No video

म्युच्युअल फंडस् आणि शेयर्स मध्ये गुंतवणूक | DEMAT A/c कसे उघडायचे | भाग - ८ | CA Rachana Ranade

  Рет қаралды 359,134

CA Rachana Ranade (Marathi)

CA Rachana Ranade (Marathi)

Күн бұрын

Пікірлер: 1 000
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi ✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha ✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी: - जीवन विमा ► bit.ly/3tYenqr - आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD
@sarojl.8050
@sarojl.8050 Жыл бұрын
Mam mi demat AC open kele.part 11 made stock chi mahiti milali .mala stock made invest karayachi ahe kiti yearsathi karu shakto.
@shlokgaikwad2670
@shlokgaikwad2670 Жыл бұрын
​@@sarojl.8050"
@ankushgosavi9537
@ankushgosavi9537 7 ай бұрын
Ofdsk 0 ni
@drkkrishtata3216
@drkkrishtata3216 7 ай бұрын
Mam wstching your new marathi channel from 1 to 8 episode, want to congratulate u for this initiative . Will u please clear my following doubt - I have Zerodha account with primary account is BOB but j want to change it to HDFC, is it possible? And if yes please guide.
@kiransalunke7209
@kiransalunke7209 4 ай бұрын
Madam Zerodha Madhe 200 R Pay Kelet But Hoth Nahi Paise Cut Zalet Zaara Sangal Ka Pls
@kantatilke3832
@kantatilke3832 Жыл бұрын
रचना तुझ्यासारख्या मुली( म्हणजे हुशार, सुंदर,बुद्धीवान )जर मराठीत बोलतील ना तर मराठीला खूप खूप चांगले दिवस येतील.
@kiranbramhane690
@kiranbramhane690 Жыл бұрын
Acount kase kadawe medam
@nikhilrandhave3951
@nikhilrandhave3951 Жыл бұрын
खरं आहे
@mr.dhapateg.h.4373
@mr.dhapateg.h.4373 8 ай бұрын
नक्कीच
@Cracked0
@Cracked0 8 ай бұрын
कांताबाय😂
@vaibhavmulik188
@vaibhavmulik188 6 ай бұрын
सहमत
@ramhanuman1111
@ramhanuman1111 Жыл бұрын
🙏नवीन शिकणाऱयांना खूप मदत झाली, एवढी प्रामाणिक माहिती खूप कमी ठिकाणी मिळते. अशीच नवीन इन्व्हेस्टमेंट ची माहिती देत राहा, जी सामान्य गरजू मराठी लोकांना इंग्रजाललेल्या लोकांमधून मिळत नाही. हे मराठी साठी मिशन आहे असं समजा. 🙏
@vidhyaghate6514
@vidhyaghate6514 Ай бұрын
Halo
@vidhyaghate6514
@vidhyaghate6514 Ай бұрын
Survat kashi karaychi te sagal ka free webinar nasto ka
@akshayalawane3903
@akshayalawane3903 2 жыл бұрын
मॅडम तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी zerodha मधून अकाउंट काढले पण आता म्युच्युअल फंड मधे कसे invest करायचे d mat अकाउंट मधून 🤔
@balajigaikwad9846
@balajigaikwad9846 6 ай бұрын
ताई तुमचा हा विडिओ पाहीला मला खूप आवडला मराठीत विडिओ बनविण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा
@saurabhpagrut8416
@saurabhpagrut8416 2 жыл бұрын
नमस्कार रचना ताई, सध्याच्या जगात टेकनॉलॉजि आणि स्टॉक मार्केटची जाणीव असणे खूप गरजेचे आहे. हे लक्षात घेता मी माझ्या आई वडिलांना दोन्ही गोष्टींची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी तुमचे हे मराठी चॅनेल खूप मदत करणार आहे. माझे आई वडील KZfaq शी एवढे परिचित नाहीत, तर त्यांना तुमचा प्रत्येक एपिसोड बघायला मला विचारावं लागते, तर माझी एक विनंती होती कि तुम्ही तुमचा मराठी चॅनेल वर जर का एक प्रत्येक विडिओ ची भागा नुसार प्लेलिस्ट असली तर त्या सर्वांसाठी ज्यांना स्टॉक मार्केट बद्दल शिकायची इच्छा आहे पण त्यांना टेकनॉलॉजि ची माहिती नाही त्यांना विडिओ बघायला खूप सोयीस्कर जाईल. तुमचा पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद! 😇
@DipakJadhav-qu8ho
@DipakJadhav-qu8ho 28 күн бұрын
शेर मार्केटिंग ची माहिती नसताना तुमच्या समजून सांगण्याच्या पद्धतीने यात आता intrest येऊं लागला आहे.खूप खूप धन्यवाद मॅडम
@rahulthakar416
@rahulthakar416 2 жыл бұрын
सहजसोपे, दर्जेदार आणि उपयुक्त माहिती. रचना तू मराठी मुलगी आहेस ह्याचा आणि आता तू मराठी लोकांसाठी हे झकास काम करते आहेस ह्याचाही अभिमान वाटतो. तुझे हे शेअर मार्केट चे व्हिडिओ मराठीतील बायबल ठरतील ह्यात शंका नाही. जास्तीत जास्त मराठी मंडळी शेअर मार्केट कडे वळतील ह्याची खात्री आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि पुढील व्हिडिओ साठी आमची आतुरता 👍
@vandanashelke9624
@vandanashelke9624 Жыл бұрын
ताई तुझा व्हिडिओ खरंच खूप छान आहे तू खूप छान पद्धतीने समजून सांगते असं काहीच नाहीये की शिक्षण झाले शिक्षण झाले त्यांनीच काहीतरी करावं तुझं मत ह्या बोलण्यामधून मला दिसून येतं की तू प्रत्येकाच्या तळागाळात जाऊन प्रत्येकाला वरती आणण्याचा प्रयत्न करत आहे खरंच तुझे खूप खूप धन्यवाद ताई
@swapnilsawant3066
@swapnilsawant3066 Жыл бұрын
मॅडम तुमच्या सारखी माणसे असे छान मराठी मार्गदर्शन करायला लागले तर आपलीच माणसे आपल्या लोकांचे पाय खेचतात ही म्हण बंद होईल ग्रेट आहात तुम्ही.
@dattashinde6159
@dattashinde6159 2 жыл бұрын
खरचं अगदी सोप्या भाषेत तुम्ही समजून सांगत आहात .....मराठी माणसांना नक्कीच यांचा खुप उपयोग होणार आहे मनापासून धन्यवाद मॅम🙏🏼🙏🏼🙏🏼
@yogeshalavekar4354
@yogeshalavekar4354 2 жыл бұрын
मॅडम, मी angel वापरतो. पण मला प्रश्न padto की , सर्रास अनुभवी traders zerodha la का prefer करतात. किंवा upstox. ? Please make a vedio on # brokers & there hidden charges. (All info about all brokers in one vedio) Thanks a lot . तुम्ही आहात तर मी आहे , मी आहे तर सगळ आहे .
@shraddhadharmadhikari222
@shraddhadharmadhikari222 2 жыл бұрын
Demat account तर open झले परंतु trading account कसे open करावे आणि investment कशी करावी याचे एखादी investment चे उदाहरण सांगावे
@ganeshkakade9736
@ganeshkakade9736 2 жыл бұрын
मॅडम तुमचे व्हिडिओ बघताना वेळ किती वेगाने निघुन जातो हेच कळत नाही. कृपया कमीत कमी 25 मिनिटाचा तरी व्हिडिओ बनवा खुप रस येतो व्हिडिओ पाहताना... धन्यवाद...... 🙏🙏🙏🙏🙏
@agcmarathi
@agcmarathi 2 жыл бұрын
होय नक्की
@ALL_R0UNDER
@ALL_R0UNDER 2 жыл бұрын
नग नग.. हा टायम हाय तो बरा हाय राव.. आधिच विषय लईच हार्ड हाय..! जरा दमान शिकूया म्हणतो..! काय म्हणता पावनं.. 🤪
@ganeshunde3655
@ganeshunde3655 2 жыл бұрын
Marathi made tumche bakiche video convert kele tar chan hoil
@vijaybharati9470
@vijaybharati9470 Жыл бұрын
रचनाताई नमस्कार.. समाजाचे ऋण फेडणाऱ्या आपल्या या प्रयत्नांना.. अमुचा सलाम आहे..स्टॉक मार्केट ज्यांनी शिकायचे ठरवले.. त्यासाठी आपले मराठी व्हिडिओ सहज व सोप्या शब्दातील.. गुरुकिल्ली आहे. अगदी बालवाडी स्तराचे ज्ञान असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही समजेल असेच ..पथदर्शक.. आभार...🙏 प्रश्न 1..डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी काही विशिष्ट वेळ आहे का 2. मी स्वतः आपल्या लिंक द्वारे डिमॅट अकाउंट उघडतो आहे..परिवारातील इतर सदस्यांची डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी झिरोदा शिवाय वेगळा ब्रोकर निवडावा का.. वेगवेगळे 2 ब्रोकर निवडल्यास फायदा आहे का.. 3.. आपल्या मार्गदर्शनासाठी विशिष्ट whatts app ग्रुप आहे का.. पुनश्च.. मराठमोळ्या गुंतवणूकदारांसाठी आपण करीत असलेल्या धडपडीसाठी.. मनापासून शुभेच्छा व आभार...रचनाताई नमस्कार.. समाजाचे ऋण फेडणाऱ्या आपल्या या प्रयत्नांना.. अमुचा सलाम आहे..स्टॉक मार्केट ज्यांनी शिकायचे ठरवले.. त्यासाठी आपले मराठी व्हिडिओ सहज व सोप्या शब्दातील.. गुरुकिल्ली आहे. अगदी बालवाडी स्तराचे ज्ञान असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही समजेल असेच ..पथदर्शक.. आभार...🙏 प्रश्न 1..डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी काही विशिष्ट वेळ आहे का 2. मी स्वतः आपल्या लिंक द्वारे डिमॅट अकाउंट उघडतो आहे..परिवारातील इतर सदस्यांची डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी झिरोदा शिवाय वेगळा ब्रोकर निवडावा का.. वेगवेगळे 2 ब्रोकर निवडल्यास फायदा आहे का.. 3.. आपल्या मार्गदर्शनासाठी विशिष्ट whatts app ग्रुप आहे का.. पुनश्च.. मराठमोळ्या गुंतवणूकदारांसाठी आपण करीत असलेल्या धडपडीसाठी.. मनापासून शुभेच्छा व आभार...
@ushanikam33
@ushanikam33 Жыл бұрын
@@ALL_R0UNDER व्हय..!!
@rashmeeadhangale3189
@rashmeeadhangale3189 Жыл бұрын
Thank you madam.......you r fabulous.....तुम्ही नवशिक्यांसाठी रत्न आहात....
@manojavk
@manojavk 2 жыл бұрын
मॅडम, तुमचे व्हिडिओ एकदम सहज आणि सोप्या भाषेत आहेत, मी आधी english che 2018 पासूनचे सर्व बघून आता गेल्या 3 दिवसात मराठीचे पण सगळे व्हिडिओ बघितले. मी स्वतः साठी काही लाँग term म्हणजे 10-15 वर्षाची, तसेच मुलाच्या education sathi 4-5 वर्षाची, अशी 2 प्रकारची investment करायची असा विचार करीत आहे, गेली काही वर्ष ( साधारण 5 वर्ष mutual funds मध्ये, RD मध्ये investment केलेली आहे,पण ही पुरेशी नाही हे कळले आहे) म्हणून आता स्वतः शेअर मार्केट मधे गुंतवणूक केली आहे, पण ती अजून पद्धत शीर व्हावी अशी इच्छा आहे, म्हणून तुमचे सगळे व्हिडिओ पाहून त्यातून काही शिकायचा प्रयत्न करीत आहे. मला एक प्रश्न आहे की ह्या broker's चे brokarage सगळी कडे समे आसतात का? की वेग वेगळे?
@abhijeetborude3266
@abhijeetborude3266 2 жыл бұрын
मस्त व्लॉग ताई... आणि तुझं संवादकौशल्य उत्तम अगदी सोप्या भाषेत... एकदम कुल पद्धतीने शेअर करतेस सर्व माहिती... 😄👌 पण जसं की हे सर्व प्रश्न अगदी महत्वाचे व मूलभूत आहेत.. शेअर मार्केटिंग... ट्रेडिंग... म्युचुअल फंड वगैरे याठिकाणी इव्हेंस्टमेंट करण्यासाठी तसंच या सर्व गोष्टींची बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत तुझ्या कडुन शिकायला आवडेल... किंवा क्लासेस घेत असेल तर जॉईन करायला आवडेल...मी पुण्यातच राहतो... प्लीज मला खरंच खूप इच्छा आहे यामधील सर्व गोष्टी शिकण्याची..प्लीज मदत मिळाली तर बरं वाटेल...👍😊
@sarthaklangade1683
@sarthaklangade1683 3 ай бұрын
रचना ताई खूप छान समजून सांगते खूप सोपं करून सांगतेस विडिओ पाहणं व ऐकण खूपच आनंददाई होत
@sarangdeshmukh4109
@sarangdeshmukh4109 2 жыл бұрын
रचना मॅडम Bank Nifty & Nifty 50 मध्ये कशी trading करायची? Optional trading म्हणजे काय ? Put आणि call केव्हा करायचं ? एकंदरीत trading कशी करायची या बद्दल संपूर्ण माहिती द्या.
@latapatil2158
@latapatil2158 2 жыл бұрын
Pls mam optional trading call and put call kase giyayche
@-isotope_k
@-isotope_k 2 жыл бұрын
Don't go for trading it's highly risky do value investing
@bharatikalane1204
@bharatikalane1204 2 жыл бұрын
हाय रचना मॅम, खूप छान वाटलं आनंद वाटला तुमचे मराठीत व्हिडिओ पाहून तुमचे इंग्लिश मधले व्हिडिओ बऱ्यापैकी मी पाहते पण आजच्या एका दिवसात मी तुमचा हा एक पासून भाग 8 पर्यंत मराठीचे व्हिडिओ पाहिजे खूप छान वाटलं खूप आनंद वाटला. खूप छान शिकवता तुम्ही. थँक्यू सो मच
@Edustatusforstatus
@Edustatusforstatus 2 жыл бұрын
Mam tumhi khup chan knowledge deta, trading online kartana, te website varun kase use kartat starting pasun kontya website varun share buy sell kase kartat te sanga plz
@akashjadhavofficial
@akashjadhavofficial 2 жыл бұрын
मॅडम तुमची व्हिडिओ नेहमी पाहतो आणि आता मराठीत व्हिडिओ चालू केले म्हणजे आमच्यासाठी सोने पे सुहागा खूप खूप धन्यवाद
@ifraboutique8123
@ifraboutique8123 2 жыл бұрын
Very informative video...maam ata stock and share kase buy and sell karayche ??
@swaraliamolgadhaokar7182
@swaraliamolgadhaokar7182 2 жыл бұрын
खूप छान रचना. मी सुद्धा स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक करणार आहे. पण कसं करावं ,स्टॉक कसा निवडावा लागतो हे समजत नाही . तुझा व्हिडिओ पाहून खूप शिकले. असेच व्हिडिओ टाकत जा.
@rajshreegurav1102
@rajshreegurav1102 2 жыл бұрын
Nice information maam pls. Explain how housewives invest small amount in stock and how much
@ganeshunde3655
@ganeshunde3655 2 жыл бұрын
Mala jast English kalat nahi tari mi tuche sagale video pahile ahet ani tumhi kup chan sangata so please marathi made jast video tayar kara ani tumcyavar maza 100% trust ahe tumhi je kahi kam karat ahat i am so proud of you mam keep it up
@rajashreepangarkar3384
@rajashreepangarkar3384 2 жыл бұрын
Thank you so much dear Rachna,You've answered my question in detail and solved all confusion.I've watched this video today.
@arjunpawar1909
@arjunpawar1909 Ай бұрын
Hi dear
@balasahebghadge7127
@balasahebghadge7127 Жыл бұрын
छान माहिती दिलीत, मी पूर्वीच ओपन केलेले आहे , फार अडचणी येतात, आपण एकदम सोप्पं करून सांगितले आहे,
@Indianyoutubers0098
@Indianyoutubers0098 11 ай бұрын
Account opne zalyavr investment kute v kashi karavi kont aap download karv
@khushalpanzade4573
@khushalpanzade4573 Жыл бұрын
ताई सरळ आणी सोप्या भाषेत तुम्ही बोलताय त्यामुळे शिकायला खुप सोपे झाले त्यामुळे मी तुमचे मन पुर्वक आभारी
@aditipatil8629
@aditipatil8629 2 жыл бұрын
Thanks for detailed info in marathi.. i already have zerodha account.. But my question is with which section we should start?? Equity , intraday ki f&o.. Kahich kalat nahi nit.. please hya pratyek segment war detailed video banawa
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
Start with Equity, once you are comfortable then you can start F&O
@truptiudawant9133
@truptiudawant9133 Жыл бұрын
@@CARachanaRanadeMarathi Hi रचना ताई, मी एक गृहिणी आहे, मी घर बसल्या महिन्याला कधी 100 कधी 500 तर कधी 1000 तर कधी महिन्याला काहीच नाही अस इनकम असते. मी ट्रेडिंग करू शकते का? पण हे मला सासरच्यांना कळू नाही द्यायचं आहे, ते मला खूप पाण्यात पाहतात. मला माझं अस्तित्व निर्माण करायचे आहे. मी गुप्त रित्या ट्रेडिंग करू शकते का? प्लिज मला चुकीचं नका समजू. UPI id nasel tr ajun kahi option ahe ka
@ganeshsuryawanshi96
@ganeshsuryawanshi96 6 ай бұрын
एक नंबर 👍. समजण्यासारखे मनोरंजकपणे पूर्ण माहिती देता. मुद्देसूद तुम्ही बोलता🙏. Real teacher पूर्ण ज्ञान प्राप्त शिक्षिका आहात😊
@madhaviranade8847
@madhaviranade8847 Жыл бұрын
मस्त माहिती मिळाली.. मोजक्या शब्दांत सांगण्याची kala खूप छान आहे तुमच्याकडे..👍.. भेटायला आवडेल 😀
@somnathkharde1287
@somnathkharde1287 Жыл бұрын
मॅडम तुमची सांगण्याची पद्धत एकदम सोपी आहे. आम्हाला हा व्हिडिओ छान वाटला.
@prathameshkhandake9116
@prathameshkhandake9116 2 жыл бұрын
Saw your video in collab with LLA Advisor, liked the trick for LTCG 1 Lakh limit tax saver. With that in mind, can you also explain the hidden charges by such platforms if any.
@swatifating2528
@swatifating2528 Жыл бұрын
​@ca4380--uuuuuppkiki (
@ganeshkshirsagar3946
@ganeshkshirsagar3946 10 ай бұрын
रचना ताई खूप सुंदर ह्वडीवो होता धन्यवाद। विनंती करतो इक्विटी आणि डबेंचर शेअर मधील फरक याविषयी चर्चा करावी
@vaibhavv475
@vaibhavv475 2 жыл бұрын
१.Mutual funds मधे कशी गुंतवणूक करायची? २.mutual fund योग्य कसा निवडायचा? ३.mutual fund नेमकी कोणत्या विश्वास मधल्या channel कडे चालू करायचा?
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद! प्रश्न पाठवल्या बद्दल. येणाऱ्या व्हिडिओस मध्ये कव्हर करू
@agcmarathi
@agcmarathi 2 жыл бұрын
हे नंबर वाले चॅनल फेक आहे वाटतं
@vaibhavv475
@vaibhavv475 2 жыл бұрын
@@agcmarathi ho fake ahe te .
@Tathastu_Real_Estate
@Tathastu_Real_Estate 2 жыл бұрын
नमस्कार ताई! मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघतो. खुप छान सोप्या सरळ मातृभाषेतून आर्थिक साक्षरता समाजातील सर्वच घटकांना समजावून सांगत आहात. आपल्या उपक्रमासाठी खुप खुप हार्दिक शुभेच्छा! डिमॅट अकाउंट चे प्रकार त्यांच्या वार्षिक फी आणि ब्रोकरेज बद्दल सविस्तर माहिती मार्गदर्शन मिळाली तर खुप आनंद होईल. धन्यवाद!
@amitshinde9724
@amitshinde9724 2 жыл бұрын
how do decide which Health Insurance is Good for ourselves as well for parents ? & which term insurance is better? there is too many confusion while deciding both of them...
@shivakanyasutar1738
@shivakanyasutar1738 10 ай бұрын
मला तुझ खुप कौतुक वाटत कीती हुशार आहेस खुपच छान माहीती सांगतेस 👌🙏🏻🙏🏻🙏🏻
@sandeepthorat7437
@sandeepthorat7437 2 жыл бұрын
Please start offline courses on share market in Pune. I am confident that you get good response.
@nandkishorwagh58
@nandkishorwagh58 2 жыл бұрын
Tai share market mala sapurn knowledge milel ka mi jalna rahto
@shrutigholap2013
@shrutigholap2013 10 ай бұрын
Free course ahe send me number
@varshapingle4548
@varshapingle4548 9 ай бұрын
🙏 मॅडम तुम्ही खूप खूप छान आणि मस्त, सुरेख, आयडिया सुचवतात आणि धन्यवाद मॅडम मला खूप आनंद होतो. आणि नवीन शिकायला मिळते 👌👌👍🙏💗
@ChetanAptesVLogs
@ChetanAptesVLogs 2 жыл бұрын
Is it a good idea to invest in one mutual fund as SIP as well as some additional periodic investments, not as regular as SIP? The amounts of these periodic investments may be different every time but more than the SIP amount. Please suggest.
@mridulaumare5104
@mridulaumare5104 Жыл бұрын
Plz suggest
@user-fc2nv9is5v
@user-fc2nv9is5v 6 ай бұрын
रचना दीदी खूप छान माहिती दिलीत. मी इन्व्हेस्टमेंट करायचे ठरवले आहे. तुमच्या माहितीची मला खूप मदत होते आहे. 🎉🎉 धन्यवाद
@AJay-rg8tz
@AJay-rg8tz 2 жыл бұрын
Thanks a lot, ma'am I recommend your channel to my other gym trainer friends.
@AJay-rg8tz
@AJay-rg8tz 2 жыл бұрын
@CA Rachana ㊉①⑧①⑦②①⓪③②⑧⑦ chor account sale bagh idhar se..
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
Thanks a lot!
@santoshpatil2647
@santoshpatil2647 2 жыл бұрын
Online changala ahe jast mansa pan jodata yetat offline ka jamana gaya bhau...
@Nikitadesle
@Nikitadesle Ай бұрын
गुरुौर्णिमेच्या खूप शुभेच्छा दीदी❤
@anaghanigade8424
@anaghanigade8424 2 жыл бұрын
Hello mam, Please tell me, if house wife wants to open demat account...is it ok if income kept blank ?
@anaghanigade8424
@anaghanigade8424 Жыл бұрын
Please reply mam.. .
@mugdhabhave9996
@mugdhabhave9996 Жыл бұрын
Plz reply mam
@swapnilsawant8424
@swapnilsawant8424 2 жыл бұрын
hiii Rachana Mam.... मी तुमचा आजचा 1 व्हिडिओ बगितला... तो 1 व्हिडिओ बागितला आणि मला असे वाटले की खरंच तुमचा व्हिडिओ मला नक्कीच खूप फायद्याचा ठरू शकतो.... म्हणून मी आज एका दिवसात तुमचे आता पर्यंतचे सर्व मराठीतील व्हिडिओ बागितले... तुमचे पुढील सर्व व्हिडिओ पाहायला मला खूप आवडेल.... आणि तुम्ही असेच व्हिडिओ बनवत रहा... तुमच्या पुढील व्हिडिओ साठी खूप खूप शभेच्छा 🎉🎉😇
@laxmikantgurav3447
@laxmikantgurav3447 2 жыл бұрын
Thanks for the video ma'am. Does opening a demat account charge some amount yearly?
@laxmikantgurav3447
@laxmikantgurav3447 2 жыл бұрын
@CA Rachana ㊉①⑧①⑦②①⓪③②⑧⑦ There is no whatsapp link above..
@vidyadamodar2221
@vidyadamodar2221 2 жыл бұрын
Whatsapp link didnt get
@ashwinbalasubramanian2669
@ashwinbalasubramanian2669 2 жыл бұрын
He Rachna madam cha reply nahi. He scam aahe. Yaala reply karu Naka.
@sb-mp3zl
@sb-mp3zl 2 жыл бұрын
मराठीत अर्थसाक्षरता,सजगता करायचा प्रयत्न स्तुत्य हाडाच्या शिक्षिका आहात तुम्ही दिल से सॅल्यूट
@sb-mp3zl
@sb-mp3zl 2 жыл бұрын
मानाचा मुजरा तुम्हाला मॅडम
@techindia2902
@techindia2902 2 жыл бұрын
madam share kse seleCt krayche, kadhi buy,sell krayche plz plz yavar detail video kra🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
Khup Chan Suggestion Aahe. Pudhchya Shaniwari yavarach Video karnar 👍..
@techindia2902
@techindia2902 2 жыл бұрын
@@CARachanaRanadeMarathi thank you soooooooooo much madam....mla vishwas nahi basat tumhi mazi comment la reply dila.....thank you soooooo muchhhhh 🙏🙏🙏🙏🙏🙏
@techindia2902
@techindia2902 2 жыл бұрын
madam shanivar houn gelay ki, video kadhi yenar😊amhi vat bghtoy 🙏🙏🙏
@snehadesai7976
@snehadesai7976 2 жыл бұрын
वा.ताई.किती छान समजावून सांगता.मला पुष्कळ गोष्टी माहिती झाल्यात. 👍
@AnitaPattanshetty-px7tn
@AnitaPattanshetty-px7tn Жыл бұрын
Awesome predictions Rachana jii👌👍🤝💐
@vandanashelke9624
@vandanashelke9624 Жыл бұрын
मी तुझ्या कमेंट्स पण वाचल्या पण मला असं दिसून आलं की तुला ताई हा शब्द सगळ्यांकडून गिफ्ट मिळणार आहे
@arjunpawar1909
@arjunpawar1909 Ай бұрын
Hi mam
@yuvrajrajurkar
@yuvrajrajurkar Жыл бұрын
मॅडम.. आपण फार सुंदर पद्धतीने सगळी माहिती देत आहात. अभिनंदन आणि धन्यवाद..
@kamleshmahajan6763
@kamleshmahajan6763 2 жыл бұрын
ताई तुम्ही खूप हसत खेळत शिकवत आहेत.त्यामुळे ते खूप मस्त समजत आहे आणि मज्जा पण येते,याचा फायदा निश्चितपणे आपल्या मराठी माणसाला आर्थिक साक्षर होण्यासाठी होईल त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून धन्यवाद.आता मला प्रश्न पडलाय की,ताई सुरुवातीला झिरोदा अकाउंट कसं वापराव म्हणजे विकत घेणे,विकणे अशा सर्व गोष्टी एकदा समजून कृपया सांगाव्यात.
@bhumilicfinancialadvisor4486
@bhumilicfinancialadvisor4486 2 жыл бұрын
खरच खुप सोप्या भाषेत आणि विनोदी, उदाहरण देऊन माहिती..
@sakshigosavi1491
@sakshigosavi1491 2 жыл бұрын
Mam तुम्ही खूप छान आणि सोप्या पद्धतीने सांगतात/शिकवतात त्यामुळे सर्व गोष्टी खूप सोप्या वाटतात. तसच तुम्ही सांगू शकाल का की,investment साठी Long term shares कसे निवडावे?
@amrutapunde2813
@amrutapunde2813 2 жыл бұрын
खूप छान रचना मॅम... मस्तच आहेत तुमचे video...khup chan mahiti deta ..ani tumche bolane pan chan ani natural bolta ❤️
@meghamisal-g8t
@meghamisal-g8t Ай бұрын
Thanks mam, it's very simple to understand. You taught very well and in a simple way.
@ankushchavan7468
@ankushchavan7468 Жыл бұрын
मीबरेचसे ऑनलाईन कोरशेष अनुभवलेत पण, तुमच्या सारखे सरळ समजेल असे सध्या शब्दात सांगणारे आजपर्यंत अजून तरी दुसरे कोण्ही नाही, असं माझं ठाम मात आहे. निसर्गाने तुझी रचनाच, मुद्दाम केली असावी. अवघड मार्ग सोपा करून, मार्गस्त करण्यासाठी. तुझी रचनात्मक देह बोली, तुझी रसाळ वाणी. आडल्या-नाडल्यांच्या कमी येण्यासाठी. खरच तु रचना... तुझ्या रचनात्मक मांडणीला तोड नाही.👌.
@ganeshmohite4311
@ganeshmohite4311 Жыл бұрын
मॅडम तुम्ही माहिती खुप छान देता खुप काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात
@sonalikumbhar9778
@sonalikumbhar9778 Жыл бұрын
Tumach teaching khup ch chhan ahe....as vatat ki amhi bench var bsloy ani tumhi face to face basun shikavat ahat❤
@arjuntamnar5725
@arjuntamnar5725 3 ай бұрын
Mag tumhi j knowledge dile tyavarun mla khup kahi shikta ale....thanks mam.
@CubersAjay
@CubersAjay 2 жыл бұрын
Mam tumache video baghayala khup interest yeto. Mi tumache sarv video eakadach pahile aaj
@sahilgaming5460
@sahilgaming5460 Жыл бұрын
रचना ताई आपणास माहिती नाही ह्या स्मार्ट फोन वापरणाऱ्या सामान्य गृहिना बाहेरील बचत खात्याची माहिती मिळू लागलीय म्हणजे 500च्या नोट बंदिनी गृहिणीचे घरातील मनी बँक रिकामी झाली म्हणून कुटुंबातील पुरुषांनी जास्त फायदा घेतला, पण मराठी विडिओ ने स्त्रियांना खूप फायदा नक्कीच झाला असेल खूप खूप थँक्स 🌹🍫
@arjundevadhe6967
@arjundevadhe6967 7 ай бұрын
हॅलो रचना मराठी मध्ये बोलली छान आहे कारण कमी शिक्षण असलेली यात फायदा घेऊ शकतो
@kunalahirrao4963
@kunalahirrao4963 Жыл бұрын
👌खूप खूप धन्यवाद मॅडम
@nilamgaikwad1587
@nilamgaikwad1587 Жыл бұрын
मॅडम तुम्ही खूप छान इन्फॉर्मशन दिली 👍🏻
@pravinrana7972
@pravinrana7972 2 жыл бұрын
khup chhan mahiti dili mam.... account tr jhalay tayar, pan stock market la treding kashi karta yeil he pan jar sangitle tar bar hoil.....
@santoshmali3731
@santoshmali3731 Жыл бұрын
मॅम आपल्या या मराठी व्हिडिओ मला खूप काही शिकायला मिळालं आपल्याला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा मी देखील आता आपले सगळे व्हिडिओ बघुन मला शेअर मार्केट काय आहे व कशी गुंतवणूक करायची ते शिकणार आहे 🙏
@dineshssb.09
@dineshssb.09 2 жыл бұрын
Mind blowing mam समझवण्याची पदत खूपच छान.
@anilstarale
@anilstarale 2 жыл бұрын
Khup chan ani changlya padhtine shikvt ahat madom aaplya marathi bandhvasathi ashych Nv nvin information videos gheun yt rha thanks🙏
@vikasdeshpande23
@vikasdeshpande23 2 жыл бұрын
Mam, tumhi share market che class ghya. Tumhi khup sopya aani saral bhashet shikavta.
@arunkulkarni
@arunkulkarni Жыл бұрын
अतिशय उत्तम माहिती दिली. खूप खूप आभार...
@swatipawar4816
@swatipawar4816 2 жыл бұрын
नमस्कार रचनामॅडम , तुम्ही खूप छान सर्व समजावून देता , मी डि मॅट अकाऊंट ओपन केले आहे ...त्यात एलआयसी चा आयपीओ लाॅन्च झाल्यावर तो मी बुकींग केला आणि लकीली मला तो मिळाला...पण हा निर्णय चुकीचा ठरला कारण त्याची किंमत खूपच घसरली मला एसआयपी व म्युचवल फंड यातील फरक सांगा आरडीतील व यातील गुंतवणूक फायदेशीर कोणती हे पण सांगा.......
@komalvalasebulbule904
@komalvalasebulbule904 2 жыл бұрын
Hya saglya gosti Shikanya chi khup echha hoti,thx only tuzamule shikayla milalya Tyahi free made
@arjunpawar1909
@arjunpawar1909 Ай бұрын
तुम्हाला आत्ता जमते का मॅडम शेयर मा केट
@praveendevalatkar56
@praveendevalatkar56 2 жыл бұрын
खूप चांगला उपयोगी विडिओ आहे,..... मस्तच आभारी आहे तुमचे.
@madhaobdeshmukh
@madhaobdeshmukh Жыл бұрын
योग्य शब्दात सोपे मार्गदर्शन
@niveditajoshi2590
@niveditajoshi2590 Жыл бұрын
Karan ha channel Majha Nahi aapla aahe. ❤️💯🧿✨🙏🏻 THAT IS THE BEST THING!’
@madhurakulkarni7835
@madhurakulkarni7835 Жыл бұрын
खूप छान माहिती देता मॅडम तुम्ही एक शंका होती डिमॅट अकाउंट चे चार्जेस किती आहेत या अकाउंटचे तेवढे सांगा
@becausewecaredr.prachichak6636
@becausewecaredr.prachichak6636 Жыл бұрын
Thanks mam tumchya mule me mazya navryashi investments deals discuss karu shakte pahle mein theek hai aise Uttar dyaychi.
@yogeshgujar6220
@yogeshgujar6220 7 ай бұрын
Rachana you have taken a great initiative for awakening common people. Your every video is worth to see .
@vaishalisharma6317
@vaishalisharma6317 Жыл бұрын
Thanku so much dear Rachna tai.. Khupch chhan mahiti aapn dilit.... Demat account kas open karu shakto he samzvlyabaddal khup khup aabhar... ...love you alot.... Happy Diwali
@TLP754
@TLP754 2 жыл бұрын
रचनाताई तुझ्या sandeep maaheshwari च्या channel वरील video मधे तू गायन पन् कर्तेस हे माहिती झाल ................!!!!!! It was really amazing lots of love from us❣️❣️❣️❣️🚩🚩🚩🚩🚩🚩✌.
@udaygadgil5126
@udaygadgil5126 2 жыл бұрын
नेहमी प्रमाणेच.... अप्रतिम्
@sandipmaske8559
@sandipmaske8559 10 ай бұрын
Excellent work....its help strong economical culture in our India
@pallavipandit
@pallavipandit 2 жыл бұрын
Zeroda account suru kela ahe tumchya sangnya pramane🙏excited ahe to learn and in investment
@ushasalvedawane9581
@ushasalvedawane9581 2 жыл бұрын
धन्यवाद मॅम🙏🙏🙏खुप छान माहिती ऑप्शन ट्रेंडिंग, फ्युचर ट्रेंडिंग म्हणजे काय?
@nilimagangal6793
@nilimagangal6793 11 ай бұрын
रचना मॅम थँक्यू तुम्ही खूप सोप्या भाषेत सांगत आहात पण मला जर मला जर हे समजा अकाउंट ओपन करता येत नाही व मला घरच्यांची मदत घ्यायची नाही तर तर मी हे अकाउंट कसे ओपन करावे माझ्याकडे लॅपटॉप नाही
@minalmedhane25
@minalmedhane25 2 жыл бұрын
Zerodha transaction charges aani baki apps transaction charges comparison kiva details var video kela Tari aavdel..
@ssan-nt5dx
@ssan-nt5dx 6 ай бұрын
खूपच छान माहिती मराठीमध्ये धन्यवाद मॅडम
@shwetadhamapurkar8977
@shwetadhamapurkar8977 2 жыл бұрын
Khupch chan ..by watching this video anyone can open their respective demat account by themselves without any external help..just need some prior preparations, that's it. Swing ani Long term investments sathi kahi mojkech fundamentals kase ani konte baghayche..would love to learn this from you.
@rajendraphad2841
@rajendraphad2841 6 ай бұрын
Thank you rachna tai तुला बघून मी खूप motivate hote😊
@shrinathmane7950
@shrinathmane7950 Жыл бұрын
सुंदर माहिती दिली . खरोखरच वाटत चॅनल आपल आहे
@vadirajpatil4179
@vadirajpatil4179 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद
@technoboy8379
@technoboy8379 2 жыл бұрын
मी तरी रोज व्हिडिओ चेक करतो madam,चुकून upload झाला असेल वाटे कधी कधी, thankyou so much for such great marathi channel ❤️🙏🏻
@sandeepthorat7437
@sandeepthorat7437 2 жыл бұрын
Thanks madam for video on Demat account. I am eager to watch video on basic of Candlestick, candlestick pattern, trading view, intra day, long term, future & option, put, call.
@deepakmithbavkar7511
@deepakmithbavkar7511 8 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती धन्य वाद
@shandar31
@shandar31 2 жыл бұрын
Share buy karnya sathi kasa tharvaych(company) ki pudhe jaun chagle returns bhettil..manjhech strategy..
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 7 МЛН
This Dumbbell Is Impossible To Lift!
01:00
Stokes Twins
Рет қаралды 37 МЛН
SIP म्हणजे काय? | भाग - ३६  | CA Rachana Ranade
12:59
CA Rachana Ranade (Marathi)
Рет қаралды 1,3 МЛН
पैसे कसे वाचवायचे? | भाग - १३ | CA Rachana Ranade
7:36
Basics of Stock Market For Beginners  Lecture 1 By CA Rachana Phadke Ranade
1:35:08
CA Rachana Phadke Ranade
Рет қаралды 29 МЛН
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 7 МЛН