No video

नोकरी करत 12 कोटींचा मालक | Sanket Awate

  Рет қаралды 67,886

Marathi Sanket

Marathi Sanket

Күн бұрын

Financial Planning Workshop link - forms.gle/Mb5a...
RichMee - Partner Program -- forms.gle/TCva...
Share Market Courses - 7385107220
For Demat Account - 9322093181
Richmee investment --9359670098// 9561192072// 7385207220
Richmee Distributor Joining - 7385847220
Open FREE Demat Account- richmee.com/st...
Join WhatsApp Channel- whatsapp.com/channel/0029Va4wRioKwqSY6MbUB93N
Share Market Courses- qaczo.courses....
Richmee Education App- play.google.co...
The best platform to invest and learn - richmee.com/
Richmee App- play.google.co...
Free Telegram Channel Link -- t.me/RichmeeSa...
Instagram- / sanketawate111
Email - contact@richmee.com
#mutualfunds
#sip
#investmentplanning
#sanketawateinvestment
#powerofcompounding #tomorrowmarketprediction

Пікірлер: 360
@faizrakhangi3846
@faizrakhangi3846 6 ай бұрын
सर मी तुमचे सर्व व्हिडिओ बघतो खरोखर जीवनात शिस्त लागली आहे जराही त्रास न होता माझ्या आयुष्यात जर तुम्ही लवकर आला असता तर अजून मजा आली असती
@rohankolekar9052
@rohankolekar9052 6 ай бұрын
❤❤
@tejasbankar1642
@tejasbankar1642 6 ай бұрын
🎉🎉🎉❤❤❤
@sachinkalkumbe8882
@sachinkalkumbe8882 6 ай бұрын
अगदी बरोबर 👍
@purushottamvidhole2984
@purushottamvidhole2984 6 ай бұрын
सर तुमचे व्हिडीओ आम्ही पती पत्नी दोघेही रोज बघतो आणि इतर लोकांनाही शेअर करतो हे विडिओ मुळे लोक आर्थिक साक्षर होतात.
@jeetumakwana1973
@jeetumakwana1973 4 ай бұрын
Sir tumcha numbar
@Columbusvvv
@Columbusvvv 6 ай бұрын
मराठी लोकांसाठी ची कळकळ कळते सर आपल्या या विडीओ मधून आपल्याला खूप खूप धन्यवाद मराठी माणूस आजवर खूप मागे राहीला आधी या सगळ्या गोष्टी फक्त जैन, मारवाडी लोक करत होते पण आपल्या प्रबोधनामुळे अनेक मराठी लोक आर्थिक सक्षम होतील.
@dayanandgovekar9876
@dayanandgovekar9876 6 ай бұрын
सर मी 62 वर्षा चा आहे राहिलेली वर्षे तुम्ही सांगितल्याप्रमाणे सेव्ह करीन।।। मुलाच्या हाती काहितरी लागेल। मराठी माणूस।।
@ashish.d.dudhmal
@ashish.d.dudhmal 6 ай бұрын
सर आपले व्हिडिओ 3 ते 4 वर्षापासून पाहतोय आपला स्मॉल केस आणि Mutual फंडस् खूप चांगले रिटर्न्स देताय...आपल्या मुळेच शेअर मार्केट ची एक चांगली सवय लागली आहे.. मनपुर्वक धन्यवाद सर❤
@sagardarute945
@sagardarute945 6 ай бұрын
तुम्ही मस्त बोलले सर मराठी माणूस healthy and wealthy राहिला पाहिजे ❤ यासाठी आम्हाला मदत करा सर
@Er.Pravinsherkhane29
@Er.Pravinsherkhane29 6 ай бұрын
तुमच्या video मुळे हे पण समजलं कि अशी पण इन्व्हेस्टमेंट आपल येणार आयुष्य बदलून टाकलं जाऊ शकतो. 8 महिने झालं आपल्या कडे stocks& SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट सुरु आहेत आणखीन वाढ करतोय आणि तुमचे video पण share करतोय एका चा जरी फायदा झाला तरी ही मला समाधान वाटेल... तुमचे video share केल्यामुळे कोणाचा तरी फायदा झाला म्हणून
@kiranphadke6557
@kiranphadke6557 6 ай бұрын
सर मी अनेक महिने झाले तुमचे व्हीडीओ बघतोय , फॉलो सुद्धा करतो , आणि मला त्यातून खूप काही शिकायला मिळाल
@nikeshnakte3896
@nikeshnakte3896 6 ай бұрын
सर मी तुमचे सर्व विडिओ पाहिले आहेत, आणि मला त्यातून खूप काही शिकायला भेटले, आणि भेटत आहे. नेहमी मी खूप आतुरतेने तुमच्या व्हिडिओ ची वाट असतो, धन्यवाद सर मार्गदर्शनासाठी, तुमच्यामुळे मी आज प्रॉफिट मध्ये आहे.
@sunilshinde3480
@sunilshinde3480 29 күн бұрын
फार सुंदर माहीती देता सर पैसे सेव्हींग करण्यासाठी
@vishwaschavan210
@vishwaschavan210 6 ай бұрын
सर मी तुमचे सर्व व्हिडिओ न चुकता पाहतो व तुमच्यामुळे माझा पोर्टफोलिओ गेल्या १ वर्षात ४५% वर सध्या आहे. याबद्दल धन्यवाद सर. सर फक्त तुम्ही माझ्या आयुष्यात पाच वर्षापूर्वी यायला पाहिजे होते.
@tejaskadam2026
@tejaskadam2026 5 ай бұрын
कोणत्या स्टॉक मधे 45% रिटर्न मिळाले
@gangadhardhone2825
@gangadhardhone2825 6 ай бұрын
धन्यवाद सर
@sachinborate8533
@sachinborate8533 6 ай бұрын
सर तुम्ही खूप छान समजून सगता तुमच्या मुळे ट्रेडिंग करण्याचा कॉन्फिडन्स वाढला
@roshankadam8946
@roshankadam8946 6 ай бұрын
खरच सर मी तुमचे Video दररोज baghato तुमच्या video ne खरच खूप value add होते Dailly life madhe
@dattajawale007
@dattajawale007 6 ай бұрын
सर कोणी स्वीकारू अथवा नाहीं पण मी तुमचे आणि तुमच्या पर्यंत पोहोचवणाऱ्या संजय जाधव उर्फ दादा यांचे मनापासून आभार मानतो तुम्हा दोघांनीही माझी अश्या परिस्थितीत मदत केली की ज्यावेळी मी पूर्णतः हताश आणि कंगाल झालो होतो दोन वर्षांपासून डॉक्टर ची ट्रीटमेंट चालू आहे माझी स्वतः ची घरात आई वडील बायको यांचीही गेल्या 16 , 17 वर्षांपासून डॉक्टरी उपचार सुरू आहेत त्यामुळे पूर्णतः कंगाल आणि हताश झालो असताना तुम्ही एक आशेचा किरण दिला आणि जिवंत जीव आणला मी तुम्ही म्हणता तसेच हतावरचे पोट असलेला मजूर आहे वर्षभर घरात पडून होतो तरीही काहीही कमी पडू दिले नाही मार्केट ने धन्यवाद सर ❤❤❤❤❤❤
@yogeshwaze169
@yogeshwaze169 5 ай бұрын
Contact No.
@ajitsarnobat9882
@ajitsarnobat9882 6 ай бұрын
अतिशय सुंदर व्हिडीओ, सुंदर माहिती मिळतेय नक्कीच मला फायदा होतोय 👌👌प्रत्येक मराठी माणसाचे काही मिनिट आयुष्याचे आपल्या ला मिळोत हीच अंबाबाई चरणी प्रार्थना. जेणे करून अजून एक संकेत शिवाजी च्या रूपाने कायम हया मराठी ❤ ला मिळेल हीच भावना 🙏🙏
@24manojp
@24manojp 6 ай бұрын
Kupch chan information. Tumche prateyk video madhe motivation aste. Marathi lokana tyachi jasta garaj aahe.. 🙂 Thanks
@shivajiravmahadik3169
@shivajiravmahadik3169 Ай бұрын
सर माझं वय 60 वर्ष आहे सर मी भरपूर ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलं त्याचा काही फायदा झाला नाही उलटा माझा तोटा झाला आपल्यासारखे मार्गदर्शन मला न मिळाल्यामुळे परंतु तुमचे शेषन आज मी ऐकल्यामुळे मला खात्री पटली आपल्या मार्गदर्शनामुळे मी पुन्हा उभारी घेऊ शकतो मी 8000 ते 10,000 महिन्याला भरू शकतो मला आपल्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे
@MarathiSanket
@MarathiSanket Ай бұрын
7385237220 - या नंबरला कॉल करा.
@prakashbhoir2089
@prakashbhoir2089 6 ай бұрын
सर असा ज्ञान मला 10 इयर पूर्वी मला भेटला असता तर आज मी ....खूप पुढे असतो...
@sachinkalkumbe8882
@sachinkalkumbe8882 6 ай бұрын
साहेब खूप मोटिवेशनल व्हिडीओ आहे आणि जो पॉसिटीव्ह घेईल त्याच खरंच कल्याण होईल मला इन्व्हेस्टमेंट ची चांगली सवय लागली आहे तुमच्यामुळे आणि i think बरेच दिवस झाले मी तुमचे व्हिडीओ बघतोय. खूप मोठ समाज कार्य आहे तुमचं पैसा पैसा होता है बॉस
@punerirayaba
@punerirayaba 6 ай бұрын
व्हय खरं आहे sir... तुमच्या knowledge च योगदान माझ्या trading career मधे खूप आहे... खूप मोठं आभाळायवढं.......🎉
@vinodshivade8672
@vinodshivade8672 6 ай бұрын
फायदा झाला सर तुमचे व्हिडीओ बघुन धन्यवाद
@pradipsarde3474
@pradipsarde3474 6 ай бұрын
Next leval thought भला माणूस संकेत aavate sir hats of sir देव माणूस ह्याची आज सर्व मानवजातीला गरज आहे ❤❤
@Marathifinancialguruji
@Marathifinancialguruji 6 ай бұрын
होय सर आज मी तुमच्या व्हिडिओ मुळे फायनान्स शिकलो. जे कुतूहल निर्माण झाले त्याने मला खूप ज्ञान मिळून दिले. मी खूप मोठा माणूस जरी झालो तर तुम्हाला कधीच विसरू शकत नाही. ❤ I always support marathi people and saket awate sir 🙏
@SAGARPATIL-vp9pg
@SAGARPATIL-vp9pg 6 ай бұрын
सर, तुमचा कोल्हापूरचा सेमिनार खूप छान झाला.🙏
@smitasatpute4357
@smitasatpute4357 6 ай бұрын
Sir मी 2 ते 3 महिन्यापासून तुमचे व्हिडिओ बघत आहेत...sip पण सुरू केली आहे....जास्त काही त्यात काळात नाही...पण ठीक आहे.तुमच्यामुळे बचत करायची सवय लागली आहे....
@jeetumakwana1973
@jeetumakwana1973 4 ай бұрын
Quant best sip
@ravindrayelmeli7912
@ravindrayelmeli7912 6 ай бұрын
Yes Sir, kharach tumchyamule mala saving ani investment ch bharpur knowledge milal.. Aani aaj tyamule saving ani investment chi changli habit lagtey
@rajushewale6796
@rajushewale6796 6 ай бұрын
Sanket sir. Tumacha mule maza life Mande Khoop Fark padala Hahe tumacha manapasun Aabhar 🙏
@deepakbachulkar
@deepakbachulkar 6 ай бұрын
धन्यवाद सर फायदा झाला सर तुमचे व्हिडीओ बघुन ..
@sachind479
@sachind479 6 ай бұрын
100% बरोबर आहे खुप काही मदत झाली आहे
@subhashchaudhari5958
@subhashchaudhari5958 6 ай бұрын
सर तुमच्यामुळे खूपच फायदा झालेला आहे आर्थिक साक्षरते मधील मराठी माणसांना खूप खूप धन्यवाद
@tukarambhajibhakare4663
@tukarambhajibhakare4663 5 ай бұрын
सुंदर मार्गदर्शन सर🙏
@sudhirborwar691
@sudhirborwar691 6 ай бұрын
सर तुमचे विडिओ खूप प्रेरणादायी आहे म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण चांगल्या प्रकारे आर्थिक दृष्ट्या असणे गरजेचं आहे कारण महागाई खूप वाढत आहे आणि तुम्ही खूप मेहनत घेऊनआमच्या साठी व्हिडिओ बनवता सर त्यासाठी खूप आभारी आहे खूप काही शिकायला मिळते सर आम्हाला
@thoratsamadhan2
@thoratsamadhan2 6 ай бұрын
Sir mi tumche sagle video baghato.... Khup fayda hoto aani khup knowledge milale..thank you..
@digambarathare8791
@digambarathare8791 6 ай бұрын
Sir तुमच्यामुळेच माझा पोर्ट फोलिओ रेड वरून ग्रीन झाला - 20% वरून आज +27% वर आहे मागच्या आठ नऊ महीन्यात खुप खुप धन्यवाद ❤
@Sudhir-ez7ub
@Sudhir-ez7ub 4 ай бұрын
Sir khup chan idea sangitli tumhi khup khup धन्यवाद
@pravinshejul3828
@pravinshejul3828 6 ай бұрын
Sir karch tumchay mule maza fayda zala . Prtek video bagto me . Thanks sir
@ratnadeepkharat412
@ratnadeepkharat412 6 ай бұрын
खुप खुप ज्ञान दिले आहे सर 120 वष्रे आयुष्य लाभो तुम्ही नेहमी निरोगी राहो ही क्षी महालक्ष्मी चरणी प्रार्थना... 🙏🏻
@sachinharel9779
@sachinharel9779 6 ай бұрын
आपल्या खुप छान माहितीसाठी आपले आभार🙏💕
@sachinparekar6026
@sachinparekar6026 6 ай бұрын
Zkhup fayda zala sir tumcha vedio ni❤❤❤❤
@virangulaineurope8483
@virangulaineurope8483 6 ай бұрын
मी सहमत आहे सर कारण मी बँकेत नोकरीला होते .आणि आता मी युरोप मध्ये राहते.नोकरीची सवय असल्याने मला घरात काम झाल्यानंतर काय करायचे हा मोठा प्रश्न asaychatin वरशापूर्वी मी एकदा तुमचा व्हिडिओ पहिला आणि रोज पहात आहे. स्विंग ट्रेडिंग करते.आणि आत्ता खूप छान शिकली.thanks Sir 🙏
@rd-hd3ux
@rd-hd3ux 6 ай бұрын
आजचा सेमिनार छान झाला. 👍🏻
@sandeepgonjari8623
@sandeepgonjari8623 6 ай бұрын
Yes
@sandipthigale268
@sandipthigale268 6 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत सर मनापासून धन्यवाद
@vitthaldoiphode523
@vitthaldoiphode523 6 ай бұрын
खूप फायदा झाला सर, 💐💐💐
@bharatbaldota8221
@bharatbaldota8221 6 ай бұрын
नमस्कार संकेत सर, आपण माझे गुरू आहात. आजपर्यंत मी फक्त आपले you tube video लक्ष देवून ऐकले. खूप आनंद तर होतोच पण प्रॉफिट सुद्धा. मी एक रिटायर्ड person आहे. तुमची उत्तरोत्तर प्रगती होवो हीच सदिच्छा 🎉
@Gamezone-c6p
@Gamezone-c6p 6 ай бұрын
पण थोडा उशीर झाला हे वयाच्या 20 वर्षात समजायला हवं होत.. थोडा उशीर झालंय आज मी 37 चा aahe..13 वर्ष आहेत अजून..
@sandipwarghade4163
@sandipwarghade4163 6 ай бұрын
सर तुमच्या व्हिडिओ खरच खूप छान असतात आणि खूप काही चांगल्या गोष्टी शिकायला भेटतात. धन्यवाद सर अशीच मदत करत रहा आणि अशीच माहिती देत रहा
@ganeshghodke27
@ganeshghodke27 6 ай бұрын
खूप छान सर ❤🙏 जय श्रीराम 🚩
@amwaybusinessandhealthmiss8403
@amwaybusinessandhealthmiss8403 6 ай бұрын
You are my best mentor in stock market
@mahesh_ah_14
@mahesh_ah_14 6 ай бұрын
Yes sir Your videos investment decision Genya sathi khup changale ahet 👍
@prashantbadure8709
@prashantbadure8709 6 ай бұрын
Sir tumchamule maji investment jurney chlu zali ahe. Thank u sir...
@tukaramsolunke4579
@tukaramsolunke4579 6 ай бұрын
मस्त काम करत आहेत सर .
@amitranawade5661
@amitranawade5661 6 ай бұрын
Very nicely explained
@dhanajaykulkarni3445
@dhanajaykulkarni3445 Ай бұрын
धन्यवाद। सरजी.
@deepaksalunkhe7988
@deepaksalunkhe7988 6 ай бұрын
सर खरंच माझी पुर्वजन्माची काही पुण्याई असेल ज्या मुळे तुमची माझी भेट झाली. तुमच्या मुळे माझे विचार आणि पैसा दोन्ही वाढला. मी नेहमी प्रयत्न करेन की मला होता होईल तेव्हडी गुंतवणूक करेन. तुमच्या मुळे मला 6 महिन्यात 37% रिटर्न भेतलेत. बाळूमामा तुम्हाला उदंड सुखी आयुष्य देवो. खूप खूप धन्यवाद सर. ❤🙏 फक्त एकच विनंती आहे सर. जो fortfolio management करता ते बंद नका करू कधी. जास्त फी चार्ज करा पण अशीच सर्व्हिस चालू ठेवा.
@kavitaghevade
@kavitaghevade 6 ай бұрын
Nice video
@sachindhuri5774
@sachindhuri5774 6 ай бұрын
Sir changli mahiti dili
@santoshshelake701
@santoshshelake701 6 ай бұрын
हो साहेब खुप help होत आहे
@mamamami7846
@mamamami7846 6 ай бұрын
Jay hind sir Amhi tumche video nehmhi bagto Khup chan mahiti detat
@sachinmahajan1085
@sachinmahajan1085 6 ай бұрын
खुप छान सर धन्यवाद
@tusharyelne9536
@tusharyelne9536 6 ай бұрын
Sir you are great Iam sure I am getting benefitted from ur advice .
@rajendraingole7787
@rajendraingole7787 6 ай бұрын
छान 👍
@vishnusuryawanshi3688
@vishnusuryawanshi3688 5 ай бұрын
सर खूप छान समजावून सांगता सरळ व सोप्या शब्दात .
@dnyaneshwarbomble4236
@dnyaneshwarbomble4236 6 ай бұрын
सर माहिती खूपच चांगली .त्याबद्दल धन्यवाद.
@mansingpatil2777
@mansingpatil2777 6 ай бұрын
सर खरच तुमचा मी अनुभव घेतलेला आहे मी स्वतः ट्रेडिंग करतोय आणि तुमच्या लेक्चर मुळे माझ्यावर बराच फरक पडला आहे धन्यवाद
@tusharkalode6152
@tusharkalode6152 6 ай бұрын
नमस्कार सर, आपल्या मुळे खुप छान संकल्पना विषयी माहिती मिळाली आनंद होतो.
@govindtupe1108
@govindtupe1108 6 ай бұрын
सर खरंच खूप आभारी आहे
@aniketbhagat1705
@aniketbhagat1705 6 ай бұрын
Yes sir. And thank you🌹🙏
@onkarjugale9247
@onkarjugale9247 6 ай бұрын
Really helpful, Earlier I was in a average profit, now it's better than average, by following you i get good knowledge about market.....Thank you ❣️
@pravinzhodge9528
@pravinzhodge9528 6 ай бұрын
Ho sir good
@sanketbandarkar3041
@sanketbandarkar3041 6 ай бұрын
ZABARDAST
@ashwinichinchwade5950
@ashwinichinchwade5950 6 ай бұрын
सर आजचा सेमिनार मी माझी फॅमिली अटेंड केली होती.छान वाटले तुमचा अभ्यास खूप आहे .नेक्स्ट सेमिनार स्टॉक invest ment आणि F and o मध्ये ट्रेडिंग .याबद्दल माहिती सांगणारे सेमिनार घ्या. मी बोलले तुमच्याशी
@swapnilpayghan4533
@swapnilpayghan4533 4 ай бұрын
खुप चांगला वीडियो आहे सर मला कूप आवडला आणी तुमच्या सांगन्या च्या स्ट्रिक पन खुप छान आहे 🤗🤗🤗🤗🥰🥰🥰
@rahulamberkar1159
@rahulamberkar1159 6 ай бұрын
धन्यवाद सर ❤
@shubhamkhandare260
@shubhamkhandare260 6 ай бұрын
🙏🙏🙏 खरच सर तुमचे व्हिडिओ दररोज पाहतो बदल झाला आहे माझ्या आयुष्यात इंवेस्टमेंट साठी 🙏🙏🙏💯💯💯💯
@VishalGaikwad2610
@VishalGaikwad2610 6 ай бұрын
Sanket Marathi ..God Teacher ❤
@prasadbhosale1579
@prasadbhosale1579 6 ай бұрын
Investment 👑
6 ай бұрын
Your videos are very helpful sir . thanks your support sir
@prafulkubade7749
@prafulkubade7749 6 ай бұрын
Best knowledge sir
@harilalkunjawal6470
@harilalkunjawal6470 6 ай бұрын
Kharch tumchya video mule saving karaychi savay lagli sir thank you so much
@naturalseen3183
@naturalseen3183 6 ай бұрын
Ho sir tumhi delei mahiti khup chan aste tyacha khup upayog hoto
@carolinegracias7153
@carolinegracias7153 6 ай бұрын
yes 100% helpful
@OnkarHatkar
@OnkarHatkar 6 ай бұрын
Thank You for sharing valuable information 🙏🏻❤
@bhagyalaxmigedam712
@bhagyalaxmigedam712 6 ай бұрын
Amazing video 🎉
@VinodGosavi-lw1ll
@VinodGosavi-lw1ll 5 ай бұрын
Sir ji , You are really great ...... Khup Sundar Margadarshan karata Tumhi .....
@jagannathdinde4341
@jagannathdinde4341 6 ай бұрын
Very nice sir,
@nskale5143
@nskale5143 6 ай бұрын
Yes because of you started saving. Thanks
@kalpanazende8865
@kalpanazende8865 6 ай бұрын
Sir khup chaan asatat tumche vidios
@avinashtakale1079
@avinashtakale1079 6 ай бұрын
Job satisfaction 🎉
@durgeshtittar9839
@durgeshtittar9839 6 ай бұрын
छान माहिती दिली आपण व मि पन् थोडी आपल्या मत प्रमाणे थोडी बचत आपल्या च माफ़त केली आहे
@tanajichavan4055
@tanajichavan4055 6 ай бұрын
Yes sir..khup tumchy video motivation astat
@vedikagaikwad6898
@vedikagaikwad6898 6 ай бұрын
👌👌Thanks
@surekhadhok9658
@surekhadhok9658 4 ай бұрын
सर तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतात
@vaibhavchavan9264
@vaibhavchavan9264 6 ай бұрын
Good knowage from you,thks
@balajikale1112
@balajikale1112 6 ай бұрын
Kharch sir khup grow zali tumchya video mule Thank you so much sir ❤
@risheekasatghare9234
@risheekasatghare9234 5 ай бұрын
Dhanyawad Sir. Very helpful. Thankyou 😊
@Crazyboygaming375
@Crazyboygaming375 28 күн бұрын
Kharach Tuchya Mule Mala Motivation Milal
@MilanDaware
@MilanDaware 6 ай бұрын
Khup chan sir
@shrikantnavarat4506
@shrikantnavarat4506 6 ай бұрын
सर खूप छान आहे विडिओ
@amolchavhan5855
@amolchavhan5855 6 ай бұрын
Sir तुमच्या मुळे माझ फायदा झाले
Matching Picture Challenge with Alfredo Larin's family! 👍
00:37
BigSchool
Рет қаралды 48 МЛН
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 29 МЛН
طردت النملة من المنزل😡 ماذا فعل؟🥲
00:25
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 23 МЛН
Schoolboy Runaway в реальной жизни🤣@onLI_gAmeS
00:31
МишАня
Рет қаралды 4 МЛН
Matching Picture Challenge with Alfredo Larin's family! 👍
00:37
BigSchool
Рет қаралды 48 МЛН