नाही म्हणायला शिका । वाईट बना | Best Motivational Speech for Happy Life

  Рет қаралды 291,801

Snehankit

Snehankit

5 ай бұрын

दुसऱ्यांच्या नजरेत वाईट बनाव नाही म्हणून आपण नेहमी नकार द्यायला घाबरतो. आपण समोरच्याच्या प्रत्येक गोष्टीला होकार देतो आणि याचमुळे आपण आपलं नुकसान करून घेतो. आजचा मराठी मोटिवेशनल व्हिडिओ तुम्हाला शिकवेल की कुठे हो बोलावं आणि कुठे नाही बोलावं व नाही बोलून सुद्धा समोरच्या नजरेत चांगलं कसं बनून राहावं.
Life Motivation: • Life Motivation
Self Development: • Self Personality Devel...
#snehankit #marathimotivational #marathiinspirations #motivation #selfimprovement #inspiration

Пікірлер: 452
@sunilwadjikar8012
@sunilwadjikar8012 5 ай бұрын
माझा ही चांगले पणाचा खुप फायदा उठवला जातो, पणं आता बसं!!! आता मी नाही म्हणायला शिकणार , धन्यवाद बेटा लहान असुनही खुप मोठी गोष्ट सांगितली
@prakashrgadekarbhajan5048
@prakashrgadekarbhajan5048 5 ай бұрын
एवढ्या लहान वयात एवढं ज्ञान आलं कुठून? खुप धन्यवाद.
@manojumalkar8735
@manojumalkar8735 5 ай бұрын
खरच हीच आजची रियालिटी आहे, याच कारणामुळे साधे सरळ व्यक्ति मनात विचार करून खेचून जातात
@TOPGaming.646
@TOPGaming.646 4 ай бұрын
फार छान प्रकारे समजावलं ताई,आपण जशे जशे मोठे होत जातो आपण सगळं सहन करत जातो.तेच आपण लहान पणी लगेच मनमोकळे पणानं नाही सांगतो.आपण जसे मोठं होतो तस आपण समजूतदार बनायला जातो,याच लोक फायदा घेता.तुझ्य या content मूळे आता मला खूप फायदा होत आहे,धन्यवाद👍
@rameshFouji176
@rameshFouji176 5 ай бұрын
खरच तायडे खूपच छान तु जे काही सांगितल ते एकदम बरोबर आहे अनुभव आहे या सर्व गोष्टींचा 👌👌👌👌👌👍👍👍👍👍💖💖💖💖💖
@milindshinde6620
@milindshinde6620 5 ай бұрын
Thank you दीदी नमस्कार खरच तुमी खुप हुशार आहेत 🙏🙏
@vinayakshivaji9799
@vinayakshivaji9799 4 ай бұрын
अप्रतिम बेटा किती मोठे अनुभव सादर केली धन्यवाद!
@somnathneharkar2886
@somnathneharkar2886 5 ай бұрын
खरय ताई साधे पणाचा फायदा च घेतला जातो..
@sureshlokhande145
@sureshlokhande145 5 ай бұрын
खूप उलेखणीय ताई माझ्या आयुष्यात असे घाले आहे जगामध्ये कोणी कोणाचा नहीं तुम्ही चागले वागलात पण वेळ अलिकी तो तुमच्या साठी तसा वागणार नहीं अतातर तुमचे वय झाले असेल तुम्हाला कोणाचीतरी गरज हविअसेल तेव्हा तुम्हाला वाटत असेल ज्याच्या साठी मी केले आहे त्या अपेक्षणे त्याच्याकडे जातो पण पण तोही आपल्या अडचणी सांगतो आणि तेव्हा तुम्ही भाऊक होऊन जातं तेव्हा तुम्हाला कळत की माझ्या सारखे दयाळू मायाळू सगळेच असतात पण नहीं .सेवठी अपल गणित अपणालाच सोडवायला हवाहे पणव तीही वेळ निघून गेलेली आहे सिवठी आपल्या पाठीशी कोणीही नसते असता ते आपली मुले आणि आपली बायको .तर धन्यवाद ताई तुम्हाला मझे वय .67 वर्ष आहे पण तुम्ही मझ्या पेक्षा मोठ्या नहित पण विचारणे मोठ्या आहेत धन्य वाद.
@rohidaswagh4579
@rohidaswagh4579 4 ай бұрын
माझ्या सुद्धा बाबतीत हेच घडले आहे आणि घडत आहे धन्यवाद अशी माहिती सांगितल्याबद्दल
@hemantsonawane13
@hemantsonawane13 4 ай бұрын
खुप छान , वस्तुस्थिती आहे ही. साध्या भोळ्या माणसांना लोक लुटून खातात आजकाल.आपण बदलले पाहिजे आता.
@nandathakur440
@nandathakur440 5 ай бұрын
खरं आहे बेटा ! असच नाही म्हणायला शिकल पाहिजे ,नाही तर आपला वापर केला जातो ,खूप छान 👌👍😘
@NamdevChavan-fp6eh
@NamdevChavan-fp6eh 5 ай бұрын
खूप खूप छान🎉🎉🎉आता खरचं ही वेळ आहेत असे वागण्याची नाही तर लगेच आपल्या का बळीचा बकरा बनवला जाईल🎉🎉
@NehaDeepLifeStyle
@NehaDeepLifeStyle 5 ай бұрын
खरंच जर आयुष्यात जिंकायचे असेल तर मोटिवेशन व्हिडिओ ची गरज असते.... आणि खरंच madam तुम्ही यूट्यूब ला व्हिडिओ टाकून आम्हाला मोटिवेशन करता
@madanborade4375
@madanborade4375 4 ай бұрын
मॅडम नंबर एक खूप छान माहिती सांगितली
@KaranRP504
@KaranRP504 11 күн бұрын
हे अगदी खरे आहे, मी बघितले आहे स्वताही काही अनुभव घेतले
@krushnadeshmukh3967
@krushnadeshmukh3967 5 ай бұрын
Avdhya kami wayat avdha gyan detes tu. Beauty with brain . Supper combination. Chehra jara jastach bright kelas
@pravinkadam6331
@pravinkadam6331 5 ай бұрын
खूप खूप छान सागता ताई खूप चांगलशिकायला मिळत अस सुंदर विचार ताई खूप खूप धन्यवाद ताई
@ashokpurigosavi1584
@ashokpurigosavi1584 2 ай бұрын
खूप महत्वाची माहिती ,सर्वांसाठी अनमोल, कितीही चांगले वागा,चांगले सरळ रहा बोला,मनात कधी कपट नाही, कधी कोणाला फसवले नाही यांचा काहीच उपयोग नाही, जशास तसे हाच त्यावर रामबाण उपाय। धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@vilashindlekar1707
@vilashindlekar1707 5 ай бұрын
खरोखरच डोळ्यात अंजन घालणारे शब्द पुष्प आहेत.
@ulhasraut1650
@ulhasraut1650 5 ай бұрын
गुरू,बाबा,नेता,मित्रा,सुभाचिंतक, डॉक्टर हे सर्व तुमच्या न्याना पुढे फेल आहेत ❤❤
@pratapbiradar586
@pratapbiradar586 5 ай бұрын
खूप खूप चांगला विचार आहे धन्यवाद बाळा
@gunvantdhere7680
@gunvantdhere7680 5 ай бұрын
हां बेटा आज हा तुझा व्हिडिओ ऐकून माझे डोळे उघडले, खुपच सुंदर, धन्यवाद.
@vilasjadhav2867
@vilasjadhav2867 5 ай бұрын
बरोबर आहे.
@vishnuvirkar8095
@vishnuvirkar8095 4 ай бұрын
अप्रतिम खुप सुंदर रामकृष्ण हरी धन्यवाद
@user-qq7rg1qn7m
@user-qq7rg1qn7m 5 ай бұрын
बरोबर आहे दीदी
@vasantbadgujar7157
@vasantbadgujar7157 5 ай бұрын
खूपच छान,ही रियालिटी आहे, Exllent.
@ManishaToley
@ManishaToley 5 ай бұрын
Sadhya ani changla lokansathi ha vdo khup Aavashyak hota
@udayniture
@udayniture 4 ай бұрын
अप्रतिम ताई खुप सुंदर विचार मांडले जे प्रत्येक व्यक्तींचा आत्मसन्मान वाढवेल
@santoshpagarepune1634
@santoshpagarepune1634 4 ай бұрын
छोट्या ताईचे सदर भाष्य हे दासबोध मध्ये सुध्दा खुप छान विश्लेणात्मक सांगितले आहे. ताई खुप छान.... छान वाटलं ऐकायला. एकदम तल्लीन झालो मी.
@bssurve63
@bssurve63 3 ай бұрын
संतोष पगारे जी ग्रेट. संदर्भ चांगला दिला आहेत. मला पटल. माजी सैनिक चिपळूण रत्नागिरी
@theunboxer9068
@theunboxer9068 2 ай бұрын
Vad vadil Mansa pramane mahiti dili Tai tuze vichar lai jaga vegle
@pramodshiraskar1462
@pramodshiraskar1462 5 ай бұрын
Khup important information Ma'am
@rajendrajadhav7925
@rajendrajadhav7925 4 ай бұрын
खूपच छान माहिती दिलीत ताई, एवढ्या लहान वयात,, खूपच छान
@lawoochari9850
@lawoochari9850 5 ай бұрын
Sunder madam sundar marrgadarshan
@rupaliwagh.6334
@rupaliwagh.6334 5 ай бұрын
छान माहिती सांगितली
@krishnakoli2750
@krishnakoli2750 5 ай бұрын
Very good thought everyone should admire ...
@sangitamukwane4778
@sangitamukwane4778 4 ай бұрын
Kharch chan mahiti sangitali lok swarthich jast aahet faydach ghetat
@barkya_43
@barkya_43 5 ай бұрын
Yes Agree With Your Words ' Gap Rahanya Pekshya Nahi Bolon Vait Jhalela Kadhi Hi Bare .
@user-uh4on3ov2x
@user-uh4on3ov2x 5 ай бұрын
बरोबर, आहे
@shuakatbagwan2137
@shuakatbagwan2137 5 ай бұрын
Very nice information HEARTLY CONGRATULATIONS 💐💐🌹🌹🌹Shaukat bagwan sir junior rafi sangit shikshak junior rafi Barshi dis solapur m.s. yanchekadun HARDIK SHUBHECHA 👍🏿👍🏿🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@Asdeshmukh07
@Asdeshmukh07 5 ай бұрын
Khup महत्वाची शिकवण दिली तुम्ही त्यासाठी dhnywad.🙏 it's very imp in Life 👍
@deepakyede1406
@deepakyede1406 5 ай бұрын
खूप छान दीदी ❤ मला हा व्हिडिओ मनापासून आवडला. आणखी आसेच videos बनवत रहा. Congratulations 👏❤
@Snehankit
@Snehankit 5 ай бұрын
Thnkuuuu 🔥❤️
@vandna369
@vandna369 5 ай бұрын
​@@Snehankit kontya books aahet plz sang na beta .mala pn garaj aahe asha motivation chi aani lokana jagrut karnyachi
@manvendrajadhav7923
@manvendrajadhav7923 5 ай бұрын
मला खूप छान वाटले .सादरीकरण खूप सुंदर तुझ्यासारखी सून लाभावी किंवा मिळावी असे वाटले परंतु सर्वप्रथम पसंती .तू झी व तुझ्या परिवाराची चॉईसअसेच वाटले गॉड ब्लेस यू मी काही चुकलो असेल तर मला लेक म्हणून माफ कर अम्मा ला वयस्कर लोकांनातुझ्यासारखी पार्वतीच्या रूपातील सुनबाई घरी येऊन सुनबाई नातवंडे व परिवार यांच्या पलीकडे आमची नजर जात नाही नातवंडे झाली की घराचे गोकुळ व्हावे असेच वाटते
@Realtruth_309
@Realtruth_309 5 ай бұрын
जितके तुझे वीडियो पाहतो....तेवढं तुझ्या जवळ आहे असं वाटतंय. ....! खरंच खूपच छान आहेत् व्हिडिओ.....! आवाज तर कानात मध विरघळतय असं वाटतंय.....!❤❤❤
@yugalattarde5446
@yugalattarde5446 5 ай бұрын
लक्ष ठेव नाहीतर कानाला मुंग्या लागतील 😅
@ram-dl1wo
@ram-dl1wo 5 ай бұрын
😝
@prashantshivale9988
@prashantshivale9988 4 ай бұрын
Waa khup chhaan sangitl ❤
@LavishKondra
@LavishKondra 2 ай бұрын
U r perfectly right, u r not less than a true teacher.धन्यवाद. All the best.
@amitramteke1720
@amitramteke1720 5 ай бұрын
Thank you tai.kharach khar aahe.lok fayda ghetat.aaj pasun nahi bolnar.
@jyotijagtap2107
@jyotijagtap2107 5 ай бұрын
ताई किती छान सांगतात खूप बरं वाटतं
@sukhadapujari4425
@sukhadapujari4425 5 ай бұрын
नाती तुटतील या विचाराने नेहेमीच पाय मागे घेत आले..... पण......
@amrutadesai3029
@amrutadesai3029 5 ай бұрын
बरोबर आहे ताई
@nareshshringarpure1693
@nareshshringarpure1693 5 ай бұрын
ह्या विचारानेच आपण स्वतःला stretch करून घेतो आणि नंतर आपल्या हाती निराशा येते
@nareshshringarpure1693
@nareshshringarpure1693 5 ай бұрын
साधे सरळ विचार आहेत पण आपण कधी विचार नाही करत...एकतर्फी expectations ठेवले का ही परिस्थिती उद्भवते धन्यवाद!!!
@vishalpatil9662
@vishalpatil9662 5 ай бұрын
पण जाणीव कोणालाच राहत नाही हे कटू सत्य आहे
@thegodfather2271
@thegodfather2271 5 ай бұрын
😂 माझी स्वार्थी गर्ल फ्रेंड शबाना खान मला सारखे पैसे मागत होती. मी हिंमत करून आज पैसे द्यायला नकार दिला.😅 आता ती मला प्रमाणे बोलत आहे 🤣🤣🤣
@KalyaniKaranbe-fd2hk
@KalyaniKaranbe-fd2hk 5 ай бұрын
ताई किती छान समजून सांगताना ताई वाचण्यासाठी कोनती पुस्तक वाचावीत प्लीज सांगू शकते का प्लाज
@prashantvaze1155
@prashantvaze1155 5 ай бұрын
😂 वाचायला अनुभव खूप असतो. त्यासाठी माणसं वाचा बस जग कळेल.
@user-mb2li2ok6w
@user-mb2li2ok6w 5 ай бұрын
Khup mhtvache ani khar sangitlay
@ravikhandare8558
@ravikhandare8558 5 ай бұрын
Naice
@AshaDube-xe6cw
@AshaDube-xe6cw 5 ай бұрын
Khup chan👌 thankuu
@hrishikeshsawardekar7749
@hrishikeshsawardekar7749 5 ай бұрын
खूप खूप मदतीचा video आहे हा माझ्या साठी
@user-gk3pu4bo9j
@user-gk3pu4bo9j 5 ай бұрын
Same😊
@thirdeyeanalysis650
@thirdeyeanalysis650 2 ай бұрын
बाई तुमची समझ आणि जीवन अनुभव खूप वर वरचा आहे.....तुम्ही असली वीडियो बनवून स्वताचीच भविष्यात अड़चन आकर्षित करीत आहेत......तुम्ही मानत आहे की श्री राम, श्री कृष्ण न होता रावण, दुर्योधन बनून जगायला पाहिजे अस तुमचं मनन आहे....❤ जय शिवरामकृष्ण ❤
@bhaveshnaik5098
@bhaveshnaik5098 2 ай бұрын
वा खूप छान. मला खूप असे वाईट अनुभव आलेत.
@MonsterDgaming15
@MonsterDgaming15 4 ай бұрын
ताई खूप thank you 👍
@dnyaneshwar6183
@dnyaneshwar6183 4 ай бұрын
exactly .....ur thoughts are 100%true
@amrutasyoga
@amrutasyoga 5 ай бұрын
अगदी खरंय 👍👍
@hanmantkolekar3975
@hanmantkolekar3975 4 ай бұрын
अगदी बरोबर बोलला तुम्ही
@imsvjoshi
@imsvjoshi 5 ай бұрын
खुप सुंदर व अप्रतिम....!!!! 👌👌👍🙏🙏💯🌹🌹
@user-qq3fo8fe7z
@user-qq3fo8fe7z 4 ай бұрын
Excellent superb fantastic
@anilkanhere1053
@anilkanhere1053 4 ай бұрын
Khup chhan
@hajratbilalshaikh3050
@hajratbilalshaikh3050 5 ай бұрын
अति सुंदर संभाषण
@manishamore6438
@manishamore6438 5 ай бұрын
या नंतर असच वागणार thank you so much 🎉
@narendrabhand8726
@narendrabhand8726 5 ай бұрын
माझा सुद्धा अशाच फायदा घेतला मी खूप मनमोकळ्या पणान वागलो पण समोरच्यांनी खूप फायदा उचलला पण आता नाही सोथाचे बघा खर बोलल्या ताई मी आपला आभारी आहेत धन्यवाद
@DRPatil-yi5we
@DRPatil-yi5we 5 ай бұрын
फार सुंदर सांगितले आभारी आहोत
@user-fs9dp5nn4o
@user-fs9dp5nn4o 2 ай бұрын
ताई खुप छान अभ्यास पूर्ण माहिती दिली
@asifmakandar678
@asifmakandar678 5 ай бұрын
Khupch chhan di 👍👍👍👍👍👍😊😊😊😊❤❤❤
@rohanbhusare644
@rohanbhusare644 5 ай бұрын
Exactly correct I am totally agree with you.👍👏👌
@rushikeshpimple3568
@rushikeshpimple3568 5 ай бұрын
tai 100% khar bollay tumhi patl aamhala 🙏🙏🔥🔥👌👌👌😢
@krdynamite8000
@krdynamite8000 5 ай бұрын
Tai Tu khup chhan ahe ani tya hi peksha tuze vichar khup chhan ahet...
@pravinpalav9800
@pravinpalav9800 5 ай бұрын
छान माहिती सांगितली अगदी बरोबर सांगितले
@nutanmarathe5661
@nutanmarathe5661 5 ай бұрын
Khup chan sangte
@vedantrathod2881
@vedantrathod2881 5 ай бұрын
1 No Video..👍👌👌👌👌
@pappupawaskar335
@pappupawaskar335 5 ай бұрын
Khup chhan ❤
@indumatihowale4936
@indumatihowale4936 5 ай бұрын
अगदी खरंय. 👍
@sharadthakare9473
@sharadthakare9473 5 ай бұрын
Tum yar bahut acchi jankari deti ho
@latemandapdecorationssound8652
@latemandapdecorationssound8652 Ай бұрын
नंबर एक विडिओ ताई
@avinashshinde652
@avinashshinde652 5 ай бұрын
Waaa nakkich khup lokan madhe he aikun Badal honarrrr ❤
@trisharanzine2641
@trisharanzine2641 5 ай бұрын
Khup Chan
@chandrakantgavale8551
@chandrakantgavale8551 5 ай бұрын
एकदम बरोबर आहे.
@user-db3hs6el1m
@user-db3hs6el1m 4 ай бұрын
Kupch sunder mahiti dili aapan
@sachinkirat6102
@sachinkirat6102 5 ай бұрын
You should be next PM, Absolutely beautiful thoughts
@sujitjoshi180
@sujitjoshi180 5 ай бұрын
एकदम बरोबर
@maneshmogal88
@maneshmogal88 2 ай бұрын
Very nice and good
@chandrakantpatil2011
@chandrakantpatil2011 5 ай бұрын
एकदम बरोबर ताई. Great 👍👍
@prashantshivale9988
@prashantshivale9988 4 ай бұрын
1 no bollat tai❤
@rajhanschiplunkar5761
@rajhanschiplunkar5761 5 ай бұрын
🌹💐❤Khup chan aahe.. ❤🎉😊🎉👍💅👏✌👌☝💪🙋‍♂️😎💐🌹Avadle💐🌹 mala.. 💐🌹
@ranjitmohite230
@ranjitmohite230 5 ай бұрын
Khup sundar vichar 👌💯
@ganeshlokhande3158
@ganeshlokhande3158 5 ай бұрын
ताई साहेब खूप सुंदर सादरीकरण केल
@user-mo1sc4or7o
@user-mo1sc4or7o 5 ай бұрын
खुप छान सांगितले
@appasahebgaikwad9805
@appasahebgaikwad9805 5 ай бұрын
अप्रतिम
@narendradev750
@narendradev750 5 ай бұрын
धन्यवाद ताई
@tech681
@tech681 5 ай бұрын
Very Best Thinking . Keep it up
@bharatmusale5876
@bharatmusale5876 5 ай бұрын
salute to you, all your videos are helping so many people..... Be straightforward and clear in your life. Learn to say yes and no for a happy life Be true to yourself and strive for happiness Learn to say no and prioritize your happiness Learn to say no and prioritize your mental well-being Focus on your job Choose your company wisely Be true to yourself and don't pretend.
@bhushannerurkar4271
@bhushannerurkar4271 5 ай бұрын
Thank you very much for the massage
@pragatidongare7697
@pragatidongare7697 5 ай бұрын
खुप सुंदर
@ujwalagaude5624
@ujwalagaude5624 5 ай бұрын
Good motivation thanks 🙏 God bless you
@yashwantwankhede2431
@yashwantwankhede2431 4 ай бұрын
I am very pleased with your integral vision for the future plans and therefore it is essential that you have builtup invincible personality with your phenomenal success
@romanticmusic6214
@romanticmusic6214 5 ай бұрын
Excellent Video 👍👍👍👍👍👍
@user-yo3es7qf8y
@user-yo3es7qf8y 5 ай бұрын
अगदी खरं आहे
@navnathnagane303
@navnathnagane303 5 ай бұрын
परफेक्ट थाॅट
@TMohan786
@TMohan786 5 ай бұрын
extremely good video. Whatever you have said, no one has said it before. Great suggestion to follow. Many many thanks. God bless you.
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 33 МЛН
Comfortable 🤣 #comedy #funny
00:34
Micky Makeover
Рет қаралды 11 МЛН
मनासारखं होत नसेल तर हे विसरू नका..| Namdev Shastri Pravachan | Pasaydan | Anandache Siddhant
37:39