Murlidhar Mohol on Majha Katta : गुऱ्हाळवाल्याचा पोरगा, कुस्तीत जीव, क्रिकेटचे वेड, केंद्रात मंत्री

  Рет қаралды 300,815

ABP MAJHA

ABP MAJHA

8 күн бұрын

#murlidharmohol #abpmajhakatta #bjp #pmnarendramodi #pune #loksabhaelections2024 #loksabhaelectionresult #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics
मुंबई : लहानपणी वडिलांच्या उसाच्या गाड्यावर काम करायचो, कुस्ती करायला कोल्हापूरलाही गेलो पण फौजदार व्हायचं स्वप्न होतं. पण परीक्षा नापास झालो आणि त्याचा नाद सोडला अशी आठवण केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितली. पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर थेट केंद्रीय राज्यमंत्रीपदी वर्णी लागलेले मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) हे 'एबीपी माझा'च्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलत होते.
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-acविदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 322
@sjb-mx8ly
@sjb-mx8ly 7 күн бұрын
मी पक्का काँग्रेसी असल्याने अण्णाला मत दिले नाही. पण ही मुलाखत ऐकून पुण्याला एक योग्य खासदार मिळाला, याचा आनंद वाटतो.
@ratnakerjadhav7993
@ratnakerjadhav7993 6 күн бұрын
Young energetic person good relationship between people Good future best' of luck.
@yogeshjog6072
@yogeshjog6072 6 күн бұрын
धांगेकर ला पण मत दिले नसेल , खरा जुना पक्का पुणेकर काँग्रेस वाला असेल तर
@somanthgurav2728
@somanthgurav2728 6 күн бұрын
9
@somanthgurav2728
@somanthgurav2728 6 күн бұрын
L l0 @@yogeshjog6072
@mukundjoshi2479
@mukundjoshi2479 6 күн бұрын
मला याचच वाईट वाटत आपण चांगल्या माणसाला मत देत नाहीत तर आपल्या पक्षाच्या वाईट माणसाला पण मत देतो त्यामुळेच आपल्याला चांगली माणस राजकारणात मिळत नाहीत किंवा ती येत नाहीत व मग समाजकारणाच सगळ गणित च बिघडत.
@santoshrathod4518
@santoshrathod4518 7 күн бұрын
लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचं व्यक्तिमत्व परिसा सारखं होत जो कुणी त्यांच्या सहवासात आलं त्यांच्या आयुष्याचं सोन झालं. आजचा कट्टा अतिशय चांगला झाला. मोहोळ साहेब मातीशी नाळ जोडलेले नेते आहेत हे मुलाखतीतून समजते. त्यांच्या हातून नक्कीच चांगली कामे घडतील अशी आशा वाटते.
@rashidshaikh4900
@rashidshaikh4900 4 күн бұрын
K
@bspatil7776
@bspatil7776 4 күн бұрын
Q​@@rashidshaikh4900
@ShubhadaShintre
@ShubhadaShintre 2 күн бұрын
Pa p😅
@user-pr1yn5vv8n
@user-pr1yn5vv8n 8 сағат бұрын
God bless you... Anna... Your communication skills ....par excellence....
@pavanchayal4917
@pavanchayal4917 6 күн бұрын
मुंडे साहेब किती महान होते एक फोन आणि काम झालं मिस यू मुंडे साहेब 🙏
@radhikakulkarni7621
@radhikakulkarni7621 7 күн бұрын
मा. खा. मुरलीधर मोहोळ मनापासून बोलले! खूप चांगली झाली मुलाखत!
@ramharichoure6944
@ramharichoure6944 6 күн бұрын
अप्रतिम मुलाखत मुरलीधर अण्णा एक सरळ साधा व गरीब शेतकरी कुटुंबातील व्यक्ती आज मंत्री झाले सर्वांना आनंद वाटला . मुंडे साहेबांनी कधीही जातपात पाहून कुणाला जवळ केल नाही त्यांनी सर्वांना तेवढेच प्रेम दिले जेवढे स्वतःच्या मुलांना दिले . अण्णानी मुंडे साहेबांची आठवण काढली आनंद वाटला . कृतज्ञता अंगी असणे हा मनाचा मोठेपणा आहे . धन्यावाद अण्णा . आज मुंडे साहेबांची खुप आठवण आली . मुंडे साहेब यांनी असंख्य कार्यकर्ते तयार केले त्यांना विचार व दिशा दिली , मुरलीधर अण्णा त्यापैकीच एक होय .
@GovindRakh-ci3ur
@GovindRakh-ci3ur 6 күн бұрын
आण्णा तुम्ही मुंढे साहेबांची आठवण काढली आहे हे ऐकून आज ही आम्हाला खूप गर्व आहे कि साहेब खरच लोकनेते होते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या नंतर महाराष्ट्र मध्ये साहेबांन सारखा लोकनेता पुन्हा कोणी नाही .साहेब सदैव आपल्या आठवणी त .
@nareshshelar9816
@nareshshelar9816 6 күн бұрын
मी भाजप विरोधी आहे,पण मुरलीधर आण्णा दिलखुष व्यक्तीमत्व,सलाम तुमच्या कर्तुत्वाला
@rahulwable6924
@rahulwable6924 6 күн бұрын
पुणेकरांना अभिमान आहे पुण्याचा खासदार 30 वर्षातून एकदा केंद्रीय मंत्री पद मिळतंय यापेक्षा अभिमान काय पाहिजे मुरलीधर अण्णा 🚩❤️
@dattatrayasamudra1532
@dattatrayasamudra1532 4 күн бұрын
श्री मुरलीधर मोहोळ साहेब निवडून आले व पुण्याचे मंत्री झाले याचा मला अभिमान आहे.व आम्ही दिलेले मतदान वाया गेले नाही याचा खूप अभिमान आहे.
@Abhiabhi-tw8yl
@Abhiabhi-tw8yl 7 күн бұрын
मुंडे साहेब एक फोन आणि समस्या सुटली अस नेतृत्व होते, मोहोळ साहेब तो एक फोन नक्कीच miss करत असतील❤
@ashokhinge5440
@ashokhinge5440 3 күн бұрын
अण्णांनी कुमार विश्वास यांचा राम कथेचा कार्यक्रम पुण्यात राबविला एस पी कॉलेज भव्य प्रणागणात हा कार्यक्रम झाला. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने भव्य असा कार्यक्रम आयोजित केला होता
@Abhiabhi-tw8yl
@Abhiabhi-tw8yl 3 күн бұрын
@@ashokhinge5440 चांगली गोष्ट आहे हिंदू महा पुरुषांचे संस्कार आणि विचार दिले पाहिजे
@user-kv1gp6vr6k
@user-kv1gp6vr6k 6 күн бұрын
अण्णांची मुलाखत अतिशय भावपूर्ण अतिशय सरळ साधा माणूस यांना पुढील आयुष्यात असेच उत्तम यश लाभो आम्हा कोथरूड karana अतिशय अभिमानाची गोष्ट आहे पुण्याचा आणि देशाचा विकास यांच्या हातून घडेल यात शंका नाही
@PrasadSapte-tq3fe
@PrasadSapte-tq3fe 7 күн бұрын
मुरली अण्णांची ही मुलाखत बघुन त्यांच्याबद्दलचे अजून खुप काही किस्से,घटना जाणुन घेण्याची इच्छा निर्माण झाली आहे.माझा कट्ट्याचा मर्यादित वेळ त्यासाठी अपुरा आहे.पुढच्या वेळेस कट्ट्याचा थोडा वेळ वाढवून राजीव जी आणि टीम ने त्यांना अजुन बोलत करावं.
@rajabhaubobde9775
@rajabhaubobde9775 5 күн бұрын
एक माणुसकीचा जिवंत झरा असलेला सर्वसामान्य मंत्री आणि माणूस किला शुभ नारा आणि माणुसकीच्या भावनांना जिवंत समजून घेणारा भावनिक सत्यमेव जयतेचा राम मुरलीधर अण्णा मोहोळ धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरित वाटे देवा जय श्रीराम पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद मोहोळ जी साहेब आपल्या अडीअडचणीच्या काळात आणि मतदारसंघांमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या सर्व कार्यकर्त्यांना आणि मतदारांना खूप खूप शुभेच्छा ❤❤❤
@HINDU_SQUAD_OF_INDIA
@HINDU_SQUAD_OF_INDIA 5 күн бұрын
आण्णा... कोल्हापूरकरांकडून आपणाला खूप खूप शुभेच्छा.. 🎉❤💯🥳✌
@sunilkadu5762
@sunilkadu5762 7 күн бұрын
पुण्यातील सर्व सहकारी पतसंस्थांचे घोटाळे बाहेर काढा खूप माजलेत संस्थाचालक
@Indialover120
@Indialover120 4 күн бұрын
अतीशय सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व म्हणजे मुरलीधर आणा. मुंढे साहेबां विषायी तुम्ही व्यक्त केलेला आदरभाव मनाला अतिशय भावाला. भाजप मध्ये जर अश्यालोकाना संधी दिली तरच भाजप लोकांच्या मनात बसू शकेल. महाराष्ट्राच्या माजलेल्या सहकाराला तुम्ही योग्य वळण लावल ही आपणाकडून अपेक्षा.
@ravigawade3364
@ravigawade3364 6 күн бұрын
व्यक्तीमत्व खुलविनारी मुलाखत ! अण्णांविषयी फारसी माहिती नव्हती ,आज कळली .छान माणूस आहे .शुभेच्छा !
@jaymeher1573
@jaymeher1573 6 күн бұрын
मिळालेल्या संधीच सोन करावे....शुभेच्छां❤
@vishwasdorwekar-pg5ut
@vishwasdorwekar-pg5ut 6 күн бұрын
पुण्याचे नवनिर्वाचित माननीय खासदार मुरलीधर अण्णा मोहोळ साहेब आपण आपले कार्य पाहत असताना स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची आठवण कोणाकडे पाहताना होते🙏🙏
@rahulmore452
@rahulmore452 6 күн бұрын
खर तर मोहोळ हे नाव फ्कत एकुण होतो , पण आज कळलं की पुणेकरांनो तुम्ही खरचं एक सुसंस्कृत परिपूर्ण खासदार निवडून आणला...
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 6 күн бұрын
कुस्तीच्या स्पर्धा पहाताना एक कुस्ती शौकीन एवढच माहीत होतं.एवढा सामान्य आणि सुसंस्कृत नेता जनतेला हवा.
@sureshgaikwad6626
@sureshgaikwad6626 6 күн бұрын
abp चे खूप खूप धन्यवाद.... आण्णा महाराष्ट्रचे मुख्यमंत्री व्हावेत ही शिवचरणी अपेक्षा आणि भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा...
@anishamundhe4988
@anishamundhe4988 2 күн бұрын
खरच आसा बि मानुस खासदार म्हणून निवडून आले हे पुणेकरांना अभिमान वाटतो मला
@vikassonawane6891
@vikassonawane6891 7 күн бұрын
ही किमया फक्त भारतीय जनता पक्षातच होते
@vinodborde9954
@vinodborde9954 7 күн бұрын
भारतीय जनता पक्ष नाही मोदी शहा पार्टी आम्हीं RSS चे लोकं आहोत BJP बघितली आहे जवळून 😅
@anirudhavadgavkar3747
@anirudhavadgavkar3747 6 күн бұрын
Mg RSS ky vait ahe ka?​@@vinodborde9954
@nareshshelar9816
@nareshshelar9816 6 күн бұрын
😂😂😂😂 सर्वात मोठा जोक्स
@santoshdikhule361
@santoshdikhule361 6 күн бұрын
As​@@nareshshelar9816
@abhaymarathe6661
@abhaymarathe6661 5 күн бұрын
चुकीची प्रतिक्रिया
@arjunshinde531
@arjunshinde531 6 күн бұрын
मुरली आण्णा यावर्षीच आमच्या गणपती पुजेला यायचे बर का
@kalpanapatil3217
@kalpanapatil3217 7 күн бұрын
खूपच छान झाली मुलाखत
@user-cb2ri5si6f
@user-cb2ri5si6f Күн бұрын
Great.मुंडे साहेबांचे आठवणी सांगताना आण्णा आपण भावुक झाल्याचे आढळले.खरंच ऐकताना आमचे डोळ्यात पाणी तरळले.अल्पावधीतच, सर्वसामान्य माणसांचे मनात घर करणारा आपला माणुस. राजामाणुस. मानाचा मुजरा आण्णा तुम्हाला.
@neerajwandre9158
@neerajwandre9158 7 күн бұрын
माझं मत सत्कारणी लागलं याचा आनंद आहे. आमच्या अख्या सोसायटी ने अण्णा ला व्होट केलं. अण्णा निवडून आले याचा आनंद 🎉🎉🎉
@sanskartanajiraochavan4552
@sanskartanajiraochavan4552 7 күн бұрын
पुण्याची तमन्ना फक्त मुरली आण्णा 🎉❤
@sampadadone8827
@sampadadone8827 5 күн бұрын
छान मुलाखत, छान मोहोळ साहेब ,गर्व आहे की ते आमच्या शिवाजी विधापीठाचे पदवीधर आहेत. आमच विधापीठ शिवाजी विधापीठ .
@pandharinathgunjal6377
@pandharinathgunjal6377 6 күн бұрын
अभ्यासू व तळागाळातून घडलेले व्यक्तीमत्व मुलाखत खूप छान!!
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 6 күн бұрын
गोड द्रव्य लोकांना पाजलं ( उसाचा रस ) म्हणून गोड झालं, मुरलीधर अण्णा एक प्रामाणिक, पारदर्शक लोकप्रतिनिधी 🙏🚩जय श्रीराम
@AnilTribhuvan-sk2zs
@AnilTribhuvan-sk2zs 4 күн бұрын
मा. मोहोळ साहेब.... खूपच छान मुलाखत.... मुळात तुमचं व्यक्तिमत्त्व खूपच dashing आणि हँडसम..... खुप छान वाटले तुमचे विचार ऐकून.... तुम्ही येणाऱ्या काळामध्ये उत्तरोत्तर प्रगती करावी हीच सदिच्छा
@yogeshsir999
@yogeshsir999 7 күн бұрын
असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर... ही कविता गुरु ठाकूर यांची आहे. भान राहू दया.. निवेदन करतांना
@priyadavare3465
@priyadavare3465 6 күн бұрын
कालच हि मुलाकात बघितली छानच झाली ज्ञानदा ची आठवण आली
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 6 күн бұрын
शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी 🙏🚩
@kantatilke3832
@kantatilke3832 4 күн бұрын
बापरे! किती कठीण असतं हे सगळं.आणि जनता? हं.खूप मोठी प्रतिक्रिया द्यावीशी वाटतेय पण जाऊद्या.खूप मोठ्ठी अडथळ्यांची शर्यत पार करून अण्णा आपण ईथे आहात.बस्स भगवंताला स्मरून काम करीत रहा.कट्टयावर अनेक अतीरथी महारथी येऊन गेले, खूप छान मुलाखती होतात, असंच सामान्य जनतेलाही बोलवा ,की ज्यांना फक्त आणि फक्त अपेक्षा असतात कर्तव्य काहीच नाही पण अधिकार मात्र सगळेच हवे असतात अश्याप्रकारच्या जनतेलाही पाचारण करा कधीतरी आणि असाच प्रश्नांचा भडीमार करा त्यांच्यावर,शोधा अशा नागरिकांना की ज्यांनी मतदान केले नाही,शोधा अशा मतदात्याला की ज्याने आपली मतं दान न करता विकली.अहो आयुष्यात काही दान नका करू पण धर्मासाठी एका मतांचं तरी दान करा.आणि सोयीसुविधा मात्र सगळ्या हव्या असतात.विचारा नागरिकांना की दिवसभरात किती धो धो पाणी तुम्ही वापरता आणि नीतीनियम किती पाळता,कायद्यांच पालन कसं करता आणि देशभक्ती कशाशी खातात हे माहितीय का म्हणून.आपल्या देशात इतके धर्म नी पंथ आहेत की सत्ताधाऱ्यांची तर तारेवरची कसरतच आहे.त्यात काही मिडीयावाले तर विचारूच नका 😔🤦 अण्णा मी तुमच्या आईच्या वयाची आहे बाकी माझी काहीच लायकी नाहीये पण एक सल्ला द्यावासा वाटतो,कोणतीही आई,बहीण आणि पुढे जाऊन पत्नी,मुलगी ह्या सगळ्यांना एक वाटतं तेच मी सांगते की,बाई आणि बाटली ह्यापासून दूर रहा.भगवंत तुमचा पाठीराखा राहो ही शुभेच्छा 💐 मिडीया वाईट नाहीय.तो आग आहे आग.मग त्या आगीवर अन्न शिजवून सगळ्यांची भूक भागवावी की कुणाच्या घराला आग लावायची हे ज्याचं त्याचं त्यानं ठरवावं.🙏🙌चुकभुल माफ असावी.
@shivajidesai8382
@shivajidesai8382 6 күн бұрын
अतिशय छान मुलाखत मोहळ साहेब
@bharatimehendale3501
@bharatimehendale3501 4 күн бұрын
उत्तुंग व्यक्तिमत्व आहे
@Akshayjadhavnews
@Akshayjadhavnews 6 күн бұрын
पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ हे खरोखर सर्वसामान्य खासदार आहे एक योग्य खासदार म्हणून पुण्याला भेटलेला आहे
@sachinmirgane6716
@sachinmirgane6716 7 күн бұрын
Only Anna
@manoharnerkar2682
@manoharnerkar2682 6 күн бұрын
प्रज्ञा पोवळे म्हणजे झाकलं माणिक 👌👌 सुंदर निवेदन.. कमाल बहार.. abp माझाची आधुनिक शांता शेळके 🙏
@user-cb1ft3ek4v
@user-cb1ft3ek4v 5 күн бұрын
मा खासदार श्री मुरलीधरजी मोहळ साहेब वारकरी संप्रदाय जिव्हाळा प्रेम आषाढी एकादशी पायीवारी 2022ला आण्णानी श्री शांती ब्रम्ह एकनाथ महाराज पैठ्ठण दिंडीतील वारकरी यांना बँग दान दिल्या दामोदर थोरात ववा तालुका पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर मराठवाडा
@kalpanapatil3217
@kalpanapatil3217 7 күн бұрын
खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन
@user-nd7gq7vw1x
@user-nd7gq7vw1x 3 күн бұрын
खूप छान मुलाखत उगीच नाही पुणेकर निवडून देत. मोहोळजी खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा
@v2digitalinsurance
@v2digitalinsurance 6 күн бұрын
खूप खूप अभिनदन..❤अभिमान असे काम... अण्णाचे काम बोलतय.....🎉❤
@B-RESPECT12
@B-RESPECT12 6 күн бұрын
जिवनात खूप संघर्ष मैहेनत याच फळ आहे हे अगदी ज्वलनत उदारन म्हणजे मुंढे साहेब यांचे सारखे .
@socialreformer5388
@socialreformer5388 6 күн бұрын
राजकारण्यांनी आपल्याला जनतेनी सेवा करणार ह्या करणं मुळे निवडून दिलेला असत. मंत्री होणं म्हणजे कोणती परीक्षा पास झालो असं मोठेपण बाळगू नये. ती जवाबदारी आहे, reward नाही
@user-cr8si3nv4r
@user-cr8si3nv4r 5 күн бұрын
अण्णा तुमचे विचार ऐकून वाटते की तुम्ही नक्की चांगले काम केलं तुमच्या कडून जनतेच्या कुप अपेक्षा आहेत Good bles you👍👍
@bharatgalande7391
@bharatgalande7391 5 күн бұрын
मुरलीधर मोहळ साहेब मनापासून बोललेत धन्यवाद पुढील वाटचलीस हार्दिक शुभेच्छा
@sandhyakhadilkar1998
@sandhyakhadilkar1998 6 күн бұрын
खूप छान मुलाखत, मां. मोहोळ यांचे साधेपणा भावले, त्यांना खूप खूप शुभेच्छा 🙏🙏
@nishikantdeotale8300
@nishikantdeotale8300 3 күн бұрын
Khupsunder vichar Mohol Sairanche aajacha Kattan khup khup aawadla
@rajabobhate3475
@rajabobhate3475 2 күн бұрын
सर्व सामान्य कार्यकर्त्याला फक्त भारतीय जनता पक्षातच असे मोठे पद मिळते!
@HS-me2fg
@HS-me2fg 5 күн бұрын
Mundhe saheb yanchya aatvanini murlidhar aananche dole paanavle yavarunach kalun yetay mundhe saheb karyakartyavala kiti jiv lavat hote ❤ abiman watto Mundhe sahebancha❤❤❤
@khivrajgundecha8177
@khivrajgundecha8177 6 күн бұрын
Really proud moment to become a good leader to pune
@sadanandhirpurkar4412
@sadanandhirpurkar4412 5 күн бұрын
पुढील प्रवासा साठी हार्दिक शुभेच्छा ,तुम्हाला सर्व कार्या त यश भेटो ,
@sagarpawale4024
@sagarpawale4024 4 күн бұрын
मुरलीधर मोहोळ यांच्या विजयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोलाचा वाटा आहे 🚂🚩🚂🚩🚂🚩🚩
@SugrivDevade
@SugrivDevade 6 күн бұрын
आण्णा ची बोली भाषा खाजदार नितीनजी गडकरी ची असी वाटते मला . नो राजकारन
@ketanchavan1878
@ketanchavan1878 6 күн бұрын
आदर्श नेतृत्व आण्णा🚨💝
@HARISHCHANDRABHOIR
@HARISHCHANDRABHOIR 6 күн бұрын
असे जगावे... या कवितेतील ओळी नको गुलामी.....गुरू ठाकूर यांच्या आहेत....विंदा यांच्या नाहीत....
@kapiltekle8852
@kapiltekle8852 5 күн бұрын
मुरलीधर आना सारखा खासदार निवडून दिला धन्यवाद पुणेकरांना
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 5 күн бұрын
अण्णांच्या बोलण्यात त्यांचे मुठा गावाचा आणि आपल्या मुठा नदीचा उल्लेख आला पुण्याच्या भाग्यदायिनी सौंदर्यवर्धिनी मुळामुठा मातेच्या नैसर्गिकरित्या कसा विकास होईल हे पाहिले पाहिजे
@gauravdeshmukh7029
@gauravdeshmukh7029 7 күн бұрын
Mohol will be best khasdar
@chintamanivaijapurkar5321
@chintamanivaijapurkar5321 4 күн бұрын
सुंदर मुलाखत,विनम्र चर्चा झाली
@rohidaspokharkar5093
@rohidaspokharkar5093 17 сағат бұрын
खुप मेहनत करून मंत्रिपदावर विराजमान झालात आपले मनपूर्वक अभिनंदन साहेब
@supriyabhandwalkar7741
@supriyabhandwalkar7741 6 күн бұрын
Best interview till date Khasdar Saheb 💯 Murlidhar Anna Mohol
@sujatadarade-mo9ey
@sujatadarade-mo9ey Күн бұрын
भगवान जय गोपीनाथ आज माझ्या आमच्या मुंडे साहेबांची आठवण काढल्याबद्दल खूप धन्यवाद बाळासाहेब मुंडे साहेबांच्या सहवासात जे जे आले त्यांचा सोनं हे नक्की असा लोकनेता या धर्तीवर ती पुन्हा होण्याची शक्यता नाहीच नाही
@ashokhinge5440
@ashokhinge5440 3 күн бұрын
आम्हाला खात्री होती अण्णाच खासदार होणार
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 5 күн бұрын
अण्णांना लोकसभा उमेदवारी मिळाली ती मेरीटवर मग पक्षनिष्ठा असो तळापासूनची कामं असो अथवा पदं मिळाले नंतरची कामं असो हे मेरीटच त्यांना मंत्री पदा पर्यंत घेऊन गेलं
@chaitanyashende0072
@chaitanyashende0072 7 күн бұрын
Impression person...❤
@shrikantkhedkar8206
@shrikantkhedkar8206 6 күн бұрын
शांत संयमी हुशार सुसंस्कृत व्यक्ती - योग्य व्यक्तीला निवडलंय पुणेकरांनी
@dhananjayghumare7704
@dhananjayghumare7704 6 күн бұрын
परंतु आपली पहिली भेट झाली तेव्हा च मनात आलं कि पाच आमदार भाजपा चे आपल्या मतदारसंघात आहेत, विजयी नेता निस्वार्थी वाटतो आहे,हे लाल दिव्याची गाडी त नक्की फिरणार आपल्या सुंदर हरित पुण्यात.पाडुरग हरि
@kunalbhatkhade5456
@kunalbhatkhade5456 6 күн бұрын
दिल्लीत गेलेलं सर्वोत्तम नेतृत्व ❤️
@sanjayshinde4300
@sanjayshinde4300 6 күн бұрын
Anna, congratulations. Dhangekarla garv zala hota.
@dhanyakumarpatwa5691
@dhanyakumarpatwa5691 4 күн бұрын
आण्णा आण्णा खूप छान तुमच्या सामाजिक व राजकीय कारकिर्दीला खूप शुभेच्छा धन्यकुमार राजमल पटवा प्राणिमित्र भगवंत अंबऋषी नगरी तीर्थ क्षेत्र बारसी बार्शी जिल्हा सोलापूर महाराष्ट्र
@balasahebkumbhar5255
@balasahebkumbhar5255 5 күн бұрын
पुणे शहरास विद्येचे माहेरघर व सांस्कृतिक केंद्र व स्मार्ट सिटी संबोधले जाते.परंतु स्वच्छतेबाबत उदसिनताच दिसत आहे.
@shrikantchavan5265
@shrikantchavan5265 6 күн бұрын
त्या ओळी गुरु ठाकूर अभिनेत्याची आहेत... ती कविता गुरु ठाकूर यांनी लिहिलेले आहे. नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर...
@yogeshjpawar
@yogeshjpawar 6 күн бұрын
ह्या एका व्यक्तीसाठी वाटत की 5 वर्षे सरकार टिकाव....नाहीतर मोदींकडे बघून अजिबात इच्छा होत नाही😂 Pure Soule वाली personality मुरलीअण्णा❤ पुढील वाटचलीसाठी आणि पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी खूप खूप शुभेच्छा आण्णा 🎉❤
@adnyat
@adnyat 5 күн бұрын
मोदींमुळे देशाची प्रगती झाल्याने, देशाचा गौरव जगात वाढल्याने फारच त्रास होतोय तुम्हाला. टिपिकल काँग्रेसी देशविघातक प्रवृत्ती.
@anilware5173
@anilware5173 7 күн бұрын
Anna ❤❤❤❤
@akshaylohar4009
@akshaylohar4009 6 күн бұрын
Introduction खूप भारी केले....❤
@Laxmanpandhare-mp3lv
@Laxmanpandhare-mp3lv 6 күн бұрын
सर्वसामान्यातला नेता.. मुरलीधर मोहोळ. असा नेता हवा आहे जनतेला ज्याला सर्व माहीत आहे जमिनी लेवल लोकांची विचार काय असतात.
@laxmankhairate4755
@laxmankhairate4755 4 күн бұрын
भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा अभिनंदन मुरलीधर अणा मोहोळ शुभेच्छा
@balasahebkumbhar5255
@balasahebkumbhar5255 5 күн бұрын
मुठा नदी स्वच्छता योजना युद्धपातळीवर राबवून बाराही नदीचं पाणी स्वच्छ ठेवून जलचर प्राण्यांची निर्मिती व्हावी.हा प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण होण्याबाबत विचार व्हावा.
@anishamundhe4988
@anishamundhe4988 2 күн бұрын
लोक प्रतिनिधी कडे आशाच कामाची अपेक्षा ठेवली पाहिजे
@SubhashPatil-rf5jw
@SubhashPatil-rf5jw 3 сағат бұрын
एकदम मस्त मुलाखत.. 👌
@anilkodag2127
@anilkodag2127 4 сағат бұрын
उध्दव ला मुस्लिम लोकांनी भरघोस मतदान केले आहे आम्ही हिंदू उद्धव ना हिंदू ची ताकत दाखवून देऊ जय शिवराय जय श्री राम जय भाजप मुरली अण्णा की जय हो 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩✌️❤️💪🔥
@RohitJadhav-go4em
@RohitJadhav-go4em 7 күн бұрын
Next CM
@samarthhere9564
@samarthhere9564 6 күн бұрын
Haha evdha kartutva nahiye yhancha
@RohitJadhav-go4em
@RohitJadhav-go4em 6 күн бұрын
@@samarthhere9564 भाऊ वेळ ठरवेल
@shrikantghodake5856
@shrikantghodake5856 5 күн бұрын
Bjp मराठा फ्रंट cm शोधत होती आता मुरलीमनोहर मोहोळ च्या रूपाने लॉन्च केला.
@samarthhere9564
@samarthhere9564 5 күн бұрын
@@shrikantghodake5856 bas hech karat raha tumhi maratha obc brahman. Maharashtra chi pragati ashi honar ka?
@swapnilborade2090
@swapnilborade2090 6 күн бұрын
Anna best of luck
@TRICKYTRADE503
@TRICKYTRADE503 7 күн бұрын
👑 king
@sopangabhale6609
@sopangabhale6609 4 күн бұрын
खरं बोलून टाका लाजायचं काय कारण नाही टक्क्याचे गाव सोसल्या नंतर देवपण येत गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
@chanaky0925
@chanaky0925 6 күн бұрын
अय तायडे... गुरू ठाकूर यांच्या ओळी आहेत त्या... विंदा कुठून आणले... काय राव...
@sohelpathan1085
@sohelpathan1085 6 күн бұрын
Dildaar manus aahe Anna 🎉
@pranita1405
@pranita1405 2 күн бұрын
खुप प्रेरणादाई मुरलीधर अण्णा ❤
@ameymahajan357
@ameymahajan357 Күн бұрын
महाडिक पॅटर्न शेवटी इथे पण आहे महाडिक गट विषय कट❤
@manoharbabhulkar9685
@manoharbabhulkar9685 6 күн бұрын
माझा पण असाच प्रवास आहे 👍
@vilaasbappat7635
@vilaasbappat7635 4 күн бұрын
कौतुक ठीक आहे परंतु लोकांची खाजगीत बरीच कुजबुज चालू आहे.
@rameshthakur580
@rameshthakur580 4 күн бұрын
ABP माझा अशिही मुलाखत घेतात खरं वाटत नाही.
@PunamMandole
@PunamMandole 6 күн бұрын
Apratim
@Bhakt50
@Bhakt50 6 күн бұрын
खांडेकर तुम्ही प्रश्न सरळ का नाही विचारत उगीच आढे वेढे घ्यायचे
@rukeshbadekar5803
@rukeshbadekar5803 4 күн бұрын
सुरुवातीला तुम्ही जी कविता म्हटली ती whatsapp university वर विंदा करंदीकर नावाने मिरवते. पण प्रत्यक्षात ती गुरु ठाकूर यांची कविता आहे. ह्याचा अर्थ तुम्ही whatsapp university च्या admin असाल. शाब्बास
@ashokhinge5440
@ashokhinge5440 3 күн бұрын
भाजप हा ब्रँड चांगला आहे हिंदुत्व जपणारा बहुसंख्य हिंदू आहे येणाऱ्या काळामध्ये हिंदुत्वाला महत्त्व येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आणि हिंदू संस्कृती जपणे काळाची गरज लागणार आहे. त्यामुळे हिंदुत्वा वरती काम करणे अण्णांच्या पुढे आव्हान आहे. त्यावर त्यांना यश मिळत राहणार आहे
@power3045
@power3045 6 күн бұрын
Only Anna...... What a leader!!!!
@shankarkharat7030
@shankarkharat7030 6 күн бұрын
माझा आवडता खासदार❤❤
WHO DO I LOVE MOST?
00:22
dednahype
Рет қаралды 75 МЛН