Mumbai Style Pav Bhaji Maggie लहान मुलांसाठी मजेदार लंचबॉक्स |

  Рет қаралды 162

Swarupa's Kitchen

Swarupa's Kitchen

2 ай бұрын

how to make pav bhaji at home | how to make pav bhaji masala at home | how to make street style pav bhaji by Swarupa's kitchen | pav bhaji Maggy by Swarupa's kitchen |
साहित्य -
१. मॅगी - १½ स्लाइस
२. बटर - १ चमचा
३. तेल - २ चमचे
४. कांदा - १ छोटी वाटी ( बारीक चिरलेला )
५. टोमॅटो - १ छोटी वाटी ( बारीक चिरलेला )
६. शिमला मिरची - १ छोटी वाटी
७. वाटाणा - १ छोटी वाटी ( ताजे )
८. बटाटा - १ छोटी वाटी ( उकडलेला )
९. पाव भाजी मसाला - १ चमचा
१०. मिरची पावडर - अर्धा चमचा
११. मीठ - चवीनुसार
१२. पाणी - आवश्यकतेनुसार
पूर्वतयारी -
सर्व भाज्या धुवून बारीक कापून घ्या.
कृती -
सर्वप्रथम मॅगी उकळवून घेऊन त्यातल पाणी काढून घ्या. आता एक पॅन मध्ये बटर तेल घाला. बटर तेल गरम झाला की त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, वाटाणा, बटाटा घालून छान परतवून घ्या. त्यांनतर सर्व भाज्या मऊ झाल्या की थोड्या स्मॅशर ने स्मॅश करून घ्या. मग त्यात पाव भाजी मसाला, मिरची पावडर, मीठ आणि पाणी घालून १ ते २ मिनिट उकळू द्या. मग त्यात उकळवून ठेवलेली मॅगी घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्या. आणि ही मॅगी तुम्ही चीझ बरोबर सुध्दा सर्व्ह करू शकता.

Пікірлер: 3
@vanitashripat2518
@vanitashripat2518 Ай бұрын
Waw yummy..
@Swarupa_sKitchen
@Swarupa_sKitchen Ай бұрын
Thank you dear 😊🙏
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 41 МЛН
Heartwarming moment as priest rescues ceremony with kindness #shorts
00:33
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 37 МЛН
HAPPY BIRTHDAY @mozabrick 🎉 #cat #funny
00:36
SOFIADELMONSTRO
Рет қаралды 16 МЛН
Perfect Maggi Masala Recipe |  Vegetable masala maggie
3:40
Manorama Singh
Рет қаралды 446