No video

Mumbai Lok Sabha Seats Political Analysis : मुंबईत ठाकरे आणि काँग्रेसने सेना-भाजपला धक्का का दिला?

  Рет қаралды 531,322

Lokmat

Lokmat

2 ай бұрын

Mumbai Lok Sabha Seats Political Analysis : मुंबईत ठाकरे आणि काँग्रेसने सेना-भाजपला धक्का का दिला?
#mumbailoksabha #mumbai #varshagaikwad
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 451
@yelmamesharad4341
@yelmamesharad4341 2 ай бұрын
निकम साहेबांनी वकिली करायची सोडून राजकारण करायला आले होतो बरं झालं त्याचा पराभव झाला अभिनंदन साहेब
@asksrkr
@asksrkr 2 ай бұрын
निकमने जे नाव कमावले ते bjp च्या नादी लागून घालवले
@msundkar-5744
@msundkar-5744 2 ай бұрын
Mindhe chi fukat vakili karat hota te yasathi😂😂
@chandrashekharjathar7026
@chandrashekharjathar7026 2 ай бұрын
अवदसा आठवली म्हणतात तसे
@user-kc5gf4go2j
@user-kc5gf4go2j 2 ай бұрын
दादुस तुमच्या मताशी मी सहमत आहे
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 2 ай бұрын
​मराठी माणसाला मराठी नेत्यांची कदर नाही
@laxmangalande3747
@laxmangalande3747 2 ай бұрын
उध्दव जी बाळासाहेब ठाकरे. .. ब्रँड ❤
@bhagwankorgaonkar6039
@bhagwankorgaonkar6039 2 ай бұрын
अनिल देसाई आणि वर्षा गायकवाड यांचे यश म्हणजे दृढ पक्षनिष्ठा.
@anandganvir9684
@anandganvir9684 2 ай бұрын
Amhijatdarmmanatnahimanuskivudhavthakarelocdounastanasudhasarkarchangalichalvalityabadalshankanahityanifaktmanuskibaghitaliatapudachamaharastrabaghaichajaishivraijaibheemnamobudhay
@vishwanathkokane8549
@vishwanathkokane8549 Ай бұрын
​@@anandganvir9684ka naam bhi mahi
@ahilyashitole9007
@ahilyashitole9007 2 ай бұрын
विचारे साहेब विनायक राऊत साहेब आणि अमोल किर्तीकर यांचा खरे तर धक्का बसला आहे
@gopaladamande8649
@gopaladamande8649 2 ай бұрын
विचारे आणि राऊत जास्त
@nandkumarkapse4737
@nandkumarkapse4737 2 ай бұрын
निकम साहेब हे कधी ही सामान्य लोकांना आपले वाटत नव्हते
@chandrashekharjathar7026
@chandrashekharjathar7026 2 ай бұрын
त्यांच्या बोलण्यात नेहमी फसवेपणा आत्मस्तुती दिसायची
@SnehaMore-th4se
@SnehaMore-th4se 2 ай бұрын
​@@chandrashekharjathar7026 एकदम बरोबर बोललात थोडे नाव काय झाले वकील म्हणून अती शहाणपणा दाखवत होते
@amitgaikwad1331
@amitgaikwad1331 2 ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद
@user-xn9ib3je8x
@user-xn9ib3je8x 2 ай бұрын
शेवाळे पडले ते खूप बरे झाले
@Shankarpatre
@Shankarpatre 2 ай бұрын
पाऊस यायला अवकाश आहे तरी वाघाला दम देण्याच्या नादात शेवाळावर पाय घसरून पडले त्यांचा आश्रम वाट पाहतोय.😅
@sandeepgaikwad4708
@sandeepgaikwad4708 2 ай бұрын
हा गद्दार घरी जायला पाहिजे होता. खूप छान लढले अशीच युती ठेवा एकमेकाला सोबत घेऊन चला मदत करा. बाकी महायुती कार्यक्रम वाजवायला आम्ही जनता आहोत. शा्बास उध्दव ठाकरे साहेब वर्षा गायकवाड यांना तुम्ही पत्रकार परिषदेत तू दिल्लीला जाणार असे बोलले. शब्दाला जागलात्त.
@pradeepkaudare9450
@pradeepkaudare9450 2 ай бұрын
शेवाळ
@sachingirkar1701
@sachingirkar1701 2 ай бұрын
Gaddari nadali
@Vaibhavd416
@Vaibhavd416 2 ай бұрын
धारावी आमचाच मतदार संघात येतो. मला खर वाटल नव्हत कि देसाई आमचा इथुन निवडुन येईल. कारण Varsha Gaikwad ला Ticket भेटली नाही म्हणून Congress Supporters नाराज होते... पण Shivsena आणि Congress ने एकत्रित काम केल म्हणूनच दोन्ही उमेदवार निवडुन आले...
@Shaggy010
@Shaggy010 2 ай бұрын
Sangli madhe padla shivsena cha candidate, real game UBT cha zala 22 madun 9 , congress 1 varun 13 , Uddho cha changla used kela 😂
@prakashakhade3473
@prakashakhade3473 2 ай бұрын
​@@Shaggy010sangli cha umedvar strong nvta
@SHUBHAMPATIL-mr2sh
@SHUBHAMPATIL-mr2sh 2 ай бұрын
​@@Shaggy010 होय ज्यापद्धतीने शिंदे यांनी भाजप चा केला 28 वरून 9
@sitaramchodankar8372
@sitaramchodankar8372 2 ай бұрын
@@Shaggy010 मोदी शहा ने कट कारस्थान केल तेव्हा काँग्रेस नेच प्रथम पाठराखण केली होती त्यामुळेच शिवसैनिक काँग्रेस साठी लढला!
@sachinmalekar3083
@sachinmalekar3083 2 ай бұрын
​@@Shaggy010arey zaata ani 🔔chutiya. Bjp chi gaxxx kashi lagali.
@sagarpujare5186
@sagarpujare5186 2 ай бұрын
बाळासाहेब ठाकरे ना मानणारा शिवसैनिक ताकदीने लढला
@gauravshoyo380
@gauravshoyo380 2 ай бұрын
Khar aahe
@sagarmokal913
@sagarmokal913 2 ай бұрын
Balasahebana mananara shivsainik congress la vote karat nahi Dada. He Udhav Thakreyche sainik ahet
@pawanyamgar-yy5ps
@pawanyamgar-yy5ps 2 ай бұрын
Ho ❤
@Shaggy010
@Shaggy010 2 ай бұрын
And muslim ni pan
@prakashakhade3473
@prakashakhade3473 2 ай бұрын
Kon bolala tula ​@@sagarmokal913
@pravinchaugule490
@pravinchaugule490 2 ай бұрын
माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी कॉंग्रेसला मत दिलं..कारण उद्धव साहेबांचा तसा आदेश होता..मत सत्कारणी लागलं..याचा फार आनंद झाला..❤❤ शिवसेना शाखा 99 खार दांडा..जय शिवराय..जय भिमराय ❤❤❤❤
@gaurikalokhe5839
@gaurikalokhe5839 2 ай бұрын
शाब्बास भावा keep it up
@vijaygotad9565
@vijaygotad9565 2 ай бұрын
तुम्हाला मनापासून जय महाराष्ट्र🚩 🙏
@user-co2sg1by6r
@user-co2sg1by6r Ай бұрын
मी पण
@vijaygotad9565
@vijaygotad9565 Ай бұрын
@@user-co2sg1by6r 🙏
@yogeshmane2841
@yogeshmane2841 2 ай бұрын
चला उद्धव ठाकरे यांना,, पुन्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालेल पहायचंय...
@gautamthorat2795
@gautamthorat2795 2 ай бұрын
स्मिर्ती ईरानी, नवनित राणा, मिहिर कोटेजा, उज्वल निकम यांच्या पराभवामुळे मन अगदी आनंदुन गेले आहे 😂😂😂
@mandartare1767
@mandartare1767 2 ай бұрын
Munghantivar pan 😂😂😂😂😂😂
@samsonfina
@samsonfina 2 ай бұрын
कंगना हरली पाहिजे होती....अजून आनंद द्विगुणित झाला असता 😂
@funforkids614
@funforkids614 2 ай бұрын
Danve...navacha Danav pan😂
@gajendrahaldankar1822
@gajendrahaldankar1822 2 ай бұрын
मनातलं बोललात
@chandrashekharjathar7026
@chandrashekharjathar7026 2 ай бұрын
पंकजा, दानवे, मुनगंटीवार हे पण आहेत की 😂😂😂😂
@jitendranimbalkar2693
@jitendranimbalkar2693 2 ай бұрын
वर्षाताई अभिनंदन
@jaishankarindustries6239
@jaishankarindustries6239 2 ай бұрын
मुंबईतील खऱ्या शिवसैनिकांचे खूप आभार आणि धन्यवाद,तुमच्या मुळे हा दिवस बघता आला
@sunilkeer2436
@sunilkeer2436 2 ай бұрын
साहेब बोलले आहेत, ते खरे करणार 👍🏼👍🏼🫡🫡🫡🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥,गद्दार ची 👊🏼👊🏼👊🏼वाट लावणार नक्कीच 💪🏼💪🏼💪🏼जय महाराष्ट्र, असली शिवसेना, देत्येय दणका 👊🏼👊🏼🔥🔥🔥🔥🔥🔥🌹🌹🚩🚩🚩🚩
@lifeisbeautiful8394
@lifeisbeautiful8394 2 ай бұрын
Gadari tar sakhya mulane keli vadlanchya vicharana tilanjali deun congress cha hat pakdun fakat khatna karya cha baki thevla hota UBT ne
@akbarshaikh2060
@akbarshaikh2060 2 ай бұрын
नारायण राणे पडला असता तर फार आंनद झाला असता कारण राजकारणात एक नालायक कमी झाला असता
@sanjaymore2466
@sanjaymore2466 2 ай бұрын
@shafisawant7223
@shafisawant7223 2 ай бұрын
Hoy
@shekhardeore5642
@shekhardeore5642 2 ай бұрын
हे त्या कोकणातल्यांना कोण सांगणार?
@santoshhmlv1376
@santoshhmlv1376 2 ай бұрын
कोकणात काँग्रेसचीसेना नाहि आहे.
@vijaykumarmali2303
@vijaykumarmali2303 2 ай бұрын
बावळट नाऱ्या
@ahilyashitole9007
@ahilyashitole9007 2 ай бұрын
कोरोणा काळात उद्धव साहेबांनी धारावी साठी खूप कष्ट घेतले होते धारावी हे धारावी कर कधीच विसरणार नाहीत
@rahulhiremath6405
@rahulhiremath6405 2 ай бұрын
हो ना घरी बसून कष्ट घेतले होते 😅
@jayantmane6218
@jayantmane6218 2 ай бұрын
एकजुटीने व विश्वास ने काय होऊ शकते हयचे उत्तम उदाहरण असेच सरकार बनवावे 💐💐
@sitaramchodankar8372
@sitaramchodankar8372 2 ай бұрын
मी ही 34 वर्षानंतर प्रथमच पंज्या ला मतदान केल.
@vijaybhosle3850
@vijaybhosle3850 2 ай бұрын
मीसुद्धा
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l 2 ай бұрын
चांगला निर्णय घेतला.पण राणे का निवडून आला.
@lifeisbeautiful8394
@lifeisbeautiful8394 2 ай бұрын
Hindu ch Hindu cha ghat karto...mhanun tar 400 varsh mughalani rajya kel
@sitaramchodankar8372
@sitaramchodankar8372 2 ай бұрын
@@lifeisbeautiful8394 अगदी खर आहे! 2014 ला सरकारी नोकऱ्यात किती हिंदू होते आता किती आहेत ? उघडा डोळे बघा नीट! शिक्षित असून "अडाणी" पणा नको.
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l 2 ай бұрын
​@@sitaramchodankar8372सरकरी नोकरीत मराठी किती आहेत तो पण विचार कर. पुणे रेल्वे स्टेशन manager पण सिंह आहे.
@user-ml7rv8bo6g
@user-ml7rv8bo6g 2 ай бұрын
निकम साहेबांना विचारा खरी शिवसेना कुणाची म्हणजे तुम्हाला समजेल की ते न्यायाच्या बाजुने आहेत की अन्यायाच्या
@dilipraodeshmukh9185
@dilipraodeshmukh9185 2 ай бұрын
निकम वकील पडनार होता आणी पडलाही
@Kbhft
@Kbhft 2 ай бұрын
मराठी आणि मुस्लिम मतदान एक गट्टा मतदान काँग्रेस ला गेले त्यामुळे निकम पडला. नाहीत पडत नव्हता.
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 2 ай бұрын
माननीय खासदार वर्षाताई गायकवाड यांचं मनःपूर्वक अभिनंदन🙏🙏🙏 महाविकास आघाडी जिंदाबाद
@suhaskolhekar6566
@suhaskolhekar6566 2 ай бұрын
वर्षाताईंचे विशेष अभिनंदन, उज्जवल निकमना‌हरविल्याबद्दल आणि‌ खूप खूप धन्यवाद।
@swatipatil3220
@swatipatil3220 2 ай бұрын
उज्ज्वल निकमांचा पराभव होण गरजेच होत.मी तर देवापुढे साखर ठेवली.
@salimhapsankarhapsankar1315
@salimhapsankarhapsankar1315 2 ай бұрын
वर्षा मैडम अभिनंदन
@chidanandmhamane3691
@chidanandmhamane3691 2 ай бұрын
शेवाळे यांचे परतिचे दोर कापले तर कलम वाला गिर गया😂😂
@vidyasagvekar4560
@vidyasagvekar4560 2 ай бұрын
निकम साहेबानी जनतेसाठी कोणते महान कार्य केले , त्यांनी वकिली करावि
@chandrashekharjathar7026
@chandrashekharjathar7026 2 ай бұрын
💯✔️
@alkamukadam7792
@alkamukadam7792 2 ай бұрын
त्यांनी स्वतः चे भले केले
@user-zi9hx5ub6i
@user-zi9hx5ub6i 2 ай бұрын
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा विजय असो
@itscomplicated2290
@itscomplicated2290 2 ай бұрын
फायदा तज्ञ पडला रे 😅😅😅😅😅
@laxmikantdalvi7377
@laxmikantdalvi7377 2 ай бұрын
आज वर्षा गायकवाड यांचे काय वाईट झाले कां ? उलट त्या आज सुपर ठरल्या आहेत .
@dineshlad1403
@dineshlad1403 2 ай бұрын
वर्षा गायकवाड आणि अनिल देसाई यांचं अभिनंदन.
@shrikrishnaghanekar778
@shrikrishnaghanekar778 2 ай бұрын
गावाहून वर्षाताईंसाठी मतदानासाठी आल्याचे सार्थक झाले
@PradeepShinde-tw4sj
@PradeepShinde-tw4sj 2 ай бұрын
नवनीत राणा पडली खूप आनंद झाला.. तेवढा राणे पडायला पाहिजे होता.
@sachinbhoir589
@sachinbhoir589 2 ай бұрын
उद्धव ठाकरे नवीन मतदार संघ आणि मुंबई आपली हे विधानसभेत दाखवतील
@user-dr3bi6gn3w
@user-dr3bi6gn3w 2 ай бұрын
वर्षों ताई अभीनंदन
@anilsalunke4170
@anilsalunke4170 2 ай бұрын
वकील साहेब येथे जनता फैसला करते आणि तो केला आणि तुम्हाला पाडल आणि वर्षा ताई चं अभिनंदन
@prakashpatil6772
@prakashpatil6772 2 ай бұрын
वंचितच उमेदवार हा फक्त वसुलीसाठी च उभे करतात 😮😮😮
@sunilkeer2436
@sunilkeer2436 2 ай бұрын
उद्धव साहेब प्रामाणिक आहेत, 🍉🍉🍉🍉👊🏼👊🏼👊🏼गेला
@vijaysawant8064
@vijaysawant8064 2 ай бұрын
Uddhav thackeray 🙏 💯 Indian
@shobhapisal1902
@shobhapisal1902 2 ай бұрын
उज्वल नोकम हारले छान वाटले का आरक्षणाच्या वेळी मराठी मानसाची मन दुखवली
@surendrakhanvilkar5139
@surendrakhanvilkar5139 2 ай бұрын
शिवसेनेत फुट पडल्यानंतर निकम साहेब सरळ सरळ कोणत्या बाजुने बोलले हे सर्वांनी पाहिले.
@anilkhavare5275
@anilkhavare5275 2 ай бұрын
गायकवाड ताई अभिनंदन
@user-fw9bn4rb3p
@user-fw9bn4rb3p 2 ай бұрын
शेवाळे फक्त ठाकरे ब्रँड वर निवडून येत होता, आता नगरसेवक तरी होऊन दाखव 🕳️
@chandrashekharjathar7026
@chandrashekharjathar7026 2 ай бұрын
निकम पुढे जाऊन त्रास होणार...त्यांचा गेम झाला...पूनम तिकीट कापून महाजन नावाचा गेम झाला...तिकडे पंकजा पडून मुंढे नावाचा गेम...एकूण निकम, महजान, मुंढे तिन्ही नावे गायब झाली...याला म्हणतात राजकारण 🙏
@sakibkhan-mt2nj
@sakibkhan-mt2nj 2 ай бұрын
मुस्लिम व्होट बॅंक आघाडी बरोबर होती त्याचा हा परिणाम आहे.👍👍👍
@rajivtekale1323
@rajivtekale1323 2 ай бұрын
देसाई ला सोपी जागा दिली वर्षा ताई च खर कौतुक आहे
@amrutdesai46
@amrutdesai46 2 ай бұрын
बरे झाले व. पडले भाऊ तोरसेकर यांनी पहिले असेल व आनालायजर ने पण आपला व्हीडिओ पहावा. 🌹👍🏻👌🏻🌹
@tusharchavan5788
@tusharchavan5788 2 ай бұрын
Power of Thackeray
@user-uy2ub4sn3w
@user-uy2ub4sn3w 2 ай бұрын
Varsha Tayee 🌹 congratulations
@ravindrabhandare3687
@ravindrabhandare3687 2 ай бұрын
खूप छान विश्लेषण केले सर धन्यवाद
@pradeepkaudare9450
@pradeepkaudare9450 2 ай бұрын
निक्कंमा पडला ते बर झालं
@authentic8657
@authentic8657 2 ай бұрын
Thank u वर्षा ताई निकम्या ला त्याची जागा दाखवली
@harimujumdar6707
@harimujumdar6707 2 ай бұрын
Congressla ashikshit ani adani lokch aavadatat jast swatache budhhi vapranare congress kadhich javal karit nahi janatahi tashich aahe ashikshit mhanun te ashash umedwarana nivdun detat
@prakashpadel874
@prakashpadel874 2 ай бұрын
महाराष्ट्र राज्य मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मुळेच 23/18खासदार भाजप शिवसेना 41खासदार निवडणूक जिंकले यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना भाजप सोबत नसल्याने भाजप ला पराभव झाला
@jagdishbhovad8565
@jagdishbhovad8565 2 ай бұрын
सर, छान विश्लेषण आहे.
@sanjaymane5208
@sanjaymane5208 2 ай бұрын
निवडणूक आयोग ईव्हीएम हैक सरकारी पक्ष आपल्या बाजूने करतो........😂😂😂😂
@nirmalabuchake7677
@nirmalabuchake7677 2 ай бұрын
निकम साहेबांनी स्वतःचा मान स्वतःच घालून बसलेत
@manoharlaher3114
@manoharlaher3114 2 ай бұрын
हा वकील पडायलाच पाहिजे होता तो अगोदर पासूनच बीजेपी चा चा होता
@sankybhoy3202
@sankybhoy3202 2 ай бұрын
Only UBT Power
@saminaparveenshaikh7035
@saminaparveenshaikh7035 2 ай бұрын
Varsha Tayee Abhinandan 🎉🎉🎉
@rushiiiiiiiii7997
@rushiiiiiiiii7997 2 ай бұрын
सर संजय दीना पाटील यांच्या विजयाचं विश्लेषण करा
@mangeshdubale9238
@mangeshdubale9238 2 ай бұрын
मुंबई फक्त आणि फक्त ठाकरेंची
@aashabishaikh8039
@aashabishaikh8039 2 ай бұрын
अहो👋👋👋👋👋❤❤❤❤ त्या प्रोफेसर आहेत❤❤❤❤❤❤ त्या च्या वारच तुम्ही बोलताकाय❤❤❤❤❤❤❤❤
@chandrashekharkelkar4169
@chandrashekharkelkar4169 2 ай бұрын
अतुल कुलकर्णी तुमच्या आमच्या मुळे भाजपला उपयशला समोरो जावे लागले तुमची‌ पत्रकारिता विकली जावू नये ही उपेक्षा आहे.😢
@sanket9647
@sanket9647 2 ай бұрын
अख्खी मिडिया मोदी ने विकत घेतले आहे आणि तु नाव दुसऱ्याना ठेवतो
@prashantwaghmare3850
@prashantwaghmare3850 2 ай бұрын
कुलकर्णी साहेब धन्यवाद, छान विश्लेषण🙏🙏🙏🙏🙏
@jakirsayyad1915
@jakirsayyad1915 2 ай бұрын
Perfect mahiti दिली sir तूम्ही..
@SJ-xk6tq
@SJ-xk6tq 2 ай бұрын
छान विश्लेषण
@latatodankar2455
@latatodankar2455 2 ай бұрын
Thanku
@SubhashSingh-gl4li
@SubhashSingh-gl4li 2 ай бұрын
वडाला से 90% vote अनिल जी को मिला है
@vilasshinde8079
@vilasshinde8079 2 ай бұрын
Congratulations varsha tai🎉🎉
@vinayakjadhav1348
@vinayakjadhav1348 2 ай бұрын
Namaskar Sir best analysis 🙏🏻
@rajendradawane5086
@rajendradawane5086 2 ай бұрын
भाजप पक्षात खोटं बोलणार संख्या फार वाढली खोट बोल पण रेटून बोल आनाजीपंत मुळें मराठवाड्यात सुपडासाप झाला आहे हर हर महादेव
@chandrakantkuwar9153
@chandrakantkuwar9153 2 ай бұрын
निकम यांनी वकिली व्यवसाय करावा राजकारण करु नये
@GorakshanathMhase
@GorakshanathMhase 2 ай бұрын
Nice analysis
@pralhadlulekar4383
@pralhadlulekar4383 2 ай бұрын
महाराष्ट्रभर काँग्रेस , शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस यांची मते परस्परात प्रामाणिकपणे ट्रान्सफर झाली .. एकदिलाने आघाडीचे तिन्ही पक्ष लढले ..
@user-us9xv4kg6i
@user-us9xv4kg6i 2 ай бұрын
Abhinadan tai🎉🎉🎉🎉 jaybhim Jaysavidhn
@sudhakarshete59
@sudhakarshete59 2 ай бұрын
बहुजन विकास.,वंचित चे प्रकाश आंबेडकर साहेब यांचे दोन्हीकडून उमेदवार दिले होते. म्हणून राहुल शेवाळे यांचे विरोधात उमेदवार दिल.
@PurushottomBhaskarrao
@PurushottomBhaskarrao 2 ай бұрын
मराठा बहुजन समाज बारा बलुतेदार आणि 18 पगड जाती या अंधश्रद्धेला आणि भाजपच्या धार्मिकतेला कंटाळले होते ज्यावेळेला उज्वल निकम यांनी माझा हनुमंत जयंतीला जन्म झाला त्यामुळे मी खरा हनुमान भक्त आणि रामभक्त आहे असे वक्तव्य उच्चविद्याविभूषित माणूस करतो त्या वेळेला त्यांचे ज्ञान अंतर्धान पावलेले असते त्यामुळेच बहुतेक बहुल मराठा समाजातील मतदारांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली . नाही तर त्यांचा पराभव होणे अगदी दुरास्पद गोष्ट होती.
@santoshbelkhede-lr2ur
@santoshbelkhede-lr2ur 2 ай бұрын
उज्ज्वल निकम हे काॅग्रेस मुळे नाव कमावल अन्.....?
@user-yz1dg8uv2e
@user-yz1dg8uv2e 2 ай бұрын
वर्षा गायकवाड जिंकल्या ते बरं झालं.उज्वल नीकामला काय अनुभव होता राजकारणाचा!
@anilkhavare5275
@anilkhavare5275 2 ай бұрын
अभिनंदन देसाई साहेब
@ashokwagh2958
@ashokwagh2958 2 ай бұрын
राजकारण करणारा वकील होता बरं झालं /अजित पवार म्हणतो बाई ने पडला बाई ने
@shahirbagwan8581
@shahirbagwan8581 2 ай бұрын
😂😂😂
@user-ei2hq3np2y
@user-ei2hq3np2y 2 ай бұрын
सर फार सुंदर विश्लेषण केले आहे
@rajannadkarni3937
@rajannadkarni3937 2 ай бұрын
GOOD. WORK.
@ddjadhav9295
@ddjadhav9295 2 ай бұрын
लवकर दारखवा
@BabasahebRamsing-vp5qc
@BabasahebRamsing-vp5qc 2 ай бұрын
Very nice correct vileshan ahe 👌👌
@seemabastikar9477
@seemabastikar9477 2 ай бұрын
छान विश्लेषण 🎉
@Dr.Prajaktab.2595
@Dr.Prajaktab.2595 2 ай бұрын
Very nice mutual understanding 👍👌
@eknathsankpal4702
@eknathsankpal4702 2 ай бұрын
निकम पडला हा अत्यन्त आनंद देणारा क्षण आहे
@onlysaheb
@onlysaheb 2 ай бұрын
अबकी बार ओन्ली कुटुंब प्रमुख 🎉🎉
@vivekgilbile7460
@vivekgilbile7460 2 ай бұрын
सर्व मतदारसंघाचे विश्लेषण करा
@jayantpatel4176
@jayantpatel4176 2 ай бұрын
Good information
@anilkhavare5275
@anilkhavare5275 2 ай бұрын
फक्त उद्धव ठाकरे साहेब
@Adityaraje8146
@Adityaraje8146 2 ай бұрын
Congratulations to Congress candidate Varsha Gaikwad.
@premkumarshirwadkar8871
@premkumarshirwadkar8871 2 ай бұрын
ठाकरे 👊
@anilghadigaonkar7643
@anilghadigaonkar7643 2 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब आपण म्हणता ते खरे आहे कॉग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यानी शिवसेनेला मतदान केले नाही
@Vaibhavd416
@Vaibhavd416 2 ай бұрын
Congress, NCP ने मत दिली म्हणूनच ठाकरे गटाचे 9 उमेदवार आले. उध्दव ठाकरे च bad luck होत कि 10 वा उमेदवार फक्त 47 मतांनी हारले... 30 जागा या ठाकरे, पवार, Congress मुळेच आल्यात. आणि ठाणे, कल्याण, कोकण मध्ये Congress, NCP कमजोर असण्याचा फटका उध्दव ठाकरेना बसला. तिथे NCP Congress ची जास्त मत नव्हती..
@yogeshchawak5993
@yogeshchawak5993 2 ай бұрын
Fantastic
@dr.anantkalse5267
@dr.anantkalse5267 2 ай бұрын
Very excellent analysis DearAtul ji..
@meghavairagade58
@meghavairagade58 2 ай бұрын
उज्ज्वल निकम यांनी राजकारणात प्रवेश करायला नको होता,, त्यांनी स्वतः चा मान ठेवायचा होता
@ashokkadam4179
@ashokkadam4179 2 ай бұрын
Very nice analysis .
@ganesha7612
@ganesha7612 Ай бұрын
उज्वल निकम निवडून यायला हवे‌ होते हुशार चांगले होते
No empty
00:35
Mamasoboliha
Рет қаралды 12 МЛН
Schoolboy - Часть 2
00:12
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 17 МЛН
Советы на всё лето 4 @postworkllc
00:23
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН
Can This Bubble Save My Life? 😱
00:55
Topper Guild
Рет қаралды 41 МЛН
No empty
00:35
Mamasoboliha
Рет қаралды 12 МЛН