला होता....
@vasudhakulkarni6609
@vasudhakulkarni6609 3 ай бұрын
चांगले जेवण बनवून जेवायला घातले का स्वतः हा बनवलेलं.
@savitabhalerao773
@savitabhalerao773 Жыл бұрын
आणि तुम्ही दिसायला पण तुमच्या सारख्या च आहेत
@surekhamehare7540
@surekhamehare7540 2 жыл бұрын
तुमचा मुलगा कुठे राहतो
@ranjanadakhave3653
@ranjanadakhave3653 2 жыл бұрын
♥️♥️♥️♥️♥️♥️
@pallavimore2078
@pallavimore2078 2 жыл бұрын
tumcha kade ajji ajobhaa
@pallavimore2078
@pallavimore2078 2 жыл бұрын
ahet na tumche sasu sashare
@sukhadachandorkar5010
@sukhadachandorkar5010 2 жыл бұрын
खूपच छान कल्पना...माझाही मुलगा बंगलोरहून पहिल्यांदा घरी आला (लग्न नव्हतं झालं तेव्हा) तेव्हा त्याच्या केलेल्या स्वागत/सरबराई बद्दल त्याने 'माहेरवाशा' असा छोटासा स्वानुभव लिहिला त्याची आठवण झाली. (तसा आता तो नेहमीच मधे मधे घरी येतो...आता लग्नही झालंय...आताही पहिल्यासारखे दोघांचेही लाड/कौतुक होतात...) 'मुलगा माहेरी आला' संकल्पनाच खूप गोड वाटते. यथार्थ !! मुलगी नसल्याने माहेरवाशिणीचा अनुभव मुलात शोधता येतो...(तुम्हाला मुलगी आहे का मँडम ??) धन्यवाद !! 👌👌👍👍
@ushaupadhye6898
@ushaupadhye6898 2 жыл бұрын
मला वाटलंच होतं की तुमचा मुलगा सून तुमच्याजवळ रहात नाहीत .कारण रहात असते तर एवढ आदर्श बोलू शकला नसतात .
@ujjwalaoke1579
@ujjwalaoke1579 2 жыл бұрын
Agdi chan mahiti ahe.Thanks..Mast vatle baghun...nice vidio ahe...
@siddhisuryavanshi6313
@siddhisuryavanshi6313 2 жыл бұрын
Khup chan sangitale 🙏
@shubhajog9100
@shubhajog9100 2 жыл бұрын
सुप्रभात आसाच माझा मूलगा मधे मधे माहेरी येतो आनंद होतो
@saritarawal9433
@saritarawal9433 2 жыл бұрын
सगळ्या गोष्टी video मध्ये शूट करण्या पेक्षा ते क्षण अनुभव घ्यावा shouting च्या नादात ते क्षण हातातून निसटून जातात. बरे झाले video नाही केलात आजचा तुमचा आवाजात च समजते की तुम्ही किती खुश आहात हा आनंद तुमच्या आयुष्यात अखंड राहो 😊
@rohineematange2446
@rohineematange2446 2 жыл бұрын
ताई खरंच समवयीन आहेस व प्रसंग अन परिवार व्यवस्था ही समान आहे । मजा वाटली अगदी आतून सुखी व फ्रेश दिसतेस सगळसगल वेडेपणाचे बोल आईचे । ह्या गोष्टी तू मुलाच्या लग्ना पूर्वीठरवले होतेस का ,? की त्याच्या लग्नानंतर काही अनुभव आल्यावर ठरवले का ?
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 2 жыл бұрын
वेळेनुसार ठरवायचे
@BhalchandraGondekarbal
@BhalchandraGondekarbal Жыл бұрын
Khupch chan sangital. Bharti
@pallavimore2078
@pallavimore2078 2 жыл бұрын
tu mache sasu sashare
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 2 жыл бұрын
माझे सासू सासरे 20 वर्षांपूर्वी देवाघरी गेले
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Alan Chikin Chow
Рет қаралды 27 МЛН
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 15 МЛН
How I Did The SELF BENDING Spoon 😱🥄 #shorts
00:19
Wian
Рет қаралды 37 МЛН
What will he say ? 😱 #smarthome #cleaning #homecleaning #gadgets
01:00
नवरा बायको भांडणे का होतात....
13:09
happy and healthy life at home
Рет қаралды 12 М.
साठी आधी व साठी नंतर|नवरा बायको नाते
15:44
आळस एक रोग आहे हे वेळीच जाणून घ्या
14:39
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Alan Chikin Chow
Рет қаралды 27 МЛН