No video

'मुंब्रा म्हणजे पाकिस्तान नाही, मी तिथे जाणार! बघूया कोण अडवतोय? अविनाश जाधव यांची रोखठोक मुलाखत!

  Рет қаралды 359,805

aakar DIGI9

aakar DIGI9

Күн бұрын

#avinashjadhavmns #avinashjadhav #mnsadhikrutmumbai #mns

Пікірлер: 1 200
@ramchandramali2053
@ramchandramali2053 Жыл бұрын
खरच राज साहेब एकदा महाराष्ट्रा चे मुख्यमंत्री झालेच पहिजेत . अविनाश जाधव भाऊ तुमच्या तोंडात खडी साखर .माय भवानी कृपा करो हिच प्रार्थना.
@sanjeevmahajan276
@sanjeevmahajan276 Жыл бұрын
प्रभाकर्जी तुमचे धन्यवाद तुम्ही पहिल्यांदा मनसे नेत्याची मुलाखत घेतली असेच मनसे चे आणखी नेते प्रकाश झोतात आणा ही विनंती
@Manoj-Kamthe1991
@Manoj-Kamthe1991 Жыл бұрын
अविनाश दादा म्हणजे आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धडाडणारी तोफ..
@user-ug6vf4op8w
@user-ug6vf4op8w Жыл бұрын
अविनाश दादा एक नंबर व्यक्तिमत्व आहे.. निर्भीड व्यक्ती आहे.... इमानदार मावळा आहे शिवरायांचा 🚩...
@siddhantshewale9
@siddhantshewale9 Жыл бұрын
अविनाश दादांनी फक्त लोकांना आवाहन करावं, मुंब्र्यात जेवढे मुसलमान आहेत त्याच्या १० पटीने हिंदू लोकं त्यांच्या सोबत येतील अशी खात्री आहे, अविनाश दादांचं अभिनंदन आणि खूप शुभेच्छा.
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 Жыл бұрын
*मुंबई का इस्लामीकरण -चौंका देने वाला* 😱 मुंबई के बारे में जो खबर आई वह बेहद चौंकाने वाली थी। मैं यह पढ़कर चकित रह गया कि कैसे एक राजनीतिक दल की विचारधारा पूरी तरह से बदल जाती है। यदि आप मुंबई का सर्वेक्षण करें तो आपको मुंबई शहर के सभी समुद्र तटों और सड़कों पर चाय, नाश्ता, आमलेट, पानी आदि मिलेंगे, ये सभी *मुस्लिम* समुदाय के हैं और या तो अन्य राज्यों या *बांग्लादेश* या *रोहिंग्या* के हैं। यहां तक कि सड़क किनारे नारियल के ठेले या सब्जी के ठेले भी धीरे-धीरे मुस्लिम समुदाय के कब्जे में आ गए हैं। मनीष मार्केट, क्रॉफर्ड मार्केट, ग्रैंड रोड के अधिकांश व्यवसाय कभी *मराठी* और *मारवाड़ी* के स्वामित्व में थे। आज आपको इस पूरे इलाके में एक भी *हिन्दू* *व्यापारी* नहीं मिलेगा। जनसंख्या में यह परिवर्तन अचानक नहीं हुआ है। इसके लिए *आज़मी और नवाब मलिक* जैसे नेताओं ने कड़ी मेहनत की है। *एनसीपी* और *शिवसेना* ने उन्हें पूरा समर्थन दिया। इन लोगों ने एक संगठन बनाया है। *उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, बांग्लादेश या किसी भी रोहिंग्या* का मुसलमान जब मुंबई आता है तो नजदीकी मस्जिद में जाता है। वहां से उन्हें *नवाब मलिक और अबू आजमी* के एनजीओ कार्यालय ले जाया गया। उनके लोग पूरी तरह से सर्वेक्षण करते हैं कि पूरे मुंबई और उसके उपनगरों में किस क्षेत्र में किसका व्यवसाय चल रहा है। फिर उस व्यक्ति को एक ठेला और पूरे उपकरण के साथ एक जगह व्यापार करने के लिए भेजा जाता है। *वो शख्स अपने बिजनेस से एनजीओ को पैसा देता रहता है।* इस तरह लाखों मुसलमानों को मुंबई शिफ्ट किया जा रहा है। मुंबई की आबादी तेजी से बदल रही है। *मीरा रोड, नालासोपारा, भिवंडी, मुंब्रा, बांद्रा ईस्ट, खार, ग्रांट रोड, बायकुला, अब्दुल रहमान स्ट्रीट, मोहम्मद अली रोड, बॉम्बे सेंट्रल, क्रॉफर्ड मार्केट सांताक्रूज, अंधेरी वेस्ट, जोगेश्वरी, ओशिवारा, राम मंदिर स्टेशन, गोरेगांव पश्चिम, मलाड पश्चिम, मालवानी, चारकोप और कई अन्य क्षेत्र धीरे-धीरे मुस्लिम समुदाय के गढ़ बन गए।* आज मुंबई में ऐसे कई निर्वाचन क्षेत्र हैं जहां कोई भी *हिंदू व्यक्ति चुनाव जीतने की उम्मीद नहीं कर सकता है।* *नवाब मलिक और अबू आज़मी* ने एनसीपी के नेतृत्व में मुंबई पुलिस में मुसलमानों की भर्ती के लिए एक विशेष अभियान शुरू किया है। *लोकेशन कोचिंग सेंटर सतारा कोल्हापुर, सांगली, रायगढ़, अहमदनगर, पुणे, नागपुर, मुंबई में खोले गए हैं ताकि उत्तर प्रदेश, बिहार और बंगाल के मुसलमान अच्छी तरह से मराठी सीख सकें और मराठी में पुलिस भर्ती पेपर सीख सकें। उन्हें ₹8,000 को छोड़कर सभी शहरों में मुफ्त आवास और कोचिंग की सुविधा प्रदान की जाती है। एक मासिक वजीफा भी दिया गया और पत्र से पता चला कि नवाब मलिक 2023 से पहले महाराष्ट्र पुलिस में 30% से अधिक मुसलमानों को भर्ती करना चाहते थे।* *हिंदू आदमी सड़कों पर चलता है, नारे लगाता है, यह महसूस नहीं करता कि धीरे-धीरे पूरी आबादी कैसे बदल गई है।* *शॉकर* 🙄
@kishorthakur1645
@kishorthakur1645 Жыл бұрын
हिंदू अवसानघातकी आहेत आयत्या वेळीमाघार घेतील
@prasad8
@prasad8 Жыл бұрын
Kurla bandra mankhurd govandi bhiwandi sakinaka zarimari bhongyacha aawaj ajun double zalay 😡😡😡😡😡😡😡 100 la call karun sudha kahi hot nahi Ugach khot bolu nka bhonge 80% band zale Raigad fort var pahate ja, pahate 5:30 am vajta Khali gavat (mahad) vajnarya mashidicha bhonga var eiku yeto 😡😡😡😡😡😡
@nileshkoli7919
@nileshkoli7919 Жыл бұрын
KONI NAHI YENAR HINDU FAKT SOCIAL MEDIA VAR BHUKAT AASATO PRATAKSH KONI NIGHAT NAHI
@shaikhumar3897
@shaikhumar3897 Жыл бұрын
Ye re ya baba tu ani tuza dada fakt ambat pada aahe bolbachan
@MrAnilSonawane
@MrAnilSonawane Жыл бұрын
वा... अविनाश दादा ने त्यांच्या वाढदिवसाला बुके ऐवजी धान्य मागून ती गरजुंना वाटायचीत हि किती सुंदर कल्पना आहे... खूप छान...
@vaibhavkathole1937
@vaibhavkathole1937 Жыл бұрын
ठाणे जिल्ह्याचा ठाण्या वाघ ❤️ धर्मयोद्धा अविनाश दादा जाधव 🚂🚩
@Ak-zp8gv
@Ak-zp8gv Жыл бұрын
याला म्हणतात इंटरव्ह्यू... झंझावाती इंटरव्ह्यू... अविनाश दादा, कोविड काळामधील तुमचं केलेलं काम ऐकून डोळ्यातून पाणी आलं😢😢 खरच...तुमचं म्हणणं काय आहे हे आम्हाला कळलं आहे.. आम्ही कायम मनसे पक्ष आणि राजसाहेब ठाकरे यांच्या सोबत राहू....👍👍👍
@Ramesh-sc6dg
@Ramesh-sc6dg Жыл бұрын
एकच वादा आमचा अविनाश दादा, दादा तुम्ही ग्रेट माणूस आहात.ठाण्यातील जनता आपल्या पाठीशी आहेत.जय मनसे.
@NitinGambhirrao
@NitinGambhirrao Жыл бұрын
खरंच आहे साहेब तुमचं, माझ्या मावस भावाला ही कोविड मध्ये बेड मिळत नव्हता, पण आपण तो मिळवून दिला होतात... पण दुर्दै्यवाने तो वाचू शकला नाही... खूप मदत झाली होती तुमची आम्ही हे कदापि विसरू शकत नाही.. धन्यवाद
@anilkumarhardas7949
@anilkumarhardas7949 Жыл бұрын
प्रभाकर जी विडियों मुळे मनसे च्या झुंझार नेत्या ची झलक मिळाली आणी आनंद झाला.त्यांच्यातील जोश प्रकर्षानी जाणवतं.आपले आभार..👍
@milindlele7458
@milindlele7458 Жыл бұрын
अविनाश दादा हुबेहुब राज साहेब. एकदम स्पष्ट परखड बिनधास्त. मुलाखत ऐकतांना उत्साह संचारतो . धन्यवाद प्रभाकर.
@hanumantsalunkhe817
@hanumantsalunkhe817 Жыл бұрын
प्रथम सूर्यवंशी साहेब तुम्ही अविनाश जाधव साहेब यांची मुलाखत घेतल्याबद्दल खूप खूप आभारी आहे अविनाश दादा जे बोलले ते ऐकून खूप बरं वाटलं
@AdityarajPatil01
@AdityarajPatil01 Жыл бұрын
अविनाश दादा फार चांगले काम करत असतात आम्ही प्रत्यक्षात त्यांना भेटत असतो अनेक गोरगरिबांना न्याय मिळवून द्यायचं काम ते आपल्या शाखेतून करत असतात त्याचा आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे ठाण्यामध्ये जा पण गोरगरिबाला कुणाला समस्या असेल तर त्यांनी त्यांना जरूर संपर्क करावा
@adv.jaywantsardesai1245
@adv.jaywantsardesai1245 Күн бұрын
Shriyut Avinashaji yu are doing very good work God bless yu and Manse
@saieefoundation7731
@saieefoundation7731 Жыл бұрын
चिपळूण च्या पुराच्या वेळी जाधव साहेबांनी खुप मदत केली... salute
@devashishsonar5027
@devashishsonar5027 Жыл бұрын
सर अविनाश जाधवांची मुलाखत ही रोखठोक मुलाखत असेल या मुलाखती नंतर राजकारण तापेल असे वाटते💯💯
@shankarmandawad7896
@shankarmandawad7896 Жыл бұрын
खरोखरच अविनाश साहेबांच्या शब्दात ताकद आहे. नक्कीच एक राजसाहेबांना महाराष्ट्र राज्याचा डॅशिंग मुख्यमंत्री झालेला पाहायचं आहे. संपूर्ण महाराष्ट्राला 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@dilipmore4304
@dilipmore4304 Жыл бұрын
जय मनसे
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
बरोबर
@DShree28
@DShree28 Жыл бұрын
Raj Saheb sarke sarke madhech gayab jhale naste tar kadhachit CM zale hi aste atta paryant
@dayanandchikhalkar4395
@dayanandchikhalkar4395 Жыл бұрын
Raj saheb should be king maker like Balasaheb. Udhav che kai sarvani pahile aahe.
@sameerkunde8253
@sameerkunde8253 Жыл бұрын
एक आमदार येईल का निवडून 😅
@satya5197
@satya5197 Жыл бұрын
खूप छान मुलाखत आहे, असे लोक निवडून आले पाहिजेत
@shambhurajchavan7880
@shambhurajchavan7880 Жыл бұрын
कोविड मध्ये अविनाश दादाने केलेले काम हे डोळ्यात पाणी आणणारे आहे या पुण्याची फळे येणाऱ्या निवडणूकीत नक्की मिळतील 👍❤️
@saisawant8649
@saisawant8649 Жыл бұрын
Bhava covid madhe ..raj saheb mhanayche मास्क mi vapratach nahi ..., deshpande without मास्क travel karaycha train madhe bolaycha mandir open karaycha
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 Жыл бұрын
अविनाश चं नाव ऐकलं होतं पण विचार आणि काम आज थोडं तरी समजलं.माझ्या राशीतला आहे म्हणून असे लोक मला आवडतात.जगा वाघासारखं आणि जनतेचे काम करा सेवकासारखं.
@azarshaikh3373
@azarshaikh3373 Жыл бұрын
जर तुम्हाला उत्तर प्रदेश सारखं योगीराज महाराष्ट्रात पहायचं असेलं तर राजसाहेब ठाकरे पाहिजेत. #मनसे_राज..!!❣️🚂💪
@Starpubg9067
@Starpubg9067 Жыл бұрын
खुप छान अविनाश दादा! 2024 ला तुम्ही नक्कीच आमदार होणार ठाणेकर खंबीरपणे मनसे सोबत असतील 🧡🚂🚩
@sudhasharma7970
@sudhasharma7970 Жыл бұрын
खूप कौतुक वाटतंय रामा, बघून आणि ऐकून. खरंच एकदां तरी तुम्हाला सुध्दां संधी द्यावी लोकांनी, हीच श्रीरामचरणीं प्रार्थना आणि शुभेच्छा! जय श्रीराम!
@ak_shorts9696
@ak_shorts9696 Жыл бұрын
आविनाश दादा ला ढाण्यावाघ का म्हणतात ते ही मुलाखत बघून समजल 👌 जय महाराष्ट्र 🚩
@chandrakant_ct7765
@chandrakant_ct7765 Жыл бұрын
हिंदूंचा दरारा only महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच निर्माण करू शकतो। हा आपला महाराष्ट्र आणि हिन्दुस्तान आहे। ही भावना फक्त MNS करू शकते। जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩। असेच महाराष्ट्रतील हिंदुत्वाच्या विचाराच्या नेत्याचे मूलाखत घ्यावे व ट्रेंड निर्माण करावे। धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@raviphadke7533
@raviphadke7533 Жыл бұрын
दादा तुम्ही २०२४ च्या लोकसभेला ठाणे तुन उभे रा आणि मनसेचा राज साहेबांचा पहिला खासदार म्हणून दिल्लीत जा माझी ठाणे कराना विनंती आहे. कि अविनाश जाधव नावाचा आवाज हा दिल्लीत जाऊ द्या *(जय-मनसे)*
@Maataai
@Maataai Жыл бұрын
अविनाश दादा, आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत जय मनसे 🚩🚩🚩🚩
@dattavaratvlogs6647
@dattavaratvlogs6647 Жыл бұрын
मी बीजेपी चा कार्यकर्ता आहे पण माझी मनापासून इच्छा आहे अविनाश जाधव आमदार झाले पाहिजे
@bhauraogarkal9746
@bhauraogarkal9746 Жыл бұрын
​@@dattavaratvlogs6647सहमत
@rajadon2071
@rajadon2071 Жыл бұрын
@Amarshinde3099
@Amarshinde3099 Жыл бұрын
नेता असावा तर असा अविनाशदादा 💥💥
@pandhrinathsonawane9977
@pandhrinathsonawane9977 Жыл бұрын
आपल्या घरातीलच एक माणूस..... छान,सुयोग्य परिचय करून दिला आपण, धन्यवाद
@narendradorlekar6036
@narendradorlekar6036 Жыл бұрын
ग्रेट मुलाखत की ज्यामुळे मनसेचे पुन्हा एकदा खरं व्हिजन जनतेला उमजेल 🌹
@akshaychavan6235
@akshaychavan6235 Жыл бұрын
अविनाश जाधव सांहेब आगे बढो .... महाराष्ट्र आपल्या सोबत आहे 🔥
@arunkastur8971
@arunkastur8971 Жыл бұрын
अरे आव्वाज कोणाचा ... याला बोलतात , आवाज ! लय भारी अविनाश दादा . खुप सुंदर , स्पष्ट आणि प्रखर विचार . मनसेला मनसेच्या हिंदूत्वाला शुभेच्छा !!
@shamfiske4229
@shamfiske4229 Жыл бұрын
आता फक्त आणि फक्त हिंदुजननायक. मराठीहुदयसम्राट.. मराठी मनाचे मानबिंदू ... महाराष्ट्राचे भाग्यविधाते.... महाराष्ट्र नवनिर्माण सेनापती.... सन्माननीय श्रीमान राजसाहेब ठाकरे..... अविनाश दादा तुम आगे बढो,सभी जनता आपके साथ है. जय मनसे
@gokulmehere8035
@gokulmehere8035 Жыл бұрын
बेधडक तु दे धडक, दिलदार युवा नेता, अविनाश जाधव ,24x7 समाज सेवेसाठी तत्पर भाविकाळातील आमदार आहे.
@jaan10enterprises70
@jaan10enterprises70 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩 जय श्री राम 🚩🚩🚩 जय हिंदुराष्ट्र 🚩🚩🚩 हिंदूजननायक राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो...🚩🚩🚩 अविनाश दादा जाधव 🚩🚩🚩 जय मनसे, जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@nikhilsalunkhe5656
@nikhilsalunkhe5656 Жыл бұрын
🚩🚩🚩 प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसे चा🚩
@swapnapandit478
@swapnapandit478 Жыл бұрын
अक्षय्यतृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा मुलाखत उत्तम 🙏🙏
@suryakantnipanikar1401
@suryakantnipanikar1401 Жыл бұрын
अविनाश जाधव अभिनंदनआपण पुढे चला आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.
@madhukarsuryawanshi4773
@madhukarsuryawanshi4773 Жыл бұрын
आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा उजवा हात, अविनाश दादा. जय महाराष्ट्र.
@RohitRaj-zs6lr
@RohitRaj-zs6lr Жыл бұрын
मुलाखत बघताना अस वाटल की अजून जास्त वेळ होयला पाहिजे होती..❤❤ मस्त झाली मुलाखत काही वेळा शहारे पण आले अंगावर...❤ जय मनसे.. धन्यवाद सूर्यवंशी साहेब🙏
@eknathpole8169
@eknathpole8169 Жыл бұрын
एकदम बराबर आहे 1घंटतर होलापाहीजे
@rajendrawarake2277
@rajendrawarake2277 Жыл бұрын
राजसाहेब ही महाराष्ट्राची गरज आहे.
@sureshkale6737
@sureshkale6737 Жыл бұрын
खूप सुंदर विचार आज अक्षतृतियेच्या दिवशी ऐकण्यास मिळाले . आपली ईच्छा पूर्ण होईलच .
@TheRohit9595
@TheRohit9595 Жыл бұрын
अतिशय चांगल काम आहे अविनाश भाऊ.. आपल्याला चांगले दिवस येणार
@rrajkhandekar7815
@rrajkhandekar7815 Жыл бұрын
खूप छान मुलाखत साहेब. फक्त मनसे मरेपर्यंत मनसे. जय महाराष्ट्र. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@prakashgore8483
@prakashgore8483 Жыл бұрын
एकच वादा अविनाश दादा🧡Jai 📣Shri 🙏Ram🧡
@rajeshsalunke9262
@rajeshsalunke9262 Жыл бұрын
हिंदू धर्म संकटात आहे, जाधव साहेब. नवी मुंबईत जरा लक्ष घाला. विनंती आहे
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 Жыл бұрын
Dashing leader अविनाश! चित्रपट बंद पाडला होता त्या वेळेसच अविनाश जी कळले होते
@bsmahindrakar8826
@bsmahindrakar8826 Жыл бұрын
अविनाश तुझ्या सारखेच नेते llमनसेत निर्माण होणे खूपच गरजेचे आहे तेंव्हाच हिंदू जन नायक सन्माननीय राज साहेब नक्कीच रयतेचे राज्य आणतील यात शंकाच नाही जय हिंद, जय महाराष्ट्र राज साहेब जिंदाबाद
@rohidasghadge5479
@rohidasghadge5479 Жыл бұрын
एक खरे बोलले, महाराष्ट्राला राज साहेब ठाकरे यांच्या सारखा मुख्य मंत्री हवा.
@ashwinis1562
@ashwinis1562 Жыл бұрын
Ho pan te khup chanchal ahet. Manus stir hava ani vishwasu pan.
@yogeshghadshi9673
@yogeshghadshi9673 Жыл бұрын
विश्वप्रवक्ते आणि प्रामाणिक मराठी माणूस यातील वैचारिक फरक लक्षात घेतला तर अविनाश दादा 100% खरं नाणं आहे. एक दिवस नक्कीच हे नाणं विधानसभा गाजवेल.मन जिंकून टाकणारे मावळे राजसाहेबानी सोबत ठेवलेत. खूप बरं वाटलं दादांचे विचार ऐकून.
@mayuresh.padyar_03
@mayuresh.padyar_03 Жыл бұрын
नेता हवा तर अविनाश दादा सारखा..... 💥🚩🔥
@vijayhirlekar6711
@vijayhirlekar6711 Жыл бұрын
एका कामसू मनसे नेत्यांची अतिशय परखड व सुस्पष्ट मुलाखत मुंबई क्षेत्राबाहेरील तमाम महाराष्ट्राला ऐकायला मिळाली. भुमिका समजली, तरूणांना नवी दिशा काय असली पाहिजे याचे मार्गदर्शनही दिले, धन्यवाद!
@niteshchavan7748
@niteshchavan7748 Жыл бұрын
एकच वादा अविनाश दादा.. ❤️💯
@nareshb5565
@nareshb5565 Жыл бұрын
दादा १ नंबर मुलाखत एकदम भारी जय मनसे दादा जय महाराष्ट्र ❤
@Irreplaceable777
@Irreplaceable777 Жыл бұрын
अविनाश दादा सारखे ७-८ नेते /सैनिक जर मनसेत असतील ना तर ह्या सत्तेत असणाऱ्या लोकांचं पानिपत होईल एवढं नक्की...अविनाश दादा 🔥🔥💪🙏
@kiranpatil2911
@kiranpatil2911 Жыл бұрын
खूप छान ,सर्वांनी मुलाखत पहावी 👌
@ashokchalke7729
@ashokchalke7729 Жыл бұрын
जय मनसे जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय
@sunilkedar7610
@sunilkedar7610 Жыл бұрын
अविनाश जाधव झिंदाबाद जय मनसे
@kishorsalvi5895
@kishorsalvi5895 Жыл бұрын
खूपच अविस्मरणीय मुलाखत म्हणावी लागेल.अविनाश दादांनी केलेली कामे ही काही प्रसिद्धी केलेली नाहीत पण आपण ही मुलाखत घेऊन खरोखर महाराष्ट्राला अश्या मनसे सैनिकाची गरज आहे हे पटवून दिलेत त्या बद्दल धन्यवाद.
@bkshrirangparchure7655
@bkshrirangparchure7655 Жыл бұрын
ओम शांति।अशा माणसांचे भविष्य उज्वल आहे।
@kokanblogger3067
@kokanblogger3067 Жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी महाराज हर हर महादेव
@transking5358
@transking5358 Жыл бұрын
छान सदर सुरू केलेले आहे . यापुढे सुध्दा सुरू ठेवावे .
@sopanmore4948
@sopanmore4948 14 күн бұрын
एक नंबर मुलाखात प्रभाकर जी ❤❤❤❤
@surekhakamath6762
@surekhakamath6762 Жыл бұрын
First time heard Mr.Avinasha Jadhav, He is FIRE BRAND. Great Leader 👏👏👏
@reshmachavan2934
@reshmachavan2934 Жыл бұрын
Wow रोकठोक मुलाकात ग्रेट अविनाश जाधव आणि parbhakr सुर्यवंशी 🙏👌👌👍🙏
@ombajrang1
@ombajrang1 Жыл бұрын
कोणाचीही सत्ता आली असेल आत्तापर्यन्त सगळे फडतूस निघाले पण आता खरंच हिंदुत्व टिकवून ठेवायचं असेल तर " राजसाहेब व आपल्या सारख्या मनसे नेते " यांची गरज आज आपल्या "मायभूमिला " आहे सदैव आम्ही तुमच्या सोबत आहोत... 🚩जय महाराष्ट्र 🚩🌹
@Harry_foods
@Harry_foods Жыл бұрын
आतापर्यंत झालेले आपले हजारो hit programs असतील पण आजचा हा कार्यक्रम १ नंबर, 🎉🎉
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 Жыл бұрын
श्री प्रभाकर सुयँवंशी आपल्या माध्यमातून कळकळीने विनंती मतदारांनी एक संधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना निवडून दिले पाहिजे आपले धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍
@mh15....panchwati3
@mh15....panchwati3 Жыл бұрын
🍌
@devendrarao4864
@devendrarao4864 Жыл бұрын
Avinash jadhav will be the next MLA in 2024💯..Keep it avinash jadhav...MNS means Powerhouse💪
@user-ml8md9ec6i
@user-ml8md9ec6i Жыл бұрын
Thane mde bjp cha amdar ahe bjp chy umedwar smor Raj Thackeray umedwar denar ka
@shubhampatil421
@shubhampatil421 Жыл бұрын
​@@user-ml8md9ec6i gap lavdya tu
@anikettt04
@anikettt04 Жыл бұрын
​@@user-ml8md9ec6i 2019 ला दादा उभा होता 72 हजार मत भेटलेली 2024 ला तर 1000 टक्के दादा आमदार होणार❤
@user-ml8md9ec6i
@user-ml8md9ec6i Жыл бұрын
@@anikettt04 tyveli rashtrwadi cha pathimba hota
@anikettt04
@anikettt04 Жыл бұрын
@@user-ml8md9ec6i आणि जो BJP चा आमदार आहे त्याला देखील शिवसेनेचा पाठिंबा होताना???
@bhaveshtemkar5432
@bhaveshtemkar5432 Жыл бұрын
दादा शब्दच अपूरे आहेत ,काय स्तुति करायची कळतच नाहीत?पण1 सांगतो महाराष्ट्राला तुमच्या सारख्या नेत्यांची काळाची गरज आहे.
@Pb-pc5lp
@Pb-pc5lp Жыл бұрын
प्रभाकरराव, अविनाशजी अगदी खरं बोलले की येत्या काळात राजाभाऊ "गेम चेंजर" च्या भूमिकेत असतील। आधी लोक म्हणायचे "शूरवीर जन्मावा दुसऱ्याच्या घरात" आता काळ बदलला आणि लोक म्हणतात "योगीजी असावेत प्रत्येक राज्यात"जय श्रीराम।🚩🕉️🙏
@prakashjn9581
@prakashjn9581 Жыл бұрын
तमाशा काय बघताय ?? अविनाश भोसले ना साथ द्यायला हवी!! असं आपल्या देशात आणखी पाकिस्तान निर्माण होऊ देता कामा नये
@ravihandva
@ravihandva Жыл бұрын
अविनाश जाधव
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 Жыл бұрын
*मुंबई का इस्लामीकरण -चौंका देने वाला* 😱 मुंबई के बारे में जो खबर आई वह बेहद चौंकाने वाली थी। मैं यह पढ़कर चकित रह गया कि कैसे एक राजनीतिक दल की विचारधारा पूरी तरह से बदल जाती है। यदि आप मुंबई का सर्वेक्षण करें तो आपको मुंबई शहर के सभी समुद्र तटों और सड़कों पर चाय, नाश्ता, आमलेट, पानी आदि मिलेंगे, ये सभी *मुस्लिम* समुदाय के हैं और या तो अन्य राज्यों या *बांग्लादेश* या *रोहिंग्या* के हैं। यहां तक ​​कि सड़क किनारे नारियल के ठेले या सब्जी के ठेले भी धीरे-धीरे मुस्लिम समुदाय के कब्जे में आ गए हैं। मनीष मार्केट, क्रॉफर्ड मार्केट, ग्रैंड रोड के अधिकांश व्यवसाय कभी *मराठी* और *मारवाड़ी* के स्वामित्व में थे। आज आपको इस पूरे इलाके में एक भी *हिन्दू* *व्यापारी* नहीं मिलेगा। जनसंख्या में यह परिवर्तन अचानक नहीं हुआ है। इसके लिए *आज़मी और नवाब मलिक* जैसे नेताओं ने कड़ी मेहनत की है। *एनसीपी* और *शिवसेना* ने उन्हें पूरा समर्थन दिया। इन लोगों ने एक संगठन बनाया है। *उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, बांग्लादेश या किसी भी रोहिंग्या* का मुसलमान जब मुंबई आता है तो नजदीकी मस्जिद में जाता है। वहां से उन्हें *नवाब मलिक और अबू आजमी* के एनजीओ कार्यालय ले जाया गया। उनके लोग पूरी तरह से सर्वेक्षण करते हैं कि पूरे मुंबई और उसके उपनगरों में किस क्षेत्र में किसका व्यवसाय चल रहा है। फिर उस व्यक्ति को एक ठेला और पूरे उपकरण के साथ एक जगह व्यापार करने के लिए भेजा जाता है। *वो शख्स अपने बिजनेस से एनजीओ को पैसा देता रहता है।* इस तरह लाखों मुसलमानों को मुंबई शिफ्ट किया जा रहा है। मुंबई की आबादी तेजी से बदल रही है। *मीरा रोड, नालासोपारा, भिवंडी, मुंब्रा, बांद्रा ईस्ट, खार, ग्रांट रोड, बायकुला, अब्दुल रहमान स्ट्रीट, मोहम्मद अली रोड, बॉम्बे सेंट्रल, क्रॉफर्ड मार्केट सांताक्रूज, अंधेरी वेस्ट, जोगेश्वरी, ओशिवारा, राम मंदिर स्टेशन, गोरेगांव पश्चिम, मलाड पश्चिम, मालवानी, चारकोप और कई अन्य क्षेत्र धीरे-धीरे मुस्लिम समुदाय के गढ़ बन गए।* आज मुंबई में ऐसे कई निर्वाचन क्षेत्र हैं जहां कोई भी *हिंदू व्यक्ति चुनाव जीतने की उम्मीद नहीं कर सकता है।* *नवाब मलिक और अबू आज़मी* ने एनसीपी के नेतृत्व में मुंबई पुलिस में मुसलमानों की भर्ती के लिए एक विशेष अभियान शुरू किया है। *लोकेशन कोचिंग सेंटर सतारा कोल्हापुर, सांगली, रायगढ़, अहमदनगर, पुणे, नागपुर, मुंबई में खोले गए हैं ताकि उत्तर प्रदेश, बिहार और बंगाल के मुसलमान अच्छी तरह से मराठी सीख सकें और मराठी में पुलिस भर्ती पेपर सीख सकें। उन्हें ₹8,000 को छोड़कर सभी शहरों में मुफ्त आवास और कोचिंग की सुविधा प्रदान की जाती है। एक मासिक वजीफा भी दिया गया और पत्र से पता चला कि नवाब मलिक 2023 से पहले महाराष्ट्र पुलिस में 30% से अधिक मुसलमानों को भर्ती करना चाहते थे।* *हिंदू आदमी सड़कों पर चलता है, नारे लगाता है, यह महसूस नहीं करता कि धीरे-धीरे पूरी आबादी कैसे बदल गई है।* *शॉकर* 🙄
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 Жыл бұрын
सध्या पाचशे पेक्षा अधिक मिनी पाकिस्तान आणि मिनी कश्मिर तयार झाले आहेत जिथे पोलिस देखील जाऊन काही कार्यवाही करण्यात घाबरतात,,,,,, सर्व राज्यांत शहरात तर सोडाच पण लहान लहान खेड्यात सुध्दा तथाकथित गरीब समुदाय ने आलिशान किल्ले सारखे तीन तीन मस्जिद बांधले आहे,, फुटपाथवर सरकारी कार्यालय ला टेकुन रेल्वे स्टेशन मंदिराच्या भोवतीच मस्जिद दर्गा मजार उगवलं आहे
@prasad8
@prasad8 Жыл бұрын
Kurla bandra mankhurd govandi bhiwandi sakinaka zarimari bhongyacha aawaj ajun double zalay 😡😡😡😡😡😡😡 100 la call karun sudha kahi hot nahi Ugach khot bolu nka bhonge 80% band zale Raigad fort var pahate ja, pahate 5:30 am vajta Khali gavat (mahad) vajnarya mashidicha bhonga var eiku yeto 😡😡😡😡😡😡
@sudhabhave4630
@sudhabhave4630 Жыл бұрын
नाव चुकीचे लिहीलं गेलाय
@Sainathkundkar7205
@Sainathkundkar7205 Жыл бұрын
" खुपच छान.......!"" 👌🏻👌🏻 जय महाराष्ट्र........!! 🙏🏻🙏🏻 - साईनाथ कुंडकर.
@pradeepbatwal143
@pradeepbatwal143 Жыл бұрын
खूप छान, अविनाश जाधव यांची मुलाखत घेऊन, आपण एका कट्टर हिंदुत्ववादी,मनसेचा आघाडीतील व डेरर कार्यकरता,यांची खरी ओळख करून दिली,असे उपक्रम चालु राहू द्यात, जयहिंद प्रभाकरजी
@yogeshghadge2403
@yogeshghadge2403 Жыл бұрын
अविनाश जाधव साहेब आपण बरोबर माझ्या मनात जे विचार होते तेच आपण बोललात की बुके शेवटी सुकल्या नंतर कचऱ्यात तच जातात पण धाण्य वाटप केले तर गरजु जनतेच्या मुखात तर जाईल जय महाराष्ट्र जय मनसे 🙏🙏🙏🚩
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Жыл бұрын
जय श्री राम प्रभाकर जी 🙏
@sandeepinamdar3093
@sandeepinamdar3093 Жыл бұрын
तुम्ही तारीख सांगा महाराष्ट्र निघेल, आता ह्यापुढे फालतु धार्मिक दादागिरी कोणत्याच धर्माची चालणार नाही
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 Жыл бұрын
पीर फकीर दर्गा ख्वाजा मजार उर्से चा भारत देशात काही संबंध नाही काही देणे घेणे नाही तरीही महामुर्ख आम्ही सगळे हिन्दू नागरिक,,,,,,
@anwarcontinue
@anwarcontinue Жыл бұрын
मग दुसऱ्या धर्माच्या लोकांनी तुमची धार्मिक दादागिरी खपवून घ्यायची का
@ashwinis1562
@ashwinis1562 Жыл бұрын
@@anwarcontinue dadagiri Pakistan madhe karayach tumhi, tya sathi vegla desh dila ahe. Ithe tumhala amhi hindu ni ashray dila ahe, bhik dili ahe, shant rahayach
@sameerkunde8253
@sameerkunde8253 Жыл бұрын
किसीके बाप का हिंदुस्थान थोडी है
@wasimop63
@wasimop63 Жыл бұрын
@@ashwinis1562 ja kelya Tu kon sangnara ami kuta jaycha Tu nako ran hanu
@mohant8178
@mohant8178 12 күн бұрын
यु.पी.चा मुख्यमंत्री म्हणजेच महाराष्ट्राच्या राजसाहेबांचे प्रतिरुप आहे.त्यांनी खरं हिंदुत्व मा.राजसाहेबांकडुन घेतलं आहे.आणि अविनाश जाधवांसारखे मनसैनिक हे हिंदुत्ववाचे शिलेदार आणि राजसाहेबांची ताकद आहे.मा.राजसाहेबांना जय - महाराष्ट्र! धन्यवाद!!
@shubhamfalke8822
@shubhamfalke8822 Жыл бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤
@mukeshshimpi9130
@mukeshshimpi9130 Жыл бұрын
एक विनंती होती ,अशीच एक मुलाखत आमचे तात्या dashing नेता वसंत मोरे याची घेता आली तर नक्की बघा.विनंती
@anands43
@anands43 Жыл бұрын
अविनाश भाऊ तारीख सान्गा.🙏आम्ही जातीनी हजर राहू इच्छितो.🙏🙏🙏
@sopanmore4948
@sopanmore4948 14 күн бұрын
आम्ही वाटच पाहत आहोत की राज साहेबां चे सैनिक कधी इलेक्शनला उभे राहत आहेत, एक विचारवंत नेता अभ्या सु व्यक्तीमत्व विचारांचे सोने माननीय❤ राजसाहेब ठाकरे ❤आम्हाला खूप अभिमान आहे जय मनसे❤❤❤❤❤❤❤
@dilippatil9464
@dilippatil9464 Жыл бұрын
फार छान साहेब, मुम्ब्रा मधे राज साहेब मुख्यमंत्री पाहिजे यका महिन्यासाठी मंग बघा गम्मत, जय भीम
@hindustan605
@hindustan605 Жыл бұрын
आवेदन, निवेदन,शेवटी खळखट्याक 🔥⛳️🙏
@vishalkhandre2098
@vishalkhandre2098 Жыл бұрын
Great leader
@vijaymestry8320
@vijaymestry8320 Жыл бұрын
अविनाश भाऊ तुमचं एकंदर बोलणं ऐकून बाळासाहेबांची आठवण आली बाळासाहेब ऐंशी टक्के समाजकारण करत नव्हतेच मुळी शंभर टक्के समाजकारण करत होते तुम्ही सुद्धा शंभर टक्के समाजकारण करत आहात
@Irreplaceable777
@Irreplaceable777 Жыл бұрын
एकच वादळ अविनाश दादा च वादळ...🔥🔥💪
@sudarshansawant3435
@sudarshansawant3435 Жыл бұрын
१००% सत्य व परखड मत मांडलं अविनाश दादा तुम्ही. तुम्हाला विचारलेल्या गेलेल्या प्रश्नांबाबत सांगायचं तर कुठेही असं वाटलं नाही की तुम्ही मुद्दा भरकटवताय किंवा काहीही उत्तर देऊन वेळ मारून न्हेताय. उत्तरांची मांडणी अगदी मुद्देसूद होती. तुमचं काम व महाराष्ट्राबद्दल तुमचे विचार, ध्येय हे खूप चांगलं आहे. तुम्हाला आमदार म्हणून काम करताना पहायला खूप आवडेल. तुमच्यासारख्या निर्भिड नेत्यांची व समाजासाठी काम करणाऱ्या नेत्यांची फार गरच आहे. तुम्हाला राजकारणातील व समाजकारणातील भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐
@pratikmayekar6925
@pratikmayekar6925 Жыл бұрын
We want some more leader like this.....MNS is the right way... Jai Shree Ram!!!
@maheshpalande8367
@maheshpalande8367 Жыл бұрын
प्रभाकरजी आपल्या प्रश्नांनावर अगदी आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांच्या मानत असलेले शब्द मा अविनाश जाधव साहेब यांनी मांडले. स्पष्ट, रोखठोक, भूमिका साठी जाधवसाहेब प्रचलित आहे. आज ते शब्दात ही पाहायला मिळालं, आपल्या राज्याबद्दल, शहरांबद्दल, भूमिपुत्रांबद्दल, अविनाश जाधव साहेब यांच्या मानत असलेली खद - खद प्रेम, त्यांच्या भविष्याबाबत असलेली तळमळ. आजच्या एपिसोड मध्ये व्यक्त होणारे जाधव साहेब दिसलें. संघटना वाढी साठी पायाला भिंगरी लावून फिरणारा नेता, पक्ष म्हणून जगणारा, पक्षातील जिवंत नेता. आपल्याला कर्तृत्वार विश्वास ठेवा असे सांगणारा माझा नेता.
@englishgurumarathi
@englishgurumarathi Жыл бұрын
या माणसाला होम मिनिस्टर करा💞
@gr36699
@gr36699 Жыл бұрын
मुस्लिमांची पाच पेक्षा अधिक घरे एकत्र नसावीत हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत अशीच मिनी पाकिस्तान या भारतात तयार होत राहणार..... जय शिवराय जय श्रीराम.....🚩🚩🚩🚩🚩🚩
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 Жыл бұрын
देशात सध्या पाचशे पेक्षा अधिक मिनी पाकिस्तान आणि मिनी कश्मिर तयार झाले आहेत जिथे पोलिस देखील जाऊन काही कार्यवाही करण्यात घाबरतात,,,,,
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 Жыл бұрын
तथाकथित गरीब समुदाय ने शहरात तर सोडाच पण लहान लहान खेड्यात सुध्दा आलिशान किल्ले सारखे तीन तीन मस्जिद बांधले आहे फुटपाथवर सरकारी कार्यालय ला टेकुन रेल्वे स्टेशन वर मजार उगवलं आहे.
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 Жыл бұрын
*मुंबई का इस्लामीकरण -चौंका देने वाला* 😱 मुंबई के बारे में जो खबर आई वह बेहद चौंकाने वाली थी। मैं यह पढ़कर चकित रह गया कि कैसे एक राजनीतिक दल की विचारधारा पूरी तरह से बदल जाती है। यदि आप मुंबई का सर्वेक्षण करें तो आपको मुंबई शहर के सभी समुद्र तटों और सड़कों पर चाय, नाश्ता, आमलेट, पानी आदि मिलेंगे, ये सभी *मुस्लिम* समुदाय के हैं और या तो अन्य राज्यों या *बांग्लादेश* या *रोहिंग्या* के हैं। यहां तक ​​कि सड़क किनारे नारियल के ठेले या सब्जी के ठेले भी धीरे-धीरे मुस्लिम समुदाय के कब्जे में आ गए हैं। मनीष मार्केट, क्रॉफर्ड मार्केट, ग्रैंड रोड के अधिकांश व्यवसाय कभी *मराठी* और *मारवाड़ी* के स्वामित्व में थे। आज आपको इस पूरे इलाके में एक भी *हिन्दू* *व्यापारी* नहीं मिलेगा। जनसंख्या में यह परिवर्तन अचानक नहीं हुआ है। इसके लिए *आज़मी और नवाब मलिक* जैसे नेताओं ने कड़ी मेहनत की है। *एनसीपी* और *शिवसेना* ने उन्हें पूरा समर्थन दिया। इन लोगों ने एक संगठन बनाया है। *उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, बांग्लादेश या किसी भी रोहिंग्या* का मुसलमान जब मुंबई आता है तो नजदीकी मस्जिद में जाता है। वहां से उन्हें *नवाब मलिक और अबू आजमी* के एनजीओ कार्यालय ले जाया गया। उनके लोग पूरी तरह से सर्वेक्षण करते हैं कि पूरे मुंबई और उसके उपनगरों में किस क्षेत्र में किसका व्यवसाय चल रहा है। फिर उस व्यक्ति को एक ठेला और पूरे उपकरण के साथ एक जगह व्यापार करने के लिए भेजा जाता है। *वो शख्स अपने बिजनेस से एनजीओ को पैसा देता रहता है।* इस तरह लाखों मुसलमानों को मुंबई शिफ्ट किया जा रहा है। मुंबई की आबादी तेजी से बदल रही है। *मीरा रोड, नालासोपारा, भिवंडी, मुंब्रा, बांद्रा ईस्ट, खार, ग्रांट रोड, बायकुला, अब्दुल रहमान स्ट्रीट, मोहम्मद अली रोड, बॉम्बे सेंट्रल, क्रॉफर्ड मार्केट सांताक्रूज, अंधेरी वेस्ट, जोगेश्वरी, ओशिवारा, राम मंदिर स्टेशन, गोरेगांव पश्चिम, मलाड पश्चिम, मालवानी, चारकोप और कई अन्य क्षेत्र धीरे-धीरे मुस्लिम समुदाय के गढ़ बन गए।* आज मुंबई में ऐसे कई निर्वाचन क्षेत्र हैं जहां कोई भी *हिंदू व्यक्ति चुनाव जीतने की उम्मीद नहीं कर सकता है।* *नवाब मलिक और अबू आज़मी* ने एनसीपी के नेतृत्व में मुंबई पुलिस में मुसलमानों की भर्ती के लिए एक विशेष अभियान शुरू किया है। *लोकेशन कोचिंग सेंटर सतारा कोल्हापुर, सांगली, रायगढ़, अहमदनगर, पुणे, नागपुर, मुंबई में खोले गए हैं ताकि उत्तर प्रदेश, बिहार और बंगाल के मुसलमान अच्छी तरह से मराठी सीख सकें और मराठी में पुलिस भर्ती पेपर सीख सकें। उन्हें ₹8,000 को छोड़कर सभी शहरों में मुफ्त आवास और कोचिंग की सुविधा प्रदान की जाती है। एक मासिक वजीफा भी दिया गया और पत्र से पता चला कि नवाब मलिक 2023 से पहले महाराष्ट्र पुलिस में 30% से अधिक मुसलमानों को भर्ती करना चाहते थे।* *हिंदू आदमी सड़कों पर चलता है, नारे लगाता है, यह महसूस नहीं करता कि धीरे-धीरे पूरी आबादी कैसे बदल गई है।* *शॉकर* 🙄
@prasad8
@prasad8 Жыл бұрын
Kurla bandra mankhurd govandi bhiwandi sakinaka zarimari bhongyacha aawaj ajun double zalay 😡😡😡😡😡😡😡 100 la call karun sudha kahi hot nahi Ugach khot bolu nka bhonge 80% band zale Raigad fort var pahate ja, pahate 5:30 am vajta Khali gavat (mahad) vajnarya mashidicha bhonga var eiku yeto 😡😡😡😡😡😡
@akshay4822
@akshay4822 Жыл бұрын
Mi Mumbai la gelo ki mla samjat nHi mi bhatat madhe ahe ki pakistan madhe
@user-jt8ve8lq4t
@user-jt8ve8lq4t Жыл бұрын
🚩🚩जय राज साहेब🚩🚩 🚩🚩अविनाश भाऊ तुमचे मनःपूर्वक आभार 🚩🚩 🚩🚩जय हिंदुराष्ट्र 🚩🚩
@rahulkamble5943
@rahulkamble5943 Жыл бұрын
Jay Maharashtra bol pahile
@varshakhandkar3880
@varshakhandkar3880 13 күн бұрын
अविनाश जाधव यांची विचार माांडण्याची पध्द त राज ठाकरेंसारखीच आहे.त्यांना शुभेच्छा! अशी माणसे सत्तेत यावीत.
@varshakhandkar3880
@varshakhandkar3880 13 күн бұрын
क्षमस्व! अविनाश पाटील नव्हे अविनाश जाधव.
@pappupawar8723
@pappupawar8723 Жыл бұрын
Jay Maharashtra Raj saheb 🚩👍🙏💯🙏💯
@user-uz3tt4gg9x
@user-uz3tt4gg9x Жыл бұрын
कडक अविनाश दादा साहेब...👌👌👍
@ketanchalke1837
@ketanchalke1837 Жыл бұрын
जबराट interview. ... अंगावरती शहारे येत होते ऐकताना.... खळं खट्याक्.... आणखी किती वेळा आम्ही मतं फुकट घालवायची... पुढच्या प्रत्येक निवडणुकीला आमच्या चिपळूणला मनसे उमेदवार असायलाच पाहिजे... अविनाश जाधव जर चिपळूण मधून उभे राहिले तर हमखास निवडून येतील...कारण चिपळूण पुरामध्ये त्यांनी इथे येऊन केलेली मदत चिपळूणकर कधीही विसरणार नाहीत... जय महाराष्ट्र...!
@JP-ks1qr
@JP-ks1qr Жыл бұрын
नमस्कार सुर्यवंशी साहेब, खूप छान विषय होता मला आवडलं, मी लोकांतपर्यंत पोहचवला. जय महाराष्ट्र!
@arunutekar9039
@arunutekar9039 Жыл бұрын
खरोखरच देव करो आणि राजसाहेब मुख्यमंत्री होवोत 🙏
@sagargosavi4584
@sagargosavi4584 Жыл бұрын
जय श्रीराम
CHOCKY MILK.. 🤣 #shorts
00:20
Savage Vlogs
Рет қаралды 31 МЛН
小丑把天使丢游泳池里#short #angel #clown
00:15
Super Beauty team
Рет қаралды 46 МЛН
Lehanga 🤣 #comedy #funny
00:31
Micky Makeover
Рет қаралды 31 МЛН
CHOCKY MILK.. 🤣 #shorts
00:20
Savage Vlogs
Рет қаралды 31 МЛН