Рет қаралды 169,495
#नातांदूळभिजवलेनाडाळभिजवले10मिनिटातइटलीतयार कापसासारखी मऊ लुसलुशीत चटणी सोबत( Idli chutney)
#tandalachikIdalichutney
#तांदळाचीइडलीचटणी
#कापसासारखीमऊलुसलुशीततांदळाचीइडली
(इटली साठी सामग्री)
#सीतानेहरेकिचनरेसिपी /एक वाटी तांदळाचे पीठ/एक वाटी दही/दोन चमचे रवा/एक विनो पाकीट/मीठ चवीनुसार/चटणीसाठी सामग्री/अर्धी वाटी खोबरे/मूठभर डाळ/लसणाच्या पाकळ्या/मिरच्या ४/दोन चमचे चिंच/पळीभर तेल/एक चमचा मोहरी/कढीपत्ता/दोन तीन लाल मिरच्या/एक चमचा साखर/चवीनुसार मीठ.