नमस्कार ताई मी उषा कल्याणकर राहनान भोकर जिला नांदेड हुन बोलत आहे मी तुमचे वीडीवो बघते खुप छान असतात श्री मान आई साहेब आम्हाला तुमचा आशीर्वाद आम्हाला पाहीजेत
@chhayashivalekar2714Ай бұрын
👌👌
@tukaramchaurepatil2492Ай бұрын
आईसाहेब तुमचं जीवन संजय मुळे बदल पण तुमच्या सासूबाई नी जे काही पाहिलं anubhavl ते केवळ तुमच्या मुळेच विमान प्रवास असेल देव दर्शन असेल शॉपिंग असेल पिक्चर पाहणे असेल हे सर्व तुमच्यामुळेच तुमच्या सासूबाईंनी anubhavl
@ChandaniPatil-gy4jzАй бұрын
हीच hairstyle thewat chala chan vatte tumala
@poonambhusare1488Ай бұрын
आई आम्ही पहिल्याच दिवशी बघितला
@sayalipawar5721Ай бұрын
Aj mahalxmi मंदिरात साक्षात तुमचे ,शिव लक्ष्मी आई साहेबांचे दर्शन झाले,,आम्ही dhannya झालो
@YougitaPavar-bb5txАй бұрын
मस्त अप्रतिम
@VishalshortvediosАй бұрын
Mala majhya you tube chainal varti masege kela tari chalel pn thod lavkar Kara plz.......aai saheb arjant ahe😓😓😓😓😓😓😓😓