No video

Praniti Shinde यांनी लोकसभा जिंकली, विधानसभा निवडणुकीत अग्निपरीक्षा? Solapur शहरात गणित कसं?

  Рет қаралды 7,973

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

---------
#Solapur #PranitiShinde #VidhanSabhaElection
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता वेध लागलेत ते विधानसभा निवडणुकीचे. आता पुढच्या काही महिन्यांमध्येच राज्यात विधानसभा निवडणुकीचा संग्राम सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. अशातच लोकसभा निवडणुकीत राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या सोलापूर जिल्ह्याकडे सर्वांचे लक्ष आहे. खासकरुन लोकसभा जिंकून प्रणिती शिंदेंची परीक्षा संपलेली नसून विधानसभेलाही त्यांना नव्या परिक्षेचा सामना करावा लागणार आहे. कारण सोलापूर शहरातील महत्त्वाच्या तीन मतदारसंघाचं गणित कुठंतरी जास्त प्रमाणात त्यांच्याभोवताली फिरताना दिसतंय. शहरातील तीन मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघात भाजपचं वजन आहे तर एक मतदारसंघात स्वता प्रणिती शिंदे आमदार होत्या. त्यामुळं विधानसभेलाही लोकसभेप्रमाणं कामगिरी करण्याचं चॅलेंज महाविकास आघाडी म्हणून शिंदेंच्यासमोर असणार आहे. लोकसभेतील विजयानंतर सोलापूर शहर उत्तर, दक्षिण सोलापूर हे भाजपचे बालेकिल्ले भेदण्याचे काम महाविकास आघाडी करणार का? की लोकसभेला झालेल्या पराभवाचा वचपा काढत भाजप आणि महायुती काँग्रेसचा शहर मध्य देखील आपल्याकडे आणणार का? अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत. याच तीन महत्त्वाच्या मतदारसंघाचं गणित आपण जाणून घेणार आहोत.
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZfaq channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 4
@AzharShaikh-lc3wu
@AzharShaikh-lc3wu Ай бұрын
2019 दक्षिण सोलापूर विधानसभा मध्ये बाबा मिस्त्री काँग्रेस पक्षा कडून निवडणूक लडली 58000 हजार मत मिळाले. सर्व काँग्रेस चे नेते पक्ष सोडून गेले. आता सगळे काँग्रेस कडून तिकीट मागतात. मग त्यावेळी बाबा मिस्त्री नी निवडणूक लडली मग आता पक्ष त्यानं न्याय दिल का हे बागाव लागेल.
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 Ай бұрын
लोक सभा जींकली आता विधान सभा अजून सोपी झाली आता मोदीभक्तांचे डोळे उघडले आहेत म्हणून आता सगळी जनता मवीआ सोबत
@Gymlover3008
@Gymlover3008 Ай бұрын
😂
白天使选错惹黑天使生气。#天使 #小丑女
00:31
天使夫妇
Рет қаралды 15 МЛН
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 21 МЛН
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 167 МЛН
КТО ЛЮБИТ ГРИБЫ?? #shorts
00:24
Паша Осадчий
Рет қаралды 3,8 МЛН
白天使选错惹黑天使生气。#天使 #小丑女
00:31
天使夫妇
Рет қаралды 15 МЛН