मुंबई लोकल मध्ये गायलेल सुंदर भजन | ज्या सुखा कारणे देव वेडावला | BHAJAN IN MUMBAI LOCAL TRAIN |

  Рет қаралды 2,348,637

Adhetya Kadam

Adhetya Kadam

4 жыл бұрын

गायक : अविनाश आंब्रे
My shooting gadget :
Samsung A10
Follow me on facebook :
/ adhetya.kadam.98
Follow me on instagram :
_adhetya_?igshi...
Comment the changes/videos you all want and can suggest changes to me
For more interesting videos
Press the " SUBSCRIBE " button and dont forget to press the BELL ICON 🔔
Music credits to :
Original Song
Credits music:sudhir phadke
singer: vasantrao deshpande & sudhir phadke
lyrics: g. di. maadgulkar
song: kaanda raja pandhricha
I do not own any copyrights of the song.
This video is made for entertaining purpose.
CREDIT/COPYRIGHT All rights go to the respective music label, publishing and artists’ of the song. I am not sampling or using any part from the original song’s audio or video in this video. If you are the rightful owner of any of the content I’ve used and want it removed, kindly before taking any action plz e-mail me on adhetyakadam61@gmail.com and I will remove it right away...
Disclaimer - video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Пікірлер: 1 800
@adhetyakadam7659
@adhetyakadam7659 4 жыл бұрын
kzfaq.info/love/SVf1Yz1yPVndHYzZMnG_RA 👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆 बुवांचा youtube channel 😍 Avinash ambre : 08454905451
@prakashpokharkar8576
@prakashpokharkar8576 4 жыл бұрын
Jai hari
@chandanbandre2206
@chandanbandre2206 4 жыл бұрын
Adhetya Kadam nice
@chetansaw4695
@chetansaw4695 4 жыл бұрын
Avinash tujha sur chukla thoda baki mast
@rgaikwad2133
@rgaikwad2133 4 жыл бұрын
खूपच छान हो अविनाश माऊली !!👌👌👌 🙏🙏जय हरी माऊली🙏🙏
@avkulkarni9803
@avkulkarni9803 4 жыл бұрын
Nice
@yogeshpatil1633
@yogeshpatil1633 3 жыл бұрын
ना कोणताही स्टुडिओ, ना माईक, ना techology तरीही अप्रतिम आवाज. याला म्हणतात ORIGINAL VOICE. अभिनंदन मित्रा. DJ समोर धांगडधिंगा करणार्यांनी जरूर पहा आणि ऐका.
@vasantmulik303
@vasantmulik303 3 жыл бұрын
हार्मोनियम ची साथ नसताना सुद्धा एवढा चांगला आवाज हि म्हणजे विठ्ठल कृपा - जय हरी विठ्ठल
@shreyaoriginals4531
@shreyaoriginals4531 2 жыл бұрын
Agdi barobar 👍
@surajrajendrapandey6917
@surajrajendrapandey6917 2 жыл бұрын
Yogesh दादा बरोबर
@vigneshgawade2548
@vigneshgawade2548 2 жыл бұрын
❤️
@user-tb2lc7lu4l
@user-tb2lc7lu4l 2 жыл бұрын
@@vigneshgawade2548 qa Ababraq
@narayanmahadik2756
@narayanmahadik2756 3 жыл бұрын
अभिमान वाटतो मला संतांची अभंगवानी रेल्वे मध्ये इतकी सुंदर गायन आणि सर्वांची सुरेल साथ वादन पण जबरदस्त सर्वांचे मनपूर्वक आभार. आमच्या कानाना तृप्त केल्या बद्दल 🙏🙏
@dnyaneshwrachaulwad5253
@dnyaneshwrachaulwad5253 4 жыл бұрын
तुच्यासोबत कुणालाही प्रवास करायला आवडेल सोबतीला आलेले प्रवाशी खूपच भाग्यवान आहेत एवढी तुडुंब गर्दी तरीही एकाच्याही चेहर्यावर थकवा जाणवत नाही उलट किती आनंदने अविनाश दादा तुला छान प्रतिसाद देत आहेत
@pallavikale4458
@pallavikale4458 Жыл бұрын
खूप छान दादा
@dipaklimkar8058
@dipaklimkar8058 2 жыл бұрын
अविनाश तू तरुणांसाठी एक आदर्श आहे गळ्यात गोडवा आहे आवाज खूपच सुंदर आहे धन्य ते माता पिता ज्यांनी तुला जन्म दिला नसिबवान आहेत तुझे आई-वडील ज्यांनी तुझ्यासारख्या हिर्याला जन्म दिला
@gajanansteel4144
@gajanansteel4144 10 ай бұрын
अप्रतिम ❤
@rohanmalwe5447
@rohanmalwe5447 10 ай бұрын
खूपच सुंदर आवाज दादा.... 🚩🚩जय जय राम कृष्ण हरी 🚩
@rajshinde8082
@rajshinde8082 5 ай бұрын
दादा तुझ्या आवाजामध्ये पांडुरंगा रंगा मी पतंग तुझ्या हाती धागा हा अभंग मला ऐकायचा आहे
@rajendraaher2847
@rajendraaher2847 4 жыл бұрын
90 दारु पेऊन दुसर्याची वराती मधी व लग्ना मध्ये नाचतात त्यानी लाज वाटुद्या जरा राम कुष्ण हरी 🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌
@solankeshree7822
@solankeshree7822 4 жыл бұрын
लग्नामध्ये नाचायला लाज नाही वाटत दादा लोकांना पण भगवंताचं नामस्मरण करायला लाज वाटते अश्या लोकांना
@sanjaynakashe3124
@sanjaynakashe3124 3 жыл бұрын
बरोबर
@user-rx5ui7oc3p
@user-rx5ui7oc3p 4 жыл бұрын
बाळासाहेबांचे व सर्व शिवसैनिकांचे खुप खुप आभार कारण लोकलमध्ये भजन सेवा बंद होणार होती त्यावेळी पुढाकार घेऊन भजन सेवा सुरू ठेवली.. राम कृष्ण हरी..
@tatyasahebjagtappatil3905
@tatyasahebjagtappatil3905 3 жыл бұрын
Aabhinandan
@arunkadam950
@arunkadam950 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी खूप सुंदर आवाज जणू काही देवच बोलतोय मुखातून
@manojthorat4667
@manojthorat4667 2 жыл бұрын
Kon band karnar hota
@vinitdubey4245
@vinitdubey4245 2 жыл бұрын
वाह मेरे भाई ,अद्भूत । काशी में एक मराठी संत ने इस भजन को गाया था , कई बार पुनः सुनने की इच्छा थी किन्तु पुनः न संत के दर्शन हुए न ही भजन सुन पाया ।। आज वो खोज समाप्त हुई ।। ❤️🙏🙏
@mayurjadhav4251
@mayurjadhav4251 Жыл бұрын
🙏🙏
@dineshanaik9076
@dineshanaik9076 11 ай бұрын
भजनं तर खूप ऐकली आहेत पण आज मन खूप प्रसन्न झाले.तल्लीनतेने गाणार्या गायकाला खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद. दिनेश नाईक.
@sunilshastri4473
@sunilshastri4473 4 жыл бұрын
मै मुंबई जब भी जाता हूं लोकल में बड़ा आनंद आता है अविनाश भाई को पहली बार यूं ट्यूब पर सुन रहा हूं बहुत सुंदर
@sarangbankar467
@sarangbankar467 4 жыл бұрын
अविनाश धन्य तुझे आई बाबा । देव तुझ्यासारखा मुलगा सर्वांना देवो । डोळ्यात पाणी आणले पोरा । खरे समाज प्रबोधन तूच करतोस । व बाकी तुला साथ देणारे थोरच तुम्हा सर्वांना प्रणाम । दंडवत
@ramkishorbargir5166
@ramkishorbargir5166 4 жыл бұрын
अविनाश व त्याच्या मित्रांनी मराठी माणसांचा मान मुंबईत व जगात वाढवला.
@akshaymadane1146
@akshaymadane1146 4 жыл бұрын
खरच
@ashokdeshpande8695
@ashokdeshpande8695 4 жыл бұрын
अभिमान आहे.
@kaminidalvi8404
@kaminidalvi8404 4 жыл бұрын
खूप छान आहे
@momin147
@momin147 3 жыл бұрын
ASE kahi Nahi aahe
@Viks.77
@Viks.77 3 жыл бұрын
🙏
@yogeshdalvi818
@yogeshdalvi818 4 жыл бұрын
खूपच सुंदर मुंबई लोकल... लोकल मध्ये अस भजन चालू असताना त्या भजनात मन इतकं रमून जात की कुठे उतरायचं आहे त्याचा भानच राहत नाही इतका तल्लीन होऊन जातो त्या भजनात...👌👌👌👌 खूप सुंदर आवाज
@mybangaloredays
@mybangaloredays 2 жыл бұрын
If Christianity has failed in India ...it is because of the great lineage of our saints...and offcourse because the god lived with saints.. "Vaikunth sodun dev Santa Sadan rahila" The meaning of the song is fabulous 💯😍😍
@kishormeshram7497
@kishormeshram7497 4 жыл бұрын
सर्व लोकल मधील प्रवास करता करता जो भक्ती भावाच आनंद तू आणून देतोस व एक जुटीने जे प्रवाशी तुझ्या सोबत सुस मिळवतात तू एक्याची जाणीव दिली त्या साठी तुला व तुझ्या सोबत असणाऱ्याला नमन व तुझा ढोलक मास्तर अती सुंदर वाजवतो ,तू पण खूप छान गातोस तुझ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा असा आपला मराठी बाणा जगावर उभा राहो
@k_k_kalpesh_
@k_k_kalpesh_ 4 жыл бұрын
ढोलकी वाल्या दादा..खूप मस्त ताल देतो तू...अविनाश दादा तुम्ही पण 👌
@samruddhishirke6228
@samruddhishirke6228 3 жыл бұрын
१ नंबर भावा👌 भजन जेवढ सुंदर आहे तेवढा सुंदर आवाज आहे तुझा ......
@vasantmulik303
@vasantmulik303 3 жыл бұрын
हार्मोनियम ची साथ नसताना सुद्धा एवढा चांगला आवाज हि म्हणजे विठ्ठल कृपा - जय हरी विठ्ठल-🙏🙏🙏
@rohitpatil1933
@rohitpatil1933 2 жыл бұрын
Ek no bhava
@madhurikalel6361
@madhurikalel6361 2 жыл бұрын
Right👍👍👍👍
@sanjaytajane5817
@sanjaytajane5817 2 жыл бұрын
Hi
@ramkishorbargir5166
@ramkishorbargir5166 4 жыл бұрын
अभिमान आहे मराठी असल्याचा, वेळेचा किती सुंदर उपयोग मा झे मराठी बांधव करतात.
@bharatiyetale1516
@bharatiyetale1516 2 жыл бұрын
नमस्कार
@suvarnaaskar7386
@suvarnaaskar7386 4 жыл бұрын
डीजे समोर नाचणाऱ्या तरुणांनी हा vdo जरूर बघावा ...ही आहे आपली संस्कृती
@user-rx5ui7oc3p
@user-rx5ui7oc3p 4 жыл бұрын
हिच आहे आपली संस्कृती खरं आहे..
@sonaligadmale9996
@sonaligadmale9996 4 жыл бұрын
हो खर आहे
@dhruvyt5136
@dhruvyt5136 3 жыл бұрын
MI baghitli nice video Miss Mumbai local Keep😭
@sachinkhatode1365
@sachinkhatode1365 3 жыл бұрын
Brobar
@sanjaynakashe3124
@sanjaynakashe3124 3 жыл бұрын
बरोबर
@shekharbuchade5371
@shekharbuchade5371 4 жыл бұрын
खुपच छान आहे आवाज आणि ताल.आनंदाने माझे डोळे भरून आले गाणं ऐकताना. धन्यवाद भावा.
@hemantsathe2726
@hemantsathe2726 2 жыл бұрын
मुंबईकरांनो,सलाम आहे तुम्हाला...खुपचं गोड आवाज आहे म्हणजे काय बोलावं किंवा काय प्रतिक्रिया द्यावी हे च कळत नाहीये..खूप सुंदर👌👌👌
@jags6184
@jags6184 4 жыл бұрын
युगायुगाने चालत आलेली परंपरा भजन,कीर्तन आजकाल तरुणपिढी वाढत्या technology सोबत विसरत चालली आहे.. यांसाठी एक प्रेरक म्हणजे अविनाश दादा .👌👌👌 अप्रतिम 👌
@er.sandeshpatil7558
@er.sandeshpatil7558 4 жыл бұрын
सलाम तुझ्या विचारला भावा
@sudhirsawal6835
@sudhirsawal6835 4 жыл бұрын
Sindhudurgaat .. ye . ....mag Samjel. .......
@dattatrepatil5078
@dattatrepatil5078 4 жыл бұрын
कोण म्हणतं सर्व तरुण पिढी बिघडली. शाब्बास रे भावानो.
@saiprasad6257
@saiprasad6257 4 жыл бұрын
khup chhan.apratim.
@Rajdip10
@Rajdip10 3 жыл бұрын
मी प्रत्यक्ष ऐकलय याला..... मला वाटतं ६.३६ ची विरार लोकल नक्की लक्षात नाही पण छान वाटतं या गृप मध्ये विरार पर्यंत यायला पुढे पालघर पर्यंत आपोआप आठवणीतली भजन गुणगुणत येतो मी महीन्यात २ दा
@ashokdeshpande8695
@ashokdeshpande8695 4 жыл бұрын
चांगले काम करतो आहेस बाळा..!💐💐 देश, देव, धर्म आणि संस्कृती राहिली आहे तुम्हा कारणे..👍👍💐💐
@shalinimali8248
@shalinimali8248 Жыл бұрын
अभिनंदन बाळा असाच गात रहा म्हणजे तुझ्या बरोबरीच्या मित्रांना गोडी लागेल उदंड आयुष्य लाभो
@supriyamore7087
@supriyamore7087 Жыл бұрын
एक नंबर अविनाश भाऊ ऐकायला खूप आनंद भजन
@kartikbaviskar8371
@kartikbaviskar8371 4 жыл бұрын
अविनाश भावा तुझ वारकरी संप्रदाय भजना कडे जे नवीन व्यक्तिमत्व बनलं आहे याचा खूप आनंद होतो कि युवा पिढीला हे वारकऱ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन आहे तो बदलेल आणि तुला विठू माऊली तुला गरुड सारखी तू झेप घेणार हिच ईश्वर चरणी प्रार्थना
@getwellsoonpatien
@getwellsoonpatien 3 жыл бұрын
आभारी आहे संपूर्ण भजन मंडळींचा हीच खरी आपली संस्कृती
@vinitaparab4995
@vinitaparab4995 4 жыл бұрын
Deva aamcha sarv marathi lokana saidav sukhi tev...Marathi sanskruti..
@kishoroswal6285
@kishoroswal6285 4 жыл бұрын
खुप मन प्रसन्न झाले साक्षात जिभेवर सरस्वती चा संचार आहे
@rameshjadhav377
@rameshjadhav377 Жыл бұрын
अप्रतिम
@dattasathe3041
@dattasathe3041 3 жыл бұрын
व्वा दादा लय भारी मन श्री विठ्ठलदर्शन करुन आले. रामकृष्णहारी माऊली.
@sunilrathod.creations4552
@sunilrathod.creations4552 3 жыл бұрын
दादा, तुम्ही वेळेचा सदुपयोग तर केलाच आहे पण लोकलचा कष्टप्रद वाटणारा प्रवास सुखकर केला आणि आत्मिक आनंद मिळवून देता....शतशः नमन तुमच्या कामाला !!
@umakantpujare8005
@umakantpujare8005 4 жыл бұрын
💐 !!जय महाराष्ट्र,!!💐अविनाश मराठी अस्मितेचा जागर करतोस .अशीच तुझी जोमाने वाटचाल चालू राहू दे हीच '"सदिच्छा"
@kalpeshnagalkar642
@kalpeshnagalkar642 4 жыл бұрын
या भजन मंडळी नी मुंबई लोकल एक नवीन स्थान दिल आहे संपूर्ण देश भरात.. खूप छान मला अभिमान आहे कि मी पण या मुंबई चा एक भाग आहे.....
@gajanankale3716
@gajanankale3716 4 жыл бұрын
खूप छान
@navnathbankar7746
@navnathbankar7746 4 жыл бұрын
दादा.ऐकच.नंबर.छानं
@eknathdupare8178
@eknathdupare8178 11 ай бұрын
ह भ प श्री अविनाश आंब्रे माऊली तुमचे अभिनंदन माऊली हा उपक्रम फारच भारी
@drharishchaudhari8508
@drharishchaudhari8508 3 жыл бұрын
देवा स्वर्गाहुन ही श्रेष्ठ अशाआमच्या भारतभुमी ला सदैव सुखी ठेव.
@yogeshmohite5434
@yogeshmohite5434 4 жыл бұрын
एकात्मतेच दर्शन मराठी माणूस कुठेही असला तरी आपली संस्कृती सोडणार नाही.
@rameshgopikisanjidarakh5140
@rameshgopikisanjidarakh5140 3 жыл бұрын
खुपच छान
@swapnashejwalkar9496
@swapnashejwalkar9496 4 жыл бұрын
अविनाश तुझा आवाज खूप सुंदर आहे.भविष्यात मोठा कलाकार होशील.
@narayantakalkar1385
@narayantakalkar1385 4 жыл бұрын
Sundar.changatraha
@dineshbhoir6060
@dineshbhoir6060 4 жыл бұрын
Dada yek no re bhava thx love you bro dada
@dattatraypatil3826
@dattatraypatil3826 4 жыл бұрын
Avinash. Dada. Tuza. Mobail. ,ya. Nambar. S m.s. Kara. 9890433954
@nitinkalel1476
@nitinkalel1476 4 жыл бұрын
तरुण पिढी आपली परंपरा जपतात अभिमान वाटतो.....great.....
@yashwantdeshmukh7124
@yashwantdeshmukh7124 4 жыл бұрын
वारकरी संप्रदायाचे असेच अभंग गाऊन भागवत धार्माची पताका उंचवा ,रामकृष्ण हरी।। देशमुख सर दुसरबीडकर
@janardhansuryawanshi-rs7lj
@janardhansuryawanshi-rs7lj Жыл бұрын
आविनाश भाऊ. तुमच्या. आई वडिलांना.. नमन🙏🙏 माझे.... तुम्ही एक आदर्श आहात. बंधु. शब्द नाहीत लिहिन्या करीता माझ्याकडे.... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@mayurnareshraoraut8932
@mayurnareshraoraut8932 4 жыл бұрын
सुंदर भाऊ . आपल्यासारखे लोकांमुळे आपली संस्कृती टिकते..💓💓
@miteshb6665
@miteshb6665 4 жыл бұрын
Dj culture ne culture ka falooda bana diya hai.
@mahenderamalusare2330
@mahenderamalusare2330 4 жыл бұрын
जबरदस्त मिञा
@pushpamhaskar642
@pushpamhaskar642 Жыл бұрын
खूपच सुंदर अर्थपूर्ण भजन. अप्रतिम आवाज, सर्वांनी मिळून सुंदर साथ दिली. आपली संस्कृती जोपासली. मुख्य गायक व साथ देणारे यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन .🌷🌹
@dhaneshkhirkhira6843
@dhaneshkhirkhira6843 Жыл бұрын
भावा तु आपल्या मराठी माणसाची अस्मिता तसेच आपली परंपरा जागृत ठेवतोस सलाम तुला आणि तुझ्या साथी दाराणा
@gururajkulkarni9272
@gururajkulkarni9272 4 жыл бұрын
करमणूक करणारे देवाचे गाणे फारच छान सुंदर अशा कलाकाराना महाराष्ट्रात विमान एसटी रेल्वेत फुकट प्रवासी द्यावे आणि प्रोस्हान पर पैसे पण द्यावे
@pankajombase2856
@pankajombase2856 4 жыл бұрын
याला अभंग म्हणतात... तुमची comment मधील पहिली ओळ दुरुस्त करा
@smitamore7552
@smitamore7552 2 жыл бұрын
खुप छान भजन
@anilkinake9283
@anilkinake9283 4 жыл бұрын
अप्रतिम आवाज अविनाश भाऊ तुझ्यावर खूप अभिमान वाटतो आम्हाला
@a_man_singh
@a_man_singh 4 жыл бұрын
I am from Bihar ....I felt so amazing after listening this.
@gauravyerunkar3985
@gauravyerunkar3985 3 жыл бұрын
That's Great 😊👌👍
@sampadabiwalkar1024
@sampadabiwalkar1024 2 жыл бұрын
Very Nice 👍👍👍👍👍🙏🙏
@bhimraodeshmukh7147
@bhimraodeshmukh7147 4 жыл бұрын
या मातीचा Aabhimaan तर आहेच, त्यातच विठ्ठलाची सदैव प्रेरणा, आशीर्वाद, ही भूमी जगात सर्वाधिक सुसंस्कृत , धन्य आपण सर्वजण जे या जन्मी या भूमीत जन्माला आलो.
@mahendragurav5460
@mahendragurav5460 4 жыл бұрын
खूप छान झाले भजनं पण छत्रपती शिवाजी महाराजांन वरती आजून 1 गाणं झाले पाहिजे👍
@autalchavan1918
@autalchavan1918 3 жыл бұрын
Yes
@sbshrikantlabade7237
@sbshrikantlabade7237 4 жыл бұрын
अश्या लोकल मधुन रोज प्रवास करायला आवडेल 1नं आवाज
@ashokarora3849
@ashokarora3849 3 жыл бұрын
Avinash Ambre great voice by nature to attract others as well though I don't know this language but still I enjoy God bless him and all who make the train atmosphere a Bhakti may . I really feels proud to see him . Thanks God.
@krishsnakate2089
@krishsnakate2089 3 жыл бұрын
अविनाश हीच आहे आपल्या वारकरी संप्रदायाची शान
@keshavingole7189
@keshavingole7189 4 жыл бұрын
बाकीचे लोकांनि शिखा काही तेंच्या पासून मराठी माणूस एक झाला पाहिजे. जय शिवराय
@bhagwandadadahiphale2162
@bhagwandadadahiphale2162 4 жыл бұрын
खरं बोलले पण आपले लोक खुप नालायक आईतखाऊ आहेत कष्ट नको एकजूटीने कधीच राहणार नाहीत
@shrimantchoudhariipatillll6787
@shrimantchoudhariipatillll6787 4 жыл бұрын
अप्रतिम भावा...👌👌👌 देवाने खूप गोड आवाज दिलाय यार तुला..🤗🤗 माझी इच्छा आहे की एक दिवस तुझ्या समोर बसून तुझा आवाज ऐकावा...🙏 माहित नाही पण तो दिवस कधी उगवेल 😓😓😓 पण एक दिवस तुला भेटायला नक्की येईल..😘😘
@sunitasodhani9135
@sunitasodhani9135 4 жыл бұрын
होय माजी पन इच्छा आहे याच्या समोर बसून गाणी ऐकावी खूप छान गातो एखाद्या चांगल्या संगीत काराची साथ याला लाभावी आमच्या शुभेच्छा आहेत
@shrimantchoudhariipatillll6787
@shrimantchoudhariipatillll6787 4 жыл бұрын
@@sunitasodhani9135 हो न..🙏🙏 मी अविनाश चे सर्व Videos डाऊनलोड केलेले आहेत..🤩🤩
@sunitasodhani9135
@sunitasodhani9135 4 жыл бұрын
@@shrimantchoudhariipatillll6787 अविनाश कोणत्या लोकल मध्ये असतात
@mangeshjadhav9565
@mangeshjadhav9565 4 жыл бұрын
7;18 dombival
@shrimantchoudhariipatillll6787
@shrimantchoudhariipatillll6787 4 жыл бұрын
@@sunitasodhani9135माहित नाही हो.. मी मुंबईचा नाहीये..🙏🙏
@sheetalchalwade8328
@sheetalchalwade8328 3 жыл бұрын
जय जय राम कुष्ण हरी कोटी नमन तुमच्या चरनी खुप खुप छान माहराज🙏🙏🙏🙏
@sanjaytajane5817
@sanjaytajane5817 2 жыл бұрын
Hi
@ashokkulkarni9124
@ashokkulkarni9124 3 жыл бұрын
Beautiful voice.... nice singing ... 35-40 years back I used to travel from Kalyan to Mumbai V.T. Daily in local. Number of groups were singing beautiful bhajans . I used to enjoy them.. Now remembered the past golden days ..
@pralhadwagh2282
@pralhadwagh2282 Жыл бұрын
👌👌
@vinitapatil9148
@vinitapatil9148 Жыл бұрын
Beautiful voice nice singing
@pravinjadhav1474
@pravinjadhav1474 4 жыл бұрын
महाराष्ट्र राज्याची अश्याच चांगल्या कामाने ओळख आहे आणि अशीच रहावी.
@pavanpuri8474
@pavanpuri8474 4 жыл бұрын
Dislike करणाऱ्यांना मराठी समजत नाही का ??? अप्रतिम असे सुंदर गायन ।।
@ashutoshsingh7713
@ashutoshsingh7713 4 жыл бұрын
Te Mulle aahet
@miteshb6665
@miteshb6665 4 жыл бұрын
accidental dislikes re. Not intentional.
@prathameshvalavate139
@prathameshvalavate139 4 жыл бұрын
Baiya asel
@atharvamore3103
@atharvamore3103 4 жыл бұрын
Ashutosh Singh Chauhan HAA BHAU KHARA AHE APLYA MANDIRE PHODNYA SATHI JE HATH DAGAD UCHALTAT TE DISLIKE KARNYA SATHI NAHI UCHALNAAR RE HI AJJ SECULAR MHANNAAR 🚩VAACHVAA APLYA DHARMA 🚩 🚩JAI BHAVANI JAI SHIVRAI 🚩
@anamik4870
@anamik4870 4 жыл бұрын
Nindakache ghar asave shejari.. sodun dyach.. aajun ajun changale karat rahayche
@sudhirpatare6677
@sudhirpatare6677 2 жыл бұрын
इतक्या मोठ्या शहरात भावा असेही समाजाचे विरंगुळा करणारे लोक मी,, आजच पाहिले🙏🙏🙏
@chandrahassharma9886
@chandrahassharma9886 3 жыл бұрын
खूप छान दादा... आपली परंपरा हीच आपली ओळख...भाग्य लागते संत परंपरा जोपासण्यासाठी आणि मराठी म्हणून जगण्यासाठी..💓🙏🙏
@manojadhude9918
@manojadhude9918 4 жыл бұрын
वा खरच खुपच अप्रतिम गायन भाऊ अभिमान आहे.तुमचा कारण ना स्टेज ना साऊंड सिस्टम तरीही एवढ सुंदर गायन करता आपण माझे तर मनच प्रसन्न झाले.
@yogeshpatil5672
@yogeshpatil5672 4 жыл бұрын
👌👌👌🙏🙏
@yogeshpatil5672
@yogeshpatil5672 4 жыл бұрын
Mastach aahe song
@DeepakPatil-pr3js
@DeepakPatil-pr3js 4 жыл бұрын
Good
@nageshkale6912
@nageshkale6912 4 жыл бұрын
Ram krishana hari
@ashajoshi9235
@ashajoshi9235 4 жыл бұрын
अतिशय सुंदर आवाज व वेळेचा उपयोग कोणीही अविनाश चा आदर्श घ्यावा सध्या चा तरुण पिढीला तुझ्या सारख्या चा आदर्श घेण्याची गरज आहे
@miraigadkar9138
@miraigadkar9138 2 жыл бұрын
Mast Bhai Aasch gana bol Mumbai local Aamhi maratha 🙏🙏🚩🚩 🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩
@ravisolnke4434
@ravisolnke4434 3 жыл бұрын
मुंबई सारख्या धावपळीच्या शहरात ही संस्कृती जपणे खुपचं अवघड आहे.माऊली
@kashmirarathod3359
@kashmirarathod3359 4 жыл бұрын
मी गुजराती आहे मला छान मराठी लिहता एक नाही तर क्षमा🙏
@vishnupatil5313
@vishnupatil5313 4 жыл бұрын
भगवंताच नामस्मरण/भजन करायला ...आवड आसली तर देव स्वतः सवड देतो....... आम्ही तुमच्या पुढच्या विडिओचि वाट पाहत आहे
@user-zv3hg1eo5u
@user-zv3hg1eo5u 4 жыл бұрын
खरच माऊली धने धन्हे
@jagdishvarma1054
@jagdishvarma1054 3 жыл бұрын
जय श्री राम कृष्ण हरि ॐ जय जय श्री रघुवीर समर्थ जय श्रीराम आषाडीवारी 20,07,2021,, आधी आपका भजन कीर्तन श्रवण किया बहुत ही आनन्दित होगया धन्यवाद
@santoshparab3500
@santoshparab3500 2 жыл бұрын
patil saheb tumche barobar aahe he mi maza aayushat guru kurupene anubhavle aahe
@mohankelkar13
@mohankelkar13 3 жыл бұрын
आपल्या खणखणित दमदार आवाजात आपण सुंदर भजन म्हणत आहात.कानडा राजा हेपण ऐकल.उपलब्ध वेळ सत्कार्णी लावत आहात.आपल्या बरोबरअनेकांच्या मुखातून नामस्मरण होत आहेत आपण धन्य आहात.आमचे स्वामी आजोबा आपणास काहि कमी पडू देणार नाहित सर्व चांगल्या संधी आपणास मिळतील धन्यवाद
@prabhakarparab3937
@prabhakarparab3937 3 жыл бұрын
सुंदर आवाज,सुंदर भजन. कष्ट,चिंता सर्व विसरायला लावणारे
@p.v.shinde1547
@p.v.shinde1547 4 жыл бұрын
अविनाश एक वेळ इंद्रायणी काठी होऊ दे मित्रा..💐
@kamalk5677
@kamalk5677 4 жыл бұрын
अविनाश, बहुत सुंदर गायकी. साथ मे बाकी कोरस भी अद्भुत है।
@ganashravgadaeravagade5326
@ganashravgadaeravagade5326 4 жыл бұрын
खुपच छान अप्रतिम मुंबईचे लोकल मध्ये असे भजन म्हणजे एक विठुरायाचे आठवणच
@pawangsawane
@pawangsawane 3 жыл бұрын
खरच अप्रतिम कल्पना, गरज आहे याची नव पिढीला आणि सर्वात महत्त्वाचं कामचा ताण समुळ नष्ट, मन रमत अशा वातावरणात....
@rajkrish2064
@rajkrish2064 3 жыл бұрын
His voice is just awesome! Someone should give him an opportunity in the film business as a playback singer... wow just awesome! I would just take the train for just this experience ....
@mohinithubal878
@mohinithubal878 4 жыл бұрын
तुझा आवाज खरंच खूप छान आहे ...... God bless u
@jagdishmaharaj5851
@jagdishmaharaj5851 4 жыл бұрын
खुप छान सुंदर. आपला ईश्वरी भाव प्रत्येक माणसा माणसात रुजवावं असं भजन गाता असंच माणसात देव जिवंत ठेवा. व्हिडिओ मध्ये वादक मंडळी दिसावीत 🙏. जगदीश महाराज डोंबिवली. जय भवानी जय शिवगोरक्ष. 🙏
@rajendrapatil6828
@rajendrapatil6828 3 жыл бұрын
खरं तर जन माणसाचा आवाज कसा देवालाही आवडेल असा तो आहे ,,,अविनाश आंब्रे,आम्ही मनात गुणगुणत असतो तो तुम्ही लोकां समक्ष प्रकट होत आहे असा भाव वाटतो छान अजब गजब ,,,,नमस्कार ,,,धन्यवाद देतो असेच गात रहा
@monikagawand7699
@monikagawand7699 4 жыл бұрын
वा वा वा खूप सुंदर आणि गोड आवाज आहे .तुमचा दादा ट्रेनमधे जी काय मैफिल रंगवता ना, एकच नं आणि तुमचे मित्र मंडळी तुम्हाला साथ देतात .मस्त मला खूप खूप आवडले.👌👌👌👍🙏
@aparnalakade4500
@aparnalakade4500 4 жыл бұрын
व्वा अतिशय सूंदर आवाज मस्त गायलात आपण आणि आपली मंडळी खरच त्या भगवंताची कमालच म्हणायला हवी.
@rameshsupugade4075
@rameshsupugade4075 4 жыл бұрын
Good
@rameshsupugade4075
@rameshsupugade4075 4 жыл бұрын
With SUSHIL SAWANT . DIMBUVALI GRUP.. THANKS
@sureshpatilo9958
@sureshpatilo9958 4 жыл бұрын
सुंदर भजन अविनाश अशीच सेवाघडेल तुझ्याहातन शुभअशिर्वाद
@rajumore4670
@rajumore4670 3 жыл бұрын
हा असा सुंदर आवाज आणी तालसुर कुणाला ही लाभत नाही त्या साठी भगवंताची कृपा असावी लागते रामकृष्णहरि
@rajkrish2064
@rajkrish2064 3 жыл бұрын
If I ever visit Mumbai I would love to be on this train to listen to their live program ...
@zubinbilllimoria2060
@zubinbilllimoria2060 4 жыл бұрын
Exceptional! ATI-uttem. Mumbaichya 1980-90s chi aathvan karun dilit. Dhanya!🙏🏽
@deepakbhor5457
@deepakbhor5457 4 жыл бұрын
खुप अप्रतिम आहे हा तुमचा आवाज आणि हे भजन मनसमाधान होत ऐकून
@turerupesh4277
@turerupesh4277 3 жыл бұрын
खुपच छान अप्रतिम पांडुरंगाची कृपा तुमच्यावर
@ashuchavan1660
@ashuchavan1660 Жыл бұрын
Khupach manjul awaj real devache bhajan khuthe hi gaoo shakto manat bhav hava no Jo hya bhau chya awajat ahe apratim 👍👍👌👌👍👌👌👌🙏🙏🙏🙏🙏💐💐💐🙏🙏👍👌
@kalindigor1875
@kalindigor1875 3 жыл бұрын
This is known as keeping attached to our roots..!! 👏👏👏🙏🙏🙏
@sanjaytajane5817
@sanjaytajane5817 2 жыл бұрын
Hi
@maheshpatil3040
@maheshpatil3040 4 жыл бұрын
शब्दच नाहीत खूप सुंदर दादा
@sandeepzade5859
@sandeepzade5859 3 жыл бұрын
खूप प्रेरणादायी कार्य...राम कृष्ण हरी माऊली
@rakeshthakur3782
@rakeshthakur3782 3 жыл бұрын
Bhau 1no salam dada tula jay hari
@sunitasodhani9135
@sunitasodhani9135 4 жыл бұрын
अविनाश तुझ आवाज खुप गोड़ आहे तू तर टीवी वर पन प्रयत्न करु शकतो तिथे तुला जरूर सफलता मिळेल आमच्या शुभेच्छा तुज़्या सोबत आहेत
@dilipshedage3789
@dilipshedage3789 4 жыл бұрын
खुप छान
@tusharchuri6057
@tusharchuri6057 4 жыл бұрын
अविनाश भाऊ खुपच छान
@tusharchuri6057
@tusharchuri6057 4 жыл бұрын
आम्ही काय कुणाचे खातो ....श्री राम आम्हाला देतो..... ऐकदा विडीओ रेकॉर्ड कराना प्लिज... 🙏🙏🙏
@bharatpatil706
@bharatpatil706 4 жыл бұрын
Avinash great✌✌
@shreyamultiservices64
@shreyamultiservices64 4 жыл бұрын
Aaho kay aawaj aahe tyacha ani dholki wala pn superb...👌👌🙏
@madhurabakhale9728
@madhurabakhale9728 4 жыл бұрын
वा बुवा खुप छान आवाज आहे आपला तुमच्या आवाजाला तोड नाही.
@ganeshvarekar101
@ganeshvarekar101 2 жыл бұрын
अप्रतीम भजन खूप छान आवाज मुंबई चा धावपळी च्या जीवनात अस भजन ऐकलं की मन प्रसन्न होतं सर्व दुःख विसरुन जातो....
@shaileshmahadik2793
@shaileshmahadik2793 Жыл бұрын
खूप खूप छान 🙏🙏👍👍🚩 राम कृष्ण हरी अविनाश माऊली
@dnyaneshwrachaulwad5253
@dnyaneshwrachaulwad5253 4 жыл бұрын
मुंबई ची लोकल चा प्रवास म्हणजे जणूकाही जगाचा प्रवास अफलातून
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 4 жыл бұрын
आपला या पुर्वीचा अभंग सुध्दा मी ऐकला आहे मागच्या महिन्यातला, खुप छान गाता आपण. वादकाने सुध्दा उत्तम साथ दिली आहे.
@sohamsurve9401
@sohamsurve9401 4 жыл бұрын
khoop chan mast
@uttamkhot4362
@uttamkhot4362 Жыл бұрын
अविनाश जेव्हडा गोड तुझा चेहरा तितकाच सुरेल तुझा आवाज.... ना माईक, ना भली मोठाली वाद्य, ना स्टुडिओ....दैवी देणगी लाभली आहे तुला....सुंदर सादरीकरण. इतर सहकाऱ्यांचे टायमिंग अप्रतिम.
@kailasjadhav9565
@kailasjadhav9565 2 жыл бұрын
खुप सुंदर आवाज आहे दादा तुझा सुंदर अभंग सेवा.तरुण पिढी ला खुप प्रेरणादायक आहे तु दादा.जय हारी मााऊली.जय हारी विठ्ठल
@mohinikale8184
@mohinikale8184 3 жыл бұрын
This is my fav song.. awesome 👌 Khupp mastt👍👌
@roshanchoudhari6521
@roshanchoudhari6521 4 жыл бұрын
Dev tula nehami sukhi thevo 🙏tu khup success hoshil dada 🙏sai baba bless you 🙏
@selandersojwal6798
@selandersojwal6798 2 жыл бұрын
अप्रतिम या शब्दा खेरिज माझ्याकडे शब्द नाहीत,खुपच गोड आवाज आणि तोही योग्य सुरात 🙏🏼
@pragatirisbud945
@pragatirisbud945 24 күн бұрын
अविदादा तुमच्या सारखी मुले जन्माला येऊ देत .....तुमची आईबाबा किती पुण्यवान आहेत की तुमच्या सारखा हिरा जन्माला आला ....छान आवाज ....ताल .सूर. लय पेटी ला धरूनच आहेत ....कोरस पण छान आहेत ....अभिमान आहे मला दादा तुमचा
@jagannathmahadik9173
@jagannathmahadik9173 4 жыл бұрын
जय हरी माऊली आविनाश भाऊ आवाज खुप सुदर जगन्नाथ महाडीक बेलापुर खुद श्रीरामपूर अहमदनगर
@pratapchavan7455
@pratapchavan7455 2 жыл бұрын
भाऊ तुजला भावी वाटचालीसाठी खूप खूप खूप शुभेच्छा
@akshayjadhav5296
@akshayjadhav5296 4 жыл бұрын
खूप सुंदर🙏⛳⛳⛳⛳आवाज आणि ढोलकी वादयन अप्रतिम
@swatinachankar9766
@swatinachankar9766 3 жыл бұрын
खुप छान आवाज आहे भावा जे तरुण व्यसनांच्या आहारी जात आहेत त्यानी हा आदर्श घ्या आयुष्य खुप सुंदर आहे
@santoshpangilwad6736
@santoshpangilwad6736 Жыл бұрын
हे अभंग एकुन मन प्रसन होत मी नांदेड जिल्हा शेंबोली
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 103 МЛН
Best father #shorts by Secret Vlog
00:18
Secret Vlog
Рет қаралды 22 МЛН
Nutella bro sis family Challenge 😋
00:31
Mr. Clabik
Рет қаралды 14 МЛН
आई उदे ग अंबाबाई | aai ude ga ambabai | Local Train Bhajan
9:29
कृपा त्या पांडुरंगाची..
Рет қаралды 138 М.
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 103 МЛН