Anand Dighe गेल्यानंतर तेव्हाचा दरारा आता उरला नाही,दिघेंच्या बहिण अरूणा गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.

  Рет қаралды 1,066,057

Mumbai Tak

Mumbai Tak

2 жыл бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#Dharmaveer #PrasadOak #UddhavThackeray #AnandDighe #BalasahebThackeray
ठाण्याचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या धर्मवीर आनंद दिघे या सिनेमाच्या निमित्ताने आनंद दिघे यांची सख्खी बहिण अरूणा गडकरी आणि त्यांचा भाचा संग्राम गडकरी यांच्यासोबत केलेली EXCLUSIVE मुलाखत.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZfaq channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 307
@user-ir4yb7nk4i
@user-ir4yb7nk4i 2 жыл бұрын
आमचे दुर्भाग्य आम्हाला दिघे साहेब यांना बघायला मिळाले नाही पण चित्रपट रुपाने ती अपूर्ण इच्छा पूर्ण झाली
@sagarawchar5864
@sagarawchar5864 2 жыл бұрын
Ho barobar
@amitdeshpande1433
@amitdeshpande1433 2 жыл бұрын
👍🙏🙏
@user-fp6of1np4l
@user-fp6of1np4l 2 жыл бұрын
Pp
@leenarane894
@leenarane894 2 жыл бұрын
Ho barobar aahe
@bhaktijoshi3272
@bhaktijoshi3272 Жыл бұрын
@@amitdeshpande1433 AAaAaaAaAaAaAaAAaaAAAAAaAaAaAaAaAaAaaAaAaAaAQ
@anujabal4797
@anujabal4797 2 жыл бұрын
धन्य ती बहीण धन्य तो भाऊ असेच म्हणावेसे वाटते ही मुलाखत बघताना हा सिनेमा प्रत्येकाने बघावा असे वाटते
@nikhilbhamre8623
@nikhilbhamre8623 2 жыл бұрын
@Rajendra Khadangale भावा मी ठाण्याचा आहे आणि कट्टर BJP समर्थक आहे पण या मधी राजकारण नको कारण आम्ही प्रत्येक्षात साहेबाना जवळून पाहिलं आहे 🙏🙏🙏
@shrikantmandavkar3537
@shrikantmandavkar3537 2 жыл бұрын
साहेबांचे जितके सर्व जुने सहकारी जे सावली सारखे त्यांच्या सोबत राहिले त्यांची देखील मुलाखत आपण आवर्जुन घ्यावी हि एक आपणांस नम्र विनंती. त्यांच्या कडून खूप छान पद्धतीने माहिती , त्यांचे कार्य, कार्यातील किस्से जे कधीच कुणाला माहित नाही ते नव्याने ऐकायला मिळेल. येणाऱ्या सर्व नवीन पिढीला साहेबांबद्द्ल ऐकण्यास, जाणून घेण्यास खूप उत्सुकता आहे. जमलं तर नक्कीच हा प्रयत्न करा. 🙏जय महाराष्ट्र!
@kartikthorve1095
@kartikthorve1095 2 жыл бұрын
💯
@vikassatpute298
@vikassatpute298 2 жыл бұрын
100% साहेबांच्या मित्रांकडून किस्से ऐकवा 🙏🙏
@YouTuberr79
@YouTuberr79 2 жыл бұрын
जे जे भावूक होणारे आहे त्यांनी चित्रपट एकट्यात बघा कारण डोळ्यात अश्रू थांबत नाहीत खरंच दिघे साहेब ग्रेट आहे. 🙏
@abhishekmalgonde6035
@abhishekmalgonde6035 2 жыл бұрын
💯 खरंय
@Minakshimadhavi90
@Minakshimadhavi90 Жыл бұрын
Ase parat hone nahi ❤️❤️❤️❤️❤️
@rahullokhande8058
@rahullokhande8058 Жыл бұрын
Ho same maz hi asch zal
@stgeming5012
@stgeming5012 2 жыл бұрын
असे धर्मवीर पुन्हा होने नाही🙅❌ ☹️😭😭😭😭😭😢
@shrirangpate4800
@shrirangpate4800 2 жыл бұрын
दिघे साहेब ... मनापासून समाजकारण करणारा सच्चा माणुस त्याच्या सच्चेपणामुळे लोक त्याला देव म्हणु लागले.
@vijayasawant559
@vijayasawant559 2 жыл бұрын
धर्मवीर पाहुण आल्या पासुन आम्ही त्या ची गाणी ऐकत रहाते अशें आनंद दिघे सर्व जपानच्या घरी असावे प्रसाद ओक यांनी छान भुमिका सादर केली सर्व कलाकार ने छान काम केले
@nadeemahmed4512
@nadeemahmed4512 2 жыл бұрын
😔 💖 मन भावुक झाला होतो। सिनेमा मध्यांतर मध्ये। 🌻🙏🌻
@siddh3921
@siddh3921 2 жыл бұрын
True ❤️🙌💯
@eknathmulye6847
@eknathmulye6847 2 жыл бұрын
आनंद दिघेना शिवसेनेचे मोठे नेतेमंडलीनीच फसवल आता जे ठाणेचे महान नेते समजतात आणि मोठे झाले आहेत तेनीच आनंद दिघेचा घात झाला
@consensus9350
@consensus9350 2 жыл бұрын
Saral bol bal thakery ne marla
@abhijitruke2878
@abhijitruke2878 2 жыл бұрын
त्याला त्याला काय बोलता साहेब मामा तुमचे ते लाखो लोकांचें देवत होते साहेब बोला तुम्ही सुद्धा मनाची तरी जानीव ठेवून बोला साहेबांच्या बदल जय महाराष्ट्र
@chandrashekharbagul8514
@chandrashekharbagul8514 2 жыл бұрын
मुलाखत घेताना प्रश्न नेहमी लहान असावा हे पहिले शिकायला पाहिजे आणि पूर्व तयारी केलेली असावी पत्रकाराणे
@mkd2sh494
@mkd2sh494 2 жыл бұрын
Ani khup ch loud pan ahey mulakhatkar
@anilbhoir9590
@anilbhoir9590 2 жыл бұрын
भाऊ तुम्ही सर्वांची मुलाखत घेतात. पण या सगळ्या गोष्टीत जे महत्वाचे घटक होते साहेबांचे पुतणे केदार दिघे कुठे आहेत.
@nikitadandekar6446
@nikitadandekar6446 Жыл бұрын
यावरुनच लक्षात येतं की कुणाच्या सांगण्यावरुन ही मुलाखत चालू आहे उध्दव साहेबंच्या किंवा दिघे साहेबांच्या जवळचे कुणीच मुलाखतीत नाही.
@jyotimagar4169
@jyotimagar4169 2 жыл бұрын
अरे मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाणारे निवडणुका जवळआल्याने आठवण झाली. त्यांच्या घरातले कोणी राजकारणात नाही आले दहशतीमुळे
@vaidehi833
@vaidehi833 2 жыл бұрын
खरं सच्चा व्यक्तिमत्व होते असे राजकारणात अशी देवमाणूस टिकू देत नाहीत साहेबांचा चा दरारा होता
@vijayapai1277
@vijayapai1277 2 жыл бұрын
👍👍
@guruprasadkhatavkar196
@guruprasadkhatavkar196 2 жыл бұрын
Real ch aahe
@eknathmulye6847
@eknathmulye6847 2 жыл бұрын
ताई शिवसेनेत आता आनंद दिघे होणे नाही एवढेच मी बोलु इचछीतो आनंद दिघेचं मोठा नेता होणे हेच शिवसेनेचे मोठे नेतेना बघवेनासे झाले होते तेचेतुनच आनंदी दिघेची फसवणुख झाली
@brockbrock2348
@brockbrock2348 2 жыл бұрын
I’m white American born in USA 🇺🇸 I love dighe saheb jay Maharashtra jay hindu rashtra jai dighe saheb
@manavlokhande2222
@manavlokhande2222 2 жыл бұрын
♥️♥️
@anujabal4797
@anujabal4797 2 жыл бұрын
खूप छान वाटले तुम्ही अमेरिकन असूनही दिघे साहेब यांच्या बद्दल प्रेम आणि आदर वाटतो ते पाहून खूप खूप धन्यवाद
@brockbrock2348
@brockbrock2348 2 жыл бұрын
@@anujabal4797 thank you madam Jai Shivrai Jai shambhumaharaj Jai Hindu rashtra Jai Jesus Christ tatya
@NikhchansGaming
@NikhchansGaming 2 жыл бұрын
चायला काय पण बोलू नकोस. तुला काय माहिती?
@sujitsinghpardeshi2093
@sujitsinghpardeshi2093 2 жыл бұрын
Dighe saheb will always live in our heart🙏🙏
@jsr9627
@jsr9627 2 жыл бұрын
धर्मवीर , जनता का जनसेवक, थे दिघे साहेब 👍👌🙏🙏🌹🚩
@user-bp1me8mx7w
@user-bp1me8mx7w 2 жыл бұрын
धन्य ही माउली 👏👏👏👏👏
@user-vz6ob6kw7d
@user-vz6ob6kw7d 2 жыл бұрын
हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या सारखे लोकनेते पुन्हा होणे नाही..! ❤️🚩🙏🚩
@ajinkyakesarkar5621
@ajinkyakesarkar5621 2 жыл бұрын
मतांसाठी आज दिघे साहेबांची आठवण झाली हे फार दुदैवी आहे. आज दिघे साहेबांच्या घरात किती मंत्रिपद दिलीत??. खरंच मतांसाठी घाणेरडं राजकारण आहे हे. दिघे साहेब ग्रेटच होते.
@jayrashtrahindavi2089
@jayrashtrahindavi2089 2 жыл бұрын
Vote sathi kangana ani Rana nahi naachvaat.. Maharashtra la POK bolya Tujhi bhadwa janta party
@shashikantmane9979
@shashikantmane9979 2 жыл бұрын
मुलाखत घेणारा नक्की कोण आहे? काय विचारायचे हेच त्याला कळत नाही.धन्य आहे
@shreeinterior8976
@shreeinterior8976 2 жыл бұрын
खरंच देवमाणूस होते साहेब.... आणि दैवीशक्ती पण होती त्यांच्यात... शब्द दिला कि तो खरं ठरणारच...
@manishathorat8640
@manishathorat8640 2 жыл бұрын
एक असामान्य, अलौकिक व्यक्तिमत्व
@guruprasadkhatavkar196
@guruprasadkhatavkar196 2 жыл бұрын
🙏
@sunildandkar512
@sunildandkar512 2 жыл бұрын
अहो निस्वार्थ सेवा असली की दरारा राहतो. आताचे नेते सगळे पैश्या साठी राजकारण करतात. दरारा कसा राहणार. आनंद दिघे एकदाच जन्म घेतात.
@ramakant5080
@ramakant5080 2 жыл бұрын
हे काम सर्वसामान्य माणसाचे नाही, त्यांच्या अंगात दैवी शक्ती होती. आणि ती शक्तीच त्याच्याकडून ही कामे करून घेत होती.
@ulhasguhagarkar6534
@ulhasguhagarkar6534 2 жыл бұрын
@Rajendra Khadangale बरोबर.
@akshaypingale9695
@akshaypingale9695 2 жыл бұрын
कुणी मानो या ना मानो पण खर दैवी शक्तीच होती ती.... 🙏💯
@indind4625
@indind4625 2 жыл бұрын
Are bala tase kahi nahi to mard manus hota ani ata che sagle.....
@indrapalmadhavi4324
@indrapalmadhavi4324 2 жыл бұрын
Sahebancha history thanks
@indrapalmadhavi4324
@indrapalmadhavi4324 2 жыл бұрын
Sahebana khup khup khup thanks
@sanjaygiri6294
@sanjaygiri6294 Жыл бұрын
दगडाला सुद्धा पाझर फुटेल असा चित्रपट आहे अतिशय उत्कृष्ट अभिनय...कोणीही विना रडता हा चित्रपट पूर्ण पाहूच शकत नाही 💐😪😪🥺
@bhoomikadhemare2639
@bhoomikadhemare2639 Жыл бұрын
Agadi barobar
@DipakRandive237
@DipakRandive237 2 жыл бұрын
salute for Dighe Saheb ♥️
@uvghanekar2412
@uvghanekar2412 2 жыл бұрын
या रिपोर्टर नाव काय आहे?काय काय प्रश्न वाईचारवेत किती विचारावेत अजिबात अक्कल नाही याला
@pappupawar8723
@pappupawar8723 2 жыл бұрын
Aata pahile sarkhi Shiv Sena Rahile nahi 👍👍
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg 2 жыл бұрын
आता शिवसेना हिरवी हिरवी झाली आहे. बाला साहेब आनी दिघे साहेब कट्टर हिंदू 🚩 होते. सोनियासेना आहे उद्धव ठाकरे ची.
@user-re7de7km8y
@user-re7de7km8y 2 жыл бұрын
आता शिंदे साहेब करतील भगवी
@nehakekre5689
@nehakekre5689 2 жыл бұрын
अभ्यासपूर्ण मुलाखत नाही ... निरर्थक प्रश्न विचारून फक्त बहिणीला आणि भाच्याला बोलतं करतायत.. एकच प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे विचारून मुलाखत कंटाळवाणी केलीय... मुलाखतीच्या आधी नेहमी अभ्यास करा हो.. 🙏🏻
@technicalsolutions85
@technicalsolutions85 2 жыл бұрын
Hindus must stand united.. Pawar sarakhe politician jati jati madhe tedh nirman karat ahet
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 2 жыл бұрын
दिघेसाहेबांच्या घरातील लोकांना शिवसेनेत मोठी पदे । दिली पाहिजे
@nehakekre5689
@nehakekre5689 2 жыл бұрын
दिघे साहेब एकमेवाद्वितीय.... असा माणूस पुन्हा होणार नाही... 🙏🏻
@rushihoramble8828
@rushihoramble8828 2 жыл бұрын
Barobar
@guruprasadkhatavkar196
@guruprasadkhatavkar196 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@nileshveling4526
@nileshveling4526 2 жыл бұрын
परत परत तेच तेच प्रश्न विचारून त्यांना त्रास का देता?
@SantoshPawar-dt8fi
@SantoshPawar-dt8fi 2 жыл бұрын
आनंद दिघे साहेबांची शिवसेना आता राहिली नाही आनंद दिघे साहेब सामान्य जनतेला न्याय मिळवून देत होते म्हणून त्यांना धर्मवीर आनंद दिघे साहेब ही पदवी जनतेनं बहाल केली
@sureshshinde3266
@sureshshinde3266 2 жыл бұрын
ताई आनंद साहेबांचा दरारा आपल्याला पुन्हा आणायचं आहे, आणि तो एकनाथ शिंदे आणि शकतात.
@eknathmulye6847
@eknathmulye6847 2 жыл бұрын
चांगला माणुस आसेल तर शिवसेना नेते मंडलीखडुन आणि आमदार खाजदारांखडुन त्रासच होतो आताचे शिवसैनिख भ़सठाचाराने बरबठले आहेत
@facticinfo18
@facticinfo18 2 жыл бұрын
I am from Nigeria south africa i watched his movie on KZfaq and i liked this movie too much and i became fan of this person Dighe sir. I love India ♥️ i don't understand Marathi but watched with subtitles
@Karan21144
@Karan21144 Жыл бұрын
Please give me Link of movie of KZfaq please 🥺🥺
@ameykhambe1892
@ameykhambe1892 2 жыл бұрын
20:58 to 21:12 साहेब चांगले होते. फोटो काढले. पण संध्याकाळच्या वेळी घडल्या त्या गोष्टी काही ??? काय घडल साहेबांन सोबत 😔😔😔
@ps7433
@ps7433 2 жыл бұрын
सगळं ठीक आहे पण आपल्या लोकांना जून फार कुरवाळत बसायची सवय आहे मान्य खूप महापुरुष झाले त्यांचे विचार घ्यायला पाहिजे आणि नव्याने पुढे जायला पाहिजे
@sudhakarsonawane7718
@sudhakarsonawane7718 2 жыл бұрын
Absolutely
@user-pg5ck5ct1m
@user-pg5ck5ct1m 2 жыл бұрын
आम्ही आमचे भाग्य समजतो की साहेबांच्या सोबत काही शन जवळुन घालवले ठाण्यातील पा.नं.४प्रगति.रहिवाशी.मंडळ.राजा.शीवाजि.विद्य्यालय.ईथे.आम्हि सौच्यालय बांधण्यासाठी उद्घाटन करायला साहेबांना घेऊन आलो.आणी त्यादिवसापासुन साहेबाचा कार्यकरता म्हणून काम करायला सुरुवात केली आमचे गुरू आहेत त्यांना मानाचा मुजरा
@ronakdesai49
@ronakdesai49 2 жыл бұрын
साहेब 🌸🌼🙏🌸🌼
@udhavgiri
@udhavgiri 2 жыл бұрын
ठाण्यातील डोंगरपाडा भागात १९९० साली उन्हाळ्यात मी आमचे पाहुण्याकडे कांहीं कामानिमित्त गेलो होतो. त्याघरात नितीन गिर नावाचा तरुण मुलगा होता, त्याच्याकडुन आनंद दिघे साहेब यांच्या नावाची प्रथम ओळख झाली. नितीन हा साहेबांना दैवत मानत असायचा, अहोरात्र त्यांच्या ध्यासाने त्याला वेड लावले होते. त्याने त्याचा संपुर्ण वेळ साहेबांचा कार्यकर्ता म्हणून समर्पित केल्याचे पहायला मिळाले. कालांतराने दिघे साहेबांच्या अविश्वसनीय दुखद अंताबाबत ज्या घटना घडल्या, त्या ऐकुन मन सुन्न झाले, हेलावून गेले होते. त्या शब्दात सांगणं आजही कठीण आहे. ती घटना अप्रिय स्वप्नवत वाटते. त्यांच्यावर जवळच्या कडुन मोठा दगाफटका, अन्याय झालेला आहे.
@rajukharskar7528
@rajukharskar7528 2 жыл бұрын
दिघे साहेब 🙏🚩🚩
@maheshlonare461
@maheshlonare461 2 жыл бұрын
*महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात असे दैवी शक्ती असलेले निस्वार्थी देवदुत असले तर आपल्या महाराष्ट्रा चे खर्या अर्थाने सोनं होईल
@ashabhandari603
@ashabhandari603 2 жыл бұрын
कसे प्रश्न विचारले यांनी..🙄 खरच् शेवटी आठवणीच रहातात ......
@guruprasadkhatavkar196
@guruprasadkhatavkar196 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏
@T-Seriesr
@T-Seriesr 2 жыл бұрын
Prasad ook sathi ek shabd Chan ekdam kadak
@tusharkor6475
@tusharkor6475 2 жыл бұрын
साहेब नेहमी आठवणीत राहतील ठाण्याचा वाघ होते साहेब
@dilipshirke9544
@dilipshirke9544 Жыл бұрын
सगळ्या महाराष्ट्राला दिघे साहेब चांगले माहित आहे.
@ishanyasvlog1347
@ishanyasvlog1347 2 жыл бұрын
Jai Maharashtra, salute sahab
@abhijeetmore8734
@abhijeetmore8734 2 жыл бұрын
जे अवतारी, दैवी पुरुष असतात त्यांचे आयुष्य भूतलावर कमी असते
@santoshkairankar1308
@santoshkairankar1308 2 жыл бұрын
Baas baas overacting nako!
@mkd2sh494
@mkd2sh494 2 жыл бұрын
@@santoshkairankar1308 😂😂
@manojbhavsar9990
@manojbhavsar9990 2 жыл бұрын
100/ barobar bhau Kkharach
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 2 жыл бұрын
अवतारी , दैवी कोणी नसते । कर्तृत्वाने मोठी होतात ही लोक , म्हणून दैवी वाटतात ।
@maharashtra9837
@maharashtra9837 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र 🌹🌹 आनंद दिघे साहेब जिंदाबाद 🐯🐯
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 2 жыл бұрын
आनंद दिघे आणि राज ठाकरे दोघांच्या हातात सेना हवी होती आज । सगळे टुकार लोकांच्या हातात सेना आहे।
@ranjankhade8249
@ranjankhade8249 2 жыл бұрын
barobar bolalas
@navnathjadhav3133
@navnathjadhav3133 2 жыл бұрын
दैवी शक्ती दीघे साहेब
@shrikantswadi5052
@shrikantswadi5052 2 жыл бұрын
Done everything for common man, never think for self, a real great man with principals of life, and Organiser
@bharatgawari3010
@bharatgawari3010 2 жыл бұрын
यांच्या सारखे आता कोणच नाही. आणि होणार ही नाही.
@rahulgatlevar3591
@rahulgatlevar3591 2 жыл бұрын
I am really haunted by this hero in real sense .can never forget this Robinhood of thane.i have seen this movie twice with same enthusiasm.its pity I could not see him in real life.being girgaokar I have seen and heard balasaheb many times.i pray to god ..pls make many more like this daredevil hero and send them to india.
@bhoomikadhemare2639
@bhoomikadhemare2639 Жыл бұрын
Same with me brother 🥺. I can also not forget him till my death
@mom_son_cooking_09
@mom_son_cooking_09 Жыл бұрын
Don't say Robinhood only Dharmavir Anand Dighe Saheb
@anildhumal2066
@anildhumal2066 2 жыл бұрын
मामा असले तरी देव होते आमचे। तुम्ही आओ जाओ ची तरी भाषा वापरा
@prashantlonkar8192
@prashantlonkar8192 2 жыл бұрын
मामा भाच्याच नात अरे कारे च असतं
@omkar2209
@omkar2209 2 жыл бұрын
🙏🏻ताई🙏🏻
@yogeshgundale9910
@yogeshgundale9910 2 жыл бұрын
Salute 🙏🙏🙏
@supriyayogeshshah9009
@supriyayogeshshah9009 2 жыл бұрын
अतिशयोक्ती केली तुम्ही त्यांना प्रश्न विचारून विचारून.... अरे जरा तरी विचार करा त्या मावशींच वय काय, काय बोला असतात कसे बोला असतात बापरे ... इतक्या वर्षात का कोणी गेल नाही कशा आहात तुमचा भाऊ आमच्या साठी झटला... आम्ही तुमची काही मदत करू का ? आणि जर विचारले असेल अमावस्या पौर्णिमेला का नाही अपलोड केले video
@vijay49416
@vijay49416 2 жыл бұрын
Dharmveer Ananad dighe saheb
@sandychitte5110
@sandychitte5110 Ай бұрын
पुन्हा शक्य नाही साहेबानं सारखं ❤☝️🙏🚩
@nikhilkasurde504
@nikhilkasurde504 2 жыл бұрын
आख्या महाराष्ट्राला माहिती आहे साहेबांच्या गाडी चा अपघात झालेला की कुणी घडवून आणलेला.
@Mann12321
@Mann12321 2 жыл бұрын
Senecha hat hota ka?
@priyankakumavat6398
@priyankakumavat6398 2 жыл бұрын
@@Mann12321 बाळासाहेब ठाकरेच अख्खा होता.
@timetable641
@timetable641 7 ай бұрын
आनंद दिघे साहेब यांच्यासारखे एकदाच जन्मा ला येतात ,धन्य ती आई जिचे पोटी आनंद दिघेंन सारखा मुलगा जन्मा ला आला ,धन्यवाद सर्व राजकारणी सारखे नसतात काही आनंद दिघे असतात
@srb6135
@srb6135 2 жыл бұрын
नियती वैगेरे काही नव्हती त्या सवे अवतारी पुरुष असे हा जगती ,अवतार घ्या तुम्ही पुन्हा ऐकदा या या या हो परतुनी .... आमचे साहेब आज नाहीत परंतु त्याची कमी आमचे "भाई" मा.पालक मंत्री आयु .ऐकनाथजी शिंन्दे नक्कीच भरुन काढत आहेत .....साहेबांचा आशिर्वाद आहे भाईंन वर ...सतीष भगत माजीवडा ठाणे जय ...जय जय महाराष्ट्र !
@user-ff4cd9tr5s
@user-ff4cd9tr5s 2 жыл бұрын
एक ची तो🚩धर्मवीर 🚩🙏 पुन्हा होणे नाही 🙏
@rambunge438
@rambunge438 2 жыл бұрын
खरच देवमाणूस नाही देवच होते धर्मवीर... 🚩🚩
@guruprasadkhatavkar196
@guruprasadkhatavkar196 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@ashoksakat4568
@ashoksakat4568 Жыл бұрын
हा चित्रपट मी बघताना माझ्या डोळ्यात लास्ट ला अश्रू आले आनंद दिघे साहेबांची खुप आठवण येते
@samarthsiddhi2550
@samarthsiddhi2550 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@shreekrishana8856
@shreekrishana8856 2 жыл бұрын
दीघे साहेब नमन🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@Umeshatil
@Umeshatil 2 жыл бұрын
शिंदे हा तुमच्या भावा मुळे साहेब बनले.. तुम्ही त्यांना साहेब बोलू नका ताई एकनाथ शिंदे बोला
@prathameshsable9732
@prathameshsable9732 2 жыл бұрын
❤️माझ नाव साहेबांना ची ठेवलेले आहे ❤️ 😔🌹आबा🌹😔
@blackblack1553
@blackblack1553 2 жыл бұрын
Va
@user-eu4dk6lk9m
@user-eu4dk6lk9m 6 ай бұрын
प्रणाम
@aartimargaleakhade1564
@aartimargaleakhade1564 2 жыл бұрын
Khrch apratim chitrapat 🙏🏻👌🏻
@rahulwarde9558
@rahulwarde9558 2 жыл бұрын
साहेब तो साहेब खरा शिवसेनाप्रमुख दिघे साहेब होते.
@vyasinfotechvs9200
@vyasinfotechvs9200 2 жыл бұрын
आनंद दिघे साहेबांनीच ठाण्यात शिवसेना प्रस्थापित केली... वाढवली आणि नेत्याने कसं असावं याचं उत्तम उदाहरण जनतेला दाखवून दिलं.... साहेबांना शत् शत् प्रणाम जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र
@amitgurav499
@amitgurav499 2 жыл бұрын
शेवटी जो आवडे सगळ्यांना तोच आवडे देवाला
@radhashinde1000
@radhashinde1000 2 жыл бұрын
जय महारास्ट्र
@strikerop8815
@strikerop8815 2 жыл бұрын
Love u Anand dithering,
@shrikantbagade9016
@shrikantbagade9016 2 жыл бұрын
प्रसाद सर नी खूपच चांगले काम केले आहे,,
@drgauravjanunkar8420
@drgauravjanunkar8420 2 жыл бұрын
परचुरे साहेब तुमचे डोळे वेगळेच दिसतायेत, तब्बेत चांगली आहे ना की कॅमेरा प्रॉब्लेम आहे....
@milindketkar9059
@milindketkar9059 2 жыл бұрын
Kay prashna vicharto. I think journalists should learn what to ask and when to ask. They should be to the point. Ugach ukrun prashna vicharu naye. She was inconsolable and he was still asking
@priyanka.naik2800
@priyanka.naik2800 2 жыл бұрын
Correct murkha sarkha vichart hota
@user-td9yx1qp4o
@user-td9yx1qp4o 2 жыл бұрын
🙏🏻❤️🙏🏻
@daretoshare8
@daretoshare8 2 жыл бұрын
Interviewer is bad..but Anand dighe sister & nephew strong balanced
@kashinathgopalpujaripujari9104
@kashinathgopalpujaripujari9104 2 жыл бұрын
जय दिगे साहेब
@radhekoli6722
@radhekoli6722 2 жыл бұрын
खूप छान
@jagatsirve8228
@jagatsirve8228 2 жыл бұрын
Dige Saheb ...hami tumala Kub miss krto aahe ....
@abhijeetwaghadhare
@abhijeetwaghadhare 2 жыл бұрын
धर्मवीर 🚩🙏🏻🚩🙏🏻🚩
@azimkhan6722
@azimkhan6722 Жыл бұрын
भयानक ,भयावह नाहिच. एक हिरो आहे आमचा नेता. 😷😷😷
@poojachawda8428
@poojachawda8428 2 жыл бұрын
Great legendary
@sujitinmarco5342
@sujitinmarco5342 2 жыл бұрын
I think no one above than God..human is human. Human should work to make God happy
@rajeshgehlot4297
@rajeshgehlot4297 2 жыл бұрын
Aamhi 11 chi team banvun gelo hoto amhala bat Ball dile tyani aani sarvana sangitla changle bana asa amhala athawte
@yogeshkhurkute1099
@yogeshkhurkute1099 2 жыл бұрын
आता कदाचित शिंदे साहेबांनी पोलिटिकल कमी केल पाहिजे आणि समाज सेवा जास्त केली पायजे
@anonymous1635
@anonymous1635 Жыл бұрын
Anyone notice: ti smile tyancha cheryanvar❤️
@ajayambedkar3760
@ajayambedkar3760 2 жыл бұрын
घात कि आपघात प्रश्न चिन्नच आहे . .
@UtkarshGadkari
@UtkarshGadkari 2 жыл бұрын
Saheb
@vijayapai1277
@vijayapai1277 2 жыл бұрын
👍👍👍🙏
@nitinwadhave4059
@nitinwadhave4059 2 жыл бұрын
Tyancha game kela gurune
@Anandenclave6893
@Anandenclave6893 2 жыл бұрын
I am getting tears.. Oh god dighe saheb should have been alive.... Shivaji maharaj prathirup hain
@MayurPatil-zf1tc
@MayurPatil-zf1tc 2 жыл бұрын
खरच शिंदे साहेबानी दीघे साहेबचे ऊपकार फेडले
@yeole007
@yeole007 2 жыл бұрын
दैवी अवतार ,बाकी लोकसंख्या तर खूप आहे.
@deejayrohitsolapurkar5057
@deejayrohitsolapurkar5057 Жыл бұрын
Nice video sir
HAPPY BIRTHDAY @mozabrick 🎉 #cat #funny
00:36
SOFIADELMONSTRO
Рет қаралды 17 МЛН
माझा आनंद हरपला
5:56
Ravi Pawar@1991
Рет қаралды 1,1 МЛН
HAPPY BIRTHDAY @mozabrick 🎉 #cat #funny
00:36
SOFIADELMONSTRO
Рет қаралды 17 МЛН