No video

मुस्लीम किर्तनकार, ह.भ.प.कबीर महाराज अत्तार यांचे जबरदस्त किर्तन ! Kabir Maharaj Attar Kirtan 2021

  Рет қаралды 345,460

MARATHI TADKA

MARATHI TADKA

Күн бұрын

Пікірлер: 286
@rameshwertodkar7903
@rameshwertodkar7903 4 ай бұрын
आज हांडेवाडीतील तुमचे किर्तन मनाला खुप भावल, विशेष तुमच्या वडिलांनी तुम्हास दिलेली साथ. रामकृष्ण हरि❤❤❤
@manojlagad3622
@manojlagad3622 2 жыл бұрын
महाराज हिंदू लोक लवकर मान्य करतात पण मुस्लिम जास्त करून नाही मानत हिंदू बांधवांना.आणि महाराज ह्या व्यासपीठावर कुठल्याही धर्माचा व्यक्ती उभा राहिला नां तो परमात्मा आहे असं मानावं हि खरी ओळख आहे व्यासपीठाची.धन्यवाध महाराज खूप छान किर्तन
@user-oq2zh8cu2k
@user-oq2zh8cu2k Жыл бұрын
📕📙📘 *ज्ञान गंगा* पुस्तक मोफत (Free) प्राप्त करण्यासाठी आपले: 👉🏻नाव, पूर्ण पत्ता, पिन कोड, मोबाईल नं जगभरात सर्वात जास्त मागणी केलेले पुस्तक *ज्ञान गंगा * प्रत्येकानी एकदा वाचयला हवे! हे पुस्तक अध्ययन केल्याने सर्व वाइट सवई व व्यसनांपासून मुक्तता मिळते। (लेखक: तत्त्वदर्शी संत रामपाल जी महाराज)
@bhushankurhade1783
@bhushankurhade1783 2 жыл бұрын
खरा तो एकची धर्म | जगाला प्रेम अर्पावे || या वाक्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे " ह.भ.प. कबीर महाराज अत्तर " !
@SachinRathod-hs9bj
@SachinRathod-hs9bj Жыл бұрын
अतिशय सुंदर कबीर महाराज असेच सुंदर विचार समाजापर्यंत पोहोचवे ही पांडुरंग परमात्मा ईश्वर चरणी प्रार्थना करतो की तुम्हाला अशिच गायला बुद्धी दओ
@nehapatil737
@nehapatil737 2 жыл бұрын
ताजुद्दीन महाराजांच्या अठवन ताजी झाली खूप खूप खूप धन्यवाद
@user-nb9fr2yn1u
@user-nb9fr2yn1u 2 жыл бұрын
खरे आहे महाराज
@user-nb9fr2yn1u
@user-nb9fr2yn1u 2 жыл бұрын
महाराज कुठलेआहेत
@PuPU-ul9bb
@PuPU-ul9bb 2 жыл бұрын
Khar ahe ❤❤🙏
@navnathpokale3612
@navnathpokale3612 9 ай бұрын
जय जय राम कुष्ण हरी
@prakashbiradar2807
@prakashbiradar2807 2 жыл бұрын
कबीर जी महाराज आत्तार युट्युब वर आपले कीर्तन ऐकून मन अति आनंदित आणि गहिवरून आलं महाराज आमचे ताजुद्दीन महाराज वैकुंठ गमन करण्यासाठी गेले ते परत येतील अशी अपेक्षा आहे आमची तोपर्यंत माऊली आपण त्यांची जागा भरून काढावी पांडुरंग कृपेने आपणास अखंड आयुष्य लाभो धन्यवाद कबीर माऊली साष्टांग दंडवत प्रणाम
@devanandgandhare3455
@devanandgandhare3455 2 жыл бұрын
धन्यवाद कबीर सर अतिशय सुंदर कीर्तन जगातील सर्वात मोठा धर्म तो एकच म्हणजे 'मानव धर्म' अति उत्तम👍
@gajananchavan7432
@gajananchavan7432 2 жыл бұрын
अतिशय छान किर्तन महाराज जात पात सोडून आपण ही सेवा करताना खुप छान वाटले रामकृष्ण हरी माऊली धन्यवाद 🚩🙏🚩
@omhukke5670
@omhukke5670 2 жыл бұрын
धन्यवाद महाराज सत्य विचाराचे बोलणे मला पटले तुम्हाला माझा मानाचा जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏🙏
@aditichaudhari9568
@aditichaudhari9568 2 жыл бұрын
शुद्द बीजा पोटीं फळे रसाळ गोमटी । धन्य कबीर महाराज व त्यांचे आई वडील आपणास कोटी कोटी प्रणाम
@ashokkurlekar6910
@ashokkurlekar6910 2 жыл бұрын
@chandrakantranbaware1640
@chandrakantranbaware1640 2 жыл бұрын
Kurl
@laxmanmyakalwad3122
@laxmanmyakalwad3122 2 жыл бұрын
@@ashokkurlekar6910 b
@rajshrivadnal898
@rajshrivadnal898 2 жыл бұрын
खरा तो एकची धर्म,, या वाक्याचा संदर्भ आपल्यात दिसली 🙏🙏
@renukajadhao4289
@renukajadhao4289 2 жыл бұрын
आपुलीया हिता असे जो जागता धनंजय माता पिता तयाचिये राम कृष्ण हरी माऊली
@narayangarali1523
@narayangarali1523 6 ай бұрын
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी,देह देवाचे कारणी.खुप छान.
@user-cg8qg7iw2r
@user-cg8qg7iw2r 2 жыл бұрын
ह . भ. प . कबीर महाराज अत्तार काय बोलावे तुमच्या विषयी मला शब्दच आठवत नाहीत . माणुसकी हाच खरा धर्म आहे . तुमचं किर्तन ऐकून ताजुद्यीन महाराजांची आठवण झाली .
@chandrakantmakone970
@chandrakantmakone970 2 жыл бұрын
खरा तो एकची धर्म। जगाला प्रेम अर्पावे।। 🌹🙏🌹
@shitalnlawade4693
@shitalnlawade4693 2 жыл бұрын
Kfi9cnxzunzzni
@user-cb1ft3ek4v
@user-cb1ft3ek4v 2 жыл бұрын
जय राम कृष्ण हरी श्री हभप कबीर महाराज चरंणीदंडवत तीन पिढ्यांच्या परमार्थ आभार
@MarathiTadkaOfficial
@MarathiTadkaOfficial 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@sampatnavale5183
@sampatnavale5183 2 жыл бұрын
ह भ प कबिर महाराज तूमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम दंडवंत जय हरी महाराज तुम्ही प्रखड विचार मांडले धन्यवाद अभिनंदन चांगली माहिती दिल्याबद्दल आभारी आहे 🙏🙏⚘⚘
@sangitamulik7624
@sangitamulik7624 2 жыл бұрын
Hip-
@umeshgorade8275
@umeshgorade8275 2 жыл бұрын
@@sangitamulik7624 eebebbgebbb3br! ટ્રેન! Rr
@nirdoshbharat8645
@nirdoshbharat8645 2 жыл бұрын
महाराज, आपण खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष जीवन जगून पुढील पिढीला धर्मनिरपेक्ष ते ची प्रेरणा देता आहात. आपल्या कार्यास आमचा सलाम!
@rgaikwad2133
@rgaikwad2133 2 жыл бұрын
🙏🏻 कबीर महाराज आपणास साष्टांग दंडवत 🙏🏻 🙏🏻 रामकृष्ण हरी महाराज 🙏🏻
@ramchandradighe1194
@ramchandradighe1194 2 жыл бұрын
Ramchndar dhondiba.dighe
@babushinde3341
@babushinde3341 2 жыл бұрын
जय हरी महाराज अप्रतिम किर्तन सेवा
@pravinyerunkar6181
@pravinyerunkar6181 2 жыл бұрын
धन्य ते कबीर महाराजांचे आई वडील त्यांच्या पोटी रत्न जन्मले त्यांना कोटी कोटी प्रणाम.
@Ramesh_kathore.
@Ramesh_kathore. 2 жыл бұрын
तुम्हाला जशी देवाने सद्बुद्धी दिली, तशीच समस्त मुस्लिमांना देवो .... हिचं पांडुरंगाचरणी प्रार्थना. 🙏
@rameshpatil287
@rameshpatil287 2 жыл бұрын
अशीच बुद्धी समस्त मुस्लीमांना व शेतकरी द्रोही,देशद्रोही व शीवाजी महाराजांचा बाप बदलणाऱ्या हरामी पुरंदरेंला महाराष्ट्र भुषण देणाऱ्या शीवद्रोही बी जे पी लाख ही देवो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना
@Ramesh_kathore.
@Ramesh_kathore. 2 жыл бұрын
@@rameshpatil287 मुतकरीचे भाषणं ऐकल्याचे परिणाम... 😂. 👍
@rameshpatil287
@rameshpatil287 2 жыл бұрын
@@Ramesh_kathore. जे गंगाराम पाटलाची भटु अवलाद आहे .टरबुज्या त्यालेही मीटकरी एव्हडी अक्कल नाही .मुस्लीमाईलेही आलीच पाहीजेत पण देशिची जी घाण आहे भट,भाटे‌ वती शेंडे‌ यांनाही आली पाहीजे असे आमचे मत आहे ..इलेक्शन जींकाज्यसाठी सैनीक मारले आता काय चालु आहे पुढची घाण वीचारायची असेल तर यती नरसिंहानंद ला वीचारा तो बरोबर सांगते .महाराजांचा फोटो दीसला म्हणुन मला वाटलं तु प्युवरच पाटील आहेस काय ?
@Ramesh_kathore.
@Ramesh_kathore. 2 жыл бұрын
@@rameshpatil287अरेरे...😂 फेसबुक च्या massege पलीकडेही वाचन करा , इथे राजकारणचा विषयाचीं गरजच नाही. शिवराय अभ्यासा पिवळी पुस्तके वाचन बंद करा.
@csn826
@csn826 2 жыл бұрын
@@Ramesh_kathore. 👌👌
@ayyubshaikh57
@ayyubshaikh57 Ай бұрын
लय भारी तुम बोला मैं क्या बोला तुम ज बोला सच बोला रामकृष्ण हरी माऊली
@deepakwakchoure6575
@deepakwakchoure6575 7 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@DenJohnson-ff3xd
@DenJohnson-ff3xd Ай бұрын
महाराज जाती धर्मापेक्षा तुम्ही ज्या जागेवर उभे ती जागा सर्वात जास्त महत्वाची आहे
@ganeshwankhade3417
@ganeshwankhade3417 5 ай бұрын
हरे कृष्ण महाराज ⛳🙏🏻🌹🥀🌺🌺
@prakashmore551
@prakashmore551 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🌹⚘🌷🌹🌹🌹🌹रामकृष्णहरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.असेच समाज प्रबोधन झाले पाहिजे.धन्यवाद महाराज.
@ajinathraut5971
@ajinathraut5971 2 жыл бұрын
धन्य महाराज, वारसा सोडला नाही आणि अगदी खरं सांगतात, माणुसकी हाच धर्म. खूप धन्यवाद.
@balkrishnayadav8652
@balkrishnayadav8652 2 жыл бұрын
Ppppp Pppppppppppppppppppppplllllllllllll0000000000000l⁰
@dipakshivankar8993
@dipakshivankar8993 2 жыл бұрын
@@balkrishnayadav8652 तळध
@AnilPatil-vp2rz
@AnilPatil-vp2rz 2 жыл бұрын
आपण किर्तन करताना मराठी भाषा इतकी छान बोलतात असे वाटत नाही की आपण मुस्लिम धर्माचे आहे की हिंदु धर्माचे आहेत. हे कळतच नाही. रामकृष्ण हरी
@AnilPatil-vp2rz
@AnilPatil-vp2rz 2 жыл бұрын
धन्य धन्य महाराज आपले किर्तन ऐकुन धन्य झालो . रामकृष्ण हरी
@arunbhande4607
@arunbhande4607 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज👌👍
@shankarkasar8342
@shankarkasar8342 2 жыл бұрын
Thank you very much maharaja best Kirtan so thanks
@bhimajichoramale8758
@bhimajichoramale8758 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी 👌
@rupeshparthe3049
@rupeshparthe3049 5 ай бұрын
खर आहे कबीर महाराज हे माझ्या घरा पाशी राहतात माझा मित्र आहे पण मी त्यानां महाराज म्हणतो आदरांनी नाव घेतो शिवापूर माझ गाव आणि त्या गावात आमचे महाराज 🚩🚩🙏🙏👌👌🫶❤️
@santoshsathe5238
@santoshsathe5238 4 ай бұрын
तुमच्या महाराजांना माझा साष्टांग दंडवत महाराजांना जपा माणुसकीचा ओघवता झरा आहेत ते
@meenafaye4564
@meenafaye4564 7 ай бұрын
❤बोहत बोहत खुब
@sukhdevsargar8573
@sukhdevsargar8573 2 жыл бұрын
धन्यवाद महात्मा कबीर महाराज। क्रांती विर अखिल मानव कलयान समाज सुधारक शतशः प्रणाम जय जय राम कृष्ण हरी
@rajumitkar7472
@rajumitkar7472 2 жыл бұрын
L
@rajumitkar7472
@rajumitkar7472 2 жыл бұрын
P M
@dhananjaypatil4454
@dhananjaypatil4454 7 ай бұрын
Tumachya charani majha namaskar maharaj🙏🙏🙏🙏🙏
@latadabhade5647
@latadabhade5647 2 жыл бұрын
तुमच्यासारखे खारे हिरे जन्मास आले तर सर्व जगाचे कल्याण होईल महाराज शत कोटी प्रणाम ,
@Honest922
@Honest922 8 ай бұрын
खूप छान
@sudarshankadam8522
@sudarshankadam8522 Ай бұрын
Great sir ji, Your real Hero
@pritamjadhav8595
@pritamjadhav8595 Жыл бұрын
Maharaj tumhi great ahat
@user-yz1xt4jb9m
@user-yz1xt4jb9m 2 жыл бұрын
धन्य महाराज, वारसा सोडला नाही आणि अगदी खरं सांगतात, राम कृष्ण हरी
@MarathiTadkaOfficial
@MarathiTadkaOfficial 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@rajuvairal7
@rajuvairal7 7 ай бұрын
कबीर जी आत्तार महाराज तुमच्या मुळे आम्हाला तआजूद्दइन महाराजांची आज आठवण झाली धन्यवाद
@vinayakgare2561
@vinayakgare2561 Жыл бұрын
राम कृष्ण हरी बाबा
@tejaspawar5343
@tejaspawar5343 2 жыл бұрын
हम सब एक हैं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@pranitadasare6126
@pranitadasare6126 2 жыл бұрын
अप्रतिम कबीर सर बरेच दिवसांनी परत ऐकले तुम्हाला छान वाटले कसे आहात
@marathicarpremi6128
@marathicarpremi6128 Жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज
@narayanbachate8345
@narayanbachate8345 2 жыл бұрын
हिंदू समाज असा आहे . किर्तन करनारा मानूस कोणत्याही समाजाचा असला तरी त्याच्या मध्ये तो भेद करत नाही .त्याच्या चरणी मस्तक ठेवतो . तो त्याचा धर्म बघत नाही . त्याचे विचार व वर्तन पाहातो जय हा रि
@sachingarud1803
@sachingarud1803 6 ай бұрын
जिथे धर्म काढायचा नाही तिथे तुझ्या सारखे हुशार हिंदू मुस्लिम ख्रिस्ती बौद्ध..... काढतात
@bharat84440
@bharat84440 Жыл бұрын
महाराज खुपच छान कीर्तन मानवतेचे व सहिश्णुतेचे धडे आम्हाला घरातुनच मिळत असतात. पण मुस्लिमाना मारकाट आणि गजवा ये हिंदचे धडे मिळतात ना!
@aashabikazi3961
@aashabikazi3961 Ай бұрын
Good good very good maharaj
@rathodsarjerao475
@rathodsarjerao475 2 жыл бұрын
अप्रतिम सुश्राव्य किर्तन ह. भ. प. कबीर महाराज!!!!!!!!!!!!!👍👍👍👌👌👌👌💐💐💐💐💐
@sangamjadhav1375
@sangamjadhav1375 2 жыл бұрын
सत्य विचाराने माणुस घडविले हे आवडले आहे धन्यवाद चरणी नमन.
@rajendraraje4469
@rajendraraje4469 7 ай бұрын
अप्रतिम किर्तन झाले खूप आवडले ताझुउद्दीन महाराज यांची आठवण झाली
@mohitgavali6860
@mohitgavali6860 2 жыл бұрын
महाराज बहोत अच्छा 🙏बढिया 🙏सच्ची सोच 🙏सबका मालिक एक 🙏राम कृष्ण हरी जय जय राम 🙏
@madankadam145
@madankadam145 2 жыл бұрын
ह.भ.प कबीर महाराज तुम्हाला साष्टांग दंडवत 🙏🙏🙏 खूपच छान विचार मांडले आहेत तुम्ही कीर्तनात
@sureshrathod1515
@sureshrathod1515 Жыл бұрын
हे भू माते सर्व साधू संत आणि महान कीर्तनकार व प्रवचन कार यांची रक्षा करा,, राम कृष्ण हरी,
@digambarghuge8962
@digambarghuge8962 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@aashabikazi3961
@aashabikazi3961 Ай бұрын
Good good Kazisister
@dranandbadwe4357
@dranandbadwe4357 2 жыл бұрын
भेदा भेद अंमगळ💐
@nitinpansare990
@nitinpansare990 2 жыл бұрын
*सुंदर कीर्तन झालं महाराज*
@vishwanathingole2269
@vishwanathingole2269 Жыл бұрын
महाराज जय हारी तुमच्या सारख्या धर्म निरपेक्ष महाराजाची खरच आमच्या येनार्या पिडीला गरज आहे.
@vishnupatil1282
@vishnupatil1282 2 жыл бұрын
सबका मालीक एक है
@nivruttikabadi8480
@nivruttikabadi8480 2 жыл бұрын
Khup chan maharaj 👌👌👌
@bhagwatgalbe352
@bhagwatgalbe352 2 жыл бұрын
ऊज no
@eknathmahajan7172
@eknathmahajan7172 2 жыл бұрын
सत्य वचन रामकृष्ण हरी माऊली🇮🇳
@shubhangikerlekar808
@shubhangikerlekar808 11 ай бұрын
खूप छान महाराज कबीर👍🙏
@vishalwaghmare8867
@vishalwaghmare8867 2 жыл бұрын
खुप छान माऊली
@kalpanashinde2361
@kalpanashinde2361 2 жыл бұрын
माऊली तुम्हाला उदंड आयुष्य लाभो
@user-hl6tc3xw2v
@user-hl6tc3xw2v 2 жыл бұрын
खूप छान महाराज
@dattupawar2347
@dattupawar2347 2 жыл бұрын
खुप सुंदर कीर्तन.
@aniketyewale3910
@aniketyewale3910 2 жыл бұрын
छान आहे
@spss7106
@spss7106 2 жыл бұрын
Phone नंबर मिळेल का
@shrikrishnatambat8816
@shrikrishnatambat8816 2 жыл бұрын
फारच सुंदर प्रभोदन,महाराज.धन्यवाद,जय हरि.
@rutujabhosale5390
@rutujabhosale5390 Жыл бұрын
MMale
@rutujabhosale5390
@rutujabhosale5390 Жыл бұрын
Mn mc
@varshachavan5342
@varshachavan5342 2 жыл бұрын
Super... Jay jijau.. jay shivray... Ram krishna hari,... Mauli
@rajkumarkarad2268
@rajkumarkarad2268 2 жыл бұрын
अप्रतिम किर्तन महाराज👌
@rameshwarshinde6304
@rameshwarshinde6304 9 ай бұрын
Jay Hari.
@sureshpatil2020
@sureshpatil2020 2 жыл бұрын
श्री राधे श्री राधे श्री राधे श्री राधे श्री राधे श्री राधे श्री राधे श्री राधे
@sunandadate5759
@sunandadate5759 Жыл бұрын
रामकृष्ण हरी खूपच सुंदर किर्तन🌹🌹🌹
@sureshpatil2020
@sureshpatil2020 2 жыл бұрын
राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण
@sanskarmalusare3382
@sanskarmalusare3382 Жыл бұрын
नक्कीच mauli तुम्ही फार सुंदर प्रभोदन करता आहत मना पासुन आभार
@jayramshindeshinde5512
@jayramshindeshinde5512 Жыл бұрын
अति मोलाचे प्रबोधन महाराज खुप छान
@ashokavhad8630
@ashokavhad8630 2 жыл бұрын
जय हरी विठ्ठल खूप सुंदर कबीर महाराज
@shardanarwade1466
@shardanarwade1466 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी तुम्ही खुप छान किर्तेन करता तुमचे काम चालू ठेवा लोकांचा विचार करू नका खुप लोक तुमच्या पाठीशी आहेत 🙏🙏🙏🙏🙏
@SanjayJadhav-wn4im
@SanjayJadhav-wn4im 2 жыл бұрын
सुंदर सुंदरच खरच महाराज इतक सुंदर किर्रतन करताय अप्रतिमच राम कृष्ण हरी🙏🙏🙏
@kalpanagolde2220
@kalpanagolde2220 2 жыл бұрын
🙏 Ram Krishna Hari maharaj
@raghunathaher1465
@raghunathaher1465 2 жыл бұрын
धन्य कबीर महाराज. धन्य ते आई वडिल. त्याना कोटी कोटी प्रणाम.
@jalindarsakore705
@jalindarsakore705 2 жыл бұрын
अतिशय छान कीर्तन- महाराज यांना सलाम.
@umakantpatil6254
@umakantpatil6254 2 жыл бұрын
राम कृष्णा हरी हरी माऊली 🙏🚩
@user-hk1pc9ju8x
@user-hk1pc9ju8x 2 жыл бұрын
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 महाराज 🚩🚩🚩राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🙏🏼🚩🚩🌹🌹
@vishnuvirkar8095
@vishnuvirkar8095 Жыл бұрын
अप्रतिम किरतण विनम्र अभिवादन
@sanjaythorat5847
@sanjaythorat5847 Жыл бұрын
महाराजांचे प्रमाणे ऐकतच राहावी वाटतात
@shambhukhode6779
@shambhukhode6779 2 жыл бұрын
Super🙏🙏
@nishatupe7373
@nishatupe7373 Жыл бұрын
Atishay sundar kirtan maharaj..
@user-dq6zb9te6r
@user-dq6zb9te6r 2 жыл бұрын
महादेव महाराज शेंडे यांचे भारूडाचा व्हिडिओ टाकताना महाराज
@arvindthorat3244
@arvindthorat3244 2 жыл бұрын
छान कीर्तन
@vijaynavle5113
@vijaynavle5113 2 жыл бұрын
महाराज धन्य ती माता धन्य ते पिता आशा संदर आणि हूशार पूञाला जन्म दिला
@soniyasoundsarvisamarshah9515
@soniyasoundsarvisamarshah9515 2 жыл бұрын
मला महाराज च नंबर मिळेल का आम्ही कीर्तन ठेवू त्यांचं
@paurnimabagal1861
@paurnimabagal1861 2 жыл бұрын
Kharech Khup sundar vichar
@SunilPatil-qx3dt
@SunilPatil-qx3dt 2 жыл бұрын
जय हरी महाराज खूपचं छान कीर्तन👃👃
@arjunbangar
@arjunbangar 2 жыл бұрын
महाराज आपला आवाज ऐकून मी भरपूर खूश आहे आवाज आवाज बहुत सुंदर आहे
@vaibhavsomase2078
@vaibhavsomase2078 2 жыл бұрын
माणुसकी हीच जगातील सर्वांत श्रेष्ठ जात आहे,
@bapubhusanur1308
@bapubhusanur1308 2 жыл бұрын
जय हरी माऊली 🚩🚩
@balajikalesir6101
@balajikalesir6101 Жыл бұрын
Khupach Chan maharaj ji
@tukaramjadhav8139
@tukaramjadhav8139 2 жыл бұрын
खुपचं छान किर्तन परत परत ऐकावे असे धन्यवाद
@aniketyewale3910
@aniketyewale3910 2 жыл бұрын
खुप खुप सुंदर
@kailaspabale208
@kailaspabale208 2 жыл бұрын
धन्यवाद महाराज 🙏🙏
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 8 МЛН
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 37 МЛН
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 8 МЛН