Рет қаралды 7,872
नाशिक मध्ये 3bhk चा सुंदर रो बंगलो | 9423925426 | home for sale
नाशिक मधील पाथर्डी फाटा पासून जवळ असलेल्या हॉटेल एक्स्प्रेस इन च्या मागे विठ्ठल नगर मधे हा 3bhk रो हाऊस बांधण्यात आलेले आहेत. हॉटेल रेडिसन ब्लू च्या समोर हे रो हाऊस आहेत. या ठिकाणी खाली मोठी पार्किंग व एक मास्टर बेडरूमहि देण्यात आलेला आहे ज्या मधे सर्व फर्नीचर देण्यात आले आहे. वरती एक रूम आणि किचन च्या सोबत एक इंडियन टॉयलेट बाथरूम पण देण्यात आलेले आहेत. आणि वरती एक मास्टर बेडरूम व एक कॉमन बेडरूम ज्यात बेड आही कपाट देण्यात आले आहे. तर असा हा संपूर्ण रो हाऊस आहे.
हॅलो बंगलो साठी संपर्क करा: 9423925426
Swaraj kumavat
Nashik
Row house
Nashik
Row house at pathardi phata
3bhk row house
Luxurious row house
Row house near Indira nagar
Real estate
Home for sale
रो हाऊस
पाथर्डी फाटा परिसरात रो हाऊस
3bhk रो हाऊस
मुंबई आग्रा हायवे जवळ रो हाऊस
Nashik real estate