नाशिक | जिथं जाईन तिथं वाद...हे फक्त तुकाराम मुंढेंच्या बाबतीतच का?

  Рет қаралды 725,820

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

नाव तुकाराम मुंढे... 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी.. सोलापूर जिल्हाधिकारी 18 महिने, नवी मुंबई महापालिका आयुक्त - 10 महिने, पुणे पीएमपीएमएल अध्यक्ष 11 महिने, 7 महिन्यांपासून नाशिक महापालिका आयुक्त... जिथे जाऊ तिथे राडा... विरोध.. वाद... हे फक्त तुकाराम मुंढेंविरोधातच का घडतंय असा प्रश्न उपस्थित होतोय.
नाशिकचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तुकाराम मुंढेंकडे महापालिका आयुक्तपदाची जबाबदारी सोपवली. मात्र मुख्यमंत्र्यांना ज्यांच्या कर्तव्यनिष्ठतेवर विश्वास आहे, तो विश्वास नाशिक महापालिकेतील भाजप नगरसेवकांना नाही. म्हणूनच भाजपने मुढेंविरोधात अविश्वास ठराव आणत थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिलंय.

Пікірлер: 637
@prashantdhanorkar1431
@prashantdhanorkar1431 5 жыл бұрын
याचा अर्थ बाकीचे सर्व IAS दबावात काम करतात.फक्त एकच वाघ आहे का अख्ह्या महाराष्ट्रात.जय हो सर superb work...
@suhaskamble2147
@suhaskamble2147 3 жыл бұрын
Right 💯👍
@vinayakgalande7891
@vinayakgalande7891 2 жыл бұрын
Right ......
@prafulwakode4206
@prafulwakode4206 2 жыл бұрын
Sagle adhikar asech pahije .yanch khyach kam hot nhi na mg
@akshayshirole4508
@akshayshirole4508 2 жыл бұрын
Right.. महाराष्ट्राला अशा अधिकार्यांची गरज आहे
@Jayashanddurva11
@Jayashanddurva11 4 ай бұрын
gharat devpujela bandi chalel ka tula 😂 tyane ghatleli
@nikhil6637
@nikhil6637 2 жыл бұрын
काय नवीन नाही , वाघाला सगळे घाभरतात. Keep it up munde sir
@prakashbangar5512
@prakashbangar5512 5 жыл бұрын
सरांचे कार्य 1. सोलापूर जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान कामे 2. पंढरपूर यात्रा नियोजन, चंद्रभागा स्वच्छता 3. नवी मुंबई स्वच्छ अभियानात पारितोषिक 4. पुणे Pmpl ला शिस्त सर नियमांत बसणार सर्व काम करतात.. एक उदाहरण: प्रत्येक शहरात काँक्रेट रोड चे टेंडर नगरसेवकांच्या जवळच्या व्यक्तीला च मिळतात. त्यांच्या खराब निकृष्ठ कामामुळे आम जनतेचे जीव धोक्यात जातो. हेच सर बंद करतात.. असं पण जे नगरसेवक विरोध करतात त्यांची सर्व कारकीर्द आणि संपत्ती तपासुन पहायला हवी.. हे लुटारू 50 लाख रुपयांच्या गाड्यात फिरतात इतकं मानधन मिळत का यांना..???
@vishalbhoir4736
@vishalbhoir4736 5 жыл бұрын
सर तुमच्या कार्याला सलाम
@ajaymore9358
@ajaymore9358 5 жыл бұрын
Genuine people must appreciate
@angadkekan1629
@angadkekan1629 5 жыл бұрын
एकदम खर बोलला तू भाऊ एकदम खरं, असे अधिकारी सगळीकडे असते तर *स्वप्नातला भारत* घडला असता,, अभिमान आहे अशा अधिकार्याबद्दल #support 2 u sir---
@bhivasul4528
@bhivasul4528 5 жыл бұрын
Munde sahebanche barobar ahe ase adhikari partek distcla pahije
@angadkekan1629
@angadkekan1629 5 жыл бұрын
Pahijet pan kuthe miltil?????
@amitkumbhar1214
@amitkumbhar1214 4 жыл бұрын
खोट्याच्या बाजूनी शंभर जन उभे असतात पण खऱ्याची बाजू घेणारे कमी असतात असं झालंय मुंढे साहेबांचे👍👍
@prashantvaze1155
@prashantvaze1155 5 жыл бұрын
हा माणूस सरळ चालतो ....बैलासारखा वाकडा जात नाही .....चोर लोकांना चोरी करायला मिळत नाही म्हणून राग असेल .....
@akashkale1479
@akashkale1479 5 жыл бұрын
Prashant Vaze right bhau
@vaishaliwadchkar7325
@vaishaliwadchkar7325 3 жыл бұрын
J
@kirandeulkar6350
@kirandeulkar6350 3 жыл бұрын
Bail nhi vakada jait .re to mehant karto tyla vakada firvnara manus ahe . Aplya hite rajkarni manus madachot ahe
@atuljadhav4838
@atuljadhav4838 5 жыл бұрын
सच्चा माणूस खंबीरपणे निर्णय घेणारा आणि राजकारणी टोळक्यांना भिडणारा एकटा वाघ
@abhimanyushelkepatil8654
@abhimanyushelkepatil8654 4 жыл бұрын
महानगरपालिका हे एक जंगल आहे आणि तुकाराम मुंढे साहेब हे या जंगलातील एकमेव सिंह आहेत Proud of you sir Hand's of you...
@bharatkadam7051
@bharatkadam7051 5 жыл бұрын
नगरसेवकांचा चेहरा बघा कसा झालाय पैसे खायला मिळत नसल्यामुळे
@akshaykalasapur8681
@akshaykalasapur8681 5 жыл бұрын
Barobar ahee... Sarva paise khau aheet
@trikomarino9623
@trikomarino9623 5 жыл бұрын
BHARAT KADAM PATIL 😀
@sarveshkf1
@sarveshkf1 5 жыл бұрын
Sagle paise khatat kay munde imandar asla tar dusre sagle chor . Aasa nahi hot bhau.
@auronext22auronexy84
@auronext22auronexy84 5 жыл бұрын
Madamcha kharech chehara kssa zala ...
@Gan486
@Gan486 5 жыл бұрын
BHARAT KADAM PATIL barobar ahe bhava
@akshaydhanwate3192
@akshaydhanwate3192 5 жыл бұрын
कारण तुकाराम sir खरं वाघ आहे.......नेता मधी दंम नाही........वाघ आहे तो तुकाराम sir.....कोणी shat वकड करू शकत नाही....
@user-lu9jk5me6n
@user-lu9jk5me6n 5 жыл бұрын
आरे shat पहिलेचेचं वाकडे आहे
@akashchavan5889
@akashchavan5889 5 жыл бұрын
सर तुम्ही परत सोलापूर जिल्ह्यात या
@gorakshnathaladar5487
@gorakshnathaladar5487 5 жыл бұрын
साहेब घाबरू नका सोन्यालाच तापवतात लोखंडाला नाही तुम्ही चोविस कँरेट सोने आहात
@friendshipunbreakable4626
@friendshipunbreakable4626 5 жыл бұрын
महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात पाठवूण द्या. ...सलाम साहेब. ....👍👍
@gangadharmundkar9537
@gangadharmundkar9537 5 жыл бұрын
ह्या नगरसेवकांना पैसे खाऊ देत नाहीत मुंडे साहेब त्या मुळे अविश्वास ठराव आहे
@kiransupnekar4292
@kiransupnekar4292 5 жыл бұрын
Bjp che nagarsevak.na paise khayla milat nahi.manun yana virodh krt aheth
@anilgarkal3335
@anilgarkal3335 5 жыл бұрын
खी खी खी खर आहे....
@mightyheart999
@mightyheart999 5 жыл бұрын
नगरसेवक १००% निधी उचलतात, ५-१०% विकासात्मक कामांसाठी लावतात. त्यांच्याकडे ऑडी, बी एम डब्ल्यू, मर्सिडीज येते आणि सामान्य जनतेच्या पदरी दुचाकी, ती पण रस्त्यावरच्या गड्ड्यात पडते. सर्वच नगरसेवक खात नाहीत............................फक्त १-२%
@mr.sandeepthakaremh.1531
@mr.sandeepthakaremh.1531 5 жыл бұрын
Nagarsevakana shen khata yet nahi mhanun ase keley
@shubhammote-patil6532
@shubhammote-patil6532 5 жыл бұрын
जर अश्या चांगल्या ऑफिसर लोकांना त्रास दिला तर भविष्यात वाईट दिवस येतील
@luckyindian4556
@luckyindian4556 5 жыл бұрын
Tujya ghari ale hote Ka Tula tras dyayala.???
@rohitgawale1801
@rohitgawale1801 5 жыл бұрын
स्वच्छ कार्यक्षम अधिकारी तुकाराम मुंढे ग्रेट
@raghunathpandhare9385
@raghunathpandhare9385 4 жыл бұрын
तुकाराम मुंढे सरांनमुळे खरच चांगले दिवस येवू लागले sir तुम्हाला माझा सलाम
@samratkaldhone5544
@samratkaldhone5544 5 жыл бұрын
मुंढे साहेब ज्या पद्ध्तीनुसार काम करतात त्याविषयी वादच नको करयला कारण ते जे कम करतात ते सर्व नियमाना गृहीत धरून असते... One of the great and honest officer in India...
@abhijeetkhare2097
@abhijeetkhare2097 5 жыл бұрын
काळ्या बाजाराला विरोध करून कायद्याने आणि लोकांच्या हितासाठी व अगदी वेळेवर काम करावे लागते म्हणून मुंढे साहेब सर्व राजकारणी व काळबाजाऱ्यांच्या डोळ्यात खुपत आहेत We support you & salute you #tukaram_mundhe_sir
@kiranargade2544
@kiranargade2544 5 жыл бұрын
भ्रष्टाचारी देशात सत्यवादी माणसाला maja सलाम साहेब
@pratikpagarpatil2507
@pratikpagarpatil2507 5 жыл бұрын
त्याचा कामामुळे नगरपालिका अधिकारी व नगरसेवक काना कामाचा नाव खाली पैसे खता येत नाहीय त्यामुळे त्यांना त्रास होतोय आयुक्तांचा
@shubhamkhot3806
@shubhamkhot3806 5 жыл бұрын
चांगल्या मानसांना नेहमीच लो क विरोध करतात
@govindkoli
@govindkoli 5 жыл бұрын
He is the real hero.💕
@shankargitte2753
@shankargitte2753 5 жыл бұрын
देवा... अस नाही का रे होऊ शकत कि आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणून तुकाराम मुंडे आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आ. बच्चू भाऊ कडु पाहायला मिळतील... हा क्षण खरच येईल का?
@sureshkorale3447
@sureshkorale3447 5 жыл бұрын
Mundhe saheb 👍jay bhagvan 💪💪✊👊
@bhushanaochar743
@bhushanaochar743 5 жыл бұрын
Are kejriwal ahe na..ex income tax commissioner ani iit kharagpur graduate.. Fakt modi ne tyakadun ACB and services dept kadun ghetale mhun ata toh jara shant baslay
@laxmanrupanar5135
@laxmanrupanar5135 5 жыл бұрын
ASA hoyala pahije
@balwantpatil5912
@balwantpatil5912 5 жыл бұрын
Balwant patil
@Akhappy007
@Akhappy007 5 жыл бұрын
Agdi manatle boalalt tumhi sir..jar kharach ase zale aste tar deshache chitra ch palatle aste
@mayakoreti7490
@mayakoreti7490 4 жыл бұрын
मला फार अभिमान वाटतो सर तुमच्या विषयी आमचे आदर्श आहात तुम्ही,
@vaibhavjoshi8555
@vaibhavjoshi8555 5 жыл бұрын
कारण ते प्रामाणिक आहेत म्हणून !
@akashchavan5889
@akashchavan5889 5 жыл бұрын
बरोबर आहे
@maheshpatil5825
@maheshpatil5825 5 жыл бұрын
tai tumche kiti paise adkle ahe amala sanga ami bhik magun tumala deu mag tumi
@madhurishinde8690
@madhurishinde8690 3 жыл бұрын
Barobar aahe pramanik pana rajkaran karnyaryana chalat nahi tyana mundhe sahebancha tras honarach aahe
@birappamote6958
@birappamote6958 5 жыл бұрын
राजकारण्यांच्या स्वप्नात पण तुकाराम मुंढे साहेब येतात. ...असाच अधिकारी पाहिजे भ्रष्ट राजकारण्यांना वाकवणारा
@pradipwagh1428
@pradipwagh1428 5 жыл бұрын
Great Man Mundhe we support him.
@ravindrashetty173
@ravindrashetty173 5 жыл бұрын
Very best guy of Maharashtra Bureaucracy. He should be made principal secretary so other officers will work properly.
@nice-eg9dx
@nice-eg9dx 5 жыл бұрын
आदरणीय तुकाराम मुंडे साहेबांच काम हे कायदेशीर व अतिशय योग्य आहे...ते कधीच नियमांच्या बाहेर जात नाहीत अश्या कर्तव्यनिष्ठ अधिकारी व व्यक्ती देशाला पंतप्रधान म्हणुन नक्की हवे आहेत...आम्ही त्यांच्या सदैव पाठीशी अहोत... जय भिम ...
@yogeshlad7618
@yogeshlad7618 5 жыл бұрын
Real Hero .....Tukaram Mundhe ...Great Job Sir ....we Support .....All Of
@adityadeshmukh9393
@adityadeshmukh9393 4 жыл бұрын
प्रामाणिक माणूस ...सरांचं वाक्य आहे ..बदली अन मरणाला मी घाबरत नाही सलाम सर तुम्हाला
@mayur2827
@mayur2827 5 жыл бұрын
तुकाराम मुंडे हे एक कर्तव्य दक्ष आधीकारी आहेत म्हणून त्या या सगळ्या आडचणी येतात
@bhivajibhosale1686
@bhivajibhosale1686 5 жыл бұрын
No 1 आयूकत
@vinodsonalikar8824
@vinodsonalikar8824 5 жыл бұрын
आपली प्रसार माध्यमे का फिरवून फिरवून नको ते बोलतात हे काळात नाही. सरळ सरळ आहे, त्यांचा पारदर्शी पण राजकारण्यांना अडचणीत आणत आहे. जर मुंढे साहेबांची नाशिक मधून बदली झाली तर समजायचं कि, पारदर्शी कार्याला महत्व नसून फक्त राजकारणी म्हणतील तसं कार्य करण्याला महत्व आहे.
@successguru2229
@successguru2229 5 жыл бұрын
Dirty politics, shame
@dheemad288
@dheemad288 Жыл бұрын
3 महिन्यामध्ये 3 बदल्या काय चालू आहे हे ??? इमानदार अधिकारी यांना खूपतो 😢 तुकाराम मुंढे साहेब ❤🙏🏻🙏🏻
@vidyadharapte9218
@vidyadharapte9218 5 жыл бұрын
कायद्याला धरुनच चालणारे मुंढे साहेबाचे फक्त दोन हात व कायदा मोडणारे वाकवणारे नगर सेवक यांचे शंभर हात असा हा विषम सामना होत असतो.बाकी इतर अधिकारी फक्त खुर्च्या उबवणेचे काम करतात.त्यांच्या G मध्ये दम नाही(.G चा अर्थ जिगर असा आहे)
@ajaymore9358
@ajaymore9358 5 жыл бұрын
Khari gosht aahe...bakichyani support kelach pahije... Anyatha ek na ek divas bakichyana pan tras hou shakato
@mayurighugare7349
@mayurighugare7349 5 жыл бұрын
Mundhe sir...tumhi pramanikpne Kam krta na mnun.....politics valyana bgvt nhi...jikde jata tikde avishwasacha thrav mandtat.. Bt sir..honesty n strictly Kam krnyarya mansanchya he lok adave yetatch . Hi apali history sangtey.. Mundhe sir amhi ahot tumchya pathishi.
@mr.shashichavre5897
@mr.shashichavre5897 2 жыл бұрын
साहेब जिथं जातात तेथे प्रामाणिक असतात , म्हणून राजनैतिक लोकांना पचत नाहीत, जय हो मुंडे साहेब..
@SINGERSUNILWADKARRFCM
@SINGERSUNILWADKARRFCM 5 жыл бұрын
KEEP UP THE SPIRIT MUNDHE SIR.I SALUTE YOU.
@amolpawar9246
@amolpawar9246 5 жыл бұрын
Munde saheb..ur the best....... He sagle Gu khatat mhanun tyanchi vichar patli ashi ahe
@user-hl1sg7fv7g
@user-hl1sg7fv7g 4 жыл бұрын
😻गर्व आहे आम्हाला आमच्या मराठी माणसावर.....
@anmaljai15
@anmaljai15 4 жыл бұрын
तुकाराम सर आज जर का आर्मी मधे असते तर त्या धमकी देणाऱ्या फुसक्यांना तिथेच जाउंन ठोकला असता कारण तुकाराम सर यांच्यात शिस्त , निर्भिडपना आहे जी आर्मीत असते पण सगळ्याच IAS ऑफिसर मधे नसते ! जयहिंद 🇮🇳🙏🏻🚩जय महाराष्ट्र 🙏🏻🚩जय शिवराय ..!
@mukundjamdar7926
@mukundjamdar7926 5 жыл бұрын
Ak movie kadayla pahije munde sahebanwr....True Officer..🤘
@sagarchakor8706
@sagarchakor8706 5 жыл бұрын
Tukaram sir, We support you, we always with you....
@moinuddinshaikh5312
@moinuddinshaikh5312 4 жыл бұрын
Great work done by great person tukaram Munde sir
@yogeshpatil25
@yogeshpatil25 3 жыл бұрын
शेतकरी चा मुलगा आहे कस्ट करी कुटूंबाचे आहे म्हणुन गरीब जनतेचा पैसा कधी ही वाया जाणार नाही कुणाचे नुकसान होणार नाही हि काळजी राहते म्हणुनच तुकाराम मुंडे साहेब दमदार पण ते काही काम करायला गेले की राजकारणी लोकांच लगेच पोट दुखत मुंडे साहेब आपल ज्या जिल्ह्यात जाता तिथे सर्व व्यवस्थित काम चालत आपण ऐक दा तरी जळगाव जिल्ह्या ला या आपली गरज आहे
@miharshaahe
@miharshaahe 5 жыл бұрын
या रिपोर्ट चा शेवट करताना निवेदक बोलले की इतरांच्या कलाने घेणं सुद्धा गरजेचं असतं. त्याना राजकारण्यांच्या कलाने घ्या असं म्हणायचं आहे का? राजकारण्यांना कायद्यानुसार चालायला मुंढे सर भाग पाडत असतील तर त्यात काहीच गैर नाही. राजकारण असेल किंवा प्रशासन असेल ते नागरिकांसाठीच असतं. असं असताना नागरिकांमध्ये प्रचंड लोकप्रिय अशा अधिकाऱ्याची सतत बदली केली जाते हे नागरिकांच्या इच्छेचा अवमानच आहे असं म्हणावं लागेल. नाशिककरांनी या अविश्वास प्रस्तावास तीव्र विरोध नोंदवून मुंढे सरांना पाठींबा द्यावा.
@vikrantjadhav2034
@vikrantjadhav2034 5 жыл бұрын
Salute to tukaram mundhe sir Please transfer him to Mumbai City needs him badly
@somnathdshelkeengineerpath3178
@somnathdshelkeengineerpath3178 5 жыл бұрын
BEST OFFICER TUKARAM MUNDHE SAHEB
@rockjency6562
@rockjency6562 5 жыл бұрын
आज लाज वाटायला पाहिजे प्-शासनाला विराेध करताय काय घंटा विकास करतिल हे ऩिवडऩुका साठी पण शिकषण सक्ति पाहिजे हे अडाणी राज्य करते नको स्वताची पोळी भाजुन घेतात...पटतयं का ???????
@punamkamble3314
@punamkamble3314 3 жыл бұрын
माणूस हा खरा आहे दुसरे काम जवाबदारी काम करत नसेल उगाच चांगलं काम करणाऱ्या माणसावर आरोप करतात प्रामाणिक काम करत नसतील म्हणून सर असे बोलत असतील वाद होत असेल
@mr.market8855
@mr.market8855 5 жыл бұрын
जे तुमच्या सर्वांन कडुन होत नाही ते चांगलं करताय तर करू द्या ना कशाला चांगल्या माणसाला विरोध ... एक नाशिककर
@hemantkhanolkar1978
@hemantkhanolkar1978 5 ай бұрын
He is a real hero. The government should understand the importance of such an important person.
@rahimkhanpathan1010
@rahimkhanpathan1010 2 жыл бұрын
मा मुंडे साहेब यांना पुरा महाराष्ट्र साथ देनार आहे लाच खोर राजकारणी यांच जाहीर निषेध 🙏🙏
@anjalikhobragade8940
@anjalikhobragade8940 5 жыл бұрын
Mast ek no.. sir "The Dynamic Hero of Maharashtra " Tumhala punha sandhi bhetli tr amchya Nagpur madhe shuddha thod e rules and regulations nit kra plzz.!
@rajendratandale7476
@rajendratandale7476 4 жыл бұрын
He is great personality
@nileshdarekar1693
@nileshdarekar1693 5 жыл бұрын
मुंढे सर We all r with you....you r doing great job....मु़ंबईला तुमची खूप गरज आहे सर...
@baliramshinde4505
@baliramshinde4505 5 жыл бұрын
Mundhe sir khup chhan manus ahe please karun sahebala support kara
@anilpandit3680
@anilpandit3680 5 жыл бұрын
पैसे खाऊ नगरसेवक ना चाफ बसलाच पाहजे मुंढे साहेब एक प्रमाणिक अधिकारी आहेत त्यांच्या कर्तृत्वाला सलाम
@rokadeenterprises6590
@rokadeenterprises6590 5 жыл бұрын
solute to this dedicated Man...(Nashik)
@sanjaykhade2073
@sanjaykhade2073 5 жыл бұрын
या सर्व नगरसेवक ना पैसे खायला नाही भेटत म्हणून मुंडे साहेबांची बदली केली वाटतं सर तुम्ही अशीच कामं करा आणि असल्या नगरसेवक पदावर काम करणाऱ्यांना वठणीवर आणा तुम्ही ग्रेट आहात सर 👌👌👌👌
@suhaskamble2147
@suhaskamble2147 3 жыл бұрын
नमस्कार सर खूप छान काम करता तुम्ही 🙏💞💞
@sandiplokhande6299
@sandiplokhande6299 5 жыл бұрын
खरोखरचे हिरो आहेत मुंढे साहेब .नगरसेवकांना पैसा खाता येत नाहि म्हणुन प्रस्ताव आणला .सगळे नकटे एकत्र आले. एक नाकावाले काय करणार.
@midnightwatch4777
@midnightwatch4777 5 жыл бұрын
Salute to munde sir , did extraordinary, So the result is obvious.
@rameshbenke301
@rameshbenke301 5 жыл бұрын
महापौरांची statement की नगरसेवकांची कामे होत नाही..नगरसेवक फक्त स्वार्थासाठी काम करतात.त्यांनी जनतेची कामे करावी..मुरमाचा एक ट्राॕली टाकायची नि 10 ट्रा़ॕलीचे पैसे लावून बिल पास करायचे.I support Mr.Tukaram Munde
@khushbufullpagare3930
@khushbufullpagare3930 5 жыл бұрын
Munde saheb thanks deshala tumchasarkyanchi garaj aahe Achedin tevach atil jevha tumchasarkhe raje bhartat astil
@rajendrasalvi4553
@rajendrasalvi4553 5 жыл бұрын
Nagar sevak zalya barobar 20 30 lakhachya gadya kay he pagaratun ghetat ka...? Trass tar honarach... One of the greatest and honest officer mr. Tukaram mundhe.. Salute you sir.
@bharat1243
@bharat1243 5 жыл бұрын
मुळात ही व्यवस्थाच भ्रष्ट झाल्यामुळे आपल्याकडच्या लोकांना तशीच सवय लागली आहे. मग एखादा तुकाराम मुंढे आल्यावर तो यांना अडथळा वाटायला लागतो . आणि हाच खरा मुद्दा आहे. मी तर म्हणतो ज्याठिकाणी अशा पद्धतीने वाद होतंय त्याच ठिकाणी व्यवस्थित काम चालू आहे इतर ठिकाणी सगळंच गोलमाल आहे.
@Sarika-oz7zq
@Sarika-oz7zq 5 жыл бұрын
Honest person...salute sir
@mangeshgade3167
@mangeshgade3167 5 жыл бұрын
Saheb तुम्हाला पूर्ण पाठिंबा ahe तुम्ही सत्य वागतात
@mightyheart999
@mightyheart999 5 жыл бұрын
महाराष्ट्रात एकच आयुक्त असा आहे जो कोणाच्याही दबावाखाली कामं करत नाही, राजकीय नेते आणि बिल्डर्स यांच्यापासून दूर राहातो. नियम आणि कायद्यात बसणाऱ्याच गोष्टी करतो........................ म्हणूनच खाणाऱ्यांची जळते आणि वळते
@creativehub8287
@creativehub8287 5 жыл бұрын
Fight to system not work of one man but work of every parson i am sapport to mundhe saheb tha realy one man army
@sagarjoshi6805
@sagarjoshi6805 5 жыл бұрын
We are with you sir Thanks & Regards Sagar Joshi RSA Auto i-Care Gaddi Band? No Fikar. RSA Hai Na!
@erkalpeshshinde2238
@erkalpeshshinde2238 5 жыл бұрын
अरे तुम्ही लोक नगसेवक म्हणून पण लोकांचे पैसे खातात. खायला भेटत नाही ना . म्हणून त्या चांगल्या माणसं बद्दल अस बोलतात . भाजप तुम्ही गेले अता . सत्ता तू पळा अता . खूप झालं तुमचं.
@abhijeetpatil4491
@abhijeetpatil4491 5 жыл бұрын
He is doing great job 👍👍👍👍👍👍👍
@1vishant
@1vishant 5 жыл бұрын
Honest person get only transfer..
@maheshpatil5825
@maheshpatil5825 5 жыл бұрын
tya madam mantat amala paise khata yet nahit munde sahebamule
@nileshdarekar1693
@nileshdarekar1693 5 жыл бұрын
mack ...true
@sureshfulare6606
@sureshfulare6606 5 жыл бұрын
जी एस टि च जास्त कर झाला वरुन आणखी कर वाढवुन काय लोकांना दिवसा ढवळ्या लुटता कि काय 5% आसलेला विक्रीकर 18 ते 28% झाला लोकांनी पैसे कोठुन आणायचे बर दिलेल्या करात ठरलेली कामे होत नाहि मग रस्त्यात खड्डे , पडक्या शाळा , पडित सरकारी दवाखाने नुसती लुट चालु आहे हि लुट थांबलीच पाहिजे
@yogeshdaware481
@yogeshdaware481 5 жыл бұрын
Tukaram Mundhe is real hero the great man
@fashiondesign187
@fashiondesign187 4 жыл бұрын
Great munde sir , Tumhi jar prim minister Asal tar ..........
@ameya2909
@ameya2909 5 жыл бұрын
Sir, tumcha kaam atyant changla ahe. Lokana te baghvat nahi tyamule te virodh karat. Ajkar changla kam karnyaryana loka traas detat. Tumhi tumcha kaam asach chalu theva. Amhi tumchya sobat ahot
@TheHinduDharmaProtector
@TheHinduDharmaProtector 5 жыл бұрын
एखादी बाई इतकं खोटे बोलू शकते
@mangeshshardul2863
@mangeshshardul2863 4 жыл бұрын
लई बेकार आहे मेयर बाई टक्केवारी बंद पडली म्हणून असं चालू आहे. पण आम्ही सोबत होतो सर्व नाशिक कर मुंडे साहेब सोबत
@n.s867
@n.s867 5 жыл бұрын
मला वाटते मुख्यमंञी साहेबनां महाराष्ट्रातील कायदे निर्मिती साठी मुंडे साहेब योग्य व्यक्ती आहेत ,असे कायदे बनवले गेले पाहिजेत की संपूर्ण महाराष्ट्र सुधरून जाईल.
@anantyele6498
@anantyele6498 5 жыл бұрын
👍👍
@selfmotivated4404
@selfmotivated4404 5 жыл бұрын
असे विचार पाहिजेत सगळ्य अधिकाऱ्यांचे तेव्हा कुठे आपला देश पुढे जाईल नाहीतर जे आहे ते आहेच साहेब तुम्ही जे करता आहेत ते योग्य आहे आमच्या सातारा मध्ये पण अशी शिस्त लावा ना
@rahulpatil999rahulpatil8
@rahulpatil999rahulpatil8 5 жыл бұрын
बरोबर आहे मुंडे यांचं जी गरज नसणारी कामे नाही करायला हवी त्यामुळे जनतेचे पैसे वाया जातात
@user-ny4fb6xi4m
@user-ny4fb6xi4m Ай бұрын
तुकाराम मुंडे साहेबांची बदली करावाच लागेल बदली नाही केली तर नेते लोकांना भ्रष्टाचार करायला नाही मिळणार
@siddheshhajare2243
@siddheshhajare2243 5 жыл бұрын
Jr road che contract Nahi nighle Tr ya nagarsevkanche bank account bhrnar kshe
@vibhakarthakur1605
@vibhakarthakur1605 3 жыл бұрын
रायगड चे जिल्हाधिकारी उदा. श्रीकांत देशमूख सिहेब,अविनाश धर्माधिकारी, निपून विनायक साहेब यांना माझ्या ह्रदयात स्थान आहे मात्र सन 2013ते2016या दरम्यान जे जिल्हाधिकारी होते त्यांनी मी भुमिअभिलेख विभागात कार्यरत असतांना माझी आई व ईतर सहधारक असतांन त्यांच्या संमतीशिवाय अनधिक्रूतपणे गावचे उद्योगपती श्री पी. पी. खारपाटील यांचे नावे जमिन केली त्या बाबत मी सी. बी.आय. कडे तक्रार केली पण चोकशीचे काम उरण पोलिस्टेशनकडे दिले ते बिचारे हतबल झाले त्यांनी मला कोर्टात जाणेचा सल्ला दिला सध्या ते प्रकरण उरण कोर्टात चालू आहे त्याची निःपक्षपातीपणाने चौकशी झालेस सबंधित कलेक्टर,प्रांत व तलाठी स्स्पेंड होतील.
@aniketchavan64
@aniketchavan64 5 жыл бұрын
Mundhe sir is true person ....
@Kevin-xb4zv
@Kevin-xb4zv 5 жыл бұрын
Hukumshahi IAS aahet te!!!!! Saheb tumhi strict aahat pan with Law. ABP cha last line khup Kahi sangun gelaa 100% barobar aahe tumch pan
@vijubhalerao7706
@vijubhalerao7706 5 жыл бұрын
तुकाराम मुंढे हे खरे दबंग ऑफिसर आहेत. त्यांचा निर्णय जनतेच्या हितासाठीच असतो पण काय करणार राजकारण खूप वाईट..
@mr.perfect346
@mr.perfect346 4 жыл бұрын
Mudhe saheb - One man Army 🙏🙏🙏
@sunilpednekar2469
@sunilpednekar2469 4 жыл бұрын
Madam che hapte band zale vatate?
@surajuike3603
@surajuike3603 2 жыл бұрын
जनतेच्या तक्रारी नाहीत मुंडे साहेब आणि तत्यांच्या कामा बद्दल फक्त नगरसेवकांच्याच तक्रारी आहेत... कारण त्यांना आता मनसोक्त खायला मिळत नाही ना...
@ketanjadhav6228
@ketanjadhav6228 5 жыл бұрын
Imandar IAS officers chi transfer kela jat he dakhaun deta ki kiti pramanat Bhrashtachar hoto aplya deshat
@selfmotivated4404
@selfmotivated4404 5 жыл бұрын
तुकाराम मुंढे साहेब तुम्ही जे करता ते योग्य आहे
@swapnilpatil4545
@swapnilpatil4545 5 жыл бұрын
आहों पैसे आहेत का मरूम टकायला
@akshaypatil2699
@akshaypatil2699 5 жыл бұрын
sir jra jalgaonla pn aapli kadhi badli krun ghya Karan ithle Kam Kahi hot nahi nusta curreption ahe ithe ..........
@COMPUTERAPPLICATIONS57
@COMPUTERAPPLICATIONS57 4 жыл бұрын
Tukaram Mundhe is best We are with you sir
@lalitdhumvlog
@lalitdhumvlog 5 жыл бұрын
उगाच नाशिक सुधारल का मुंडे साहेबांनी जिथून मुंडे साहेब आलेत तिथून कुठंतरी वाटत की हे नाशिक आहे असं मुंडे साहेबांना माझा सलाम
@hemantramteke5841
@hemantramteke5841 4 жыл бұрын
Munde saheb khup chan kam karat ahet Nagpur madhe tyana nagpur mahanagar palikeket sesht anli ahe ane khup changla kam karat ahe
@maheshbaglane7717
@maheshbaglane7717 5 жыл бұрын
या लोकांचा भ्रष्टाचार कमी होत असेल मुंढे सर मुळे म्हणून नेहमी कुरघोडी करतात त्यांच्या सोबत सगळी कडे
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
NMMC Commissioner Tukaram Mundhe takes action on undisciplined Digha officials
4:28
Navi Mumbai Television
Рет қаралды 2,1 МЛН