नीट पुन्हा घ्यायची आवश्यकता नाही, Paper leak Local not National : NTA in Affidavit to supreme court

  Рет қаралды 7,797

CAREER MAKING GUIDANCE

CAREER MAKING GUIDANCE

23 күн бұрын

CAREER MAKING GUIDANCE
==================================
*महारष्ट्र राज्यातील 3500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणारे एकमेव मार्गदर्शन केंद्र म्हणजे *करिअर मेकिंग गायडन्स*...
आम्हाला तुमचा मेसेज /कॉल मिळाला आहे...
आम्हाला आशा आहे की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील.
___________________________________________
आमच्याकडे NEET 2024 च्या Paid Counselling साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे
CAREER MAKING GUIDANCE आपणास PAID COUNSELING सेवा देत आहे
त्यामध्ये आपणास संपुर्ण ALL INDIA QUOTA/ STATE QUOTA मधील सर्व राऊंड मधील नियम व CHOICE FILING तसेच MOP UP ROUND मधील आणि STRAY VACCANCY मधील संपूर्ण मार्गदर्शन आणि कॅटेगरी नुसार FEE STRUCTURE तुमच्या सर्व शंकाचे निरसन करून COUNSELLING मध्ये मदत करणार आहोत
त्यांना WHATS अँप , फोन , PDF , DAILY UPDATES च्या माध्यमातून किंवा ज्यांना शक्य असेल त्यांना प्रत्यक्ष भेट घेऊन सर्व मार्गदर्शन मिळणार आहे
त्यासाठी आमचा PAID COUNSELLING PROGRAMME घेऊ शकता
त्यासाठी FEES 5000/- आहे तरी त्यांना हा आमचा PAID COUNSELING PROGRAMME ची मदत घ्यावयाची आहे त्यांनी
PHONE PE / GOOGLE PAY NO
9421066225
9511791310
या नंबर वर FEES PAID करावी
अन्यथा
CAREER MAKING GUIDANCE
SBI ACCOUNT NO
39796069514
IFSC : SBIN0000283
BRANCH : MADHA
ACCOUNT : CURRENT
या account वर fee pay करावी व स्क्रीन शॉट पाठवा
त्याच बरोबर.......
MANAGEMENT QUOTA मधून ही MBBS /BDS/ BAMS/BHMS या सर्व कोर्स बाबत सुद्धा आम्ही 100% ऍडमिशन साठी मदत करतो त्याची फी व मार्गदर्शन साठी ही भेटू शकता
====================================
आमचा पत्ता :
डॉ राजकुमार आडकर
करिअर मेकिंग गायडन्स
सुयश हॉस्पिटल, मेन रोड माढा ,जिल्हा सोलापूर
9511791310
9421066225
====================================
Career Making Guidance -2024 वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन पुस्तिका प्रकाशित
___________________________
करिअर मेकिंग गायडन्स ही संस्था वैद्यकिय प्रवेशासाठी मार्गदर्शन करणारी महाष्ट्रातील एक आघाडीची समुपदेशन (काऊंसेलींग ) आणि Consultaion करणारी संस्था आहे.
आम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होतो आहे कि
गेल्या 7 वर्षात 3500 पेक्षा जास्त यशस्वी विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन केले आहे.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात career Making guidance चे विध्यार्थी आहेत. Whats app/youtube अशा आधुनिक माध्यमातून विध्यार्थी आमच्याशी जोडले गेलेले आहेत. गेल्या वर्षी आम्ही Career Making Guidance ची मार्गदर्शन पुस्तिका प्रकाशित केली होती त्यालाही राज्यातील पालक आणि विध्यार्थ्यांनी अपेक्षेपेक्षा उदंड प्रतिसाद दिला.6 महिन्यात 5000 प्रत्यक्ष पुस्तके ,( वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन पुस्तिका) आणि Insta mojo या माध्यमाचा वापर करून 5000 पेक्षा जास्त pdf स्वरूपात विक्री झाली आहे. त्याच मार्गदर्शन पुस्तिकेची पुढची आवृत्ती आम्ही आज प्रकाशित करीत आहोत.यात वैद्यकीय प्रवेशा संदर्भात सखोल व संपूर्ण मार्गदर्शन
- List of All category documents required for Admission
- Eligibility criteria
- MBBS Govt cut off Maharashtra
- MBBS Pvt. cut off Maharashtra
-MBBS DEEMED Cut off AIQ
- BAMS Govt. cut off
- BAMS Pvt. Cut off
- BAMS DEEMED cut off
- BDS Govt. Cut off
- BDS Pvt. Cut off
- BDS DEEMED CUT OFF
- BHMS College LIST
-BPTH College List
- BVSC Cut off Maharashtra
- Medical Fitness certificate
- Annexure - C
इत्यादी अनेक सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पुस्तिका आहे. त्याचाच एक भाग होण्याची संधी आम्ही विध्यार्थ्यांना देत आहोत.
ही पुस्तिका आपणास हवी असल्यास याची किंमत 450 - 100 ( Discount) = 350 + postage 50/- एकूण 400 रुपये असून ते मागण्यासाठी
9511791310
9421066225
वरील पैकी कोणत्याही नंबर वर 400 रुपये पाठवून schreenshot आणि तुमचा पत्ता पाठवा 2 दिवसात ही पुस्तिका घरपोच मिळेल
धन्यवाद....
Team Career Making Guidance

Пікірлер: 98
@ArunaBelekar-t5v
@ArunaBelekar-t5v 21 күн бұрын
No reneet
@sanjaydhabe5987
@sanjaydhabe5987 21 күн бұрын
ज्यांनी पैसे दिले त्यांनाच पेपर मिळाला असेल
@user-tb3vj4cj8k
@user-tb3vj4cj8k 21 күн бұрын
I think the supreme Court will declare the judgement in favour of government.
@shankarbhadke5583
@shankarbhadke5583 21 күн бұрын
संजय मुखिया अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज करतो,पण पोलिसांना सीबीआई ला तो सापडत नाही वर पासून करप्ट आहे.
@dragonplays5839
@dragonplays5839 21 күн бұрын
No ree neet
@samratborse248
@samratborse248 21 күн бұрын
सर खूप छान माहिती दिली आपण आज "उद्या कोर्टात काय होईल पण 90 टक्के निकाल तुम्ही आजच देऊन टाकला मनाला खूप समाधान वाटत आता मुलांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही सर No Re Neet . उद्या नक्कीच सुप्रीम कोर्ट चांगला निकाल देईल लवकरच मेडिकल कौन्सिलिंग प्रक्रिया सुरू होईल !!! न्यायालय खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा देईलच यात शंका नाही !! सर आपण सतत पालकांना आणि विद्यार्थ्यांना धीर देत आहे प्रत्येक अपडेट आपण दिली आपले मनापासून हार्दिक अभिनंदन शुभेच्छा!!
@balajishinde1052
@balajishinde1052 21 күн бұрын
No Reneet good job sir
@ramlingswami264
@ramlingswami264 21 күн бұрын
नियत N T A ची लक्षात आली आहे
@dinkarjadhav3880
@dinkarjadhav3880 21 күн бұрын
सर्व बाजूंनी विचार करून निर्णय लागेल.न्याय देवता सक्षम आहे.शेवटी डेटा आनालीशीस महत्त्वाचे आहे.
@talhapatel9871
@talhapatel9871 21 күн бұрын
NTA ला खोट बोलने बाबत 720 मधुन 721 नम्बर दिले पाहीजे
@mangalmangale73
@mangalmangale73 21 күн бұрын
No reneet sir thanks
@NomadLifestyle
@NomadLifestyle 21 күн бұрын
Thanks Sir For Giving Latest Updates on This Topic With Unique Information.
@shubhashrikshirsagar19
@shubhashrikshirsagar19 21 күн бұрын
Thank you sir, very fast update
@anujraut6736
@anujraut6736 21 күн бұрын
No Re Neet
@sangrammali9940
@sangrammali9940 21 күн бұрын
Maharstra madhil student je bihar la paper ka gelte tyanch kay kalal ka sir ?
@harinathpal1099
@harinathpal1099 21 күн бұрын
Paper levels 2023 /2024 near about same but how can 67 topper in 2024 but 2023 only 3 aspirants NTA and government involved in paper leak
@narsingkarad8302
@narsingkarad8302 21 күн бұрын
कोर्ट काय करतय तेच खरे ..बघू ऊद्या..आपल्या हातात काहीच नाही
@DEVENDRA..2006
@DEVENDRA..2006 21 күн бұрын
Live baghun headache karun ghenyapeksha,sir tumhi kami velat , analysis sangata , thanks sir
@santoshkarande594
@santoshkarande594 21 күн бұрын
Sir, खूप छान माहिती मिळाली,
@dnyandevsolanke4168
@dnyandevsolanke4168 21 күн бұрын
सर खुप छान देता.त्याबद्दल धन्यवाद
Alakh sir on NDTV - क्या RE-NEET होगा ? | NTA NEET Scam
5:51
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 85 МЛН
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 40 МЛН
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 64 МЛН
RAVSAHEB DANVE ON MARATHA RESERVATION
7tv Marathi
Рет қаралды 421
neet परीक्षा नीट का झाली नाही ,
13:21
SML लिस्ट कशी असते?|maharashtra sml list|neet ug counseling
12:35
जिजाऊ अकॅडमी
Рет қаралды 14 М.
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 85 МЛН