No video

My love story || One stupid mistake that changes everything || More than love ||

  Рет қаралды 945,031

KokanHeartedGirl

KokanHeartedGirl

Күн бұрын

Пікірлер: 2 300
@maitreyi8377
@maitreyi8377 2 жыл бұрын
अंकिता खूप guts लागतात, publically सगळं accept करायला, आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपल्या चुका मान्य करायला... तुझ काम नेहमीच प्रशंसनीय राहिलं आहे, पण आजचा हा video सगळ्यांत bold, धाडसी आणि प्रामाणिक आणि नक्कीच कौतुकास्पद आहे. खूप साऱ्या मुलींना/मुलांना आणि पालकांना उपयोगी ठरेल. More Power To You...!
@RRR-my4vt
@RRR-my4vt 2 жыл бұрын
Wow, you'resuch an inspiration
@pankajpagar9405
@pankajpagar9405 2 жыл бұрын
✌️✌️
@shitalpatil6454
@shitalpatil6454 10 күн бұрын
You are the most best 💗🎉🎉❤
@rishabhkapoor7138
@rishabhkapoor7138 2 жыл бұрын
मी पूर्ण व्हिडिओ मन लावून एकला, खरच एवढ्या छान मुद्यावर तुम्ही बोलला नवीन पिढीला खूप काही शिकण्या सारखं आहे, माय बापाची कदर करा ते नेहमी तुमच्या पाठीशी उभे राहतील, एवढी दिलखुलास मुलगी अशा काळातून पण गेली विश्वास होत नाही, तू मुलींसाठीच नाही तर मुलांसाठी पण प्रेरणा स्थान आहे जग दिसते तस नसते हे मात्र आज कळालं☺
@pradnyameher2366
@pradnyameher2366 Жыл бұрын
योग्य सल्ला दिलास सर्व मुलींना, काहीही करून स्वतःच्या पायावर उभ्या रहा.. दुसऱ्यांवर अवलंबून राहून तुम्ही कधीही सुखी होणार नाहीत.. मी सुद्धा 16 वर्षांपूर्वी टॉक्सिक लग्नातून बाहेर पडले तेही 5 महिने गरोदर असताना.. आज मी आणि माझं मूल सुखरूप आहोत ते फक्त आई वडिलांच्या सपोर्ट मुळे आणि माझ्या नोकरी मुळे.. आज माझी स्वतःची घरे, गाड्या सगळं काही आहे.
@manishaskitchen7019
@manishaskitchen7019 Жыл бұрын
गुड
@RutuJagtap-kq5id
@RutuJagtap-kq5id 13 күн бұрын
Yes good pan sarva family supportive nastat
@aniketdoke327
@aniketdoke327 Жыл бұрын
स्वत:चे खरे अनुभव सांगायला सुद्धा वाघिणीचं काळीज लागतं, की जे तुझा कडे आहे. Proud of you and this video help other girls to overcome from bad situations like you overcome. अर्जुनाला पण महाभारत युद्धामध्ये संभ्रम झाला होता. श्रीकृष्णाने त्याला गीता सांगितली आणि तो लढला. तसंच आपणही लढायचं. लोकांच काम आहे नावं ठेवायचं, त्याना ठेऊदेत...... आपण आपलं काम करायचं....... Best of Luck 👍
@sandipchavan4678
@sandipchavan4678 2 жыл бұрын
अंकिता, तुझ्या बाबतीत तरुण वयात नाही म्हणता येणार पण बाल वयात जाणते अजाणतेपणी झालेल्या चुका तू अगदी प्रांजळ आणि प्रामाणिकपणे सर्वांशी शेअर करण्याचं धाडस केल्याबद्दल Hats off 👍 आणि तुझ्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा 👌👍
@vaishnavijire1558
@vaishnavijire1558 Жыл бұрын
Thank you so akita tai tuza anubh share badal.
@vaishaligangodkar7152
@vaishaligangodkar7152 Жыл бұрын
Hats off Ankita. Aaplya aayushyat ghadlelya chuka manya karayala suddha himmat lagte. Ti tuzyat aahe. Tu kharach prerna denari aahes.
@aniketkhandekar4213
@aniketkhandekar4213 Жыл бұрын
तुम्ही आज जे सांगितल ते ऐकत असताना आणि तुम्ही जेव्हा रडत होता तेव्हा इथे माझी आई सुधा रडत होती. तुम्ही खूप strong आहात....
@pranalishinde172
@pranalishinde172 Жыл бұрын
It takes GUTSSSS to share this publicly . Proud of you girl. #Respect🙌🏻🙌🏻🙌🏻
@priyalmadhavi
@priyalmadhavi 2 жыл бұрын
Felt like you're narrating my story. From hurting parents,getting betrayed by friends to getting harassed by neighbour(who I called dada).Lot of regrets but it makes me realise how strong I've been & how far I've come.I'll do anything & everything to make my parents happy & proud. Thank you for this video! Much love ❤️
@khubzgala11
@khubzgala11 Жыл бұрын
Same
@reshmaamanne1567
@reshmaamanne1567 11 ай бұрын
एकच कर मुलाला सोड आणि खूप शिक आई वडिलांना जगण्याची प्रेरणा दे आई वडिल कडे येऊन raha
@niteshjoshi2664
@niteshjoshi2664 2 жыл бұрын
My ex-girlfriend and I ..we were inseparable... people thought we'll get married soon...but you only know what goes on the inside...the girl was a torture...such toxic person, I lost my friends, family, and most importantly myself...she used to beat me up,..she fed on my energy...your video took me back the memory lane...now that I look at myself.. I can say I am strong and can deal with any kind of situation.. ❤️
@dhanashreeughade4897
@dhanashreeughade4897 2 жыл бұрын
I'm going through all those things right now
@deepika__nagarkar
@deepika__nagarkar 2 жыл бұрын
I hav gone through this now i m free Relation shud be equal
@kushaq1173
@kushaq1173 2 жыл бұрын
desi Jonny deep
@RoamingDoctors
@RoamingDoctors 2 жыл бұрын
बरं केलंस...!
@sagarw4197
@sagarw4197 2 жыл бұрын
I am also going through the same but unable to come out of it because she gave me everything a year back. I am going numb more & more, day by day
@nikhilpalande
@nikhilpalande 2 жыл бұрын
Aai wadilanche decisions khup wela tya moment la chukiche watataat, but later on we realise how thoughtful and correct they were...
@namratajathar8176
@namratajathar8176 Жыл бұрын
As a cancarian ♋🦀 I can totally understand emotionally what u have went through....we often make mistakes in life ...but once we understand them correct them then we emerge out with a very clear vision and then our growth starts we gain wisdom ....You go girl more Power to u ...proud of u ...lots of love ❤❤❤
@mrunalipawar9538
@mrunalipawar9538 2 жыл бұрын
अंकिता तू तुझ्या आयुष्यात घडलेला जो प्रसंग सांगितला तो खरोखर विचार करायला लावणारा आहे.मुलांना आणि आई वडिलांना.चुका सर्वांकडून होतात पण त्या मान्य करायला आणि माफ करायला शिकता आल तर व्यक्ती नक्कीच पुढे जाऊ शकते. You Are great.All the best Ankita
@immiteshk
@immiteshk 2 жыл бұрын
Wasn't expecting something like this from you what you did in past but the way you have transformed yourself and reached where you are today after going through that past is simply commendable. Well done Ankita. 👌🏼
@shreeevents762
@shreeevents762 Жыл бұрын
😂😂
@veena5353
@veena5353 Жыл бұрын
I think we all are human and we make mistakes and we learn from our mistakes.
@vijayparab7
@vijayparab7 2 жыл бұрын
Hats off you Tai मी आज हा व्हिडिओ 2 ते 3 वेळा पाहिला. खरच तुझ्या पर्सनल गोष्टीवर तू इतकी व्यक्त झालीस . घेण्यासारखं बोलशील तर भरपूर काही आहे आणि देण्यासारखं सुध्धा भरपूर आहे. प्रेम किवा लग्न हे म्हणायला सोप असतं पण आपल्या आईवडिलांचा सल्ला धुडकरून आपण चुकीच्या मार्गाने प्रवास करतो पण नंतर त्याचे काय परिणाम भोगावे लागतात हे आज तू दाखून दिलं .आयुष्यात येवढ्या सगळ्या सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा तू स्वतःला सावरलं हे फार महत्वाचं आहे. तू कोकण निसर्ग प्रेमी ,कोकण संस्कृती प्रेमी असल्याने मी तसा तुझा पर्सनली खूप मोठा चाहता आहे दर दिवशी न चुकता तुझे व्हिडिओ, स्टोरी न चुकता पाहणे हा तसा म्हणशील तर माझा ऐक छंदच झालाय. येवढे दिवस मी तुला एकदम निरागस प्रेमळ आणि हसताना पाहिलंय पण ह्या हसण्या मागे तू येवढे मोठे दुःखाचे डोंगर पार केलेस हे माहीत नव्हत . आज तुला रडताना पाहून माझ्याही डोळ्यात अलगद पाणी आल,तुझा जीवन प्रवास खरच खूप खडतर होता. असो झालं ते झालं काही लोकांना स्वतची लाईफ सोडून असतो काही लोकांच्या लाईफ मध्ये डोकावण्याची छंद. मागचं सगळ विसरून तू पुन्हा मनमोकळी जशी आहेस तशी हसत रहा .😊
@rajangundye6161
@rajangundye6161 Жыл бұрын
खूप छान वाटलं तुमचा व्हिडिओ बघून, कोकणातल्या सर्व मुलींनी तुमच्या सारखं धाडसी बनाव. Proud of you. आम्हा सर्व कोकणातल्या लोकांना तुझा अभिमान वाटतो.
@santoshbobhate4007
@santoshbobhate4007 Жыл бұрын
कसला अभिमान आई वडिलांना सोडुन जायचा??
@aishwaryakadam3391
@aishwaryakadam3391 Жыл бұрын
Tu sangat होतीस पण मी माझ्या सोबत झालेल्या गोष्टी आठवल्या ....आणि मी पण खूप मोठी चूक केली होती ....ज्याचा त्रास मम्मी pappani सहन केलं ...आणि माझ्या चुकीमुळे मी papppana मी कायमचा आजार दिलाय
@pravinajsb2387
@pravinajsb2387 10 ай бұрын
Same here
@adeshchavan5297
@adeshchavan5297 2 жыл бұрын
Sometimes temporary people teach us a permanent lesson. All the best Ankita for all your future endeavors!!! 👍🏻
@user-fi5he3mg1h
@user-fi5he3mg1h 2 жыл бұрын
Hey didu मी पहिल्यांदा तुझे videos बघितले आणि मला तू पहिली अशी मुलगी दिसली जी एवढी खरी आणि प्रामाणिक बोलतेय खूप मोठं मन लागत आपल चूक स्वीकारायला ... मी खूप काही शिकले तुझ्या या video मुळे ... Thanks 🤗
@samruddhimakhare3138
@samruddhimakhare3138 Жыл бұрын
Hey. Ankita...I totally relate you ..the same mistakes I have done in my past and troubled my parents a lot...but I have overcomed from all this and now I m Dr.samruddhii...and making my parents proud 😊
@SaurabhNaik97
@SaurabhNaik97 Жыл бұрын
It takes lots of guts to speak about your personal life publicly. Hats off to you Ankita.
@anuradhaburkule6542
@anuradhaburkule6542 2 жыл бұрын
अंकु,रडायलाच आल.. पण आता तु जी strong आहेस ... focused आहेस त्याच मला अपार कौतुक आहे...त्याच्या मांगे हे एवढे रामायण.. पण बच्चा ..गॉड ब्लेस यू.. दिवाळी दरम्यान आम्ही तिकडे येणार आहोत..भेटुच..
@shubhadapujari5417
@shubhadapujari5417 2 жыл бұрын
तू किती हुशार आणि डॅशिंग आहेस सगळं खर सांगायला हिम्मत लागते मला रडायला आलं tumhi सर्वांनी खुप सहन केल तुम्ही 👌🏻👍🏻बिनधास्त मुलगी 1no 🥰🥰🥰
@bnfitness7287
@bnfitness7287 Жыл бұрын
सलाम यार..कारण इतकं निखळ आणि इतका स्वच्छ कोणी नाही बोलत..आणि आपला मालवणी माणूस कधीच नाही हलत कोणत्या ही परिस्थिती मध्ये..तू फक्त पुढे हो सगळे साथ आहोत तुझ्या
@shwetakelkar5755
@shwetakelkar5755 2 жыл бұрын
Itk tr konich nahi sangat aaplya personal life baddal pn tu te sangital aani saglyana tyatun kas utbh rahayach, kshi uttar dyaychi, kas swata hala savraych he sangital. Really hats off tula. Tu radat astana malahi aalch radu....vait vatatch jevha aaplya mule aaplya aai vadilana tras zalela asto he aathavun. Mla tuz vagan bolan khup aavadat...bcz I'm also from kokan and u r genuine person....future madhe mla tula bhetayala khup aavdel....baghu aata dewachya hati🥰🙏.....God bless you dear friend....tu khup khup pudhe jashil love you more.....😘
@breakcomfort
@breakcomfort 2 жыл бұрын
किती जरी वाटत असेल, हीची लाईफ किती छान आहे ही लकी आहे पण तिने काय सहन केल किती sturggle केला तिलाच माहीत आणि पुढे येऊन सांगायला खूप ताकद लागते ती तुझ्या मध्ये आहे अंकिता तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा तू खूप प्रगती कर लोकांनी प्रेमात पडून नाही सक्सेस झाल नाही तर failure पाहिला आहे पण तू inspiration आहेस मनाने खरी आहेस😊
@avadhootkhoche4647
@avadhootkhoche4647 2 жыл бұрын
किशोरवयीन मुलांसाठी तुझा हा वीडियो नक्कीच प्रेरणादायी असणार आहे अंकिता.
@krishnachaunde9117
@krishnachaunde9117 3 ай бұрын
पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवी ज्ञान खुप श्रेष्ठ असते ताई ✌👍
@rutasathaye3618
@rutasathaye3618 Жыл бұрын
Proud of you Ankita. I cried while watching this Video. But the way you transformed yourself and reached where you are today is commendable 👏🏻👏🏻Keep growing . Well done Ankita ❤
@sw-et1dv
@sw-et1dv 2 жыл бұрын
Hearing your story I can recall a stanza from this beautiful song "कुछ रीत जगत की ऐसी है, हर एक सुबह की शाम हुई तू कौन है तेरा नाम है क्या,सीता भी यहाँ बदनाम हुई फिर क्यों संसार की बातों से, भीग गए तेरे नैना कुछ तो लोग कहेंगे,लोगों का काम है कहना छोड़ो बेकार की बातों में, कहीं बीत ना जाये रैना कुछ तो लोग कहेंगे"...Be Brave & Strong...
@neetaspirants1923
@neetaspirants1923 2 жыл бұрын
This song is always motivated me.. ❤️
@deepafoodiessimplyyum
@deepafoodiessimplyyum 2 жыл бұрын
Proud of you Dear🤗🥰 कारण परिस्थितीमुळे खचून न जाता एक strong मुलगी झाली म्हणून....💕 मला खूप पटकन रडू नाही येत पण तू बोलत असतांना मी रडत होते... 😢 , खूप छान केलंस हा व्हिडिओ बनवलास ते ...कारण आपण जेव्हा आपली चूक मान्य करून दुनियेला सांगतो ना की हो मी केली आहे चूक ,काय करणार तुम्ही... फक्त बोलूच शकता व मागे खेचू शकतात। पण ज्यावेळी हे सर्व घडत होते तेव्हा फक्त तुझेच आईवडील च होते की ते तुझ्या सोबत होते। त्यांना त्रास होत होता कारण तुला त्रास होत होता😔... काळजी घे , बोलू कधी तरी (कर्क) राशीवर ही🤗
@KokanHeartedGirl
@KokanHeartedGirl 2 жыл бұрын
Ho nkki 😅😅😅
@aishwaryakadam3391
@aishwaryakadam3391 Жыл бұрын
खरंच....same nahi bolta yenar ....pan बऱ्यापैकी असच झाल आहे...मला पण माझ्या मम्मी पप्पांनी खूप समजून घेतलं ...मला maz Navin आयुष्य दिलं आहे ..आणि मला खूप मोठ्या त्रासातून बाहेर काडल😢
@Being_me_
@Being_me_ Жыл бұрын
I literally like the line "yala current deun marte"🤣
@vaishnavipatil635
@vaishnavipatil635 Жыл бұрын
Trueee 😂😂💯💯💯💯
@Dipti1214
@Dipti1214 Жыл бұрын
😂
@dhanashreekadam3988
@dhanashreekadam3988 2 жыл бұрын
२९ मिनिटे अस वाटल की कुणी तरी माझीच व्यथा मला सांगते आहे अगदी याच सगळ्या मधून मी पण गेले थोडे फार वेगळे प्रसंग असतील... पण आता सर्व ठिक आहे मुलगी आहे एक... होते सगळे निट
@vipinraikar9821
@vipinraikar9821 2 жыл бұрын
So damn proud of you! A true motivation for youngsters! One advice: stop answering negative people! One quote I must add from the movie Guru "Agar log tumare bare mein ya khilaf bolne lage toh samaj Lena ki taraki kar rahe ho" Stop replying to all bullshit negative things people talk! They are behind you for a reason! Ignore and move on👍🙌
@अविनाश_77
@अविनाश_77 Жыл бұрын
आपण भावनिक शब्दांची मांडणी केली.तरी आपण leader आहात. मन की बात👍👍 great ankita
@dhirajkarne5404
@dhirajkarne5404 Жыл бұрын
You make all parents proud आई वडिलांना आपल्या मुलाचं मुलीचं कायम चांगलंच हवं असत 💯 एवढं freely बोलणारी वागणारी मुलगी ह्या सगळ्यातून गेली असेल विश्वासच बसत नाहीये
@theknown8050
@theknown8050 2 жыл бұрын
The past incident of your life that you consider as a mistake and which made you feel like that you were in a cage, and as you said one day you broke that cage and just flew away... People seeing this video must be thinking wow that was so courageous . But let me tell you what what I think, I think that coming up with your story openly was more courageous, because I can see it in your stumbling voice that more than for your subscribers this video was for that part of the society around you who already knew your past and still trying to bring you down. This video is a tight slap on the society who doesn't mind there own business... Kudos to your courage girl.
@real_hindustani10
@real_hindustani10 2 жыл бұрын
ताई 100% सहमत आहे तू जे बोललीस ,लोक मुलीने लव्ह केलं की आईवडिलांची इज्जत काढतात,आणि मुलाने लव्ह केलं की म्हणतात या वयात होतं असं ,झाली मुलाकडून चूक, हा समाज नालायक आहे हे एक सत्य आहे, हे लोकं महिला सशक्तीकरनाच्या फक्त गप्पा करतात पण रिऍलिटी मध्ये काही वेगळचं घडतंय।
@dashavtarekdhyas
@dashavtarekdhyas Жыл бұрын
खरंच या vlog मुळे खूप मुलं मुलींना फायदा होईल यात शंकाच नाही ऐकताना खूप वाईट वाटलं, भरून आलं एवढं सगळं होऊन सुद्धा तू त्यातून बाहेर पडलीस आणि आपली वेगळी ओळख निर्माण केलीस त्या बद्दल तुला hats off and i am proud of you
@mystudyzone521
@mystudyzone521 Жыл бұрын
खूप हिम्मत लागते ते सर्व बोलायला ..सलाम तुझ्या निर्भिडतेला ..
@nirwad4511
@nirwad4511 2 жыл бұрын
ते करंट वालं भारी होतं, खूप भारी स्पष्टीकरण दिलं, खूप खूप शुभेच्छा पुढील प्रगती साठी. अविरतपणे काम चालू राहुद्या आम्ही सोबत असू.👍
@sharmilataskar2477
@sharmilataskar2477 2 жыл бұрын
You are an absolute darling. And an inspiration to all those who see your vlogs. Stay brave. Blessings to you for ever Ankita 😊.
@kavira48
@kavira48 Жыл бұрын
Kuch toh log kahenge, logon ka kaam hai kehna. You live your life on your own terms. You are a brave 💪girl. God Bless you🙏❤.
@dipikadamedhar9284
@dipikadamedhar9284 Жыл бұрын
Proud of you Ankita 👍😊 I can totally understand what u hv been through and hw much it takes to stand for urself against the one whom u loved truely.. because I can relate to your story and me too hv overcame my toxic and stressful relationship. Wishing More peace, success n happiness to u girl 😘
@bhalchandraphadke464
@bhalchandraphadke464 2 жыл бұрын
you touched the subject which we normally dont discuss.but it is so important for new generation like yours .Listened to your vdo after long time.You have a capacity to guide young generation .keep it up..
@prafulljadhav8752
@prafulljadhav8752 2 жыл бұрын
I measure the progress of a community by the degree of progress which women have achieved - Dr. B.R. Ambedkar. In my society ..at kokan girls are still uneducated.. they should be learnt a lot from you..keep it up
@shripatiwadkar2943
@shripatiwadkar2943 Жыл бұрын
अंकिताताई, तूझा विडियो पाहून खूप वेदना झाल्या,पण ते सर्व विसरून जा व भविश्यात तुला चांगले निर्णय घेऊन पुढची वाटचाल सुरु केलीस त्याबद्दल तुझे अभिनंदन! आनंदी रहा!तुला खूप खूप शुभेच्छा!
@vidhyashet7387
@vidhyashet7387 Жыл бұрын
This vlog really shows that you can never know what a person has gone through in his/her life by seeing their today....ankita is a brave girl..
@anilpawar-zm1ez
@anilpawar-zm1ez 2 жыл бұрын
व्हिडिओ.... खूप छान झालेला आहे आणि विशेष म्हणजे कुठल्यातरी मुलीच्या किंवा मुलाच्या वाट चुकलेल्या मार्गामध्ये दिशा दाखवणारा ठरू शकतो
@akshu_p8230
@akshu_p8230 2 жыл бұрын
Just crying while listening and watching you throughout video, i am following you since one and half year but never even thought of such stugguling past. More Power to you. Such a maturity you have and explained very well, guiding to many girls. Really appreciable, accepting past and confessing on social media need courage and you are that stromg courageous girl. More love and support from Pune. All the best for future endeavours
@arunabrid3
@arunabrid3 9 ай бұрын
Appreciate your courage
@snehubaal25
@snehubaal25 Жыл бұрын
Tuj aikun mala maj dukh khup chotasa vatl🥺🫂 strong girl Khup inspired jhale i have tears in my eyes
@vaishnavirane4938
@vaishnavirane4938 Жыл бұрын
Super Proud of you Ankita. Literally I cried while listening this vlog. Keep it up and ignore negative people.
@mrpd555
@mrpd555 2 жыл бұрын
You are a wonderful girl. This vlog is exceptionally useful for the young generation AND it is equally great that you could bite the bullet and talked about this. Now you are free of the old strings... and it is time you fly high. Almost every human who has some bearing of living life, has some or the other past baggage. Socially we got to graduate where people no longer make any issue about anyone's personal life. May you pick up the energy even further and go beyond this channel....... you have potential and caliber 🤞
@rameshbhogale8152
@rameshbhogale8152 2 жыл бұрын
I salute you baby.You are BORN GREAT.
@SaishaMom
@SaishaMom Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/ib2Fn851zK3aqYE.html
@make_me_booster
@make_me_booster 2 жыл бұрын
रिअली inspired and learned many things from your story...... स्टोरीच्या सुरुवातीला तुला एवढं छान स्मितहास्य करताना पहिल्यांदाच बघितलं त्यानंतर एवढं खतरनाक किस्सा ऐकला आणि काय कॉमेंट करायची होती हेच विसरून गेलो.
@vaibhavgg
@vaibhavgg Жыл бұрын
खूप छान बोलली आहेस अंकिता.. काळजी घे.. आणि लग्न संस्थे बद्दल किंवा पती-पत्नी ह्या नात्याबद्दल मनात पूर्वायुष्यात आलेल्या अनुभवांमुळे नकारात्मक भाव ठेऊ नको.. सगळे लोक सारखे नसतात.. असो.. Be happy.. Be successful always! Wish you a great, happy and successful life ahead!
@shyambhandari2942
@shyambhandari2942 Жыл бұрын
अंकिता जी तुझ्या सडेतोड विचाराना दिलसे सलाम 🙏🙏
2 жыл бұрын
Went through almost the same thing. Let me tell everyone that Time heals everything, all you need to do is to be strong, is to educate yourself, is to make yourself independent, is to be with your family! Thanks Ankita. Even I feel proud about myself watching this video😄 More power to you girl ❣️😘
@shrutikadam9754
@shrutikadam9754 2 жыл бұрын
Same Here Buddy ! Time Heals Everything ❤️
@arundhatiparab2565
@arundhatiparab2565 Жыл бұрын
You are just bold and beautiful
@Smitajadhav18
@Smitajadhav18 2 жыл бұрын
तुझा व्हिडिओ पाहताना माझं मन भरून आलं माझं रडू च 🥺 थांबत नव्हतं...You are a strong girl 👍 keep growing 😘 99% चांगले fan आहेत तुझे 1% ला ignore कराच...💯
@arunpawar4055
@arunpawar4055 2 жыл бұрын
अगदी बरोबर तुमचे म्हणणे 👌👌
@rudrasawant3007
@rudrasawant3007 2 жыл бұрын
Really
@SuruchiNaikrich
@SuruchiNaikrich 2 жыл бұрын
Recently discovered your account.. and this was the first vlog I watched.. and I cried..😢 girl you are so generous so truthful and so strong all the love support and strength to you dear.. go ahead and create your own world...lots of love ❤️
@riyajoshi1662
@riyajoshi1662 3 ай бұрын
खूप आभार एवढं स्पष्टपणे सांगितल्या बद्दल, या स्पष्ट बोलण्यामुळे सर्वजण नेहमीच सावध राहतील , कोणतंही चुकीचं पाऊल पडण्या अगोदर तुला आठवतील म्हणूनच खूप खूप आभार अंकिता . हे खरं बोलायला पण हिम्मत लागते ती तुझ्याकडे आहे.
@rams1988
@rams1988 2 жыл бұрын
Super Proud of you Ankita.Literally I cried while listening this vlog.Keep growing and ignore negative people.Love you❤
@sahishnupandit9500
@sahishnupandit9500 2 жыл бұрын
lot to learn..... not because just of your sufferings but something that others can learn...... Huge respect mam 🙏🙏
@smithajohny4963
@smithajohny4963 Жыл бұрын
Really proud of you dear.... You are so strong and it takes a lot of guts to narrate owns personal life on a social platform. Hats off.
@amolgorivale9273
@amolgorivale9273 Жыл бұрын
हॅलो अंकिता.. आज खूप दिवसांनी म्हणजे खूपच वर्षांनी असा व्हिडिओ पहिला.. खर म्हणजे तू सांगतेय आणि इथ डोळ्यासमोर पूर्ण चित्र उभ राहत होत... इथ तुझ सगळ ऐकताना अंगावर पूर्ण शहारा येत होता.. तू सगळ बाजूला ठेऊन पुढं गेलीय हेच खूप imp आहे.. आता सगळ विसर आणि छान पुढे जा.. बाकी तुला त्रास देणाऱ्या सगळ्यांना एक वेळ माफ कर पण ते त्या प्रकारचे नातेवाईक असतात ना त्यांना पहिलं थारा देऊ नकोस.. we are proud of u 👍👍
@Demon_of_Joy
@Demon_of_Joy 2 жыл бұрын
When you are independent and strong nobody can exploit you doesn't matter you are girl or boy 🤘
@Plausiblelove
@Plausiblelove 2 жыл бұрын
true !
@komalkurhe5910
@komalkurhe5910 2 жыл бұрын
Hi Ankita.im also single mother. Last 5 yrs ago . Same story bt arrange marriage. I'm so proud of you dear and I love your life story. And blessed all time . Be happy 😊
@Indian-er6li
@Indian-er6li 2 жыл бұрын
What you said about kark kumbh incompatiblilty is very true ..my kark friend got divorced with kumbh husband due to abusive marriage..she suffered a lot but slowly trying to cope up..will share this video with her
@vishakhadesai785
@vishakhadesai785 Жыл бұрын
अंकिता खूप अभिमान वाटतो तुझा ह्या संगळ्यातून तू जस स्वतःला सही सलामत बाहेर काढलस त्या बद्दल तुझं खूप कवतुक आहे...हा व्हिडिओ बघून खरच सगळ्यांनी खूप शिकण्यासारखं आहे. तुझ्या पुढच्या वाटचालींसाठी तुला खुप खुप शुभेच्छा❤
@kedar314
@kedar314 2 жыл бұрын
Your journey really touched to heart, More power to you Ankita ❣️
@ruchaaaa
@ruchaaaa 2 жыл бұрын
I love watching your videos because you’re someone coming from a small place and making it big in a city like Mumbai. I was typical simple girl from a small town, then I moved to Pune and Mumbai. I initially had that complex. But I observed and picked the good part from girls around me and I became so much better version of myself. Today most of them who’re born and brought up in big cities come to me for asking anything and I’m always there to help. I feel you’re like us. You make us feel proud, we need more of such kind. 💛
@User007-q5s
@User007-q5s Жыл бұрын
Thanku dear. तुझा vdo पाहून खरचं खूप energy वाटतेय. माझ्या नवऱ्याचं affair मला कळलं.या गोष्टीचा मला अजूनही खूप त्रास होतोय.
@nitinhirlekar2445
@nitinhirlekar2445 Жыл бұрын
छान बोललस, तुझी ही गजाल ऐकून माझा चेडू आठवला. माझ्यामते प्रत्येक मुलीच्या आयुष्यात अशी वेळ येताच, त्याच्यातसून मुलीच्या आवशीबाबापाशीक पण जवचाच लागता.
@AlkaKarpe
@AlkaKarpe 2 жыл бұрын
I do wish many many take your example. I admire your bravery to talk about it all. God bless you and wishing you all the best for the rest of your life ♥️
@abakhutale1998
@abakhutale1998 2 жыл бұрын
Literally i started crying when you say- mi Suicide kel asat kinva depression madhe gele aste... Don't feel weak for those people who doesn't respect feeling of a Human...Keep growing...we are with you...Keep smiling...Love to see your vlogs...❤️💞❣️
@spicyprash8684
@spicyprash8684 2 жыл бұрын
@@ganeshparab7137 😂😂😂
@chiragdongre8171
@chiragdongre8171 Жыл бұрын
Aba khutale kiti liter
@digambarmore8428
@digambarmore8428 Жыл бұрын
Ek number आहे तू, मस्त खुसखुषीत कोकणची chedwa Life मधी एकदा तरी तुला भेटणार !!! आपलं प्रेम गमावण्यासारखं दुर्दैव कोणतच नाही. ती आई बाबा नंतर तिला गुरू सारख मानतो......आस आहे अजून !!!!
@ApurvaB95
@ApurvaB95 10 ай бұрын
तुला ही खंत वाटते ती पुरेशी आहे, तू सर्वोत्कृष्ट मुलगी अंकिता आहेस ❤🎉😊
@saliljoshi2470
@saliljoshi2470 2 жыл бұрын
नमस्कार. काल तुझे दोन व्हिडीओ बघितले अचानक समोर आले म्हणून.तुला बोलताना बघून मनात आलं,हि मुलगी तडफदार आहे.स्वकर्तुत्वाने पुढं जातेय.पण आत कुठंतरी कदाचित दुखवलेली आहे.आणि आज या व्हिडिओत समजलं. आता हे मला का जाणवलं?तर अनुभव माणसाला अशी जाणीव देऊन जातो.तू मुलगी आहेस. पण माझा भाऊ असच काहीतरी होऊन ऐन तारुण्यात असताना प्रेमात पडला.त्यानं मला त्याच्या तिची ओळख करून दिली.मी दोघांना म्हटलं,तुम्ही जरूर लग्न करा.मी मोठा असलो तरी मला अजून जे शिकायचंय त्याला वेळ द्यायचा आहे.पण तुम्ही नोकरी करताय तर गो अहेड. पण आपण आईबाबांना भेटून हे सांगूंयात. मग आईबाबांना भेटली.त्यांचाही काही प्रश्न आड आला नाही. तुम्ही ठरवलं न मग आमची हरकत नाही. पण त्या मुलीचा आणि आमच्या बंधूंचा बुध्यांक यात फरक होता हे मला त्या वेळीही समजलं होत.मग त्याचा स्वभाव टिपिकल पुरुषी आहे.ती मुक्त विचारांची होती पण सर्वांना सोबत घेऊन जाणारीही होती.मग बरच रामायण घडलं न ब्रेकप झाला.नंतर आमचे बंधू पूर्ण कामातून गेले.त्या मुलीने घरी येऊन आम्हाला सगळं सांगितलं.मला नाही रहाता येणार याच्या सोबत तुम्ही त्याला सांगा.पुढं बरच झालं काय काय.परिणीती भाऊ स्किझोफ्रेनिया रुग्ण होऊन बसलाय.आई गेली,बाबा गेले.तो त्या काळी हिंसक होई.ट्रीटमेंट मूळ ते जरा कमी झालं असलं तरी पूर्ण गेलं नाहीये.त्यामुळं मी लग्नच केलं नाहीये.आजही तो बेबंद वागतो.कोरोना लॉक डाऊन मूळ माझ्या व्यवसायावर परिणाम झालाय त्यातून अजूनही सावरलो नाहीये.मी दोन वर्षे त्याला कंटाळून गुजरातमध्ये नातेवाईकांकडे राह्यलो.तो वेगळा अनुभव आहे परत. दरम्यान यान घरातलं आईचे दागिने,भांडी,इन्व्हर्टर,tv, कुलर सगळं विकून टाकलं.पगारात झेपणार नाही इतके हप्ते लावून 2 बाईक घेऊन खोट खाऊन विकून झाल्यात.पैसे नाही म्हणून चिडचिड करायची आणि आले कि ते आधी खर्च कसे होतील ते बघत नको ती खरेदी करून मोकळा होतो.कर्ज देखील झालाय त्याला.दिवस भर नव्हे रात्री देखील उशिरा पर्यँग बडबड करत असतो दुनियेला लाखोली वाहत. त्यामुळं मुलगा किंवा मुलगी हा फरक इथं नसतो. आई वडील 25वर्ष तरी अपत्य मोठं करतात खपून पण वयात आली कि मुल प्रेमात पडून आयुष्य उध्वस्त करून घेतात. आणि ते फक्त त्यांचं नसत तर पूर्ण कुटुंब उध्वस्त होत. तेंव्हा हा तुझा व्हिडीओ बघून एकजण जरी सावरला तरी सार्थक होईल. तू यातून जशी बाहेर पडलीस तस प्रत्येकानं पडावे. संदीप माहेश्वरी एक व्हिडिओत म्हणला होता, तुम्ही प्रेमात पडायच्या आधी आयुष्य कसं होत?तर सुखी.मग ब्रेकप नंतर?प्रचंड दुःख!मग आधीच आयुष्य आठवा आणि परत सुखी व्हा. नुकतच कुणी तुमच्या आयुष्यात येऊन त्याला तुमचं आयुशु बरबाद करू देऊ नका.तुमचं कुटुंब तुमच्या सोबत जन्मा पासून इतकी वर्षे आहे न पुढही राहील.मग एका आगंतुकाला इतकं मनावर घेऊ नका. वपुनी पार्टनर मध्ये लिहिलंय ते मस्त आहे. तुला मी हवाय म्हणून मला तू हवायस. बादवे,वपुंच पार्टनर मला बरच शिकवून गेलंय जमल तर प्रेमात पडलेल्यानी वाचा. शेवटी बाळा तुला अनेक शुभेच्छा. गेलेला भूतकाळ त्रासदायक असेल वा सुखाचा,तो निसटून गेलेला असतो.त्रासदायक असेल तर त्या आठवणी परत ते दुःख जाग करतात आणि सुखाचा असेल तर ते दिवस गेले याच दुःख होत.म्हणून चालू वर्तमान हाती घट्ट धरून नजर भविष्याचा वेध घेणारी ठेवावी.प्रेम उध्वस्त करत नाही तर दोन कुटुंब जोडत आयुष्य सुखी करत.ते तस करत नसेल तर ते नसलेलंच उत्तम.💐
@KokanHeartedGirl
@KokanHeartedGirl 2 жыл бұрын
❤️❤️❤️❤️❤️❤️
@saurabhnaik5327
@saurabhnaik5327 2 жыл бұрын
Your story be like......... || Kuch haar gayi Taqder, Kuch toot gayi Sapne, Kuch gairon ne kiya Barbaad, Kuch bhool gaye Apne || 💯❤️
@admoker
@admoker Жыл бұрын
आपल्या संस्कृती बद्दल काही मुद्दे मांडले ते नाही आवडले पण तू जी चूक केलीस,ती चूकच होती है तुला समजले एवढं भरपूर आहे...एक गोष्ट आवडली प्रेम वगैरे काही नसतं,पण हे तेच लोक म्हणतात ज्यांना अशी ठोकर लागलेली असते.त्यापैकी मी पण आहे एक...प्रेम ही एक छान गोष्ट आहे ती अनुभवायला हवी...आजकल वेगळ्या गोष्टी करण्यासाठी,प्रेम ही संज्ञा वापरली जाते..
@EmceeAsmita
@EmceeAsmita Жыл бұрын
I am also from kokan and until now I watched your videos just to listen to the malvani language. But this video has truly touched my heart. I was crying with you listening to your entire struggle. I have been through a toxic relationship and, though a little late, I have come out of it much stronger, wiser and independent than before. My family doesn't know anything about it so they were saved of all the trauma. To all the girls who are going through similar situations, I just want to say and even you would agree to this Ankita, that the moment when you decided to come out of it is very very important and that is what will turn your life upside down. We see so many girls struggling through such issues but they keep going on because they think they won't find a better guy, he is everything. Girls, there will always be a better guy, and you don't need to focus on finding the best guy, you need to focus on being the best girl. That should be our motto in life. You just need that one moment where YOU decide to get out of it and take control of your life. More power to you Ankita!
@sameer.pawar_sam83
@sameer.pawar_sam83 2 жыл бұрын
anikta, 100% you are my younger sister, माझी पण रास कक॔ आहे, फक्त फरक ऐवठाच आहे तु रडुन मोकळी झाली आहेस आणि age 39 मी presently रडतो आहे. 😂😢😭त्या आधी age 33 खुप चांगल चालू होत माझ. little bit miss understanding, miss coordination, खुप नाराज आहे ती 😢, माझा cell number block केला आहे आणि ती job साठी Europe ( i think Berlin-Germany) ला shift झाली आहे.😢 😁 गो anku आज जखमेवर बोट धरलस 🤪 sorry for my statement 🙏
@palkhadegauri2811
@palkhadegauri2811 2 жыл бұрын
Really a motivational story mam 👏👏 can bring courage to many more girls who had gone through this type of breakdown and problems 👍 u r really a brave and inspiring one .....
@Chaitali1237
@Chaitali1237 Жыл бұрын
Ha video baghun kharach radu ala Ankita... But to be honest.. Tuja kadun shiknya sarka bharpur ahe.. N you are really a source of motivation to all... God bless you always..
@shining2187
@shining2187 Жыл бұрын
aaj tuza video pahila..mla vatl general mat asel prem ka krav ka kru nye as pn vatl ki hi mulgi evdhi hushar hich love life tr khup chan asel sampurn video bghitlyav..tu evdhya goshtitun geli asshil as swapnat sudha vatl nvt..kadachit tu he lapvu shkli astis..aplya judgemental samajapasun..pn tu open up zalis tuzi mt tuzya chuka manya kelyas va amhalahi shikvn dilis he karnyasathi guts lagtat ani te tuzyat ahet..hatts of to u❤️
@ninadpai5468
@ninadpai5468 2 жыл бұрын
Being a guy also Khup goshti relatable aahet, Its good you are vocal, ek reality check milala, atta flashback madhe mi kelelya chuka dislya about my life. You are doing great in your life.... Keep growing and ashe Vocal videos karat jaaa
@GovindRane05
@GovindRane05 2 жыл бұрын
If God is listening to me then I would like to say remove some yrs from my life n add those yrs in her life... 😎 Much needed this kind of a courageous girl in today's world...Proud of you... 😎Best wishesh Ankita 😊👍🏻 Zindagi ki yehi reet hai... Haar ke baat hi jeet hai... Thode aasu hai thodi hasi...aaj gum hai toh kal hai khushi
@vanshikachaudhari9169
@vanshikachaudhari9169 26 күн бұрын
You are so amazing didi !!! I am proud of you, even I am an 18years old girl doing an engineering this is an motivational and inspirational video for me to be aware in my life thankyou so much for making this video this not a just a video it message for every girl ❤
@bhaveshparte1382
@bhaveshparte1382 Жыл бұрын
येणारी वेळ नक्कीच आपली चांगली असेल पुढील वाटचाली साठी शुभेच्छा 💐
@fussyfantasticmom2603
@fussyfantasticmom2603 2 жыл бұрын
Majhe papa 3 years majhashi bolalech nahit ....me love marriage kel mahnun.....aaj tu ti line bolalis ki papa 6 months bolale nhit tr majhe pan Dole bharun aale......😔we all support you...
@shrutikagawade3043
@shrutikagawade3043 2 жыл бұрын
Hi Ankita ,i don't know whether you will see this comment or not . but yes you are really inspiration for all the girls out there . I think most of the girl goes through the same but you are one who gets through out of it and shares with on social platform. I really hats off to you. You are really a strong girl. This makes you really a different person. Thank you and best regards shrutika
@muktvidhyapeethsuchnapatra
@muktvidhyapeethsuchnapatra Жыл бұрын
अधून मधून तुझे vdo बघतो, तुझा हळवेपणा आवडतो ,भावतो या विषयातसुद्धा तो दिसला ...शुभेच्छा .
@aniruddhagaikwad3179
@aniruddhagaikwad3179 Жыл бұрын
Going through the same patch of life and I have shared this video with my partner to make sure that we both come out stronger.... Hopefully together👫
@anuradhapatil2547
@anuradhapatil2547 2 жыл бұрын
literally tu radt Astana me sudha Radle...khup inspiration bhetat tuze videos bgun wait kart asto tuze video utube vrti yachi.....more power to u and keep smiling 😊😊
@TheShy007
@TheShy007 2 жыл бұрын
I am stone hearted person but your story was really heart touching I didn't cried and all but felt bad listening to all those experiences in your life and happy to see ur doing well in life rn.
@thepragatisays8217
@thepragatisays8217 Жыл бұрын
अंकिता.. अग खरंच Life Reverse घेता आली असती तर खरचं त्या चुका दुरुस्त केल्या असत्या... खरचं खूप खूप प्रेरणा देणारा video🙏🏼आभारी.. खूप आणि खूप ♥️
@dhanajiirkar1002
@dhanajiirkar1002 Жыл бұрын
झाला भूतकाळ सोडून दे.... आता एखादा चांगला मुलगा बघून जो तुला समजून घेईल त्याच्याशी लग्न कर..... उतार वयात जोडीदाराची खुप गरज असते..... प्रत्येक नवरा बायको मध्ये थोडी चिडचिड होत असते.... एकमेकाला समजून घेऊन आनंदाने आयुष्य जगले पाहिजे....... सुरुवातीला आपण एखाद्याला खूप प्रेम द्यायचे नंतर आपल्याला त्याच्याकडून दुप्पट प्रेम मिळते ......... एकटी राहू नकोस ..... जीवाचा जिवलग हवाच.......
@madhavikelsukar13
@madhavikelsukar13 2 жыл бұрын
Hi ankita.. Mi tuzya engg college mdhe lecturer hote 2014-2016 Now i realized ki tuzya mdhe ekdam change ka zalela.. Sagli story aiklya nanter kharach nishabd zale mi....ani lakshat thev je hot te changlyasathi hot... Proud of you dear khup mothi ho tu kharach inspiration ahes atachya generation sathi... Loads of love.. ❤ Mi mazya mr. Na pan tuza video dakhvala.. Now he is a big fan of you😄🥰
@KokanHeartedGirl
@KokanHeartedGirl 2 жыл бұрын
Thank you mam
@usnaik4u
@usnaik4u 2 жыл бұрын
U r really brave girl. For this really need courage to share personal experience on public platform. Once again hat's off to you.
@anushka-tp9zq
@anushka-tp9zq 2 күн бұрын
Thankyou so much didi ... तुझ्यासोबत ह्या झालेल्या गोष्टी तुने सांगितल्या ह्याने मला खूप हिम्मत भेटली मी पण याच गोष्टी face करत आहे. मी खूप depressed होती या things मुळे... Thankyou so much तुझा experience तू share केलास ... More power to you 😊
@varshagupta8184
@varshagupta8184 Жыл бұрын
Ankita lagna karun chaan settle ho, khush Raha and tujhya sisters cha pan chaan hou de 🥰 thanks for sharing dear
小丑把天使丢游泳池里#short #angel #clown
00:15
Super Beauty team
Рет қаралды 46 МЛН
This Dumbbell Is Impossible To Lift!
01:00
Stokes Twins
Рет қаралды 30 МЛН
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 20 МЛН
Reconnect | Getting Back Together With An Ex | Marathi Short Film | Amruta Bane | Niraj Nerurkar
14:46
Part 2 || Struggle is Real || Resort renovation || Devbag
10:46
KokanHeartedGirl
Рет қаралды 875 М.
My review on The Kerala story || Based on True Events ||
28:11
KokanHeartedGirl
Рет қаралды 279 М.
Surprise gift to her || mumbai to devbag one day trip ||
20:11
KokanHeartedGirl
Рет қаралды 423 М.