Рет қаралды 107,599
मुंबई चा प्रसिद्ध"शाही साबुदाणा वडा"थेंबभर ही तेल न वापरता अतिशय कुरकुरीत आणि खमंगshahi sabudanavada#shahisabudanavada#sabudanavada#साबुदाणावडा
#howtomakesabudanavada
१ कप साबुदाणे
२ उकडलेले बटाटे
मिरची आवडीप्रमाणे
1 छोटा चमचा जिरे
१/२ छोटा चमचा आल्
मीठ चवीप्रमाणे
साखर चवीसाठी
कोथिंबीर
लिंबू
चटणी साहित्य
मिरची आवडीप्रमाणे
१ छोटा चमचा जिरे
१/२ छोटा चमचा आल
मीठ चवीप्रमाणे
साखर चवीसाठी
लिंबू
कोथिंबीर
३ चमचे दही
सारण साहित्य
१०० ग्रॅम पनीर
१ मोठा चमचा काजू
१ मोठा चमचा मनुके
मीठ चवीनुसार
साखर चवीसाठी
लिंबू
कोथिंबीर
तेल किंवा तूप