मुंबईत होणारा सर्वात मोठा माश्याचा लिलाव | ससुन डॅाक | Life On Sassoon Dock | Biggest Fish Market

  Рет қаралды 1,810,771

Malvani Life

Malvani Life

2 жыл бұрын

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आजच्या या व्हीडीओमध्ये आपण माहिती घेणार आहोत ती मुंबईत होणाऱ्या माश्याच्या लिलावाची. कुलाबा येथील ससुन डॅाकला आज आपण भेट देणार आहोत आणि तेथे होणाऱ्या माश्याचा लिलाव व मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या बोटिची माहिती घेणार आहोत, हि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहचवा…
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon....

Пікірлер: 1 000
@ssatam09
@ssatam09 2 жыл бұрын
Like केलं आहे 👍👍 मुंबई मध्ये youtube च्या बादशहा चे स्वागत.... ✊️✊️✊️
@shwetadalvi8494
@shwetadalvi8494 2 жыл бұрын
या व्हिडीओ मध्ये सुकृत दादाचे खूप खूप आभार, त्यांनी छान माहिती दिली. तसेच दुसऱ्या दादांचे पण आभार.
@parthparab2986
@parthparab2986 2 жыл бұрын
खरच एवढी परिपुर्ण माहीती अजुन कोणी दिली नव्हती ससुन डाँक बद्दल मुंबईत स्वागत आहे देव बरे करो
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Thank you so much 😊
@azharhusain1478
@azharhusain1478 2 жыл бұрын
दादा तुमचे vdo नेहमी खूपच छान असतात भरपूर माहिती देतात तुम्ही तुमची बोलण्याची पध्दत आणि भाषेवर खूप प्रभावी आहे तुमच्या मुळे माझी मराठी खूप चांगली होऊ लागली अल्लाह शी दुआ आहे की तुम्ही खूप पुढे जावे
@sanketmhatre961
@sanketmhatre961 2 жыл бұрын
आगरी - कोळी हे मुबंई चे मूळ रहिवासी आहेत...👑🔥🔥🌊
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Hoy 😊😊👍🏻
@ranjitkarambe7891
@ranjitkarambe7891 2 жыл бұрын
ससून डॉकवरील मासे बाजार वर याआधी असा माहितीपूर्ण व्हिडीओ बनवलेला नाही आणि पुन्हा बनणार पण नाही! परिपुर्ण माहिती👍👌🙏
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Thank you so much 😊
@shrikantsalvi9400
@shrikantsalvi9400 2 жыл бұрын
ससुन डाॅक मध्ये होणाऱ्या हालचाली अतीशय अभ्यासपूर्वक दाखवून व्हिडिओ माहितीपूर्ण बनवून सादर केला आहे. अभिनंदन! 👍
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 2 жыл бұрын
फार छान माहीती ससुन डाॅक विषयी. मुंबईत राहुन देखील आम्हाला हे माहीती नव्हत फक्त मासे लिलाव होतो एवडेच माहीती होते. धन्यवाद,छान व्हिडीओ.
@saintmonster1
@saintmonster1 2 жыл бұрын
Video नक्की share ani viral kara 😊
@gkdesai7309
@gkdesai7309 2 жыл бұрын
Excellent Content !! Producer G.K.Desai
@sunandakambale3830
@sunandakambale3830 2 жыл бұрын
Chupch Chan
@amoljadhav23
@amoljadhav23 2 жыл бұрын
@@saintmonster1 of the jhjjjhy6
@ashoksalvi3799
@ashoksalvi3799 2 жыл бұрын
भाऊ पुन्हा एक अप्रतिम आणि माहितीपूर्ण व्हिडिओ दाखवल्या बद्दल तुझे आणि टीमचे खूप खूप आभार. व्हिडिओ बघितल्या नंतर वाईट एकाच गोष्टीचे वाटले की स्वातंत्र्या नंतर आज ७५ वर्षांनी देखील ससून डॉक वर हजारो कोटीचा मच्छीमारीचां व्यवसाय होत असताना सरकार काहीही आधुनिक सुधारणा करू शकले नाही. अजूनही त्याच पद्धतीने टोपल्या फेकल्या जातात. बोटीवर समान चाढवण्या साठी क्रेनची व्यवस्था होऊ शकत नाही. ब्रिटिशांनी जेती बांधून दिली, आता सुधारणा, अधूनुकी कारण करण्यासाठी त्यांनीच यायला हवं का. चीड येणार प्रश्न पडलाय! असो, एक कोटी दुरुस्ती. बॉम्बे हाय ससून डॉक वरून दिसू शकत नाही ते समुद्रात १५० किमी तरी लांब आहे. ज्या दिसत होत्या त्या डॉक मध्ये डागडुजी साठी असलेल्या driling प्लॅटफॉर्म असाव्यात. असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा! आभार.
@nirut2152
@nirut2152 2 жыл бұрын
ससून डॉक ची इतकी उत्कृष्ट माहिती मिळाली त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार🙏👍❤️
@sudhagad_life
@sudhagad_life 2 жыл бұрын
खूप छान... Vlog बनवण्यासाठी तू घेतलेली मेहनत la सलाम... उगाच नाही कोकणातील 1 नं चा youtuber झालास तुझ्या यशमागे किती मेहनत घेतोस ती दिसते रे.👍👍👍👍👍
@archanaraut8878
@archanaraut8878 2 жыл бұрын
आमची हयादी गेली पन आमका हया काय महिती नाय तुझ्या मुळे ही महिती मिळाली ससून डॉक बघुक तरी मिळाला 👌👌👍👍🤗🤗
@dilipbhide7089
@dilipbhide7089 Жыл бұрын
नेहमीसारखच अत्यंत बारकाईने विचारपूर्ण तपशील सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचविण्याचा यथोचित यशस्वी प्रयत्न.खूप छान.....
@vinaykhare2537
@vinaykhare2537 2 жыл бұрын
amazing WORLD.लकी सर ,हे असे विडिओ फक्त आणि फक्त तुम्हीच बनवू शकता .मासा आपल्या ताटात येतो त्यासाठी किती किती लोकांची अफाट मेहनत असते .Excellent indigenous solutions.
@saintmonster1
@saintmonster1 2 жыл бұрын
Do like and share
@sanjaymagar1390
@sanjaymagar1390 2 жыл бұрын
👌👌 सुंदर माहीती दिली आमचे साठी फार महत्वाची
@bharatwaghe8789
@bharatwaghe8789 2 жыл бұрын
खुप अती सुदंर माहिती
@BabuTakaTak
@BabuTakaTak 2 жыл бұрын
लय भारी !! कोळी माणूस कितीही मोठा झाला तरी स्वतःचा भूतकाळ व इतिहास विसरू शकत नाही. माझ्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले. आईची खूप आठवण व मित्रांची मस्ती जेतीवरची मज्जाच वेगळी असते. जगात जेटी हा असं ठिकाण आहे जिथे कोनी उपाशी राहू शकत नाहीत. Thanks for such wonderful video.
@arvindsheral6857
@arvindsheral6857 2 жыл бұрын
खूप छान, सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ. मनापासून धन्यवाद.
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Thank you so much 😊
@balshiramauti4034
@balshiramauti4034 2 жыл бұрын
मी मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये सर्विस करुन 15 वर्षा पूर्वी रिटायर्ड झालो आहे.ही माहिती बघून मी जुन्या गोष्टींनी भारावून गेलो...धन्यवाद...भाऊ..
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Thank you so much 😊
@kalurampol4608
@kalurampol4608 2 жыл бұрын
सर्वी माहीती छान दिली आहे🙏👍
@shrikrishnatalashilkar2456
@shrikrishnatalashilkar2456 2 жыл бұрын
खरोखरचं मुंबईत राहून माहित नसलेली ससून डाँकची माहिती व्हिडिओतून विस्तृत, परिपूर्ण व अभ्यासू पध्दतीने समजली. माश्यांच्या टोपल्या, मोठमोठे मासे वर घेताना छान वाटत होते. सुंदर माहितीपूर्ण व्हिडीओ. 👌👍
@maharashtra0719
@maharashtra0719 2 жыл бұрын
एक नं. माहिती दिली आहे.👍👍👍👌👌
@nileshshingte2677
@nileshshingte2677 2 жыл бұрын
खरच मुंबईत राहून ही लोकांना एवढी माहिती नाही याबद्दल जी तुम्ही आज दिलीत, लोकांना फक्त माशाचा लिलावच माहीत आहे, खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏👍👍👍
@saraswatisamajiksevasantha2327
@saraswatisamajiksevasantha2327 2 жыл бұрын
खुपच छान माहीती💐💐🌹💐💐
@mridulasamant5985
@mridulasamant5985 2 жыл бұрын
हा भन्नाट आहे विडियो !! खूप मजा आली.
@ajitacharekar6593
@ajitacharekar6593 2 жыл бұрын
खूप माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण विडिओ. लकी दादा खरच तुला सलाम. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करून, प्रचंड मेहनत घेऊन तू विडिओ आमच्यापर्यंत घेऊन येतोस. एवढा परिपूर्ण विडिओ याआधी कोणीच बनवला नसेल. सलाम दादा.❤️❤️ दर्जा = मालवणी लाईफ #देव_बरे_करो
@manishp1076
@manishp1076 2 жыл бұрын
परिपुर्ण आणि उत्कृष्ट माहिती ससुन डाँक बद्दल मिळाली आहे. दादा खरच अभिनंदन! 👍
@patugaikwad3619
@patugaikwad3619 2 жыл бұрын
खुप छान माहिती ससुनडाक बद्दल मिळाली आहे धन्यवाद
@milindrane3151
@milindrane3151 2 жыл бұрын
अप्रतिम दादा माहिती पूर्ण video👌👌👌👌👍
@vilasparab1040
@vilasparab1040 2 жыл бұрын
लकीदादा खूप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद आपले सगळे व्हिडीओ तर छानच असतात
@vijaymhatre9535
@vijaymhatre9535 2 жыл бұрын
हाय लकी दा एवढा अप्रतिम व्हिडिओ बनवलास की खूप छान माझ्याकडे काही शब्दच नाही तुझ्यासाठी माझ्याकडून बिग 👍👍👍👍👍खूप छान माहिती दिली👌👌👌
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Thank you so much 😊
@vaishali9922
@vaishali9922 2 жыл бұрын
खूपच छान 👌 आणि माहितीपूर्ण व्हिडिओ. लकी तू अगदी बरोबर बोललास आम्ही मुंबईत राहून आम्हाला ही माहिती नव्हती. तुझ्यामुळे मिळाली. धन्यवाद 🙏
@vinodghosalkar8088
@vinodghosalkar8088 2 жыл бұрын
एक नंबर माहिती दिलीस मित्रा. खरंच तुला Big Thumpsup 👍
@shriramnabar3308
@shriramnabar3308 2 жыл бұрын
Luki....dosticha duniyetala Raja manus. .dewak kalji re!👍👌👌💐💐👌👌👌👍💐💐
@ruelsolomon2034
@ruelsolomon2034 2 жыл бұрын
Very nice .Sasson Dock is originally Jewish ( Jew Israeli Person ) Dock When Jews came to India he setteled in Mumbai . Your videos are very nice .v see them in Israel we r from India now in Israel . 🇮🇱🇮🇳
@saintmonster1
@saintmonster1 2 жыл бұрын
Do like and share 🙏🏻
@spskitchen5452
@spskitchen5452 2 жыл бұрын
Ruel, Very true, Sasson also did great charity work in India.. hospitals and all. In fact many Jews still are in various parts of India and they are very orthodox and they speak local languages and own shops. If your remember Mumbai Terrorist attack, these Kasab and Those monsters attack and killed Jewish Rabbi , little son survived and he visited Mumbai(He is Israel now) at memorial anniversary.. very emotional moments..
@user-ck7yv8es3z
@user-ck7yv8es3z 2 жыл бұрын
Hi Ruel , Don’t misunderstand about first Jew settalment in Mumbai this is not true . Baghdadi Jew people first Indian settlement in village At - Navgav , Near Alibag after accident of Jew’s vessel 🚢 before 2000 years ago.(fewer save people’s population) So please check thoroughly & update your chronicle asap dear .(if any help regarding this please keep in touch with me or Malvani Life brother) Keep watching our esteem KZfaqr’s vlog regularly & keep loving our & your lovely country “Yeah Mera India 🇮🇳 I Love 💕 My India 🇮🇳 “ Keep supporting 👍 Stay safe brother ✌️ Love from Indian 🇮🇳 brother For Israel 🇮🇱 cum Indian brother ❤️ 🙏
@atulyabharat4214
@atulyabharat4214 2 жыл бұрын
खुप खुप छान प्रेरणादायी सुंदर आणि ज्ञानवर्धक व्हिडिओ होता धन्यवाद 🌹🙏🙏🙏 देव बरे करो
@thetimelapse6753
@thetimelapse6753 2 жыл бұрын
दादा तुमच्या सर्वच व्हिडीओ परिपूर्ण असतात ।। ही व्हिडीओ पण तशीच परिपुर्ण बनवली आहेत . 👍👍👍👍👍👍
@amoljadhav5944
@amoljadhav5944 2 жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ खरच तु म्हणालास तसं आत्तापर्यंत मी ससून डॉकचे अनेक व्हिडिओ पाहिले होते पण सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे म्हणजे तुझी मेहनत अणि नावीन्यपूर्ण माहिती देण्याची जिद्द खुप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी 👍
@sameepparab
@sameepparab 2 жыл бұрын
लक्की दादा...... मुंबईत ईलस....... पण लोकांका दाखवक खुप काय घेऊन ईलस....... आणि खुप चांगली माहिती घेऊन ईलस...... 👌👌👌
@Pune122
@Pune122 2 жыл бұрын
स्वतः कॅमेऱ्या समोर न चमकता, एका वेगळ्याच विश्वाची, अतिशय विस्तृत माहिती दिलीत. बरोबरच्या सहकाऱ्यांची ओळख करून दिली, त्यांचे आभार मानले, अगदी क्वचित आढळणारा आणि वेगळाच नम्रपणा आहे तुमच्या कडे खूप खूप छान विडियो, अनेक अनेक आभार !
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Thank you so much Thanks for your support and kind words 👍👍
@vinayakkarjavkar9014
@vinayakkarjavkar9014 2 жыл бұрын
भावा खुप सुंदर आणि आजवरचा सर्वात व्हिडीओ बनविला आणि आम्हाला सादर केला म्हणून त्याबद्दल तुझे खुप खुप आभार
@user-tq5ug9em7p
@user-tq5ug9em7p 2 жыл бұрын
खुपछान माहीति दिलि मिञांनो🙏🙏
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 2 жыл бұрын
लकी भाऊ अत्यंत मस्त, अभ्यासपूर्ण माहिती
@sachinbodke8563
@sachinbodke8563 2 жыл бұрын
मस्त माहिती दिलीत दादा
@sandeshsawant4273
@sandeshsawant4273 2 жыл бұрын
Lucky tu sagli kade best aahes only one 'Malvani life'
@hemanttamhane8063
@hemanttamhane8063 2 жыл бұрын
खूपच सुंदर महिती, खूप खूप धन्यवाद।
@user-ry1bp1fv1x
@user-ry1bp1fv1x 2 жыл бұрын
धन्यवाद लकी दादा.मी ससून डॉक च्या बाजूच्या एरियात राहतो.अजून पर्यंत मलाही या डॉक ची पूर्णपणे माहिती नव्हती .आज तुमच्या या व्हिडिओ मुळे संपूर्ण माहिती मिळाली. धन्यवाद 🙏
@saintmonster1
@saintmonster1 2 жыл бұрын
नक्की share अणि subscribe करा
@user-ry1bp1fv1x
@user-ry1bp1fv1x 2 жыл бұрын
हो नक्की सर👍
@sushantjadhavsj60
@sushantjadhavsj60 2 жыл бұрын
It is lucky style vlog👌 👍 नक्कीच हा वेगळा video aahe लकी 👍 गंधार भाऊनी खूपच चांगली माहिती दिली 👍full informative video
@deepakpatil8035
@deepakpatil8035 2 жыл бұрын
Amhala abhiman ahe Hya Marathi Channel cha,Ty bhava khup sarre knowledge able video astat aple
@amitgawade4184
@amitgawade4184 2 жыл бұрын
आतापर्यंतचा सगळ्यात best विडिओ आहे हा ...खूपच भारी ..
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Thank you so much 😊
@rupeshzad2235
@rupeshzad2235 2 жыл бұрын
अतिशय छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओ
@maheshtandel927
@maheshtandel927 2 жыл бұрын
मस्त आहे व्हिडिओ खूप चांगली माहिती सांगितली 👍
@sunilk_
@sunilk_ 2 жыл бұрын
अतिशय उपयुक्त विडिओ आहे, धन्यवाद .
@mandarparab6061
@mandarparab6061 2 жыл бұрын
अप्रतिम माहिती दिली आहे या विडिओ द्वारे
@varunmeher
@varunmeher 2 жыл бұрын
एक नंबर व्हिडिओ बनवली आहे मित्रा. आणि पूर्ण डिटेल मध्ये सगळं दाखवलं आणि पूर्ण माहितीही सांगितली आहे असा व्हिडिओ युट्युब वर कोणीच असा टाकला नाही. ❤️ 😊👍👌 वरुण मेहेर
@vipulmuppid9639
@vipulmuppid9639 2 жыл бұрын
फार छान माहिती दिलीत तुम्ही 🙏💐
@vinodlad9119
@vinodlad9119 2 жыл бұрын
छान माहिती होती यासाठी👌👍
@sonalishringarpure5785
@sonalishringarpure5785 2 жыл бұрын
Nehami sarkhe hatke aani khup informative. Khup mast.Itki detail information aamhala ghari baslya bhaghyla milalya badal mana pasun dhanywad
@user-ck7yv8es3z
@user-ck7yv8es3z 2 жыл бұрын
Sonali Tai Malvani Life’s Lucky da is legend Konkani KZfaqr, You also do visit & check it out one favourite KZfaq channel’s name - “ Passion Of Reena “ you definitely like her unique & versatile content
@sumedhthorat5356
@sumedhthorat5356 2 жыл бұрын
ससून डॉक चा एवढ्या डिटेल मध्ये व्हिडिओ आजपर्यंत कोणीच बनवलेला नाही. The best video, as usual 👍👍👍 👌👌👌
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Thank you so much 😊
@samitashelar2781
@samitashelar2781 2 жыл бұрын
छान, सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ धन्यवाद 🙏🏼🙏🏼
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Thank you so much 😊
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Thank you so much 😊
@chandrashekharmoghe3649
@chandrashekharmoghe3649 2 жыл бұрын
सुंदर आणि अप्रतिम सादरीकरण, इतकं बारकाईने सांगितलेली माहिती, खूपच उत्तम
@ketandhadse1563
@ketandhadse1563 2 жыл бұрын
खरं आहे दादा मुंबईत राहून पण न्हवती हि माहिती तुम्ही दिलीत खूपच डिटेलिंग आहे डिसकव्हरी चॅनेल पेक्षा मस्त, गेट गोइंग सुपर्ब love उ देव बरे करो 🙏
@cybkart5759
@cybkart5759 2 жыл бұрын
भाऊ असच मच्छिमारांची lifestyle आणि प्रॉब्लेम्स काय आहेत ते पण लोकांना काळू दे 🙏🚩
@narahariangane2496
@narahariangane2496 2 жыл бұрын
Lucky the Professional youtuber 👍
@vinayakvasage6023
@vinayakvasage6023 2 жыл бұрын
लकीभाऊ खूप छान माहिती सुसून डॉक बद्दल मिळाली आपल्या सारखी माहिती कोणत्याही युटयुबरने आजपर्यंत इतकी माहिती सांगितली नाही मनापासून आपल्याला धन्यवाद देव बरे करतो🙏🙏
@anantnemane6714
@anantnemane6714 2 жыл бұрын
छान माहिती दिलीस भावा. धन्यवाद 🙏🙏🙏
@Kedare2555
@Kedare2555 2 жыл бұрын
Being a Mumbaikar I was not aware about it. Thanks for sharing... 👍🙏!!
@subhashprabhu7233
@subhashprabhu7233 2 жыл бұрын
One of the EXCELLENT informative video I have seen . A Big Thumbs Up.
@saintmonster1
@saintmonster1 2 жыл бұрын
Do share and make it viral
@nishamandavkar4088
@nishamandavkar4088 2 жыл бұрын
खरच छान माहीती दिली लकी 👍👍👌
@VK-fn9bh
@VK-fn9bh 2 жыл бұрын
खुपच छान व्हिडीओ...👌👌👌
@baliramkaushal9120
@baliramkaushal9120 2 жыл бұрын
खूब छान वीडियो भाऊ!! पन बोटी वर काम करणार्या कर्मचारियां किवा अजुन कोणी असेल तेंचि पानी ची बर्फा ची व डिजेल भरनिया ची व्यवस्था मध्ये सुधारने करने ची गरज आहये।
@sunilmungekar7748
@sunilmungekar7748 2 жыл бұрын
Beautiful ❤️ best Thanks 🙏🙏🙏
@smitaghosalkar5105
@smitaghosalkar5105 2 жыл бұрын
खूप.छान माहिती ससून डॉक बद्दल.आत्यंत बारकाईने दादांनी माहिती दिली आहे.आणि लकी इतकी मेहनत घेऊन ही माहिती आपल्या पर्यंत पोहचवली .या बाबतीत मालवणी लाईफ चे लकी यांना खूप खूप धन्यवाद.आपले व्हिडिओ इतक्या रंगतदार बनविण्याचे कौशल्य वाखणाण्या जोगे आहे .मस्त व्हिडिओ.
@niteshdhulap196
@niteshdhulap196 2 жыл бұрын
खरच खुप छान माहिती दिलीस ससून डॉग बद्दल आम्हा प्रेक्षकांन पर्यंत पुरवलीस आणि खरच आहे हे की आम्ही मुंबईत राहून देखील आम्हला इतके माहिती न्हवती तू खूप सुंदर प्रकारे माहिती दिलीस त्या बद्दल धन्यवाद देव बरे करो
@SACHINLAWANDE1977
@SACHINLAWANDE1977 2 жыл бұрын
THIS is what content creation is all about. Thanx so much for sharing.
@saintmonster1
@saintmonster1 2 жыл бұрын
Do share and make it viral
@mandycad
@mandycad 2 жыл бұрын
I agree.. @PragatLoke... Do check this video... This is what you need to do... you are just wasting youtube cloud space...
@satishmohite6915
@satishmohite6915 2 жыл бұрын
@@saintmonster1 nice to you
@Saundaryachi-Khan-kokan
@Saundaryachi-Khan-kokan 2 жыл бұрын
#सौंदर्यांची_खाण_कोकण
@midhutumkar3278
@midhutumkar3278 2 жыл бұрын
माहिती आवडली
@ganeshsankpal8346
@ganeshsankpal8346 2 жыл бұрын
मस्तच जबरदस्त 👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@Rambler11
@Rambler11 2 жыл бұрын
मुंबईला आर्थिक राजधानी का म्हणतात याचा एक नमुना.अश्या प्रकारचे कितीतरी उद्योग मुंबईत रोज चालू असतात.प्रचंड मेहनत घेऊन ही माहिती पोहचविल्याबद्दल धन्यवाद.
@sagarbenake5209
@sagarbenake5209 2 жыл бұрын
Kharch khup chaan...mahiti apratim milali...keep it up dada..
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Thank you so much 😊
@jayshrivastav529
@jayshrivastav529 2 жыл бұрын
Ek no n jaam bhari informative video.... Hats off 👍
@shalinip7357
@shalinip7357 2 жыл бұрын
फार छान सखोल माहिती दिली. धन्यवाद
@gajananholkar8073
@gajananholkar8073 2 жыл бұрын
मस्त व्यवसाय बाबतीतील जमेल तेवढी फारच सविस्तर आणि उत्तम माहीती सादर केली आहे. धन्यवाद.
@ArunKumar-iz3do
@ArunKumar-iz3do 2 жыл бұрын
Interesting info ...I appreciate ur efforts n curiosity to know
@pravinparab9986
@pravinparab9986 2 жыл бұрын
Content khup chaan....keep it up... 👍👍
@balkrishnaraut4646
@balkrishnaraut4646 2 жыл бұрын
Khup Chaan video banavla aahe, Thanks a lot, Dev Bare Karo, Aai Bhadrakali Krupa.
@chetanpatil3538
@chetanpatil3538 2 жыл бұрын
Pahilyanda ashi mahite 👌👍
@chetantirodkat9784
@chetantirodkat9784 2 жыл бұрын
No words for explanation 1st class information about fishing experience. So go ahead. Best vlog.🙋‍♂️🙋‍♀️✌👌👌👍
@saintmonster1
@saintmonster1 2 жыл бұрын
Do share it amongst your friends
@RahulJadhav-mn4kx
@RahulJadhav-mn4kx 2 жыл бұрын
Thanks to sukrut bro and chandan bro
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Yes..😊😊😊
@sohammaral7340
@sohammaral7340 2 жыл бұрын
तुमच्या मुळे ससून ङाॅक बघायला मिळाला थँक्स भाऊ वेगळ्या पकारची मासे बघायला मिळाली थँक्स भाऊ
@bhanudasshingate627
@bhanudasshingate627 2 жыл бұрын
तीस वर्ष मुंबईत राहून सुद्धा याची बारकाईने माहिती नव्हती ती आता या व्हिडीओ मधून मिळाली उपयुक्त माहितीबद्दल आभार
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Thank you so much 😊
@MrBabloo1982
@MrBabloo1982 2 жыл бұрын
Awesome video Lucky, very informative. Keep up the good work....
@sushilpatil104
@sushilpatil104 2 жыл бұрын
एक नंबर दादा..!❤️🙌🏻
@vasudhaayare5570
@vasudhaayare5570 Жыл бұрын
तुझ्या दादांना आणि सुकृतलापण धन्यवाद ऊत्तम माहिती आणि तुला सहकार्य दिल्यबद्दल!!
@devdaschavan926
@devdaschavan926 2 жыл бұрын
ऊतम विडीओ व्यापार बद्दल छान वाटले धन्यवाद विडीओ भारी वाटला तुमचे काम भारी आहे ज्यामुळे अनेक लोकांना मदत होईल मासेमारीसाठी आणि दर्यावर्दी यासंदर्भात त्याचे कष्ट दाखवले
@chetantirodkat9784
@chetantirodkat9784 2 жыл бұрын
Extremely good. 😊🙏👍
@sourabhkinekar1169
@sourabhkinekar1169 2 жыл бұрын
Very informative
@skchandane6906
@skchandane6906 2 жыл бұрын
काय मित्रा काय जबरदस्त माहिती दिलीस खुपच छान वाटलं
@deepaksarode3764
@deepaksarode3764 2 жыл бұрын
ऐक नवीन माहिती दिलीत 🙏🙏🙏🙏
@RimaNaik
@RimaNaik 2 жыл бұрын
Very informative video as always
@svghadi
@svghadi 2 жыл бұрын
Great information luky da :) process mastch explain keli
@dhirajkamble4352
@dhirajkamble4352 2 жыл бұрын
Khup chaan mahiti ahe...
@mimanoj18
@mimanoj18 2 жыл бұрын
खुप छान...तुम्ही खुप प्रामाणिकपणे तुमचं काम करता ... 👌👍👍
Дибала против вратаря Легенды
00:33
Mr. Oleynik
Рет қаралды 5 МЛН
МАМА И STANDOFF 2 😳 !FAKE GUN! #shorts
00:34
INNA SERG
Рет қаралды 4,7 МЛН
Пробую самое сладкое вещество во Вселенной
00:41
Always be more smart #shorts
00:32
Jin and Hattie
Рет қаралды 47 МЛН
VLOG 18 | FISH MARKET Mumbai | Wholesale Fish | Sasoon Dock | Colaba
13:25
Дибала против вратаря Легенды
00:33
Mr. Oleynik
Рет қаралды 5 МЛН