Mumbai Tak Chavadi Live: Sushma Andhare यांच्याशी महाराष्ट्रातील राजकारणावर चावडीवरच्या गप्पा

  Рет қаралды 344,568

Mumbai Tak

Mumbai Tak

10 ай бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#SushmaAndhare #UddhavThackeray #EknathShinde
मुंबई Tak चावडीच्या दहाव्या भागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याशी महाराष्ट्रासोबतच देशाच्या राजकारणाबद्दल सविस्तर गप्पा झाल्या. बघा मुंबई Tak चावडीवर सुषमा अंधारेंसोबत मुलाखतवजा गप्पा.
#RPT0284
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZfaq channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 776
@ashokkasar7018
@ashokkasar7018 10 ай бұрын
ताई अशाच खंबीरपणे उद्धव साहेबां सारख्या चांगल्या माणसाला साथ द्या!
@ravindravartak9269
@ravindravartak9269 10 ай бұрын
सुषमा ताई जे काही बोलतात ते एकदम बरोबरच बोलतात. देव तुम्हाला लबाड राजकारणी नेत्यांशी लढण्याची शक्ति देवो .💪🚩🔥" जय महाराष्ट्र " " जय शिवराय " 🚩🔥
@RajuGosavi-fm7tf
@RajuGosavi-fm7tf 10 ай бұрын
ग्रेट सुशमाताई अंधारे
@maheshbhagat616
@maheshbhagat616 10 ай бұрын
ताई खासदारकी लढवा मतदार तुमच्या & उद्धव साहेब यांच्या सोबत आहे जय महाराष्ट्र 🚩🏹🙏
@sandeshkhandekar8336
@sandeshkhandekar8336 7 ай бұрын
उद्धवला अक्कलच नाही. स्वताचे मत नाही. संजय राऊत अणि शरद पवार सारख्या नतद्रष्ट लोकांबरोबर तो आहे. त्याच्याबरोबर असलेले मूर्ख शिवसैनिक बिनडोक आहेत
@jayantjoshi2813
@jayantjoshi2813 7 ай бұрын
500 मते मिळाली तरी तुमचा आणि साहेबांचा सत्कार करू. जय महाराष्ट्र. 😂😅
@SachinBamne-rq8rw
@SachinBamne-rq8rw 10 ай бұрын
सुषमा अंधारे🌻🌻 फ्लावर नाही फायर हे 🔥🔥🔥 ताई जय महाराष्ट्र 🙏
@purushottamgaikwad5265
@purushottamgaikwad5265 10 ай бұрын
खूप छान ताई,सर्वच क्षेत्रातील खूप अभ्यास असलेल्या आणि खूप हुशार आहेत ताई
@MrVaibhavpawar786
@MrVaibhavpawar786 10 ай бұрын
Tai 🙏 Udhav Saheb tumhala Rajyasabha madhe Pathavnar. Jay Maharashtra 🚩🚩🚩
@rekhagondhali5636
@rekhagondhali5636 10 ай бұрын
उद्धवजी ना सोडून गद्मार गेले.पण नियती उद्धवजी बरोबर आहे. अंधारे ताई सारखी जबरदस्त रागिनी मिलाली.
@somnathkshirsagar8132
@somnathkshirsagar8132 10 ай бұрын
Ho बाळासाहेब ठाकरे यन्ना शिव्या देणारी रागिनी😅😅
@lk399l
@lk399l 10 ай бұрын
​@@somnathkshirsagar8132बाळासाहेब भर सभेत राणेला येड*व्या बोलले होते, BJP ला कमळाबाई बोलले होते आता ते कसे चालतात भक्तांना 😂😂
@swami_smartha
@swami_smartha 10 ай бұрын
​@@somnathkshirsagar8132शिवी नव्हती दिली म्हातारा बोलली होती. ज्या तांबे ने मोदी च्या तोंडाला काळे फासले होत. त्याच तांबे ला BJP ने पाठिंबा दिला
@SATARKAR-MH-11
@SATARKAR-MH-11 10 ай бұрын
​@@somnathkshirsagar8132हे खरं आहे लोकांना मज्जा वाटतेय तिचा बोलण्याची बाळासाहेबांबद्दल बोललेली ते विसरलेत
@vrushalighagare3645
@vrushalighagare3645 10 ай бұрын
अडचणी कालात उध्दव बाळासाहेब ठाकरे याना साथ दिली .धन्यवाद.
@udayhaldankar2863
@udayhaldankar2863 10 ай бұрын
सुषमा ताई उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची खासदार होणार प्रिय ताई शुभेच्छा तुम्हाला
@vishalpevekar157
@vishalpevekar157 10 ай бұрын
मुंबई टक चा ही अभिनंदन. असे चां personality अनात जा जेणे करून आम्हाला व येणाऱ्या पिढीला खूप काही मिळत जाईल.
@NandkumarSarode
@NandkumarSarode 10 ай бұрын
ताई अतिशय रोख ठोक बोललात. तुमचं वक्तृत्व खरोखरच कौतुकास्पद आहे. आज चावडी वर दिलेली उत्तरे अक्षरशः लाजबाब!!!! आमच्या सर्व पत्रकार बंधू - भगिनींनी हीं खूप छान प्रश्न विचारले.ताई, चावडीवरची आपली मुलाखत अप्रतिम झाली. अक्षरशः मुलाखत संपूच नये असं वाटत होत. धन्यवाद! सस्नेह जय महाराष्ट्र!🚩🙏
@nitinbandekar3791
@nitinbandekar3791 10 ай бұрын
शेवट पर्यंत शिवसेना पक्षा सोबत रहा एवढीच अपेक्षा सुष्मा ताई
@balasahebsupekar5471
@balasahebsupekar5471 23 күн бұрын
😊
@pournimathamke6412
@pournimathamke6412 10 ай бұрын
सुषमा ताई,तुमचे भाषण खूप छान असते ऐकत राहावेसे वाटते. तुमच्या मुली करता व लोकसभा निवडणुकी करीता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.जय भीम! जय महाराष्ट्र!
@kevalkumarpatil3429
@kevalkumarpatil3429 10 ай бұрын
हाच वैचारिक बाणा कायम सोबत घेऊन पुढील वाटचाल करण्या साठी सुषमा ताई आपणास खूप खूप शुभेच्छा
@kishorjulum192
@kishorjulum192 10 ай бұрын
अंधारे ताईंना काय बोलणार त्यांच्या समोर सरळ कोण बोलूतच शकत नाही.ताई खुप सुंदर जय शिवराय जय महाराष्ट्र.
@user-shivsainik
@user-shivsainik 7 ай бұрын
कला केंद्र चे आश्रय देते. भाडखाऊ नेते.
@swapnilshinde954
@swapnilshinde954 10 ай бұрын
पोटात एक आणि ओठात एक हे सुषमा ताई करत नाहीत याचं कौतुक नक्की आहे आणि त्यांच्या मागे शिवसैनिक पूर्ण ताकतीने उभे आहेत त्या नक्की या संधी च सोन करतील अशी आशा आहे जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩💪
@vivaansharma5383
@vivaansharma5383 10 ай бұрын
एका लीडर ची ओळख त्याच्या अनुयायीची त्या लीडर बद्दल ची श्रद्धा असते. ती श्रद्धा आणि भरवसा UBT गटा च्या प्रत्येक नेत्यां आणि कार्कर्त्यामध्ये दिसते. हीच श्रद्धा त्यांना यश मिळवून देणार हे नक्की.
@laxmanshinde6968
@laxmanshinde6968 10 ай бұрын
ताई आपण चावडीवर खूप छान बोलात तुमची सर्व भाषणे ऐकायला खूप छान वाटते आणी ताई तुम्ही खुप बिरीलियट आहात भविष्यात तुम्ही नक्कीच खासदार होताल आशा मनापासून शुभेच्छा देतो मी पुणेकर जय जिजाऊ जय महाराष्ट्र नमस्कार ताई
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 10 ай бұрын
ताई जनता तुमच्या सोबत. तुम्हीं खरोखरच अभ्यासू आहात
@s.bsonawane1078
@s.bsonawane1078 10 ай бұрын
सुषमा ताई ठाकरे कुंटुंबिया सोबत योग्यवेळी आल्यात , ताईंची स्पष्टोत्ती मनाला भावते.great future to Tai in Shivsena ( Uddhav Thakare Saheb)
@DCKatreSonuKatreVlogs
@DCKatreSonuKatreVlogs 10 ай бұрын
शिवसेना ब्राण्ड एम्बेसेडर “सुषमाताई अंधारे”🚩
@dilipwadkar7906
@dilipwadkar7906 10 ай бұрын
खूप खूप छान.ताईंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
@amitgopale11
@amitgopale11 10 ай бұрын
Gra8 personality leader.. शुष्माताई अंधारे भावी मुख्यमंत्री शुष्माताई ❤❤❤❤❤
@nareshshelar9816
@nareshshelar9816 10 ай бұрын
भावी पंतप्रधान किंवा भावी राष्ट्रपती
@bharatkhobragade7915
@bharatkhobragade7915 10 ай бұрын
अंधारे ताई कोणत्याही क्षेत्रातून निवडणूक लढल्या तरी भारी मतांनी निवडून येतील.
@girishjadhav5230
@girishjadhav5230 10 ай бұрын
या तर आमच्या वाघिणी शाहू फुले डॉ बाबासाहेब यांच्या विचारांची वारसदार आहे
@deepaligaikwad3534
@deepaligaikwad3534 10 ай бұрын
ताई तुमची जागा लोकसभेत आहे.. तुफानी नेतृत्व..खडसावून जाब विचारण्यासाठी तुमची गरज आहे..
@user-pr8mv7tm1x
@user-pr8mv7tm1x 10 ай бұрын
ताई तुमचे यू ट्यूब वरील सर्व भाषणे मी ऐकत असतो आणि चावडी मुलाखत खुप खुप छान ताई तुमच्या पुढील वाटचाली करिता खुप खुप शुभेच्छा jaibhim Jai Maharashtra
@ulhasgosavi8176
@ulhasgosavi8176 10 ай бұрын
सुषमाताई आपणास खुप खुप शुभेच्छा व पुढील काळात आपणास आरोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@dr.mayureshagte3802
@dr.mayureshagte3802 10 ай бұрын
सुषमा अंधारे केवळ ग्रेट..... बेधडक , अत्यंत स्पष्ट, सडेतोड, मुद्देसूद..... खूप वर्षांनी इतका उत्तम वक्ता या महाराष्ट्राला मिळाला.... आपण या अत्यंत कठीण काळात उद्धव ठाकरे साहेबांना अत्यंत एकनिष्ठ , प्रामाणिकपणे साथ देत आहात, त्याबद्दल आपले असंख्य धन्यवाद !!!
@sureshgurav5041
@sureshgurav5041 10 ай бұрын
ताई तुमचे असंख्य भाऊ तुमच्यासाठी सदैव तत्पर आहेत
@mangeshkamble1951
@mangeshkamble1951 10 ай бұрын
राजकारणातला देवमाणूस उध्दव बाळासाहेब ठाकरे,
@varshabhise4188
@varshabhise4188 10 ай бұрын
आमच्या हिंगोलीतून आपण लोकसभा निवडणूक लढवावी ताई आपला विजय नक्कीच होईल...
@rajeshshirke7901
@rajeshshirke7901 10 ай бұрын
खूप सुंदर विचार आहे ताई तुमच्या मुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना खूप मोठा आधार आहे. आपण कायम त्याच्या पाठीशी ठाम पणे उभे रहा आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत
@popatraonikam4654
@popatraonikam4654 10 ай бұрын
उद्धव ठाकरे याचा आधार ताईला मिळाला ताई चा नाही अशी चुकिची वाचता करु नका उध्दव ठाकरे याच्या पाठीशी. कायम उभे रहा तुम्ही बाईच्या नव्हे
@VijaySurve-xz9pn
@VijaySurve-xz9pn 8 ай бұрын
​@@popatraonikam4654औ±+++++++!!±1औऔउ
@AsiyaShaikh-ob7zh
@AsiyaShaikh-ob7zh 10 ай бұрын
सुषमा ताई खूप छान मुद्दे माडलेत किती अभ्यास तुमचा अगदी सहज बोलता मी तुमचं भाषण यू ट्युब वर नेहमी ऐकते मला तुमचे विचार खूप आवडतात न घाबरता स्पष्ट बोलणाऱ्या very nice
@sangitakokare1006
@sangitakokare1006 10 ай бұрын
माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा नमस्कार
@tradervg8595
@tradervg8595 10 ай бұрын
लास्ट चे दोन मुद्दे खूप खूप मनापासून पटले, आपण मुजरा करायचा नाही मुजरा करायला लावायचा 🚩🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र 🚩
@ravindraponde6217
@ravindraponde6217 10 ай бұрын
फारच सुंदर मुलाखत झाली. अनेक शुभेच्छा.
@kiransatpute7482
@kiransatpute7482 10 ай бұрын
ताई कोणी काही ही बोलु दया तुम्ही सर्व राजकीय नेत्या मध्ये पावर फुल आहात कारण या सर्व नेते मंडळीचा संविधानाचा आभ्यास कमी आहे तुम्ही मंञी होऊ हि सर्व जनतेची आशा आहे होणार यात काय शंका नाही जय महाराष्ट्र ताई🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥
@varshadongre1445
@varshadongre1445 10 ай бұрын
Proud of sushama tai
@sakharmjagtap2284
@sakharmjagtap2284 10 ай бұрын
मॅडम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@hanumantjoshi5365
@hanumantjoshi5365 10 ай бұрын
फारच सुंदर मुलाखत, चावडी. I am fan of sushama tai. मुख्यमंत्री होण्याची क्षमता असणारे व्यक्तिमत्व.
@priyanawale1076
@priyanawale1076 10 ай бұрын
सुषमा ताई तुमची चावडीवरचे स्पीच अतिशय आवडले 🎉
@sagarbodake1995
@sagarbodake1995 10 ай бұрын
सुषमा ताई खुप अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे आणि त्या परखड वक्त्या आहे.
@supriya8323
@supriya8323 10 ай бұрын
खुपच बर वाटल तुमचे एवढे चांगले व स्वछ आणि निर्मळ विचार करता. आताच्या राजकारणत असा विचार कारण व एवढं धाडस करण दुरमीळ आहे. पण तुम्ही करता .खरया अर्थाने तुम्ही प्रबोधन करता. पुढील निवडणुकीत ठाकरेंनचिच शिवसेना येईल यात शंकाच नाही. ताई तुम्हाला उदंड आणि तुमच्या मुलीला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
@tanvibane928
@tanvibane928 10 ай бұрын
सुषमा ताई मुळेच शिवसेनेला बळकटी आली हे मी अभ्यास पूर्वक ठासून सांगतो. प्रबोधन यत्त्रा जबरदस्त यशस्वी झाली आहे आणि वस्तुस्थिती खरी मंडत्यात.
@shobhashinde208
@shobhashinde208 10 ай бұрын
सुषमा ताई खुप खुप हुशार आहेत पण तुझा वयाने मोठी आहे पण एकच मेसेज देते आणि सांगते उध्दव साहेब सोडून कधीच सोडून जाऊ नय खुप खुप धन्यवाद मनापासून कौतुक जय शिवराय जय महाराष्ट्र उध्दव साहेब झीदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩❤देवा सर्वच भंल कर कल्याण कर देवा सर्व चा संवसार सुखी कर देव आरोग्य दे
@pandharinathgunjal6377
@pandharinathgunjal6377 10 ай бұрын
सुषमा ताई खुप छान विचार.. धन्यवाद..🎉🎉
@kaushalyaawale7247
@kaushalyaawale7247 10 ай бұрын
ताई खुप छान मुलाखत दिलात अभिमान आहे जय महारष्ट्र
@narkarprakash3501
@narkarprakash3501 10 ай бұрын
ताई आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहील
@user-li7rl5lu2q
@user-li7rl5lu2q 10 ай бұрын
सुषमा ताई माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करीत आहेत हे फार मोठे काम आहे
@shrivansamsher1252
@shrivansamsher1252 10 ай бұрын
प्रथम तर मी अभिजित जी यांचा पण खूप मोठा चाहता आहे त्यांचे बोलणे आणि विचार श्रेणी फार आवडते कारण त्याच्या मध्ये स्वतःला पाहतो खूप खूप अप्रतिम अभिजित भाऊ.... आता सुषमा ताई... यांच्या पहिल्या दिवसाच्या भाषणापासून ऐकत आहे खूप प्रकट मत तितकंच विचारपूर्वक आणि अभ्यासू असं मत असतं...राजकारणात ताई सारख्या व्यक्तींची फार गरज आहे सद्याला... ताई च नेतृत्व खूप खूप पुढे जाणार आहे हे मात्र नक्की...खूप शुभेच्छा सर्वांना...💐💐🙏🙏🙏🙏🙏
@vishalpevekar157
@vishalpevekar157 10 ай бұрын
ताई विषय खूप काही बोलतं येईल. फक्तं एकच शब्दात वर्णन करायचे झाले तर. Brilliant personality. जय शिवराय. जय भीम.जय भारत. जय महाराष्ट्र.
@mahadevsatpute1020
@mahadevsatpute1020 10 ай бұрын
ताई यशस्वी जीवन तस दुनियातुन कलियुगातुन वावरण मार्ग काढण कपटबुध्दीन कुटकरस्थानच त्रास देणाऱ्या मुळे फार अवघड आहे पण ताई माझा कट्टा वर आपलि मुलाखत ऐकलि फार गौरवास्पद आहे सत्य मेव जयते जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जयभीम आपल्या ममत्वेला लाख लाख सलाम मानाचा मुजरा पुढिल सुखी आयुष्याचा देवा कडे प्रार्थना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद
@laxmanyesale9004
@laxmanyesale9004 10 ай бұрын
खुप छान मुलाखत the great sushmatai jay maharashtra भावी आयुष्यासाठी खुप सारया शुभेच्छा 🎉🎉🎉
@achyutraocheke3763
@achyutraocheke3763 10 ай бұрын
महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री श्री ऊध्वव ठाकरे साहेब हेच आहेत आणि राहतील तसेच महाराष्ट्रातील फायरब्रिगेड रोखठोक संविधानाच्या चौकटीत राहून मुद्दे सुद नेत्या आदरणीय सुषमा ताई आहेत
@jyotsnayadav8657
@jyotsnayadav8657 10 ай бұрын
सुषमा ताई साहेब जय महाराष्ट्र🙏🚩🚩🚩
@kiranmohite7988
@kiranmohite7988 10 ай бұрын
फार छान ताई मस्त बोलला..❤
@sadananddalvi6475
@sadananddalvi6475 10 ай бұрын
खरच एका चांगल्या वक्त्यांना आपण आज व्यक्त होण्यासाठी चांगली संधी दिली ,सुंदर,,🙏🙏
@reelsstarviralm.r
@reelsstarviralm.r 10 ай бұрын
❤कुशल संघटक सन्माननीय सुषमाताई अंधारे ❤
@umeshmeshram1439
@umeshmeshram1439 10 ай бұрын
सुषमाताई जय महाराष्ट्र तुम्ही खूप छान संभाषण दिलं तुम्ही खूप छान बोलले खूप छान माहिती दिली खूप छान उत्तर दिले पुन्हा ताईला जय महाराष्ट्र
@snehaghadi8884
@snehaghadi8884 10 ай бұрын
खरच ताई तुम्हाला मानाचा मुजरा जय महाराष्ट्र ताई
@sureshshinde8128
@sureshshinde8128 10 ай бұрын
सुषमा ताई आपल्या कायदेशीर मुदे भावतात धन्यवाद 🙏 शिवसेना जिंदाबाद उध्दव ठाकरे सोबत जय शिवराय जय भिम जय महाराष्ट्र 🙏
@rohidashule3723
@rohidashule3723 10 ай бұрын
ताई जय महाराष्ट्र आज चावडीवरच्या गप्पा वेगळ्या अर्थाने खूपच रंगल्या खरं म्हणजे मुलाखत घेणारे आपणाला ऊकसवण्याचा किंवा पत्रकारितेच्या भाषेत बोलतं करण्याचा प्रयत्न करत होते परंतु अत्यंत शांत संयमी आणि निश्चल राहून आपण उत्तरे दिली आजच्या या मुलाखती मधून काही नव्या गोष्टींचा उलगडा झाला हेही बरे झाले कब्बू च्या प्रसंगातून पक्षप्रमुख आणि वहिनींचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्राला कळला हे एका अर्थाने बरे झाले
@dilipgadkari4042
@dilipgadkari4042 10 ай бұрын
मुंबई तक....जबर...छान, ऐकत बसावे,अशी बौद्धिक चर्चा... सुषमा अंधारे मोठी असामी आहे... 🎉
@ChandraprakashThapa05
@ChandraprakashThapa05 10 ай бұрын
येणाऱ्या काळात महाराष्ट्र मधे १ उत्कृष्ट नेतृत्व सुषमा ताई
@sanjaybhise9531
@sanjaybhise9531 10 ай бұрын
बेधडक बोलणे च हवे, न शिवसैनिक म्हणुन असेच योग्य ताई. खुप मोठे, महान कार्य घडणार, न त्याचे फळ हे नक्कीच प्राप्त होणार आपणास.
@jggffqwedamolkamble552
@jggffqwedamolkamble552 10 ай бұрын
भावी CM आदरणीय ताई .... 🎉
@pravinkhandare6175
@pravinkhandare6175 10 ай бұрын
जय महाराष्ट्र ताई🙏🙏
@sanjaysawate7519
@sanjaysawate7519 10 ай бұрын
मुंबई तक चे खूप आभार ताईना शुभेच्छा दिल्या बद्दल
@sampatkurane3731
@sampatkurane3731 10 ай бұрын
छानच मुलाखत .भरपूर व समृध्द विचार म्हणजे मा.शुशमा अंधारे मॅडम .मोठ आणि वैचारिक नैतुत्व .धन्यवाद सर्वाना .❤
@abhijeetpawar3079
@abhijeetpawar3079 10 ай бұрын
सहज बघायला आलो आणि खूप आवडलं
@subhashwankhede881
@subhashwankhede881 10 ай бұрын
रोखठोक चावडीच्या माध्यमातून सुषमा ताईच अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मंगल कामना..!
@digvijaybhat
@digvijaybhat 10 ай бұрын
The Great Dashing Leader Sushma Andhare
@manjusharane8298
@manjusharane8298 10 ай бұрын
Thank u Mumbai Tak...Abhijit, Harshada, Anuja, Madhavi ase barech avadate patrakar ...aani Sushma Tai...one of the best Chavadi...Sahil sirana miss kela...Majha kattyanantar avadalela ha program kadhich miss karat nahi...thank u once again
@babanphapale8029
@babanphapale8029 10 ай бұрын
ताई खुप सुंदर जय महाराष्ट्र जय शिवसेना जय भिम
@manojshinde2967
@manojshinde2967 10 ай бұрын
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे.....
@sugamgandhi9684
@sugamgandhi9684 10 ай бұрын
जय महाराष्ट्र ताई
@prakashnalawade9526
@prakashnalawade9526 10 ай бұрын
खूप छान जय भवानी जय शिवराय .शुभेच्छां .
@moropantundirwade612
@moropantundirwade612 10 ай бұрын
अभ्यासपूर्ण भाष्यकार. परखड वक्तव्ये. रोखठोक पणा. शाहु-फुले ,आंबेडकर विचार धारेच्या कर्मठ व्यक्ती. जयभीम जयसंवीधान
@anilhowale5273
@anilhowale5273 10 ай бұрын
Sushma Tai is well Educated women 👍👍
@kamblebalaji4880
@kamblebalaji4880 10 ай бұрын
खूप अभ्यासू व्यक्तिमत्त्व लोकसभेत किंवा विधानसभेत ताईंना पाहायला आवडेल 💐💐
@user-li7rl5lu2q
@user-li7rl5lu2q 10 ай бұрын
सुषमा ताई लोकसभेत गेल्या तर,संजय सिंग,राघव चड्डा यांच्या सारखे हिरे म्हणून चमकतील यात शंका नाही
@saurabh_shendge_1717
@saurabh_shendge_1717 10 ай бұрын
सुष्माताई तुम्ही ग्रेट आहात.....
@prashantchavan2662
@prashantchavan2662 10 ай бұрын
लोकप्रतिनिधी कसा असावा हे सुषमा ताई हे एक उदाहरण आहे
@satishsute8465
@satishsute8465 10 ай бұрын
सुषमा ताईला संसदेमध्ये पाठवा उद्धवजी, खूप अभ्यास आहे ताईंचा
@sachinbhangare4517
@sachinbhangare4517 10 ай бұрын
ताई जय शिवराय... जय महाराष्ट्र..
@tayappamaske3160
@tayappamaske3160 10 ай бұрын
जय संविधान जयभीम नमोबुधाय सडेतोड सत्यशोधक मुलाखत आवडली
@sunilk_
@sunilk_ 10 ай бұрын
My favorite leader Sushma Tai 💐💐 One and Only One Uddhav Thackeray 👍👍
@yogeshchaudhari7190
@yogeshchaudhari7190 10 ай бұрын
Hijadya😅😅😅😅
@sambhajikamble8531
@sambhajikamble8531 10 ай бұрын
ंनन
@ashokjangam1680
@ashokjangam1680 8 ай бұрын
खूपचं छान मुलाखत
@KashinathWalunj
@KashinathWalunj 3 ай бұрын
❤❤❤ग​@@ashokjangam1680
@sanjaybhagwankamble9765
@sanjaybhagwankamble9765 10 ай бұрын
🎉🎉🎉ताई अभिनंदन 💐👍👏👏👏
@aniltanawde1158
@aniltanawde1158 10 ай бұрын
शूषमा अंधारे 👍👍👍👍👍
@chetanbhere6303
@chetanbhere6303 10 ай бұрын
सुषमा ताई तुमचं मुंबई तकच्या चावडी वरून जे प्रेरणादायी अनमोल विचार मांडले व ते एैकुन नविन शिकायला बद्दल ताई तुमचं धन्यवाद 🙏
@pramodpanchal1128
@pramodpanchal1128 10 ай бұрын
ग्रेट ताई साहेब
@ashokkamat9622
@ashokkamat9622 10 ай бұрын
Good interview
@swapniltamanekar3230
@swapniltamanekar3230 10 ай бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩
@swatibhise7067
@swatibhise7067 10 ай бұрын
Excellent interview.....👍💐💐👌
@madhurichoudhari570
@madhurichoudhari570 10 ай бұрын
Khup khup शुभेच्छा 🎉
@vijaynarvekar6000
@vijaynarvekar6000 10 ай бұрын
छान कार्यक्रम
@shankarkhune3967
@shankarkhune3967 10 ай бұрын
Tai !thanks for Joining Thackre Sir !
@m.s6971
@m.s6971 10 ай бұрын
सुषमाताई अंधारे आपण महाराष्ट्र मध्ये एक जना आंदोलन काढावे महागाई बद्दल एक ते दोन महिने ते
@nanasahebgawade6799
@nanasahebgawade6799 10 ай бұрын
देशाला अशा प्रामाणिक राजकारणी लोकांची गरज आहे. लोकांनी अशा विचाारांचया लोकांना मतदान करून निवडून आणले पाहिजे.
Неприятная Встреча На Мосту - Полярная звезда #shorts
00:59
Полярная звезда - Kuzey Yıldızı
Рет қаралды 7 МЛН
The child was abused by the clown#Short #Officer Rabbit #angel
00:55
兔子警官
Рет қаралды 19 МЛН