Raj Thackeray Speech : शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांचं पहिलं भाषण | MNS | Gudi Padwa | Shivaji Park

  Рет қаралды 852,476

Mumbai Tak

Mumbai Tak

2 жыл бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#MNS #RajThackeraySpeech #ShivajiPark #GudiPadwa #शिवाजीपार्क #राजठाकरे
मनसेप्रमुख राज ठाकरे यांची शिवाजी पार्कवर यंदा गुडीपाडव्याला सभा आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा असतो तसं मनसेकडून दरवर्षी पाडव्याला सभा आयोजित केली जाते. पण कोरोनामुळे दोन वर्ष ही सभा झाली. त्यामुळे यंदा या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. राज ठाकरेंनी 2006 मध्ये शिवाजी पार्कवर पहिल्यांदा भाषण दिलं. याआधी शिवसेनेत असताना बाळासाहेब ठाकरेंच्या सभेला राज ठाकरेंची केवळ उपस्थिती असायची. स्टेवर उपस्थित राज ठाकरेंना शिवाजी पार्कवर सभेत बोलण्याची संधी मिळायची नाही.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZfaq channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 297
@Irreplaceable777
@Irreplaceable777 2 жыл бұрын
१६ वर्ष होत आहेत पण राज साहेब जसे आहेत तसेच ..तोच ठाकरी बाणा.... त्यामुळेच मला राज साहेब आवडतात... ❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏
@ramdasnikam8376
@ramdasnikam8376 2 жыл бұрын
शेर बुडा हो गया
@Raj_Thackeray
@Raj_Thackeray 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र !
@adityajalkote5886
@adityajalkote5886 2 жыл бұрын
@@ramdasnikam8376 🔥💪 sher buda nahi hota
@sawantlife
@sawantlife 2 жыл бұрын
@@ramdasnikam8376 kashala hya wagha badhal comment karta tenche sainik tujya var bhari padtil
@anilmane6207
@anilmane6207 Жыл бұрын
@@ramdasnikam8376 tere bap ko bhi aisa bolta hai kya,Sher buda hi gaya
@Irreplaceable777
@Irreplaceable777 2 жыл бұрын
आज पण तो दिवस आठवतो ..आम्ही सर्व जण शिवाजी पार्क वर होतो.... तो जल्लोष तसाच समोर आठवतो... ❤️❤️❤️
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
मी आणि माझे कुटुंब शिवसेना पक्षात आम्ही कधीच नव्हतो आणि कधीही शिवसेना पक्षात जाणार नाही... जय महाराष्ट्र 🚩🚩
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
आमचे मतदान गावाकडे आहे...
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Starpubg9067
@Starpubg9067 2 жыл бұрын
माझे पहिलं मत मनसेला....असणार आणि शेवटचं पण ...... जय महाराष्ट्र जय मनसे 🧡🚩
@nitinsapre7352
@nitinsapre7352 2 жыл бұрын
एकच साहेव राज साहेब जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 2022 फिक्सक्स फक्त आणि फक्त राज साहेब ठाकरे
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
बरोबर... सन्माननीय राजसाहेब....
@Manoj_3033
@Manoj_3033 Жыл бұрын
जे राजसाहेबांना नावं ठेवत आहेत त्यांना फक्त एकच सांगतो..शिवसेना वाढवणारे बाळासाहेबांनंतर फक्त राजसाहेब होते आणि शिवसेना पक्ष स्थापन केल्या बरोबर सत्तेत आली नव्हती शिवसेनेला पण सत्तेत येण्यासाठी 10..15 वर्ष संघर्ष करावा लागला होता,,त्या भाषणासाठी राजसाहेबांचा वापर केला म्हणुन शिवसेना सत्तेत आली,,उद्धवनी जेवढी होती तेवढी आत्ता शिवसेना घालवली ,,सगळ्यांना संध्या दिल्या महाराष्ट्रात ..आत्ता ह्या वेळेस फक्त राजसाहेबांना साथ द्या अख्खेच्या अख्खे वटणीवर आणतील ... जय मनसे जय महाराष्ट्र 🚩
@satputekuldip4254
@satputekuldip4254 2 жыл бұрын
आज ही तोच जोश आदरणीय राजसाहेब जय मनसे
@rakeshfrom5328
@rakeshfrom5328 2 жыл бұрын
महाराष्ट्र या भूमी मध्ये बाळासाहेब नंतर वाघ जो जिवंत आहे राज साहेब ठाकरे जबतक हे जाण तबतक हे मराठो मे हे शान
@mohanphegade9541
@mohanphegade9541 2 жыл бұрын
एकच साहेब राज साहेब ठाकरे. 🙏🙏🌹🌹
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 2 жыл бұрын
अक्षरशः उत्साही, नवक्रांतीचा, बंडाचा, संघर्षाचा, महाराष्ट्रच्या हक्काच्या नेत्याचा झंझावाती काळ होता । खूप कमी वेळात महाराष्ट्रभर मनसेच्या शाखा सुरू झाल्या ...। हे राज नावाचे वादळ तांडव घालणार असे एकंदरीत वातावरण ....। नवनिर्माणाचा अपेक्षा आणि ध्यास अश्या काही भावना ...। पहिल्या फटक्यात 13 आमदार निवडून आणले आणि अनेक ठिकाणी मनसेचे उमेदवार दोन नंबर ला होते , जणू काय मनसे शिवसेनेची जागा पूर्ण घेणार असे वाटत असताना संपूर्ण महाराष्ट्रात राजकारण ढवळून काढले े होते राज ठाकरेंनी । आज मनसेची परिस्थिती कशीही असो, पण महाराष्ट्राने बाळासाहेब ठाकरे नंतर एक करिष्माई नेता पाहिला । कदाचित त्यावेळेस social मीडिया आज एवढा असता तर मनसे 60-70 च्या घरात जाऊन बसली असती पहिल्याच निवडणुकीत । हा नेता आजही करिष्माई आहे, पण महाराष्ट्र कितपत तयार आहे त्याला स्वीकारायला ...!!
@_shubhamraje
@_shubhamraje Жыл бұрын
राजसाहेबांची लोकप्रियता अजुनही कायम आहे आणि राहणार ❤❤❤
@jagarnewschannel49
@jagarnewschannel49 Жыл бұрын
अशी बोलण्याची धार, आताच्या राजसाहेब यांच्यात दिसत नाही. राजसाहेबांच्या अलीकडच्या बोलण्यात खूपच सॉफ्ट झालेत. पण राजसाहेबांच्या बोलण्यात अगोदरचा बाणाच खूप जबरदस्त होता.
@ankushsantoshwar8335
@ankushsantoshwar8335 3 ай бұрын
एकनिष्ठ मनसे सैनिक जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@rammitkare6665
@rammitkare6665 2 жыл бұрын
राज साहेब ठाकरे दहशत 💪🔥🚩
@prashantpendbhaje1050
@prashantpendbhaje1050 2 жыл бұрын
असेच लोक हिताचे अल्टिमेट धया भोंगासारखे खरंच लोकाच्या कल्याण होईल. 👍👍👍👍👍
@hanumankalbande8873
@hanumankalbande8873 Жыл бұрын
खरंच राज साहेब तुम्ही आहेत तसे आहेत महाराष्ट्र सोबत एकनिष्ठ saheb
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
अगदी बरोबर... जय महाराष्ट्र दादा 🚩🚩
@shambhugirgosavi1636
@shambhugirgosavi1636 Жыл бұрын
पहिला सभेला हो मी उपस्थित होतो आज दुःख वाटतं की ती भूमिका तुमचे आज राहिली
@pankajpatil3600
@pankajpatil3600 2 жыл бұрын
What a great personality...
@jlondhe9628
@jlondhe9628 Жыл бұрын
महाराष्ट्रात एक ग्रेट नेता आहे ,त्याला सपोट कराव लागेल.........
@sonambansode2358
@sonambansode2358 10 ай бұрын
@@jlondhe9628 koq11 तुझं वय बी कळना तुझं नाही कळणार चंदन कांबळे सॉंग
@sandipjadhav3667
@sandipjadhav3667 2 жыл бұрын
राज साहेब जणता तुमच्या बरोबर आहे जमते समोर भाषण देताना शेतकरी कामगार गरिब लोकांना ज्या गोष्टी हव्या त्या लोकांना सांगा
@surendragupta4348
@surendragupta4348 2 жыл бұрын
जय हिन्द जय भारत जय महाराष्ट्र
@ramkrishnamore2752
@ramkrishnamore2752 2 жыл бұрын
फक्त आणि फक्त राज साहेब ठाकरे
@indi2687
@indi2687 2 жыл бұрын
महत्वाच्या मुद्यांवर बोलणारे एकमेव व्यक्तिमत्व राज साहेब ठाकरे
@vishalkishayari
@vishalkishayari 2 жыл бұрын
Great personality ⚡
@gopalsawant4594
@gopalsawant4594 2 жыл бұрын
जय शिवभिम जय मराठी राज्य
@satyapraksahkunar6992
@satyapraksahkunar6992 2 жыл бұрын
Great politician in india Next cm in Maharashtra
@PrashantPatil-rk9cm
@PrashantPatil-rk9cm Жыл бұрын
खरोखर साहेब तुम्ही स्वतःला अर्पण करून घेतलंय किती तो त्रास किती टेंशन किती मेहनत 🙏💪🚩🚩🚩🚩🚩🚩
@timetable641
@timetable641 8 ай бұрын
माननीय राजसाहेब यांची सर्वच भाषणे ,मुलाखती मला खुप आवडतात,प्रभावी वैकतीमतव,उ-तम वकृत्व,दमदार आवाज ,निडर,खरा नेता ,जे आत तेच बाहेर , भाषण न बघता सहजपणे ,करोडो जनसमुदाय समोर बोलणे अजिबात सोपे नाही ,खरच खुप कौतुक तुमचे साहेब व तुम्हाला तुमच्या चालु व पुढील वाटचलीसाठी खुप खुप शुभेच्छा
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
आपला एकच धर्म..... महाराष्ट्र धर्म.... 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@DD-ed7rh
@DD-ed7rh 2 жыл бұрын
Great ..Raj Saheb
@Raj_Thackeray
@Raj_Thackeray 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र !
@santoshbhoir1727
@santoshbhoir1727 Жыл бұрын
मला राज साहेब खुप मनापासून आवडतात
@shyamchaudhari9661
@shyamchaudhari9661 Жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब आम्ही मराठी माणसं आहेत तुमच्या पाठीशी 🚩🚩🚩🔥
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
अगदी बरोबर... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩
@satishargade7836
@satishargade7836 2 жыл бұрын
People of Maharashtra have many many hopes from you which we all are sure , you will come true ! All the best !
@parvatisalve5294
@parvatisalve5294 2 жыл бұрын
You mental people have hopes but u don't vote him. Blood fools. Uddhav ,Devendra are all the corrupt .
@sunitanimbalkar1634
@sunitanimbalkar1634 2 жыл бұрын
👍👍
@nimlokothi
@nimlokothi 2 жыл бұрын
Right time to be REAL HINDUTVA LEADER LIKE BALASAHEB
@krishnasolanke4007
@krishnasolanke4007 2 жыл бұрын
जय मनसे❤️🔥🔥🚩
@itzrushii3614
@itzrushii3614 2 жыл бұрын
Extraordinary Streat forward attitude 💯🔥
@pandyaprakashchandra4290
@pandyaprakashchandra4290 2 жыл бұрын
राज साहेब आपणास माजा नमस्कार
@ashokaage8076
@ashokaage8076 2 жыл бұрын
Only Raj Saheb thakre Saheb
@shailajapatankar2135
@shailajapatankar2135 2 жыл бұрын
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
जय राजसाहेब जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@user-ss3ue7zs2u
@user-ss3ue7zs2u Жыл бұрын
जय मनसे जय महाराष्ट्र
@rakeshupadhyay8992
@rakeshupadhyay8992 2 жыл бұрын
Sar ji aap aage badho ham log aapke sath Hain
@nashedibaba4110
@nashedibaba4110 2 жыл бұрын
Ek baar UP walo ko kaisa dhoya tha bhul gaya 😂
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
आपला एकच धर्म.... महाराष्ट्र धर्म.... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sonaliarkade8679
@sonaliarkade8679 Жыл бұрын
एक अतिशय प्रभावी, कर्तुत्ववान, प्रतिभावंत नेता श्रीमान राजसाहेब ठाकरे.... सगळे गुण आहेत पण... नशिब साथ देत नाही
@reporteronemanshow
@reporteronemanshow Жыл бұрын
खर आहे 😊
@sonukoli3066
@sonukoli3066 Жыл бұрын
Only raj saheb thakre
@rameshdhangada9074
@rameshdhangada9074 2 жыл бұрын
एकच साहेब राज साहेब
@krishnasolanke4007
@krishnasolanke4007 Жыл бұрын
👑 जय शिवराय 🔥जय मनसे✌️🚩
@pradipshigavan8661
@pradipshigavan8661 2 жыл бұрын
राज साहेब जिंदाबाद
@shubhamkhaire802
@shubhamkhaire802 2 жыл бұрын
Just a great वक्ता
@ganeshsakharamachirnekar4034
@ganeshsakharamachirnekar4034 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय नवनिर्माण सेना
@vishalbharade5962
@vishalbharade5962 2 жыл бұрын
Saheb
@sanjivshinde7716
@sanjivshinde7716 2 жыл бұрын
मस्त लुक आहे आर टी साहेबांच
@ashokkumardewali1714
@ashokkumardewali1714 2 жыл бұрын
Jai ho
@Kiranutekar8388
@Kiranutekar8388 Жыл бұрын
महाराष्ट्राचा वाघ .... मा... राज साहेब ठाकरे
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
अगदी बरोबर... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@user-pv6km8zw6z
@user-pv6km8zw6z Ай бұрын
Kaye ka bule ka vagh ye to zhatiya hai
@vishawnathmane8379
@vishawnathmane8379 Жыл бұрын
Jai महाराष्ट्र
@pandyaprakashchandra4290
@pandyaprakashchandra4290 2 жыл бұрын
🙏🙏🌹नव वर्ष की ख़ूब खुब हार्दीक शुभकामनाएँ सभीको शुभ ईचछा हैप्पी थौट
@luckyjain7088
@luckyjain7088 Жыл бұрын
Jay manse jay hindu Jan Nayak Raj Saheb thackeray
@ganeshpungle7057
@ganeshpungle7057 7 ай бұрын
जय भवानी जय शिवाजी 💐🙏🚩🚩🚩
@maheshmahanavar4147
@maheshmahanavar4147 2 жыл бұрын
एकमेव निष्ठावंत नेता म्हणजे raj saheb thakare
@vaibhavbankar4060
@vaibhavbankar4060 4 ай бұрын
फुल पाहिजे भाषण
@atulshinde3723
@atulshinde3723 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤
@santoshkalashetti5382
@santoshkalashetti5382 Жыл бұрын
Janata raja Raj saheb thakare
@SandeepSuryawanshi-lv2lv
@SandeepSuryawanshi-lv2lv 3 ай бұрын
I am Dr.Archana Karande who have been following Raj ji since 2002 .
@as_aryangaming6533
@as_aryangaming6533 2 ай бұрын
आठवण येते पहिल्या भाषणाची 😢
@rupeshakhade7429
@rupeshakhade7429 Жыл бұрын
अजून साहेब महाराष्ट्र पादक्रांत झालेला नाही
@swapnilhon2789
@swapnilhon2789 Жыл бұрын
On Raj Saheb
@_.teddy007_
@_.teddy007_ 24 күн бұрын
2024 madhe baghtoy 😍⛳
@nandkumarchavan3918
@nandkumarchavan3918 Жыл бұрын
वदंनिय बाळासाहेब ठाकरे यांचे खरा वारसदार कोण सन्माननीय राज साहेब ठाकरे असे लोक म्हणतात ऊधव ठाकरे यांनी शिवसेनेला कांग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे दावनीला बादंले तिथुन सुटणार नाही जय मनसे जय राज साहेब
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
सन्माननीय राजसाहेब निवडणूकीला महत्व देत नाहीत... उत्तम कार्य करा.... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@nandkumarchavan3918
@nandkumarchavan3918 Жыл бұрын
राज साहेब ठाकरे सारखे ऊधव ठाकरे भाषण करु शकत नाही जय मनसे जय राज साहेब ठाकरे
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
बरोबर
@user-cx9si4ci1w
@user-cx9si4ci1w 2 жыл бұрын
शिवाजी पार्क नाही छत्रपती शिवाजी महाराज पार्क अस लिहा
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
अगदी बरोबर... जय महाराष्ट्र 🚩🚩
@sidhul2860
@sidhul2860 2 жыл бұрын
Great saccha neta we love u.
@bapudhokale2469
@bapudhokale2469 Жыл бұрын
माझा राज मनिजे बाळासाहेब
@truptijaiswal2623
@truptijaiswal2623 2 жыл бұрын
Raj Thakre true shiv sainik.
@dayanandgawade1840
@dayanandgawade1840 2 жыл бұрын
Jai MNS
@VishalDewavath-kw3sk
@VishalDewavath-kw3sk 5 ай бұрын
Chatrapati shivaji maharaj park mana raaaj Thackeray's
@uttamzaware5230
@uttamzaware5230 2 жыл бұрын
राज साहेबाणा एकदा संधी द्याच
@devanandbobade1612
@devanandbobade1612 2 жыл бұрын
Bala saheb kush hotil 🙏🙏🙏
@amolpurane3627
@amolpurane3627 Жыл бұрын
साहेब तुम्ही बाहुबली आहात
@pankajparse5998
@pankajparse5998 9 ай бұрын
❤ राज साहेब ठाकरे ❤
@surendragaikwad7477
@surendragaikwad7477 2 жыл бұрын
1 nanar Raj sahab
@santoshchavan3843
@santoshchavan3843 2 жыл бұрын
पक्ष स्थापन केला पण सत्ता मिळवायला हवी होती.... लोकांना खूप आशा होती..... बदलत्या राजकीय काळात केजरीवाल यांनी दोन राज्यात सत्ता आणली...
@RohitRaj-zs6lr
@RohitRaj-zs6lr 2 жыл бұрын
फुकटात जर लोकांना सगळच भेटणार असेल तर सत्ता येणार च
@prasadsawant7
@prasadsawant7 2 жыл бұрын
janate vr pn depend krta na, tithli janata sudnya asel ithli nahi aahe
@things5698
@things5698 2 жыл бұрын
Tuza sarkha bhurte fkt bhashanat hajeri laotat
@Adi-ht3zd
@Adi-ht3zd 2 жыл бұрын
@@RohitRaj-zs6lr tula kay pahije 😝😝120 rs. Petrol 😝😝😝😝😝tu ghe.. Tu jara atishana disto ani overmature
@RohitRaj-zs6lr
@RohitRaj-zs6lr 2 жыл бұрын
@@Adi-ht3zd नाही रे लवड्या. स्वाभिमानी आहे. फुकट च खायला नाय आवडत आपल्याला तुम्हा भिकारी लोकांसारखे😂
@anujninave855
@anujninave855 Жыл бұрын
😍😍
@vaibhavpandya6096
@vaibhavpandya6096 Жыл бұрын
Sahebbbbbbbb ❤
@shivajideshmukh7829
@shivajideshmukh7829 2 жыл бұрын
Good
@poojachougale146
@poojachougale146 2 жыл бұрын
💥💥
@jyotijadhav4857
@jyotijadhav4857 2 жыл бұрын
Raj Saheyb 👍
@riteshchavan617
@riteshchavan617 2 жыл бұрын
Raj sahebani swatacha himtivar paksh wadhavla evdhya lokancha support....
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
अगदी बरोबर दादा.... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@shyamwaghmare7333
@shyamwaghmare7333 7 ай бұрын
Natural beauty 🎉🎉🎉🎉
@atulgandhi6174
@atulgandhi6174 Жыл бұрын
Mastchh
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
महाराष्ट्र सैनिकांनो निवडणूकीला महत्व देऊ नका.... महाराष्ट्र राज्य वाचेल याचा विचार करा... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@riteshmane4595
@riteshmane4595 Жыл бұрын
❤️🔥
@samikshamalavi7552
@samikshamalavi7552 10 ай бұрын
Jay मनसे
@shrikendre7314
@shrikendre7314 Жыл бұрын
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय.... जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@udayrajbagalofficial8132
@udayrajbagalofficial8132 Жыл бұрын
👍👍
@varshajadhav5344
@varshajadhav5344 Жыл бұрын
Raj saheb,
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
सन्माननीय राजसाहेब निवडणूकीला महत्व देत नाहीत.... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@marathisupporter2261
@marathisupporter2261 Жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩
@gajabfact8481
@gajabfact8481 11 ай бұрын
Sahi
@roshanrathod5404
@roshanrathod5404 2 жыл бұрын
only raj
@beutynature8674
@beutynature8674 2 жыл бұрын
Jay maharastra Dr roy samudrapur
Raj Thackeray Full speech in jalgaon
54:37
News18 Lokmat
Рет қаралды 257 М.
Мы никогда не были так напуганы!
00:15
Аришнев
Рет қаралды 6 МЛН
Always be more smart #shorts
00:32
Jin and Hattie
Рет қаралды 47 МЛН
КАРМАНЧИК 2 СЕЗОН 7 СЕРИЯ ФИНАЛ
21:37
Inter Production
Рет қаралды 517 М.
Uncut: Raj Thackeray's Speech on Gudi Padwa | MNS | Mumbai Live
1:32:33
Mumbai Live
Рет қаралды 2,7 МЛН
raj thackeray full speech in Solapur
39:47
News18 Lokmat
Рет қаралды 509 М.
Мы никогда не были так напуганы!
00:15
Аришнев
Рет қаралды 6 МЛН