Рет қаралды 493
आपल्या घरचा कचरा ही आपली स्वतःची जबाबदारी आहे. वस्तू घरात आल्या नंतर त्या वापरून बऱ्यापैकी कचरा आपल्या घरात तयार होतो या कचऱ्याचे व्यवस्थापन जबाबदारी घेऊन केले तर बाहेर कचऱ्याचे ढीग दिसणार नाहीत.आपले घर व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा आहे. चला, एकत्र येऊन स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणासाठी ही जबाबदारी घेऊ या.