Mulakhat | P L Deshpande | पु.ल.देशपांडे | Ep 01

  Рет қаралды 353,850

Doordarshan Sahyadri

Doordarshan Sahyadri

4 жыл бұрын

सहभाग - पु.ल.देशपांडे...
निर्माती- नीना राऊत..
काही कारणास्तव आपण हा कार्यक्रम पाहू शकला नसाल तर जरुर पहा....
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : मुलाखत - पु.ल.देशपांडे... (भाग - ०१)
Artist : पु.ल.देशपांडे
Anchor : करुणा देव / प्रतिमा कुलकर्णी
Social Media Operator : सई सागर मांजरेकर
Producer : नीना राऊत
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
KZfaq@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Пікірлер: 363
@navnathshinde6170
@navnathshinde6170 4 жыл бұрын
पु. ल देशपांडे हे महाराष्ट्रात जन्माला आले हे आपलं भाग्य आहे.
@vanshganvir6958
@vanshganvir6958 4 жыл бұрын
Maharashtra ha sant mahapurush janmayla ghalnarach desh ahe
@bobinpune
@bobinpune 3 жыл бұрын
😄 *आज पु. ल. असते तर त्यांना अ‍ॅन्टी नॅशनल, अर्बन नक्सल वगैरे नावं ठेवून आय टी सेल ने ट्रोल केलं असतं!* या लोकांना देव थोडी विनोदबुद्धी देवो! 😄 😄 😄
@krupaljagtap8908
@krupaljagtap8908 3 жыл бұрын
@@bobinpune p.l. swata sawarkarwadi hote re shahanya 😁
@behappymusic7496
@behappymusic7496 3 жыл бұрын
True.. P. L Deshpande ,Dr. B. R. Ambedkar, Shivaji maharaj, Sambhaji Maharaj, Mahatma phule, Savitri phule, list is go on..
@anaghachandorkar7946
@anaghachandorkar7946 4 жыл бұрын
पुन्हा पु ल होणे नाही आणि सह्याद्री चॅनेल का जवाब नही पुन्हा या नाटकी वाहिन्यांपेक्षा दर्जेदार सह्याद्री बघायला सुरवात करायला हवी
@surajbhagat146
@surajbhagat146 4 жыл бұрын
Anna bhau sathe sarakhe suddha hone nahi pan durdaivy tyache ki tayna koni tyachay jati mule jast man midat nahi
@68pramod
@68pramod 3 жыл бұрын
अगदी खरे
@bobinpune
@bobinpune 3 жыл бұрын
😄 *आज पु. ल. असते तर त्यांना अ‍ॅन्टी नॅशनल, अर्बन नक्सल वगैरे नावं ठेवून आय टी सेल ने ट्रोल केलं असतं!* या लोकांना देव थोडी विनोदबुद्धी देवो! 😄 😄 😄
@user-gb9oh2zm9r
@user-gb9oh2zm9r Жыл бұрын
@@bobinpune arre murkha 😘 P .L. savarkar vadi hote mag 🤔💯 Kahi pn lihitos 👍
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.आमच्या खजिन्यातील अमूल्य साठा आम्ही आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकवर्गासाठी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहोत.दररोज विविध कार्यक्रमांचे विडिओ आम्ही उपलब्ध करून देत आहोत.त्यांचा लाभ घेण्यासाठी आमच्या चॅनेलचे नोटिफिकेशन चालू ठेवा तसेच चॅनेलवरच्या प्लेलिस्टस् नेहमी चेक करत रहा.धन्यवाद
@vishalmore6526
@vishalmore6526 3 жыл бұрын
कृपया दादा कोंडकेंचे व्हिडीओ अपलोड करा सर्व असतील तर...
@AKMotivationofficial-e7u
@AKMotivationofficial-e7u 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@prakashingulkar4802
@prakashingulkar4802 2 жыл бұрын
तुम्ही छान काम करत आहात.दत्ता महाडिक पुणेकर व भालचंद नेमाडे यांच्या मुलाखती टाका.
@sarikaabhyankar3710
@sarikaabhyankar3710 Жыл бұрын
तूम्ही हे जुने कार्यक्रम दाखवता फार आनंद होतो खूप खूप घनयनाधनयवाद
@sarikaabhyankar3710
@sarikaabhyankar3710 Жыл бұрын
तूम्ही हे जुने कार्य करम दाखवले धन्यवाद
@raajpaatkar
@raajpaatkar 2 жыл бұрын
धवलकृष्ण दूरदर्शनाचा हा सोनेरी ठेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल दूरदर्शन सह्याद्रीचे खूप आभार !
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzfaq.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@avinashbhalerao3268
@avinashbhalerao3268 11 ай бұрын
प्रत्येक शब्द आणि वाक्य...म्हणजे जीवनाचे सुंदर तत्व ज्ञान आहे..❤❤❤
@sachinbizboy
@sachinbizboy 4 жыл бұрын
खूप छान मुलाखत किती सुंदर मराठी उगाच आत्ता सारखं 10 वेळा कॅमेरा तोंडावर मारत नाहीत नीट बोलू देतात
@user-gb9oh2zm9r
@user-gb9oh2zm9r Жыл бұрын
😂🔥 barobar 💯
@jagannathdesai9121
@jagannathdesai9121 4 жыл бұрын
पु लंना पहाने अनुभवने हा महान अनुभव केवळ युटुबच देऊ शकते धन्यवाद जे पी देसाई
@nikhilpawar1249
@nikhilpawar1249 3 жыл бұрын
पु ल देशपांडे यांची मुलाखत पाहून खुप गहिवरून आलं 😃😭🙏🙇👏 सह्याद्री चॅनेल चे विशेष आभार
@sharadgavhane5230
@sharadgavhane5230 4 жыл бұрын
1919 जन्म ,75 वर्ष पूर्ण ....साधारण 1994 मुलाखत
@user-gb9oh2zm9r
@user-gb9oh2zm9r Жыл бұрын
Thanks 👍
@nononsense2731
@nononsense2731 2 жыл бұрын
या माणसाने महाराष्ट्राला प्रचंड दिलंय. आनंदाची अक्षरशः उधळण केली आहे आणि ती इतकी सुंदर प्रकारे केली आहे माझी पिढी आणि पुढच्या किती तरी पिढ्या त्याचा आस्वाद घेत राहतील त्यातून आऊष्याकडे सकारात्मक नजरेनी बघतील. त्यांचं काम असाधारण आहे आणि हा माणूसही तितकाच असाधारण आहे. माझ्या सारखे असंख्य लोकं त्यांचे ऋणी राहतील.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@shrinivaskajarekar2036
@shrinivaskajarekar2036 3 жыл бұрын
हे डिस्लाईक करणारे ६६ महाभाग शोधायला हवेत.. ! जाहीर सत्कार करुया.. !
@vrishaliiyer9647
@vrishaliiyer9647 3 жыл бұрын
पुलं कळण्याची त्यांची कुवतच नाही म्हणून मुर्खांनी dislike केलय.
@nandan28
@nandan28 3 жыл бұрын
Tilak kinva lakadi pulachya madhyawar
@abhijeetabhi45
@abhijeetabhi45 2 жыл бұрын
Adani lok astil te
@nayana1130
@nayana1130 Жыл бұрын
जाऊदे पूल म्हणाले असते त्यांना ही व्यक्ती स्वतंत्र आहे न आवडण्याचं
@sanketbpawar9174
@sanketbpawar9174 10 ай бұрын
पुलं च्या शब्दात--- ते जन्म जन्माचे गलिच्छ असावेत😂
@_just_Abhi
@_just_Abhi Жыл бұрын
आज 22जुलै 2023 आज मुलाखत पाहून अस वाटत आहे की जुने विचार हे खूप महान होते पण ती आज दिसत नाही 😢
@ramakantkarad3619
@ramakantkarad3619 4 жыл бұрын
पुलबरोबरच सह्याद्रीवाहिनीने त्या वेळी साहित्य कलाक्षेत्रातील इतरही मान्यवरांच्या घेतलेल्या मुलाखती पुन्हा प्रसारीत कराव्यात .
@sagarjangam5339
@sagarjangam5339 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सह्याद्री चे आम्ही लहानपणी हे सगळं बघू शकलो नाही ते आता बघायला मिळालं अचाट आहे हे एवढी प्रसिद्धी आणि ज्ञान पण जराही गर्व नाही आणि दर्जेदार विनोद कधी मुलाखत संपली ते कळलं पण नाही
@SudhirKirloskar
@SudhirKirloskar 4 жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत एवढया मोठ्या माणसानं, मला खूप कळतं किंवा मी खूप पाहिलंय असला कसलाही भाव नं ठेवता, एका साध्या माणसासारखी तरीही ह्रदयाला भिडणारी उत्तरं दिली आहेत धन्यवाद पु लं धन्यवाद सह्याद्री
@dhanashreevaidya2980
@dhanashreevaidya2980 3 жыл бұрын
असे पु.ल पुन्हा होणे शक्य नाही . पु.ल तुम्हाला शतशः नमन 🙏🙏
@naupaka6
@naupaka6 3 жыл бұрын
"स्वतःच्या वांड्ंमयाबाबत बोलू नये जास्त" फक्त पु.ल च असं बोलु शकतात 🙏🙏🙏🙏#देवमाणुस #भाई❤️
@prabhuom100
@prabhuom100 4 жыл бұрын
सह्याद्री वाहिनीचे मन:पूर्वक धन्यवाद!!! 🙏🙏🙏🙏🙏
@guneshawate7403
@guneshawate7403 3 жыл бұрын
आदरणीय श्री पू ल देशपांडे, दैवी व्यक्तीमत्व जिभेवर सरस्वती मातेचा आशिर्वाद, आपल्या प्रतिभेतून रसिकांना भरभरून, अमर्याद आनंद दिला. . . . . . ह्या अविस्मरणीय व्यक्तीला त्रिवार वंदन.....
@surijoglekar
@surijoglekar 4 жыл бұрын
A genius. The nuances he could pick up in his observations are a treasure of humanity.
@apndesai
@apndesai 4 жыл бұрын
surendra joglekar Surendra you summed up works of his entire lifetimeme...
@gr8abhi
@gr8abhi 4 жыл бұрын
धन्यवाद सह्याद्री, सुंदर कार्यक्रम उपलब्ध करून दिल्याबद्दल, मुलाखत दिनांक दिली तर अजून छान.👍
@vipulpalkar8525
@vipulpalkar8525 4 жыл бұрын
ती पिढी आणि तसे साहित्यिक, लेखक आज मराठी भाषेकडे नाहीत याचीच खंत वाटते.
@bobinpune
@bobinpune 3 жыл бұрын
😄 *आज पु. ल. असते तर त्यांना अ‍ॅन्टी नॅशनल, अर्बन नक्सल वगैरे नावं ठेवून आय टी सेल ने ट्रोल केलं असतं!* या लोकांना देव थोडी विनोदबुद्धी देवो! 😄 😄 😄
@vipulpalkar8525
@vipulpalkar8525 3 жыл бұрын
@@bobinpune काही जण त्यांना भटगे, मनुवादी असही म्हटले असते.
@tanmayraul2421
@tanmayraul2421 3 жыл бұрын
@@bobinpune अगदी खरंय, आजच्या राजकारण्यांना त्यांचं विचारस्वातंत्र्य पेलवला नसतं.
@namamipande1436
@namamipande1436 3 жыл бұрын
Aajchya social media chya background var tumche vinod eikayla khup awadla asta..tumhi perfect chimte kadhle aste.. lots of love PULA...
@PiratesoftheCaribbean123
@PiratesoftheCaribbean123 3 жыл бұрын
पुल आपण महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व का आहात हे आपली ही मुलाखत पाहून प्रखरतेने समजतं... मला अभिमान आहे की माझ्या वडिलांनी मला आपला भक्त बनवलं🥺🙏🙏🙏
@ganeshjadhav2100
@ganeshjadhav2100 3 жыл бұрын
Such a gifted man he was...he spread too much happiness with his acting & writing....
@rajendrakolvankar6187
@rajendrakolvankar6187 7 ай бұрын
मुलाखतीतुन व्यक्त होतो व्यापकपणे जिवनाची जगण्याची दृष्टी व दृष्टीकोन बहाल केली खुप खुप धन्यवाद् ! 🙏
@gauravnerurkar5050
@gauravnerurkar5050 2 жыл бұрын
Faar vilobhniya anubhav !! Bhai, aamchya laadkya Pu.La. na salaam !!🥰🥰🥰
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@08kansen
@08kansen 4 жыл бұрын
Here is a genius who has said a lot which one may not learn in decades !
@bobinpune
@bobinpune 3 жыл бұрын
😄 *आज पु. ल. असते तर त्यांना अ‍ॅन्टी नॅशनल, अर्बन नक्सल वगैरे नावं ठेवून आय टी सेल ने ट्रोल केलं असतं!* या लोकांना देव थोडी विनोदबुद्धी देवो! 😄 😄 😄
@ajitshirke9348
@ajitshirke9348 4 жыл бұрын
A true Legend 🙏🙏🙏. He has given us so much. Khup Abhari aahe.🙏
@DharmarajKarpe
@DharmarajKarpe 2 жыл бұрын
12 जून - महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व महाराष्ट्रभूषण पु. ल. देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन...!
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@amiteshkor3045
@amiteshkor3045 3 жыл бұрын
Thank You Sahyadri. This is just gold!
@sarthakkk19
@sarthakkk19 3 жыл бұрын
पुलंच्या चेहऱ्यावरचं हसू एखद्या गोंडस लहान बाळासारखं भासतं.
@atulchavan1686
@atulchavan1686 4 жыл бұрын
Durdarshan dhanyawad.. Pu l dhanyawad..
@behappymusic7496
@behappymusic7496 3 жыл бұрын
He's every word is like quote for life.. Still with us.
@sunilpatkar9294
@sunilpatkar9294 3 жыл бұрын
पू.ल. मास्तर, मी आपल्याला 1977 मधे भेटलो होतो, देव भेटल्याचा आनंद तेव्हा वाटला होता!!!! 🙏
@ISEEYOU9.
@ISEEYOU9. 3 жыл бұрын
भाग्यवान आहात 🙏
@patilsamraj9491
@patilsamraj9491 3 жыл бұрын
Khup nashibi ahat
@arvindbute7132
@arvindbute7132 3 жыл бұрын
प्रत्येक माणूस एक वेगळं स्वतंत्र जग आहे
@sudhindrabukkebag7502
@sudhindrabukkebag7502 11 ай бұрын
ಧನ್ಯವಾದ d d ಸಹ್ಯಾದ್ರಿ धन्यवाद dd सहयाद्रि Thank you KZfaq
@adityaalat6215
@adityaalat6215 4 жыл бұрын
काही माणसं घडवताना देव देखील वेगळी माती वापरत असावा कारण पु लं सारखी व्यक्ती लाखात एखादीच
@shrutinigudkar2471
@shrutinigudkar2471 3 жыл бұрын
खूप सुंदर बोलले आहेत पु.ल. त्यांना विनम्र श्रद्धांजली. 🙏🙏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@parmeshwarsupekar357
@parmeshwarsupekar357 Жыл бұрын
खूप खूप वैभवाची गोष्ट आहे आपल्यासाठी अशी व्यक्ती होती आपल्या महाराष्ट्रतून विश्वासच बसत नाही कधी कधी
@AJ-qb8me
@AJ-qb8me 4 жыл бұрын
I bet you.....you didn't serched for it..
@VAMOPARI
@VAMOPARI 3 жыл бұрын
i did
@vedantkanoray6284
@vedantkanoray6284 3 жыл бұрын
I did
@ganeshsutar3652
@ganeshsutar3652 3 жыл бұрын
I did
@shubhamwaghmare72
@shubhamwaghmare72 3 жыл бұрын
I did
@namamipande1436
@namamipande1436 3 жыл бұрын
love you PuLa to the moon and back...tumhi amche ajoba ahat..tumche recordings eikun khup khup anand milto..life philosophy samjate hasta hasta, tachkan paani pan aanata...Thank you so much for everything...tumhi aaj hi ahat ikdech...kayam rahaal...through ur wonderful classic work...
@Maheshbharade-nq6ch
@Maheshbharade-nq6ch Жыл бұрын
मराठी भाषेतील सुवर्ण क्षणाचे सोबती होण्यासाठी आपण उपलब्ध केलेल्या कार्यक्रमासाठी आपले मनःपूर्वक धन्यवाद... .... महेश भराडे व परिवार अकोले
@lifescience9641
@lifescience9641 4 жыл бұрын
महाराष्ट्र हिऱ्यांची खान आहे... त्यातील एक अनमोल हिरा म्हणजे पू. ल. ,,,,कोटी प्रणाम. धन्यवाद सह्याद्री
@pravinkini5909
@pravinkini5909 3 жыл бұрын
सुंदर मुलाखत. प्रथमच पु.ल.देशपांडे यांची मुलाखत पाहिली. दूरदर्शनला धन्यवाद. 🌷🙏
@prime5288
@prime5288 Жыл бұрын
सुंदर माणूस. किती किस्से आणि गोष्टी असतील ना अजून जे पु ल यांनी त्यांच्या मित्रांना किंवा माणसांना सांगितल्या असतील ज्या आपल्याला माहित नसतील. त्याच्या सहवासात असलेले व्यक्ती मात्र नशीबवान.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri Жыл бұрын
😊👍 आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@priyankabendre6183
@priyankabendre6183 4 жыл бұрын
किती पारदर्शक आणि साधं व्यक्तिमत्व
@diptidesai7399
@diptidesai7399 4 жыл бұрын
Thanks for putting this on youtube. No words to describe PL Deshpade sir. He was gift of god to us.
@Maheshshetye02
@Maheshshetye02 4 жыл бұрын
Why??
@sunilpatkar9294
@sunilpatkar9294 3 жыл бұрын
मी आपल्याला 1977 मधे भेटलो होतो, देव भेटल्याचा आनंद तेव्हा वाटला होता 🙏
@namamipande1436
@namamipande1436 3 жыл бұрын
wow so lucky u r
@sudhirgore5239
@sudhirgore5239 6 ай бұрын
समग्र कॉमेंट्स वरही पुस्तक व्हावे..चांगल्या अर्थाने घ्यावे असा अवलिया होणे नाही..आम्ही खरंच भाग्यवान की यांना याची देही याची डोळा पाहिले...सर्वार्थाने भरभरून पावलो..लता, ग. दीं.,बाबुजी, अशी माणसे भेटली त्यांनी जीवनाला अर्थ दिला...आणखी काय हवं? भाई म्हणजे मास्टरब्लास्टर..
@umaraorane1235
@umaraorane1235 4 жыл бұрын
Dhanyawad sahyadri,itka sunder theva japun thevla,पु .ल .देशपांडे ,खरा माणुस,थोर विनोद लेखक.अभिमान वाटतो
@Aditya_here10
@Aditya_here10 Жыл бұрын
पू ल देशपांडे हे मराठी माणसाचं प्रेम आहेत.भाषेवर प्रेम करा हे ह्या थोर माणसाने आपल्याला शिकवलं त्या बद्दल आभार मानावे तेवढे कमी आहेत. सह्यादी वाहिनीचे धन्यवाद जे त्यांनी हे shoot करून ठेवलं ज्या मुळे आम्हाला पाहायला मिळालं.
@swarajphanse33
@swarajphanse33 Ай бұрын
दूरदर्शन म्हणजे 'मर्मबंधातील ठेव'
@ajitbhapkar09
@ajitbhapkar09 4 жыл бұрын
निळू फुले यांची मुलाखत असेल तर कृपया टाकावी .
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/bdWnisymkpeZpps.html
@surijoglekar
@surijoglekar 4 жыл бұрын
There is one more thing. If you take any narration from him then the last 2 lines are the most poignant and have a deeper meaning than there entire story. It's as if the story was made for the last 2 lines. Raosaheb, Antu Barva, Chitale master. Itll rock you too your core. Khutlyach chapplancha taacha itkya zhizlya navtya.
@bestrealestatedeals6020
@bestrealestatedeals6020 Жыл бұрын
👌👌👌होय. खरंय. नारायणचा शेवटही असाच अप्रतिम.
@sureshmorye2601
@sureshmorye2601 10 ай бұрын
Y.😊❤
@sunandasambrekar207
@sunandasambrekar207 8 ай бұрын
मनापासून धन्यवाद...लाखमोलाची मुलाखत ❤🙏🙏🙏⚘️
@amitakubal3112
@amitakubal3112 4 жыл бұрын
शब्द शब्द साठवून ठेवावे असे, बालपण सूंदर घडवलं तुम्ही,
@baburaokoli8803
@baburaokoli8803 Жыл бұрын
*न भूतो, न भविष्यती, यासम हा.सह्याद्री वाहिनीचे मन:पूर्वक धन्य वाद.*
@basavarajganachari2041
@basavarajganachari2041 3 жыл бұрын
Khup chhan mulakhat. Thank you sahyadri vahini la.
@kishanugle9850
@kishanugle9850 11 ай бұрын
मुलाखत खूप छान आहे अशा मुलाखतीतून प्रेरणा मिळते व जगण्याची ऊर्जा मिळते आनंद होतो धन्यवाद
@sureshpatil6086
@sureshpatil6086 Жыл бұрын
आमची पिढी खरच खूप भाग्यवान आहे. ग दि माडगूळकर, सुधीर फडके , लता मंगेशकर, पु ल देशपांडे यांच्या सारखी युगा युगात जन्म घेणारी महान व्यक्तीमत्व आम्ही समक्ष पाहू शकलो . पूर्व जन्मी आम्ही नक्कीच काही चांगले केले असणार.त्रिवार प्रणाम.,
@dr.shakuntalamohanpisal8367
@dr.shakuntalamohanpisal8367 3 жыл бұрын
सर्वश्रेष्ठ अवलिया कलाकार आणि माणूस वेडा लेखक
@aniketraul6990
@aniketraul6990 3 жыл бұрын
Vatavaran Pula may Jhale❤️ Thank you.
@gopalkamble3415
@gopalkamble3415 Жыл бұрын
Khara Shrimat Manus... Great P. L Deshpande...
@Ajayb56
@Ajayb56 Жыл бұрын
Mala mahit nahi nakki mi ky puny kel ahe ani mi ya marathi matit janmala aloy..!! Ani ya shresht kavincha avaj mi sahaj pane aiku shkato te fkt. Durdarshan Sahyadrii mule.!!❤❤ thank you DS..!!
@comrade....9870
@comrade....9870 Жыл бұрын
खरंच मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद या अवर्णनीय, अतुलनीय क्षणांसाठी......🙏🙏❤️❤️
@user-cp3wc5yj3g
@user-cp3wc5yj3g 2 жыл бұрын
Gone are those days, both the interviewer and the interviewee are top class.
@sharadgavhane5230
@sharadgavhane5230 4 жыл бұрын
उत्तुंग व्यक्तिमत्त्व ,👍👍👌
@manoharpednekar8351
@manoharpednekar8351 4 жыл бұрын
Great हे जपून ठेवा ठेवा आहे हा
@26moonrevati
@26moonrevati 2 жыл бұрын
पुलं हा माणूस नुसता विलक्षण नाही तर त्यांचं व्यक्तीत्व हे शब्दातीत आहे. त्यांना मनापासून वंदन!
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@saturdaysundayproductions
@saturdaysundayproductions 4 жыл бұрын
Thank you for putting this on KZfaq.
@rohidaslagad8552
@rohidaslagad8552 Жыл бұрын
या कलाकारांना पडद्यावर पाहिल्यावर मी खूप भाग्यवान आहे असे मला वाटते.
@amitwelde5356
@amitwelde5356 2 жыл бұрын
Such a great person. Every word is worth listening.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आमच्या संग्रहात असलेले पु. ल. देशपांडे यांचे इतर व्हिडिओस आपण पाहू शकता या लिंक वर.. bit.ly/37jQEZX धन्यवाद
@umeshbansode4507
@umeshbansode4507 4 жыл бұрын
सह्याद्री वाहिनीकडे अनमोल ठेवा आहे तो असाच प्रसारीत करावा
@mr.sagarsonar9418
@mr.sagarsonar9418 3 жыл бұрын
Khup chan , sunder bhai 💐💐💐🌼🌼🙏 Dhanyvad Team
@sankalpjadkar2272
@sankalpjadkar2272 2 жыл бұрын
काय व्यक्तिमत्व आहे!!🙏🌍🇮🇳
@abhijeetabhi45
@abhijeetabhi45 2 жыл бұрын
Pula saheb.....tumhi khup great aahat ani rahal....shabdanshi khelan jas tumhala Jamal te koninhi nahi karu shakat
@shilpashirsat9791
@shilpashirsat9791 Жыл бұрын
Great feeling with the great PU LA Deshpande
@mr.sagarsonar9418
@mr.sagarsonar9418 3 жыл бұрын
Khup chan ,mast 👌👌👌💐💐🌼🌼 Pul great
@rajendranadkar
@rajendranadkar 4 жыл бұрын
Thank You very much.
@rajes6392
@rajes6392 4 жыл бұрын
धन्यवाद.. Pl upload such contents from your stock.
@laanat_beshumaar
@laanat_beshumaar 5 ай бұрын
पु ल माणूस म्हणून सुद्धा महान होते
@gopinathraval2932
@gopinathraval2932 11 ай бұрын
पु.ल.ना पहाण्याचे भाग्य परिस्थी,साधनांमुळे लाभले नाही!हे दुःख या मुलाखतीच्या फीतीतून आनुभवले!
@reshmaprabhu7948
@reshmaprabhu7948 3 жыл бұрын
Dear P L , you are a wonderful wonderful person...we miss you a lot...God must surely be happy
@gokaratesid
@gokaratesid Жыл бұрын
पु ल माझ्याबरोबर सदैव आहेत.
@Im_AbHiJiT
@Im_AbHiJiT 4 ай бұрын
Pu.la. he maharashtra la padlele hasare swapna....miss you pu.la...🙏🏻
@neelapawar4942
@neelapawar4942 Жыл бұрын
अविस्मरणीय व्यक्तीमत्व 🙏🙏🙏
@kalpanasb9884
@kalpanasb9884 3 жыл бұрын
32:30❤👌molacha manus ,molachi gosht
@shivamwalekar7231
@shivamwalekar7231 3 жыл бұрын
पू. ल. यांचा मी खूप मोठा चाहता आहे 👍👍👍
@sanmit9373
@sanmit9373 4 жыл бұрын
Thanks lot sahyadri
@ajitbhapkar09
@ajitbhapkar09 4 жыл бұрын
धन्यवाद अजून मुलाखती असतील तर त्याही टाका
@shriwadekar7978
@shriwadekar7978 4 жыл бұрын
Thanks.
@pramodshetye8065
@pramodshetye8065 4 жыл бұрын
मा.पु.ल.देशपांडे यांची मुलाखत अप्रतिम
@user-hv9lc7ig1i
@user-hv9lc7ig1i Жыл бұрын
शब्दांच्या सामर्थ्यावर शब्दांच्या पलीकडलं मांडणारा शब्दातीत माणूस! सह्याद्री वाहिनी सर्वात दर्जेदार कार्यक्रम देणारी वाहिनी!!
@sghodke12345
@sghodke12345 4 жыл бұрын
Wah Kay vichar ahet 👌
@swapnilmote9031
@swapnilmote9031 3 жыл бұрын
Superb interview of PL sir..
@footballingmasters9312
@footballingmasters9312 3 жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत👌👌👌👌
@pankajvaidya6999
@pankajvaidya6999 4 жыл бұрын
A gem of marathi manus
@madhavivaidya2524
@madhavivaidya2524 6 ай бұрын
धन्यवाद खूप छान
Amachya Sangrahatun - Interview with Lakshman Shastri Joshi
26:35
Akashvani Pune
Рет қаралды 96 М.
Iron Chin ✅ Isaih made this look too easy
00:13
Power Slap
Рет қаралды 36 МЛН
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,2 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 10 МЛН
Pu. La. Deshpande
1:41:43
Films Division
Рет қаралды 313 М.
अपूर्वाई - पु.ल. देशपांडे (Apurvaai - P L Deshpande)
22:36
पु.ल. प्रेम Pula Deshpande Fanblog
Рет қаралды 781 М.
小路飞跟姐姐去哪里了#海贼王#路飞
0:45
路飞与唐舞桐
Рет қаралды 44 МЛН
IQ Level: 10000
0:10
Younes Zarou
Рет қаралды 6 МЛН
Моя Жена Босс!
0:40
Petya English
Рет қаралды 9 МЛН
这是王子儿子吗
0:27
落魄的王子
Рет қаралды 4,1 МЛН
ToRung short film: i sell watermelon🍉
0:38
ToRung
Рет қаралды 23 МЛН