Live : Ajit Pawar यांच्या आमदारांची गुपचूप Jayant Patil भेट, डाव पलटणार?| NCP | Vidhan Sabha

  Рет қаралды 142,338

Mumbai Tak

Mumbai Tak

18 күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#SharadPawar #AjitPawar #Maharashtra #NCP
सातच्या बातम्या LIVE : पवारांनी विधानसभेसाठी डाव टाकला? दादांच्या आमदारांनी जयंत पाटलांची कुठे घेतली गुपचूप भेट?
#RPT0262
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZfaq channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 136
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 17 күн бұрын
धनंजय मुंडेंना घेऊच नका
@user-gh5ib3hi3n
@user-gh5ib3hi3n 17 күн бұрын
अजित पवारांना सोडून b j p मध्ये जाणार
@anjumm999
@anjumm999 17 күн бұрын
No Entry ..to Gaddar Politicians
@rafikbagwan505
@rafikbagwan505 17 күн бұрын
धन्या मुंडा याला तर तिकडेच हाकला
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 17 күн бұрын
धनया भाजपचच आहे आता त्याचा पण बाजार उठणार😂😢
@prashantpranjape1913
@prashantpranjape1913 17 күн бұрын
शरद पवारांनी ठरवल आहे... अजित दादा आमदार कसा होतो...😂
@dipaksawant1173
@dipaksawant1173 12 күн бұрын
🤣🤣🤣
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 17 күн бұрын
अतिशय वाटोळ केल राष्ट्रवादी पक्षाचे अजित पवारांनी एक दिवस या माणसाला पश्चाताप होणार
@sandippanmand876
@sandippanmand876 16 күн бұрын
Correct
@mahadevjadhav6248
@mahadevjadhav6248 17 күн бұрын
अजिंत पवार यांचे फार कमी आमदार निवडून येणार बरेच आमदार शरद पवार याच्यां कडे जाणारच
@NamdevDashrath
@NamdevDashrath 17 күн бұрын
Yes barech aamdar sp gatakade janar.
@user-vm8zu6xe1o
@user-vm8zu6xe1o 17 күн бұрын
महाराष्ट्राचे..लोकनेते..❤ शरदराव..पवार साहेब. यांना..मनापासून..धन्यवाद. ❤
@MarotraoDakhore
@MarotraoDakhore 17 күн бұрын
😊😊
@hemantp4406
@hemantp4406 17 күн бұрын
Dear Mlas, YOU ALL ARE NEEDED TO JOIN PAWARSAHEB TO ELECT AGAIN FEOM YOUR CONSISTENCY
@prashantpranjape1913
@prashantpranjape1913 17 күн бұрын
अजित पवारांचा शरद पवार यांनी राजकीय खुप मोठ नुकसान केले आहे... म्हणून अजित पवारांनी पत्नी साठी राज्यसभा घेतली... अजित पवारांचे बारा वाजणार विधानसभेला
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 17 күн бұрын
अजित पवार ची राजकीय ओळख,शरद पवारां मुळे आहे, अजित पवारचे कर्तुत्व काय?
@reshmamehta9163
@reshmamehta9163 17 күн бұрын
नमस्कार, प्रफुल्ल पटेल पुढे अजित पवारांना धोका देतील का? कारण सर्वात फायदा झाला असेल तर फक्त आणि फक्त प्रफुल्ल पटेलांचाच झाला आहे. आपलं मत काय असेल यावर. तुम्ही दोघंही खूपच गोड आहात.
@indiandhamaka1726
@indiandhamaka1726 17 күн бұрын
prafull patel ha modincha agent ahe .......dhoka denyacha prashn kuthe rahto ?
@amolmane6810
@amolmane6810 17 күн бұрын
जो काकांचा नाही तो जनतेचा कसा होईल
@vishnupisey674
@vishnupisey674 17 күн бұрын
अंजीर पवार यांची गत फार वाईट झाली आहे.सध्याच्या परीस्थीत त्यांनी जीरे आहेत तीथेच चुपचाप राहावं,वेळ आल्यावर भुमीका बदलावी.
@dineshmagar9279
@dineshmagar9279 17 күн бұрын
आजीद 🎉 धनु🎉 बाहर राहुदया❤ छगण बाहेर राहुदया❤ जय तुतारी
@vivekchavan6201
@vivekchavan6201 17 күн бұрын
तटकरे पटेल वळसे यांना पण बाहेरच ठेवा
@jaywantkale6290
@jaywantkale6290 17 күн бұрын
आर्थ खात्या बद्दल जीआर पहावा. दादांनकडे काहीही अधिकार नाही. फसनवीस आणि मिंदे हेच फायनल निर्णय घेतात. 😂😂
@faktkusti
@faktkusti 17 күн бұрын
दादा कडे बघून जनता मतदान करतील का? शरद पवार यांच्याकडे बघून जे मतदान होईल तसे दादांकडे बघून होणे अवघड आहे.
@Bhanudas847
@Bhanudas847 17 күн бұрын
अनुजा तु चांगली अॅंकर आहेस पण.... तुझ्या जलद गती बोलण्यामुळे comunication पाहिजे तितके प्रभावी होत नाही...!!...
@reshmamehta9163
@reshmamehta9163 17 күн бұрын
जसं भाजपा बारामतीमधे हळूच घुसली तशीच शरद पवारांनी नवी मुंबईमधे शरदनिती वापरावी. स्पेस नक्कीच आहे.
@anjumm999
@anjumm999 17 күн бұрын
Good idea
@mr.mahadeomirgane9874
@mr.mahadeomirgane9874 17 күн бұрын
अजित पवार यांना थोडा जरी स्वाभिमान असेल तर स्वता महायुतीतून बाहेर पडावे
@mohanghadge2011
@mohanghadge2011 17 күн бұрын
😅😂😅😂 अजित पवार आणि स्वभिमाम..हे आता चुकलेले गणित आहे...
@BhauPatil-pr4sc
@BhauPatil-pr4sc 16 күн бұрын
अगदी बरोबर
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 17 күн бұрын
नाद करायचा नाय आज भी सबसे बडा खिलाडी only शरद पवार
@marutikamble1829
@marutikamble1829 17 күн бұрын
अजितदादा मित्र मंडल अस्वस्थ असणार
@vdhande2013
@vdhande2013 17 күн бұрын
सोडून गेलेल्या ना परत पक्षात घेऊ नये व घेतले तरी त्यांना लगेच तिकिटे देऊ नयेत शरद पवार साहेब यांनी
@BhanudasPawar-yv9gr
@BhanudasPawar-yv9gr 17 күн бұрын
लोकसभेचे निकाल पाहून अजित पवार गटातील आमदारांनी चांगलाच धसका घेतला आहे.अजित पवार गटाचे 5-6 आमदारही निवडणुकीत विजयी होणे अवघड आहे.
@rajeshhaldankar9581
@rajeshhaldankar9581 17 күн бұрын
साहिल जोशी फंड मिळत नाही म्हणजे नक्की काय, तर जनता बोलते ते खरे आहे, फंडातील २० ते २५% कुठे जातात ते आता तूम्ही शोधून काढा म्हणजे झाले.
@kishorsonawane6594
@kishorsonawane6594 17 күн бұрын
खरी गोम महाविकास आघाडी चे तिकीट मिळविण्यासाठी शर्यत आहे।
@sunitapawar4554
@sunitapawar4554 17 күн бұрын
अरे बाबा शेतकऱ्याचे काही प्रश्न मांडा दादा कुठे गेले आणि दादा कुठे गेले हे नका सांगू शेतकऱ्याच्या बद्दल बोला खत भेटायला बियाणे भेटताना पाऊस पडणार दुष्काळ पडला तुमचं उठ चाललंय नुसता अजित दादा चे कार्यकर्ते बोलले ना अजित दादा चे हे पण तुम्हाला काही लाज वाटून द्या रे इलेक्ट्रॉनिक मिडिया वाल्याला
@mikedesi5513
@mikedesi5513 16 күн бұрын
Koli lo kana mashe pahijet
@SantoshSantosh-es4io
@SantoshSantosh-es4io 17 күн бұрын
साहिल साहेब आजित पवार यांना bjp आता जवळ ठेवणार नाही.... बाजुला करतील....
@dindoridoot
@dindoridoot 17 күн бұрын
कळवण मतदारसंघ महा विकास आघाडीत माकप ला सुटणार जे.पी.गावित यांच्यासाठी
@nitinawate3807
@nitinawate3807 17 күн бұрын
यांना कुणालाही घेवू नका
@kishorsonawane6594
@kishorsonawane6594 17 күн бұрын
निधी ची चर्चा व्यर्थ आहे असे वाटते। निधी दिला तरी नोकरशाही तो देईपर्यंत कागदी घोडे नाचवतील।तोवर आचार संहिता लागेल। नवीन सरकार तो निधी देईलच असे नाही।
@JeevanDighe-dz1du
@JeevanDighe-dz1du 17 күн бұрын
लोक प्रतिनिधी चुकीच वागतात ह्याचीच तुम्ही रोज चर्चा करता. तुम्ही पत्रकार आहात, लोक प्रतिनिधी नि कसे वागावे. त्यांची जबादारी आणि कर्तव्य ह्या बद्दल पण चर्चा करावी साहिल सर, काही तरी ऑब्जेक्टिव्ह होईल
@sharadkale8360
@sharadkale8360 17 күн бұрын
विधानसभा निवडणुकीत निवडुन येणेची काही आमदारांना खात्री नाही तर काहीनां तिकीटे मिळणेही शक्यता कमी यामुळे आणि लवकरच विधानसभा निवडणुक असलेने कोण आपल्याला भविष्यात पुनर्वसन करण्यासाठी मदत करेन यासाठी लोकप्रतिनिधी निर्णय घेतात.
@SureshPatil-hj8jv
@SureshPatil-hj8jv 16 күн бұрын
Yes
@ramankolhe4446
@ramankolhe4446 17 күн бұрын
आम्ही विदर्भात सुधा ताकत लावू शरद पवारांच्या साठी,,,,,मेलो तरी चालेल पण तेच आमचे लोकनेते आहे....
@govindraodeshmukh7271
@govindraodeshmukh7271 17 күн бұрын
नक्की च ,परतनारच! कारणं अस्तित्वाचा प्रश्न आहे
@gopalsinnarkar277
@gopalsinnarkar277 17 күн бұрын
हेच आयुष्य ...
@anitaingle1895
@anitaingle1895 16 күн бұрын
हो
@vijaysawant8064
@vijaysawant8064 16 күн бұрын
🙏💯👍👍
@ramankolhe4446
@ramankolhe4446 17 күн бұрын
Ekch he nara ek he nam , sharad pawar,shard pawar.....
@VidyarthiGaikwad-ef9vj
@VidyarthiGaikwad-ef9vj 17 күн бұрын
तुम्ही साहेबांबरोबर यायला
@rajeshbafna3701
@rajeshbafna3701 16 күн бұрын
पूणे जिल्हा तले कोनीही आमदार परत पक्ष प्रवेश देऊ नये
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 17 күн бұрын
आरे साहिल आमदार ची नावे सांगा उगचच फेका फेक करतोय😂😢
@nilofersyed3345
@nilofersyed3345 16 күн бұрын
आता फक्त आणि फक्त शरद पवार साहेब
@vasantsirsikar5196
@vasantsirsikar5196 17 күн бұрын
Ho
@PrakashThombre-oh3wm
@PrakashThombre-oh3wm 17 күн бұрын
😊😊😊😊😊
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 17 күн бұрын
येत्या 2024 च्या विधानसभेला शरद पवार गट 55 उद्धव ठाकरे गट शिवसेना 60 काँग्रेस 50 अशाप्रकारे विधानसभेत चित्र असे अशा प्रकारे 165 महाविकास आघाडीचे आमदार निवडून येतील आणि सत्ता मिळवतील
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 16 күн бұрын
दादा, प्रफुल्ल पटेल, भुजबळ, हसन मुश्रीफ सोडून इतरांचा विचार केला जाईल असे वाटते.
@cd71
@cd71 17 күн бұрын
सगळे गेले तरी मी नाही जाणार नाही म्हणजे नाही सुनेत्रा ताई पण आता दिल्लीला मग अजित जवळ कोण असणार, मला फार त्याची काळजी आहे त्यामुळे मी कायम अजित सोबत असणार पाहिजे तर मी आत्तापासून खडकवासल्या तून बारामतीत शिफ्ट होईल ओळखा पाहू कोण😂😂😂😂😂😂😂😂
@PSSsai
@PSSsai 17 күн бұрын
रान मोकळ हाय आता बंटी बबली पार्ट 2 साठी
@rambo64120
@rambo64120 17 күн бұрын
अजीत दादा नी पुन्हा सर्व आमदारांना घेवून शरद पवारांच्या कडे यावे . पुन्हा सर्वानी एकत्र येऊन राष्ट्रवादी स्टॉग बनवावी व एकत्रीत विधानसभा आघाडीने लढवाव्यात . बाकी ED व CBI ची जादा चिंता करू नये . असे सामान्य कार्यकर्त्याचे मत आहे .
@PSSsai
@PSSsai 17 күн бұрын
कशाला पाहिजे असले लोक. शाहु फुले आंबेडकर नाव घेवून स्वतः चामडी वाचवण्यासाठी नत्थु राम चा घोष करायचा. नकोच नकोच. है सत्ता साठी स्वतः घराला पण धंद्या वर बसावतील
@sunitapawar4554
@sunitapawar4554 17 күн бұрын
तुम्हाला काही काम नाही राहिला का रे तुम्हाला काय म्हणाले
@prabhakarkarale7109
@prabhakarkarale7109 16 күн бұрын
खरेच दादांचे आमदार साहेबांच्या बाजूने १००/-ट, येतील!
@balasochavan7311
@balasochavan7311 16 күн бұрын
दादा ना कोणी हरवू शकत नाही
@manikraokhode7146
@manikraokhode7146 15 күн бұрын
आ आ नको करू त्यापेक्षा थांबून बोल
@anandwadje3317
@anandwadje3317 16 күн бұрын
100%परततील
@anildeshmukh7911
@anildeshmukh7911 13 күн бұрын
Only Saheb
@SantoshSantosh-es4io
@SantoshSantosh-es4io 17 күн бұрын
साहिल साहेब.,.आणुजा ताई खूप छान दिसत आहेस....very nice
@khanderaopawar2857
@khanderaopawar2857 17 күн бұрын
काय राव संतोष
@mohanjadhav4498
@mohanjadhav4498 17 күн бұрын
Ajit dada gatache 35 Aamdar parat yenar 100% Pawar Saheb yanche barorbar Anar
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 17 күн бұрын
अजित पवार चा कचरा झालाय त्यांनी कायमचे भाजप चे मांडलिकतव स्वीकारावे 😢😮
@ravindramohite1664
@ravindramohite1664 17 күн бұрын
भंपक...माहिती दिसतेय..तुमचा प्रतिनिधी होता तर त्या आमदारांची नावे सांगा...बोगस बातम्या चालवू नका.
@akbarshaikh2060
@akbarshaikh2060 16 күн бұрын
नाद नादिदा नसावा नाद खुळा असावा शरद पवारा सारखा
@machindrabirkad550
@machindrabirkad550 17 күн бұрын
१००% काही आमदार शरद पवार यांच्या बरोबर जातील
@user-pc5ql6tl3v
@user-pc5ql6tl3v 6 күн бұрын
शरद पवार यच्याकडे जाउ शस्क्तत
@user-uh3rt2um2k
@user-uh3rt2um2k 17 күн бұрын
Ajit pawar 's political carrier rise down Shortally
@mikedesi5513
@mikedesi5513 16 күн бұрын
Anuja smart ahe ti chaan bolte hi konkni porgi khoop mashe pun khate dada ani udhav paloon gele modi parat ale
@madhukaranap4428
@madhukaranap4428 17 күн бұрын
हो शरद पवार यांच्या कडे अनेक आमदार व नेते जातील
@swapnilbhoyar2028
@swapnilbhoyar2028 16 күн бұрын
Only mahavikas aghadi cha Vijay aso
@anildeshmukh7911
@anildeshmukh7911 17 күн бұрын
Only s Saheba
@PranavJadhav-ed4mk
@PranavJadhav-ed4mk 17 күн бұрын
😂😂😂😂 आज पवार
@ramankolhe4446
@ramankolhe4446 17 күн бұрын
साहेबांना हरवू कोण शकते??
@amolmane6810
@amolmane6810 17 күн бұрын
म्हणजे साहेबानी सापलाच दूध पाजलं उद्या हा माणूस कोनाबरोबरही जाऊ शकतो, ह्या माणसाने आयष्यात कधी पायी चालून जनआंदोलन केलं नाही
@anjumm999
@anjumm999 17 күн бұрын
No Entry to Gaddar... Pawar Sahab.. We don't need Gaddar... Next 5 months INDIA will win Maharashtra
@narenjo
@narenjo 17 күн бұрын
अनुजा तू खुप नॉन स्टॉप बडबड करते जे खूप irritating होते
@yuvarajgavali2289
@yuvarajgavali2289 17 күн бұрын
कमीत कमी 23 आमदार शरद पवार साहेबा कडे येतील
@BalasahebJadhav-ed4uf
@BalasahebJadhav-ed4uf 17 күн бұрын
शरद पवार डाव सोडून हरी हरी कधी करनार 🙏🙏
@Balupol-nr4fo
@Balupol-nr4fo 17 күн бұрын
saradpawar ❤
@sanjay19kamble
@sanjay19kamble 17 күн бұрын
It's boring ..
@ramankolhe4446
@ramankolhe4446 17 күн бұрын
Madam ,,,ekch power sharad pa 11:25 war....
@rajendragavande7969
@rajendragavande7969 17 күн бұрын
Etar clean cheet chi wat baghat aahet
@nandkishorpuri9504
@nandkishorpuri9504 16 күн бұрын
dadani aapala swabhiman gahaan thevala aahe ka
@amarvyavaharkar1118
@amarvyavaharkar1118 17 күн бұрын
Ajit Pawar should be ruled out from Mahayuti
@ramankolhe4446
@ramankolhe4446 17 күн бұрын
Sahard pawar,.....sharad pawar..........ekch neta ekch nav shard pawar , shard pawar ......
@ramankolhe4446
@ramankolhe4446 17 күн бұрын
Ekch nav , shard pawar, sharad pawar.
@praviningle3984
@praviningle3984 16 күн бұрын
Chagan bubal and Dhanjay munde yana geu naye NCP madhe
@user-ho9iw8kn3b
@user-ho9iw8kn3b 17 күн бұрын
तुम्ही लोकांना उल्लू बनवता
@ramankolhe4446
@ramankolhe4446 17 күн бұрын
Sharad pawar,sharad pawar
@ramankolhe4446
@ramankolhe4446 17 күн бұрын
Karj mafi pan tyanchi delli koni pan nahi delllij
@SanjaySonar-qk6kk
@SanjaySonar-qk6kk 16 күн бұрын
Tutari wajel🎉🎉
@ramankolhe4446
@ramankolhe4446 17 күн бұрын
To nirnay sahebh ghetil.....
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 17 күн бұрын
अजित पवार विरोधात, फडणवीस हेच कार्यकत्यां कडून हे वदवून घेत आहेत,सरळ बाहेर जा असे सांगता येत नाही, म्हणून नंतर सांगता येते कार्यकत्यांचा रोष आहे, संताप आहे, त्यामुळे माझ्या हातात काही नाही दिल्ली वरुन जे काही ठरेल ते मला पाळावे लागते.
@kishorjadhav8157
@kishorjadhav8157 17 күн бұрын
Ho sharad pavar na kade janar
@ramankolhe4446
@ramankolhe4446 17 күн бұрын
Sharad pawar
@ramankolhe4446
@ramankolhe4446 17 күн бұрын
Shard pawar,,,,sharad pawr......
@suhasgholap6860
@suhasgholap6860 9 күн бұрын
अरे बाबा किती वेळा अ अ करतो
@user-uh3rt2um2k
@user-uh3rt2um2k 17 күн бұрын
Characterless Dhanu la pada
@user-dc4rs7je6t
@user-dc4rs7je6t 17 күн бұрын
Barobr ho
@eranishyeri708
@eranishyeri708 16 күн бұрын
Baryach divsanni Saar chya batmya
@ramankolhe4446
@ramankolhe4446 17 күн бұрын
Sharad pawar,,,,sharad pawar....hech tumha la wachu shaktat....
@mahadevgaikwad9244
@mahadevgaikwad9244 17 күн бұрын
Not reachable...Ajit pawar
@indiandhamaka1726
@indiandhamaka1726 17 күн бұрын
patrakaranna narad muni ase ka sambhodat nahit?
@ArjunBankar-vk6is
@ArjunBankar-vk6is 17 күн бұрын
Fakt sp wirodhatil ach sit ap la milnar
@ra8208
@ra8208 17 күн бұрын
ओन्ली पवार साहेब ✌️
@ganeshnimbalkar5410
@ganeshnimbalkar5410 17 күн бұрын
84 varshacha budha takat dakhavato tevha ajit dada baghat rahatil ajit dada tumhi chagle nahi kel bar bagha aata vidhansabha Kay hote tar
@arunpingle8252
@arunpingle8252 17 күн бұрын
AJIT.PAWAR.SODUAN..KAHI..AAMDAR..RRTAN..KAHI.NIVADHAK..AALE..PAHIJE..
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 68 МЛН
HOW DID HE WIN? 😱
00:33
Topper Guild
Рет қаралды 42 МЛН
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 143 МЛН
AJIT PAWAR ON MANOJ JARANGE PATIL
7tv Marathi
Рет қаралды 1,6 М.
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 68 МЛН