Live : Vidhan Parishad Election मध्ये युतीच्या आमदारांना हॉटेलवर ठेवायची गरज का?| Devendra Fadnavis

  Рет қаралды 14,672

Mumbai Tak

Mumbai Tak

21 күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#VidhanParishadElection #DevendraFadnavis #EknathShinde #AjitPawar
महाराष्ट्र टुडे LIVE : महाराष्ट्रातील 4 पक्षांच्या आमदारांची आता आजपासून हॉटेलवारी सुरु झाली आहे. चारही पक्ष आजच आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार आहेत. भाजपच्या आमदारांची आज बैठक आयोजित करण्यात आली आहे. भाजप आपल्या आमदारांना ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये ठेवणार आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटही आपापल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार आहेत. सत्तेत तरी युतीच्या आमदारांना विधान परिषद निवडणुकीसाठी हॉटेलवर ठेवायची गरज का भासते?
#RPT0262
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZfaq channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 23
@Fact_head_of_decision
@Fact_head_of_decision 14 күн бұрын
Power of uddhav thakrey ❤
@ManoharDesale-j3m
@ManoharDesale-j3m 14 күн бұрын
फाटलीय हातभर म्हणून
@shridhardeshpande1790
@shridhardeshpande1790 14 күн бұрын
Uddhav ठाकरेंनी सगळ्यांना कामाला लावला
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju 14 күн бұрын
ज्याना, आपले राजकिय अस्तित्व वाचावयाचे आहे, असे, अजित पवार , शिंदे , भाजपचे बरेच आमदार आहेत , जे बुडनारे महायुतीचे जहाज सोडुन उडी मारणार आहेत .😂
@vishwasshinde2631
@vishwasshinde2631 14 күн бұрын
Loksabha nivadnuka nantar yanchi phatliy
@shivajimore4340
@shivajimore4340 14 күн бұрын
असुदे की, त्यामुळे तेवढे दिवस मज्जा मज्जा करता येईल.
@vishwasshinde2631
@vishwasshinde2631 14 күн бұрын
We are paying for their hotel bill.
@arunshirgaonkar4720
@arunshirgaonkar4720 14 күн бұрын
याना कृपया सावचाश बोलायला सांगा!
@Nitinkasole
@Nitinkasole 14 күн бұрын
खर्च कोणाचा सामान्य जनतेचा
@msundkar-5744
@msundkar-5744 14 күн бұрын
Rutvik ani Abhishek sodale tar baki sagale BJP che agent zalet😂😂😂
@mikedesi5513
@mikedesi5513 14 күн бұрын
Anuja smart ahe ti chaan bolte ti khoop mashe pun khate udhav paloon gela
@user-zs8pr3ko2w
@user-zs8pr3ko2w 14 күн бұрын
उबाठा गटाचे पाच आमदार फुटणार आहे नक्की.
@msundkar-5744
@msundkar-5744 14 күн бұрын
Ya madam mhanaje Shinde senechi pravakta 😂😂
@user-zs8pr3ko2w
@user-zs8pr3ko2w 14 күн бұрын
काँग्रेसचे चार आमदार फुटणार आहे.
@anandashewale5416
@anandashewale5416 14 күн бұрын
दिवस भर.तुम्ही. भाजप. भाजप. करत.आहात
@salunkheprakash6408
@salunkheprakash6408 14 күн бұрын
Manje Fadnvis Shinde Aajit Yachi Kahaich Layki Nahi Laj vatli pahije
@anandashewale5416
@anandashewale5416 14 күн бұрын
अजित दादाचे.उमेदवार निवडून. येनार.भाजपचा.उमेदवार. पडनार
@ankushsawant6629
@ankushsawant6629 14 күн бұрын
Gu khaychi savay zali te Bina gu khalyashivay mat. Kase denar
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 17 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 66 МЛН
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 17 МЛН
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 17 МЛН