Рет қаралды 237
नारळी आगरीपाडा,खार,येथील महिलांनी केला जबरदस्त उभा हरिपाठ नृत्य | Marathi Sampurn Haripath | 2024
नारळी आगरीपाडा, खार एक गाव एक संस्कृती येथे पतितपावन जय हनुमान मंदिरात गेली ४१ वर्ष अंखड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात येत आहे. या वर्षी ४२ वर्ष सुरु झाले.
या वर्षी येथे अंखड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला.
या विडिओ मध्ये तुम्हाला मी नारळी आगरीपाडा मधील महिलांनी मोठया प्रमाणात भाग घेऊन उभा हरिपाठ नृत्य खुप छान केला.
हरिपाठ संयोजक:-
ह.भ. प.संजय काकडे महाराज आणि त्यांचे सहकारी
सुनिल म्हात्रे
राजू ठाकुर
#हरिपाठ #संपूर्णहरिपाठ #haripath #marathiharipath
#bhajan #kirtan #abhang#अंखडहरिनामसप्ताह#पांरपारिकउत्सव #sampurnmarathiharipath #haripathmarathi#marathi #marathi #marathivlog #mumbai #khar#aagri #aagrisanskrufti #patitpawanhanumanmandir #temple #maharashtra #varkari #varkari_bhajan #varkari_chali #santdnyaneshwarmaharajbhajan#sampurnharipath2024#2024 #viral #hanumantemple#trending #1millionviews #1millionsubscribers #like #subscribe #bharatigharatlifestyle
please like, share and subscribe to my channel.
Thank you for wachhing my video