नाचणीची भाकरी करण्याची सोपी पद्धत | झपाट्याने वजन कमी करण्यासाठी खास भाकरी Nachnichi bhakri recipe

  Рет қаралды 14,445

Shubhangi's Skills Recipes

Shubhangi's Skills Recipes

Жыл бұрын

नाचणीची भाकरी या टिप्स वापरुन चपाती सारखी लाटून बनवा 💁🏻वजन कमी करण्यासाठी भाकरी | Nachnichi bhakri
उकड न काढता छान मऊ लुसलुशीत नरम नाचणीची भाकरी
उकडीची नाचणीची भाकरी खास टीप्स आणि ट्रीक्स सह
भाकरी थापत येत नसेल तर चपाती सारखी लाटून करण्यासाठी खास सिक्रेट टिप्स
लाटून भाकरी करण्याची खास पद्धत
नाचणीची भाकरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत गर्भवती स्त्रियांसाठी, डायबेटीस पेशंट साठी उपयुक्त
नाचणीची भाकरी करण्याची सोपी पद्धत
साहित्य
नाचणीचे पीठ एक कप (दाबून गच्च भरून घेतलेले)
पाणी एक कप
मीठ चवीनुसार
मऊ लुसलुशीत नाचणीच्या पीठाची भाकरी बनवाया सोप्या पद्धतीने
नाचणीची भाकरी
रागी रोटी
अगदी सोप्या पद्धतीने टम्म फुगलेली नाचणीची भाकरी कशी करावी
पातळ गोल मोठी भाकरी कशी बनवावी
*********
Use these tips to make ragi bread and roll it like chapati 💁🏻Bread for weight loss | Nachnichi bhakri
Nice soft luscious soft ragi bread without leaving any residue
Ukdi Raachin Bhakri with special tips and tricks
Special secret tips to roll bread like chapati if you can't make bread
A special method of rolling bread
Raghani bread is suitable for pregnant women from small to big, diabetic patients
An easy way to make ragi bread
Material
1 cup of ragi flour (pressed and ground)
A cup of water
Salt to taste
Let's make soft luscious ragi flour bread in an easy way
Ragi bread
ragi roti
How to make puffed ragi bread in a very easy way
How to make thin round big bread
#shubhangisskillsrecipes
#bhakri
#nachnichibhakri
#ragi
#nachani
#नाचणीचीभाकरी
#भाकरी
#नवशिक्यांनीभाकरीकशीकरावी
प्रोटीन युक्त भाकरी
#वजन कमी करण्यासाठीप्रोटीन युक्त भाकरी वजन कमी करण्यासाठी
हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल, उपयोगी वाटला असेल, तर प्लीज माझ्या
चैनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील in प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद🙏
Subscribe Shubhangis skills recipes
you tube channel link👇
/ @shubhangisskillsrecipes
💁follow me on Instagram👇
shubhangisskill...
🙏thank you so much for watching 🙏
#shubhangisskillsrecipes

Пікірлер: 11
@shoswaraslife
@shoswaraslife Жыл бұрын
छान माहिती, मी मोदकाचे पीठ भागवते तसचं भाकरी ही भागवते आणि नंतर लाटून घेते सोपं पडतं.👍
@rameshdange6142
@rameshdange6142 Жыл бұрын
छान पध्दतीने क्रुती सांगितली आहे.
@manaliraut5917
@manaliraut5917
ताई पीठ जर जुने झाले असेल तर काय करावं प्लिज सांगा????
@sunandarupnar8749
@sunandarupnar8749
तवा लोखंडी वापरायचा का
@harshabhosale7430
@harshabhosale7430 12 сағат бұрын
Thankyou
@user-ez3xu6bl5l
@user-ez3xu6bl5l Жыл бұрын
great from my side
когда повзрослела // EVA mash
00:40
EVA mash
Рет қаралды 4,1 МЛН
Me: Don't cross there's cars coming
00:16
LOL
Рет қаралды 14 МЛН