No video

नाचणी सत्व बनवायची योग्य पद्धत. | Nachani Satav.

  Рет қаралды 146,598

Pratibha Firodiya's Kitchen

Pratibha Firodiya's Kitchen

Күн бұрын

Пікірлер: 96
@vaishalirajadhyaksha8105
@vaishalirajadhyaksha8105 9 ай бұрын
फारच सुंदर माहीती.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 9 ай бұрын
धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी इतरांना शेअर करा. खुप धन्यवाद.
@manishachincholkar514
@manishachincholkar514 Жыл бұрын
तुम्ही खुप छान सांगतात मॅडम .. तुम्ही फार उत्साही आहात ... तुम्हाला मनःपूर्वक नमस्कार .
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@shakuntalakanade5149
@shakuntalakanade5149 5 ай бұрын
खुप छान दाखवल
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 5 ай бұрын
उन्हाळी वाळवणे, वेगवेगळे सरबते.पन्हे. जलजिरा पावडर.लिंबू पावडर,अनेक नाश्ता डिश.व्हिडिओ अपलोड आहेत नक्की पाहा शिवाय नवनवीन रेसिपी मी अपलोड करणार आहे तरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा .
@PratapPandagale-sr2mh
@PratapPandagale-sr2mh 19 күн бұрын
..​@@pratibhafirodiyaskitchen8702
@vaishalipatil3519
@vaishalipatil3519 4 жыл бұрын
Tai mi tumhi sangitlyapramane bajricha bharda v khichadi keli khup chhan zaili Thanx
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 жыл бұрын
धन्यवाद🙏☺️🙏 Pratibha firodiya's kitchen या चॅनल ला subscribe नक्की करा. इतरांना सुद्धा सांगा.🙏 आमच्या इतर रेसिपी चे व्हिडिओ नक्की पहा.
@anjushirke6803
@anjushirke6803 2 ай бұрын
Atishay Sunder mahiti
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 ай бұрын
Ok,धन्यवाद.छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@jaishreemeshram3643
@jaishreemeshram3643 4 жыл бұрын
काकु तुम्ही प्रत्येक रेसिपी खूपच छान पद्धतशीर समजाऊन सांगता.thanks मला तुमचा आवाज खुप आवडतो
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 жыл бұрын
धन्यवाद ☺️🙏☺️. चॅनल ला suscribe करा आणि इतरांना पण चॅनल बद्दल सांगा.
@ujwalakarhekar7585
@ujwalakarhekar7585 3 жыл бұрын
Thank u mam it is explained in very nicely
@swatigole9113
@swatigole9113 2 күн бұрын
नाचणी पीठ न गळता त्याची खीर केली तर नाही चालत ka
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 күн бұрын
हो चालेल की. , धन्यवाद,वेगवेगळ्या रेसीपी चे योग्य मार्गदर्शन,पदार्थाचे आहारातील महत्व सांगीतले आहे. व्यवसायिक करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन पहावयास मिळेल .नक्की च्यानल सबस्क्राईब करा.रेसिपी ग्रुप,mitra-maitrni,नातेवाईक यांना शेअर करा.काही शंका असल्यास त्याचे निवारण करू.
@sumanohol3184
@sumanohol3184 3 жыл бұрын
Khup chan sangitale
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा . चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .
@VarshaJadhav
@VarshaJadhav 2 жыл бұрын
Khup chan👌
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.
@vijayavelankar1181
@vijayavelankar1181 Жыл бұрын
Very good.Thanks.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@suvarnakalamkar5373
@suvarnakalamkar5373 2 ай бұрын
Thank you so much kaku 🙏🙏
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 ай бұрын
हो.धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.पाऊस पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.पापड पीठ चांगले शिजवणे व चांगले मळून घ्यावे.4/5 पापड चिरू शकतात. अती उन देऊ नका.
@seemakamble6913
@seemakamble6913 4 жыл бұрын
आवडले.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 жыл бұрын
धन्यवाद ☺️🙏☺️. चॅनल ला suscribe करा आणि इतरांना पण चॅनल बद्दल सांगा.
@sumankharat6681
@sumankharat6681 Жыл бұрын
खू p छान
@pradnyamadye4817
@pradnyamadye4817 Жыл бұрын
मॅडम आंबील आणि डोसा, घावन चीला करण्यासाठी , सत्व वस्त्रगाळ करण गरजेचं आहे का, कि तसच वापरावं
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
तसेच वापरावे.मैद्याच्या चाळणीने चाळावे .किंवा तसेच वापरावे.आपल्या आवडीनुसार..,Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 Жыл бұрын
बाबांना पुनश्च भावसुमनांजली !
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
धन्यवाद.
@shrutiaglawe
@shrutiaglawe 3 жыл бұрын
Faar chan Tai...dhanyawaad...
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@supportonlineyogaclasses9175
@supportonlineyogaclasses9175 3 жыл бұрын
👍👌
@nehadeorukhkar6781
@nehadeorukhkar6781 Жыл бұрын
🙏👌👍
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@sharmilakatkar6203
@sharmilakatkar6203 3 жыл бұрын
Me pahilyandach tumcha video pahila khupch chan Mala son mula aahet.... Mulga 4 varshacha ani mulgi 9 months chi... Pan donghanche hi wajan wadath nahi... Khup pratnya kela pan khich upyog nahi Sagle mahantat kiti barik aahet tuji mula Kai karu nakki kaku.... Kai suchath nahi
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
जास्त विचार कर नका.काही मुलांची शरीरयष्टि असिच असते पण ते फार काटक असतात. तुम्ही मुलांना खजूर मिल्क शेक झोपताना किवा सकाळी द्या.नक्कीच फरक पडेल.ड्रायफ्रुट थोड़े फार.जे1 सावकाश.
@pratibhadurgude6001
@pratibhadurgude6001 3 ай бұрын
छान, पण मोड आलेली नागली भाजायला हवी ना
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 ай бұрын
गरज नाही वाटत. भिजवल्याने ती पचायला हलकी होते.कोणतेही पापड पीठ चांगले शिजवणे व मळून मळून घेणे पापड चिरत नाही.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.कोणतेही लोणचे जून मधे पाऊस पडल्यावरच घाला लोणचे खराब होत नाही.खुप गरमी असल्यामुळे लोणचे खराब होऊ शकते.
@rahulg5777
@rahulg5777 Жыл бұрын
Nice information 👍🙏
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
.Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@RaniGhadge-te2hi
@RaniGhadge-te2hi 3 ай бұрын
जर बॉक्स गिरण असेल तर पीठ चाळावी लागेल
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 ай бұрын
वस्त्रगाळ करा.धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.पाऊस पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.पापड पीठ चांगले शिजवणे व चांगले मळून घ्यावे.4/5 पापड चिरू शकतात. अती उन देऊ नका.
@pratibhababar5302
@pratibhababar5302 4 жыл бұрын
Kup chhan..... Thank you madam
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 жыл бұрын
धन्यवाद ☺️🙏☺️. चॅनल ला suscribe करा आणि इतरांना पण चॅनल बद्दल सांगा.
@gangabalakrishnan839
@gangabalakrishnan839 4 жыл бұрын
Thanks aunty.
@nihoor8471
@nihoor8471 4 жыл бұрын
apan.mixture madhye dalu.shakato? mhanaje thodi pan.karta yeil
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 жыл бұрын
नाचणी मिक्सर वर बारीक होत नाही, तरीही एकदा प्रयत्न करून पहा.
@vinayakpawar9967
@vinayakpawar9967 3 жыл бұрын
hi madam, hyamadhe badam ghalu shakto ka
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
हो,थोडया डाळी भाजून ,सर्व मिक्सरवर बारीक करा व थोडी थोडी पावडर बनवा.जास्त दिवस राहिले तर जाळी लागते.
@kurhade604
@kurhade604 3 жыл бұрын
नाचणीचे सत्वाचे पीठ किती दिवस टिकते
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
फ्रीज मध्ये 6 म. टिकते .बाहेर जाळी लागू शकते .धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@chhayapalav8269
@chhayapalav8269 8 ай бұрын
6 month पेक्षा कमी वयाच्या बाळाला देऊ शकते का
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 8 ай бұрын
Nko.dr चा सल्ला घ्या.थोडस देऊन पहा.पचन झाले पाहिजे.धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी इतरांना शेअर करा. खुप धन्यवाद.
@spiritualmakarand6468
@spiritualmakarand6468 10 ай бұрын
भाकरी साठी दळून आणलेलं पीठ वापरायचं की सत्व?
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 10 ай бұрын
सत्व वापरले तर उत्तम च.गुणधर्म वाढतात. खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सणाला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा. दिपावली फराळ खुप पदार्थ व्हिडिओ आहेत जरूर पहा.
@spiritualmakarand6468
@spiritualmakarand6468 9 ай бұрын
भाकरी चिकट आणि गिळगीळीत झाली.
@spiritualmakarand6468
@spiritualmakarand6468 9 ай бұрын
भाकरी kondyasahit केली तर चालते क्का?
@hirajipawar8943
@hirajipawar8943 8 ай бұрын
किती वर्ष पर्यंत दिले पाहिजे 1/2/3/
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 8 ай бұрын
दोन वर्षं पुढील बाळांना अधे मध्ये थोडे थोडे देत जा.
@aai31
@aai31 4 жыл бұрын
After delivery chya recipes taka Madam....
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 жыл бұрын
kzfaq.info/sun/PLOLwJtPWNK2X_GAJRwCbYVRcN45ceLtqT
@ashwinithorat2808
@ashwinithorat2808 Жыл бұрын
जास्तीत जास्त किती दिवस हे पीठ चांगले राहते
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
Freej madhe 6 mahine.Ho.धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@RutPawar
@RutPawar 5 ай бұрын
Kiti divas tikate
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 5 ай бұрын
फ्रीज मध्ये 4,/5महिने .धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.
@ashasuryavanshi7016
@ashasuryavanshi7016 4 жыл бұрын
very nice
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 Жыл бұрын
आत्ता खूप दिवसात नवीन व्हिडिओ नाही आले कां ?
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
तब्येत ठिक नाही.लवकर भेटू.तुमचा एपिसोड पाहिला saritaj बरोबर छान वाटला.
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 Жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 खूप खूप धन्यवाद ताई , नवीन क्षेत्र चालू करते आहे. शुभेच्छा असाव्यात.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
नक्की.धन्यवाद
@Karanjkar104
@Karanjkar104 4 жыл бұрын
kaku join kel aahe tumhi pn kara pls
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 жыл бұрын
हो नक्की
@Karanjkar104
@Karanjkar104 4 жыл бұрын
thank you so much kaku
@ghanshamwaydhane511
@ghanshamwaydhane511 Жыл бұрын
Thank you so much
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
धन्यवाद.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@verrsharani8480
@verrsharani8480 3 жыл бұрын
Tumhi chalali ka thevali
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
आपल्याला काय विचारायचे ते कळले नाही .
@rajendrakisanbhujbal
@rajendrakisanbhujbal Жыл бұрын
किती दिवस टिकते सत्व फ्रिज बाहेर?
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
15 ते 20 दिवस.छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.रोजचे वातावरण सारखे बदलत आहे.आठवणीचे धान्य चेक करा.
@rajendrakisanbhujbal
@rajendrakisanbhujbal Жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 नक्की! धन्यवाद!
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
धन्यवाद.
@shitaljathar149
@shitaljathar149 Жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 g
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
धन्यवाद.इतर रेसीपी पहा चेनल लाईक,शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद.
@HemantNaware
@HemantNaware 6 ай бұрын
नचानीला एक दिवस नी कधीच मोड येत नाहीत
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 6 ай бұрын
2 दिवस ठेवा.वातावरणावर अवलंबून असते. धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चॅनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.
@ashwinithorat2808
@ashwinithorat2808 Жыл бұрын
ताई तुम्ही सांगितल्या प्रमाणे केलं सगळं पण मोड आलेच नाहित काय चूक झाली माझ्याकडून.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
Ghatt bhandhli ka?mg dusri nachni anun vatibhar karun paha.mod ale nahi trari ti dalun ana.bhakri.pej.edali dosa kara mhnje vayala janar nahi.
@ashwinithorat2808
@ashwinithorat2808 Жыл бұрын
Ok thank you
@ashwinithorat2808
@ashwinithorat2808 Жыл бұрын
बाळासाठी जमेल का मोड न आलेले दळून आणलेले पीठ
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
Ho. वस्त्रगाळ करून द्या.
@arnavshirsat4762
@arnavshirsat4762 3 жыл бұрын
असे गाळून का घ्यायचे असते
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
लहान मुलांना पचण्यास हलके होते .धन्यवाद.
@pratikshapisal7664
@pratikshapisal7664 3 жыл бұрын
काकू नाचणी भाजायची नाही का ?
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
नाही.
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 14 МЛН