नॉन स्टॉप प्रमाण चाली || रोहिणी ताई ठाकरे || कैलास महाराज पवार | भजनसम्राट ऋषिकेश महाराज नवले

  Рет қаралды 66,678

मराठी वक्ता

मराठी वक्ता

4 ай бұрын

ह.भ.प.कु. रोहिणी ताई ठाकरे यांच्या कीर्तनातील निवडक प्रमाण चाली भजन सम्राट कैलास महाराज पवार भजन सम्राट ऋषिकेश महाराज नवले
कै.गं.भा.भागुबाई बाबुराव पा. गाढे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित हरिकीर्तन
आयोजक
समस्त गाढे पा. परिवार
गुणीजन मंडळी
भजन सम्राट कैलास महाराज पवार
भजन सम्राट ऋषिकेश महाराज नवले
मृदुंग सम्राट राजेंद्र महाराज घायाळ
साऊंड सिस्टिम
मोरया साउंड सिस्टिम चांदवड
प्रोप्रा विकास गांगुर्डे 8668532945
किर्तन व शूटिंग साठी संपर्क
प्रोप्रा वैभव खांगळ 8554962038
#marathi_vakta
#kailasmaharajpawar
#kailaspawar
#gayan #bhajan #nonstopsong #nonstopchali
#किर्तनचाली #प्रमाण #वारकरी_चाली
#kirtanchali

Пікірлер: 41
@uttamdhakane1838
@uttamdhakane1838 4 ай бұрын
कैलास भाऊ एकदम भारी
@adityakhaire9624
@adityakhaire9624 4 ай бұрын
अप्रतिम अभंग गायन🙌🏻पांडुरंगा करु प्रथम नमन🙏🏻 बा_विठ्ठला...♥️✨
@gorakhnathkharate951
@gorakhnathkharate951 4 ай бұрын
नाशिक जिल्हाचं व येवला तालुक्याचं भूषण खुपच सुंदर ऋषिकेश महाराज 👌🏻👌🏻
@prasadatmarammohitepatil1278
@prasadatmarammohitepatil1278 4 ай бұрын
वा खूपच छान कीर्तनाबरोबर गायनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले असे किर्तन होणे काळाची गरज आहे. 🙏 🚩
@shamgangurde5900
@shamgangurde5900 4 ай бұрын
सुंदर गायन मस्त माहोल तयार केला श्रोते मंत्रमुग्ध होऊन कीर्तन श्रवण करत होते खूपच गोडवा होता गायनात ही आणि वक्तृत्वातही अशी कीर्तन होणं सध्या काळाची गरज आहे
@rajushivankhede4540
@rajushivankhede4540 4 ай бұрын
कैलास भाऊ १००टके मारक
@VaishnavNikam651
@VaishnavNikam651 4 ай бұрын
आमचा मोरया साऊंड ❤🎉
@MangeshKolhe-wz4zd
@MangeshKolhe-wz4zd 4 ай бұрын
काय आवाज आहे कैलास महाराज पवार ❤❤😊
@BhagvanMandlik-pt6ns
@BhagvanMandlik-pt6ns 4 ай бұрын
विकास भाउची सिस्टीम म्हणजे हवा
@subhashavhad1517
@subhashavhad1517 3 ай бұрын
ब्रँड तो ब्रँड असतो कैलास महाराज यांचा नाद करायचा नाही, आवाज एकदम स्पष्ट लहरी काय जबदस्त आहे
@ashokkale3952
@ashokkale3952 3 ай бұрын
अप्रतिम खुपच छान माऊली काय गायन केले आहे
@nivruttibagate5531
@nivruttibagate5531 4 ай бұрын
नाशिक जिल्ह्याच भुषण ऋषी महाराज....👍
@Dinesh_maharaj_official
@Dinesh_maharaj_official 4 ай бұрын
Guruji khup chan ,god😊 नाशिक जिल्ह्यातील स्वर रत्न ❤
@vinayakgare2561
@vinayakgare2561 4 ай бұрын
व्वा कैलास दादा
@prathamesh_kurhade1190
@prathamesh_kurhade1190 4 ай бұрын
१च नंबर ऋषी महाराज 👍
@prasadatmarammohitepatil1278
@prasadatmarammohitepatil1278 4 ай бұрын
अप्रतिम गायन ऋषी महाराज
@rahulgangurde9219
@rahulgangurde9219 4 ай бұрын
एकच नंबर ऋषिकेश महाराज
@user-qv2jo1tt1w
@user-qv2jo1tt1w 4 ай бұрын
वा छान कैलास दादा
@dipakmali8677
@dipakmali8677 4 ай бұрын
1no kailas M❤
@rajushivankhede4540
@rajushivankhede4540 4 ай бұрын
बडबड करू नका भजन सम्राट कैलास भाऊ वाणी गोड गोड म्हणा कैलास भाऊ मला वाटत मरुन तुमच्या तुमच्या कुळा मध्ये जन्म घेऊ आस वाटत ..कोटी कोटी शुभेच्या प्रनाम अभिनंदन कैलास भाऊ
@lovestutasvideo8420
@lovestutasvideo8420 4 ай бұрын
एकच नंबर कैलास महाराज 🎉🎉❤
@pramodghatvisave1170
@pramodghatvisave1170 4 ай бұрын
कैलास पवार किंग आहे गायनात कोनी नादी लागु नका
@vishalgawande9860
@vishalgawande9860 4 ай бұрын
Va kailash maharaj❤🎉
@pramodthakare215
@pramodthakare215 2 ай бұрын
Khupch chhan mauli👏👏❤
@dadabhauchattar5615
@dadabhauchattar5615 4 ай бұрын
Ram Krishna Hari
@abhishekgadhe7438
@abhishekgadhe7438 4 ай бұрын
पूर्ण विडीवो टाका भाऊ
@sunilsonsale3468
@sunilsonsale3468 4 ай бұрын
🙏🙏🚩🚩🙏🙏🌹🌹
@anilsonawane2250
@anilsonawane2250 3 ай бұрын
Kirtnkarala bolu dya
@MangeshKolhe-wz4zd
@MangeshKolhe-wz4zd 4 ай бұрын
कोण आहे ते दुसरे गायक इतकं बोलता काय कीर्तनात कैलास महाराज गायन करत आहे यांची चाली बडबड किती योग्य दिसत हे 😮
@gautamjagtap4422
@gautamjagtap4422 4 ай бұрын
महाराज कोणालाच कमी लेखायच नस्त
@MangeshKolhe-wz4zd
@MangeshKolhe-wz4zd 3 ай бұрын
माऊली मी कुठच कमी समजलो नाही त्यांना मी फक्त एवढं बोलो की चालू कीर्तनात इतकं बोलण योग्य वाट काय?😮
@user-qv2jo1tt1w
@user-qv2jo1tt1w 4 ай бұрын
कैलास महाराज पवार यांची बरोबरी करू नये कोणीच
@gopalgawade2746
@gopalgawade2746 4 ай бұрын
ओमकार जगताप च्या कालीच भाऊ
@user-po5yj6do9q
@user-po5yj6do9q 3 ай бұрын
पारमार्था मध्ये लहान मोठे कोण नसते माऊली
@rajendramangalkar2054
@rajendramangalkar2054 2 ай бұрын
😅😢❤🎉😊😢😅​@@gopalgawade2746😅❤😢😊को शामिल कर सकती हो मां ने अपने भाषण प्रतियोगिता शुरू किया वो मेरे साथ भी यही चाहती थीं तो वो मुझे 😂🎉😅😮❤😢🎉😊❤😅😢🎉😅😊❤ ❤😢😊🎉🎉😢❤😅😂😢❤😊😮😢😊🎉😅❤🎉😢😊😅😅❤🎉
@kishorpatekar7811
@kishorpatekar7811 2 ай бұрын
एकदम खर बोलात माऊली​@@user-po5yj6do9q
@sandipbharmal9404
@sandipbharmal9404 2 ай бұрын
गायक आणि सुंदर गोड आवाजातील गाणे छान आहे परंतु परमार्थ मध्ये संतांच्या भाषेत सांगायचं म्हटले तर अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णू दासा भविकांसी या प्रमाणे.महाराष्ट्र हि संतांची भूमी म्हणून ओळखली जाते.असे किती तरी एकापेक्षा एक असे सरस गायक आणि मृदुंग वादक आहेत प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने त्यांच्या जागेवर योग्य आहेत कुणाचीही तुलना कुणासोबत करने योग्य नाही माऊली 🙏
@anilsonawane2250
@anilsonawane2250 3 ай бұрын
Kirtanat chal asavi chalit kirtan nasave🙏👍
@BhagvanMandlik-pt6ns
@BhagvanMandlik-pt6ns 4 ай бұрын
वीणा उजव्या खांद्यावर घ्यायला लावा
@vitthalsadgir9503
@vitthalsadgir9503 Ай бұрын
बाजूचे दोन गायन काय करतात
@rajushivankhede4540
@rajushivankhede4540 4 ай бұрын
कैलास भाऊ एकदम भारी
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,1 МЛН
Получилось у Миланы?😂
00:13
ХАБИБ
Рет қаралды 4 МЛН
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 206 МЛН
Приостановили веселуху😨 #симпсоны
0:59
Моя Жена Босс!
0:40
Petya English
Рет қаралды 9 МЛН
Czn Burak vs Argenby Which sigma is better?
0:19
ARGEN
Рет қаралды 14 МЛН