No video

Vidhan Parishad आमदार निरोप देताना भावूक, पण CM शिंदेंनी रंगत आणली, कुणावर केल्या मिश्कील टिपण्या?

  Рет қаралды 41,281

Mumbai Tak

Mumbai Tak

Ай бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#vidhanparishad #mlc #eknathshinde
Vidhan Parishad आमदार निरोप देताना भावूक, पण CM शिंदेंनी रंगत आणली, कुणावर केल्या मिश्कील टिपण्या?
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZfaq channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 29
@bag9845
@bag9845 Ай бұрын
भावूक व्हायला ते काय ढगात गेले आहेत. कार्यकाळ संपला तरी सरकारी तिजोरीतून लूट सुरुच राहणार.
@umeshthote4771
@umeshthote4771 Ай бұрын
ही सभापती बाई पहिलितल्या विद्यार्थ्या सारखी बोलते
@marathigamer7024
@marathigamer7024 Ай бұрын
मिंधे लां धड बोलता येत नाही 😂
@GaneshShejwal-uh6uq
@GaneshShejwal-uh6uq Ай бұрын
विधानसभा निवडणुकीत महायुती मधील शिवसेना चा एकही उमेदवार निवडून येणार नाही
@mtnl259
@mtnl259 Ай бұрын
Uddav cha yetoy ka bagh aadhi😂😂 Muslim mat padlit mhanun loksabhela thode aalet....
@Satya29Nov85
@Satya29Nov85 Ай бұрын
लोकसभा निवडणुकीआधी महायुतीचा सुपडा साफ होणार असं बोलले होते, तरीसुद्धा 17 खासदार निवडून आले. आणि देशात इंडि आघाडीची सत्ता येईल असं बोलत होते, काय झालं? देशात बीजेपीच्या एकट्याचे 240 खासदार निवडून आले. महायुतीचे काम चांगलं आहे हा आमचा प्रत्यक्ष अनुभव आहे, आम्ही कॉन्ग्रेस आणि शरद पवार यांच्या सरकारला वैतागून तर 2019 ला आणि सेना-भाजप ला पुन्हा सत्ता स्थापनेसाठी मत दिलो होतो...
@pravinnimbalkar5626
@pravinnimbalkar5626 Ай бұрын
लोकसभा, विधानसभेत पराभूत झालेल्यांना विधान परिषदेवर किमान ३ वर्ष घेवू नये. कारण त्यांना लोकांनी नाकारल्या नंतर लोक भावनेचा अनादर करून त्यांना घेतले जाते
@sandeephagawane3300
@sandeephagawane3300 Ай бұрын
आज शिंदे साहेबांना रामदास आठवले चावले कि काय?
@uddhavraut6615
@uddhavraut6615 Ай бұрын
हार्दिक हार्दिक अभिनंदन
@maheshpawar7426
@maheshpawar7426 Ай бұрын
ह्या माणसाला आज काय भुताच्या मालिका आठवण येते का
@madhavyeodekar9139
@madhavyeodekar9139 Ай бұрын
निव्वळ वाचून सांगतात म्हणून तुम्ही नको
@rajkumarpatil5393
@rajkumarpatil5393 Ай бұрын
AajTak CM kadun kiti pessa Getla
@sdsknowledge5260
@sdsknowledge5260 Ай бұрын
पेन्शन खा आता छान
@uddhavraut6615
@uddhavraut6615 Ай бұрын
जय महाराष्ट्र
@Jayjaysriram6769
@Jayjaysriram6769 Ай бұрын
आम्ही समजू मराठा समाज नाही बारा बाळूदे नाही तर ते सांगतील हा खूप मोटा माणूस आहे याचा पर दादा राजा था
@madhavyeodekar9139
@madhavyeodekar9139 Ай бұрын
तुमचे भाषण ऐकावे वाटत नाही
@amit0650
@amit0650 Ай бұрын
ह्याला पाहीची पण इच्छा नाही 😂
@akashgavali4647
@akashgavali4647 Ай бұрын
Eknath shinde sahebanmule....mahilanna...urdh tickit Zale......thank you shinde saheb.....
@rajendragavande7969
@rajendragavande7969 Ай бұрын
Mindhe tumcha sudha karyekal farach thoda baki aahe pn tumcha niropsamarambh honar nahi aanandotsav sajra janta karel
@prabhakarchudji6777
@prabhakarchudji6777 Ай бұрын
Eknath Shinde saheb aahe bado Ubhata karat basar bhobhata
@yogeshmadake6566
@yogeshmadake6566 Ай бұрын
अरे कधी तरी स्वतःच बोल कायम वाचन करू नकोस
@jaihind5009
@jaihind5009 Ай бұрын
CM Eknath shinde saheb zindabaad
@Jayjaysriram6769
@Jayjaysriram6769 Ай бұрын
तुम्ही आजच माय घाला मुसलमाशी योग्य वागासाहेब
@mtnl259
@mtnl259 Ай бұрын
Shinde saheb ✌✌✌🚩🚩🚩 Bihari thackray nako...
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,8 МЛН
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 4,3 МЛН
小丑把天使丢游泳池里#short #angel #clown
00:15
Super Beauty team
Рет қаралды 31 МЛН
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,8 МЛН