प्रिया नेहमीप्रमाणेच अप्रतिम रेसिपी दाखवली त,सोपी सुटसुटीत पद्धतीने बनवली खरे तर तुमच्या सर्व रेसिपीज खुपच छान आहेत . आजची करंजी ही खूप छान तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद
खूप छान नक्की करून बघेन गणपतीचा नैवेद्य पण होईल एक दिवस. तुमचे गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू पण करणार आहे, 10:01 दोन दिवसाचे नैवेद्य ठरले.😊😊
@sumitkadam319111 ай бұрын
Mastch karanji recipe
@PriyasKitchen_11 ай бұрын
🙏
@pallavishende7879 ай бұрын
Ekdam chan...👌👍
@harshchilekar79652 сағат бұрын
Kup sundar
@sheetalkhire13978 ай бұрын
तुमच्या रेसिपी छान असतात मी रवा केक केला खूप छान झाला घरात खूपच आवडला सगळ्यांना... धन्यवाद 💐💐आता करंज्या करणार आहे मला फक्त एकच सुचवायचं आहे की या एका वाटीच्या प्रमाणात किती करंज्या होतात ते पण सांगितलं तर बरं होईल....
@smitasonava35958 ай бұрын
Khup chhan recipe. Sakhar chi karanji la sakhreche praman kiti ghyve
@prachijoshi44148 ай бұрын
खूपच सुंदर 👌
@vrindasawant924511 ай бұрын
प्रिया, तुमच्या रेसिपी खूपच छान असतात
@PriyasKitchen_11 ай бұрын
धन्यवाद ताई
@sangeetatapte970511 ай бұрын
I am waiting for this recipe it's perfect 🥰 MI tumhala request karnarch hote haya recipe Sachi thanks a lot 😊
kzfaq.info/get/bejne/mLx-h5SSvLPKmI0.html नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
@gayatrimandlik331411 ай бұрын
मी तुम्ही दाखवले तसे पातोळे केले...खूप छान झाले होते... आता या करंजा पण करीन..
@rajendrawarik683511 ай бұрын
Priya tai mi tumchi amboli chi recipe try keli khup chhan zali Thanks
@PriyasKitchen_11 ай бұрын
धन्यवाद ताई🙏 कृपया रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणी किंवा नातेवाईकांना सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा ही कळकळीची विनंती🙏👍
@shraddhachewoolkar783111 ай бұрын
किती छान झाल्यात करंज्या. खूप आवडल्या.
@PriyasKitchen_11 ай бұрын
धन्यवाद ताई🙂💐🙏 नक्की करून पहा👍❤️
@ushamane926411 ай бұрын
Apratim recipe chaan
@PriyasKitchen_11 ай бұрын
धन्यवाद ताई🙏 कृपया रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणी किंवा नातेवाईकांना सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा ही कळकळीची विनंती🙏👍
@sanjyotpatil404311 ай бұрын
Khupach chhan mahiti dilit Dhanyavad
@PriyasKitchen_11 ай бұрын
धन्यवाद
@priyankaambolkar71329 ай бұрын
Bhari Priya❤
@sureshzende578911 ай бұрын
खुप आवडली रेसिपी thank you mam
@PriyasKitchen_11 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/ha2il6mSxLzHon0.htmlsi=ExUo2cHY1SIDuOS7 "रक्षाबंधन विशेष" झटपट तयार होणारी व्हेज मिनी थाळी गव्हाच्या पिठाचे भटूरे, चमचमीत छोले, जीरा राईस, नारळाची रबडी सारखी दाटसर तयार होणारी खीर रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा रेसिपी आवडली तर कृपया तुमच्या मित्र-मैत्रिणींना नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा🙏🏻 धन्यवाद🙏🏻❤️🌹
@shalakamhatre509111 ай бұрын
ताई नेहमी प्रमाणेच टिप्स सहित अप्रतिम रेसिपी 👌👌👌👌👌👌👌
@PriyasKitchen_11 ай бұрын
धन्यवाद ताई🙂💐🙏 नक्की करून पहा👍❤️
@nirmalavibhute798711 ай бұрын
Khup chan
@sunitasudrik512211 ай бұрын
प्रिया ताई नेहमी प्रमाणे आजची करंजी छानच ताई करंजी साचा सुंदर च आहे !!👍👍👌
@PriyasKitchen_11 ай бұрын
धन्यवाद ताई🙏💞😘
@vimalkolhe473610 ай бұрын
Sacha khup chhan aahe
@mayag987611 ай бұрын
Khupch Chan zaley ahet 👍🙏
@PriyasKitchen_11 ай бұрын
🙏🙏
@AnshYadav-dg5iq11 ай бұрын
My favourite ❤
@sangitachandanshive849811 ай бұрын
khupach chhan, apratim❤
@PriyasKitchen_11 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/ha2il6mSxLzHon0.htmlsi=ExUo2cHY1SIDuOS7 "रक्षाबंधन विशेष" झटपट तयार होणारी व्हेज मिनी थाळी गव्हाच्या पिठाचे भटूरे, चमचमीत छोले, जीरा राईस, नारळाची रबडी सारखी दाटसर तयार होणारी खीर रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा रेसिपी आवडली तर कृपया तुमच्या मित्र-मैत्रिणींना नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा🙏🏻 धन्यवाद🙏🏻❤️🌹
@alkayadgudi19 ай бұрын
प्रिया ताई आताच करंज्या बनवून बघितल्या अप्रतिम झाल्या.या आधी केलेल्या भाजणीच्या चकल्या देखील खूपच छान झाल्या.रेसीपी शेअर केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.अन्नपूर्णा आहात तुम्ही.ईश्वर तुम्हाला भरपूर यश देवो हीच प्रार्थना.धन्यवाद.🙏
@sanjanadrid427911 ай бұрын
Khupchchan thanks taai
@PriyasKitchen_11 ай бұрын
🙏
@sunitashelar243211 ай бұрын
Apratim zali karanji tai tummy fugalelya god shankar palichi recipe jerur dakhwa patel fugalelya Ani wati chya pramanat biskita. Sarkha Nako please jarur dakhwa tumhe kharya shankar pali dakhweli ahe tashich pun goddakhwa
@PriyasKitchen_11 ай бұрын
हो नक्की दाखवेन🙏🙏 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर कृपया तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती
@Madhavi_311011 ай бұрын
Karanjya khupch chan zalyay sachya hi khup sunder ahe
@PriyasKitchen_11 ай бұрын
🙏
@neelakelkar478711 ай бұрын
Karanjya Khoop chhan disat aahet ani tumhi Tips pan chhan sangata
रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏 भांड्यांच्या दुकानात मिळेल kzfaq.info/get/bejne/Z9WopdqdrNealoE.html शास्त्रोक्त पद्धतीने औक्षण करण्याची योग्य पद्धत व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
@snehlatagavankar81110 ай бұрын
Very nice
@sushama471411 ай бұрын
👌👌👌👍
@PriyasKitchen_11 ай бұрын
🙏
@deepakadam320511 ай бұрын
Ha Sacha kuthun ghetla ?
@kimayawaghe45628 ай бұрын
Priya Tai ya mapane kiti karanjya tayar hotat
@KetkiLele11 ай бұрын
👌👌
@PriyasKitchen_11 ай бұрын
धन्यवाद ताई🙏 कृपया रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणी किंवा नातेवाईकांना सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा ही कळकळीची विनंती🙏👍
@nandinipatil745211 ай бұрын
Apratim karanji
@PriyasKitchen_11 ай бұрын
🙏
@supriyakulkarni361711 ай бұрын
छान aahe recipe👌👌ya प्रमाणात किती करंज्या झाल्या👍🙏
@PriyasKitchen_11 ай бұрын
15 te 16 hotat
@supriyakulkarni361711 ай бұрын
@@PriyasKitchen_ thanx 🙏
@kamlakarbaye746011 ай бұрын
अप्रतिम
@PriyasKitchen_11 ай бұрын
🙏
@anjalipatil413511 ай бұрын
👍
@PriyasKitchen_11 ай бұрын
🙏👍
@archanadesai436411 ай бұрын
साठ्या chya करंजी साचा मध्ये करू शकतो का असेल तर दाखवा ना plz
@neetapatkar186911 ай бұрын
Ok priya.
@PriyasKitchen_11 ай бұрын
धन्यवाद ताई🙂💐🙏 नक्की करून पहा👍❤️
@ushabondre853311 ай бұрын
🥰👍
@PriyasKitchen_11 ай бұрын
🙏
@varshashinde29111 ай бұрын
1 number 👌 😛
@PriyasKitchen_11 ай бұрын
🙏
@vinitashelar898111 ай бұрын
Sacha mast ahe kutun ghetla
@PriyasKitchen_11 ай бұрын
भांड्यांच्या दुकानातून
@sangeetatapte970511 ай бұрын
Same way ne talniche modak karu shakto na
@PriyasKitchen_11 ай бұрын
होय धन्यवाद ताई🙏 कृपया रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणी किंवा नातेवाईकांना सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा ही कळकळीची विनंती🙏👍
@snehasawant268511 ай бұрын
Can I add instead jaggery sugar.Also can I add mava in this
@PriyasKitchen_11 ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद🙏
@alkapatankar215610 ай бұрын
Priya asha prakare malalelya pithamadhe tikhat saran bharun don te teen divas store karta yeil ka ? Pl reply thank you
@PriyasKitchen_10 ай бұрын
Ho no problem 👍
@anjalisurve407411 ай бұрын
Tai sacha khup chan aahe.kuthe milto. Tumhi kothun aanlat
@PriyasKitchen_11 ай бұрын
भांड्याच्या दुकानात मिळेल मी सुद्धा तिथूनच आणला आहे
@anujakanitkar92911 ай бұрын
सुगरण आहात तुम्ही
@PriyasKitchen_11 ай бұрын
धन्यवाद ताई🙏 कृपया रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणी किंवा नातेवाईकांना सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा ही कळकळीची विनंती🙏👍
@shubhakode491910 ай бұрын
Priya Tai chhan receipy samjavalit rava barik ki Upama rava ghayacha please sangal ka
@PriyasKitchen_10 ай бұрын
बारीक रवा
@vinitashelar898111 ай бұрын
Kitchen var white kapda ahe ka
@PriyasKitchen_11 ай бұрын
वॉलपेपर आहे
@manseedesai271011 ай бұрын
छान. मी नक्की करून बघणार. एक विनंती. ज्या हाताच्या बोटांनी, पीठ मळाल, त्या बोटांना, नेल पॉलिश लावू नकात. कळत नकळत, नेलपॉलिश, पीठात जाऊ शकतं. Hope u don't mind.
@PriyasKitchen_11 ай бұрын
तुम्ही केलेल्या सूचनेचा मला आदर आहे कधीही काहीही चुका असतील तर नक्की दाखवून द्या आपलेपणाने तुम्ही हे सांगितलं याबद्दल तुमचं खूप कौतुक व मनापासून धन्यवाद🙏🙏🙏👍💐😘❤️
@likenishalikechaudhari694411 ай бұрын
Khup chan recipes
@shrutipednekar281411 ай бұрын
Khupach chan zalya karanjya. Tai ha Sacha kuthe milto
@PriyasKitchen_11 ай бұрын
रेसिपी बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏💐 नक्की तुम्ही सुद्धा करून 👍पहा हा साचा तुम्हाला भांड्यांच्या दुकानात मिळेल🙏💐
@alkapatankar215610 ай бұрын
I mean talun thevta yetil ka ?
@PriyasKitchen_10 ай бұрын
Ho चालेल
@vinitashelar898111 ай бұрын
Mast
@PriyasKitchen_11 ай бұрын
🙏
@user-ho4pq6jb8z10 ай бұрын
Chan
@PriyasKitchen_10 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/gLugh6ujmresp4k.htmlsi=3CmMgtBVIyFU8uTt विस्मरणात चाललेला पारंपारिक अस्सल मराठमोळा जन्माष्टमी विशेष पदार्थ, " श्रीकृष्ण जन्माष्टमी " निमित्त कृष्णाच्या आवडीचे " सुदामा पोहे " किंवा " गोडेपोहे " रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@vijayalaxmib987111 ай бұрын
गुळ व नारळाचा किस प्रमाण किती घ्यायचे.गुळामुळे पाणी सुटते ना?
@PriyasKitchen_11 ай бұрын
दोन वाट्या ओल खोबरं असेल तर एक वाटी गूळ घ्यावा आणि मिश्रण बऱ्यापैकी कोरडं होईपर्यंत परतत राहावं म्हणजे पाणी सुटणार नाही आणि करंज्या सात ते आठ दिवस अगदी मस्त खुसखुशीत राहतात
@vaishaliamberkar815910 ай бұрын
ताई तू केले तसेच करजे मी पण केले खुप छान झाले
@PriyasKitchen_10 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/gLugh6ujmresp4k.htmlsi=3CmMgtBVIyFU8uTt विस्मरणात चाललेला पारंपारिक अस्सल मराठमोळा जन्माष्टमी विशेष पदार्थ, " श्रीकृष्ण जन्माष्टमी " निमित्त कृष्णाच्या आवडीचे " सुदामा पोहे " किंवा " गोडेपोहे " रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@mraady2811 ай бұрын
TUMHI KHUP CHAN SAMJAVUN SANGATA
@PriyasKitchen_11 ай бұрын
🙏
@sushamakulkarni439111 ай бұрын
साचा कुठे मिळेल..पुण्यात
@PriyasKitchen_11 ай бұрын
भांड्यांच्या दुकानात मिळेल
@SheetalTotade-cr6dc11 ай бұрын
हा साचा कुठे मिळेल ते नक्की सांगा, न विसरता - please
@PriyasKitchen_11 ай бұрын
भांड्यांच्या दुकानात मिळेल मी सुद्धा तिथूनच घेतला आहे
@shalakaambre643011 ай бұрын
ताई, मैदा ऐवजी gavhcha पीठ घेतल तर चालेल का
@PriyasKitchen_11 ай бұрын
Ho चालेल
@shalakaambre643011 ай бұрын
Ani ha Sacha tumhi online ghetlat ka?..please share link
@ujwalawaghulde761611 ай бұрын
ताई मला डाळ तांदूळ ढोकळा चे primix दाखवा न
@PriyasKitchen_11 ай бұрын
धन्यवाद ताई🙂💐🙏 नक्की करून पहा👍❤️ Ho dakhaven 👍🙏
@vrushalibhoite517013 күн бұрын
साचा कुठे घेतलाय
@PriyasKitchen_13 күн бұрын
भांडे वाल्याच्या दुकानात
@kanishkatumne973711 ай бұрын
हा साचा कुठे मिळेल
@PriyasKitchen_11 ай бұрын
धन्यवाद ताई🙂💐🙏 नक्की करून पहा👍❤️ भांड्यांच्या दुकानात मिळेल
@deepaabhyankar56847 ай бұрын
मैदा न वापरता चाळलेली कणिक वापरली तर करंजी मऊ पडेल का? कणिक वापरायची असेल तर करंजी नरम पडू नये म्हणून काय काळजी घ्यावी कृपया सांगावे
@PriyasKitchen_7 ай бұрын
कडकपणासाठी थोडा तरी मैदा वापरावा लागेल
@vasundharakhadke748511 ай бұрын
Ohh you are lefty doesn't matter
@PriyasKitchen_11 ай бұрын
🙏
@naynaghatge81711 ай бұрын
तुम्ही घेतलेल्या प्रमाणात किती करंज्या होतील?
@PriyasKitchen_11 ай бұрын
15,,16
@PriyasKitchen_11 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/bd2Df9x6mMnVoHU.htmlsi=MuSWbMUVNaqGBVWR " नारळी पौर्णिमा विशेष " वडी थापण्याजोगं मिश्रण तयार झालं आहे की नाही ? हे ओळखण्याच्या काही खास खुणांसहित अवघ्या 15 मिनिटात तयार होणारी नारळाची वडी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
@naynaghatge81711 ай бұрын
धन्यवाद मॅडम
@shilpadevlekar99324 ай бұрын
ताई मी तुमचा हा विडीओ बघुन करंज्या केल्या पण तेलकट झाले थोड काय प्रोब्लेम झाला असेल
@PriyasKitchen_4 ай бұрын
मोहन जास्त झालं असेल म्हणून तेलकट झाल्या
@shilpadevlekar99324 ай бұрын
@@PriyasKitchen_ ओके तरी मला अंदाज आला होता
@gaurimulye178011 ай бұрын
रवा बारीक घ्यायचा की जाड
@PriyasKitchen_11 ай бұрын
बारीक घ्या पण बारीक रवा नसेल तर नेहमीचा रवा मिक्सरला फिरवून घ्या