नाचणीच्या आंबोळीची याआधी कुणीच न सांगितलेली एकदम वेगळी पद्धत |Summer Special Ragi Flour dosa /Amboli

  Рет қаралды 75,217

Sahyadri Sugran

Sahyadri Sugran

Жыл бұрын

नाचणीच्या आंबोळीची याआधी कुणीच न सांगितलेली एकदम वेगळी पद्धत |Summer Special Ragi Flour dosa /Amboli
युट्युबवर बऱ्याच नाचणीच्या आंबोळीच्या रेसिपी मी पहिल्या पण जुनी पारंपारिक पद्धत मला कुठेच सापडली नाही ....माझी आज्जी ज्याप्रकारे नाचणीची आंबोळी बनवायची तशी रेसिपी मला हवी होती , पण ती कुठेच मिळाली नाही..... मग मी आजीच्या वयाच्या इतर स्त्रिया कडून थोडी थोडी माहिती मिळवून ही रेसिपी शोधून काढली ....त्यामागचं कारण आहे या आंबोळीची चव ...लहानपणी खाल्लेली आजीच्या हातच्या आंबोळीची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे......आंबोळीचा घाट घातला जायचा तेव्हा आम्ही तिच्या भोवतीच घुटमळत असायचो पण तेव्हा आम्ही लहान होतो त्यामुळे रेसिपी इतकी लक्षात नाही राहिली.... आणि तशी आंबोळी फक्त माझी आजीचं बनवायची ....एखाद्या माणसाच्या हातातच चव असते म्हणतात ना ...! तसं होत ते...!...... बाकी कुणी बनवलेल्या आंबोळीत ती चवच नाही मिळाली......मी प्रयत्न केला आहे तुम्ही देखील एकदा नक्की बनवून पहा.... आणि मला तुमच्या प्रतिक्रिया कळवा.....कारण ते माझ्यासाठी महत्वाचं आहे .....आज्जी तर नाही राहिली पण तिच्या हातच्या काही खास रेसिपी मी तुमच्याशी नक्की शेअर करेन....तोपर्यंत या रेसिपीचा आस्वाद घ्या......😊
**********************************************
Ingredients:
3 cup rice
1 cup urad daal / black gram split
1/4 tbsp methidana / Fenugreek seeds
1 cup ragi flour / finger millet flour
1 and 1/2 glass water
salt to taste
little bit of oil
**********************************************
Recommended Recipes👇👇👇
उडीद डाळ न वापरता बनवा आंबोळी
• उडीद डाळ किंवा मेथीदाण...
नेहमीच्या नाष्टा च्या साहित्यापासून बनवा ही आंबोळी
• Video
या आंबोळीचा घास लागणार नाही
• जाडसर आंबोळीचा घास 😯 ल...
**********************************************
इन्स्टाग्रामवर नक्की फॉलो करा/follow on Instagram👇
/ reci.pesearch
अश्याच छान छान रेसिपी साठी चॅनेलला subscribe करा. आणि like share नक्की करा. कंमेन्ट करायला विसरू नका....रेसिपीस पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा....
**********************************************
#नाचणीचीआंबोळी
#नाचणीडोसा
#ambolirecipe
#ambolirecipemarathi
#summerspecialrecipes
#आंबोळीरेसिपी
#परफेक्टआंबोळी
#मऊलुसलुशीतआंबोळीरेसिपी
#आंबोळीसाठीपरफेक्टप्रमाण
#nachanichadosa
perfectambolirecipe
ambolirecipemarathi
#kokanrecipe
breakfastrecipemarathi
नाष्टारेसिपी
maharshtrianbreakfastrecipe
#summerspecialrecipes
#Kitchentips
#treandingvedio
#kitchentip
#marathirecipe
#ragirecipe

Пікірлер: 42
@sangeetaamre4265
@sangeetaamre4265 Жыл бұрын
छानआयडियाआहेमीकरुनबघेन👌👍❤
@jyotihekare8528
@jyotihekare8528 11 ай бұрын
Nakki hote fakt udid dal bijavaychi sakali5 vajata santyakali ti karaychi v diwalichya double nagali pit takun te mix karun teva dusarya divashi fugate v tyachi idali dosa mast hota nehami karate mi
@deepaliamberkar1157
@deepaliamberkar1157 11 ай бұрын
Khupch khupch Chan Recipe 💐💐🙏🙏
@geetadeshmukh6923
@geetadeshmukh6923 11 ай бұрын
छान रेसिपी दाखवली धन्यवाद ताई
@saritadeshpande4066
@saritadeshpande4066 11 ай бұрын
उपयुक्त रेसीपी करुन पाहु धन्यवाद ताई
@archanachaudhari7236
@archanachaudhari7236 3 ай бұрын
😊❤chan samjaun sangitle
@chitraanand1607
@chitraanand1607 7 ай бұрын
Chan reicipe dakhavli dhanyavaad ❤❤
@kirannarvekar9924
@kirannarvekar9924 11 ай бұрын
Mastch
@bharatiwarang9805
@bharatiwarang9805 11 ай бұрын
खुप मस्त रेसिपी
@pravinagavandalkar4061
@pravinagavandalkar4061 Жыл бұрын
@rupaliyerpude9796
@rupaliyerpude9796 11 ай бұрын
वामस्त बढीया रेसिपी सांगितली
@sureshsangita7157
@sureshsangita7157 11 ай бұрын
Chhan
@smitachaudhari8580
@smitachaudhari8580 11 ай бұрын
खूप छान रेसीपी मला खुप आवडली नक्की करेल
@marathirecipe17
@marathirecipe17 11 ай бұрын
धन्यवाद...🙏
@archanagawade9551
@archanagawade9551 11 ай бұрын
खूप छान रेसिपी आहे
@dhanashreegodbole1176
@dhanashreegodbole1176 11 ай бұрын
आमच्या कडे तर नेहमीच बनवतात जुनी रेसिपी आहे
@kumudinimali5168
@kumudinimali5168 11 ай бұрын
मी नक्कीच करुन बघेन ❤❤🎉🎉 खूप छान धन्यवाद
@ushamulye867
@ushamulye867 11 ай бұрын
बरोबर नाचणी थंड असते
@vijaykasar408
@vijaykasar408 11 ай бұрын
Nachniche pith direct takale tar chalel ka
@manishanene153
@manishanene153 11 ай бұрын
नाचणी थंड आहे उन्हाळ्यात खास खातात रेसिपी छान आहे पण माहिती घेऊन नंतर vdo बनवा शुगर साठी नाचणी चांगली असते
@sujatashinde3635
@sujatashinde3635 11 ай бұрын
Very Right.
@neelampednekar4812
@neelampednekar4812 11 ай бұрын
नाचणी नेहमी थंड असते आणि त्यात कॅल्शियम भरपूर असते तुम्ही चुकीचे विधान करता नाचणी उष्ण असते आणि म्हणून नाचणी गर्मीमध्ये खातात
@saj440
@saj440 11 ай бұрын
नाचणीची आंबोळी कशी काय? तांदळाचे प्रमाण किती आणी नाचणीचे किती? याला नाचणीची आंबोळी नक्कीच म्हणता येणार नाही. काही पण......
@vijayapravinchavan9417
@vijayapravinchavan9417 11 ай бұрын
Nachni थंड असते,direct nachni atta taka tr challel ka?
@marathirecipe17
@marathirecipe17 11 ай бұрын
चालेल पण तितके चविष्ठ बनणार नाहीत
@chitrajoshi1782
@chitrajoshi1782 11 ай бұрын
ऐकणारे मराठी आहेत. आपली भाषा खूप समृद्ध आहे. त्याला इंग्रजी ची कुबडी लावू नये. जसे ऍड, त्याला घालणे, बॅटर याला तयार केलेले पीठ, असे म्हणता येईल. आपल्याला मराठीचा अभिमान हवा. रागावू नये. सूचना स्वीकारावी.
@marathirecipe17
@marathirecipe17 11 ай бұрын
अश्याच प्रतिक्रिया अपेक्षित आहेत..... धन्यवाद हे सुचवल्याबद्दल
@veera369.3
@veera369.3 11 ай бұрын
नाचणी पीठ शिजवुन घेतले त्या पेक्षा नाचणीचे पीठ च वापरले असते बिना शिजवता तर
@pralhadbagwe2585
@pralhadbagwe2585 11 ай бұрын
Nachani thandcha aste gram dhanya madye ti nahi yet
@ashwinimandlik4158
@ashwinimandlik4158 11 ай бұрын
नाचणी थंड असते. U r wrong
@seetahariharan4089
@seetahariharan4089 11 ай бұрын
3-4 mintacha recipe... 11 minutes video!
@apurvasawant6513
@apurvasawant6513 11 ай бұрын
उकड न काढता घातले तर चालेल का
@marathirecipe17
@marathirecipe17 11 ай бұрын
चालू शकत पण चव खास येत नाही
@vijaykasar408
@vijaykasar408 11 ай бұрын
He nusat nachanich nahi Nusata nachaniche pahije Hyala nachani amboli mhanata henar nahi
@seetahariharan4089
@seetahariharan4089 11 ай бұрын
Very correct.. Mi pan nachani recipe samjun baghayla lagle
@bharatidesavale3922
@bharatidesavale3922 11 ай бұрын
नाचणी थंड असते.
@swatidhoke3179
@swatidhoke3179 11 ай бұрын
नाचणी थंड असते
@netrasawant6285
@netrasawant6285 11 ай бұрын
नाचणी थंड असते.उन्हाळ्यात खातात.
@shobhanavle6870
@shobhanavle6870 11 ай бұрын
Correct
@malinimenon1004
@malinimenon1004 11 ай бұрын
Mala recipee aavdli nakky try karin
@reshmagupte833
@reshmagupte833 11 ай бұрын
नाचणी थंड असते.
마시멜로우로 체감되는 요즘 물가
00:20
진영민yeongmin
Рет қаралды 32 МЛН
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 17 МЛН
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 74 МЛН
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 59 МЛН
20 июля 2024 г.
0:58
Моби Салон
Рет қаралды 3,1 МЛН
宠爱天使的小丑。#天使 #小丑 #超人不会飞
0:20
超人不会飞
Рет қаралды 4,1 МЛН
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
0:37
Secret Vlog
Рет қаралды 6 МЛН