Mumbai Lok Sabha Election LIVE: मुंबईत हवा कुणाच्या बाजूने?मुद्दे काय?चैत्यभूमीवरुन ग्राऊंड रिपोर्ट

  Рет қаралды 490,987

Mumbai Tak

Mumbai Tak

Ай бұрын

Mumbai Lok Sabha Election LIVE: मुंबईत हवा कुणाच्या बाजूने? नेमके मुद्दे काय?चैत्यभूमीवरुन ग्राऊंड रिपोर्ट

Пікірлер: 983
@satishsapkale5657
@satishsapkale5657 26 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकर एवढे समजून सांगतात,पण यांना अजून अक्कल शुन्य आहे,,
@Amarwaghmare-bn6ru
@Amarwaghmare-bn6ru 24 күн бұрын
He saale babasaheb ambedkar shi gadari aahe laaz vatali pahije swatala jai bhim bolnare yevu naka parat babasahebana abhivadan karayala tyachya rkatala nakarta
@dattachavan6878
@dattachavan6878 21 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकर संजय राऊतला म्हणाले उदया तुम्ही bjp सोबत जाणार नाहीत हे लिहून देणार काय? त्यावर राऊत म्हणाले नाही ह्यावरून ऱ्यांचा दुटप्पीपणा दिसून येतो.
@VinodPawar-ho8xn
@VinodPawar-ho8xn 20 күн бұрын
😂😂😂😂👌👌👍👍
@anweshkonale8842
@anweshkonale8842 27 күн бұрын
आज्जी आणि आज्जीच्या वयाच्या सर्व आंबेडकरी लोकच आजच्या काळात उरलेले स्वाभिमानी आणि खरे लोक आहेत ...बाकीचे सर्व तर केवळ अति उच्च शिक्षण घेऊन 'अति शहाणा त्याचा बैल रिकामा' अवस्था करून घेणारे व होय बा म्हणून राहणारे आहेत... आज्जीना जय भिम❤
@virendrashinde7531
@virendrashinde7531 24 күн бұрын
उंच शिक्षण म्हंजे .अति शहाणा कसे काय.तो स्वताच्या बुद्धिमत्येवर उच्च पोहोचातो.ही काय त्याची चुक आहे का?
@virendrashinde7531
@virendrashinde7531 24 күн бұрын
की 40% वाला नोकरी द्यवी का??90% ला नोकरी द्यवी.काय?? बारोबार
@anweshkonale8842
@anweshkonale8842 24 күн бұрын
@@virendrashinde7531 लिहायला शिक आधी ...आला लगेच तोंड वर करून
@prameshwarnavgire2786
@prameshwarnavgire2786 25 күн бұрын
Only बाळासाहेब आंबेडकर जय हो
@vilaskumbhar5646
@vilaskumbhar5646 26 күн бұрын
असली अडाणी जनता देशाला लाभलीतर देश अजुन ७० वर्षं लागतील नंबर १ होण्यासाठी
@rameshade6004
@rameshade6004 24 күн бұрын
Andhabhakti mhanje shikshit
@Gabbar_singh_1
@Gabbar_singh_1 24 күн бұрын
इलास तू थंड बस, तुमच्यासारख्या भि...... वाट लावली अडानी मोदुला निवडून
@miteshmanwatkar1370
@miteshmanwatkar1370 24 күн бұрын
@Vilas - Konta vichar adani hota sangshil ka ?
@S.SJadhav-ej8vo
@S.SJadhav-ej8vo 24 күн бұрын
विलास अडाणी म्हणून जे वक्तव्य केले आहेस ते सविस्तर माहिती दिली तर बर होईल
@vijaysuryavanshi4506
@vijaysuryavanshi4506 24 күн бұрын
या आजी अशिक्षित असल्या तरी आजच्या युगात त्या समजदार आहेत,
@ShankarTakale-kv5hx
@ShankarTakale-kv5hx 28 күн бұрын
योग्य बोलतात माघाई आणि बेरोजगार खरे कारण आहे
@shobhasarma8414
@shobhasarma8414 25 күн бұрын
महागाई .
@vinodanayak7797
@vinodanayak7797 23 күн бұрын
Congress aalyawar mahagai sampel ka?
@mayursongire6081
@mayursongire6081 28 күн бұрын
चैतन्य भूमीवर भाजप विरोधच बघायला मिळेल... त्यात नवीन काय नाही...
@nivasnaik7555
@nivasnaik7555 28 күн бұрын
अरे बाबा किती 10 वर्ष आश्वासन दीले त्याच काय झाल मोदी नी भुल भुलया फसवल
@Sbs_1590
@Sbs_1590 27 күн бұрын
चांगले काम केले असते तर १० वर्षात विरोध पाहायला भेटला नसता.
@mayursongire6081
@mayursongire6081 27 күн бұрын
@@Sbs_1590 दहशतवाद संपवला, लोडशेडिंग बंद झाला, रस्ते चांगले झाले, विमानतळ बनवले, IT Companies मध्ये कीती नोकऱ्या उपलब्ध झाल्या, जलसिंचन प्रकल्प हाती घेतले, राम मंदिर हा आमच्या हिंदू धर्माचा ज्वलंत विषय मार्गी लावला, कलम ३७० रद्द करून देशाची अस्मिता पुन्हा जगवली, जगात भारताचा डंका वाजला... हे सगळे चांगली काम आहेत... बाकी आता काही लोकांना फक्त जातीच्या नावाखाली काँग्रेस ला मतदान करायचा असत दुसर काही नाही...
@Wwelegends123
@Wwelegends123 27 күн бұрын
2014 madhe tar vikas hoil deshya cha mhanun aamhi baba chya anuyayani BJP la matdan kel
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 27 күн бұрын
मग विरोध का संपवला नाही??. मनुस्मृती इतकी महत्वाची आहे का???
@manishjadhav8874
@manishjadhav8874 25 күн бұрын
We support वंचित बहुजन आघाडी 🔥💪
@dnyaneshwarhawale6777
@dnyaneshwarhawale6777 28 күн бұрын
जोपर्यंत महाराष्ट्रातील महार (बौध्द) समाज हरिजनवाद सोडून आंबेडकरवादी होत नाही तोपर्यंत आंबेडकरी जनता सत्तेत येवु शकत नाही.
@hemantpande6837
@hemantpande6837 26 күн бұрын
Vote for VBA only
@Yerwada
@Yerwada 26 күн бұрын
Vba
@akshaydumne814
@akshaydumne814 26 күн бұрын
ते फक्त तुलाच दिसत आहे बाकी आम्ही vba सोबत आहोत
@ramchandradole845
@ramchandradole845 26 күн бұрын
म्हणजे नेमकं काय
@chandrakantvaradkar7691
@chandrakantvaradkar7691 26 күн бұрын
काय पण बोलतो जाती वाद
@sureshsawant9000
@sureshsawant9000 25 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
@sumedhmeshram6882
@sumedhmeshram6882 27 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी
@user-mj8ch5xy1e
@user-mj8ch5xy1e 26 күн бұрын
VOT for vanchit bahujan aaghadi 💯💯💯💯💯🙏🙏🙏🙏 Jay bhim JAY SHIVRAY
@ravirajkamble6784
@ravirajkamble6784 25 күн бұрын
गरीब जनता सर्व बाळासाहेबांच्या मागे आहे❤
@nareshmaisheri
@nareshmaisheri 25 күн бұрын
भारत एवढी वर्षे गुलाम का होता हे समजून येते.
@nivasnaik7555
@nivasnaik7555 28 күн бұрын
मुंबई फक्त मराठी माणूस, उध्दव ठाकरे साहेब शिवसेना महा विकास आघाडी विजयी होणारं आहे
@chandramalla2730
@chandramalla2730 27 күн бұрын
Mahagathbandhan INDIA MVA jendabad
@hemantpande6837
@hemantpande6837 26 күн бұрын
Only VBA
@user-xe4lp2pi3b
@user-xe4lp2pi3b 26 күн бұрын
Mahavir as afghani ko pasand karte hai hum
@vaishaliagashe6602
@vaishaliagashe6602 26 күн бұрын
वसुली सरकार नको
@santoshpandit6025
@santoshpandit6025 25 күн бұрын
Mag tu bas bomblat chutiyaa fekuchand hataav 😂​@@vaishaliagashe6602
@sureshsawant9000
@sureshsawant9000 25 күн бұрын
बाबासाहेब आंबेडकर बोलले होते मुझे मेरे पडी लिखी नही धोका दिया ही गोष्ट आज सत्यात उतरत आहे माझी अशिक्षित आहे परंतु योग्य ते सांगतात जय भीम माझीच अभिनंदन
@supriyasawant7000
@supriyasawant7000 26 күн бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय जय बाळासाहेब ठाकरे जय उध्दव बाळासाहेब ठाकरे
@sandeeppatil2700
@sandeeppatil2700 28 күн бұрын
Rahul Gandhi❤❤❤❤Uddhav Thakare 🔥🔥🔥🔥🔥 #Mahavikas Aghadi# #India#
@tejasrajbalasaheb
@tejasrajbalasaheb 28 күн бұрын
😂😂
@tivlya-bavlya922
@tivlya-bavlya922 28 күн бұрын
१००%.....👍
@KishorThorat-te1bk
@KishorThorat-te1bk 28 күн бұрын
​@@tejasrajbalasahebकोणी काही बोलुदे फक्तं आमचा मुडीच
@SantoshJadhav-wx3vg
@SantoshJadhav-wx3vg 28 күн бұрын
111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111​@@tivlya-bavlya922
@AsifKhan-xt6ym
@AsifKhan-xt6ym 27 күн бұрын
Rahul Gandhi jindabad uddhav saheba jindabad
@rajeshyerunkar68
@rajeshyerunkar68 27 күн бұрын
हा पत्रकार पक्का मोदींचा भक्त आहे
@vishalwalke2284
@vishalwalke2284 27 күн бұрын
मीडियाने प्रामाणिक पणे पत्रकारिता करावी.. वंचित मुळे बिजीपी ला मदत होते हे म्हणणे चूकीचे आहे. एका बाजूला घराणेशाही दुसरी कडे हुकूमशाही आहे.. त्यामुळे खऱ्या अर्थाने वंचित समाज्या च्या विकासासाठी वंचित आघाडी लढत आहे.. ✌️
@ashwinigangawane5272
@ashwinigangawane5272 25 күн бұрын
खुप छान बोलले ताई खुप छान अभिनंदन जय भीम जय संविधान जय भारत
@user-nd4mh2im7h
@user-nd4mh2im7h 27 күн бұрын
आंबेडकरी जनता यावेळी महाविकास आघाडी सोबत जातांनी दिसत आहे. हात बडलेगा हालाथ 👍👍👍👍👍
@ninadgaikwad346
@ninadgaikwad346 25 күн бұрын
सत्य आहे आंबेडकरी जनतेला भाजप चे धोरण पसंत नाही. सत्ताधारी जनतेला खोट बोलून फसवत आहेत.व त्यामुळे। त्यांनी आता घरी पाठवणार.
@santoshpandit6025
@santoshpandit6025 25 күн бұрын
Fekuchand hataav 😂
@BuddhabhushanAkhade
@BuddhabhushanAkhade 25 күн бұрын
Ambedkari janta fakt vanchit bahujan aghadi balasaheb ambedkarana sobat ch aahe 💯💯💯💯👍👍👍👍👍 mahavikas aghadi barobar chukun pan janar nahi
@shobhasarma8414
@shobhasarma8414 25 күн бұрын
@ user- nd4 - हाथ बदलेगा हालात । कितना गलत लिखा है ।
@ganeshlokhande6442
@ganeshlokhande6442 24 күн бұрын
70 वर्षे काय गरीबी हटाव नारा दिला होता कीती गरीबी कमी केली पंजा ने मग मोदीचे पण पहा की 70 वषेॅ
@satishsapkale5657
@satishsapkale5657 26 күн бұрын
बौद्ध समाज अश्या लोकांमुळेच मागे आहेत, व सत्तेत येत नाही..
@darshansonule9830
@darshansonule9830 24 күн бұрын
बौद्ध धर्म हा विज्ञानवादी धर्म आहे. आणि आम्ही विज्ञानवादी आहे.आम्ही कधी च मागे नाही.मागे तुम्ही आहात.
@swapyworld09
@swapyworld09 24 күн бұрын
@@darshansonule9830 ​ ekhada scientist sang br ? ekhada top company cha CEO ? jagachya shrimantanchya yadit ekhada tri naav sang br? bagh ghe time hava tevdha asel uttr tr de shivigal n krta
@sanjaybembde-xw6px
@sanjaybembde-xw6px 26 күн бұрын
सगळ्याच सरकारी संस्था च खाजगीकरण झाल आहे संविधान बदल्यात जमा आहे
@narendradesale9
@narendradesale9 22 күн бұрын
खासगीकरण आणि संविधान याचा काय संबंध? मागासवर्गीय लोकांना देशाशी काही घेणेदेणे नाही. त्यांना फक्त वैयक्तिक फायदा हवा असतो.
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 28 күн бұрын
मुंबई फक्त ओरिजनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशाल चाच विजय होणार. आणि भाजप हद्दपार होणार
@rakeshmandhare5536
@rakeshmandhare5536 25 күн бұрын
कुणाला विचार ठाकरेच म्हणणार लोकं
@prakashk5819
@prakashk5819 25 күн бұрын
Thakare congress kadhich nahi yenar.Lihun ghe..Lachar.congress ani udhoji sheikh
@NevluAhire
@NevluAhire 25 күн бұрын
​@rakeshmandha😅😅😅😅😅😅re5536
@rameshkandalkar9384
@rameshkandalkar9384 25 күн бұрын
​@@rakeshmandhare5536😂
@manoharpatil889
@manoharpatil889 28 күн бұрын
UBT
@nil_rv_4924
@nil_rv_4924 25 күн бұрын
संविधान बदलणार नाही पण संविधान मोदी बदलणार म्हणून मूर्ख बनवणाऱ्या लोकांना आम्ही मतदान करणार..🤦🏻‍♂️ ही काही लोकं कायम मूर्ख बनवणाऱ्या लोकांना मतदान करतात याचं हे on the spot example..
@subhashbhadave4381
@subhashbhadave4381 24 күн бұрын
सर्व समविचारी ऍड.आदरणिय बाळासाहेब आंबेडकर यांनाच स्वीकारत आहेत.
@shivajibane5703
@shivajibane5703 24 күн бұрын
ज्यांना काहीच माहिती नाही त्यांना प्रश्र्न का विचारता ज्या लोकांना माहीत नाही की इंदिरा गांधींच्या वेळेलां जेव्हा संविधान बदले त्या बद्दल यांना काही माहिती aahe काय
@nandamhaske1422
@nandamhaske1422 27 күн бұрын
फक्त वंचीत बहुजन आघाडी 🙏🙏🙏
@user-ot3lg2xo6p
@user-ot3lg2xo6p 25 күн бұрын
वाट बघत रहा
@chandramaniwahule-eh9fw
@chandramaniwahule-eh9fw 24 күн бұрын
Jay bhim
@jaivbhuta
@jaivbhuta 25 күн бұрын
Sabhi Hindu families se haath jodke vinanti hai please please voting kijiye heartily request......desh bachana hai.......Namo Namo Namo Namo 🙏🏽🌷🙏🏽
@dilipnikam4685
@dilipnikam4685 27 күн бұрын
VBA only ❤❤❤
@amitpatil6021
@amitpatil6021 28 күн бұрын
Modi सरकारच विरुद्ध वातावरण आहे..
@trymbakkacharupunwatkar3517
@trymbakkacharupunwatkar3517 26 күн бұрын
फक्त वंचित बहुजन आघाडी👍
@santoshsalve1623
@santoshsalve1623 28 күн бұрын
आता फक्त वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
@BuddhabhushanAkhade
@BuddhabhushanAkhade 25 күн бұрын
Fakt vanchit bahujan aghadi sobat 💯💯💯💯👍
@user-ho5mq2vb1l
@user-ho5mq2vb1l 28 күн бұрын
उद्बव ठाकरे याची हवा आहे
@manineesawant610
@manineesawant610 27 күн бұрын
वा ताई करेक्ट उत्तरं दिलीत 👌
@vishwagyanvipashyana5919
@vishwagyanvipashyana5919 27 күн бұрын
Vba 👍🙏
@ganeshkadam8980
@ganeshkadam8980 26 күн бұрын
हे लोक कायम फुकटाच्या मागे असतात हे देशाचा कधीच विचार करत नाहीत
@rameshathawale
@rameshathawale 17 күн бұрын
॰ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करून हम तुम्हारे साथ है जनता हे बाळासाहेब आंबेडकरा सोबत आहे
@trymbakkacharupunwatkar3517
@trymbakkacharupunwatkar3517 26 күн бұрын
हाथ बदलेगा हालात, असं म्हणणा-यांना गळ्यात गाडगं आल्यावर कळल. आजीला त्रिवार सॅलूट...! 👍
@VinayThakur-we6yk
@VinayThakur-we6yk 24 күн бұрын
Mag bjp galyat sonyacha har ghalnar aahe ka😂
@ram-dl1wo
@ram-dl1wo 24 күн бұрын
😂😅
@jayatirthjahagirdar1571
@jayatirthjahagirdar1571 25 күн бұрын
काय ठिकाण निवडल आहे..... कोणतीही वैचारिक बैठक नाही.
@bhushanpaikrao3082
@bhushanpaikrao3082 28 күн бұрын
VBA
@vijayshirke3786
@vijayshirke3786 26 күн бұрын
Thanks 🙏 Midea भाजप हटाव भारत बचाव
@user-xm5dh1ph5u
@user-xm5dh1ph5u 25 күн бұрын
हे किंचित बुध्दी आणि वंचित मेंदू वाले कधीच सुधारणार नाही
@ggggggg7765
@ggggggg7765 28 күн бұрын
मराठवाडा मुक्तिसंग्राम नव्हे पत्रकार बंधू....मराठवाडा विद्यापीठ नामांतर चा प्रश्न होता..
@satishsapkale5657
@satishsapkale5657 26 күн бұрын
यांना बाबासाहेब कळलेच नाही,व बाळासाहेब आंबेडकर हे ही कळलेच नाही,,यांच वाचन कमी आहे,, म्हणून आज पर्यंत वंचित समाज मागे आहे,, प्रस्थापित लोकांचच सरकार यांच्यामुळे च येतय..
@dayakarwasnik4505
@dayakarwasnik4505 25 күн бұрын
Khare aahe gaddar gharich aahet,mhanun Yana koni kimmat det nahi. Idea nahi tar khat n zopti ka
@shashikantpalkar4531
@shashikantpalkar4531 24 күн бұрын
गरीब २० हजारांचा मोबाईल ५०० रू रिचार्ज. लाख रू टु व्हीलर आणि २००रु पेट्रोल भरतोय . गरीब बिचारे.😢
@bharatkadam3505
@bharatkadam3505 28 күн бұрын
यूट्यूब वरती श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या सभा बघत नाहीये हे बोलणारे याची चीड येते आम्हाला,,, "आता फक्त भिमाच रक्त" आम्ही एडवोकेट प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहून त्यांनी जो उमेदवार दिले आहेत त्यांनाच मतदान करणार🙏🙏
@prashantdahihandepatil8913
@prashantdahihandepatil8913 22 күн бұрын
म्हणजे फायदा बीजेपीला होईल 100% बरोबर ना
@nileshveling4526
@nileshveling4526 28 күн бұрын
तुम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे की निवडणूकीनंतर जर त्यांची गरज म्हणून उबाठा सेना एनडीए कडे गेली (ज्याची दाट शक्यता आहे) तर मग सेक्यूलर म्हणून मागितलेल्या मतांचे काय करणार ?
@ggggggg7765
@ggggggg7765 28 күн бұрын
जाणार नाही.... चिंतामुक्त रहा..
@yogeshjavle6543
@yogeshjavle6543 27 күн бұрын
​@@ggggggg7765😂😂😂😂
@pravinnimbalkar5626
@pravinnimbalkar5626 27 күн бұрын
पांढरा शर्ट काकांनी योग्य मत मांडले आहे
@subhashbhadave4381
@subhashbhadave4381 24 күн бұрын
बिडकर काका योग्य बोलले.
@suhasjondhale5837
@suhasjondhale5837 23 күн бұрын
आंबेडकरी जनतेने दिशाभूल मध्ये राहू नये भाजपा एक आहे आणि काँग्रेस पन तेच आहे फक्त वंचित बहुजन आघाडीला निवडून आणण्याचा प्रयत्न करा बाबासाहेबांच्या विचाराच्या अस्तित्व टिकून राहणार आहे नाहीतर हिंदू राष्ट्र होईल❤VBA❤
@nanagedam2735
@nanagedam2735 26 күн бұрын
रुतविक, छान प्रतिक्रिया घेतल्या . छान मुलाखत . अभिनंदन
@satishsapkale5657
@satishsapkale5657 26 күн бұрын
समाजातील माणसं समाजाला मदत करणार नाही तर समाज पुढे कसा जाणार,,सवय झालेली आहे, दुसर्याच्या लाता खायची,,यांना जेव्हा लोक यांची जात दाखवतील तेव्हा यांना कळेल,, बाबासाहेब आंबेडकर काय करणार,,पण त्यांची चळवळ करणारे जिवंत आहे, त्यांना साथ दया,, बाबासाहेब म्हणाले होते,, नाही बोलता येत,तर साथ दया,पण चळवळ मागे येऊ देऊ नका चळवळ पुढे न्या..
@bharatkadam3505
@bharatkadam3505 28 күн бұрын
Only VBA
@narayandhage8025
@narayandhage8025 24 күн бұрын
जय भीम जय शिवराय
@narendrapatil5104
@narendrapatil5104 24 күн бұрын
जो पर्यंत सनातन मनुवादी हिंदू संस्कृती वैदिक राज्य येत नाहीं तो पर्यंत हा देश अजूनही स्वतंत्र झालेला नाही. मनुवादी सनातन हिंदु वैदिक संस्कृती हीच या देशाची ओळख आहे. आपले पूर्वज खरोखरच सुज्ञ होते. त्यांनी योग्य तोच .
@rajeshpawar5958
@rajeshpawar5958 28 күн бұрын
अरे हे खरंच आंबेडकरवादी आहेत का.
@sangharshavchar0037
@sangharshavchar0037 25 күн бұрын
आज्जीला मानाचा आदराचा क्रांतिकारी जय भीम..Vote for VBA
@bharatsasane7845
@bharatsasane7845 26 күн бұрын
उध्दव बाळासाहेब ठाकरे ✌
@AnitaGangurde-pq4sp
@AnitaGangurde-pq4sp 28 күн бұрын
Mva
@KishorTalokar-rq4jd
@KishorTalokar-rq4jd 28 күн бұрын
Great 👍 thinking
@user-dq4ht2er7w
@user-dq4ht2er7w 27 күн бұрын
मशाल वाल्यांनी च तरभाजप जनतेच्या उरावर आणून बसवले.बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशाला बेईमान होऊ नका.अनुयायी समजता तर बाबासाहेबाच्या नातवाला का टाळता .म्हणूनच बाबासाहेब म्हणायचे मला शिकलेल्या लोकानी दगा दिला. जयभीम.
@virajmokal2294
@virajmokal2294 26 күн бұрын
आपला समाज च नालायक आहे
@bhalchandrakushe1102
@bhalchandrakushe1102 27 күн бұрын
Tai salute to you,u are great thinker, God bless you.
@yashwantwankhede2431
@yashwantwankhede2431 26 күн бұрын
Very nice interaction with a lot of people and it is because of the best way for a lovely day with your phenomenal success in the present day
@AAG-eb4bx
@AAG-eb4bx 28 күн бұрын
उद्धव ठाकरे🎉
@DnyaneshwarGanjale
@DnyaneshwarGanjale 28 күн бұрын
हा पञकार जूणे विद्यापीठ काढतो फक्त जनता काय बोलते ते विचारा भाजपचे चालू काय दोष आहे ते विचारा सत्ताधारी काय चुकले ते विचारा का बदल करायचे का करायचे ते विचारा
@prashantpaikrao8445
@prashantpaikrao8445 27 күн бұрын
फक्त वंचित बहुजन आघाड़ी
@akashpatil9853
@akashpatil9853 26 күн бұрын
Great Ancre... Thank you madam...
@jagdishbansode3200
@jagdishbansode3200 25 күн бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो जय शिवराय जय भीम जय मीम जय संविधान जय भारत
@ramjoshi3577
@ramjoshi3577 24 күн бұрын
Itka jay krtoes...tasa tr babasahebanni muslim kdhi deshasathi pahile thevnar nhi asa sangitla ahe...te tr tyanchya viruddha hote....tri tumhi tyanchya leader sobat milale...sharam nhi ka jara pn...fukat bhettay mhanun ..thida thamba..bambu yenar gandit tumchya..fukte sale
@GCcool2139
@GCcool2139 27 күн бұрын
उद्धव ठाकरे 🎉
@dilipgavate3776
@dilipgavate3776 28 күн бұрын
वंचीत... वंचीत च
@user-by5yc1ld5r
@user-by5yc1ld5r 25 күн бұрын
हे दादा योग्य बोलले. 👌🏻👍🏻
@rakeshsawant8248
@rakeshsawant8248 26 күн бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब साहेब ठाकरे जय महाराष्ट्र
@sachinpande4237
@sachinpande4237 28 күн бұрын
आंबेडकरांच्या विरोधात मतदान करणारे आंबेडकरांचे अनुयायी होऊ शकत नाही...
@yogeshsalve2450
@yogeshsalve2450 27 күн бұрын
बरोबर भाऊ जयभिम
@sunitagupta1217
@sunitagupta1217 27 күн бұрын
बाबासाहेब डॉ भीमराव आंबेडकर हे तर जगात वंदनीय आहेत त्यांना त्रिवार वंदना लाख लाख कोटी कोटी प्रणाम तरीही प्रकाश आंबेडकर यांचा निर्णय बरोबर च असेल असं नाही सद्ध्या गठबंधन हाच पर्याय आहे विधानसभा असेल तेव्हा वंचित बहुजन आघाडी
@RavindraGangurde-cd3xi
@RavindraGangurde-cd3xi 27 күн бұрын
अगदी बरोबर
@VIKASVMADAR
@VIKASVMADAR 27 күн бұрын
एकदम बरोबर बोललात भाऊ
@amolrangari9279
@amolrangari9279 27 күн бұрын
ताई प्रकाश आंबेडकर बाबासाहेब यांचे नातू नाही तर त्यांची वैचारिक पातळी व बुद्धिमत्ता बघा
@gopalraichura4602
@gopalraichura4602 24 күн бұрын
Person to whom question is being asked is very diplomatic. Still questions are being asked repeatedly
@stephenbhosale8976
@stephenbhosale8976 28 күн бұрын
निस्वार्थी नेते खरोखरचं जनतेला दिशा देऊ शकतात.
@yashwantbhivsane3417
@yashwantbhivsane3417 27 күн бұрын
आज तक मुंबई चैनल वाली मुद्दामहून दोनच पक्षाचे नाव का घेतात त्यांना वंचित बहुजन आघाडी दिसत नाही का आणि चैत्यभूमीवर येणारा अनुयायी हा आंबेडकरी विचारांचा असतो तेव्हा तो का म्हणून दोन्ही शिवसेना दोन राष्ट्रवादी काँग्रेस भाजप यांना का म्हणून मतदान देईल आणि जो आंबेडकर घराण्याला मतदान करणार नाही तो कसला आंबेडकरी अनुयायी आम्ही समजावयाचा जो आंबेडकर घराण्या सोबत गद्दारी करेल तो कितीचा टिंब टिंब असेल हे गद्दारी करणाऱ्याने ओळखून घ्यावे
@sandiprokade9866
@sandiprokade9866 28 күн бұрын
याच काॅग्रेसच्या काळात खैरलांजी झाली...आम्हि विसरणार नाहीत...काॅग्रेसही भाजपा है
@shivajibane5703
@shivajibane5703 24 күн бұрын
यानविचारा की हे लोक बाबा साहेबाना भारतरत्न पुरस्कार देण्यात इतका विलंब का झाला?
@sureshsawant9000
@sureshsawant9000 25 күн бұрын
ताई बाबासाहेब आंबेडकर बोलले होते काँग्रेसचे बहुजनाचे घर आहे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी राज्यांमध्ये 40 खासदार सीट उभे केलेले आहेत
@shivajikorde7910
@shivajikorde7910 28 күн бұрын
हे बरोबर आहे की, प्रकाश ambedkarana मत म्हणजे bjp la फायदा
@vijaykamble4237
@vijaykamble4237 28 күн бұрын
अरे कुत्र्या बीजेपी विरोध सुरवात करणारे म्हणजे प्रकाश आंबेडकर आहेत आता जे वातावरण निर्माण झाले आहे ते केवळ बाळासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभा घेतल्यामुळे व जरागे पाटील आंदोलन ामुळे
@AkshayKolhe-zo5vf
@AkshayKolhe-zo5vf 27 күн бұрын
Only vba🎉🎉
@nagendraraipure6215
@nagendraraipure6215 27 күн бұрын
ठाकरे कधी सवीधानाचे बाजुने होते बीजेपी सोबत
@virajmokal2294
@virajmokal2294 26 күн бұрын
बाजपा आणि शिवसेना एकाच माळेचे मणी
@trymbakkacharupunwatkar3517
@trymbakkacharupunwatkar3517 26 күн бұрын
पवार,ठाकरे बीजेपी सोबत जातील तेव्हा काय म्हणताल...?
@amolpatil5530
@amolpatil5530 28 күн бұрын
Solid uttar tai
@jaganshinde2567
@jaganshinde2567 27 күн бұрын
प्रकाश आंबेडकर यांनी लोकांच्या भावना लक्षात घेतल्या पाहिजेत.
@hemantpande6837
@hemantpande6837 26 күн бұрын
Vote for VBA, gaddar banu naka
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 27 күн бұрын
खरं आहे, अंध भक्त च पप्पू आहेत.good कमेंट ऑफ निळा शर्ट कपल.❤❤❤❤
@dnyandeogaykar827
@dnyandeogaykar827 28 күн бұрын
ह्या पत्रकाराला माझे चॅलेंज आहे की , कोणत्या आदिवाशी पाड्यावर मोदींच्या योजना पोहचल्यात ते सांगावे .. भाजप चा प्रचार पाकीट घेऊन करतोय असेच दिसतंय
@samsonfina
@samsonfina 28 күн бұрын
भावांनो मत वाया नका घालवू....महाविकास आघाडी ला मत द्या...संविधान आणी आरक्षण तेच वाचवू शकतील.....VBA ला विधान सभेला मत द्या पण आता MVA ला मत ही काळाची गरज आहे....🙏🙏🙏
@MrSam2912
@MrSam2912 27 күн бұрын
Gap re chomya
@nagendraraipure6215
@nagendraraipure6215 27 күн бұрын
ठाकरे बीजेपीचे मानूस आहे युती केली कारण ठाकरेला घराणे वाचवाचे आहे
@suhaskamble7882
@suhaskamble7882 27 күн бұрын
Mat vaya naka ghalavu as tumhi bolat ahat ...mala sanga udya voting zalya nantar uthav saheb bjp sobat gele tar Kay?
@samsonfina
@samsonfina 27 күн бұрын
@@suhaskamble7882 jar tar chya goshti naka karu....aata aapan kay karu shakto te mahatvache aahe. ..agodar purvagruh thevnyat kay arth aahe
@PbalasahebPayekrav
@PbalasahebPayekrav 27 күн бұрын
मत वाया जायायला बजाराचे टमाटे समजतोस का पक्षाची टक्केवारी वाढते
@sushiljadhav6522
@sushiljadhav6522 27 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र ! Mashal
@abhijitpatil1812
@abhijitpatil1812 25 күн бұрын
जेवढ्या प्रतिक्रिया घेतल्या त्यात एखादा अपवाद सुद्धा म्हणला नाही की मोदी ला मतदान करू कोणीही ठाम बोललेले नाही मोदीला मतदान करायला
@ravikshirsagar7816
@ravikshirsagar7816 28 күн бұрын
Only balasaheb
@tiger_isback
@tiger_isback 28 күн бұрын
Ubt
@yonusshekh6830
@yonusshekh6830 26 күн бұрын
हात बदलेगा हालात ,
@bhausahebgulve6612
@bhausahebgulve6612 27 күн бұрын
Jaybhim 🎉🎉🎉❤❤❤
@mukundraochandanshive9646
@mukundraochandanshive9646 28 күн бұрын
बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण स्थळी येऊन बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातूचे आंदोलन स्वाभिमानी राजकारण जर कळत नसेल . तर, वंचीत बहुजन आघाडी चे राजकारण समजत नसेल तर चैत्य भूमीवर येणे. फुकट गेले असे वाटते . असले खुळे अनुयायी असणे धोक्याचे आहे .
@Takshuu24
@Takshuu24 28 күн бұрын
Chaitya Bhumi.... Babasaheb Ambedkar.....hya navamule Pawan aahet..........Koni B team BJP la help karat asel tar.....Dalit samaj virodhach karel......Jai Bhim
@vijaykamble4237
@vijaykamble4237 28 күн бұрын
खरं
@ggggggg7765
@ggggggg7765 28 күн бұрын
मुद्दा भावनिकतेचा नाही.. सत्तेचा नाही.... रिझल्ट लागू द्या बघा.बाळासाहेबांनी किती पाडले आणि bjp ला मदत केली.. मत वाया घालवू नका....
@vijaykamble4237
@vijaykamble4237 28 күн бұрын
@@ggggggg7765 मत कधी वाया जात नाही भले ते नोटाला केले तरी ते आपला विरोध दर्शवते
@Takshuu24
@Takshuu24 27 күн бұрын
@@vijaykamble4237 ....Vote fakta virodh darshvayala naste......tar Appropriate Government established karnyasathi aste.......BJP alyapasun educational scheme for SC & ST ..... complete remove kelya aahet.......tyamulech Congress aaplyasathi yogya aahe👍
@amolpatil5530
@amolpatil5530 28 күн бұрын
Wolid uttar tai
@suprabhasuryawanshi2763
@suprabhasuryawanshi2763 26 күн бұрын
Very nice sir
@bokaresir907
@bokaresir907 24 күн бұрын
काही माउलींना नीट माहीत नाही की, संविधान बदलणे म्हणजे नेमकं काय करणार ते.
@manojhatkar5433
@manojhatkar5433 25 күн бұрын
जय भीम सर्वांना खरंच बौद्ध लोक खूप हुशार असतात....🙏💙🔥
@panditadhav1918
@panditadhav1918 25 күн бұрын
आद.बाळासाहेब आंबेडकर च सर्व वंचित बहुजन समाजाला न्याय देऊ शकतात म्हणून वंचित बहुजन आघाडी ला मतदान करा
@bhimsenkamble2052
@bhimsenkamble2052 28 күн бұрын
आपल्याच विषयाचे ज्ञान अपुरे आसेल, तर हवेतीलच भाष्य होणार...
@udaykamble9964
@udaykamble9964 26 күн бұрын
Jitega bhai jitega INDIA jitega ❤❤❤❤❤❤ Jay bhim
Чай будешь? #чайбудешь
00:14
ПАРОДИИ НА ИЗВЕСТНЫЕ ТРЕКИ
Рет қаралды 2,8 МЛН
Кәріс өшін алды...| Synyptas 3 | 10 серия
24:51
kak budto
Рет қаралды 1,3 МЛН